Laxman Hake : ब्राह्मणांची भीती घालून मराठ्यांचा महाराष्ट्रावर कब्जा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 дек 2024

Комментарии • 3,2 тыс.

  • @VishalSonone-w8x
    @VishalSonone-w8x 2 месяца назад +601

    आम्ही कोणाचे समर्थन करत नाही पण . हाके यांनी आज जी मांडणी केली पूर्ण पद्धतशीर केली आणि रिॲलिटी दाखवली सर्व समाजातली

    • @haralkartukaram3534
      @haralkartukaram3534 2 месяца назад +16

      वडापाव खाऊन आंदोलन...

    • @avinashshinde4872
      @avinashshinde4872 2 месяца назад +17

      वडापाव खाऊन डिपॉझिट जप्त होणार

    • @Saggy_007
      @Saggy_007 2 месяца назад +6

      भावा... एकदम बरोबर 👍👍

    • @avswami3910
      @avswami3910 2 месяца назад +2

      Khare aahe

    • @Nashiker
      @Nashiker 2 месяца назад +15

      😂हागे फडणवीस चा चेला

  • @nitinpitale320
    @nitinpitale320 2 месяца назад +50

    अतिशय योग्य रितसर पध्दतीने तुम्ही बोललात तुमच्या पाठीशी ब्राह्मण समाज आहे

  • @Raj-l6vg
    @Raj-l6vg 2 месяца назад +24

    बरोबर 💯काही लोकांनी ब्राह्मणाबद्दल गैरसमज निर्माण करून आपल्या राजकीय फायद्यासाठी ब्राह्मणाच्या नावाने इतर लोकांना धमकावले.

  • @Nation_first1
    @Nation_first1 2 месяца назад +358

    प्रचंड आत्म विश्वास,अभ्यासू ,उत्तम वक्तृत्व,हजरजबाबी,शेरास सव्वाशेर असे लक्ष्मण हाके यांचे व्यक्तिमत्व आहे.विरोधक पण खाजगीत मान्य करतात.

    • @annasahebtathe2173
      @annasahebtathe2173 2 месяца назад +10

      Majya samor aan tyala kiti knowledge aahe te kalel..dhangar kasa adivasi aahe he tyane lokana sangav..adivashi yacha arth kalato ka re tumhala..fadanvis kadun paise gheun andolan karanara ha...asale lay ale and gele

    • @chandrakanthire218
      @chandrakanthire218 2 месяца назад +5

      हो सर, अगदी बरोबर बोललात...

    • @sudhirpanvalkar5334
      @sudhirpanvalkar5334 2 месяца назад +3

      खरं तेच बोललात लक्ष्मण हाके जी

    • @kishorbhusari6774
      @kishorbhusari6774 2 месяца назад +7

      ​@@annasahebtathe2173तू कशाला बोलतो... तुझा नेता आहे ना जरंग्या... यापेक्षा हुशार कुणी नाही असं तुम्ही सांगितलं आहे...

    • @indianpatriot4816
      @indianpatriot4816 2 месяца назад

      ​@annasahebtathe2173tujha number de mi debate krto tujhya sobt, bghu kon खंबीर आहे

  • @ArunKagbatte
    @ArunKagbatte 2 месяца назад +292

    सहमत. ब्राम्हणाची भीती घालायची, अन् आपला फायदा करून घ्यायचा, हे सर्वांना माहीत तर होते पण तुम्ही तीव्र जाणीव करून दिली

    • @Indiann19
      @Indiann19 2 месяца назад +14

      Sc st obc यानी एकजूट होने गरजेचं आहे

    • @virendradhawale1398
      @virendradhawale1398 2 месяца назад +8

      ​सर्व हिंदू नी एकत्र यायची वेळ आली आहे

    • @mangalkanthale-ez6wo
      @mangalkanthale-ez6wo 2 месяца назад +10

      मनुवादाची भिंती दाख‌ऊन नवा मनोजवाद वाढवला जातो आहे.

    • @virendradhawale1398
      @virendradhawale1398 2 месяца назад +3

      @@mangalkanthale-ez6wo म्हणून मला वाटत एकदा मनू वर अभ्यास झालाच पाहिजे

    • @Jammy-fn5cb
      @Jammy-fn5cb 2 месяца назад +2

      Bheeti dakhavnya sarkha kaam kartat
      Anaji pant sarkhe bharpur aahet ya Maharashtra madhe

  • @triplehunter2378
    @triplehunter2378 2 месяца назад +10

    खरं बोलले साहेब. गावात ब्राह्मणाची 1-2 घरं असायची, ते कसले अत्याचार करणार बाकी जातींवर? अनेक शतके मराठे हेच सत्तेवर होते तर मग साहजिकपणे अत्याचार त्यांनीच केले. पण मग सत्तेसाठी ब्राह्मणाला व्हिलन दाखवून बाकी जातींची मतं घेतली.

  • @praneshkulkarni9691
    @praneshkulkarni9691 2 месяца назад +509

    हक्के तुम्ही अगदी बरोबर बोललात. ....आम्ही ब्राम्हण नक्कीच तुमचा सोबत येऊ......ब्राम्हणांचा सम्बंध नसताना जरांगे उगीच त्याचा वाढत आम्हाला ओढतो......पण तुमचं म्हणण अगदी बरोबर आहे

    • @uddhavrajeshinde-patil
      @uddhavrajeshinde-patil 2 месяца назад +23

      tumhi kona barobar jari gele tari kahihi farak padat nahi

    • @dattashinde9605
      @dattashinde9605 2 месяца назад

      तुम्ही त्यांच्या सोबत आहात म्हणजे त्यांचा नक्कीच गेम होणार ​@@uddhavrajeshinde-patil

    • @Arjun.m12q
      @Arjun.m12q 2 месяца назад +32

      भटाचा काही संबंध नाही तर फडणवीस त्या सदावर्ते का सोडतो मराठा समाजावर बोलायला

    • @BalajiAdakine-m7u
      @BalajiAdakine-m7u 2 месяца назад +6

      @@uddhavrajeshinde-patil tumchi loksankhya ani dhangarachi loksankhya dhoghanchi milun 6 takke chya asspass ahe kahihi maratha samajacha waakad honaar nahi karan 40 percent Maratha tumhala purun ureil

    • @Nchinchane
      @Nchinchane 2 месяца назад

      सगळ्या च जाती विरोधात गेल्यात याची भान राहू द्या​@@BalajiAdakine-m7u

  • @babasahebgaikwad6687
    @babasahebgaikwad6687 2 месяца назад +380

    क्या बात है... हाके साहेब....मानलं पाहिजे तुम्हाला असा सुशिक्षित हुशार व्यक्तिमत्त्व आम्हा ओबीसी कडे भाग्यवान आहोत आम्ही

    • @rameshgiri7668
      @rameshgiri7668 2 месяца назад +8

      🎉

    • @VijayHaldankar-i9j
      @VijayHaldankar-i9j 2 месяца назад +11

      Right saheb

    • @santoshshinde9292
      @santoshshinde9292 2 месяца назад +4

      छे वडापाव पैलवान

    • @ramshindeshinde6388
      @ramshindeshinde6388 2 месяца назад

      जा हाके तुझ्या जिल्ह्यात विलेक्षण लढ बबा तु सवातचि लाल करून घे कळन

    • @गोदाकाठचाक्रांतिकारक
      @गोदाकाठचाक्रांतिकारक 2 месяца назад +1

      सांगोला धनगर बहूल भाग असून याला 500 मतदान पडते ते लोक याला चान्गले ओळखतात...

