शिवसेना, राष्ट्रवादीचा निकाल ५०-६० वर्षांत नक्की लागेल; उद्धव ठाकरे यांची टोलेबाजी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचा पदाधिकारी मेळावा मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आज पार पडला. माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मेळाव्यास मार्गदर्शन केलं. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या न्यायालयीन प्रकरणात लवकरची तारीख द्या अशी मागणी करणाऱ्या वकिलांवर सरन्यायाधीश चंद्रचूड भडकले होते. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी जोरदार टोलेबाजी केली. या जन्मी किंवा पुढच्या जन्मी, आम्हाला न्यायदेवता नक्की पावेल, अशी खोचक टिप्पणी ठाकरे यांनी केली.#uddhavthackeray #Mahavikasaghadi #dychandrachud #CJI #MVAMelava #Maharashtraassemblyelections2024 #HTMarathi

Комментарии • 553

  • @vivekkashikar3030
    @vivekkashikar3030 26 дней назад +260

    उद्धव ठाकरेंनी सरन्यायाधीशांना उत्तम खडेबोल सुनावले ❤

  • @Progress0067
    @Progress0067 26 дней назад +184

    उद्धव ठाकरे बरोबरच बोलले. किमान पुढच्या ५० ते ६० वर्षांत तरी निकाल लावावा पात्र-अपात्रतेचा.

  • @ashokpawar7966
    @ashokpawar7966 26 дней назад +172

    उद्धव साहेब जबरदस्त. तारीख पे तारीख वर कधीतरी नाव घेऊन बोलायलाच पाहिजे होतं. आणि ते फक्त उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरेच बोलू शकतात.

    • @nimbapatil9462
      @nimbapatil9462 24 дня назад +3

      बरोबर भाऊ धन्यवाद

    • @vijayrandive8906
      @vijayrandive8906 24 дня назад +4

      धनंजय चंद्रचूड यांनी लाज लज्जा कोळून प्यायली आहे.
      ते स्वतःच्या निवृत्तीच्या स्वप्नात दंग झाले आहेत. निवृत्त झाल्यानंतर लगेच राज्यपाल पद ऑफर केले जाईल 😢

  • @sunitarathod4907
    @sunitarathod4907 26 дней назад +198

    खरं बोलले उध्दव साहेब. सुप्रीम कोर्टाने मुद्दाम निकाल द्यायला विलंब करीत आहेत.

    • @nnnj4679
      @nnnj4679 26 дней назад +1

      अतिझालं की असचं होतं

    • @shivanichavan1757
      @shivanichavan1757 24 дня назад +3

      निकाल द्यायला विलंब करीत आहे कारण की त्यांना निकाल द्यायचाच नाही आहे

  • @satishrekhi
    @satishrekhi 26 дней назад +41

    योग्य शब्दात कान उघाडणी अभिमान वाटला,व उध्दव ठाकरे जी अभिनंदन 🎉🎉🎉❤

  • @manojkattimani2425
    @manojkattimani2425 26 дней назад +89

    उद्धव साहेब तुम्ही जे बोलतात ते खरं बोलतो आणि छान बोलता❤

  • @gajanansawant5197
    @gajanansawant5197 26 дней назад +236

    योग्यच बोलले....कोर्टात सर्वाचाच मीटर चालू रहावा म्हणून तारीख पे तारीख दिली जाते असा दाट संशय येतो.

    • @vikassureshchedge4782
      @vikassureshchedge4782 26 дней назад +8

      Bogus judiciary

    • @AB-mn5re
      @AB-mn5re 26 дней назад

      ​@@vikassureshchedge4782 since last 78 years 😢

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 26 дней назад

      या सुप्रीम कोर्ट ला neet EXAM SCAM UPSC EXAM पूजा खेडकर प्रकरण बिलकुल न्याय देता आला नाही. गाढव आहे chandrchud.

  • @sakharmjagtap2284
    @sakharmjagtap2284 26 дней назад +146

    कोर्ट कोर्ट वरती विश्वास राहिला नाही

  • @deepakpatne6598
    @deepakpatne6598 26 дней назад +26

    चन्द्रचूड साहेब निवृती नंतर राज्यपाल होणार एवढं नक्की 😂😂😂😂

    • @harishdeulkar5913
      @harishdeulkar5913 23 дня назад +3

      इसलिये सब खेल चालू हैं

  • @InkaBook
    @InkaBook 26 дней назад +36

    न्याय पालिका अपमान करायचा नाही म्हणून काहीही बोलता येत नाही. 40-50 वर्षात न्याय मिळेल हे योग्य आहे.

