प्रा. लक्ष्मण हाके सर एक शांत समंजस अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे. श्री. हाके सर एक देशाची घटना, कायदेकानून, नियम यांची माहिती अभ्यास असणारे एक जबरदस्त नेतृत्व.... प्रत्येक गोष्ट कायद्याला नियमाला धरून, मुद्देसूद योग्य मांडणी करुन सर्व जनतेची व्यथा मांडणी केली. ओबीसी जनतेच्या मनामनात आपल्या अभ्यासूपणाने आणि तळमळीने एक जबरदस्त स्थान निर्माण केले आहे. सगळ्या ओबीसी घटकांनी एकजुटीने राहावे.हाच या अर्थ आहे.
आम्ही नांदेड जिल्ह्यातील तमाम भोई मछली मार समाज ओ बी सी च आहोत मा. हाके साहेब नवनाथ वाघमारे साहेब तूमच्या ओ. बी. सी आरक्षण हाकेला माझा मछी मार समाज आपल्या पाटीसी खंबीर पणे उभे आहोतच जय ओ. बि . सी.
नमस्ते महाराष्ट्र टाईम्स ओनलाइन में काम करनेवाले विशाल बडे पर बार्शी पोलिस स्टेशन में पोक्सो के अंतर्गत , मतलब नाबालिग लडकी पर बलात्कार का मामला दर्ज है. एक बलात्कार का आरोपी टाईम्स ग्रुप में काम करके अपने ब्रँड का गलत इस्तेमाल कैसे कर सकता है. ऊस पर कारवाई होनी चाहिए. आप ऐसे आदमी को काम पर रखकर अपनी संस्था का नाम खराब क्यू कर रहे हो.
Maharashtra ch tar nai mahit pan Marathyancha Nakiich hoil..karan tommya Phakt tommya asto.. Tyala phakt Malkacha fayda samajto mag malak kiti pan 12 bodya Ka asena tyala tyachyashi kahi dena ghena nahi
जरांगेच मराठा लाॅबीच सत्तेवर आणन्या साठीच जरांगेच आंदोलन गोरगरीब गरजवंत शेतकरीवर्ग मरांठ्या साठी नाही जरांगेच आंदोलन भरकटत ठेवणार आहे प्रस्थापित सरंजामदार झागीरदार ईनामदार जमीनदार देशमुख पाटील पेशवाईच मराठासाम्राज्यच हिन्दुत्व यांचे नेतृत्व जरांगे करत आहे जरांगे ला गोरगरीब गरजवंत मराठ्यांच्या आरक्षण साठी आंदोलन नाही जरांगेच आंदोलन तरूण मराठ्यांची लाॅबीच राजकीय स्वार्थ साधण्या साठीच भरकटत ठेवणार आंदोलन आहे
हाकलून दिले राज्य मागासवर्गीय आयोगाने... खासदारकी अजमावली तर deposite जप्त.... वंजारी लोक च नको नादाला लागू.... Martha मागास आहे की नाही हे घटनात्मक समिती ठरवते... राजकीय पुनर्वसन साठी आटापिटा.... ओबीसी विरोधात आहे हाके तुझा
हाके साहेबांची संविधानिक भाषा ऐकून मनाला बरं वाटलं अगदी अभ्यासू व्यक्तिमत्व आणि आवाज पण खूप छान आहे पत्रकारांनी विचारले प्रश्न पण खूप छान होते ओबीसींचा आवाज हाके साहेब आय लव यू सर
मित्रांनो लढाई करायची म्हणल तर धनगर एकटाच कुनाला ही पुरून उरेल पन आज ज्या गोष्टी ची गरज आहे ती म्हणजे विखुरलेले समाज आहेत मागास म्हणूजे अजुनही सोशिक शिक्षणा पासुन वंचीत आहे त मित्रांनो जनजागृती करन हे आपल काम आहे अजुन १० वर्ष लागली तरी चालेल पन विचारांची लढाई विचारान लढायची जातीय तेढ वाढवायच नाही
