Это видео недоступно.
Сожалеем об этом.
Manoj Jarange यांचा उपोषणाचा निर्णय, पाहा Raosaheb Danve काय म्हणाले ? |
HTML-код
- Опубликовано: 13 июл 2024
- #manojranagepatil #raosahebdanve #marathareservation
मनोज जरांगे पाटील येत्या २० जुलैपासून पुन्हा आमरण उपोषणाला बसणार आहेत. यावर आता भाजपचे माजी खासदार रावसाहेब दानवेंनी प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाले दानवे पाहा...
Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Latest News 2024 | Lok Sabha Election 2024 | Lok Sabha Elections 2024 | Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | Lok Sabha Election 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Update | Lok Sabha Election 2024 Public Opinion | Election 2024 | Loksabha Election 2024 | Lok Sabha Election 2024 News | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
#sarkarnama #marathinews #marathilivenews #marathibatmya #latestmarathinews #pune #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #congress #bjp #amitshah #loksabhaelection2024 #loksabha #loksabhaelection #loksabhaelections2024 #loksabhaelections #loksabhachunav2024 #loksabha2024 #chunav2024 #loksabhachunav #loksabhachunav2024 #लोकसभानिवडणूक२०२४ #लोकसभानिवडणूक #loksabhanivadnuk #loksabhanivadnuk2024 #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday
About Sarkarnama ( Marathi News Channel ) :
सरकारनामा हे 24 तास मराठी बातम्यांचे यूट्यूब चॅनेल आणि वेबसाइट आहे. मराठीत राजकारणावरील थेट बातम्या, पॉलिटिक्स न्युज, राजकीय ताज्या बातम्या महाराष्ट्र, भारतीय राजकारण बातमांसाठी सरकारनामा पाहत रहा.
Instagram: / sarkarnamanews
Facebook: / sarkarnamanews
Website: sarkarnama.esa...
WhatsApp: whatsapp.com/c...
विधानसभेला संतोष दानवे चा पराभव होणार
दानवे साहेब जालन्यात पाच वेळा खासदार राहिले तुम्ही काय विकास केला ते जालना कराना माहित आहे त्यामुळे तुमचं बोलणं थांबवा
कुणबी मराठा एकच ,जरांगे यांची मागणी 100%योग्यच.
आम्ही करू स्वराज्याचे रक्षण आणि तुमच्या छातीवर बसून घेऊ आरक्षण. . एक मराठा लाख मराठा
बराच माज उतरला आहे दिसतोय, भाषा एकदम सॉफ्ट झाली 😂 शेतकरी यांना सल्या म्हणणारी ऑलाद 😅
Bharri
अरे म्हणजे जरांगेल फक्त महाविकास आघाडी सरकार आणायची आहे,, याला चांगले पैसे मिळाले असतील
तु गांधी भक्त आहे का
Right 😂
हो तुझ्या बापामार्फत जरांगेला मिळाले आणि तुझ्या आई जवळ ठेवले खात्री करुन घे
अरे आता हा मऊ झाला. माज उतरवला मराठ्यांनी. एक मराठा लाख मराठा ❤
महाराष्ट्रातील मराठे मनोज दादा जरंगे-पाटील सोबत सुफडा साफ होणार
अरे म्हणजे जरांगेल फक्त महाविकास आघाडी सरकार आणायची आहे,, याला चांगले पैसे मिळाले असतील
आरे टोनग्या आरक्षण सरकार सोडवू शकतो विरोधकांच्या हाती काही नसते.आणि भाजप सरकार चालवताना विरोधकांना किंमत देत नाही आणि आज आरक्षणावर ढोस भूमिकाघेतायत नाही म्हणून विरोधोकावर आरोप करायचे.@@G.Bhalerav
Mag tuze mai bahin bayko mulgi kunachya shetat kam karnar.