    • @htmarathi
      @htmarathi  25 дней назад +1

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. असे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा एचटी मराठीचं यूट्यूब चॅनेल

    • @thetruth.945
      @thetruth.945 24 дня назад

      @@InkaBook it's not like that.In public interest you can express the truth.Article 19 to our constitution.

    • @arjunmore6565
      @arjunmore6565 23 дня назад +1

      न्याय पालिका मोदी सोबत आहे हे नाकारता येणार नाही कारण हे पक्षांतर निकाल केव्हा
      लागतील निवडणुका संपल्या नंतर काय..

  • @sharadam3348
    @sharadam3348 26 дней назад +110

    ते कोर्ट दिडशे कोटी जनतेच्या भावनांशी ही खेळत आहे ४० ६० सोडा मग चुकीचं अस काय बोले उद्धव साहेब जय महाराष्ट्र

    • @sandhyasathe3081
      @sandhyasathe3081 26 дней назад

      Yache 40-50 yala sambhalta yet nahit ani kuthe didshe kotichya gappa karta. Hach kuchkami ahe

  • @saniyamagdum7836
    @saniyamagdum7836 26 дней назад +55

    ठाकरे साहेब सुप्रीम कोर्टाचा निकाला बद्दल जे बोलत ते अगदी बरोबर आहे

    • @htmarathi
      @htmarathi  25 дней назад

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. असे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा एचटी मराठीचं यूट्यूब चॅनेल

  • @shashikantkavitkar1653
    @shashikantkavitkar1653 26 дней назад +72

    जय महाराष्ट्र साहेब ❤❤🎉🎉

  • @santoshgamare6306
    @santoshgamare6306 26 дней назад +72

    उध्दव सर, आकाच्या मर्जी शिवाय गुलाम कुठे न्याय देणार आहेत ? सगळ्या गुलामांची तोंडं आणि त्यांचे हातपाय बांधून ठेवले आहेत.

    • @jaykumarkhot9939
      @jaykumarkhot9939 24 дня назад

      yes अगदी बरोबर बोललात, 35 ते 40 वर्षापूर्वी न्याय विकत मिळतो असे मा.बाळासाहेब ठाकरे बोलले होते .ते आज तंतोतंत पटते .स्पष्ट ,सत्त्य आणि रोखठोक ठाकरेच बोलू शकतात.इतरामध्ये ते नैतिक धाडस नाही.

  • @trimbakmalve2182
    @trimbakmalve2182 26 дней назад +72

    सुप्रीम कोर्ट,बिक चुका है,

  • @chetanbhere6303
    @chetanbhere6303 26 дней назад +18

    जे न्यायाधीश विधानसभा अध्यक्षाला विलंभ होतोय निर्णय द्यायला तर ते न्यायाधीशांना लागु होत नाही का ?

  • @shankarjambhalkar8295
    @shankarjambhalkar8295 26 дней назад +65

    अगदी बरोबर आहे

  • @changdevwankhede1825
    @changdevwankhede1825 26 дней назад +18

    न्याधीश टाईमपास करत आहे हे जगाला ही माहित आहे तारीख पे तारीख मुद्दाम आपले रिटारमेंट पर्यंत टाइमपास करायचा

  • @sakharmjagtap2284
    @sakharmjagtap2284 26 дней назад +52

    न्यायालय बरखास्त करून टाकायला पाहिजे

    • @Avin868
      @Avin868 25 дней назад

      Mhanje ata supreme court andhbhakt zala😂😂😂

    • @panditwagh8993
      @panditwagh8993 24 дня назад

      उद्धव साहेबांना सरन्यायाधीश केले पाहिजे, कमीत कमी घरात बसून का होत नाही न्यायालय चालू होतील😊😊

  • @ChandrakantKawale-qq3wf
    @ChandrakantKawale-qq3wf 26 дней назад +42

    सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश चंद्रचूड साहेब तुम्हाला न्याय द्यायचा नाही तर उद्धव साहेबांना केस मागे घ्यायला सांगा जनता विधानसभेला निवडणुकीत भाजपचा पूर्ण सुपडा साफ करतील

  • @AshokKadam-cs7pv
    @AshokKadam-cs7pv 26 дней назад +28

    आसा सरन्यायाधीश देशाला लाभला हे देशाचा दूरभागया आहे आसा विकाऊ नको आम्हाला

    • @sandhyasathe3081
      @sandhyasathe3081 26 дней назад +1

      Jhala party che 50 lok sambhalata yet nahit to kasla neta😂?

