Marathi Aarakshan : ...म्हणून आम्ही आरक्षणाच्या बैठकीला गेलो नाही; Jayant Patil यांनी सांगितलं कारण

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 июл 2024
  • आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारनं बोलावलेल्या बैठकीला विरोधी पक्षाच्या नेत्यांनी काल दांडी मारली. त्यावर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं. महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर वारंवार भूमिका स्पष्ट केली आहे. काल पुन्हा आरक्षणाच्या मथळ्याखाली बैठक बोलावण्यात आली होती. मात्र, विधानपरिषद आणि विधानसभेतील विरोधी पक्षांना विश्वासात घेऊन एकमताने या बैठका घेणे अपेक्षित होते. तर त्याला योग्य स्वरूप आले असते. मात्र त्यांनी कोणतीही चर्चा केली नाही. सरकारनं मराठा आणि ओबीसी समाजातील घटकांशी चर्चा केली. त्यांनी याबतीत काहीतरी निर्णय घेतला पाहिजे. ठोस निर्णय न घेता, विरोधी पक्ष बैठकीला आला नाही याचा कांगावा करण्यात काहीच अर्थ नाही. तुमच्याकडं २०६ आमदारांचे बहुमत आहे. त्यामुळे सभागृह चालवताना घाबरण्याचं काही कारण नाही, असं जयंत पाटील यांनी सुनावलं.
    #jayantpatil #reservation #arakshan #marathareservation #obcreservation #mahavikasaghadi #htmarathi
    _____________________________________________________________________________
    'हिंदुस्तान टाइम्स मराठी' तुमच्यासाठी घेऊन आलेय देश-विदेशातील घडामोडी, मत-मतांतरं आणि विश्लेषणात्मक व्हिडिओ. वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून जगातील प्रत्येक घटना आपल्यापर्यंत झटपट व उत्तमरित्या पोहोचवण्यासाठी आम्ही नेहमीच तत्पर असतो. आसपास घडणाऱ्या प्रत्येक घटनेचं वाचकांना व्यवस्थित आकलन व्हावं यासाठी संबंधित घटनेचे सर्व पैलू उलगडून दाखवण्याचा आमचा प्रयत्न असतो.
    Our RUclips Network:
    Hindustan Times: / ht
    HT Marathi: marathi.hindus...

Комментарии • 845

  • @user-rc6ur9ml8b
    @user-rc6ur9ml8b Месяц назад +169

    पवार साहेब पाटील साहेब यांना मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही का

    • @panditwagh8993
      @panditwagh8993 Месяц назад +14

      द्याचा असता तर 1994 ला दिला असतं नियत साफ नाही

    • @ramdaspawar206
      @ramdaspawar206 Месяц назад +3

      1994 ला पवार साहेब मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षण घालवले पवार साहेब कडून काय अपेक्षा आहे

    • @dilipdhamal7198
      @dilipdhamal7198 Месяц назад +1

      ​@@ramdaspawar206khare tar maharastratil tamam matadarnni pawar sahebanche rajkiy visarjan kele pahije ,pawarnich arakshan labhapasun maratha samajala lamb thevla aahe.

    • @gajananautade4015
      @gajananautade4015 Месяц назад

      त्यांना अधिकार नाही.

    • @gajananautade4015
      @gajananautade4015 Месяц назад

      ​@@panditwagh8993म्हणूनच त्यांना जनतेने सत्तेतून दूर केले.

  • @shantaramchaudhary1129
    @shantaramchaudhary1129 Месяц назад +84

    जयंत बाळा महाराष्ट्रातील जनता आता एवढी दुध खुळी राहिली नाही तीन महिन्यांनी तुमचं सर्वच उघडं करून टाकणार हे मात्र 100% खरं

  • @LataMaykar
    @LataMaykar Месяц назад +215

    सत्ताधारी आणि विरोधक यांना मराठा आरक्षण नकोय हे स्पष्ट झालय

    • @RajaramDhawale
      @RajaramDhawale Месяц назад +1

      Pakshiy dabhav jhugarun nidan virodi pakshatil Maratha amdarani jayala phije hote Yana phakt Maratha samaj matdanapurta pahije

    • @adityakakad9716
      @adityakakad9716 Месяц назад

      😢😢😢😢😢

    • @saptemahadev9836
      @saptemahadev9836 Месяц назад

      Barobar Aahe

  • @vilasrajebhosale116
    @vilasrajebhosale116 Месяц назад +39

    बैठकीला जायची लाज वाटत असेल तर कशाला भुईला भर होता

  • @sdjnewviewnewday
    @sdjnewviewnewday Месяц назад +188

    यांनी कधीही मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला नाही

    • @NamdeoMore-kh6ff
      @NamdeoMore-kh6ff Месяц назад +1

      He maratha dveshich aahet

    • @kadubalkarpe6370
      @kadubalkarpe6370 Месяц назад

      @@sdjnewviewnewday मराठा आरक्षण लागताच नाही तर कशाला तेच तेच बोलत आहेत राव आमच्या कुणबी नोंदी सापडत आहे ओबीसी मध्ये च 50%आत, आरक्षण घेत आहेत घेतले आहे घेणार आहे मराठा आरक्षण देऊन टाक त्या राणे ला कदमाला

    • @balkrishnachaudhari9423
      @balkrishnachaudhari9423 Месяц назад +1

      विरोधी पक्षांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा दिलेला नाही हे सर्व जनतेने पाहिलेलं आहे

  • @vilasrajebhosale116
    @vilasrajebhosale116 Месяц назад +46

    अहो राष्ट्रवादी आणी काँग्रेस मूळ जबाबदार आहे मनोज जरांगे यांनी ह्या नेत्याना सुद्धा जाब विचारला पाहिजे

    • @vishwasajabe435
      @vishwasajabe435 Месяц назад +7

      याबद्दल जरांगेला प्रश्न विचारला तर जरांगे आंदोलन बंद करतील. पत्रकार सुद्धा याबद्दल कधीही विचारत नाहीत.

    • @Kingcircle11
      @Kingcircle11 Месяц назад

      सर्व मराठ्यांना माहिती आहे, आरक्षण फक्त फडणवीस देऊ शकतात म्हणून त्याच्यावर दबाव आणून आरक्षण पदरात पाडून घ्यायचे, काँग्रेस आल्यावर काही आरक्षण मिळणार नाही,, म्हणून पाडायची धमकी द्यायची, परंतु आता obc सुद्धा मराठ्यांच्या खांद्याला खांदा लावून bjp आणि शिंदे गटाला पाडायला मदत करणार 😂😂😂

    • @user-sj8ew4bv5s
      @user-sj8ew4bv5s Месяц назад

      आरक्षण सत्ता धारी देतात विरोधक नाही त्यामुळे जे मराठा आरक्षणाच्या विरोधात जातील त्यांचा कार्यक्रम होणार मग ते सत्ताधारी असोत किंवा विरोधक

    • @ashokgite8028
      @ashokgite8028 Месяц назад +1

      नाही विचारू शकत दिसत तस नसत म्हणून जग फसत

  • @examlogic1309
    @examlogic1309 Месяц назад +47

    सर्व विरोधी पक्ष वाल्याना मराठा आंदोलन आणि मराठा obc वाद निवडणुका होईपर्यंत असाच पेटता ठेवायचा आहे जेणेकरून मराठा आणि obc अशी दोघांची मते मिळवून सत्तेत यायचय आहे...
    सर्व पक्षीय बैठकिला न येण्याच खरं कारण हे आहे... 👍👍👍

    • @gajananshelgaonkar
      @gajananshelgaonkar Месяц назад

      ही आग चालूच ठेवाची आहे.