Tuze tar khayache vande hotil madarchod
मराठ्यांना न्याय द्या...एक मराठा कोटी मराठा 🚩✌️
लोकांनी थांबायला लावल नाही मराठ्यानी जीरवलीय साहेब आतातरी सुधारा
बराच माज उतरला दिसतोय,भाषा एकदम नरम झाली 😊 शेतकरी यांना सला म्हणणारी ऑवलाद 😊
खासदार की होती तेव्हा खूप आक्रमक देहबोली होती आता पराभवानंतर खूप शांत आणि संयमी देहबोली दिसते
साहेब,५०% च्या वर आरक्षण देता येत नाही,दिले तरी कोर्टात टिकत नाही.
मराठा समाजाला सरकारने दिलेले १०% आरक्षण टिकणार नाही
आहो साहेब सत्ता तुमची आहे तुम्ही निर्णय घ्या उडत गेले विरोधक
अन सत्ताधारी तेंव्हापासून विरोधकांच्या विचारांचा विचार करायला लागले
जरा गार झाल्या सारखा वाटतो ओन्ली म्हणता रंगी पाटील समर्थक भाजपाचा सुपडा साफ होणारे येणारे इलेक्शन मध्ये🎉🎉🎉
Aani kaka yenar satte madhe ki lagech सगळे आरक्षण बंद बघा
@@lordsachinpho te yeun tuzya aai bahin bayko ani muli Chadnar.
Magh tula god vatel
दानवे म्हणतात सत्तेत गेलो तर,जनतेतुनच निवडून जाईन ,(मागच्या दाराने जाणार नाही)यालाच म्हणतात स्वाभिमानी.
Aarkshan sati bola ek maratha lak maratha
Ho na , tasa pn changla ahe haa😢
शेवटी मराठ्यांच पाणी आहे ती एक पळाली ना मागच्या दारान ते वंजारा च पाणी हा आहे फरक
लवड्या तुझी आई बहीण बद्दल अस बोलल्यास कस वाटेल@@user-wb8rd9mm9g
@@user-wb8rd9mm9g नीट बोल अवलादी नको काडू तू कोणाची अवलाद हे पहाय भाऊ बोलायला नका लाऊ
मराठा आहे बरं आजुन मोठा फटाका बसलं लवकर निर्णय घ्या विनंती आहे
विधानसभेत भाजपचा सुपडा साफ करायला महाराष्ट्र सज्ज आहे
दानवे सत्तेवर असणारा पक्ष निर्णय घेत आसतो भाजपाची भुमिका सांगा
अगदी.बरोबर
तुम्हाला कदापि लोकसभेला गुलाल लागणार नाही लक्षात ठेवा एक मराठा लाख मराठा
Bjp चा विधानसभेला सुपडा साफ होणार ☝️
रावसाहेब तुम्ही आता काहीही करू नका नामस्मरण करा देवाचं आणि दुसरे एखाद्या गरीब बीजेपीच्या माणसाला संधी द्या आणि तुम्ही फक्त सल्लागार म्हणूनच राहा
विरोधक गेले खड्यात .. तुम्ही सत्ताधारी आहात .. आरोक्षण जाहीर करून टाका .. मराठा डोक्यावर घेवून नाचतिल
विरोधी पक्षांचा सल्ला घ्यावा व नंतर आरक्षणाचा प्रश्न सोडवावा ऐवढे सरकार असमर्थ आहे का?
ह्याचा माज जावयानेच उतरवला आहे...😜😜😜😜😜
आत्ता तुला कायच काम राहिलं नाही आत्ता नुसतं टरबुज 🍉खा टरबुज only jarange🚩
बर झाल माज उतरला
विधानसभा पहा भोकरदन पहा
OBC मधून मराठा आरक्षण ही मागणी कळते का.... बोलायचं म्हणून काहीही बोलता. आम्ही मागणी केलेली आहे. ते मागणी योग्य आहे आणि तीची अंमलबजावणी करावी.
