Maratha समाजाला १० टक्के आरक्षण मिळणार, Eknath shinde सरकार आणि Manoj jarange यांची भूमिका काय ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 фев 2024
  • #BolBhidu #MarathaArakshan #ManojJarangeLive
    राज्य मंत्रीमंडळाच्या आजच्या कॅबिनेटच्या बैठकीत मराठा समाजाला १० टक्के आरक्षणाची मंजूरी देण्यात आलेली आहे. आज होणाऱ्या राज्य सरकारच्या विशेष अधिवेशनात हा मसूदा चर्चेसाठी मांडला जाणार आहे. यामध्ये ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मराठा समाजाला हे आरक्षण देण्यात आलं आहे. मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत 10 टक्के आरक्षण देण्याच्या मसुद्याला आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटची मिटिंग पार पडली.
    या मसुद्यात मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. राज्यातील शिक्षण संस्थांच्या प्रवेशासाठी आणि राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली असलेल्या पदांसाठी मसुदा तयार करण्यात आला आहे.पण हे आरक्षण कशाच्या आधारावर दिल गेलं ? हे आरक्षण कोणाला आणि कसं मिळणार? ते कोर्टात टिकेल का ? आणि मनोज जरांगेंची भूमिका काय हे सगळ या व्हिडिओतून समजून घेऊ.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 638

  • @PSD32
    @PSD32 4 месяца назад +301

    आधी 16%.... नंतर 13%.... आणि आत्ता 10%. ... हे काय चाललंय... नुसता खेळ

    • @Somethiinglike
      @Somethiinglike 4 месяца назад +46

      अणि ते पण टिकणार नाही.. काहीच अर्थ नाही..

    • @ankushumbare6059
      @ankushumbare6059 4 месяца назад +5

      Aani 00.5%

    • @user-dl9zc7jf3s
      @user-dl9zc7jf3s 4 месяца назад +4

      😅🤣😂

    • @prathamesh9995
      @prathamesh9995 4 месяца назад +4

      😂😂😂

    • @LearningwithVet
      @LearningwithVet 4 месяца назад +9

      टिकणार की नाही ते तर जवड्याच टिकत जरी असेन फायदा काय 10% chya ते तर ews मधे पण भेटत होता ना आता 10% तर गेलं,ओपन चा १०% कमी झाल्या ते वेगळाच

  • @Somethiinglike
    @Somethiinglike 4 месяца назад +272

    शिंदे अणि फडणवीस सरकारने game केला हे आरक्षण टिकणारे नाही आहे.. कोणी पण challange करू शकते

    • @allthebest301
      @allthebest301 4 месяца назад +15

      जो चॅलेंज करेल तो आयुष्यातुन उठेल

    • @AmolJadhav-ug3xp
      @AmolJadhav-ug3xp 4 месяца назад +34

      ​@@allthebest301अरे बाबा तो सदावर्तेच करेल

    • @Avi-wy9em
      @Avi-wy9em 4 месяца назад +2

      ​@@allthebest301😂😂😂😂😂

    • @maratharb6552
      @maratharb6552 4 месяца назад +12

      ​@@AmolJadhav-ug3xp sadavarte means phadanis

    • @dr.kirandixit7456
      @dr.kirandixit7456 4 месяца назад

      Adani😂😂​@@allthebest301

  • @Rishi_Deshmukh.
    @Rishi_Deshmukh. 4 месяца назад +48

    10% वेगळे आरक्षण म्हणजे, बाप जाद्याची हक्काची जमीन सोडून गायरानात जमीन घ्या म्हणण्यासारखे आहे. एकनाथ नी मराठा समाजाला शेंडी लावली.

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 4 месяца назад

      10% EWS मध्ये समाधान माना. मराठ्यांची लोकसंख्या प्रचंड असल्यामुळे त्यांना 19% ओबीसी आरक्षणामध्ये टाकता येत नाही.

