Dhananjay Munde : आरक्षणाचा प्रश्न राहिलाय कुठं? जरांगेंचं नाव घेत धनंजय मुंडेंचं मोठं वक्तव्य

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 апр 2024
  • Dhananjay Munde on Maratha Mrakshan : आरक्षणाचा प्रश्न राहिलाय कुठं? जरांगेंचं नाव घेत धनंजय मुंडेंचं मोठं वक्तव्य
    #dhananjaymunde #manojjarangepatil #marathaarakshan #marathareservation #loksabhaelection2024 #politicalnews #beedloksabha #digitalprabhat
    .
    Dainik Prabhat is a leading news paper in Mahrashtra. Digital Prabhat is a official RUclips handle of Dainik Prabhat
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Other social media handles
    फेसबुक : facebook.openinapp.co/facebook...
    इंस्टाग्राम : instagram.openinapp.co/instagr...
    ट्विटर : twitter.openinapp.co/twitter-1...
    युट्युब : openinapp.co/ms0d0
    दैनिक प्रभात ई-पेपर : epaper.dainikprabhat.com/UI/
    लिंकवर क्लिक करून डिजिटल प्रभातच्या व्हाट्सऍप चॅनलला जॉईन व्हा
    👇👇
    whatsapp.com/channel/0029Va3r...
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | राज ठाकरे मनसे | भाजप मनसे युती | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | शिंदे फडणवीस ठाकरे बैठक | devendra fadanvis speech। Digital Prabhat । Dainik Prabhat । डिजिटल प्रभात । दैनिक प्रभात

Комментарии • 591

  • @ashokkolhe8104
    @ashokkolhe8104 2 месяца назад +186

    मराठीच्या पोरावर गुन्हे दाखल करायला लावतो

    • @pravinmundhe9449
      @pravinmundhe9449 2 месяца назад +3

      काेण म्हणते?

    • @avhadadinath1989
      @avhadadinath1989 2 месяца назад +4

      खरं आहे DM साहेबांच

    • @user-jj5mr2ek9n
      @user-jj5mr2ek9n 2 месяца назад

      हरामखोरा तुझ्या कडे पुरावा असेल तर दे नाही तर जातीवाद करु नकोस. लहान मुल, म्हातारी बाया घरात असताना त्याचे घर पेटवून देता

    • @BapuBorude-in2yy
      @BapuBorude-in2yy 2 месяца назад

      D M नालायक आहे

    • @SarjeraoMore-xt2ce
      @SarjeraoMore-xt2ce 2 месяца назад +5

      Matdanatun yachi mara

  • @balajiacharya657
    @balajiacharya657 2 месяца назад +113

    परळी ते एक नोंद सापडली नाही याच्या दबावामुळे

    • @someshwarmunde3114
      @someshwarmunde3114 Месяц назад

      70 हजार कुणबी प्रमाण पत्र बीड जिल्ह्या मध्ये

    • @terabap6791
      @terabap6791 16 дней назад

      Sagdyamche radda karu aata obc cha morcha tar suru zhala aata...

  • @ashokkolhe8104
    @ashokkolhe8104 2 месяца назад +141

    अरे भाऊ पालकमंत्री झाला की सगळे अधिकारी वंजारी आणून ठेवतो आणि मराठ्यांच्या गोष्टी

    • @user-jj5mr2ek9n
      @user-jj5mr2ek9n 2 месяца назад +3

      किती वंजारी अधिकारी आणले त्याची यादी द्या नाही तर माफी माग

    • @bapu1035
      @bapu1035 2 месяца назад +4

      ​@@user-jj5mr2ek9ncollector cha vanjari anla😂

    • @user-jj5mr2ek9n
      @user-jj5mr2ek9n 2 месяца назад +2

      @@bapu1035 काय बोलावा collectorची जात तुम्हाला माहीत नाही आणि चालले काही पण बोलायला

    • @laxmanjayebhye945
      @laxmanjayebhye945 2 месяца назад

      😂😂

    • @Kalpesh28119
      @Kalpesh28119 2 месяца назад

      अरे मंद माणसा कलेक्टरची नियुक्ती मधे काय काय requirements असतात याचा एकदा अभ्यास करुन घे, त्यांची बदली करायचा अधिकार कोणाचा आहे ते बग. इतका विष नका भरून घेऊ रे नालयकानो. उगीच आपला भारत मागे नाहीये. तुमचा सारखे काही मूर्ख लोक पण भरलेले आहेत इथे. विचार बदला, देश बदलेल. ​@@bapu1035