    • @buaskergarud3938
      @buaskergarud3938 24 дня назад

      विषय काय कमेंट करतों काय ​@@sandhyasathe3081

  • @atulghule178
    @atulghule178 26 дней назад +16

    महाराष्ट्र स्वाभिमान आदरणीय उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे

  • @maheshgaikwad9907
    @maheshgaikwad9907 26 дней назад +34

    उद्धव साहेब बरोबर बोलले,

  • @HINADVISWARAJYA1990
    @HINADVISWARAJYA1990 26 дней назад +44

    उध्दव ठाकरे खरे तर संयुक्त राष्ट्राचे अध्यक्ष हवे

  • @pradipbhosale4157
    @pradipbhosale4157 26 дней назад +21

    ठाकरे साहेब बोरोबर बोलले हें sc st विरोधात संविधान विरुद्ध निकाल देतात संविधान सर्वोच आहे

  • @jyotsnamahakalkar2883
    @jyotsnamahakalkar2883 26 дней назад +37

    Right
    स्वतंत्र देशाची ही शोकांतिका आहे

  • @anilgaikar3830
    @anilgaikar3830 26 дней назад +40

    जय महाराष्ट्र उद्धव साहेब 🚩🔥🐅👌👍💪✌️💐

    • @tarachandmeshram2300
      @tarachandmeshram2300 26 дней назад

      अरे पागल तू घरात बसून फेसबुक लाईव्ह होता जनतेला मूर्ख समजते काय

  • @kaleemkhan1396
    @kaleemkhan1396 26 дней назад +33

    मा. उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेबांचा विजयी असो.मी जळगांव कर , छत्रपती शिवाजी महाराजांचा मी मुस्लिम मावळा

  • @sanjaymahadik.6056
    @sanjaymahadik.6056 26 дней назад +38

    🚩🚩UDHAV BALASAHEB THAKRE TUMHI AGDEE BAROBAR BOLALAT SAHEB. JAI MAHARASHTRA. 🚩🚩

  • @niteshmhatre893
    @niteshmhatre893 26 дней назад +27

    आम जनतेला माहीत आहे तुमचा निकाल लागणार नाही हे माहीत नाही

  • @user-yv1gn9rj1o
    @user-yv1gn9rj1o 26 дней назад +39

    देशातल्या कोणत्याही स्वायत्त संस्थेवर
    जनतेचा विश्वास राहिलेला नाही ह्या गुलामच असलेल जनतेला दिसतच आहे. न्याय व्यवस्थेवर वरचा अविश्वास
    म्हणजे अंधेर नगरी.......

  • @pramoddabhade9424
    @pramoddabhade9424 26 дней назад +11

    कोर्ट वरती सामान्य माणसाचा विश्वास आता पूर्णपणे उडाला आहे...... लवकरच देश लष्कराच्या ताब्यात जाऊ शकतो

    • @htmarathi
      @htmarathi  25 дней назад

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. असे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा एचटी मराठीचं यूट्यूब चॅनेल

  • @AshokJaysingpure
    @AshokJaysingpure 26 дней назад +15

    या निवडणूक आयोगापासुन ही सावध राहा.पुर्णता शासन धार्जिणा आहे.विकला आहे 😊

  • @laxmanmadye1352
    @laxmanmadye1352 26 дней назад +19

    आता एवढं बोलाव लागेल कोर्ट गेलं तेल लावत जनतेतच न्याय मागितला पाहिजे मोदी आहे तो पर्यंत नाहीच न्याय मिळणार

  • @sanjayyedme934
    @sanjayyedme934 26 дней назад +34

    अरेरे न्याय व्यवस्थेवर कोणाचाच विश्वास नाही.