जरांगे मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत . म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठांनी फडणवीसांना टार्गेट केले. (ते सुस्कृंत, विकासभिमुख व स्वच्छ प्रतिमेचे फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. …या उलट पवार साहेब (जहरीले राजकारणाचा प्रणेता) यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं... तरी जातीचे म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन ...) यालाच जारंगे फॅक्टर म्हणायचे... (मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. लोकसंख्या आहे 20 ते 25 टक्के परंतु 75 वर्षे सत्ताधारी म्हणून राहुन सुद्धा व आजही 60-70 टक्के राजकीय व अराजकीय पद मराठाच भूषवत आहेत. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास तीन-साडेतीन हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती ! स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फत सत्ता हस्तगत करणे हे मराठा समाजांचे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे. ) आरक्षण तो बहाना है .. असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l ( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात ) जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या... मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला... यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ... कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात . पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे . विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂 १-२ टक्के मराठा बांधवांनी मोदीना मतदान केले बाकी जरांगे-मराठांनी एकवटून बीजेपी विरोधात मतदान केले . पण त्या उलट जवळपास दहा ते पंधरा टक्के ओबीसी बीजेपीला मतदान केले नाहीत . यातील अर्धे जरी परत BJP कडे आले तर BJP युतीला विधानसभा 24 ला 190+ जागा सहज मिळतात . जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला ...... हेही तेवढेच खरे ! 😢 कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार . त्यापेक्षा दोन-चार टक्के आरक्षण देऊन कुणबी व मराठा वेगळा गट करणे फायदेशीर ठरेल.😎 कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा मधील जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत..
नमस्ते महाराष्ट्र टाईम्स ओनलाइन में काम करनेवाले विशाल बडे पर बार्शी पोलिस स्टेशन में पोक्सो के अंतर्गत , मतलब नाबालिग लडकी पर बलात्कार का मामला दर्ज है. एक बलात्कार का आरोपी टाईम्स ग्रुप में काम करके अपने ब्रँड का गलत इस्तेमाल कैसे कर सकता है. ऊस पर कारवाई होनी चाहिए. आप ऐसे आदमी को काम पर रखकर अपनी संस्था का नाम खराब क्यू कर रहे हो.
पंकजाताई मुंडे राम शिंदे साहेब या नेत्यांना अगोदर सुद्धा ठरवुन पाडले होते हाके साहेब आज जे मांडत आहेत ते मुद्दे अत्यांत महत्वाचे बोल आहेत मीत्रांनो हे सगळ ओबीशी बांधवांनो लक्षात घ्या लक्षात ठेवा भविष्यामधे आपल्याला सगळ्या ओबीशींची वज्रमुठ बनवुन पुढील गोष्टी पार पाडायच्या आहेत . ही असली माणस आज फार दुर्मीळ आहेत यांना फार जपावे लागेल मीत्रांनो हा तुमचा आमचा आवाज आहे .... यांचे मागे पुर्ण ताकतीने उभे रहा ...!!