  • @sachinashendgesa5192
    @sachinashendgesa5192 2 месяца назад +22

    Sc st obc एकत्र येण्याची गरज आहे नाही तर गवा गावात आपण संपलो है election ला आपन हरलो तर हे लोक सगळ्याचा कॉन्फिडन्स वडेल आपण हरू शकत नाही

    • @gajjosh7263
      @gajjosh7263 2 месяца назад

      I am sorry to say but saglya jati sagala hindu ekatra yenayachi garaj ahe. Maharashtra itaki jaat ka mahatvachi zali ahe?

  • @mh-2289
    @mh-2289 2 месяца назад +411

    खर बोलायला खुप हिम्मत लागते.. ही हिम्मत हाके सरांनी दाखवली.. येत्या काळात सर्व समाज एकत्रपणे हाके सरांच्या मागे उभा असेल..

    • @ajaydarekar7323
      @ajaydarekar7323 2 месяца назад +2

      Pahilya cabinet la hya Drivar la arkshan bhetl ka

    • @prdp4555
      @prdp4555 2 месяца назад +1

      हाके काय निवडून येत नाही, चड्डी पिवळी झालीय तेची... 😂😂😂

    • @Maratha-y9z
      @Maratha-y9z 2 месяца назад

      @@mh-2289 धनगर च्या गांडीत बुल्ला घातला

    • @Indiann19
      @Indiann19 2 месяца назад +7

      Sc st obc यांनी एकजूट होने गरजेचे आहे

    • @tulshiramambhore7206
      @tulshiramambhore7206 2 месяца назад

      Right

  • @panditkulkarni8325
    @panditkulkarni8325 2 месяца назад +126

    मी ब्राह्मण आहे माझे आपणास समर्थन आहे श्री हाके साहेब

    • @navnathsupekar338
      @navnathsupekar338 2 месяца назад

      तु आला का गु खायला येथे

    • @Humanity-x5k
      @Humanity-x5k 2 месяца назад +7

      ओबीसी जिंदाबाद ❤❤❤❤

    • @pratik8701
      @pratik8701 2 месяца назад

      खरच अशिल तर फटू आहे तू

    • @RavindraTuwar23366
      @RavindraTuwar23366 2 месяца назад +1

      @@panditkulkarni8325 आता या हिंदूत्व वर मत मागायला गांडित गोळया सोडू मग...जातीच्या नावावर मागायच आता ठरवलं मग तुम्ही ब्राम्हणांनी

    • @amolnimse2557
      @amolnimse2557 2 месяца назад +1

      Daru pito hake 😂

  • @diliparekar4007
    @diliparekar4007 2 месяца назад +51

    शेरास सव्वाशेर भेटला. अब आयेगा मज्जा.

    • @kushaq1173
      @kushaq1173 2 месяца назад

      Bewda 😂😂😂

  • @nileshkulkarni1573
    @nileshkulkarni1573 2 месяца назад +138

    हाके साहेब
    तुम्ही खरे बोलण्याची हिंमत दाखवली... त्याबद्दल तुमचे धन्यवाद...

  • @vaibhavashtekar3495
    @vaibhavashtekar3495 2 месяца назад +396

    हाके साहेब जरांगे पेक्षा कितीतरी प्रगल्प्भ आणि मुद्देसूद बोलतात......अकारण बामनांची भीती घालून सगळ्या हिंदूंचा नासाडा केला शरद पवार नी ....

    • @adityakulkarni2392
      @adityakulkarni2392 2 месяца назад +8

      💯

    • @SagarDeshmukh-ot9sh
      @SagarDeshmukh-ot9sh 2 месяца назад +9

      त्याची सुरुवात शरद पवार नव्हे तर महात्मा जोतिबा फुल्यांकडे जाते...नंतर छत्रपती शाहू....नंतर डॉ.आंबेडकर

    • @atulgundpatil9552
      @atulgundpatil9552 2 месяца назад +3

      ​@SagarDeshmukh-ot9sh अगदी बरोबर

    • @RajveerSardeshmukh
      @RajveerSardeshmukh 2 месяца назад +13

      फडणवीस आणि पेशवाईनी हाके ला पुढं करुन राज्याची वाट लावलीय

    • @varrr1730
      @varrr1730 2 месяца назад +5

      Vaibhavashtekar - barobar bola tumi kaym bhiti ghatli vayet tharvala brahman samajala

  • @sandipjadhav2592
    @sandipjadhav2592 2 месяца назад +19

    खरोखर चळवळीचे नेते म्हणून हाके सर यांचे कडे बघितले पाहिजे...... परखडपणे ❤❤

  • @prashantdesai6797
    @prashantdesai6797 2 месяца назад +57

    100 % खर आहे हाके साहेब, संपूर्ण ब्राम्हण समाजाचा तुम्हाला support आहे, तो पेताड मन्या जाति जाति मधे द्वेष पसरवतोय.

    • @dashrathsawant3363
      @dashrathsawant3363 2 месяца назад

      भाषा निट

    • @swanandgore1946
      @swanandgore1946 2 месяца назад

      एका माणसासाठी सगळ्या समाजाला वाईट ठरवणं चुकीचं आहे.

  • @SanjayPardeshi-if9ud
    @SanjayPardeshi-if9ud 2 месяца назад +192

    शासकीय कामं कोणत्या कॉन्ट्रॅक्ट ला कोणत्या जातींना मिळतात याचा तपशील दाखवा संपूर्ण कॉन्ट्रॅक्ट मध्ये मराठा लॉबी आहे इतर समाजाला कॉन्टॅक्ट मिळत नाही

    • @VinodMane-gu1gj
      @VinodMane-gu1gj 2 месяца назад +25

      मंत्री त्याचं अधिकारी त्याचं वरून पैसा

    • @OMKARBENDHALE
      @OMKARBENDHALE 2 месяца назад

      Paisa pahije contract melvayla yedyabhokacha

    • @KaranDadjs
      @KaranDadjs 2 месяца назад +29

      असा हिरा पुन्हा जन्माला येणार नाही. हाके साहेब तुम आगे बढो हम तूम्हारे साथ हे.