  • @user-fg2jw8dq7v
    @user-fg2jw8dq7v 26 дней назад +14

    भरत गोगावले बोलला होता ते खर झालं ...निकाल लवकर लागणार नाही ....कारण यांचं आधीच ठरल होत

    • @htmarathi
      @htmarathi  25 дней назад

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. असे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा एचटी मराठीचं यूट्यूब चॅनेल

  • @ananadbidave3681
    @ananadbidave3681 26 дней назад +40

    Mumbai King uddav saheb thakare

  • @SurendraKambli-yl3pq
    @SurendraKambli-yl3pq 26 дней назад +10

    साहेब सत्य परिस्थिती मांडलात. काळाची आठवन करून दिली हे योग्यच आहे🚩🔥

  • @rajugaikwad7766
    @rajugaikwad7766 26 дней назад +36

    न्यायाल्यावर आता विश्वास नाही

  • @gulamnabipinjari6235
    @gulamnabipinjari6235 26 дней назад +9

    न्याय देण्यासाठी विलंब करणारा म्हणून नक्कीच ख्याती होईल.

  • @bhimraobelgaonkar1535
    @bhimraobelgaonkar1535 26 дней назад +28

    बरोबर बोललात ठाकरे

  • @thetruth.945
    @thetruth.945 26 дней назад +15

    स्वातंत्र्यपूर्व काळात न्यायालयांवर हल्ले करुन क्रांती झाली.

  • @Atharv66637
    @Atharv66637 26 дней назад +13

    बहुतांश आमदार खासदार कॉन्ट्रक्टदार आणि क्लास वन अधिकारी आणि त्यांचे एजंट मिळून देश लुटायचे काम चालू आहे कुठे कुठे गेले सीबीआय ई.डी. अँटी करपशन अशा लोकांकडून देशाला फार मोठा धोका आहे अशा लोकांवर कडक कारवाई झाली पाहिजे

  • @ajitmithkar
    @ajitmithkar 24 дня назад +6

    ऊद्धवजी सभेत खुप छान बोलले, मविआत जोश निर्माण केला. 👍👍

  • @jayawantnaik1942
    @jayawantnaik1942 26 дней назад +17

    Great and Really true🎉❤

  • @chandrashekhardeshmukh8384
    @chandrashekhardeshmukh8384 26 дней назад +8

    रामशास्त्री prabhuna sarkhe आज देशाला जरुरत आहे

  • @shantarampandere4766
    @shantarampandere4766 26 дней назад +9

    उद्धव साहेबांना 2024 ला भरभरून लोक मत देतील तोच तुमचा न्याय आहे

    • @htmarathi
      @htmarathi  25 дней назад

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. असे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा एचटी मराठीचं यूट्यूब चॅनेल

  • @sharadnagawade3107
    @sharadnagawade3107 26 дней назад +31

    उद्धव साहेब ठाकरे देव मानुस आहे त

    • @tarachandmeshram2300
      @tarachandmeshram2300 26 дней назад +2

      शेट

    • @rajulaha3447
      @rajulaha3447 26 дней назад +2

      Ghar per Lekar Ja Aarti kar

    • @AapaPanpatil
      @AapaPanpatil 22 дня назад

      उद्धव ठाकरे साहेब महाराष्ट्राचे एकच नंबर नेते आहेत सीएम ते च पाहिजेत

    • @AapaPanpatil
      @AapaPanpatil 22 дня назад

      अशी एक बेस्ट व्यक्ती पीएम पदावर दिल्लीला पाहिजे महाविकास आघाडी जिंदाबाद

  • @rajannadkarni3937
    @rajannadkarni3937 26 дней назад +14

    GREAT. UDDHAVAJI.

  • @arunnarvekar4678
    @arunnarvekar4678 26 дней назад +7

    सर, नयायधिशाच, एकच, काय, मोदिकडुन, तडीपार, कडुन, खोकेंचि, खैरात, घेणारा, मानुस

  • @raghunathgaikwad2998
    @raghunathgaikwad2998 26 дней назад +9

    उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद

  • @user-oi8fl6nw3m
    @user-oi8fl6nw3m 26 дней назад +7

    Perfect Uday Ji!

  • @raviwaghmare6381
    @raviwaghmare6381 26 дней назад +7

    जय महाराष्ट्र साहेब अप्रतिम

  • @Yuvanshi-y2t
    @Yuvanshi-y2t 25 дней назад +6

    बोलाइला हिम्मत लागते आनी ते फक्त उद्धव ठाकरे यानी बोलुन दाखवल,

    • @vijayrandive8906
      @vijayrandive8906 24 дня назад +1

      भारताच्या इतिहासात आत्तापर्यंत

    • @vijayrandive8906
      @vijayrandive8906 24 дня назад +1

      भारताचा इतिहासात कुठल्याही सरन्यायाधीशांवर नाव घेऊन टीका केली गेली होती. उद्धव ठाकरेंनी निर्भीडपणे धनंजय चंद्रचूड यांचा दर्जा दाखवून दिला.