Far Sundar vichar ahet Hake sir tumche Dalit OBC muslim itar lokancha vapar Fakt Ani fakt oting sathi hot ahe je mothe ahet te mothe zale je garib ahet tegarib rahile 🙏 Jay Bhim Jay OBC
62% समाज आहे आणि एक खासदार निवडून आणता आला नाही हेच दुर्दैव खरं काय मराठा समाज 20% आहे आणि 31 खासदार निवडून आणले खरं काय मग मराठा 62% आहे की काय असा प्रश्न पडतो
अरे वेड्या, तुला माहीत आहे का सत्य किय आहे? जरा अभ्यास करून लिहित जा!! या राज्यात ओबीसीतील कुणबी मराठ्यांची लोकसंख्या साडेतीन करोड आहे,हा शासनाचाच रिपोर्ट आहे,आणी कालपरवा शासनाने ओपणमधील मराठ्यांचा मागासवर्ग आयोगामिर्फत जी जनगणना केली,त्यांची लोकसंख्या ही साडेचार करोड पेक्षाही जास्तीची आहे, ही शासनाची आकडेवारी आहे,हे मी माझ्या मनाने बोलत नाही.तेंव्हा ओबीसीतील साडेतीन करोड व ओपणमधील साडेचार करोड मिळून एकूण आठ करोड मराठा या राज्यांमधे आहे,हे अगोदर लक्षात घेतलं पाहिजे.आपल्या संपूर्ण राज्याची लोकसंख्या ही साडेबारा करोड आहे .मग विचार करा ,या राज्यात मराठ्यांची लोकसंख्या ही 70% पेक्षाही जास्तीची आहे,असं असताना आमदार,खाजदार, गाम पंचायत,पंचायत समिती,जिल्हा परिषद या ठिकाणी जास्तीचे ऊमेदवार निवडून येणारच ना, त्यात काय मोठी बाब आहे.
हाके साहेब आरक्षण बाबतीत तुमचं ज्ञान कमालीच आहे तुमच्या पुढे जरांगे सारखे हजार जरी आले तरी उपयोग होणार नाही तुम्ही संविधानात्मक बोलता , जे जरांगे ला कधीच जमणार नाही , आता फक्त एकच करा आपण obc ची जी मोट बांधली आहे ती अशीच अखंड ठेवणे गरजेचे आहे

आमचा ओबीसी योद्धा उच्चशिक्षित आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे संपूर्ण वंजारी समाज तुमच्या बरोबर हाके साहेबा बरोबर आहे आता ऊठ ओबीसी जागा हो आरक्षणाचा धागा हो जय ओबीसी जय संविधान जय भगवान जय मल्हार ❤❤❤❤
प्रा. लक्ष्मण हाके सर एक शांत समंजस अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे. श्री. हाके सर एक देशाची घटना, कायदेकानून, नियम यांची माहिती अभ्यास असणारे एक जबरदस्त नेतृत्व.... प्रत्येक गोष्ट कायद्याला नियमाला धरून, मुद्देसूद योग्य मांडणी करुन सर्व जनतेची व्यथा मांडणी केली. ओबीसी जनतेच्या मनामनात आपल्या अभ्यासूपणाने आणि तळमळीने एक जबरदस्त स्थान निर्माण केले आहे.
सगळ्या ओबीसी घटकांनी एकजुटीने राहावे.हाच या अर्थ आहे.
चोरून आरक्षण खाता ७० वर्ष तरी पण दरिद्री आहेत तुम्ही
आम्ही नांदेड जिल्ह्यातील तमाम भोई मछली मार समाज ओ बी सी च आहोत मा. हाके साहेब नवनाथ वाघमारे साहेब तूमच्या ओ. बी. सी
आरक्षण हाकेला माझा मछी मार समाज आपल्या पाटीसी खंबीर पणे उभे आहोतच जय ओ. बि . सी.
एकत्र आलोत तर टिकातोल.
मी पण एक ओबीसी आहे पण तुमची गरज नाही आम्हाला
@@ShankarMahind-k6iका हो भाऊ दावनिला बांधलंय का कोणाच्या
😮😊😊😊😊😊
एकच पर्व ओबीसी सर्व
नमस्ते
महाराष्ट्र टाईम्स ओनलाइन में काम करनेवाले विशाल बडे पर बार्शी पोलिस स्टेशन में पोक्सो के अंतर्गत , मतलब नाबालिग लडकी पर बलात्कार का मामला दर्ज है. एक बलात्कार का आरोपी टाईम्स ग्रुप में काम करके अपने ब्रँड का गलत इस्तेमाल कैसे कर सकता है. ऊस पर कारवाई होनी चाहिए. आप ऐसे आदमी को काम पर रखकर अपनी संस्था का नाम खराब क्यू कर रहे हो.