  • @arjunshejual
    @arjunshejual Месяц назад +131

    तुम्ही माय तिथं घालायची ना बैठकीला देऊन द्यायचं ना आम्ही गेलो होतो म्हणून आमचे सहमत आहेत म्हणून

    • @examlogic1309
      @examlogic1309 Месяц назад +7

      सर्व विरोधी पक्ष वाल्याना मराठा आंदोलन आणि मराठा obc वाद निवडणुका होईपर्यंत असाच पेटता ठेवायचा आहे जेणेकरून करून मराठा आणि obc अशी दोघांची मते मिळवून सत्तेत यायचय आहे... यांना मराठा आणि obc दोघेही दुधखुळे वाटत आहेत वाटत 😀

  • @dattagaikwad9954
    @dattagaikwad9954 Месяц назад +149

    हा एक नंबर चा थापाडया

  • @bhaurao123
    @bhaurao123 Месяц назад +56

    सत्ताधार्यांना बोलायला संधी मिळाली तुमच्यामुळे आणि तुमची भुमिका तुम्ही मांडायला पाहिजे होता.

    • @examlogic1309
      @examlogic1309 Месяц назад +7

      सर यांना फक्त आंदोलन फायदा घेऊन सत्तेत यायचं आहे...

  • @ravipatil7167
    @ravipatil7167 Месяц назад +20

    जयंत पाटील तुमची आणि तुमच्या पक्षाचे धोरण काय आहे.आम्हाला चांगले माहित आहे.पण आमची लोक तुम्हाला support करतात.याचे वाईट वाटते.

    • @Kingcircle11
      @Kingcircle11 Месяц назад

      सर्व मराठ्यांना माहिती आहे, आरक्षण फक्त फडणवीस देऊ शकतात म्हणून त्याच्यावर दबाव आणून आरक्षण पदरात पाडून घ्यायचे, काँग्रेस आल्यावर काही आरक्षण मिळणार नाही,, म्हणून पाडायची धमकी द्यायची, परंतु आता obc सुद्धा मराठ्यांच्या खांद्याला खांदा लावून bjp आणि शिंदे गटाला पाडायला मदत करणार 😂😂😂

  • @jaijavanjaikisanjaihind2559
    @jaijavanjaikisanjaihind2559 Месяц назад +240

    जयंत पाटील राजकारण करू नका आता तुमी सुद्धा पडणार आहेत काळजी नसावी.

    • @gd-dc5ob
      @gd-dc5ob Месяц назад

      य.आई.झाल्या. गप्प. फडणवीस चा.पाळीव.कुञा.दिसतोस

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 Месяц назад +9

      ☝आरक्षण देण फक्त केंद्र सरकार आणि सुप्रीम कोर्टाच्या हातात आहे

    • @hiramanmahale9070
      @hiramanmahale9070 Месяц назад +2

      काळजी करू नको

    • @marathe96
      @marathe96 Месяц назад +7

      ​@@pdrt-productdemoreviwesand2216केंद्राने घातल्या का 350 जाती ओबीसी मध्ये कोणताही सर्व न करता 4ओळीच्या gr ने . अभ्यास वाढवा ,ओबीसी मध्ये कोणत्या जाती घालायच्या आणि कोणत्या काढायच्या हा राज्य सरकारचा विषय आहे. 50%क्या वर जर आरक्षण द्यायचे असेल तर न्यायालय आणि केंद्राची भूमिका येते. आणि 50% वर आरक्षण टिकत नाही .

    • @RajaramDhawale
      @RajaramDhawale Месяц назад

      ​@@pdrt-productdemoreviwesand2216rajya sarkar nech praytna kele tarch milel

  • @bhausahebsamrut5581
    @bhausahebsamrut5581 Месяц назад +33

    ज्यांनी 50 वर्ष आरक्षण तर नाही किमान आर्थिक सवलती जरी दिल्या असत्या तर अनेक मराठा समाजातिल हुशार मुलं आणि अनेक कुटूंब उध्वस्त झाल्या नसते!

    • @suvarnabokare2186
      @suvarnabokare2186 Месяц назад

      Arthik savlati ne kay hote 178 marks CET la sun MBBS nahi milale, 156 war maitrin MBBS Dr zali, Khawu ahe ka?? Doctor kade jatana tyachi jaat baghat astil open cha abhyasu asel tar treatment karu.

  • @hemantkhokle7059
    @hemantkhokle7059 Месяц назад +24

    जयंत पाटील किती छान बोल आहे खर सांगत आहे पवार साहेब सांगितल आहे जाऊ नका गेला तर आपण विधासभा येणार नाही महुण गेले नाही बाग मराठा आमदार किती खर सांगितल आहे मराठा आमदार आहे बागत लोक मराठा आमदार आरक्षण नको आहे पवार साहेब हात आहे जयंत पाटील मराठा आरक्षण विरोध करत आहे

  • @anilwandhare1476
    @anilwandhare1476 Месяц назад +40

    देण शक्य असेल तर सरसकटपणे सर्वानूमते देऊन टाका कशाला काळ्या करता.

  • @vijaypol3268
    @vijaypol3268 Месяц назад +36

    नाटक फार छान वटवट आहेत आगडी वाले. सबको सबकुच दिखता है. साबका हीसाब होगा.

  • @user-ur3gy8gc8v
    @user-ur3gy8gc8v Месяц назад +24

    बैठकीला गेले असते तर तुमच काय नुकसान झाले असते ? फक्त राजकारण करून प्रश्न पेटवत ठेवायचा आहे.

  • @user-eu1dz3xr6b
    @user-eu1dz3xr6b Месяц назад +44

    जयंत पाटील मराठा आरक्षणाविरोधात बोलतो.

  • @udayshinde2294
    @udayshinde2294 Месяц назад +57

    आरे तुमचे खायचे दात वेगळे अन दाखवायचे दात वेगळे आहेत.

  • @sanjaykesarkar4613
    @sanjaykesarkar4613 Месяц назад +17

    जयवंतराव हे शरद पवार साहेब यांचे आहेत हे लक्षात ठेवावे

  • @sushildaryapurkar8479
    @sushildaryapurkar8479 Месяц назад +49

    यांना फक्त राजकारण करायचं आहे, सर्वात मोठे बिब्बे हेच आहेत.