दानवे साहेब तेवढ ऊसतोडणी मंजुर व वाहतुक ठेकेदाराचे तेवढे पैसे द्या
रावसाहेब दानवे प्रातांध्यक्ष असताना पाच वेळा खासदार व केंद्रीय मंत्री असताना अरेरावीने व अहंकाराने बोलायचे पण पराभूत झाल्यावर एकदम नरमलेले दिसतात मनोज जरांगेचा धसका घेतला असं वाटतंय आता मूलगा विधानसभेला निवडून येईल का ? हा मोठा गंभीर प्रश्न आहे
भाजपा सुपाड़ा साफ होनार😂😂😂😂😂
विशालगढ अतिक्रमन विषयावर सर्व मुस्लिम नेते एकत्र आले पण हिंदू विषयावर हिंदू एकत्र आला नाही
@@d.discovery2524chulit gelay muslim hindu we are maratha
स्पष्ट भूमिका कायम आहे obc मधूनच आरक्षण
बैठकीत चर्चा झाली की अस्वासनदेतो नंतर चकव्या सारखे उत्तर मिळते
Only jarange patil saheb ham aapke sath hai
रावसाहेब दानवे साहेब आपल सरकारने मनोज जरांगे यांना वाशी मध्ये काय शब्द दिला तो सरकार ला पाळायचा आहे की नाही ते स्पष्ट करावे....
राहिलेला माज देखील ऊतरविल्या जाईल
विधानसभेला जनता तुम्हाला तुमची जागा नक्कीच दाखवेल
मराठ्यांच्या विरोधात गेला तर कसा कार्यक्रम झाला
जो निवडून आला तो कोणत्या समजाचा आहे अरे भाऊ चीत असो की पट येणार फक्त मराठा उमदेवार निवडून येतो बाकी सतरंज्या आणि पोस्टर लावायला तयार रहा
@@sharaddeshpande7392
शेवटी जातीवाद कोण करतो जाती जातीत कोण भांडण लावतो यालाच म्हणतात बुद्धीभेद करणे
खुर्ची गेल्यानंतर खूप सावध बोलता येतं
Jrange patil aage badho hum tumhare sath hai
मागच्या दारातून जाणार नाही हे खरंय
सरकारने या अनपढ मन्याचा त्वरित बंदोबस्त करावा काहीही बरगळतो!
धसकट घूसलेलं लई दूखायलं वाटतं😂😂😂😂
@@rameshkale9787
Te tuzya aai bahin bayko mulila vichar ki ti sangel tula kiti dukhatay te.
Madarchod
एकदम बरोबर सर
भाजप मुक्त महाराष्ट्र
एक मराठा लाख मराठा
🍉🍉😂😂सुपडा साफ होणार सगळ्या चा
एक मराठा कोटी मराठा
जरंगे पाटलांनी लोकसभेला जसे बोलले तसे करून दाखवले दानवे सारखे अनेक दिग्गजांना घरचा रस्ता दाखवला. विधान सभेला सुध्दा असेच होणार .ही मराठ्यांची एकजूट ताकत पाटलांनी दाखवून दिली. जय महाराष्ट्र.
माणसांना स्वतःचं अस्तित्व बघाव लोकाकडे बोट करू नये आपले काय हाल केले जनतेने ते पहिले पावा आणि मान खाली घालून गुपचूप माफी मागावी
अस असते नेते जमीनीवर राहतात फक्त जनता बुदधीवान पाहिजे. जनता एका मागे लागली ते मग माजतात यांच्या बोलण्यात कसा बदल झाला.
तुझा नातु म्हणेल कि माझा आजा खाजदार होता व बाप आमदार होता.
वरील कटु सत्य आहेच
गुन्हेगार गुन्हा स्वतः कबूल केला की माणूस पाटील यांच्यामुळे नुकसान होऊ शकतं बीजेपीचा 100% नुकसान
आरक्षण हा विषय कोर्टात होईल, दंडूकेशाही करून जनतेला किंवा सरकारला आडमुठे पणा करून वेठीस धरून होणार नाही, फक्त आणि फक्त राजकारण आहे
जारांगे हा आरक्षणाच्या नावाखाली समाजाला भावनिक करून राजकीय पक्षाचा अजेंडा घेऊन राजकारण करतो सरकारने त्याच्याकडे दुर्लक्ष करून आता पावसाळा सुरू झाला आहे शेतकऱ्यांकडे लक्ष दिले पाहिजे.