जरांगे 4थी पास मराठा समाजाचे नेतृत्व करीत आहे व झुंडशाही सुरु झाली आता महाराष्ट्र चे नक्कीच वाटोळे होईल.
Maharashtra ch tar nai mahit pan Marathyancha Nakiich hoil..karan tommya Phakt tommya asto..
Tyala phakt Malkacha fayda samajto mag malak kiti pan 12 bodya Ka asena tyala tyachyashi kahi dena ghena nahi
तुझा बहिणीवर येऊन उडलो मी
ओबीसी चा आवाज लक्ष्मण हाके बहुजनांच्या हृदयात स्थान निर्माण केले
अभ्यासू व्यक्तीमत्व..... हाके साहेब 👍👍👍👍
अभ्यासू नेतृत्व संयमी व्यक्तिमत्व ओबीसी चा बुलंद आवाज माननीय हाके साहेब
हाके साहेब आपले जाहीर आभार 🙏
सर नाद खुळा सुंदर सलाम करतो साहेब खूप छान श्री माननीय श्री हाके साहेब सुसंस्कृत अभ्यासू व्यक्तिमत्व आहे मनापासून आभार मानतो
अहिल्याराज महाराष्ट्र में...🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Tumacha baap the maratha , he holkar sardar hote
ऐवढी एकी ओबीसी नेत्यांमध्ये व्हावी.
अतिशय अभ्यासू व्यक्तीमत्व.
🤣🤣🤣
😂😂😂scripted
वडापाव उपोषण 😂🍔🍔🍔
जरागे हा रात्रिच खातो आणि दिवसा ऊपोशन करत होता हा
@@chandrakantabhang5144 तुझ्या बायकोचं दूध आणून देतो त्याला खायला
खरंच सुसंस्कृत नेतृत्व
हाके साहेब एकदम सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद... जय संविधान.. जय भारत....
कोणी जात जर विचारली तर आता फक्त ओबीसी
मराठे उडून गेले होते काय तुझा माय वर सांगायला लाज वाटते
बाप पण ओबीसी च का😂
हाके साहेब अभ्यासक आहेत.
ज्या साहेबांची आत्ता मी जे मुलाखतऐकली त्यांना खूप खूप 👍 खूप मस्त त्यांची मुलाखत ऐकली जय भीम नमो बुद्धाय 🇮🇳
प्रा. हाके सर म्हणजे great leader of OBC💪✍️📚💪🤝🤗🤟🎉💐🙏🏿🥰🌦️🌄🌅🖊️📚✍️ Power of knowledge💪🖊️✍️📚🤟🤗🤝💪🥳👍👍💐💐💐🥰🙏🏿
Ek no hake साहेब
जरांगेच मराठा लाॅबीच सत्तेवर आणन्या साठीच जरांगेच आंदोलन गोरगरीब गरजवंत शेतकरीवर्ग मरांठ्या साठी नाही
जरांगेच आंदोलन भरकटत ठेवणार आहे
प्रस्थापित सरंजामदार झागीरदार ईनामदार जमीनदार देशमुख पाटील पेशवाईच मराठासाम्राज्यच हिन्दुत्व यांचे नेतृत्व जरांगे करत आहे
जरांगे ला गोरगरीब गरजवंत मराठ्यांच्या आरक्षण साठी आंदोलन नाही
जरांगेच आंदोलन तरूण मराठ्यांची लाॅबीच राजकीय स्वार्थ साधण्या साठीच भरकटत ठेवणार आंदोलन आहे
❤❤❤❤ एकच पर्व ओबीसी सर्व
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर झिंदाबाद ❤
अभ्यासू व्यक्तिमत्व
👌👌👌👌👌 अभ्यासू
ग्रेट हाके साहेब.....solute आंबेडकर साहेब
घटनेचे कलम चा खुप अभ्यासू असलेला माणूस...जय भीम
हाकलून दिले राज्य मागासवर्गीय आयोगाने... खासदारकी अजमावली तर deposite जप्त.... वंजारी लोक च नको नादाला लागू.... Martha मागास आहे की नाही हे घटनात्मक समिती ठरवते... राजकीय पुनर्वसन साठी आटापिटा.... ओबीसी विरोधात आहे हाके तुझा
100 वेळा तुमच्या चरणाशी नतमस्तक ओबीसी समाज तुमचे उपकार कधीही विसरणार नाही सर
जय ओबीसी ❤
माझ्या मित्रांनो सर्व समाज आता एकत्र या परत पश्चात्तापाची वेळ येईल.