  • @sandeepbhosale5172
    @sandeepbhosale5172 Месяц назад +60

    शरद पवार मेल्यानंतर च मराठ्याना आरक्षण मीळेल एक मराठा लाख मराठा

    • @gd-dc5ob
      @gd-dc5ob Месяц назад

      तुझ्या.आई.बायको.ला....नागव.....मग....डुकरा..लाज.तूला.आणी.भोसले..........@@sandeepbhosale5172

    • @Kingcircle11
      @Kingcircle11 Месяц назад

      शरद पवार ला obc आणि मुस्लिम नाही पडू देणार, बेसिक मत obc आणि मुस्लिम आणि लीड मोजून घ्यायचं मराठा मतांची, ncp शरद पवार 220 प्लस

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 Месяц назад +1

      ​​@@Kingcircle11मग पवार आरक्षण देनार का,????220+
      ते च खरा मराठा विरोधी आहे

    • @janardangite4540
      @janardangite4540 Месяц назад +1

      तुझी पूर्ण खानदान accident मध्ये जाणार.भावपूर्ण श्रद्धांजली.

  • @NagnathBorgavkar
    @NagnathBorgavkar Месяц назад +48

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भूमिका स्पष्ट करा

    • @sukalalshinde4144
      @sukalalshinde4144 Месяц назад

      फडतूस फडफडणीस आणी गद्दार एकनाथ शिंदे कायउपटायला पद घेतली का

  • @gundupawar5257
    @gundupawar5257 Месяц назад +12

    तुम्हा सगळ्यांना विधान सभेला तुमची अवकात दाखाऊन देऊ.

  • @krushnaagrosalestractorsol9823
    @krushnaagrosalestractorsol9823 Месяц назад +28

    ....... खायचं वेगळ आहे दाखवायचं वेगळे असतात

  • @Mazamarathwadanews
    @Mazamarathwadanews Месяц назад +18

    सत्ताधारी आणि विरोधक यांना आरक्षण द्यायचे नाही फक्त गोंधळ घालायचा आहे तेव्हा भावानो यांना लक्ष्यात धरा जय शिवराय जय शंभुराजे

    • @Kingcircle11
      @Kingcircle11 Месяц назад

      सर्व मराठ्यांना माहिती आहे, आरक्षण फक्त फडणवीस देऊ शकतात म्हणून त्याच्यावर दबाव आणून आरक्षण पदरात पाडून घ्यायचे, काँग्रेस आल्यावर काही आरक्षण मिळणार नाही,, म्हणून पाडायची धमकी द्यायची, परंतु आता obc सुद्धा मराठ्यांच्या खांद्याला खांदा लावून bjp आणि शिंदे गटाला पाडायला मदत करणार 😂😂😂

  • @balasahebshelke5742
    @balasahebshelke5742 Месяц назад +39

    खरच तुच हामखो

  • @shubhamrode6648
    @shubhamrode6648 Месяц назад +11

    चकित चंदुच आहे हे..
    फक्त राजकारण करणार हे

  • @Amisal
    @Amisal Месяц назад +10

    दोनदा गेला म्हणून तिसऱ्यांदा जायचा कंटाळा आला.

  • @user-gp3yx6hh8x
    @user-gp3yx6hh8x Месяц назад +6

    लोक सभेला तुमच्या उमेदवाराला मतदान केले चूक झाली,झालेली चूक विधानसभेच्या वेळी दुरुस्त करू

  • @rajendrashinde485
    @rajendrashinde485 Месяц назад +6

    मराठा, समाजाला, एक, विनंती, आहे, की, याराजकारनी, नेत्या चा, चेहरा, धेनात, ठेवा

  • @ramsontakke6316
    @ramsontakke6316 Месяц назад +8

    हे बैठकीला गैरहजर होते.पूर्ण डबलढोलकी.

  • @dattatraymane4059
    @dattatraymane4059 Месяц назад +50

    पाठिंबा आहे की नाही ते बोला

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 Месяц назад +2

      ☝आरक्षण देण फक्त केंद्र सरकार आणि सुप्रीम कोर्टाच्या हातात आहे

    • @gajananrokade
      @gajananrokade Месяц назад +2

      ​@@pdrt-productdemoreviwesand2216मराठा कुणबी -कुणबी मराठा... मराठा.... दोन्ही एकच आहे....याची आमलात आण गरजेचं आहे.... शासन निर्णय 2002 नुसार.... कायदा करायची किंवा न्यायलात ज्याची गरज नाही 💯.... ते पण ओबीसीमधूनच भेटेल

    • @kaustubh3084
      @kaustubh3084 Месяц назад +3

      Pawar kadya karto manun nhi bhetnar

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 Месяц назад +2

      @@gajananrokade 2004 च्या हायकोर्टाच्या जजमेंट नुसार कुणबी आणि मराठा या दोन वेगवेगळ्या जाती आहेत

    • @gajananrokade
      @gajananrokade Месяц назад

      @@pdrt-productdemoreviwesand2216 ठीक आहे आपण मान्य केल तर कुणबी - मराठा वेगळ्या जाती आहेत तर शासन निर्णय मनतय की दोन्ही एकच आहेत.... नसेल तर आंतर जातीय विवाह केला म्हणून आर्थिक मद्दत द्याला पाहिजे की शासन ( सरकार ) नि.... तेंव्हा सरकार दोन्ही एकच आहे मनतय.... याच उत्तर.....?

  • @mangeshmaske44
    @mangeshmaske44 Месяц назад +10

    राजकारण करणं सोडुन द्या तुम्ही सात पिढ्या जगतील येवढं कमावलं गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळुन द्या

  • @ashokgunjal8482
    @ashokgunjal8482 Месяц назад +10

    अहो जयंत पाटील साहेब तुम्ही ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सहमत आहे का नाही ते पहिल्यांदा बोला बाकीचंच उगाच बोलण्यापेक्षा मुद्द्यावर बोलून एका वाक्यात संपवा

    • @nlgadekar
      @nlgadekar Месяц назад

      अगदी सत्य आहे.

  • @dinkarwadhekar1610
    @dinkarwadhekar1610 Месяц назад +18

    बेट्या आमदार कसा होतो ते दाखवून देनार

  • @sainathpatilpuyed9182
    @sainathpatilpuyed9182 Месяц назад +47

    सरकार आणि विरोधक यांनी असंच झुलवत ठेवलं तर श्री माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वा त दोघांचा पण सत्तेचा टांगा पलटी होणार

    • @examlogic1309
      @examlogic1309 Месяц назад +2

      👍🚩

    • @user-pn7zb5bw1r
      @user-pn7zb5bw1r Месяц назад +5

      नाही होणार जरांगेचा एक पण निवडून येणार नाही तो शरद पवारचा चेला आहे
      त्याला फक्त शरद पवारला सत्तेत आणायच । एक सच्चा मराठा

    • @Kingcircle11
      @Kingcircle11 Месяц назад

      सर्व मराठ्यांना माहिती आहे, आरक्षण फक्त फडणवीस देऊ शकतात म्हणून त्याच्यावर दबाव आणून आरक्षण पदरात पाडून घ्यायचे, काँग्रेस आल्यावर काही आरक्षण मिळणार नाही,, म्हणून पाडायची धमकी द्यायची, परंतु आता obc सुद्धा मराठ्यांच्या खांद्याला खांदा लावून bjp आणि शिंदे गटाला पाडायला मदत करणार 😂😂😂

    • @sainathpatilpuyed9182
      @sainathpatilpuyed9182 Месяц назад +1

      @@user-pn7zb5bw1r आमचे दादा कोण आहेत हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे, आणि आम्ही काय करू शकतो हे लवकरच महाराष्ट्राला दिसेल....