आता रोज सकाळी व संध्याकाळी चार चार भोंगे भाजप लावणार तरी आम्हाला वाटतं काहीही फरक पडणार नाही फक्त नि फक्त राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार येणार
जनतेचा टॅक्स पैसा निवडणुकीत खरेदी विक्रीसाठी वापरला जातो😢😮😢😮😢😮
दादा तुम्ही दिसले का हो जरांगे पाटील यांच्या सोबत जेव्हा अंतरवाली सराटी येथे माय माऊली वर काठी हल्ला झाला तेव्हा कुठे होते. तुम्ही जायला पाहिजे होते अंतरवाली सराटी येथे . आता चालले जरांगे पाटलांवर टीका करायला.
❤ मराठ्याचा विश्वास मनोज जरागे ❤ पाटील
दाजी कोणाचा कडून नाही ओबीसी मराठ्याला टाकून आरक्षण पाहिजे अशी मागणी आहे.उगाच गैरसमज करून घेऊ नका.कोणाचा काढायचा.
आज कोल्हापूरला जरांगेजी असते तर मुस्लिम समाजावर कोणी अन्याय केला नसता.पाटील आपल्या मुस्लिम बंधूंना वाचवा
Danwe तुम्ही harala vidhan sabhela बीजेपी harnar arakshan सरकार चा vishay आहे maratha samajala जो विरोध करतोय तो harnar नेते फक्त श्री manoj jarange patil जिंदाबाद एक maratha लाख maratha
मला एकच कळत आरक्षण द्या सत्तेत या नसता सुपडासाफ होईल ही व्यक्तीक ईच्छा आहे बघा जमत का
मस्ती कशी उतरली
तुमची काही गरज नाही आम्हाला तुम्ही स्वार्थी लोक आहात ,,आम्ही जरांगे पाटील म्हणतील तसं करू ,
साहेब तुम्ही सपोर्ट करा मराठा आरक्षण साठी नाही तर पुन्हा निवडून नाही येणारं
सत्ताधाऱ्यांना सत्तेची मस्ती आहे😢😮😮😅😢😮
😊तुम्हाला कळत नाही का पाच पिढीला पुरण एवढी पुंजी जमा करून ठेवली
संपूर्ण मराठे जरांगे पाटलांसोबत १००%
*@Great Manoj(DADA) Jarange Patil*
*@ देवमाणूस...🙏🏻🙏🏻🚩🧡*
*@ प्रेरणास्थान...🙏🏻🙏🏻🚩🧡*
*@ संघर्षयोद्धा🙏🏻🙏🏻🚩🧡*
*@ शिवबाचे वारसदार आम्ही 🙏🏻🙏🏻🚩🧡*
*1) दि.20/07/2024 शनिवार*
⚔️🚩 *दैवत छत्रपती शिवशंभू* 🚩⚔️
‼️ *जय हरी विठ्ठल-रुक्मिणी‼️🙏🏻🚩🧡*
‼️ *जय हरी विठ्ठल ,जगतगुरू -:श्री संत तुकाराम महाराज ‼️🙏🏻🚩🧡*
*राम कृष्ण हरी !*
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*जय जिजाऊ,जय शिवराय,जय शंभूराजे 🙏🏻🙏🏻🚩🧡*👍🏻👍🏻
*#दैवत**:-छत्रपती_शिवाजी_महाराज 🙏🏻🚩*
*_छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा 🙏🚩🙇♂️_*.
*Great Manoj(DADA) Jarange Patil🧡*
*जय जवान- जय किसान🙏🏻🙏🏻🚩🇮🇳🇮🇳🧡🧡*
तुतारी चा वास नाही येत ka आता 😂😂
तुम्ही तुमचा पक्षाचा निर्णय दया आरक्षण साठी. दुसऱ्याचे घर दाखवू नका
50 टक्के चे वर आरक्षण टिकत नाही 1.सर्वच पक्ष नागरिकांना फसवत आहेत.2.जे आरक्षण च हेका धरत आहेत ते जातीवादी व धर्मवादी आहेत.