    • @mstalkonline
      @mstalkonline 2 месяца назад +19

      @@SanjayPardeshi-if9ud मी होतो त्यामध्ये.. संडास घासायला ठेवयाच्या लायकीचे नाहीत अशांना काम दिली जातात.. मराठा आहे म्हणून.. हा वास्तव सत्य आहे.. बाकीच्याना खूप त्रास दिला जातो.. 80% अधिकारी मराठाच आहे.. टेबलवर छ. शिवाजी महाराजांचे फोटो असतो.. आणि भ्रस्टाचार आणि जातीवाद करतो....

    • @NavnathWagh21
      @NavnathWagh21 2 месяца назад +11

      50% आरक्षण असताना 80% अधिकारी मराठे कसकाय असतील😅

  • @h_a-www
    @h_a-www 2 месяца назад +10

    ब्राम्हण लोक आपल्या आपल्या रस्त्यांनी प्रगती करत आहेत. कोणालाही खाली न ओढता. बिना आरक्षण. करत बसा मराठा राजकारण.

  • @socialreform1
    @socialreform1 2 месяца назад +299

    हाके साहेब बोलतात ते १००% खरे आहे. मराठा समाजाने गोरगरीब, दलीत, ओबीसी ,ब्राह्मण या सर्व समाजाला गाव स्तरावर लुटले आहे

    • @SanjivaniPatil-i5c
      @SanjivaniPatil-i5c 2 месяца назад +20

      @@socialreform1 भावी पंतप्रधान छगन भुजबळ भावी मुख्यमंत्री हाके सईब

    • @avinashavachat5596
      @avinashavachat5596 2 месяца назад +13

      १००% बरोबर...

    • @NikhilShedke_33
      @NikhilShedke_33 2 месяца назад +17

      100% बरोबर कारण जळते रे बाबा जास्त कोणी पुढे गेले की

    • @Maratha-y9z
      @Maratha-y9z 2 месяца назад

      भिमट्या 😂😂

    • @AkshayKumar-fz7nw
      @AkshayKumar-fz7nw 2 месяца назад +13

      Obc valyani lai dubai ch banvun takli up Bihar madhey.😂😂😂😂 sarvat jast jativadi..jithe obc chi satta tithe sarvat jast jativadi

  • @ravijadhav8201
    @ravijadhav8201 2 месяца назад +336

    हाके सर सलाम तुमच्या लढ्याला व ज्ञानाला
    जरांग्या सारख्या ठगाला ठगास ठग मिळाला

    • @55H66
      @55H66 2 месяца назад

      पैसा घे भूक कुत्र्या सारखा

    • @vikasjadhav9898
      @vikasjadhav9898 2 месяца назад +6

      काय ही झालं तरी आम्ही जरांगे सोबतच

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 2 месяца назад

      नुसता ठग नाही,महाठग

    • @abhishekbhalerao327
      @abhishekbhalerao327 2 месяца назад

      Barobar

  • @mayurghatage06
    @mayurghatage06 2 месяца назад +52

    भारतात कुठे हि. कोणती हि कोणत्या ही समाजाच्या काही गोष्टी होऊदेत ब्राह्मण समाजा शिवाय कोणाचेच काही होत नाही पण ब्राम्हण समाज कोणत्या ही गोष्टी विरोधात जात नाही

  • @shantanu2000
    @shantanu2000 2 месяца назад +507

    बरोबर बोललात हाके.‌ ब्राह्मणांच नाव घेवुन राजकारण करत आहेत

    • @ajaydarekar7323
      @ajaydarekar7323 2 месяца назад

      Pahilya cabinet la hya Drivar la arkshan bhetl ka

    • @adityakulkarni2392
      @adityakulkarni2392 2 месяца назад +4

      💯

    • @PrakashKulkarni-h9g
      @PrakashKulkarni-h9g 2 месяца назад +3

      ​@@ajaydarekar7323are shemnaya tu tuze bhagh

    • @prathameshwankhade8988
      @prathameshwankhade8988 2 месяца назад

      ​@@PrakashKulkarni-h9gmanuwad murdabad
      Baaki OBC SC ST maratha sale zindabad
      Krishna bhaskar Kulkarni murdabad

    • @tanajizambare2856
      @tanajizambare2856 2 месяца назад +3

      मागील लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघातून थोडक्यात पराभूत झाले फक्त 5 लाख 70 हजार मतांनी पराभूत झाले .😅😅😅😅

  • @shrinivaslavate2136
    @shrinivaslavate2136 2 месяца назад +203

    खरंच खुप अभ्यास आहे या माणसाचा काय बोलतो यार सलाम हाके सर

    • @babasahebpatkar636
      @babasahebpatkar636 2 месяца назад +1

      Lavkr ch vidhanparishad milel😂😂

    • @shrinivaslavate2136
      @shrinivaslavate2136 2 месяца назад

      @@babasahebpatkar636 तुम्हाला काय मिळल मग केळ

    • @avinashshinde4872
      @avinashshinde4872 2 месяца назад +2

      वडापाव 😂😂 त्याच्या बोलण्यावरून तुम्हाला वाटलं का तुम्ही सात-आठ दिवस उपोषण केले

    • @PrakashDhamne-j8p
      @PrakashDhamne-j8p 2 месяца назад

      नऊ​ दिवस उपोषण सहा वेळा सलाईन😂😂😂@@avinashshinde4872

    • @KaranDadjs
      @KaranDadjs 2 месяца назад +7

      असा हिरा पुन्हा जन्माला येणार नाही. हाके साहेब तुम आगे बढो हम तूम्हारे साथ हे.

  • @samaavhad1674
    @samaavhad1674 2 месяца назад +6

    ❤❤मानले हाके साहेब खरे बोलनयाची हीमत ठेवता ❤❤

  • @chaitanyaborude5980
    @chaitanyaborude5980 2 месяца назад +203

    कुठ 4 थी फेल जरांग्या
    कुठे phd होल्डर हाके साहेब.

    • @DrAshani
      @DrAshani 2 месяца назад +5

      तुझ्या बापाने PhD दिली होती..त्याला..!!
      साधा B.Ed पास आहे तो..😅
      ABP माझा वरील त्याचीच मुलाखत बघ ..