    • @sagarsutar887
      @sagarsutar887 4 месяца назад

      आरक्षण म्हणजे बाप जाद्यांची जमीन नाही. सामाजिक, शैक्षणिक पातळी वर जो समाज घटक मागे आहे, त्यांना पुढे आणण्याचे आणि सरकारी नोकरी, पंचायत मध्ये प्रतिनिधित्व मिळवून देण्याचे हत्यार आहे. बाप जाद्यंची जमीन अजूनही मराठा समाजाकडे आहे प्रामुख्याने.

  • @krushnapaul429
    @krushnapaul429 4 месяца назад +112

    सरकारने फक्त चॉकलेट दिली ..

  • @ajay.bangar
    @ajay.bangar 4 месяца назад +10

    राजसाहेब ठाकरे खरे बोलले होते .🙏✅

  • @akhilkanekar4479
    @akhilkanekar4479 4 месяца назад +23

    जरांगेना पण माहित आहे की हे फक्त गाजर आहे म्हणून सतत आंदोलनाची भाषा करतायत... पण आता सांगणार कसं समाजाला हा प्रॉब्लेम झालाय

  • @kapilchavan2741
    @kapilchavan2741 4 месяца назад +51

    Sebc आरक्षण टिकणार नाही....ews पण गेलं आणि sebc पण नाही.....2019 ला पण असेच झालं.....तेव्हा भरती झालेले विद्यार्थी अजून घरीच आहेत.....sebc देच आहेच ना मग सुप्रीम कोर्टाने मान्यता दिल्या नंतरच लागू करा...तो पर्यंत ews घेऊ द्या.

    • @Khar_bolnar
      @Khar_bolnar 4 месяца назад +6

      Hona yarr mulach nuksan ahe yat...je hot te pn gel...

    • @sagarchaudhari9375
      @sagarchaudhari9375 4 месяца назад +5

      Courtane joining दिली आहे

    • @kapilchavan2741
      @kapilchavan2741 4 месяца назад

      @@sagarchaudhari9375हो दिली ना 2024 ला.....2024 च्या नियुक्त्या 2029ला मिळू नये म्हणजे झालं.

    • @Khar_bolnar
      @Khar_bolnar 4 месяца назад +3

      @@sagarchaudhari9375 ho pn loche alech na abhyas karaych ki courtat ferya maraychya

    • @Manish_UJ_Jalamkar
      @Manish_UJ_Jalamkar 4 месяца назад

      अगदी बरोबर.....मी सध्या विचारतच पडलेलो आहे....
      आधीच घोडे लागेल आहे त्यात हे आता...कस पण EWS चालू ते चालू द्या....विनाकारण अभ्यास करणारे विद्यार्थी द्विधा manshtith जगतात.....

  • @statusking1475
    @statusking1475 4 месяца назад +139

    ऐकलं मुख्यमंत्र्यांनी छगन भुजबळ च🙂

    • @RohitKulkarni8577
      @RohitKulkarni8577 4 месяца назад +8

      Ka chhaganya denar kaay??

    • @statusking1475
      @statusking1475 4 месяца назад

      @@RohitKulkarni8577 छगन ची मागणी होती ना वेगळं आरक्षण देण्याची

    • @cricketlover7392
      @cricketlover7392 4 месяца назад

      🎉🎉

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 4 месяца назад +4

      नेता असावा तर असा अभ्यासू, सुसंस्कृत, जातिभेद न करणारा. ओबीसींचे तारणहार भुजबळ साहेब. 5 कोटी ओबीसी समाज भुजबळांच्या पाठीशी आहे.🙏🙏❤