  • @madhukarshinde7417
    @madhukarshinde7417 2 месяца назад +120

    खोटे बोलतात भाऊ ही पाटील च यश आहे

    • @aniketshinde6098
      @aniketshinde6098 2 месяца назад

      बरोबर

    • @Abhishinde630
      @Abhishinde630 2 месяца назад

      बीड लोकांना विनंती आहे खोटं बोलणं यांचा धर्म आहे आपण बळी पडू नका

    • @Abhishinde630
      @Abhishinde630 2 месяца назад +1

      जरांगेनी यश मिळवले आहे

  • @hanumantchobe9223
    @hanumantchobe9223 2 месяца назад +116

    धनु किती खोटं बोलणार

  • @balajij1779
    @balajij1779 2 месяца назад +25

    तुम्हाला मतदान करायचा प्रश्न तरी कुठे राहिलाय.......... धनु लय नको कनू........बुडबुडे येणार बीड मधे...........तुझा करुणा बीड ला माहिती आहेत........ दमानी घे जरा जाशील नाहीतर....... मतदानाचा मुद्दाही राहिला नाही....

  • @rsmathsclasses1597
    @rsmathsclasses1597 2 месяца назад +13

    जरांगे पाटलावरील एसआयटी चौकशीला धनंजय मुंडे यांनी सभागृहात विरोध का केला नाही.
    उलट तुम्ही एसआयटी चौकशीसाठी समर्थन केले आहे.

  • @r.a.bankar4903
    @r.a.bankar4903 2 месяца назад +10

    सरपंचांना धमकी देतो, लीड द्या नाहीतर निधी देणार, निधी लोकांच्या टॅक्स मधून येतो, तुमच्या घरातून नाही.

  • @ganeshsawant760
    @ganeshsawant760 2 месяца назад +16

    आमदार होण्यासाठी टरबुजाचे मदतीने पंकजा मुंडे ला पाडलं स्वतः आमदार झाला हा मराठ्यांचा काय होणार खूप एक्टिंग भारी करतो

  • @DeepakKorde-gb3er
    @DeepakKorde-gb3er 2 месяца назад +102

    खोट बोला पण रेटून बोला

  • @manojmanjare628
    @manojmanjare628 2 месяца назад +17

    राज्यसभेच्या निवडणुका लागल्यावर कळेल मराठा आरक्षण गरजेचा आहे आणि त्यासाठी प्रयत्न केला तरच तुम्हाला मतदान पडणार आहे

    • @sagaragale-pp6xd
      @sagaragale-pp6xd 2 месяца назад +1

      मागितलं तेव्हा तुम्ही दिलं तुम्ही काय गप्पा मारता😂😮

  • @MadhukarBhagat-rs7sm
    @MadhukarBhagat-rs7sm 2 месяца назад +9

    मराठ्यांनो एकवेळ यांना आपली ताकद दाखवून द्या आणि यांचा एकाचा लोकसभेला आणि एका विधानसभे ला करेक्ट कार्यक्रम करा

    • @user-ks6dy3pe3x
      @user-ks6dy3pe3x Месяц назад

      घंटा

    • @ghanashyamkaale7389
      @ghanashyamkaale7389 Месяц назад

      शरद पवार एकच नेते आहेत भारी आहेत

    • @terabap6791
      @terabap6791 16 дней назад

      OBC no aata ekatr ya ni hya 20% na tyanchi aukat dakhavun dya

  • @user-ig3iz4kb7u
    @user-ig3iz4kb7u 2 месяца назад +80

    आता.कळाल.का.पराभाव.दिसतो.मनुन.बोलता

  • @mahadevkurund9072
    @mahadevkurund9072 2 месяца назад +85

    पूर्ण पाटलांची मेहनत आहे

  • @vijayshinde5893
    @vijayshinde5893 2 месяца назад +9

    अरे सदावर्ती घेऊन कोर्टात गेला कोणाचा आहे

  • @sandeepbhagwat8365
    @sandeepbhagwat8365 2 месяца назад +76

    नाही टिकणार 10 टक्के

    • @terabap6791
      @terabap6791 16 дней назад

      Kase tiknar ashya chutiyanna dyayle pan nahi pahije

  • @pandurangbanskar613
    @pandurangbanskar613 2 месяца назад +2

    धनंजय भाऊ 24 म्हणजे तुम्हाला हिसका दाखवू विधानसभेला

  • @satishsalunke9835
    @satishsalunke9835 14 дней назад +2

    धनुभाऊ खोटं बोलतात पण रेटून बोलतात हे पण तेवढंच खरं आहे.