    • @user-pn7zb5bw1r
      @user-pn7zb5bw1r Месяц назад

      आम्ही सच्चे मराठा आहोत ।

  • @vinodmane9853
    @vinodmane9853 Месяц назад +7

    विरोधकांच्या मायचा चिना मराठे नक्कीच वाजवणार

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Месяц назад +7

    केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार बिहार सरकार प्रमाणे जात आणि वर्ग निहाय जनगणना, आर्थिक सर्व्हेक्षण करत नाही. केंद्र सरकार, महायुती सरकार आणि महाविकास आघाडीला जात आणि वर्ग निहाय जनगणना करायची नाही. त्यांना कोणालाही आरक्षण द्यायचे नाही. त्यांना फक्त मते हवीत.

  • @prabhakarchavan6949
    @prabhakarchavan6949 Месяц назад +39

    कलाकार नाटक आहे

  • @shivajiubale1657
    @shivajiubale1657 Месяц назад +8

    सगळे स्वार्थी राजकारणी

  • @babashebgavhane2957
    @babashebgavhane2957 Месяц назад +6

    नेहमी मराठा विरोधी अन् जातीयवादी भुमिका ...जनतेची दिशाभुल करण्यात पटायीत..स्वताची घरे भरतने बाकी काही नाही

  • @sharadgore6602
    @sharadgore6602 Месяц назад +4

    चांगल्या गोष्टीला विरोधात जाण्याचे राजकारण आहे यांचे. बाहेर राहून काय उपटलं.

  • @babashebgavhane2957
    @babashebgavhane2957 Месяц назад +6

    यांना पाहीले घरी पाठवा..करायचे काहीच नाही..पण श्रेय घेण्याचा प्रयत्न करायचा

  • @rushikeshchavan3407
    @rushikeshchavan3407 Месяц назад +6

    वडेट्टीवार यांनी मराठा समाजाला ओबीसी मधुन आरक्षण दिलं पाहिजे असं जाहीर करा..

    • @atmaramjadhav3368
      @atmaramjadhav3368 Месяц назад

      ते ओबीसी आहेत ते त्यांच्या समाजाची भुमिका ठामपणे मांडत आहे 😊

  • @dhondirampawar2920
    @dhondirampawar2920 Месяц назад +6

    पाटील जरा मराठा समाज च्या हितासाठी आरक्षणासाठी तोंड उघडा. हीच वेळ आहे मराठा समाजासाठी आवाज उठवण्याची.

    • @suvarnabokare2186
      @suvarnabokare2186 Месяц назад

      Dya Niwdun aju yana. Dada gelya dasmya gelya asi paristhiti ya lokani Marathyanchi karayla nako

  • @shivajipokharkar7353
    @shivajipokharkar7353 Месяц назад +5

    वा मस्त नटकबाज आहात जयवंतराव.
    पवार साहेबांनी डायरेक्ट केलेले नाटक.
    पवार साहेब स्वतः ओबीसी आहेत. हे पत्रकार परिषद घेणारे सुध्धा ओबीसी असण्याची शक्यता आहे.
    त्यामुळे हे भरोसा ठेवन्या लायक नाहीत.

  • @dattagaikwad9954
    @dattagaikwad9954 Месяц назад +10

    तूमच काय आहे ते सांगा माहाविकास आघाडी ने सांगा

  • @ankushlanke4602
    @ankushlanke4602 Месяц назад +6

    मराठा बांधवांना विनंती आहे.कियांचे चेहरे लक्षात ठेवा

  • @ramsontakke6316
    @ramsontakke6316 Месяц назад +4

    तुमच्या पक्षाची भुमिका स्पष्ट करा.

  • @zxs530
    @zxs530 Месяц назад +2

    यांनी अजपर्यंत फक्त टोमणे आणि पोपत पांच्या केल्या आहेत ,नुसते गोलगोल बोलायचे आणि महत्त्वाच्या मुद्द्याला बगल देऊन दुसरेच भाषण करत बसायचे.हे फक्त सत्तेत येण्यासाठी राजकारण करणारे उद्यागपती आहेत

  • @mhasangaram2024
    @mhasangaram2024 Месяц назад +3

    तुम्ही तर मराठा समजाचं वाटोळं केलं 1994 चा GR

  • @hemantshinde1789
    @hemantshinde1789 Месяц назад +7

    सर्व आरक्षण फक्त शैक्षणिक पातळीवर
    आर्थिकदृष्ट्या मागास जे आहेत त्यांना द्या
    नोकर भरती मेरिट वर द्या.

    • @akshayjadhawar346
      @akshayjadhawar346 Месяц назад

      आरक्षण कशासाठी असत याचा अभ्यास करा

  • @sanjuappadeshmukh842
    @sanjuappadeshmukh842 Месяц назад +6

    गरीब मराठा समाजाने आपल्याला राजकारणात खूप मोठे केले. आपण राजकारणाच्या माध्यमातून आर्थिक द्रृषटया खूप मोठे झालात .आता आपण गरजवंत समाज बांधवांसाठी प्रामाणिक आणि स्पष्ट भुमिका घ्यावि.लेचिपेचि भुमिका नसावि.50%आमदार,खासदार असतांना समाजाला राजकीय पाठबळ नाही. याचे आता समाजाला आत्मचिंतन करण्याचि वेळ आलि आहे. विचार करा समाजाला तुम्ही वार्यावर सोडले तर समाज आपला सत्तेचा माज जिरवल्या शिवाय रहाणार नाही. कारण समाज शेवटच्या घटका मोजत आहे. विचार करा स्वार्थ सोडा गरजवंत मराठा बांधवांना प्रामाणिक साथ द्या वरवर नाही खोलवर साथ द्या समाजाचा अंत पाहू नका.

    • @Kingcircle11
      @Kingcircle11 Месяц назад

      पवारांनी बरोबर obc आणि मुस्लिम मतांची तजवीज केलीय, वरतून मराठा समाजाची मते म्हणजे कस लाखाची लीड, हाके शरद पवार चा एकदम खास माणूस आहे, obc ची मते शिंदे फडणवीस च्या विरुद्ध टाकायची आणि मराठा समाज विरोधात आहेच म्हणजे कस नंतर सांगायला मोकळे मी मराठा मातंवर निवडून नाही आलोय, पहिलवानन शेवटचा राखून ठेवलेला डाव टाकलाय

  • @pdrt-productdemoreviwesand2216
    @pdrt-productdemoreviwesand2216 Месяц назад +10

    ☝आरक्षण देण फक्त केंद्र सरकार आणि सुप्रीम कोर्टाच्या हातात आहे

    • @gangarde
      @gangarde Месяц назад +2

      विधानसभा निवडणुकीत मविआ सत्तेत आली की जरांगे पाटील सकट सगळे हाच नॅरेटिव्ह चालवणार आहेत. थोडे दिवस थांबा फक्त.