  • @rajendramore5036
    @rajendramore5036 25 дней назад +5

    चंद्रचूड साहेब असो या आणि कोणी असो सगळे वेळ पणा काढत आहे हे जनतेला कळून चुकले आहे.

    • @htmarathi
      @htmarathi  25 дней назад

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. असे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा एचटी मराठीचं यूट्यूब चॅनेल

  • @pralhadsuryawanshii
    @pralhadsuryawanshii 26 дней назад +9

    न्यायालय विकले गेले आहे

  • @atulchopade824
    @atulchopade824 26 дней назад +9

    नाय देवतेवरचा विश्वास राहिला नाही

  • @MrNams
    @MrNams 16 дней назад +3

    न्यायालयाचे निर्णय
    1) फटकारले
    2) ताशेरे ओढले
    3) निरिक्षण नोंदविले
    4) झापले
    5) जाब विचारला
    6) नाराजी व्यक्त केली
    7) प्रश्नचिन्ह उभे केले
    8) खडेबोल सुनावले
    9) तंबी दिली
    10) कानउघडणी केली
    11) टिप्प्णी केली
    12) संताप व्यक्त केला

  • @vikassureshchedge4782
    @vikassureshchedge4782 26 дней назад +19

    Correct statement by udhav thakre

  • @yuvarajthakare1447
    @yuvarajthakare1447 26 дней назад +6

    Mumbai king Uddhav Balasaheb thakare

  • @PRASANNAJAMBOTKAR-he5iu
    @PRASANNAJAMBOTKAR-he5iu 26 дней назад +5

    ❤Uddhav❤Uddhav❤

  • @pralhadsuryawanshii
    @pralhadsuryawanshii 26 дней назад +5

    न्यायालय दबावाखाली येऊन काम करत आहे

  • @balirathod83
    @balirathod83 26 дней назад +10

    Barobar aahe

  • @lahujadhav3043
    @lahujadhav3043 26 дней назад +11

    मोदी सरकारला घडीघडी धारेवर धरणारे , सरन्यायाधीश ही टिका, टोमणा कसे काय ऐकून घेतात?

    • @laxmanmadye1352
      @laxmanmadye1352 26 дней назад

      मोदी शहा ची मांजर झालं आहे jn चंद्र चूड

    • @rajnikantgolatkar1363
      @rajnikantgolatkar1363 26 дней назад +3

      तेच काय, अगदी मोडिशहा सुद्धा रंगा बिल्ला म्हटलं तरी आपलं तोंड लपवतात 😂

    • @rameshmore9352
      @rameshmore9352 25 дней назад +1

      ही टीका नाही ...ही न्याय यंत्रणा विकलेल्याची वस्तू स्थिती आहे ...पण हे चालार तळवे चाटणा-या लोकांना कळणार नाही .लाचारिना आपला हक्क काय आहे तेच माहिती नाही ..

    • @buaskergarud3938
      @buaskergarud3938 24 дня назад

      ​@@rameshmore9352अगदी बरोबर

  • @user-mx3mw6pj6r
    @user-mx3mw6pj6r 2 часа назад

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरेच जय महाराष्ट्र जनताच न्याय देवताच देणार

  • @nimbapatil9462
    @nimbapatil9462 24 дня назад +2

    शी जी आई चंद्र चुड साहेबांनी निवडणुकीच्या अगोदर निर्नये देनार का जनतेचा भरोसा फक्त तुमच्या वर होता तो गमाऊ नका मजबुरी असेल तर तीकडण ध्या पण लवकर ध्या धन्यवाद

  • @sanjayasekar1230
    @sanjayasekar1230 24 дня назад +1

    काही वाईट नाही बोलले नाहीत आमचे पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे निकाल जर वेळेवर दिला असता तर आज सुप्रीम कोर्टा वर ही वेळ आली नसति जनतेचा अपेक्षाभंग कोर्टात झाला

  • @sagarkhedekar19
    @sagarkhedekar19 26 дней назад +3

    Supreme court वर विश्वास नाही.. ते पण manage आहे

  • @jotiramwagh3991
    @jotiramwagh3991 23 дня назад +1

    खर्याला खर म्हणायची हिम्मत उध्दव ठाकरे साहेबांच्यात आहे

  • @vinaysabnis1478
    @vinaysabnis1478 25 дней назад +2

    बरोबर आहे. कोर्टाचं राजकारणातलं लक्ष कमी झालं पाहिजे.