    • @RamBuchale-iz3gq
      @RamBuchale-iz3gq 2 месяца назад +1

      बर माकड तोड्या

    • @sandipnikam7451
      @sandipnikam7451 2 месяца назад

      कुत्र्या no दे लायकीत राहायचं

    • @BalajiAdakine-m7u
      @BalajiAdakine-m7u 2 месяца назад +6

      Loksabhela manun 4000 mat padli

    • @chaitanyaborude5980
      @chaitanyaborude5980 2 месяца назад

      @@BalajiAdakine-m7u जातीयवादी लोकांनी केलं नाही मतदान

  • @abhijitpujari2955
    @abhijitpujari2955 2 месяца назад +166

    जे मराठा लोक शिवाजी महाराजांच्या मागे राहिले नाहीत ते सर्वसामान्यांच्या मागे काय राहणार

    • @SanjivaniPatil-i5c
      @SanjivaniPatil-i5c 2 месяца назад

      @@abhijitpujari2955 हाके सोबत आहेत भावी मुख्यमंत्री हाके ला करू

    • @PrakashKulkarni-h9g
      @PrakashKulkarni-h9g 2 месяца назад +3

      Brobar atrapagad jatecha lokane shavaji maharajana sath dele pan ya maratha nech tayacha ghat kela Ane dusraya jatecha navane Bombay martat

    • @sks1464
      @sks1464 2 месяца назад +5

      छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा होते समजलं obc चा काहीही संबंध नाही

    • @sks1464
      @sks1464 2 месяца назад

      ​@@PrakashKulkarni-h9gपंत तुम्ही तर बोलूच नका तुम्हीच छत्रपती शिवाजी महाराजांना विष देऊन मारून टाकले कपटी ब्राम्हण

    • @adi-bg4td
      @adi-bg4td 2 месяца назад +6

      बाळा महाराजांचे जवळपास सगळेच सरदार मराठा च होते 🤣🤣 अडाणी पोरा

  • @themyth245
    @themyth245 2 месяца назад +14

    काय अभ्यास आहे साहेब तुमचं.मानलं राव🎉

  • @rajendralavate9846
    @rajendralavate9846 2 месяца назад +102

    देवा'भाऊच्यावर जरांगेदादांनी घेतलेले तोंडसुख व्याजासह परत केले !...ही लढाई मुळात जरांगेदादा विरूद्ध हाके सर अशी नसून मा.पवार साहेब विरुद्ध देवाभाऊ अशीच आहे!....याचा शेवट महाराष्ट्रातील राजकीय सैदाहर्यता आणि एकोप्यास तडा जाणार नाही याची काळजी घ्यावी....

    • @sdeshmukh5797
      @sdeshmukh5797 2 месяца назад

      🍉🍉🍉

    • @SSK-hm3ri
      @SSK-hm3ri 2 месяца назад

      ​@@sdeshmukh5797ghal tuzya maychya puchit

  • @bapusahebsatre5613
    @bapusahebsatre5613 2 месяца назад +264

    माननीय हाके साहेब जिंदाबाद
    माननीय ससाने साहेब जिंदाबाद
    माननीय वाघमारे साहेब जिंदाबाद
    माननीय भुजबळ साहेब जिंदाबाद माधव पॅटर्न जिंदाबाद जय ज्योती जय क्रांती जय सावित्री

    • @anishamundhe4988
      @anishamundhe4988 2 месяца назад

      हाके साहेबानि आमदारकि खाजदारकि लडु नाही तुम्हि आता ओबीसी समाजाला पुढे नेन्याच काम करा

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 2 месяца назад +4

      फडणवीस साहेब जिंदाबाद. राहिले की.

    • @Maratha-y9z
      @Maratha-y9z 2 месяца назад +3

      @@bapusahebsatre5613 हाके मुर्दाबाद
      ससाणे मुर्दाबाद
      भुजबळ मुर्दाबाद
      माधव मुर्दाबाद
      भीम मुर्दाबाद

    • @sdeshmukh5797
      @sdeshmukh5797 2 месяца назад +1

      टरबुजाचा विजय असो 😂😂😂

  • @gorakhpatil2405
    @gorakhpatil2405 2 месяца назад +5

    आदरणीय जरांगे पाटील साहेबांना ब्राह्मण नावाची 100% कावीळ झाली आहे मी एक हिंदू हटकर ओबी सी माझ्या सनातनी हिंदू ब्राह्मण सोबत खांद्याला खांदा लावून माझ्या ब्राह्मण समाजासोबत उभा राहीन जाने उठाव त्याने ब्राह्मण ब्राह्मण ओरडावं जय मल्हार जय जय श्रीराम

  • @Dilip-Patil
    @Dilip-Patil 2 месяца назад +208

    बहुतेक मराठा मुस्लिमला सामिल झाले आहे secular च्या नावाखाली जरांगेचं ऐकून.

    • @prasannap4219
      @prasannap4219 2 месяца назад

      खरंय.
      दुर्दैव ते आपलं.
      शिवशाही आणि पेशवाई एकत्र नांदली तर मुघलांची दशा काय होते हे आपण पाहिलेला आहे. म्हणून आता मुघलांचे एजंट मराठा आणि ब्राम्हण वाद पेटवतात.

    • @pele707
      @pele707 2 месяца назад

      लवकरच मराठे छत्रपतींचा महाराष्ट्र हिरवा करतील

    • @purushottamnagapurkar1800
      @purushottamnagapurkar1800 2 месяца назад

      मुस्लिम समाजाला फक्त हिंदू मध्ये फुट पाडायची आहे म्हणून ते मराठा आंदोलनाला पाठिंबा देत आहेत बाकी त्यांना काही देणे घेणे नाही

    • @sdeshmukh5797
      @sdeshmukh5797 2 месяца назад

      🍌🍌🍌🍌

    • @MauliMule-wj1uy
      @MauliMule-wj1uy 2 месяца назад

      Chuklim 🤢🤮

  • @मुकेश-ड6ढ
    @मुकेश-ड6ढ 2 месяца назад +157

    महाराष्ट्रात कोणाकडे दम नाही होता की डायरेक्ट बोलले यांना आता दिसला ..कडक हाके साहेब..

  • @Mkjaihind
    @Mkjaihind 2 месяца назад +10

    100% Full Support...

  • @krushnadevmadane8353
    @krushnadevmadane8353 2 месяца назад +171

    सर्व ओ बि सी समाजांचा पाठिंबा आहे आता ओ बि सी समाजांचा मुख्यमंत्री झाला पाहिजे जय मल्हार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर

    • @BalajiAdakine-m7u
      @BalajiAdakine-m7u 2 месяца назад +2

      Obc che 4 khasdaar nivdun yet nahit ani mukhyamntri hakela americha rastrdhyaksha Kara

    • @kishorbhusari6774
      @kishorbhusari6774 2 месяца назад

      आजपर्यंत मराठ्यांना मतदान केल... आता या विधानसभेपासून कळेल तुम्हाला

  • @sudhirratnaparkhi2871
    @sudhirratnaparkhi2871 2 месяца назад +90

    हाके सर ब्राह्मण समाज तुमच्या पाठीशी,तुम्ही सत्य बोललात,जय जय हाके सर

    • @NavinC921
      @NavinC921 2 месяца назад

      काय मधे पडू नका. आरक्षणाचा विषय आहे. बामनांचा यात कुठेही विषय येत नाही.