    • @user-yx7bs3yi2o
      @user-yx7bs3yi2o 4 месяца назад +1

      कोणाला मतदान करा तुम्हाला आरक्षण कोणीच देणार नाही. तुम्ही त्या लायकीचे नाही

  • @kartikmore9228
    @kartikmore9228 4 месяца назад +83

    "84% टक्के मराठा समाज मागास" हा शतकातला सगळ्यात मोठा विनोद आहे 😂

    • @Somethiinglike
      @Somethiinglike 4 месяца назад +14

      आर्थिक दृष्ट्या कमकुवत आहे ani मागास सुद्धा.. गावाकडे जाऊन पहा

    • @vishvjeetmore6172
      @vishvjeetmore6172 4 месяца назад +3

      Tumcha papa ni navin haval kadlay kay

    • @jaydeeppatil6480
      @jaydeeppatil6480 4 месяца назад

      फुकट्याना सर्व श्रीमंतच दिसतात.

    • @mformotherhood7014
      @mformotherhood7014 4 месяца назад +4

      सरकारी नोकऱ्यांचा विचार केला तर कळेलच आरक्षणा ने काय फरक पडतो ते आज किती मराठा समाजातील मुले जास्त marks asun pn नोकरी पासून लांब आहेत

    • @PATRICX2000
      @PATRICX2000 4 месяца назад +2

      आरक्षण असलेले सगळे हे सुद्धा मागास आहेत हा सुद्धा जगातला सर्वात मोठा विनोद आहे..

  • @Ashmit123
    @Ashmit123 4 месяца назад +85

    Sadavarte ekta jari virodhat ubharla teri jinkul yeil court madhe 😂

  • @rishisoundane8893
    @rishisoundane8893 4 месяца назад +30

    कधी विधान सभाच election येऊ राहील
    मला घाई लागू राहिली ना 😂

    • @sagarbhagure3778
      @sagarbhagure3778 4 месяца назад +7

      Mala pn mast tondavar padayche ahe fadanvis mindhe ani ajit laa

  • @SonalShindePatil
    @SonalShindePatil 4 месяца назад +93

    जी मागणीच नाही ते आरक्षण का दिलं?आता पुन्हा पुढचे पाढे पाच.मुलं परीक्षा देणार आणि पुन्हा SEBC सारखं ते सर्वोच्च न्यायालय रद्द ठरवणार.तोपर्यंत निवडणुक होऊन जाणार.पण तुम्हाला निवडणुकीत धडा माञ शिकवणार.SEBC ची मुलं अजून आंदोलन करतायेत आणि आता पुन्हा तेचं.

    • @amitpawar2695
      @amitpawar2695 4 месяца назад +7

      म्हणजे कोणाला मत दयाचे ....सगळे सारखेच आहेत

    • @sagarchaudhari9375
      @sagarchaudhari9375 4 месяца назад +3

      Sebc madhil mulana joining bhetali aahe

    • @Me_maratha_9403
      @Me_maratha_9403 4 месяца назад +1

      SC madhun pahije aarkshan...Maratha v Mahar bhau bhau...mg SC madhun dyave mhanje courtat tikel

    • @S_PAWAR_
      @S_PAWAR_ 4 месяца назад +1

      😢

    • @onkarshete9559
      @onkarshete9559 4 месяца назад +3

      ‍ आता neet ची परीक्षा आहे. तर form मध्ये हे आरक्षण साठी जात प्रमाणपत्र बनवाव लागेल?
      आणि परीक्षा दिली, आणि काहीही झाले, आरक्षण रद्द झाले,तरी जनरल मधून ऍडमिशन घेऊ शकतो का?

  • @fun23076
    @fun23076 4 месяца назад +20

    मराठा समाज सामाजिक मागास असेल तर १)सनी लियोनी VIRGIN आहे
    2)अंबानी सर्वात गरीब आहे
    3)RCB ipl winner aahe

  • @sujit_rj_maharashtra363
    @sujit_rj_maharashtra363 4 месяца назад +49

    या पेक्षा समान कायदा करा जाचात हिमत त्यालाच किंमत.. कोणी ही आसो
    हे राजकारणी मता साठी कायम जाती भेद करत राहणारच ...त्या शिवाय याची निवडणूक हित नाही जाती जातीत वाद निर्माण करायचं एवढंच काम 🇮🇳🇮🇳🇮🇳