    • @htmarathi
      @htmarathi  25 дней назад

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. असे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा एचटी मराठीचं यूट्यूब चॅनेल

  • @santoshkhanderao3606
    @santoshkhanderao3606 24 дня назад +1

    उद्धव ठाकरे साहेब एकदम बरोबर आहे
    जय महाराष्ट्र

  • @user-ts9iv5nc6w
    @user-ts9iv5nc6w 25 дней назад +2

    उद्धव ठाकरे साहेब ग्रेट

  • @jaykumarkhot9939
    @jaykumarkhot9939 24 дня назад +1

    सत्ताधार्‍याना सगळेच मॅनेज झालेले आहेत.खरोखरच सरन्यायाधिश तुमच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या.पण तुम्ही सुध्दा!.. ....,..,.

  • @lotusD1985
    @lotusD1985 26 дней назад +19

    बांगलादेशात जे हिंदूंचे हत्याकांड झाले त्याविषयी आज आपले वडील प्रत्यक्ष असते...
    तर तेथील हिंदूंना साहेबांच्या एका वक्तव्याने आधार वाटला असता !!

    • @shekharmahadik8058
      @shekharmahadik8058 26 дней назад

      Bhogus hindu zalet bharour j gai bail kapnaryankdun Chanda gethat

    • @pandurangpatilnagalgave267
      @pandurangpatilnagalgave267 26 дней назад

      बांगलादेशातील हिंदू दिसत आहेत परंतु आपल्या राज्यातील हिंदू शेतकरी बाजार भाव अभावी शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे बाजार भाव मिळत नसल्यामुळे आपली उपजीविका भागत नसल्यामुळे आत्महत्या करतो आहे त्या हिंदू शेतकऱ्या विषयी कळवळा नाही आपलाच हिंदू भाऊ मराठा आरक्षण मागतो आहे ओबीसीतून पण ते द्यायची तयारी नाही पण आपल्याला बांगलादेशातील हिंदूचा कळवळा आहे इतके आपण दुटप्पी आहोत दूरच्या हिंदूचा कळवळा येतो परंतु जवळचे हिंदू दिसत नाहीत हीच अनाजी पंताची नीती आहे ती पूर्वी होती आताही चालू आहे

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 26 дней назад

      मणिपूर मध्ये??? मोदी??? नागवा?? टरबूज, तडीपार शहा?? गेला होता का?? बस इंदिरा गांधी iron lady. बाकी मोदी पळपुटा.😂😂😂

    • @sandip1944
      @sandip1944 26 дней назад +2

      मग मोदी काय करताय पंतप्रधान पदाला धरून बसले का फक्त

    • @AjitJanke
      @AjitJanke 26 дней назад +1

      ​@@sandip1944ये बडीया था गुरू 😅😅😅😅

  • @thesouloflife6938
    @thesouloflife6938 23 дня назад +1

    न्याय व्यवस्थेवर आता सामान्य जनतेचा विश्वास राहिलेला नाही

  • @atmarampaul2520
    @atmarampaul2520 25 дней назад +1

    उधव साहेबां चे भाषण म्हणजे सरकार आणि न्यायालयानेही सुनावले आणि जनतेच्या व कांग्रेस च्या लक्षात आणून दिले आहे

    • @htmarathi
      @htmarathi  25 дней назад

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. असे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा एचटी मराठीचं यूट्यूब चॅनेल

  • @adv.rohangharat
    @adv.rohangharat 25 дней назад +2

    🚩🚩जय महाराष्ट्र साहेब🚩🚩

    • @htmarathi
      @htmarathi  25 дней назад

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. असे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा एचटी मराठीचं यूट्यूब चॅनेल

  • @gurujivlogs210
    @gurujivlogs210 24 дня назад +1

    आदरणीय श्री उद्धव ठाकरे साहेब.