भाषेत बदल झाला बर वाटल नाहीतर ती भाषा झुकले बी वकले बी
हा फक्त वेल काडुपणा आहे आरक्शन देण्याच काम हे सरकारच असत वीरोधकाच नाही
भूमिका विरोधक कसे मांडतील, तुमची भूमिका मांडली का ?
तुमच्या मनात सर्वात जास्त अडकले कुठंउ अडकली कुठे जमत नाही तर राजीनामा द्यायचा मोकळं व्हायचं
Only manoj jarahahe Dada Patil🎉🎉🎉👌👌👌
वास येत नाय वाटत आता, तुतारीचां 😂😂😂😂जिरलिये चांगलीच
विरोधक येऊ किंवा नाहि येऊ मराठा आरक्षण बैठकिला त्यांची काहि गरजच नाहि,शिंदे,फडनविस,पवार तुंम्हि सत्तेवर आहेत तुंम्हि निर्णय घ्या,आंम्हि तुंम्हाला निवडुन दिले आहे तुंम्हि आम्हाला न्याय द्या,शिंदे साहेब जर तुंम्हि विरोधक आले नाहि म्हनुन तुंम्हि आंम्हाला बेजार करत आसाल तर याचे परीनाम तुंम्हाला विधासभेला दिसतील
माझं उत्तर ला बराच बोलण्यात फरक पडला
भाषा चांगली बोलतात आता इथे फक्त जरांगे फॅक्टर चालतो
bjp चा सुपडा साफ होणार.
याला शरदः पवार गटाचा सपोर्ट आहे
😂😂😂😂
दाजी नरमले
सरकार जवळ पूर्ण बहुमत आहे टिकणारे आरक्षण द्या तुम्हाला कोणी आडविले आहे.
आरक्षणाचा बाबतीत तुझे म्हणणे काय ते सांग ना
Danve tya jarangya la khalci kadhun dya
जनता जरांगे पाटलांसोबत
शेतकर्यांना साले म्हणला होता विसला वाटते आम्ही शेतकरी विसरलो नाही
माज चांगलाच उतरलेला दिसतोय
आबे तू खासदार माणूस तुच सांग जे कागदोपत्री आहे ते आरक्षण मिळाला पाहिजे का नाही..!?, ते ओबीसी मध्ये घेण्यासाठी आंदोलन सुरू आहे....
पाडा रे पाडा आरक्षण विरोधी आमदार खासदार मंत्री पाडा दाखवून द्या मराठा
त्यांच्या भूमिकेचा काय संबंध, तुम्ही करू शकता
Dada gore padle tumhi😅😅
शेतकरी साला आहे 😢😮😅😊 उतरला का माज😢😮😮😊😅
तुमचे सरकार विरोधी पक्षांच्या सल्ल्याने चालते का? सरकार विरोधकांशी चर्चा करुन शासनाचे निर्णय जाहीर करते का?
साहेब आरक्षण देण्याची तयारी नाही तुमची म्हणुनच मराठा जनतेने घरी बसवले आहे
आरे आम्ही ओबीसी मध्ये पहिलेच होतो आणि आहे मग विषे काय
साहेब सरकारला जर अरक्षण द्याव वाटत तर तुम्ही विरोधी पक्षाचा विचार करू नाका तुम्हाला भिती वाटतेय की विरोधी पक्ष ते भांडवळ करतील हे तर नेहमीच होत आहे ते करतीलच कोणताही विरोधीपक्ष ही संधी सोडत नसतो काश्मीर प्रन्नापेक्षा हा प्रश्न जटील नाही काश्मीर बद्दल जस धाडस दाखवल तर राज्य शासनाव दाखवाव नसता तो लोंबकळतच ठेवायचाय अस वाटेल
पैसा लय झाला तुमच्याकडे
मराठवाड्यात दानवे दादा पंकजाताई यांच्यासारख्या लोकांचा विधानसभेला प्रचार जर असला तर भाजपचे पूर्ण सुप्रिया साफ होईल एखादी जागा आली तर ये हा माझा पक्का अंदाज आहे साधे यांचे पोस्ट सुद्धा लावेल बघितले तर लोक कंटाळा करतात हे फार वाईट अवस्था झालेली आहे