  • @ambadastakale3070
    @ambadastakale3070 2 месяца назад +16

    98 पासून काय झोपली होती का

  • @vijaynavle5837
    @vijaynavle5837 2 месяца назад +33

    कृषिमंत्री झाल्यापासून तोहा काय केलं रे स्वतः चे घरं भरून घेतले कुठे फेडनार हे पापं

  • @shindeashok2135
    @shindeashok2135 2 месяца назад +9

    वा बाबा तू करुणा ला इंसाफ नाही दिला मराठ्यांच्या काय फायदा करणार

  • @SureshGhate-sl7hl
    @SureshGhate-sl7hl 2 месяца назад +71

    धनंजय मुंडे साहेब तुम्ही उलट बीड जिल्ह्यामधील कुणबी चा नोंदी कर्मचाऱ्यावर दबाव आणून दाबून ठेवले आहेत तर काही ठिकाणचे दप्तर लंपास केले आहेत किती खोटं बोलणार यावेळी जनता तुम्हाला माफ करणार नाही

  • @ganeshchoure2353
    @ganeshchoure2353 2 месяца назад +63

    पडणार bjp

    • @govindmunde0519
      @govindmunde0519 2 месяца назад

      😂😂😂😂

    • @ganeshwagh2185
      @ganeshwagh2185 Месяц назад

      गोविंदा BJP च seat गेलं की वाघा ​@@govindmunde0519

  • @dilipshinde5612
    @dilipshinde5612 2 месяца назад +6

    खोटं बोल पण रेटून बोल हे थांबवा धनू भाऊ!
    तुमचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत.

  • @avidivatecreation
    @avidivatecreation 2 месяца назад +17

    परळीत कमी कसकाय निघाले मग कुणबी प्रमाणपत्र 💯

  • @baluhadule5147
    @baluhadule5147 25 дней назад +2

    या देशात फक्त आणि फक्त नेते सुधरले जनता मेली
    हे राजकीय नेते येकदा आमदार झाला की यांच्या 7 पिढ्या बसून खातात आणि सर्व साधारण लेकांमधे वाद लाऊन रिकामे होतात

  • @sanjaybhosle9305
    @sanjaybhosle9305 2 месяца назад +19

    गुन्हे का दाखल करता. आंदोलक काय चोर आहेत. ते त्यांचा हक्क मागतात.

  • @user-cp1hp3hg6k
    @user-cp1hp3hg6k 2 месяца назад +6

    एक मराठा लाख मराठा

  • @user-yc9mv2cc3s
    @user-yc9mv2cc3s 2 месяца назад +38

    आजुन ते प्रमाणपत्र चालत नाही धनु बाहू पराभव दिसतोय

  • @dilipnikam7649
    @dilipnikam7649 2 дня назад +1

    प्रश्न राहीला नाही म्हणतो मग आजही आम्ही प्रमाणपत्रापासुन वचींत आहे आम्हाला कधी भेटणार तेवढच सांगा मुडे

  • @sachinsawant9944
    @sachinsawant9944 2 месяца назад +25

    गुन्हे माग कधी घेणार

  • @vitthalchavan9305
    @vitthalchavan9305 2 месяца назад +16

    खोटे बोल बच्चन

  • @sinhgadagencygevrai2829
    @sinhgadagencygevrai2829 2 месяца назад +6

    10% नकोच,खुद गोपीनाथ मुंडे जरी मनले घ्या,तरी नको
    Only OBC मधून.