  • @rajendrajoshi1269
    @rajendrajoshi1269 25 дней назад +2

    बाळासाहेबांचे भाषण जरा बघत रहा. म्हणजे कळेल लढाई म्हणजे काय असते ते कळेल

  • @mahadevunde242
    @mahadevunde242 24 дня назад +1

    Very nice it was necessary , to some one great leader should talk on Supreme Court.

  • @parag7077
    @parag7077 24 дня назад +1

    जननायक उध्दव बाळासाहेब ठाकरे👊👊 🐯🐯🚩🚩

  • @NarasappaMhetre
    @NarasappaMhetre 9 дней назад

    उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब जय महाराष्ट्र ता उमरगा जिल्हा धाराशिव मु पो बेळंब शिवसेना सोडून जाणार नाही ही महाराष्ट्राची जनतेची सेवा सुरू आहे

  • @AyyajTashildar
    @AyyajTashildar 26 дней назад +3

    Jai Maharashtra

  • @user-gh4sd3pp5s
    @user-gh4sd3pp5s 24 дня назад +2

    Grear

  • @JaysingJadhv-qo4mv
    @JaysingJadhv-qo4mv 26 дней назад +3

    उद्धव ठाकरें तुम्ही हिंदू बद्दल किती जिद्दीने राहिला ते जनतेला माहिती आहे

  • @shrikantlahane1773
    @shrikantlahane1773 22 дня назад

    एकदम बरोबर बोलले उद्धव साहेब् ,जे साधा निर्णय देऊ शकत नाही ,त्या कोर्ट वर जनतेचा विश्वास राहिला नाही

  • @ananadbidave3681
    @ananadbidave3681 26 дней назад +6

    Sabka baap uddav saheb thakare

  • @atmaramkadam6720
    @atmaramkadam6720 26 дней назад +2

    जय महाराष्ट्र

  • @sunilparab9703
    @sunilparab9703 21 день назад

    सरन्यायाधिशांना खडे बोल सुनावले बद्दल अभिनंदन .. नियमित वाचन असल्यामुळे हे असे सुचणे शक्यच नाही.. म्हणून आजही आम्हाला मुख्यमंत्री म्हणून तुम्हीच पाहिजे.. अभ्यासुवृत्ती दिसून येते.. मानवंदना साहेब...

  • @sanmos4193
    @sanmos4193 26 дней назад +2

    Corruption only

  • @Akkimusical
    @Akkimusical 24 дня назад +1

    Uddhav thakare saheb jindabad... Maharshtra fakt tumhala ch olakhato..🎉

  • @SanjayBadodekar-xu2oe
    @SanjayBadodekar-xu2oe 26 дней назад +3

    उद्धव ठाकरे

  • @SHAIKHSIR5555
    @SHAIKHSIR5555 26 дней назад +3

    पळ कोंबडा
    वॉक आऊट करतो

  • @ravindraarde8222
    @ravindraarde8222 17 дней назад

    शंका खरी आहे,कोर्टाकडून ही अपेक्षा नव्हती,,,

  • @nalinigaikwad1867
    @nalinigaikwad1867 26 дней назад +10

    Uddvaje thakare saheb zidabad 🙏 🚩 🚩🚩🚩🚩🙏

  • @amarpatil1400
    @amarpatil1400 20 дней назад +1

    People knows. Dont worry uddhav sir. Will seen in future.

  • @tulshirammore1279
    @tulshirammore1279 25 дней назад +1

    सर्वच मालकाची मर्जी सांभाळले सारखेच जर वागत असतील तर....?

  • @arjunmore6565
    @arjunmore6565 23 дня назад

    उद्धव साहेब यांना सर्व देश सैलूट करतो.

  • @vijaykumarpatil112
    @vijaykumarpatil112 3 дня назад

    सुप्रीम कोर्टात खूप वेळ झाला आहे.हे योग्य नाही न्यायाधीश साहेब.तुम्ही खूप वेळ लावला.श्री चंद्र चुड साहेब तुम्ही विश्वास गमावला आहेत.भाई विजय भाई पाटील चंदगड तालुका जिल्हा कोल्हापूर राज्य महाराष्ट्र.

  • @manojbhutekar1997
    @manojbhutekar1997 26 дней назад +12

    अगदी बरोबर

    • @gangadhar952
      @gangadhar952 26 дней назад

      हा टोणगा आता नाकाने कांदे सोलतो,मग राजीनामा द्यायची घाई का केली! म्हणजे आपण घाण करायची,आणि विजारीत घाण झाली म्हणून बोंब मारायची!