मा कल्याण दळे साहेब यांची प्रेरणा व लक्ष्मण हाके साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
हाके साहेबांची संविधानिक भाषा ऐकून मनाला बरं वाटलं अगदी अभ्यासू व्यक्तिमत्व आणि आवाज पण खूप छान आहे पत्रकारांनी विचारले प्रश्न पण खूप छान होते ओबीसींचा आवाज हाके साहेब आय लव यू सर
मित्रांनो लढाई करायची म्हणल तर धनगर एकटाच कुनाला ही पुरून उरेल पन आज ज्या गोष्टी ची गरज आहे ती म्हणजे विखुरलेले समाज आहेत मागास म्हणूजे अजुनही सोशिक शिक्षणा पासुन वंचीत आहे त मित्रांनो जनजागृती करन हे आपल काम आहे अजुन १० वर्ष लागली तरी चालेल पन विचारांची लढाई विचारान लढायची जातीय तेढ वाढवायच नाही
हाके sir म्हणजे अभ्यासू व्यक्तिमत्व . ओबीसी आरक्षण रक्षक🎉
😂😂😂😂😂😂😂😂😂
वडापाव उपोषण 🍔🍔🍔🍔🍔🤣🤓🤓🤓
@@riteshkolpe8455जरागे हा भडबा भडबेगिरि करतोय दोन समाजात भांडणे लावण्याचा कामं करतोय रात्री खातो आणि दिवसा ऊपोशन करतो हा जरागे बेवडा
वडापाव
ओन्ली ओबीसी
ग्रेट हाके साहेब तुम्ही obc साठी देव आहात
मराठे तुझा बहिणी वर येऊन उडतात
जरांगे मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत .
म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठांनी फडणवीसांना टार्गेट केले. (ते सुस्कृंत, विकासभिमुख व स्वच्छ प्रतिमेचे फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. …या उलट पवार साहेब (जहरीले राजकारणाचा प्रणेता) यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं... तरी जातीचे म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन ...)
यालाच जारंगे फॅक्टर म्हणायचे...
(मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. लोकसंख्या आहे 20 ते 25 टक्के परंतु 75 वर्षे सत्ताधारी म्हणून राहुन सुद्धा व आजही 60-70 टक्के राजकीय व अराजकीय पद मराठाच भूषवत आहेत. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास तीन-साडेतीन हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती !
स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फत सत्ता हस्तगत करणे हे मराठा समाजांचे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे. )
आरक्षण तो बहाना है ..
असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l
( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात )
जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या...
मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला...
यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ...
कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात .
पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे .
विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂
१-२ टक्के मराठा बांधवांनी मोदीना मतदान केले बाकी जरांगे-मराठांनी एकवटून बीजेपी विरोधात मतदान केले .
पण त्या उलट जवळपास दहा ते पंधरा टक्के ओबीसी बीजेपीला मतदान केले नाहीत . यातील अर्धे जरी परत BJP कडे आले तर BJP युतीला विधानसभा 24 ला 190+ जागा सहज मिळतात .
जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला ......
हेही तेवढेच खरे !
😢
कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार . त्यापेक्षा दोन-चार टक्के आरक्षण देऊन कुणबी व मराठा वेगळा गट करणे फायदेशीर ठरेल.😎
कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा मधील जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत..