  • @madhukarkakde2016
    @madhukarkakde2016 2 месяца назад +15

    खोटं बोल रेटुन बोल

  • @shahadevkabade826
    @shahadevkabade826 2 месяца назад +2

    2020 चा विमा 1₹ च्या विम्याचे काय झाले आम्हाला अजुन कळाले नाही🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sarjeraokhande6162
    @sarjeraokhande6162 2 месяца назад +3

    सत्तेची गादी बदली झालीच पाहिजे

  • @GaneshPhapal-ne8oi
    @GaneshPhapal-ne8oi 2 месяца назад +3

    मनोज जरागे पाटील जिंदाबाद

  • @user-xu3tr8js2u
    @user-xu3tr8js2u Месяц назад +1

    आत्ता तर खरी आरक्षणाला सुरुवात झाली आहे ,बाळा

  • @aniruddharabhutekar58
    @aniruddharabhutekar58 2 месяца назад +3

    धनु थोड दम धर. कोणालाही कोणबी certi भेटलं नाही.काय बर्गुळू नको.

  • @user-id4fl1rh2n
    @user-id4fl1rh2n 14 дней назад +1

    यांना राजकारणात आरक्षण पाहिजे

  • @ajittat7388
    @ajittat7388 2 месяца назад +30

    मग बीड जिल्ह्यात,, सगळे वंजारी अधिकारी का भरती केलं

    • @valmikgarje6858
      @valmikgarje6858 2 месяца назад +1

      निजाम काळात आहे का काय भाऊ..... इथं एक जागे साठी लाखो च्या नजरा असतात काहीतरी बोलायचं...

    • @mahadevshabaji7334
      @mahadevshabaji7334 2 месяца назад +1

      Kharai jastit jast vanjari noukari Beed madhe kase baki sarve jati ka nahi

    • @Ekmarathalakhmaratha123
      @Ekmarathalakhmaratha123 2 месяца назад

      ​@mahadevshabaji73पागल bullyho नोकरी अभ्यास करून लागते ,,,बाया नाचून नाही

    • @sumanpakhare3207
      @sumanpakhare3207 2 месяца назад

      Tumhi jar evada jatiwad kela tar aamhi maharaj pan visarton

    • @shivrajjadhav2286
      @shivrajjadhav2286 Месяц назад +1

      बीड जिल्ह्य़ात सर्व आधिकारी पोलीस ठाण्यात पन वंजारीच

  • @user-tw2nr7gl1z
    @user-tw2nr7gl1z 2 месяца назад +1

    रंग बदलू सरडा आहे धनु

  • @mahendrakatkar9806
    @mahendrakatkar9806 2 месяца назад +1

    मागितलं ते दिल नाही जे मागितले नाही ते दिल वा तुमचं ज्ञान

  • @sagargore3258
    @sagargore3258 2 месяца назад +5

    50%आतल पाहिजे

  • @rameshkadam4809
    @rameshkadam4809 2 месяца назад +2

    पालकमंत्री साहेब परळी किती प्रमाणपत्र भेटले त्याचे आकडा जाहीर करा

  • @user-bm3fi4oj6p
    @user-bm3fi4oj6p 2 месяца назад +3

    आमदारकीला तुमचा सु

  • @user-lx1nw2lr7t
    @user-lx1nw2lr7t 2 месяца назад +2

    धनु गप

  • @sachinsawant9944
    @sachinsawant9944 2 месяца назад +16

    तु दीले का प्रमाणात काय खोटं बोलताय

  • @rsurwase24
    @rsurwase24 2 месяца назад +4

    म्हणून तर खोट्या केस चालु आहे

  • @sanjaypatil1254
    @sanjaypatil1254 25 дней назад +1

    अहो साहेब सेवट चया मराठा व्यक्ती लां भेटेल तेव्हा मना आरक्षण दिले म्हणून अजून आम्हाला आरक्षण नाही भेटले मने आरक्षण दिले

  • @bhagwatdudhate5513
    @bhagwatdudhate5513 2 месяца назад +2

    मगरी चे आसु आहेत धनुभाऊ

  • @vishnukakde3038
    @vishnukakde3038 2 месяца назад +4

    सरकारच्या विरोधात मतदान करुन सरकारचा पण मराठा समाज सन्मान करतोय

  • @Vaibhavausarmal4849
    @Vaibhavausarmal4849 2 дня назад +1

    आरक्षण चालेज करणारे तुमचे वकील आहे पण गरीब मराठयावर गुन्हे दाखल करण्यात आले त्याच काय

  • @Hanudangare
    @Hanudangare 2 месяца назад +2

    खोट बोलतोय

  • @rsmathsclasses1597
    @rsmathsclasses1597 2 месяца назад +3

    परळी तालुक्यात किती प्रमाणात दिले.

