तुम्ही सरकार पेक्ष्या मोठे आहे का ? गाडी सोड नाहीतर तिथं येईल ! गाडी अडवली थेट धनु भाऊलां फोन
HTML-код
- Опубликовано: 2 окт 2024
- तुम्ही सरकार पेक्ष्या मोठे आहे का ? गाडी सोड नाहीतर तिथं येईल ! गाडी अडवली थेट धनु भाऊलां फोन #dhanajaymundhe #ncp
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.marathiman...
सर्वोत्तम ५० मराठी पुस्तकं - www.amazon.in/...
Contact Us:
Email:- business.marathimandali@gmail.com
© Marathi Mandali
Music Credits: www.bensound.com
About Us
Welcome to our Marathi news channel, your trusted source for the latest news and updates from Maharashtra. We strive to deliver accurate, unbiased, and impactful news stories that keep you informed and engaged. From politics to sports, entertainment to culture, we cover a wide range of topics to cater to your interests. Thank you for choosing us as your go-to news channel. Stay tuned for the latest updates and stay connected with Maharashtra. Breakng News Latest News Latest Maharashtra Political Updates Daily News Live Marathi News.
We cover the news on following topics and follow the following news network:
Ajit Pawar Latest News | Uddhav Thackeray Latest News | Eknath Shinde Latest News | Devendra Fadnavis | Pankaja Munde | Dhanajay Munde | SHarad Pawar Latest News | Ajit Pawar Live today | Sanjay Raut Live Today | Uddhav Thackeray LIVE today | Eknath SHinde LIVE today | Marathi Latest News | marathi news live | marathi news video | tv9 marathi breaking news | marathi news | live marathi news | marathi news today | marathi batmya | tv9 marathi live | tv9 marathi batmya | marathi batmya live | abp maza marathi live | maharashtra news today | mumbai pune news | marathi news live today | Maharashtra News 24 | ABP Maza News | Saam TV News | Viral News | Zee 24 Taas LIVE | Marathi Mandali Kisse | Marathi Mandali News | Viral Maharashtra | Viral in India | Zee 24 Taas News | महाराष्ट्र न्यूज | Jai Maharashtra News | Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स | राजकीय | Fakt Maharashtra | Prakash Ambedkar News | Kokan News | Narayan Rane Latest | Nitesh Rane Latest | Aditya Thackeray Latest | Raj Thackeray LIVE | Raj Thackeray MNS Latest | Avinash Jadhav | Srikant Shinde
#MarathiMandali
मुंढे मतदारसंघातील कार्यक्ररता, माहडीक बाहेर मतदारसंघातील कार्यक्ररता फरक बघा कसा असतो.
आता बीड मध्ये कोणता dm bm नाही आता फक्त छत्रपती शासन मराठा सरकार . म्हणजेच जरांगे पाटिल सरकार
स्वप्न बघा😂😂
😂😂
Shi dhuyla shika😂
माय मुंढे आडनाव संपवीन गावठी दारू पिण्या इतकं सोपं नसतं माय भरपूर आमचं हात लांब आहेत
निघ की भंगार
आला सत्तेचा माज, पुढचा काय म्हणतो ते ऐकूण घ्यायला वेळ नाही😅😅😅
सॅल्यूट भाऊ तुम्हाला
Right.... ❤
Very good saheb
ग्रेट
खोटे रेकॉर्डिंग निवडणुका आल्यावरच बाहेर येतात
DM म्हणे येडं कुठलं 🤣🤣🤣🤣
फोन केला तर ? नाही तर sss - गाडी सोडली नसती! फक्त कार्यकर्त्यांसाठी सरकार ?
ग्रेट साहेब फायन्सवाल्याचा आसाच माज झिरावला पाहीजे
Yes
हिंदू च्या नावावर ed ने सत्ता दिली त्याचे परिणाम नेते स्वतःला राजे समजत आहे
आडनाव मुंढे सांगितल की काम झाल पटकन . 😂
परळी तालुक्यात 75% मुंडे आहेत मग काय दुसऱ्या आडनावाचे असत तर काम केलं नसतं का आणि त्या बिचाऱ्या ची गाडी कंपनीने ओढलेली आणि पैसे भरउन सुध्दा गाडी देत नव्हते यात फायनान्स वल्याची चूक दिसत नाही का
परळीत दादागिरी करता
@@Amolsinde1269 हा करतात कारण परळीत घरोघरी दादा आहेत
@@Amolsinde1269तुम्ही सगळ्या महाराष्ट्रात करताय ना, दादागिरी...
अरे सोडून दे रे बाबा तुझ्या घरावर इ डी येईल
saheb❤
आरे मंत्र्याने एवढी पण छोटी कामे नाही केली पाहिजे
मंत्री लोकं स्वतःहून करतात ते रेकॉर्डिंग
नाद खुळा डि यम
धनंजय मुंडे सर जनतेची खरी तळमळ.
Talmal lay bhari talmal kharach talmal.
एक नंबरचा फेकड्या आहे हा
सत्याने काम करा कार्यकर्ते असो की विरोधी असो
Ji😮😮😮😮
यांचा कार्यक्रम करेक्ट करा नाहीतर हे बांडगूळ सोकाळतील.