Vadapav Khaun
आदरणीय लक्षुमण हाके साहेबांचा विजय असो जय जिजाऊ माता जय अहिल्या माता जय शिवराय जय मल्हार जय भीम जय ओबीसी हर हर महादेव 🌹🚩🚩🌹🌹🚩🚩🌹🌹🚩🚩🌹🌹🚩🚩
ओबीसी चा म्होरक्या प्रा हाके सर 🟡🟡💙🔥💙🟡🟡
खरोखर बोलत हाके भाऊ खासदार आमदार हे मराठा आहेत, पण ओबीसी ला तिकीट देत नाही फक्त ओबीसी च मतदान पाहिजे,
हाके साहेब आपले आभार 🙏🙏
फारच अभ्यासु व्यक्तिमत्त्व आहे तुमच हाकेसाहेब..ग्रेट राजा मिळाला ओबीसी समाजाला..
आभारी आहे हाके साहेब....
हाके साहेब ग्रेट समाज सेवक
अभ्यासु व्यक्तिमत्त्व लक्ष्मण हाके साहेब ❤❤❤
बोरोबर. आहे. हाके. साहेब. जिदाबाद. तुमी. आगे. बडो. हम. तुमारे. सात. हे
प्रत्येक जिल्यात माहिती अधिकाराने माहिती मागवा किती दाखले दिले sir, you are greate pearsan ❤❤
एकदम हुशार माणूस ओबीसी
नमस्ते
महाराष्ट्र टाईम्स ओनलाइन में काम करनेवाले विशाल बडे पर बार्शी पोलिस स्टेशन में पोक्सो के अंतर्गत , मतलब नाबालिग लडकी पर बलात्कार का मामला दर्ज है. एक बलात्कार का आरोपी टाईम्स ग्रुप में काम करके अपने ब्रँड का गलत इस्तेमाल कैसे कर सकता है. ऊस पर कारवाई होनी चाहिए. आप ऐसे आदमी को काम पर रखकर अपनी संस्था का नाम खराब क्यू कर रहे हो.
हाके साहेब आगे बढो हम आपके साथ है
ओबीसी बांधवांनो आपल्या नेत्यांच्या पाठीमागे रहा....तसे केल्यास आपल्या केसाला कोणीही धक्का लावू शकत नाही
जय ओबीसी
एकच पर्व ओबीसी सर्व
लक्ष्मण हाके साहेब तुम्हाला सॅल्युट ! ❤
अतिशय सुंदर मुलाखत. प्रत्येकानी नक्की पहावी. फक्त दर्शक जास्त भेटावे म्हणून पंकजाताई च नाव वापरले पण मुलाखतीत इतर भरपूर विषयावर सखोल चर्चा झाली.
एकच पर्व ओबीसी सर्व ओबीसी एक जुटचा विजय असो.हाकेची हाक ओबीसी साथ
खूब छान विश्लेषण केलं साहेब.
एकच पर्व ओबीसी पर्व
भावी आमदार.नककीच तुमची इच्छा पूर्ण होणार.उपोषणाचा फायदा तुम्हाला होणार.
हाके साहेब तुम्ही खूप हुशार आहात आणि नेतृत्व करताना कस व्यक्त व्हावे हे काही अडाणी लोकांनीं तुमच्याकडून शिकावे
हाके साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है जय ओबीसी आरक्षण
बरोबर आहे साहेब तुमच
हाके सर अप्रतिम अभ्यास 👍🏻👍🏻✌️🔥🔥
ग्रेट हाके साहेब 👍🏻👍🏻
सेनगाव तालुक्यातील ब्रह्म वाडी गावातून आमचा हटकर धनगर समाजाचा हक्के साहेबांना पाठिंबा
अगदी हुशार माणूस आहे आमदार करण्याजोगा
पंकजाताई मुंडे राम शिंदे साहेब या नेत्यांना अगोदर सुद्धा ठरवुन पाडले होते हाके साहेब आज जे मांडत आहेत ते मुद्दे अत्यांत महत्वाचे बोल आहेत मीत्रांनो हे सगळ ओबीशी बांधवांनो लक्षात घ्या लक्षात ठेवा भविष्यामधे आपल्याला सगळ्या ओबीशींची वज्रमुठ बनवुन पुढील गोष्टी पार पाडायच्या आहेत . ही असली माणस आज फार दुर्मीळ आहेत यांना फार जपावे लागेल मीत्रांनो हा तुमचा आमचा आवाज आहे .... यांचे मागे पुर्ण ताकतीने उभे रहा ...!!