  • @pccricket5861
    @pccricket5861 24 дня назад

    You are right sir

  • @balasahebpatil4493
    @balasahebpatil4493 2 месяца назад +1

    लोकसभेत आरक्षण विषयी चे प्रीतम मुंडे चे भाषण व सुप्रिया ताईचे भाषण नेट वरून काढून प्रकाशित करावे म्हणजे निवडणुकीत रंग वाढेल

  • @tygfsjdhfg
    @tygfsjdhfg 2 месяца назад +2

    हा जातिवाद आहे इम्रान हाश्मी

  • @india.9977
    @india.9977 2 месяца назад +4

    तुम्हाला पडण्याचा प्रश्न राहिलाय

  • @kisanmore2610
    @kisanmore2610 Месяц назад

    विधानसभा सभेला याला पण गुलाल लागणार नाही हे दिसतय

  • @user-xt6fh1ss7v
    @user-xt6fh1ss7v 2 месяца назад +1

    मराठा ह्रदय सम्राट जरांगे पाटील

  • @baluhadule5147
    @baluhadule5147 25 дней назад

    Obc आंदोलन असो की मराठा आंदोलन यात राजकीय नेत्याचा पोरगा दिसला का कुणाला

  • @Tech_reviews73
    @Tech_reviews73 2 месяца назад

    Ha padnar ..ek maratha लाख maratha

  • @panjabshinde5818
    @panjabshinde5818 2 месяца назад +3

    काय खोटे बोलत आहात मग परळीत का कुनबी नोदी दाबल्या

  • @vikasjadhav7146
    @vikasjadhav7146 2 месяца назад +7

    Yz munde murdabad 💯🙋🏼🤣

  • @sukhadeochaskar3855
    @sukhadeochaskar3855 2 месяца назад

    यांना यांची जागा दाखवा लवकर

  • @RameshwarGhorpade-cn5jm
    @RameshwarGhorpade-cn5jm 2 месяца назад +1

    धनु भाऊ मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केले म्हणून कुणबी सर्टिफिकेट भेटले आतापर्यंत तुम्ही कुठे लपून ठेवले होते इतके वर्ष

  • @bipinshindepatil7597
    @bipinshindepatil7597 2 месяца назад +1

    10% आरक्षण कोणी मागितलं धनु भाऊ लबाड सांगतो

  • @sumitpatil2812
    @sumitpatil2812 2 месяца назад

    घराणेशाही आता संपली पाहिजे

  • @user-yc9mv2cc3s
    @user-yc9mv2cc3s 2 месяца назад +2

    यांनी डोळा मारला जरांगे पाटील जवळ आल्यास

  • @SudhirParkhe-gc4og
    @SudhirParkhe-gc4og 2 месяца назад +1

    जाणून बुजून बहिणीचा पराभव करण्यासाठी हा असा बोलतो

  • @indrafantacy180kviews
    @indrafantacy180kviews 2 месяца назад +6

    बजरंग सोनवणे 🔥🔥🚩🚩

  • @pandurangpawar6973
    @pandurangpawar6973 2 месяца назад

    एक मराठा कोटी मराठा

  • @AmolTikande-qp1rv
    @AmolTikande-qp1rv Месяц назад

    18 18 दिवस उपाशी पोटी राहिला आहे. आमचा वाघ‌ फुकट नाही दिले

  • @user-vd2pw6qq2g
    @user-vd2pw6qq2g 2 месяца назад

    एकच वादा श्री मनोज जरांगे पाटील दादा ... बजरंग बप्पा फिक्स खासदार

  • @BhausahebWadje
    @BhausahebWadje Месяц назад

  • @ajitjadhav7599
    @ajitjadhav7599 2 месяца назад

    खोट बोला पण रेटून बोला
    ❤ मनोज दादा

  • @vijayhinge9775
    @vijayhinge9775 2 месяца назад +2

    75 टक्के पीक विमा चे काय झाल

  • @madhavsakhare8623
    @madhavsakhare8623 2 месяца назад +1

    मान्य आहे सरकार ने सकारात्मक प्रतिसाद दिला मग लाठी चार्ज कोणी घडवून आणला नंतर एस आय टी का बर लावली