  • @dattatraymane4059
    @dattatraymane4059 Месяц назад +27

    जयंतराव खोटं बोलू नका

  • @KisanShingare-jv8ox
    @KisanShingare-jv8ox Месяц назад +4

    तु आमदार निवडणूक होणार जरागे सरकार विरोधात मतदान करा सांगेल जयवंत तुलाच पाडा

  • @गावटीमिथुन
    @गावटीमिथुन Месяц назад +3

    जयंतराव तुमचा वयोवृद्ध पुढारी बीड मध्ये लोकसभा निवडणुकांमध्ये जो बोलला होता ती भुमिका मांडायची ना तुमचा फायदा झाला ना आता करा राजकारण

  • @bomkarj
    @bomkarj Месяц назад +7

    काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार), शिवसेना (उबाठा ).. हे आरक्षणाचे राजकारण करीत आहेत..हे सर्व पक्षीय बैठकीला का गेले नाहीत? हा प्रश्न जरांगे यांना का विचारत नाही ?

  • @AnitaGhaywat-vh6mo
    @AnitaGhaywat-vh6mo Месяц назад +3

    अहो पाटील साहेब तुमच्या पेक्षा फर्नांडिस साहेब 10 पटीने चांगले आहेत आज परत आम्हाला सुद्धा फडणवीस साहेबांचे खूप राग यायचं पण आज तुमचा खरा चेहरा दिसला आम्ही कोणत्या पक्षाचे नाही आम्ही फक्त जरांगे पाटील दादा यांच्या सोबत आहे आता दादांनी सुद्धा यांना प्रश्न विचारायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय

    • @sukalalshinde4144
      @sukalalshinde4144 Месяц назад

      बेशरम फडतूस. फडफडणीस आरक्षण देणार आहे आणी गद्दारएकनाथ ने शपथ घेतली ते आरक्षण देणार तूम्ही तिकडेच काळे करा

  • @sanjayjadhav8355
    @sanjayjadhav8355 Месяц назад +2

    बाकी सर्व सरकार मनमानी पणाने मंजूर करत मग आरक्षण मनमानी पणाने सरकार का मंजूर करत नाही.

  • @bapumore5533
    @bapumore5533 Месяц назад +7

    आता कसं पाटिल म्हणतील तसं ❤❤

    • @user-sv5px9bn8i
      @user-sv5px9bn8i Месяц назад

      बाप्या,,,,
      जरागे तुला घेवून श्रीलंका ले घेऊन जाईन आणि त्या सरकारकडे आरक्षण मागणार आहे,,,

  • @Syd_17igem
    @Syd_17igem Месяц назад +2

    मराठा समाजातील प्रस्थापित राजकारण्यांच्या दूटप्पी आणि नालायकपणाच्या धोरणामुळेच वारंवार मराठा समाजावर अन्याय झाला आहे..

  • @user-vx6me1tc6o
    @user-vx6me1tc6o Месяц назад +1

    तुम्हा सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली जय संविधान जय शिवराय जय जरांगे जय कुणबी जय ओबीसी एक मराठा कोटी मराठा

  • @balkrishnachaudhari9423
    @balkrishnachaudhari9423 Месяц назад +1

    जयंत पाटील साहेब सभागृहामध्ये गोंधळ कोणी घातला हा सर्व महाराष्ट्रातील जनतेने पाहिलेला आहे सभागृहात एक वागायचं बाहेर मीडियासमोर दुसरं बोलायचं आणि जनतेसमोर तिसरा बोलायचं आता विधानसभेला कसं बोलायचं ते आम्ही तुम्हाला बरोबर सांगू

  • @bhartiyjantapartichavijaya5338
    @bhartiyjantapartichavijaya5338 Месяц назад +2

    किमान मनोज जरांगे यांच्या ओबीसी मधून आरक्षण या विषयावर तुम्ही सहमत आहात काय ? एवढ सांगा

  • @atmaramjadhav3368
    @atmaramjadhav3368 Месяц назад +3

    नावाला मराठा आहात तुम्ही ओबीसी नेते त्यांच्या समाजाची भुमिका कशी ठामपणे घेत आहेत 😊

  • @pradippawar2203
    @pradippawar2203 Месяц назад +4

    एक मराठा कोटी मराठा मनोज दादा जरांगे पाटील एकनिष्ठ पाटलासोबत❤❤

  • @User96942
    @User96942 Месяц назад +4

    भांडण लावायच काम खर तर तुम्ही केलय

  • @lalasopatil7391
    @lalasopatil7391 Месяц назад +3

    जनतेला खेळऊ नका.

  • @user-he2yi8ix3g
    @user-he2yi8ix3g Месяц назад +3

    केवीलवाणी प्रकार विरोधीपक्षनेते चा

  • @sudhakarshendage9864
    @sudhakarshendage9864 Месяц назад +4

    महाविकास आघाडीला आरक्षनाच्या नावाखाली महाराष्ट्र पेटता ठेवायचा आहे

  • @ganeshmali5857
    @ganeshmali5857 Месяц назад +2

    Sharad, duplicate shivsena, khan family (congress) tumi tige apsent yega yoga 😂😂😂😂

  • @dhondirampawar2920
    @dhondirampawar2920 Месяц назад +2

    मराठा आरक्षण (ओबीसीतून )--जयंत पाटील जातीसाठी काहीतरी योगदान द्या. नाहीतर समाज तुम्हाला पाडणार.

  • @parthshinde1381
    @parthshinde1381 Месяц назад +1

    सरकारला निर्णय घेण्याचा अधिकार आहे त्यांनी निर्णय घ्यावा विरोधी पक्षाला निर्णय घेण्याचा अधिकार नाही.सरकार किती दिवस मराठा समाजाला व जरांगे दादाला छळणार आहे.कौंगरसवाले मराठा समाजाला आरक्षण देत नव्हते म्हणुन तर भाजपला मराठा समाज 10 वर्षें झाली मतदान करित आहे परंतु भाजपलाही मराठा समाजाला ओबिसी आरक्षण दयायच नसेल तर मराठा समाज भाजपलाही व त्यांच्या मित्रपक्षाला मतदान करणार नाही मग सत्तापरिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही मग कुणीही सत्तेत येऊ आम्हाला काही देणघेणं नाही.