    • @SeemaShinde-dt6ko
      @SeemaShinde-dt6ko 4 месяца назад +9

      काहीही, समान नागरी कायदा आणि आरक्षण याचा काय संबंध आहे आता 🙎🙎

    • @sujit_rj_maharashtra363
      @sujit_rj_maharashtra363 4 месяца назад +1

      हो कायदा हा करावा लागतो

    • @vidwankamble1179
      @vidwankamble1179 4 месяца назад +7

      समान नागरी कायद्याचा अभ्यास करण्यासाठी आरक्षण लागत नाही तेवढं तर अभ्यास करा 😂😂

    • @b-37.tejaskothimbire44
      @b-37.tejaskothimbire44 4 месяца назад

      ​@@vidwankamble1179🤣

    • @Ashmit123
      @Ashmit123 4 месяца назад

      @@sujit_rj_maharashtra363 ata tu navin kayda banavnar ka
      Are bhava navin kayda banavnya sathi Supreme court chi manyata lagte ani tasa jr asta tr BJP sattet ali tevhach jhala asta

  • @yogeshpatil-gd3pp
    @yogeshpatil-gd3pp 4 месяца назад +10

    Game केला 😂... election साठी... सुप्रीम कोर्टात टिकणार नाही

  • @SeemaShinde-dt6ko
    @SeemaShinde-dt6ko 4 месяца назад +106

    EWS मध्ये 10टक्के होतच की मग, 😅

    • @amnomam5888
      @amnomam5888 4 месяца назад +29

      Ews madhe lingayat, brahman Muslim saglech hote. He fakt Maratha la aahe

    • @seekingwise5585
      @seekingwise5585 4 месяца назад

      मारा मग आता एकमेकांची गांड 😂😂😂​@@amnomam5888

    • @tusharhowal6213
      @tusharhowal6213 4 месяца назад

      Te nahi tech aahe na

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 4 месяца назад

      10% EWS मध्ये समाधान माना. मराठ्यांची लोकसंख्या प्रचंड असल्यामुळे त्यांना 19% ओबीसी आरक्षणामध्ये टाकता येत नाही.

    • @indian62353
      @indian62353 4 месяца назад

      ​@@amnomam5888lingayat OBC madhe aahet

  • @vsmashe
    @vsmashe 4 месяца назад +33

    पटकने केस taka ata Ani चालुद्या पाच वर्ष tech

  • @cops_aj9049
    @cops_aj9049 4 месяца назад +6

    सर्व समाजाला न्याय दिल्याबद्दल राज्य सरकारचे अभिनंदन...❤

  • @rameshwarsomvanshi8792
    @rameshwarsomvanshi8792 4 месяца назад +19

    10% आरक्षण पेक्षा न दिलेले बरे होते कारण आधीच यूज मध्ये भेटत होते आत्ता उलट EWS भेटणार नाही आणि ओपन कोटा पण कमी झाला.18% दिलं तरच फायदा आहे.

  • @rajendradange3219
    @rajendradange3219 4 месяца назад +12

    शेवटी एक मंत्री च मराठा समाजा पेक्षा वरचढ ठरला.

    • @pramodshelke5213
      @pramodshelke5213 4 месяца назад

      मंत्र्याचा काही रोल नाही तो तर एक प्याद आहे

  • @PabloTiwari
    @PabloTiwari 4 месяца назад +24

    पाटील गुलाल देऊ का?? 😊

    • @Fitnesn33age
      @Fitnesn33age 4 месяца назад +8

      Patila la gu de

    • @ganeshshelke6559
      @ganeshshelke6559 4 месяца назад

      ​@@Fitnesn33ageतुझ्या आईची पूची दे

  • @avhadadinath1989
    @avhadadinath1989 4 месяца назад +44

    मराठा समाजाला EWS मधून 8 ते 8.5% आरक्षण भेटतं आहे यांनी काय केलं पहा
    16/17% वरून 12/13% आता 10% आणि आता पुढील आंदोलनाच्या वेळी काय 6/7% आरक्षण देतं काय सरकार काय माहित?
    म्हणजे जे EWS 8 ते 8.5 भेटतं होते त्यापेक्षा कमी आरक्षण सरकार देत काय हा मोठा प्रश्नच आहे