  • @rajthakur9627
    @rajthakur9627 Месяц назад

    विधानसभा ताई आणि तूमच्या मध्ये च होणार आहे पहा आगे आगे क्या होता है

  • @user-gd8tj8pj4j
    @user-gd8tj8pj4j 19 дней назад

    Jay jarange Jay shivaray🚩🚩🚩🚩🚩

  • @babujedhe5461
    @babujedhe5461 2 месяца назад

    मराठ्यांच्या नादी लागू नका

  • @pgcreators4688
    @pgcreators4688 2 месяца назад +1

    न टिकणारे आरक्षण दिले

  • @uttareshwargade8666
    @uttareshwargade8666 2 месяца назад

    जय बजरंग बली की.....

  • @shankarthorat7429
    @shankarthorat7429 2 месяца назад

    तुझी खूप दया करूना येते

  • @dilipshinde5612
    @dilipshinde5612 2 месяца назад

    धनु भाऊ,हे ही सांगा,कि ओबीसी सर्टिफिकेट तातडीने देणा-या व तुमच्याच आदेशाने प्रमाणपत्र देण्यात आडकाठी न आणना-या अधिका-यांच्या बदल्या सुद्धा तुम्हीच केल्या.
    आणि तुमच्याच परळी तालुक्यात किती प्रमाणपत्र दिली हे ही सांगा.

  • @rameshsalunke1299
    @rameshsalunke1299 2 месяца назад

    आभिनंदन

  • @bhaskarjadhav1
    @bhaskarjadhav1 2 месяца назад +3

    sit लावने म्हणजे सन्मान का ?

  • @indrafantacy180kviews
    @indrafantacy180kviews 2 месяца назад +6

    मराठ्यांनो ह्याच्यावर विश्वास ठेवु नका

  • @audumbarevents6248
    @audumbarevents6248 2 месяца назад

    मराठ्यांच्या पोरांना केस मधे अडकुन वाटोळे केलं तुझा परळीत करेक्ट धनु भाऊ

  • @machhindrashejul
    @machhindrashejul Месяц назад

    लेखी द्यायच्या टायमाला कुठं होता

  • @rsgharge338
    @rsgharge338 9 часов назад

    धनूभाऊ...... आता आपला नंबर लागू शकतो..

  • @shankarmendhe8495
    @shankarmendhe8495 2 месяца назад

    धनुभाऊ आरक्षणाचा प्रश्न राहिला कुठे तर मग धनु भाऊ मराठ्यांचा प्रश्न सुटलाय कुठं

  • @yogeshyk9956
    @yogeshyk9956 2 месяца назад +2

    तुझा सुफडसाफ होणार..मराठा पॉवर

  • @shanamali-z5t
    @shanamali-z5t 17 дней назад

    त्याचं फळ तुम्हाला मिळाल आहे

  • @SadanandKshirsagar
    @SadanandKshirsagar 2 месяца назад

    धनु भाऊ किती खोटं बोलशिल रे.

  • @Gitakkk111
    @Gitakkk111 2 месяца назад +1

    याचे तीन-तीन घर आणि बजरंग बाप्पाला म्हणतो बहुरंगी... जरांगे पाटलांच्या उपोषणामुळे मिळालेले कुणबी प्रमाणपत्र तुला दाखवायची गरज नाही धनु भाऊ.... तुमच्या घरात 15 वर्षे खासदारकी आहेत त्या 15 वर्षात काय दिवे लावले ते अगोदर सांगा.... 15 वर्षे तुम्हीच खासदार, तुम्हीच मंत्री, तुम्हीच पालकमंत्री, तुम्हीच आमदार, तुम्हीच विरोधी पक्ष नेता. .... पण यावेळी बजरंग बप्पाच निवडून येणार

  • @baburaokadam1767
    @baburaokadam1767 2 месяца назад

    विधानसभा येऊद्या मराठा समाज आरक्षणाचा विषय सांगतिल मतदानातुन

  • @pravinpandore3036
    @pravinpandore3036 Месяц назад

    इतक्या दिवस काय झोपले होते का jarange पाटलाचा सम्मान करायला

  • @nileshcheke2350
    @nileshcheke2350 2 месяца назад

    टिकणार आरक्षण दिलं कुठ.....
    आरक्षणावर कोणी काय भूमिका घेतली....ही सर्व मराठा समजणे पाहिलं...