  • @BpBlue
    @BpBlue 2 месяца назад +5

    हाके सर तुमच्या निर्भीडपणाला सलाम. सत्य परिस्थिती सर्वांना माहीत आहे परंतु खुप कमी जण बोलण्याची हिम्मत दाखवतात 👍

  • @PandurangPole-fz9mb
    @PandurangPole-fz9mb 2 месяца назад +316

    Obc राजे लक्ष्मण हाके जिंदाबाद

    • @ankushsule8773
      @ankushsule8773 2 месяца назад +7

      😂😂

    • @SanjivaniPatil-i5c
      @SanjivaniPatil-i5c 2 месяца назад +22

      @@PandurangPole-fz9mb राजे नाहीत भावी मुख्यमंत्री आहेत राजे नको 250 मत पडली होती

    • @Maratha-y9z
      @Maratha-y9z 2 месяца назад

      हिजडा हाके

    • @santoshshinde9292
      @santoshshinde9292 2 месяца назад +12

      ढकलपास प्रोफेसर वडापाव हाके

    • @PandurangPole-fz9mb
      @PandurangPole-fz9mb 2 месяца назад +9

      @@santoshshinde9292 चपटी पिनारणी ज्ञान देऊ नये

  • @vishwaskalekar3219
    @vishwaskalekar3219 2 месяца назад +130

    हाके साहेब तुमचे सर्व बोलणे समर्पक आहे ! तुमचे मनःपूर्वक अभिनंदन ! नरेंद्र मोदी हे obc च आहेत .

  • @aniketkulkarni615
    @aniketkulkarni615 2 месяца назад +10

    एक नवीन संकल्पना मांडली म्हणून तुमचे धन्यवाद.

  • @NIRBHAY-nm3kx
    @NIRBHAY-nm3kx 2 месяца назад +451

    दोघांचं पण मला तस घेणं देणं नाही पण हाके मुद्देसुद बोलत आहेत....

    • @BalajiAdakine-m7u
      @BalajiAdakine-m7u 2 месяца назад +1

      Hake mukhyamantri honyaacha swapn baghu shakto hakechyacha samajacha ekhi khasdaar nahi nivdun yet nahi

    • @kishorbhusari6774
      @kishorbhusari6774 2 месяца назад

      ​@@BalajiAdakine-m7uतुझा आहे ना.... जरंग्या

    • @Maratha-y9z
      @Maratha-y9z 2 месяца назад

      @@NIRBHAY-nm3kx १९९४ gr वरून जास्तीचे आरक्षण दिले त्याबद्दल का मान्य करत नाही?
      तो हरामखोर धनगर जातीचा नालायक किडा आहे

    • @स्वप्निल8082
      @स्वप्निल8082 2 месяца назад +4

      बरोबर आहे दादा.... राजकीय उद्देश 4000 मते वाढवाच्या प्रयत्न 😂❤😂

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 2 месяца назад +5

      ​@@BalajiAdakine-m7uफारतर सुसू ताई च्या केबीनच्या दारावर उभे करतील काका.

  • @avinashavachat5596
    @avinashavachat5596 2 месяца назад +237

    अगदी बरोबर बोललात आपण हाके साहेब..

  • @DhananjayKale-ny8px
    @DhananjayKale-ny8px 2 месяца назад +11

    बरोबर हाके साहेब 👆🏻👌🏻

  • @harishchandrapatil2162
    @harishchandrapatil2162 2 месяца назад +108

    अगदी बरोबर आहे.. सगळ्यांनी एकत्र आले पाहिजे.. यांचे खूप लाड झाले..

    • @sujittaware31
      @sujittaware31 2 месяца назад

      Shetya luttay tumhi bagha neet kon shreemant aahe anche nete phakt lutatat amhi nahi

    • @parmeshwarrathod9676
      @parmeshwarrathod9676 2 месяца назад +3

      हाके साहेब तुम्ही खुळपया हा शब्द कुठून आणल तसं शब्द चांगले आहे

  • @prasadkulkarni4517
    @prasadkulkarni4517 2 месяца назад +337

    जशास तसे भेटले जरांगेना

    • @VijayHaldankar-i9j
      @VijayHaldankar-i9j 2 месяца назад +25

      एकदम बरोबर

    • @avinashshinde4872
      @avinashshinde4872 2 месяца назад +2

      झ ...झालं तुमच्या बायकोला घेऊन जा प्रशांत विजय😂😂 दोघींना पाटलांनी 5000 5000 दिले

    • @swapnilmali5850
      @swapnilmali5850 2 месяца назад +17

      बरोबर आहे jarangechya डोक्याचा शॉर्ट zalay 😂

    • @ajitpatil8920
      @ajitpatil8920 2 месяца назад

      ​@@avinashshinde4872tumachya sagalya samjyachya bayaka gheun Java 10000 10000 dile hakke ni

    • @kishorbhusari6774
      @kishorbhusari6774 2 месяца назад +19

      ​@@avinashshinde4872आमचे योद्धे आज पण कडक बोलतात.... पण जरंग्या ला उभ सुद्धा राहता येत नव्हतं... गेला हॉस्पिटल ला आता.... पाटीलकी बाजूला ठेवा आता

  • @PrakashAlate
    @PrakashAlate 2 месяца назад +304

    हाके सर खरी बाजू मांडली तूम्ही
    जय भीम जय वोबीसी 💪💪💪

    • @avinashshinde4872
      @avinashshinde4872 2 месяца назад +3

      बाबासाहेबांचे नातू राज रत्न आंबेडकर यांना ते काय बोलले

    • @ravindrakumarpalake5309
      @ravindrakumarpalake5309 2 месяца назад

      राज्य रत्न साहेबांनी तिकडे जायला नको हवं होतं, बाळासाहेबांना पण त्यांचा अनुभव आलाय, ते पण गेले होते त्यांच्याकडे​@@avinashshinde4872

    • @KaranDadjs
      @KaranDadjs 2 месяца назад +11

      असा हिरा पुन्हा जन्माला येणार नाही. हाके साहेब तुम आगे बढो हम तूम्हारे साथ हे.

    • @satishkhapre616
      @satishkhapre616 2 месяца назад +1

      ​@@KaranDadjsवडापाव 🍔🍔किंग जिंदाबाद 😂😂

    • @swapnilundre1468
      @swapnilundre1468 2 месяца назад

      @@avinashshinde4872 राजरत्न सपकाळ

  • @purshotamsonone7322
    @purshotamsonone7322 2 месяца назад +121

    हांके साहेब सलाम तुम्हाला खरोखर मानल बाकी खुप अभ्यास

  • @SanjayKatare-f2f
    @SanjayKatare-f2f 2 месяца назад +3

    हक्के साहेब अगदी बरोबर बोलत आहेत या महाराष्ट्रात सर्वात जास्त जातीवाद मराठा समाज करत आहे हे सर्व इतर जातीने समजून घेतले पाहिजे

  • @Ajaysanap2575
    @Ajaysanap2575 2 месяца назад +293

    काय अभ्यास आहे राव एक नंबर 👌👌👌👌

  • @santoshjoshi7201
    @santoshjoshi7201 2 месяца назад +154

    अभ्यास पुर्ण मांडणी.