  • @balajikavar3489
    @balajikavar3489 Месяц назад

    जयंत पाटलाची भूमिका योग्य आहे याचा अर्थ विरोधी पक्षांना आरक्षण द्यायचं आहे पण सत्ताधाऱ्यांना द्यायचं नाही असं दिसतंय

  • @dhanajisalekar8046
    @dhanajisalekar8046 Месяц назад

    सत्ताधारी आणि विरोधी पक्षनेते आरक्षणावर राजकारण करत आहेत.
    जय शिवराय

  • @user-qz4lm1el6s
    @user-qz4lm1el6s Месяц назад +4

    हयांना obc मधून देयाच नाही हे स्पष्ट आहे

  • @ganpatlokhande9688
    @ganpatlokhande9688 Месяц назад

    आता स्पष्ट झालंय महाविकास आघाडी सुद्धा मराठा आरक्षणाच्या विरोधात आहे यांनाही यांची जागा दाखवावीच लागेल
    एक मराठा लाख मराठा

  • @user-sv6hm5lq9x
    @user-sv6hm5lq9x Месяц назад +5

    विरोधी पक्षांनी बैठकिला गैरहजर राहुन माकडाच्या हातात कोलीत दिल्या सारख झाले आहे

  • @user-og5fd6ef4g
    @user-og5fd6ef4g Месяц назад

    बैठकीशिवाय बचतगटाची चर्चा पन पुढे धकत नाही.....विरोधक आणि सत्ताधारी एकच आहेत.

  • @user-eu1dz3xr6b
    @user-eu1dz3xr6b Месяц назад +2

    तुमची भूमिका जाहिर करा

  • @RameshwarLahare-mo8nj
    @RameshwarLahare-mo8nj Месяц назад

    आहो पाटील साहेब आराक्षणाच वाटुळ तुमचे सर्वो सर्वा साहेबांनी केल

  • @somawani8452
    @somawani8452 Месяц назад +2

    खोटे आरोप करीत आहेत

  • @bajrangsanap4854
    @bajrangsanap4854 Месяц назад

    बर जयंत पाटील घेतो आम्ही निर्णय तुम्ही निवांत रहा तुम्ही फेला विरोधी पक्षनेता

  • @manojpangarkar3570
    @manojpangarkar3570 Месяц назад

    सगळे सारखेच आहेत मा विकास आघाडी, महायुती यांना फक्त राजकारण करायचं आहे

  • @dnyaneshwarshinde128
    @dnyaneshwarshinde128 Месяц назад +1

    ह्यामुळेच यांचे ढुंगन मोठे आहेत

  • @rameshmagar4855
    @rameshmagar4855 Месяц назад

    जे बैठकीला नव्हते त्या सर्वांचा हिशोब करा

  • @user-lw4rf5ki8r
    @user-lw4rf5ki8r Месяц назад

    जयवंत पाटील यांनी अगदी बरोबर बोलले आहेत जय महाराष्ट्र जय किसान 🍉🍉🍉

  • @madhavshinde2903
    @madhavshinde2903 Месяц назад

    सगळ्यांना विधानसभेत दाखवुन देऊ 🔥✊🚩

  • @narayanmore3637
    @narayanmore3637 Месяц назад +2

    जरागे पाटील याच सरकार येणार आहे

  • @arjungavhane5456
    @arjungavhane5456 Месяц назад +1

    खरे विरोधक हेच आहेत.

  • @suniljakate9508
    @suniljakate9508 Месяц назад

    हेच बैठकीत जावून बोलला असता तर बरं झालं असतं..
    2024 ला या सर्व पक्षातील आमदारांना घरी बसवा..
    सगळे एका माळेचे मणी...

  • @navnathgund5698
    @navnathgund5698 Месяц назад +2

    आता पण जायचे होते

  • @vinodpund4329
    @vinodpund4329 Месяц назад

    आमदार निवडणूक हारला तर तो सरपंच होण्याचा प्रयत्न करतो . पण विरोधी पक्षा ने जेंव्हा जेंव्हा चर्चा होईल तेव्हां तेव्हां विरोधी पक्षाने जायला पाहिजे .

  • @user-yl1ni8mn1x
    @user-yl1ni8mn1x Месяц назад

    महाविकास आघाडी व महायुती दोघांना विधानसभेला बरोबर मराठा समाज घोडा लावणार हे ध्यानात ठेवा

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 Месяц назад +1

    तुम्ही सगळे एकाच माळेचे मणी
    आरक्षणाचे bill कोणीही मांडू शकते माडा तुम्ही किंवा सरकारने मांडावे दूध का दूध पाणी का पाणी होईल थांबा तुम्हा सगळ्यांना कळेल 288 तुम्हाला घरून पहावे लागणार टीव्ही वर ❤❤❤

  • @zenzokurita
    @zenzokurita Месяц назад +2

    *मराठा आणि ओबीसी समाजाची आरक्षणाबद्दल काळजी आणि तोडगा*
    (भाग -१/३ मराठा समाजाची आरक्षणाबद्दल काळजी)
    १९९४ च्या आसपास हिंदु मराठा समाजाच्या तीन प्रमुख मागण्या होत्या.
    (१) अयोध्येमध्ये रामजन्मभूमी वर राममंदिर बांधावे;
    (२) मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देऊ नये;
    (३) मंडल आयोगाप्रमाणे ओबीसी आरक्षण लागू करु नये.
    या मागण्यांना शिवसेनेने पाठिंबा दिला होता, चळवळी केल्या होत्या. नामांतर विरोधात शिवसेनेने "खायला नाही मीठ, मागतात विद्यापीठ" ही घोषणा दिली होती. मंडल आयोगाच्या मुद्यावर छगन भुजबळ यांनी बंडखोरी केली होती आणि शिवसेना फुटली होती. त्याकाळी शिवसेना हिंदु मराठा समाजात लोकप्रिय झाली होती. मा. सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ सदस्यीय खंडपीठाने १९९२ साली मंडल आयोगाच्या बाजूने निकाल दिला आणि ५०% आरक्षण मर्यादा लागू केली. शरद पवार मुख्यमंत्री होते, तेव्हा १९९४ साली मराठवाडा विद्यापीठाचे 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ' असा नामविस्तार शासनाने आणि त्याच वर्षी महाराष्ट्र शासनाने मंडल आयोगाप्रमाणे ओबीसी आरक्षण वाढविले, लागू केले.
    २००५-०६ साली डॉ. मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते, तेव्हा केंद्र सरकारने ओबीसी आरक्षणाचा दुसरा टप्पा लागू केला होता. त्यावेळी श्रीमती शालिनीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा महासंघ, छावा संघटना, शिवसंग्राम, विश्व हिंदु परिषद, बजरंग दल यांनी दलित, आदिवासी, ओबीसी आरक्षण रद्द करावे, आर्थिक निकषांवर आरक्षण द्यावे. या मागणीसाठी चळवळ सुरू केली होती. याला रामदास आठवले, छगन भुजबळ, दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी विरोध केला होता. छगन भुजबळ विरोधात "वाजवा टाळी, हटवा माळी" आणि गोपीनाथ मुंडे विरोधात "वाजवा तुतारी, हटवा वंजारी" या घोषणा दिल्या गेल्या होत्या; पण मंडल आयोगाचा दुसरा टप्पा लागू झालाच!
    मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड यांनी म्हटले की, मराठा समाजाला आर्थिक निकषांवर नव्हे, तर जातिय आधारावर आरक्षण मिळू शकते. कारण मराठा हे कुणबी आहेत. या तर्काला मराठा समाजात मान्यता मिळाली आणि हिंदु मराठा समाजाने जाती आधारित आरक्षणाची मागणी सुरू केली होती. २०१४ साली मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सरकारने स्वतंत्र मराठा आरक्षण दिले होते; पण ते न्यायालयाने रद्द केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या वेळी हिंदु मराठा समाजाने खालील तीन प्रमुख मागण्यासहीत अनेक मागण्यांसाठी मोर्चे काढले होते.
    (१) कोपर्डी बलात - कार खटल्यातील दोषींना फा - शीची शिक्षा व्हावी;
    (२) ॲट्रॉसिटी कायदा रद्द करावा किंवा त्याचा दुरुपयोग होऊ नये, यासाठी त्यात सुधारणा करावी;
    (३) हिंदु मराठा समाजाला आरक्षण द्यावे.
    कोपर्डी खटल्यात न्यायालयाने दोषींना फाशीची शिक्षा दिली. ॲट्रॉसिटी कायदा संबंधित मागणीकडे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सरकारने दुर्लक्ष केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने २०१८ साली १६% मराठा आरक्षण लागू केले होते; पण याला मराठा आरक्षण शत्रू ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी पहिल्यांदा मुंबई उच्च न्यायालयात आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मुंबई उच्च न्यायालयाने आरक्षण १२%-१३% पर्यंत कमी केले होते; पण सर्वोच्च न्यायालयाने ५०% मर्यादा सांगितली होती, हिंदु मराठा समाज मागास असल्याचा दावा फेटाळला होता आणि संपूर्ण आरक्षण रद्द केले होते.
    मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हिंदु मराठा समाजाने पुन्हा हिंसक - अहिंसक चळवळ केली. ओबीसी कोट्यातून आरक्षण मागितले; पण सर्वच राजकीय पक्षांनी ओबीसी ऐवजी स्वतंत्र मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला. एकनाथ शिंदे सरकारने २०२४ साली १०% मराठा आरक्षण दिले. याला पुन्हा मराठा आरक्षण शत्रू ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. १०% मराठा आरक्षण ५०% मर्यादा पार करते. न्यायालय ते पुन्हा रद्द करेल. जर मराठा आरक्षण ओबीसी कोट्यातून दिले, तर टिकेल. अशी हिंदु मराठा समाजाला काळजी वाटते.
    - झेनझो कुरिटा.
    (भाग २/३ व ३/३ टिप्पणी मध्ये)