    • @rameshwarsomvanshi8792
      @rameshwarsomvanshi8792 4 месяца назад +4

      हा main मुद्दा आहे बाकी बाकी टिकणार नाही टिकणार हा पुडचा मुद्दा आहे आत्ता हाच मुद्दा आहे 16% वरून 10% का ते तर अडीच ews मध्ये भेटत होत 😡

    • @rameshwarsomvanshi8792
      @rameshwarsomvanshi8792 4 месяца назад +1

      10% आरक्षण पेक्षा न दिलेले बरे होते कारण आधीच यूज मध्ये भेटत होते आत्ता उलट EWS भेटणार नाही आणि ओपन कोटा पण कमी झाला.18% दिलं तरच फायदा आहे.

    • @SK-xo4hy
      @SK-xo4hy 4 месяца назад

      ​@@rameshwarsomvanshi8792५० टक्केच घेणा आता तू ??

    • @SK-xo4hy
      @SK-xo4hy 4 месяца назад

      @@rameshwarsomvanshi8792 open quota काही नस्तो रे special . open is open to all

    • @Jadhav5698
      @Jadhav5698 4 месяца назад

      ५०/मराठा समाज OBC मध्ये आहे फक्त मराठवाडा मधला समाज च मराठा आहे

  • @RavindraKhalkar-ti2px
    @RavindraKhalkar-ti2px 4 месяца назад +3

    Thanks for explanation

  • @subhashjadhav6325
    @subhashjadhav6325 4 месяца назад +7

    नोंदी सापडतात म्हटलं आहे तर ओ बी सी मधूनच आरक्षण लागू करावा

  • @SwapnilTemgireOfficial
    @SwapnilTemgireOfficial 4 месяца назад +9

    सरकारने मराठा समाजाचे वाटोळे करण्याचे ठरवले आहे.. मराठा समाजाला ५० टक्के च्या आतील आरक्षण मिळाले पाहिजे तरच न्याय मिळेल.

  • @LearningwithVet
    @LearningwithVet 4 месяца назад +7

    EWS वाल्याची मजजा 5% समज 10%आरक्षण, आंदोलन केलं मराठा समाज ने फायदा मात्र uchvarniya समज ल झलय.

    • @Mahira-patil
      @Mahira-patil 4 месяца назад

      EWS मध्ये ब्राह्मण, गुजराथी, मारवाडी, जैन, लिंगायत, मुस्लिम असे किती तरी समाज येतात.

    • @LearningwithVet
      @LearningwithVet 4 месяца назад +1

      @@Mahira-patil मला एक सांगा मराठा समज जितका आहे तितकाच आता ews उरला आहे का,दोघांना आता 10% same आरक्षण आहे, ews च पूर्ण फायदा झालं आहे यात,मराठा समाज फसला.

    • @SK-xo4hy
      @SK-xo4hy 4 месяца назад

      ​@@LearningwithVetopen चे काय ?? Open competition ला जागा ???

