Manoj jarange Patil: Maratha reservation दोन तीनशे दिल्याशिवाय राजकारण्यांच्या सभेला गर्दी होत नाही

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 дек 2023
  • मनोज रंगे पाटील यांच्या सभेला लाखोने गर्दी जमत असताना दुसरीकडे ओबीसी सभेला खुर्च्या रिकाम्या झालेल्या आपल्याला दिसतात. तर राजकीय सभेसाठी राजकारण्यांना दोन-तीनशे रुपये देऊन गर्दी जमावावी लागते यासंदर्भात डॉक्टर रमेश सूर्यवंशी यांच्या सोबत केलेली बातचीत
    #marathareservation #rajendrabhosale #marathareservation #राजेंद्रभोसले #marathakrantimorcha #डॉक्टररमेशसूर्यवंशी #मंथनमराठी मनोज जरंगे पाटील मराठा मराठा आरक्षण
    Manoj jarange Patil live

Комментарии • 96

  • @sks7620
    @sks7620 7 месяцев назад +61

    बरोबर आहे गावात काहिही वाद नाहीत आम्ही आजून एक आहे आणि पुढे ही मरे पर्यंत एक राहू ही शिकवणं आहे शिवाजी महाराजांची

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 7 месяцев назад +44

    एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय भिम 💙🚩

  • @Vjtlala
    @Vjtlala 6 месяцев назад +5

    एक मराठा लाख मराठा कोटी मराठा मनोज दादा जरांगे पाटील हेच आमचं दैवत

  • @vikasshewale4315
    @vikasshewale4315 7 месяцев назад +26

    अगदी बरोबर बोलला आपण, सत्य परिस्थिती,लोक आता हुशार झालेत,

  • @pandurangpatil7489
    @pandurangpatil7489 7 месяцев назад +28

    हे राजकारणी लोकच समाजा मध्ये फूट पाडण्याचे काम करतात आम्ही सारे समाज एक होत एक आहे. आणि एकच राहणार. जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @rameshpawar7683
    @rameshpawar7683 7 месяцев назад +12

    याला म्हणतात मराठा समाज एकवटला. एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩🚩💪💪💪💪

  • @santoshwadkar9475
    @santoshwadkar9475 7 месяцев назад +23

    हि मुलाखत यु ट्युबवर नेहमी आणि सतत लावा..नेत्यांची खेळी जनतेच्या लक्षात येऊ द्या

  • @rakeshgaware6203
    @rakeshgaware6203 7 месяцев назад +9

    राजकरणाचा स्तर इतका खालावला आहे, लोकांना खूप राग वाटत आहे.

  • @shivajijagtap8693
    @shivajijagtap8693 7 месяцев назад +9

    अगदी बरोबर बोललात साहेब
    एक मराठा करोड मराठा
    एकच वादा मनोज दादा

  • @rajendrajagtap6600
    @rajendrajagtap6600 7 месяцев назад +7

    एक मराठा एक कोटी मराठा ❤❤❤

  • @deepakjagadale7181
    @deepakjagadale7181 7 месяцев назад +28

    हे जनतेला असं समजून सविस्तर विश्लेषण करून सांगणे खूप अत्यंत महत्त्वाचे आहे जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा

  • @akshaykashid
    @akshaykashid 7 месяцев назад +10

    मराठा समाजाची बरोबर वेदना मांडली खूप खुप आभार 🎉 एक मराठा कोटी मराठा

  • @sanjaysagale828
    @sanjaysagale828 7 месяцев назад +13

    अगदी बरोबर आहे साहेबांचे

  • @rammore4761
    @rammore4761 6 месяцев назад +2

    एकदा जनतेतुन मुख्यमंन्त्री निवड केली पाहिजे जय महाराष्ट्र जय भारत

  • @chandrakantshinde5599
    @chandrakantshinde5599 7 месяцев назад +7

    साहेब छानच विश्लेषण केले.