    • @zenzokurita
      @zenzokurita Месяц назад

      *मराठा आणि ओबीसी समाजाची आरक्षणाबद्दल काळजी आणि तोडगा*
      (भाग २/३ - ओबीसी समाजाची आरक्षणाबद्दल काळजी)
      १९९० पूर्वी महाराष्ट्रात काही प्रमाणात ओबीसी (Other Backward Classes, इतर मागासवर्ग, इमाव) आरक्षण लागू होते. १९९० साली दिवंगत प्रधानमंत्री विश्वनाथ प्रताप सिंग / व्ही. पी. सिंग यांनी मंडल आयोगाप्रमाणे केंद्र सरकारी नोकऱ्यांमध्ये व शिक्षण संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण लागू केले होते. ओबीसी आरक्षण विरोधात अभाविप (अखिल भारतीय विद्यार्थी परिषद) ने अनेक विद्यापीठ, महाविद्यालयांत चळवळी केल्या होत्या. त्यांना आंतरराष्ट्रीय हिंदु संघटना विश्व हिंदु परिषद, बजरंग दल यांनी मदत केली होती. वकील इंद्रा सहानी यांनी मंडल आयोगाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या इंद्रा सहानी खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने १९९२ साली ओबीसी आरक्षणाच्या बाजूने निकाल दिला होता आणि ५०% आरक्षण मर्यादा लागू केली होती. १९९२ साली दिवंगत पी. व्ही. नरसिंहराव प्रधानमंत्री होते. शरद पवार मुख्यमंत्री असताना १९९४ साली मंडल आयोगाप्रमाणे महाराष्ट्रात शासनाने ओबीसी आरक्षण लागू केले होते. २००५-०६ साली जेव्हा श्रीमती शालिनीताई पाटील यांनी दलित, आदिवासी, ओबीसी आरक्षण विरोधात चळवळ उभी केली होती, तेव्हा मराठा महासंघ, छावा संघटना, शिवसंग्राम, विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, अभाविप त्या चळवळीत सहभागी होती.
      संपूर्ण भारतात अनेक ओबीसी संघटना जातिनिहाय जनगणना आणि ५०% आरक्षण मर्यादा रद्द करण्याची, आरक्षण मर्यादा वाढविण्याची मागणी करत आहेत. डॉ. मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते, तेव्हा २०११ साली केंद्र सरकारने जातिनिहाय जनगणना केली होती; पण जातिनिहाय जनगणनेची आकडेवारी प्रसिद्ध केली नव्हती. २०१४ व २०१९ साली नरेंद्र मोदी प्रधानमंत्री झाले. ते स्वतः ओबीसी आहेत, तरीही जातिनिहाय जनगणनेची आकडेवारी प्रसिद्ध केली नाही; पण धार्मिक राजकारणासाठी धर्मनिहाय आकडेवारी प्रसिद्ध केली. महाराष्ट्रासह अनेक राज्यांत स्थानिक निवडणूकांत १९३१ च्या जातिनिहाय जनगणनेनुसार राजकीय ओबीसी आरक्षण होते. त्याविरोधात काहींनी सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल केला होता. सर्वोच्च न्यायालयाने राजकीय ओबीसी आरक्षण स्थगित केले आणि नवीन आकडेवारी मागितली. त्यामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण स्थगित (की अप्रत्यक्ष रद्द) झाले. प्रधानमंत्री मोदी ओबीसी असूनही ओबीसी राजकीय आरक्षण वाचविण्यासाठी जातिनिहाय जनगणनेची आकडेवारी दिली नाही. ओबीसी संघटना अनेक ठिकाणी ओबीसी मेळावे, एल्गार परिषदा घेतल्या. त्यात जातिनिहाय जनगणना आणि ५०% आरक्षण मर्यादा रद्द करण्याच्या मागण्या केल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ओबीसी असूनही ओबीसींच्या थोबाडावर ओबीसींच्या मागण्या फेटाळल्या.
      आज ओबीसींचे राजकीय आरक्षण स्थगित (की रद्द) झाले आहे. आता हिंदु मराठा ओबीसी मध्ये आरक्षण मागत आहे. हिंदु मराठा राजकारणात राज्यकर्ती जमात आहे. सर्वात जास्त सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार, मंत्री हिंदु मराठा समाजाचे आहेत. साखर कारखाने आणि जिल्हा सहकारी बँकावर हिंदु मराठा समाजाचे वर्चस्व आहे. हा समाज ओबीसीत आला, तर राजकीय आरक्षणाप्रमाणे नोकरी व शिक्षणात सुद्धा आपण आरक्षण गमावू, अशी ओबीसी समाजाला काळजी वाटते. हिंदु मराठा समाज 'कामापुरता मामा' या तत्वाप्रमाणे 'आरक्षण पुरता कुणबी' आहे. कुणबी म्हणजे शेतकरी. जेव्हा शेतकरी भारत बंद आणि विविध आंदोलने करतो, तेव्हा त्यात अनेक मराठा शेतकरी विविध शेतकरी संघटना द्वारे सहभागी होतात; पण 'मराठा मोर्चा' कधीच सहभागी होत नाही. असे ओबीसीसह अनेकांना वाटते. हिंदु मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षणाची गरज आहे, हे दलित, आदिवासी, ओबीसी मान्य करतात; पण ओबीसी ऐवजी स्वतंत्र आरक्षण द्यावे, ते अशी भूमिका घेतात. राजकारणातील शक्तिशाली हिंदु मराठा समाज ओबीसी आरक्षणात आला, तर राजकीय आरक्षणाप्रमाणे नोकरी आणि शिक्षणामधिल जागा गमावू, अशी भीती व काळजी ओबीसी समाजाला वाटते.
      - झेनझो कुरिटा.