  • @NIRBHAY-nm3kx
    @NIRBHAY-nm3kx 4 месяца назад +64

    राज्य मागासवर्ग आयोगाने मागास घोषित केलं....😂😂😂😂😂

    • @SAGAR_S_KHARAT
      @SAGAR_S_KHARAT 4 месяца назад +3

      😅😂

    • @rohitw5086
      @rohitw5086 4 месяца назад +5

      yeeeeeee आम्ही मागास झालो 👻👻👻👻👻

  • @rameshwarsomvanshi8792
    @rameshwarsomvanshi8792 4 месяца назад +7

    आरक्षण टिकेल नाही टिकेल ते पुढचा प्रशन पण 16% वरून 13% वरून 10% का देत आहेत हा प्रश्न 😡

    • @ommete1372
      @ommete1372 4 месяца назад

      He accept Kara election parant te pan janar ahe

  • @sushilsarwadnya3819
    @sushilsarwadnya3819 4 месяца назад +4

    जरांगेला एक दिवस मुख्यमंत्री करा, तुला पाहिजे तस आरक्षण मंजूर करून घे म्हणावं. कायदा काय असतो ते कळेल. अन् नुस्त तोंडाच्या वाफा कडून काही होत नसत हे पण कळेल.

  • @mushtaq_shaikh
    @mushtaq_shaikh 4 месяца назад +51

    He aahe Gajar, Modi ne punha gajar dila marathyanna, He aarakshan SC madhe tiknaar naahi, Parliament madhe bill aanun 50% cealing todun arakshan deta yete.

    • @ankushumbare6059
      @ankushumbare6059 4 месяца назад +2

      Konta Abhayas kela aahe Rao😂😂😂 Desh Lokshahi Aahe.. Constitution Aahe..50% Manje Lokshahi Ani Constitution ❤❤

    • @FactsWithV8
      @FactsWithV8 4 месяца назад +1

      Ho ka congress na t gulab jamunch dela aare yanii tari kunbi nondi aaslelya aarakshan dela pahu na mag congress aalya var detat ka mg Jay shree ram 🚩🚩🚩

    • @mushtaq_shaikh
      @mushtaq_shaikh 4 месяца назад

      @@ankushumbare6059 aadhi decide kar tula kay bolaycha aahe.

    • @SK-ce7ku
      @SK-ce7ku 4 месяца назад +2

      Tu bolu nko Sambhaji maharajsobt tumha lokanni ks vagl mahite aamhala.

    • @abhiii777
      @abhiii777 4 месяца назад +2

      मग भारतात कितीतरी राज्य आहेत ते ५०% च्या वर आरक्षण देतात ते काय आहे?

  • @SonaliSharmaPhotography
    @SonaliSharmaPhotography 4 месяца назад +4

    नेक्स्ट मुख्यमंत्री chagan भुजबळ 🙏

  • @user-fd2rv6el6h
    @user-fd2rv6el6h 4 месяца назад +5

    💯

  • @badripatilmagar5034
    @badripatilmagar5034 4 месяца назад +1

    पुढे युती सरकारचेही 10% आमदार विधानसभेवर जाणार याची मराठा समाजाने काळजी घ्यावी 🚩🚩

  • @VY11_GAMER
    @VY11_GAMER 4 месяца назад +1

    आम्हाला हे 10 % भीक नको आहे , कधी नव्हे तर हुलहुल्या सदावर्ते तू हाय कोर्टात विरोध कर # एक मराठा कोटी मराठा 💯

  • @anand1311
    @anand1311 4 месяца назад +4

    मराठा समाज:
    EWS ✓
    OBC ✓
    स्वतंत्र quota! ✓
    वाह!!!!

    • @Marathiviral487
      @Marathiviral487 4 месяца назад +4

      EWS फायदा नाही घेता येणार आता

    • @SK-xo4hy
      @SK-xo4hy 4 месяца назад +1

      उद्या SC परवा ST मध्ये पण मागणार हे 😅😅

  • @user-pi8gi9tz2j
    @user-pi8gi9tz2j 4 месяца назад +17

    Arshkan bhetl re😂😂 gulal ana ata patkan aani feka hawet lawa
    Aplya aplya

  • @Ganpati_bappa_morya8
    @Ganpati_bappa_morya8 4 месяца назад +10

    🥕 भेटला

  • @akshaynimble8515
    @akshaynimble8515 4 месяца назад +5

    सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक नाय सांगता आलं का हे आरक्षण नाही घात आहे 😡😡