कागदपत्रे बघितले😂😂😂
❤❤
हेच धनंजय मुंडे साहेब मुंबई टॅक्सीच्या संपाच्या वेळेस( 2016)भाषण देण्यासाठी आझाद मैदानावर आले होते. टॅक्सी वाल्यांना घरी बसण्याचा सल्ला दिला. काय ज्या केशी व्हायच्या त्या माझ्यावर होऊ द्या असं ते म्हणाले होते. तुमच्यावरती एकही केस मी होऊ देणार नाही. येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात तुमचा प्रश्न मी विधानसभेत मांडतो. व ओला व उबर बंद पाडतो .तुम्ही त्याची काही चिंता करू नका. ओला उबेर बंद करून टाकतो .काहीच केलं नाही टॅक्सी वाल्यांसाठी.
अनुभव आमचा विचार जनतेचा.....!!
हे सगळं नाटक आहे निवडणुकीत कळेल मराठा आरक्षणामुळे तुम्ही पडणार
Thass
असा नेता पाहिजे चार चार बायका वरून मेव्हणी सोबत लफडे. वारे तरुण पिढी
नाटक चालू 😂
Kashala gaddarala call kartay
मस्तच भाऊ
मग कायद्यापुढे सरकार मोठे आहे काय हे पण सांगावे
🙏राज्याकर्त्या पेक्ष्या एम पी एस अधिकारी हुशार असतात
Godown cha malak boltoy re, Gunwant rao Manik nahi 🤣🤣🤣
दादागिरी
काय व्यवस्था आहे बघा. रितसर पैसे भरून, डॉक्युमेंट असून देखील राज्याच्या मंत्र्यांना फोन करून सांगावे लागते.
आधी कोण बोलते है माहिती नाही नंतर बोलता त्याने पैसे भरले आहे मला माहिती.. वाह रे वा
किती आत्मविश्वास मी सर्व डॉक्युमेंट पाहिले
😂
Hela dm mahntat
मराठा आरक्षण या साठी साठी काय करू शकता हे बघा
खोक्यात बांधून तो हुकला
मीठी काम करा शेतकरी हिता चे विमा हामी भाव , स्वमीनाथन आयोग, यंत्रीकरण योजना , निर्यात बंधी काढ़ा , आयात करू नका शेतकरी माल आला की , गाड़ी सोडवान हे काम नगर सेवक सुधा करू सक्तो यात मोठ काय 😊
मुंडे म्हणजे हुकुमशाही आहे का
निव्वळ दादागिरी
Bhau sahebancha mo no dya ki
👌साहेब
😂😂
बघा सत्तेचा गैरवापर
हा सत्तेचा गैरवापर नाही न्याय मिळवून देण आहे 😡😡😡😡
Kahi aarth deest nahi
D M BOSS
फेकले बाय
वारे.पट्या.
किंग ऑफ महाराष्ट्र राज्य 💪
king ? King masala ghalu matan bhari bant.
DM saheb much kmka ni
मग दंड कोणी भरायचा साहेब
धनंजय मुंडे साहेबांचा नंबर पाटवा
Power dm.
साहेबांचा नंबर पाठवा
🤣💯🤣👍
साहेब
बॅकेत पैसे भरले तर
रिलीज लेटर लागतो साहेब
बँकेच्या कंपनी कडून
गोडाऊन च्या ऑफीशीयल मेल वर
तेव्हा काडी रिलीज होत असती
Great work saheb
saheb tay great layach great. kaypan yede lavde kaypan kartat.
DM Boss ❤❤
Dhnya tu kahich kamchaanus nahis jatibhed kartos
👍
लयी दादा आहे का तू
Only saheb
Dismiss police
मुंडे साहेब जिंदाबाद❤🎉
यालाच म्हणतात सत्तेचा माज?
Ll
मुंडे साहेब खूप झाली दादागिरी..
माज चडलाय गद्दराला
आल शेतकऱ्याच काम केले तर आभार व्यक्त केली जातील xxxxx
बघा भाषा धनुची
👌👌1⃣1⃣1⃣1⃣👌👌
Danke ki chot pe😂😂😂
आता एक मराठा लाख मराठा पक्ष सुरू होणार पुढे बघू काय होईल ते
2 min खटका
आज पद ऊद्या नाहि
mundhe siranna pn evdha kalala pahijhe to vyakti pn tyacha kaam krtoy...tyanchya khi policy asta.....tyanna pn vrun pressure asto,.....satyecha maaj thik nhi
Dm bossss
आसा नेता पाहिजे
❤❤❤
Dm boss
फालतू नेतेगिरी... नियम स्वतः सरकार ने बनवायचे आणि नियम मोडायचे
Yanna mhanayche khare nete nahitar amche nagarche nete
धनू भाऊ चा आवाज नाही हे फेक अकाउंट आहे
Faltu stant deta ka saheb.. Karyakarta ahe Manun Lagech Kam kele..
काम फक्त स्वतःच्या माणसाचं करायचं
Jeva tumcha kade kahi kam nasta tyaveli mag kara gundgiri... 😂😂😂
😂😂😂😂
Tuzha pan
as chalt ka
😂😂😢😮😅
😅😅😅
Kata
मुंढे हटाव बीड बचाव
मुंडे साहेबांचा सारखे मुख्यमंत्री व्हायची गरज आहे आता
Munde saheb tevdhe maratha mantralay shikva jatisathi kase kam karave lagte
Karyakarta mast tavat bolat hota sahebanana. saheb bolale whatsup var kagad baghitale wa saheb kharach saheb saheb saheb wa saheb.
only dm boos
मुंढे ब्रँड
खोटी स्टोरी