  • @Democraticindia7243
    @Democraticindia7243 7 месяцев назад +2

    Thankuuu भोसले जी❤❤🎉

  • @gajanankadam1829
    @gajanankadam1829 7 месяцев назад +5

    बरोबर सरकार नी आगोदर राणे रामदास कदम या नेत्यांना पण मराठा विरोधात बोलायला सांगितले

  • @baliramaher8411
    @baliramaher8411 7 месяцев назад +8

    बरोबर सर

  • @heeragadge1861
    @heeragadge1861 7 месяцев назад +17

    एकदम बोलले सर,

  • @jivandhuru1243
    @jivandhuru1243 7 месяцев назад +6

    Very nice analysis, Suryavanshi Sir.

  • @rameshwarkawade4399
    @rameshwarkawade4399 7 месяцев назад +7

    अगदी बरोबर

  • @nandudhage9528
    @nandudhage9528 9 дней назад +1

    धने हो

  • @SanjayB248
    @SanjayB248 7 месяцев назад +8

    जात मराठा, मुलुख मराठा.

  • @Balasahib-dk9wm
    @Balasahib-dk9wm 7 месяцев назад +7

    माजी आमदार खासदार ला 2024 ला त्यांची जागा त्यांना दाखवा

  • @jayrajsolanke2615
    @jayrajsolanke2615 7 месяцев назад +5

    एकच पर्व मराठा सर्व 🚩🚩

  • @marutiprakhi5640
    @marutiprakhi5640 7 месяцев назад +3

    आपन निवडुन दिलेले परप्रांतीय नेते आपली महाराष्ट्राची मजा बघत आहेत हे पहिल थयानात ठेवा

  • @shrikrishnarsul6917
    @shrikrishnarsul6917 7 месяцев назад +6

    Very good sir 👌👌👌👌

  • @vitthaljadhao6915
    @vitthaljadhao6915 7 дней назад

    अगदी बरोबर सर

  • @sureshkadam9753
    @sureshkadam9753 6 месяцев назад +2

    Barobar aahe. For vote bank only

  • @ganpatmore6510
    @ganpatmore6510 5 дней назад

    100/बरोबर

  • @user-fk3oj2nf2i
    @user-fk3oj2nf2i 7 месяцев назад +7

    माझ्या मना तले बोलले सर

  • @dattatraydeshmukh-nn2nv
    @dattatraydeshmukh-nn2nv 7 месяцев назад +11

    आपण सर्व एक आहोत एक मराठा लाख मराठा ❤

  • @rajendra2862
    @rajendra2862 7 месяцев назад +6

    केंद्राला महाराष्ट्राचा मणिपुर च करायचा आहे.

  • @vilaskhetle3690
    @vilaskhetle3690 6 месяцев назад

    मार्मिक भाष्य! एक मराठा! कोटी मराठा!

  • @Mbbsadmissionabroad
    @Mbbsadmissionabroad 7 месяцев назад +6

    मी OBC आहे पण first मराठा

  • @jayrajsolanke2615
    @jayrajsolanke2615 7 месяцев назад +4

    जरांगे पाटिल ग्रेट मराठा

  • @anitasarode492
    @anitasarode492 8 дней назад

    ❤❤❤❤

  • @mangalkanthale-ez6wo
    @mangalkanthale-ez6wo 7 месяцев назад +5

    सुर्यवंशी सरांच विश्लेषण पक्षपाती व झुंडशाहीचे समर्थन करणारे.

    • @maneshshinde4932
      @maneshshinde4932 7 месяцев назад

      गप रे लावड्या😂😂😂😂😂

    • @user-oj8jh8zb1l
      @user-oj8jh8zb1l 7 месяцев назад +1

      Satya pachava

    • @Gujuit34
      @Gujuit34 6 месяцев назад

      He sir barobar bolt आहेत.

    • @kantiramshejulpatil8324
      @kantiramshejulpatil8324 День назад

      आणि राजकिय पक्षांचे लोकशाही चे आहे का ? निब्बर हाणले पायजल दर पाच वर्षांनी त्याच त्याच घोषणा देणारे व काहिच काम न करनारे सगळ्या जातीचे नेते,

  • @DadaDhavale-jg6zs
    @DadaDhavale-jg6zs 6 месяцев назад +2

    सर तुम्ही जे विसलीश केले आहे ते बरोबर आहे

  • @balasahebjadhav6134
    @balasahebjadhav6134 7 месяцев назад +1

    नाटकं खुप झालीत पुढार्यांची,आरक्षणाच्या निमीत्ताने सर्वांगाने,आजी माजी पुढारी नागडे झालेत.