    • @zenzokurita
      @zenzokurita Месяц назад +1

      *मराठा आणि ओबीसी समाजाची आरक्षणाबद्दल काळजी व तोडगा*
      (भाग ३/३ - आरक्षणाच्या काळजी वरील तोडगा)
      हिंदु मराठा आणि ओबीसी समाजाला आरक्षणाबद्दल काळजी वाटते; पण या काळजीवर किती हिंदु मराठा आणि ओबीसी मतदान करतात❓ हा सुद्धा एक प्रश्न आहे. एकीकडे भारतीय जनता पक्ष सहभागी असलेले सरकार हिंदु मराठा समाजाला आरक्षण देते आणि दुसरीकडे भाजप समर्थक व्यक्ती मराठा आरक्षणाला न्यायालयात आव्हान देतात. आंतरराष्ट्रीय हिंदु संघटना विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, हिंदु मोर्चा, हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था, भाजप समर्थक अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सारख्या संघटना कधीच हिंदु मराठा समाजाच्या आरक्षण चळवळीला पाठिंबा देत नाहीत, सहभागी होत नाहीत. तसेच या सर्व हिंदु संघटना कधीच हिंदु दलित, हिंदु आदिवासी, हिंदु ओबीसी यांच्या आरक्षणासाठी आरक्षण बचाव चळवळीला पाठिंबा देत नाहीत, चळवळीत सहभागी होत नाहीत. हिंदु दलित, हिंदु आदिवासी, हिंदु ओबीसी, हिंदु मराठा यांना आरक्षण मिळो किंवा त्यांचे आरक्षण खड्यात जाओ, याची या हिंदु संघटना कधीच काळजी करत नाहीत.
      लोकसभा निवडणूक, २०२४ मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात अनेक सभा घेतल्या; पण हिंदु मराठा समाजाच्या मराठा आरक्षणाबद्दल एक अक्षर बोलले नाहीत. मुसलमान, मटन, मच्छी, मुजरा यावर बोलले. तरीही भरपूर हिंदु मराठ्यांनी मोदींना मतदान केले. माझ्या ओळखीतील फक्त तीन हिंदु मराठा कुटुंबे सोडून सर्वानी मतदानात मोदी - मोदी केले. तोच प्रकार ओबीसींचा आहे. ओबीसी विविध मेळाव्यात जातिनिहाय जनगणना आणि ५०% आरक्षण मर्यादा रद्द करण्याची मागणी करतात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ओबीसींच्या थोबाडावर ओबीसींच्या मागण्या फेटाळल्या. तरीही भरपूर ओबीसींनी मोदींना मतदान केले. माझ्या ओळखीतील फक्त एक हिंदु ओबीसी कुटुंब सोडून सर्वांनी मतदानात मोदी - मोदी केले. जर हिंदु मराठा समाज आणि ओबीसी समाज स्वतःच्या आरक्षणाबद्दलच्या काळजीवर मतदान करणार नाही, गंभीर होणार नाही, तर त्यांच्या काळजीला राजकारणी काहीही भाव देणार नाहीत. यात स्वतःच्या मुद्यांवर मतदान करत नाही, त्या समाजाचा दोष असतो, राजकारण्यांचा नसतो. मुळात हिंदु मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षण संघर्ष ५०% आरक्षण मर्यादेमुळे होतोय. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्याही अनुच्छेदात ५०% आरक्षण मर्यादेची अट नाही. इंद्रा सहानी खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने ५०% आरक्षण मर्यादा ठरवली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकाला विरुद्ध कायदा करण्याचा केंद्र सरकार, संसदेला अधिकार आहे. राजीव गांधी सरकारने शहाबानो खटल्यात आणि नरेंद्र मोदी सरकारने अरविंद केजरीवाल खटल्यात सर्वोच्च न्यायालयाच्या निकाला विरुद्ध संसदेत कायदा केला होता. हिंदु मराठा आणि ओबीसी यांनी एकमेकाविरुद्ध संघर्ष करुन काहीही उपयोग होणार नाही. दलित, आदिवासी, ओबीसी, मराठा यांना केंद्र सरकारवर दबाव आणावा लागेल. जसे शेतकऱ्यांनी वर्षभर चळवळ केली आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सरकारला तीन वादग्रस्त शेती कायदे रद्द करण्यास भाग पाडले, तसे दलित, आदिवासी, ओबीसी, मराठा समाजाला एकत्र येऊन विविध प्रकारे चळवळ करुन ५०% आरक्षण मर्यादा रद्द करण्यास आणि जातिनिहाय जनगणना करण्यास नरेंद्र मोदी सरकाराला भाग पाडू शकतात.
      येथे दोन गोष्टी लक्षात ठेवाव्यात,
      (१) जर नोकरी आणि शिक्षणातील आरक्षण अधिकार आहे, तर नोकरी आणि शिक्षणाच्या मुद्यावर मतदान करणे, हे कर्तव्य व जबाबदारी आहे.
      (२) MSP कायदा (Minimum Support Price, Act / किमान समर्थन मूल्य, अधिनियम) हा शेतकऱ्यांचा महत्त्वाचा मुद्दा आहे. कोणत्याही चळवळीमुळे या मुद्याला धक्का लागता कामा नये. आरक्षणासह या मुद्याची सुद्धा सर्वांनी काळजी घेतली पाहिजे.
      (या तिन्ही लेख - भागातील मते माझी वैयक्तिक मते आहेत. इतरांची मते वेगळी असू शकतात)
      - झेनझो कुरिटा.

  • @vasanttrmbakkanwate2671
    @vasanttrmbakkanwate2671 Месяц назад

    सरकारने काय निर्णय घ्यायचा ते घ्यायचा होता विरोधक पुन्हा काय म्हणतात ते कळत होतं जनतेला

  • @user-yp5pl2um4n
    @user-yp5pl2um4n Месяц назад

    जंत पाटील तुझा मालक आणि तुला फक्त राजकारण करायचे आहे.