  • @PramodBavache-tc3zz
    @PramodBavache-tc3zz 2 месяца назад +3

    स्पष्ट आणि बुद्धीमान व अभ्यासु व्यक्तीमत्व👌🏼👌🏼👍🏼

  • @viveknaik776
    @viveknaik776 2 месяца назад +72

    Hake is absolutely right. Brahmins have inclusive nature with all caste

    • @JaiMaharashtra1902
      @JaiMaharashtra1902 2 месяца назад

      😂😂😂 जात पद्धती आणली ब्राह्मणांनी. जरा आपले ज्ञान वाढवा. सगळ्यांना लढवणे मागे ब्राह्मणच आहेत

  • @VithalBudhware
    @VithalBudhware 2 месяца назад +179

    ओबीसी. सर्व समाजांनी एक दिवस असा एक होने गरजेचे आहे

    • @KaranDadjs
      @KaranDadjs 2 месяца назад +6

      असा हिरा पुन्हा जन्माला येणार नाही. हाके साहेब तुम आगे बढो हम तूम्हारे साथ हे.

    • @Indiann19
      @Indiann19 2 месяца назад +5

      Obc sc st यांनी एकजूट होने गरजेचे आहे

    • @BalajiAdakine-m7u
      @BalajiAdakine-m7u 2 месяца назад +2

      Loksabhela ek zhale hote Kay zhall hakela 5000 hazaar mat padli sagle obc che aaptale

    • @kishorbhusari6774
      @kishorbhusari6774 2 месяца назад +3

      ​@@BalajiAdakine-m7uअरे आता तर तुमची जातीवादी वृत्ती आम्हांला कळली.... आता आम्ही तुम्हला बिलकुल मान देणार नाही...

    • @Maratha-y9z
      @Maratha-y9z 2 месяца назад

      @@VithalBudhware धनगर च्या आई chi पुच्ची झवली

  • @vidulakudekar3266
    @vidulakudekar3266 2 месяца назад +5

    हाकेजी, अगदी बरोबर बोलताय, जरांगे महाराष्ट्राला वेठीला धरताहेत. उगाच ब्राह्मणांना मधे घेताय.

  • @मराठीविश्व-त2ङ
    @मराठीविश्व-त2ङ 2 месяца назад +108

    मराठा माराठेतर वा हाके साहेब तुम्ही अभासू व्यक्ती आहात खरी नस पकडली
    आता पर्यंत ब्राह्मण ची भीती घालून सर्व सत्ता यांनी घशात घातली कारखाने यांचे शिक्षण संस्था यांच्या आमदार खासदार यांचे मुखामांत्री यांचे अन ओबीसी समाज मतावर हे निवडून आले या वेळेस लोकसभेत सगळे ओबीसी प्रतिनिधी पाडले आता विचार करून मतदान करा सगळ्यांनी

    • @atulgundpatil9552
      @atulgundpatil9552 2 месяца назад +4

      आणु पेशवाई परत 😂मस्त

    • @PrakashKulkarni-h9g
      @PrakashKulkarni-h9g 2 месяца назад +7

      ​@@atulgundpatil9552are shemnaya bjp ata sarvat jast teket obc na denar aha Ane cm pan obcch honar aha

    • @jaishreepande5520
      @jaishreepande5520 2 месяца назад +2

      वा वा छान उत्तर

    • @sks1464
      @sks1464 2 месяца назад

      ​@@PrakashKulkarni-h9gबर पंत rss चा अध्यक्ष एक obc का नसतो तेवढं सांगाल का? जातीयवादी ब्राम्हण

    • @KaranDadjs
      @KaranDadjs 2 месяца назад +4

      ​@@atulgundpatil9552आता पेशवेशही नाही आणि मराठेशाही नाही आता फक्त ओबीसीशाही. जो ओबीसी की बात करेगा वही महाराष्ट्र पे राज करेगा. जय ओबीसी जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र.

  • @anandjoglekar1970
    @anandjoglekar1970 2 месяца назад +151

    हाके साहेब तुम्ही खरे संविधान रक्षक

    • @dagdudushing9814
      @dagdudushing9814 2 месяца назад +6

      हाके सर खरच सविधनाच नक्कीच रक्षण करतील यात काय शका आहे.पुन्हा एकदा प्रणाम

  • @PradipKulkarni-k8z
    @PradipKulkarni-k8z 2 месяца назад +2

    हाकेंचा आंदोलन हे फार वैचारीक आहे त्यानी जरांदेच्या खर्या कारवाया समोर आणल्या त्यांच्या बोलविता धन्याबद्दल बरोबर निर्देश केलेत आणि ब्राह्मणाचा केलेला द्वेष बरोबर दाखवला आहे खरोखरचब्राह्मण सुध्दा हाकेच्या सहाय्याने जरंदेच्याकुबड्या काढतिलही. बहुत अच्छे हाके याना खुपखुप शुभेच्छा.

  • @kash-uj8lw
    @kash-uj8lw 2 месяца назад +49

    यावर्षी नोकर्यांचा महापूर असता. केवळ जरांगेमुळे नोकरभरती थांबली. आता २-३ वर्ष नोकरभरती नाही. फक्त कंत्राटी. काय फायदा आरक्षणाचा
    .😡 जरांगेमुळे सर्वच समाजातील मुले बेजार.😡

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 2 месяца назад

      पण मुर्खांना त्याची जाणीव नसते

  • @radheshyamkarpe
    @radheshyamkarpe 2 месяца назад +167

    ओबीसी एकजुटीचा विजय असो. प्रा. लक्ष्मण हाके सर...❤❤❤

    • @varrr1730
      @varrr1730 2 месяца назад +1

      Obc nahi tar bakicha pn jati ahet hya jarangecha tond bandh hoila have

  • @truthalwaysgoingtohurt8904
    @truthalwaysgoingtohurt8904 2 месяца назад +2

    मी जातिने ब्राम्हण आहे. पुढ़चे १००० वर्षे ओबीसी किंवा एससी एसटी किंवा कोणी पन वंचित सम्मजाचा सीएम चालेल
    पुढ़चे १०००००० वर्षे आरक्षण पन पूर्ण ✅ पाठिंबा आहे.
    हिंदू सनातन धर्माचे खर्या अर्थाने रक्षण ओबीसी समाजने केले. अमचा फुल्ल सपोर्ट,
    ५००० वर्षाच्या अन्यायाबद्दल चुकी भूल माफी असावी