  • @adkinfotech
    @adkinfotech 7 месяцев назад +3

    अरे प्राध्यापक महाशय मागणी संविधानिक आहे की असंविधानिक तुमच्या सारख्या स्वयंघोषित अभ्यासकाने त्यावर
    बोलावे समाजाला योग्य दिशा दाखवावी

  • @VISHWANATHGADHAVE-rj4rb
    @VISHWANATHGADHAVE-rj4rb 7 месяцев назад

    Good

  • @vijayyadav-uz3qw
    @vijayyadav-uz3qw 7 месяцев назад

    ❤❤

  • @bhaskararaopatil4142
    @bhaskararaopatil4142 7 месяцев назад +4

    भुजबळ च हे नाटकं

  • @kotankars
    @kotankars Месяц назад +2

    टोप्यानं खर्च केल्याव पाटलाला खर्च करायची काय गरज पडली?

    • @kantiramshejulpatil8324
      @kantiramshejulpatil8324 День назад

      दिड दोन कोटि मराठा जमवने टोप्या, गोप्या, भोप्या, च्या बसची बात नाहि, नरेंद्र मोदीला सुद्धा कितीहि पैसे खर्च केला तरी हे शक्य झालं नाहि
      फडनविस ने अंतर्वली सराटित मराठयांच्या आया बहिनीवर गोळया झाडण्याचा परिणाम आहे हा,

  • @mahadevkshinde583
    @mahadevkshinde583 7 месяцев назад +5

    नाही सर 500रुपय व जेवन दिले जाते

    • @satishtakalkar7578
      @satishtakalkar7578 7 месяцев назад

      कोणाच्या सभेला पैसे आणि जेवण देतात?

    • @Gujuit34
      @Gujuit34 6 месяцев назад

      OBC नेते देतातच

  • @akrur-maharaj-nalawade9468
    @akrur-maharaj-nalawade9468 6 месяцев назад

    माफी मागतो हा मी पूर्ण व्हिडिओ न ऐक्तता टिपणी केली मला अस वाटलं की दादाच्या सभेसाठी 200/300रु देऊन रोजाने समाज जमा केला जातोय

  • @pharmareltek1854
    @pharmareltek1854 7 месяцев назад +2

    आम्ही मराठआ मागास अहोत

  • @GorakhWani
    @GorakhWani 6 месяцев назад

    He.agadi.barobar.ahe

  • @user-ci2wn3ku5b
    @user-ci2wn3ku5b 6 месяцев назад

    वर्षात लोकांनी सर्व बिघडलेला आहे खालचे लोक बराबर वरच्या लोकांनी पैसे देऊ माणसं जमा करतात

  • @rameshwarbhosle758
    @rameshwarbhosle758 7 месяцев назад

    आत्ता परळीला सरकार आपल्या दारी कार्यक्रमाला एस टी बस पाठवून बचतगटांची मिटींग आहे अस सांगुन तलाठी ग्रामसेवक शिक्षक यांच्या मार्फत महिलांना घेऊन गेले

  • @KhushalJadhav-kt3lu
    @KhushalJadhav-kt3lu 19 дней назад +1

    आता कस पाटील म्हणतातील तस

  • @jayrajsolanke2615
    @jayrajsolanke2615 7 месяцев назад

    एकच मिशन ओबीसी तुनच मराठा आरक्षण 🚩👑🧡🧡🧡🧡🧡🧡🧡

    • @chandrakantabhang5144
      @chandrakantabhang5144 7 месяцев назад

      ओबिसि तुन आरक्षन मिळनार नाही जयभीम

  • @suryabhanshinde3357
    @suryabhanshinde3357 20 дней назад

    घर भरायला नाही हात बांधले

  • @arjunnarwade1461
    @arjunnarwade1461 7 месяцев назад +2

    जास्त शिकलेले अतिशहाणे

  • @kushinathadsure870
    @kushinathadsure870 7 месяцев назад

    Amhala obc tun aarkshn nahi dile tr aamhi 2024 la pratyek matdarsaghat 500 maratha umedvar arj bharnar nivdnuka honar nahi