Far Sundar vichar ahet Hake sir tumche Dalit OBC muslim itar lokancha vapar Fakt Ani fakt oting sathi hot ahe je mothe ahet te mothe zale je garib ahet tegarib rahile 🙏 Jay Bhim Jay OBC
1 no बोलता हाके साहेब तुम्ही
ग्रेट हाके आंदोलनात अतिरेकाची नावाप्रमाणै लक्षमन रेषा ओलांडली नाही.ह्यातच तुम्ही जिंकले.
अभ्यासू ओबीसी समाजाचं नेतृत्व प्रा.हाके सर...💯💥
तमाम दलित बांधवांनी आंबेडकरांच्या भूमिकेला गेल्या लोकसभेत योग्य उत्तर दिलंय
SC,ST,OBC ,मायनॉरिटी एकत्र आल्यास आपलेच सरकार येईल. हे लक्ष्मण हके यांनी ओळखले आहे.
एक नंबर हाके साहेब ❤
हाके साहेब जिंदाबाद तुमच्या अभ्यासू वृत्तीला सलाम
Great.... अभ्यासू 🎉🎉
भयंकर अभ्यासू नेतृत्व
हाके सर म्हणतात गरीब हटाओ मोहीम नाही... मग फक्त शैक्षणिक आरक्षण बस आहे सर्वांना.. छान अभ्यास आहे सरांचा....
नाशिक जिल्हा ओबीसी समाज हक्के साहेबांच्या नेतृत्व खाली जे आदेश देतील ते काम करण्यास तयार आहे
मिडीया ही जरांगेला सपोर्ट करते.
साहेब काहि झाल तरही मागे हटायचे नाही बस झाला आता अन्याय जय ओबिसी लाख ओबिसी
जुजारपूरचे झुंजार व्यक्तीमत्वास वंदन, सामर्थ्य आहे चळवळीचे जो जे करील तयाचे
हाके साहेब, खरच मुंढे साहेबांचे मागे आपणच ओबीसी तारणहार आहात. 👍
विचार वत हाकेसाहेब वोबीसी चापक्षकाढा जय वोबीसी जय मल्हार
Great interview
Jay OBC jay 🇮🇳SAMVIDHAN 🇮🇳जय भीम 🌍
जय भिम जय वंचित
ओके सर
62% समाज आहे आणि एक खासदार निवडून आणता आला नाही हेच दुर्दैव खरं काय मराठा समाज 20% आहे आणि 31 खासदार निवडून आणले खरं काय मग मराठा 62% आहे की काय असा प्रश्न पडतो
Obc 1k hot nahi ..adani ahet
@@TrueLegalQuestionsनुसते आडानी अजुन बरे पण सुशिक्षित अडानी सुद्धा भरपूर आहेत हेच दुर्दैव आहे.