  • @lakhansadaphal1243
    @lakhansadaphal1243 2 месяца назад +170

    mi तुमचा फ्यान झालो, हाके साहेब, बाबासाहेब आंबेडकर दिसले तुमच्यात ❤

  • @shriharideshpande5118
    @shriharideshpande5118 2 месяца назад +173

    जातीयवादी jarange la दहशतवादी म्हणून जाहीर करा 😮😮😮

    • @CkVinod-ee5rx
      @CkVinod-ee5rx 2 месяца назад +3

      😂😂😂

    • @mahadevtarate5206
      @mahadevtarate5206 2 месяца назад

      आर्य आतंकवादी चले जाव अर्मेनिया

    • @madhavgiri6889
      @madhavgiri6889 2 месяца назад +2

      🤔🤣😂😁

    • @mahadevtarate5206
      @mahadevtarate5206 2 месяца назад

      @@shriharideshpande5118 युरेशियन आतंकवादी 🍉go back armeniya

    • @varrr1730
      @varrr1730 2 месяца назад +2

      😂

  • @VitthalNale-s6k
    @VitthalNale-s6k 2 месяца назад +3

    खरंय हाके साहेब OBC समाज आता येकझाला पाहीजे आणी आता होईल

  • @shriharimunde4612
    @shriharimunde4612 2 месяца назад +101

    हाके साहेब सलाम तुमच्या ज्ञानाला.

  • @akshayjanjalbusiness
    @akshayjanjalbusiness 2 месяца назад +100

    जय भीम मी तुमच्या सोबत आहे💙💙🙋🔥🔥🔥🔥

    • @KaranDadjs
      @KaranDadjs 2 месяца назад +5

      असा हिरा पुन्हा जन्माला येणार नाही. हाके साहेब तुम आगे बढो हम तूम्हारे साथ हे.

  • @poojapatil1867
    @poojapatil1867 2 месяца назад +8

    खूप छान हाके साहेब असंच यांना बोलले पाहिजे खूप छान

  • @sanketkulkarniofficial295
    @sanketkulkarniofficial295 2 месяца назад +46

    हे बरोबर आहे... सगळा दोष ब्राह्मणांना देऊन मराठा समाज स्वतःला सुरक्षित करतो....सर्व उच्च जातींनी इतर जातींनी त्रास दिला...पण आता सगळा दोष ब्राह्मणाचा...जो बहुसंख्य पण नाही😊

    • @prathameshwankhade8988
      @prathameshwankhade8988 2 месяца назад +2

      Tu madhe padu naku manuwadi.
      Mandal commission zindabad
      Manuwad murdabad.
      OBC -52% representation

    • @ShrikantThopate-wn2py
      @ShrikantThopate-wn2py 2 месяца назад

      Ektya pawar cha dosh saglya maratha samjala devun takla tumhi aani to pawar swata obc jat lavto nava pudhe

  • @subhashgophane3199
    @subhashgophane3199 2 месяца назад +93

    हाके साहेब तुम्ही पुढे चालत राहा सर्व ओवी समाज तुमच्या पाठीशी खांद्याला खांदा लावून तयार आहे

    • @gajananpimple7391
      @gajananpimple7391 2 месяца назад +4

      Bramhan pn

    • @mahadevtarate5206
      @mahadevtarate5206 2 месяца назад +3

      ​@@gajananpimple7391युरेशियन टरबुज go back armeniya

    • @shreegurudevdatta08
      @shreegurudevdatta08 2 месяца назад +1

      ​@@gajananpimple7391Brahman aahe re aaplya sobat

    • @prathameshwankhade8988
      @prathameshwankhade8988 2 месяца назад

      ​@@gajananpimple7391manuwad murdabad
      OBC zindabad

    • @varrr1730
      @varrr1730 2 месяца назад

      ​@@mahadevtarate5206comment nit vacha mg uttar karat java

  • @nitinmane4167
    @nitinmane4167 2 месяца назад +2

    मी सहमत कारण मी हे भोगले आहे
    हा समाज गाव पातळीवर अल्प संख्यक समाजावर अन्यय करतो

  • @ravimahajan4404
    @ravimahajan4404 2 месяца назад +52

    Great... सत्य परिस्थिती समोर आणल्याबद्दल, हाके साहेब.... 👌👍👍🙏

  • @SanjayPardeshi-if9ud
    @SanjayPardeshi-if9ud 2 месяца назад +198

    हाके साहेब एक नंबर भाषण मी तुमच्याबरोबर आहे

  • @iam_pratik_kharat
    @iam_pratik_kharat 2 месяца назад +3

    हाके = सत्य वचन

  • @mahadevdhawale2007
    @mahadevdhawale2007 2 месяца назад +155

    ओबीसींच अभ्यासू नेतृत्व हाके सर

  • @श्रीरामपुराणिक
    @श्रीरामपुराणिक 2 месяца назад +12

    कडक लक्ष्मण हाके साहेब👌🙏🚩
    आता महाराष्ट्रात मराठेतर चळवळ सुरू झाली पाहिजे. या आपल्या विचाराचं मी मनापासून स्वागत करतो. आणि ओबीसी, Sc-St बरोबरच ब्राह्मण समाजाला सुद्धा या मराठेतर चळवळीत बरोबर घेतलं पाहिजे. हे सुद्धा आपले विचार खूप स्वागतार्ह आहेत.👌🙏🚩
    धन्यवाद सर, जय मल्हार 🙏🚩

    • @nitinpimpale9134
      @nitinpimpale9134 2 месяца назад

      मी तर म्हणतो आता भुजबळनी निवृत्त व्हावे व हाके ह्यांना obc नेता म्हणून पाठींबा द्यावा

    • @श्रीरामपुराणिक
      @श्रीरामपुराणिक 2 месяца назад

      @@nitinpimpale9134 भुजबळ इतक्यात निवृत्त होणार नाहीत.
      शरद पवार 84 वर्षांचा झालाय तरी निवृत्ती घेत नाही मग त्याच्यापेक्षा वयाने 10 वर्षांनी लहान असणार्‍या भुजबळांनी आत्ता निवृत्ती का घ्यावी.
      अजुन पुढचे 8-10 वर्ष भुजबळ साहेब हेच OBC चळवळीचं नेतृत्व करतील. त्यानंतर लक्ष्मण हाके साहेब आहेतच.