  • @nandkumarmane653
    @nandkumarmane653 7 месяцев назад

    Aarksion Milath Nahi Toparyanth Loksabhela Mathdan Karu Naka

  • @avinashkale3710
    @avinashkale3710 7 месяцев назад +3

    ते प्राध्यापक आहेत? पण त्यांचे विश्लेषण चुकीचे आहे , समाजाची आरक्षण मागणी त्यांना एकत्रित येण्याची प्रेरणा देते , हा एक जातीय हितसंबंधी हेतू आहे , मनोज जरांगे यांनी कोणताही इतर कार्यक्रम घ्यावा , त्या साठी किती लोक येतात ते पहावे लागेल , कायद्याचा अभ्यास कमी आहे , त्यांच्या शेवट च्या वाक्यात एकच शब्द आहे तो म्हणजे आशा,,,,,!

    • @kushaq1173
      @kushaq1173 7 месяцев назад +3

      😂😂 ghe jalun. Samajache Tarun atmhatya karat aahet tu jatiywad mhanto yala . Tumchi jamat bindok ahe

    • @vaijnathkorade7532
      @vaijnathkorade7532 7 месяцев назад +1

      माणूस मळका असावा पण जळका असू नये

    • @pravinnimbalkar5626
      @pravinnimbalkar5626 6 месяцев назад

      सत्तेसाठी जे त्रिकूट एकत्र आलेत त्यांचा हितसंबंध काय आहे . लोककल्याण की स्वार्थ

  • @raje3403
    @raje3403 19 дней назад

    Haz adani chotyachi baju gheun boltoy chpti gheun boltoy 😂😂😂

  • @kushinathadsure870
    @kushinathadsure870 7 месяцев назад

    Jatijatit bhandan lavan hi bjp chi sanskruti atta BJP kadrat nko aani rajyat pn nko anajipntcha jahir nishedh

  • @Sunil_Pawar278
    @Sunil_Pawar278 7 месяцев назад

    Aho. Mahashay? Tumhi only ekach side baghat aahet... Te maratha gair maratha... OBC... Netyan na shivya detat te nahi sangat... Ani je garib samaz asato to Helicopter/150..200 JCB tun fule nahi takat ... Ani galli to delhi tak marathech sayyet aahet mag pragati ka nahi zali.. Te shodha kashyala OBC che tat hisakaeata aahe.,..

  • @nandkumarmane653
    @nandkumarmane653 7 месяцев назад

    Jatinihai Janganana Kara

  • @CTD4852
    @CTD4852 7 месяцев назад

    Ha abhyasak nahi jatiya wadi Ani bhandan lawat ahe

  • @yogeshgabhane9445
    @yogeshgabhane9445 7 месяцев назад

    Yanehi shep khalli

  • @prakashgadekar2564
    @prakashgadekar2564 7 месяцев назад +1

    आरे हा जातीयवादी दिसतो

    • @jaijavanjaikisanjaihind2559
      @jaijavanjaikisanjaihind2559 7 месяцев назад +5

      नाही छगा आप्पा खरा जातीवादी.

    • @vaijnathkorade7532
      @vaijnathkorade7532 7 месяцев назад +3

      आणि छगन देव दिसतो का

    • @adityasakhare4363
      @adityasakhare4363 7 месяцев назад

      Prakash Gadekar saheb 1da OBC cha phile sabha bagha, hath kapun ghau, koyta ahe amchakade asa kon mhanla bagha 1 da...

  • @akrur-maharaj-nalawade9468
    @akrur-maharaj-nalawade9468 6 месяцев назад

    अरे भाऊ चोराच्या मनात चांदणं

  • @SunilVidhate-nx8xq
    @SunilVidhate-nx8xq 7 месяцев назад +3

    1 कुणबी मराठा कोटी कुणबी मराठा