अरे वेड्या, तुला माहीत आहे का सत्य किय आहे? जरा अभ्यास करून लिहित जा!! या राज्यात ओबीसीतील कुणबी मराठ्यांची लोकसंख्या साडेतीन करोड आहे,हा शासनाचाच रिपोर्ट आहे,आणी कालपरवा शासनाने ओपणमधील मराठ्यांचा मागासवर्ग आयोगामिर्फत जी जनगणना केली,त्यांची लोकसंख्या ही साडेचार करोड पेक्षाही जास्तीची आहे, ही शासनाची आकडेवारी आहे,हे मी माझ्या मनाने बोलत नाही.तेंव्हा ओबीसीतील साडेतीन करोड व ओपणमधील साडेचार करोड मिळून एकूण आठ करोड मराठा या राज्यांमधे आहे,हे अगोदर लक्षात घेतलं पाहिजे.आपल्या संपूर्ण राज्याची लोकसंख्या ही साडेबारा करोड आहे .मग विचार करा ,या राज्यात मराठ्यांची लोकसंख्या ही 70% पेक्षाही जास्तीची आहे,असं असताना आमदार,खाजदार, गाम पंचायत,पंचायत समिती,जिल्हा परिषद या ठिकाणी जास्तीचे ऊमेदवार निवडून येणारच ना, त्यात काय मोठी बाब आहे.
@@महाराजा3649 kutryano castsenses Kara mang samjel
हाके सर खरे बोलता तुम्ही
Khup chhan mulakaat dili.congretulation Hake sir
🎉🎉वा हाकेजी साहेब आपला अभ्यास खुपच तगडा आहे.माणलं पाहीजे तुमच्या संसकाराला एवढी स्वछ भाषा बोलणं सोपं नाही🎉🎉
प्रा.हाके साहेबांनी आद.बाळासाहेब आंबेडकरांना प्रामाणिकपणे साथ द्यावी.
हाके साहेब आरक्षण बाबतीत तुमचं ज्ञान कमालीच आहे तुमच्या पुढे जरांगे सारखे हजार जरी आले तरी उपयोग होणार नाही तुम्ही संविधानात्मक बोलता , जे जरांगे ला कधीच जमणार नाही , आता फक्त एकच करा आपण obc ची जी मोट बांधली आहे ती अशीच अखंड ठेवणे गरजेचे आहे
ग्रेट हाके साहेब
जय ओबीसी.
जरांगेच भाषण बाजी जातीयवाद पसरवणार आंदोलन आहे .
नमस्ते
महाराष्ट्र टाईम्स ओनलाइन में काम करनेवाले विशाल बडे पर बार्शी पोलिस स्टेशन में पोक्सो के अंतर्गत , मतलब नाबालिग लडकी पर बलात्कार का मामला दर्ज है. एक बलात्कार का आरोपी टाईम्स ग्रुप में काम करके अपने ब्रँड का गलत इस्तेमाल कैसे कर सकता है. ऊस पर कारवाई होनी चाहिए. आप ऐसे आदमी को काम पर रखकर अपनी संस्था का नाम खराब क्यू कर रहे हो.
तू फेक नहीं है इसलिये मोबाईल नंबर और नाम डाल के कंमेंट्स कर
मटा विनंती तुम्ही एक वेळा जरांगे आणि हाके यांची डिबेट घ्याच
आता आंबेडकरांबरोबर ओबीसी नी युती करावी वंचीत बहुजन आघाडी
No 1 हाके साहेब
एकदम योग्य विश्लेषण
ओबीसिंचा म्होरक्या लक्ष्मण हाके सर 🎉
आमचा ओबीसी योद्धा उच्चशिक्षित आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे
संपूर्ण वंजारी समाज तुमच्या बरोबर हाके साहेबा बरोबर आहे
आता ऊठ ओबीसी जागा हो आरक्षणाचा धागा हो
जय ओबीसी जय संविधान जय भगवान जय मल्हार ❤❤❤❤
विषयाकडे,प्रश्नाकडे,तटस्थपणे भारतीय नागरिक म्हणून पाहिले पाहिजे.संविधान सर्व कल्याण या उद्देशाने स्वता: आपण स्विकारले आहे हे विसरता कामा नये.
महाराष्ट्राचा बुलंद आवाज मा. लक्ष्मण हक्के ओबीसी समाजाचा देव ❤
Hak sir Aapan khup abhyasu ahat , aapan aamche shenapati vha aamhi tumchya mage ladhayla tayar ahot Jai OBC ❤