Maratha Reservation: Manoj jarange Patil निवडणूक पूर्वी आरक्षण देण्याचा सरकारचा कट?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 дек 2023
  • Maratha Reservation: Manoj jarange Patil निवडणूक पूर्वी आरक्षण देण्याचा सरकारचा कट?
    महाराष्ट्र मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ मागितली आहे परंतु राज्य सरकारचा मराठा आरक्षण देण्याचा हा कट असल्याचे बोलले जात आहे महाराष्ट्र विधानसभा आणि लोकसभेचे निवडणूक ही मार्च एप्रिल मध्ये होण्याची शक्यता असताना फेब्रुवारी महिन्यामध्ये कधीही आचारसंहिता लागू शकते आणि म्हणूनच मराठा मतदान वर नजर ठेवून व मराठा मत आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी सरकारचा आचारसंहिता लागण्या अगोदर मराठ्यांना आरक्षण देण्याचा विचार असू शकतो.. यासंदर्भात डॉक्टर रमेश सूर्यवंशी यांच्यासोबत केलेली रोखठोक बातचीत

Комментарии • 25

  • @user-ix3ti9bz9s
    @user-ix3ti9bz9s 4 месяца назад +2

    साहेब तुम्हची. स्टेटमेंट खूप अभ्यासु आहेत म्हणून खूप खूप धन्यवाद

  • @vilaskadu4772
    @vilaskadu4772 6 месяцев назад +4

    सर सर्व काही समजत असुन मुद्दाम उलटा प्रश्न करनांरानाआपन मार्मिक उत्तर दिले.धनयवाद

  • @user-ix3ti9bz9s
    @user-ix3ti9bz9s 4 месяца назад

    साहेब तुमच टोला एकदम बरोबर आहे

  • @bhillaresantosh7482
    @bhillaresantosh7482 6 месяцев назад +3

    एकदम बरोबर खुप छान विश्लेषण

  • @balirammagar140
    @balirammagar140 6 месяцев назад +1

    डॉक्टर सूर्यवंशी साहेब बरोबर निर्णय

  • @user-tx8zb6bt9m
    @user-tx8zb6bt9m 6 месяцев назад +2

    Sr gud ❤

  • @user-ox9ww8rj9l
    @user-ox9ww8rj9l 6 месяцев назад +2

  • @VilasJadhav-lr3xo
    @VilasJadhav-lr3xo 6 месяцев назад +2

    लायकी नसणे म्हणजे... 90% वाला शिपाई होतो.. व 80% वाला अधिकारी होतो

  • @neetamandlik8981
    @neetamandlik8981 6 месяцев назад +1

    Sri is very sharp and cool mind

  • @ManthanMarathi365
    @ManthanMarathi365 6 месяцев назад +1

    *अगदी बरोबर*

  • @user-ox9ww8rj9l
    @user-ox9ww8rj9l 6 месяцев назад +2

    ❤❤❤

  • @tushraje2622
    @tushraje2622 6 месяцев назад +3

    राज्यात फक्त जारांगे ला जे सुचलं तोच कायदा अशी अवस्था झालीये आणि सरकार पण नामलेत जारांगे समोर सर्व हुशार ,अभ्यासू तज्ञांचे डोके बंद केलेत जारांगे नि पण हे असे दाखले वाटून आरक्षण देने कितपत योग्य आहे? सर्व मराठा,जाट, पटेल,राजपूत यांना वेगळे आरक्षण द्या कशाला ह्या दाखले ,obc च्या फँड्यात पडतात

  • @sagarjogdand6761
    @sagarjogdand6761 4 дня назад

    महणजेच ही भाषा जातियवादी भाषा नाही हे नाकारता येत नाही

  • @NileshJadhav-yx7sb
    @NileshJadhav-yx7sb 6 месяцев назад +1

    Nanyla don baju.

  • @ManthanMarathi365
    @ManthanMarathi365 6 месяцев назад +1

    right

  • @km-tp7zp
    @km-tp7zp 6 месяцев назад

    Te mahila arakshan ch pn visleshan hou dya

  • @abhijeetgadekar8475
    @abhijeetgadekar8475 6 месяцев назад +1

    96 कुळी मराठा जात संपणार, आता सगळे कुणबी होणार
    -मनोज जरांगे कुणबी

    • @yurajmandade5640
      @yurajmandade5640 6 месяцев назад

      😂😂

    • @VilasJadhav-lr3xo
      @VilasJadhav-lr3xo 6 месяцев назад

      मूर्ख ते मूर्ख च...😂😂..
      जात बदलत नसते... obc मध्ये 347 नंबर ची जात म्हूणन मराठा समावेश होईल...

  • @VilasJadhav-lr3xo
    @VilasJadhav-lr3xo 6 месяцев назад

    मराठा शिवाय... BJP हा निवडणूक अवघड जाईल

  • @user-ox9ww8rj9l
    @user-ox9ww8rj9l 6 месяцев назад +1

    ❤❤❤