  • @gajananwagh1781
    @gajananwagh1781 2 месяца назад +4

    जबरदस्त हाके जी

  • @subhashgophane3199
    @subhashgophane3199 2 месяца назад +87

    जरांगे ला किती उपोषण करायचे तर सलाईन लावतो आणि उपोषण सोडतो नाटकं करतो

  • @harshadsg
    @harshadsg 2 месяца назад +39

    10000℅ सहमत...
    हाके साहेब तुम्हाला सॅल्यूट

  • @SandipPande-m9b
    @SandipPande-m9b 2 месяца назад +4

    एक नंबर हाके साहेब👌👌

  • @umakantmisal6696
    @umakantmisal6696 2 месяца назад +80

    आठरा पगड जातींच्या,ओबीसींच्या, उपोषणकर्ते सर्व बांधवांचे सकल ओबीसी समाजाकडून, कोटी कोटी, धन्यवाद 🎉

  • @kapildusange8763
    @kapildusange8763 2 месяца назад +45

    हाके सर एवढ्या डेरींग साठी आपण तुमच्या पाठीशी ❤

  • @arvindpanditraokulkarni6175
    @arvindpanditraokulkarni6175 2 месяца назад +2

    पुर्ण शब्द माननीय संविधानाला धरून आहे एकही शब्द निरबुध्द पद्धतीचा नाही 🎉

  • @kunal9730
    @kunal9730 2 месяца назад +59

    हाके साहेब वाघमारे साहेब अभिनंदन तुमचे 💐🙏🏼

  • @dattatreyanarale8297
    @dattatreyanarale8297 2 месяца назад +47

    हाके साहेब 🙏🙏
    आम्ही सर्वजण ओबीसी तुमचे आभारी आहोत
    तुमचे रुपाने ऐक भक्कम नेतृत्व मीळाले
    परमेश्वर तुम्हाला दिर्घाआयुष्या देवो

  • @somnathdadas2224
    @somnathdadas2224 2 месяца назад +1

    हाके साहेब तुम्ही अभ्यासू नेतृत्व आहात सलाम तुमच्या कार्याला❤

  • @dattatraywaghmode8095
    @dattatraywaghmode8095 2 месяца назад +61

    हाक्के सर चे विचार खरं आहे

  • @user-nb4kx4cd5g
    @user-nb4kx4cd5g 2 месяца назад +95

    अभ्यासपूर्ण परखड मत मांडले❤

  • @prashantshinde4477
    @prashantshinde4477 2 месяца назад +130

    मन्या मैदान सोडून पळाला😅

  • @gajananamande4225
    @gajananamande4225 2 месяца назад +68

    जंरागे ला काकाची ऊर्जा

  • @Im_Indian1167
    @Im_Indian1167 2 месяца назад +1

    हाके साहेब, आपण अगदी अभ्यासपूर्ण बोलत आहात.👍👍👌👌💐💐

  • @VijayHaldankar-i9j
    @VijayHaldankar-i9j 2 месяца назад +184

    Obc चा विजय असो ♥️

  • @bapuraokulkarni1129
    @bapuraokulkarni1129 2 месяца назад +52

    हाकेसाहेब कोटी कोटी नमन 🙏🏻

  • @subuashmore9815
    @subuashmore9815 2 месяца назад +2

    वा !! हाके बुवा . काय Knowledge आणि वापरण्याचा तजूरबा आहे .

  • @kirankamble8700
    @kirankamble8700 2 месяца назад +200

    हाके साहेब brilliant man💞💞💞💞😂🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😆

    • @BalajiAdakine-m7u
      @BalajiAdakine-m7u 2 месяца назад +1

      Hakechya samajacha ekhi khasdaar hot manun jalto Maratha samjavar

    • @kishorbhusari6774
      @kishorbhusari6774 2 месяца назад +10

      ​@@BalajiAdakine-m7uएवढं दिले ऐकलं नाही का.... तरीही जातीयवाद करता.... शरद पवार ने काय दिले.... आता फडणवीस साहेबांनी एवढं दिले तरी तुम्हाला समाधान नाही....मग सर्व तुम्हालाच द्यायला पाहिजे का

    • @VasantKolekar-di4cp
      @VasantKolekar-di4cp 2 месяца назад

      ​@@BalajiAdakine-m7uहकेलाच नाही. पूर्ण धनगर समाजाला चीड आहे याची

  • @tukaramkharade91
    @tukaramkharade91 2 месяца назад +1

    हो हे अगदी बरोबर , सर्व ओबीसी समाज एकत्र या, नाही तर तुमचं येणारे दिवसात काही खर नाही, आजूनही वेळ आहे

  • @2482v
    @2482v 2 месяца назад +159

    वास्तविक पाहता जरांगेला पळ काढावा लागला

    • @VaishnavAjbe
      @VaishnavAjbe 2 месяца назад +18

      वाघ एक पाऊल मागे घेतो याचा अर्थ असा नाही की तो हरला game 🎯💯 होणार only Patil 🚩

    • @भगवेवादळ-झ9छ
      @भगवेवादळ-झ9छ 2 месяца назад

      संपूर्ण सरकारला गुडगे टेकायला लावणारा वाघ आहे

    • @vijayjadhav395
      @vijayjadhav395 2 месяца назад

      गप रे शेम्न्या

    • @shivajiubale1598
      @shivajiubale1598 2 месяца назад +7

      तु साध स्वतःचा नावाने आयडी बनऊ शकत नाही 😂😂

    • @Atulp899
      @Atulp899 2 месяца назад +15

      ​@@VaishnavAjbe ek paul 1 year pasun ghetoy 😂😂😂

  • @vkrrmnps
    @vkrrmnps 2 месяца назад +4

    हाके सर जिंदाबाद.

  • @rajkadam3504
    @rajkadam3504 2 месяца назад +66

    dr. बाबा साहेब यांच्या नंतर रामदास आठवले...प्रकाश अबेडकर. सदावर्ते .... लक्ष्मण हाके...समर्थ आहे.... लक्ष्मण हाके...बरोबर...आज महाराष्ट्र मधला सगळं sc obc st nt सगळे suport करतात........... प्रकाश आंबेडकर यांनी लवकर हाके यांची भेट घ्यावी..जाणते मध्ये... त्यांची क्रेझ जास्त आहे.........ते स्त्या तेच
    बोलत आहेत...

    • @Vijay23288
      @Vijay23288 2 месяца назад +3

      6kya

    • @arunvibhute7632
      @arunvibhute7632 2 месяца назад

      Saheb..Hon.Ambedkar Saheb kuthe...Hake kuthe...Hakeche bhet kashasathi ghyaychi? Ek bhashan kele mhanun? Hon. Prakash Ambedkar Saheb 40 Varshe pasun Prasthapit Virruddhaladhat aahet..Tyaweli aapan konadobat hota..Aatta Ambedkar Aatwayala lagale Kay?

  • @shridharpatwardhan2834
    @shridharpatwardhan2834 2 месяца назад +16

    हाक्के साहेब बरोबरच बोललात. तुम्हाला मनापासून धन्यवाद . आमचा पाठिंबा

  • @Arohi-lk8er
    @Arohi-lk8er 2 месяца назад +4

    हाके साहेब 400 जातीची संविधनिक भाषा बोलतात... आणि ते फक्त एका जातीची

  • @SanjayPardeshi-if9ud
    @SanjayPardeshi-if9ud 2 месяца назад +90

    सगळे ओबीसी व्हीजेएनटी एकत्र या यांना ताकद दाखवा

  • @ulhasrathod7895
    @ulhasrathod7895 2 месяца назад +31

    हाके साहेब बरोबर आहे जय सेवालाल जय ओबीसी