  • @santoshsankpal1581
    @santoshsankpal1581 4 месяца назад

    एक नंबर निर्णय कोणावर अन्याय नाही

  • @dr.kirandixit7456
    @dr.kirandixit7456 4 месяца назад +4

    निवडणूक होईपर्यंत दिलेले गाजर 😂😂😂

  • @janmanas555
    @janmanas555 4 месяца назад +2

    या लोकसभेला बीजेपी ला मतदान नहीं ... जेव्हा पूर्ण काम होइल tevhach मत तोपर्यंत नाही

  • @PrathameshOhol
    @PrathameshOhol 4 месяца назад +9

    2014 Returns.....

  • @prashantunawane
    @prashantunawane 4 месяца назад +5

    योग्य निर्णय घेतला मुख्यमंत्री साहेबांनी

  • @rameshwarsomvanshi8792
    @rameshwarsomvanshi8792 4 месяца назад +4

    10% आरक्षण पेक्षा न दिलेलं बर होत😡

  • @Me_maratha_9403
    @Me_maratha_9403 4 месяца назад +3

    SC madhun aarkshan dya...Maratha v Mahar aamhi Bhau bhau...mhanje courta madhe tikel te...OBC jaun marnyapeksha SC nadhe bar ..jarange bhau..yasathi aandolan kra aata...

  • @aayurvedicindia
    @aayurvedicindia 4 месяца назад

    विशेष

  • @shriharidhulgande7846
    @shriharidhulgande7846 4 месяца назад +4

    खो खो खेळत आहे का बक्षिस चॉकलेट दिले

  • @Manish_UJ_Jalamkar
    @Manish_UJ_Jalamkar 4 месяца назад

    जे कोणी कोणत्या तरी नेत्यांच्या contact मधे आहे किंव्हा जरांगे पाटील यांच्या contact मध्ये आहे त्यांनी कृपा करून यांना एक मागणी करायला सांगा...जो पर्यंत supreme court मधे आरक्षण सिद्ध होत नाही तो पर्यंत लागू करू नका....तो पर्यंत EWS मधे ठेवा कारण स्पर्धा परीक्षा करणाऱ्याचे यात फार नुकसान होते....
    ही माझी विनंती🙏🙏🙏🙏🙏

  • @rajupawar6859
    @rajupawar6859 4 месяца назад +8

    हे आरक्षण टिकणार नाही आम्हाला वो बी सी मधुनच आरक्षण हवय

  • @SB-jt8oe
    @SB-jt8oe 4 месяца назад +1

    खूप गोड दिसतेय राव ही ❤❤

  • @amol_laghane
    @amol_laghane 4 месяца назад

    सरकार ने प्रामाणिक प्रयत्न केलेले आहेत, आणि हे आरक्षण टिकेल हा ही विश्वास वाटतो, कुणबी प्रमाणपत्र आणि हे 10% आरक्षण दोन्ही मुळे मराठा समाजाचा नक्कीच फायदा झालेला आहे, फक्त ते योग्य उपभोगत्या पर्यंत पोहोचावं हीच शुभेच्छा !

  • @santoshsarode3616
    @santoshsarode3616 4 месяца назад +3

    शिंदे हा फक्त नामधारी आहे खेळ करणारा तर फडणवीस आहे

    • @santoshwagh969
      @santoshwagh969 4 месяца назад

      आणि अजित पवार ?

  • @userbeatz
    @userbeatz 4 месяца назад +26

    मन्या ला obc तून आरक्षण दिल तरी तो शांत बसनार नाही
    1) कारण त्याला प्रसिद्धि भेटली आहे रोज शेती करण्या पेक्षा कार मधे फिरायच 90 च्या जागी इंग्लिश प्याला भेटते
    2) कारण शरद काका ची सत्ता येईल तो पर्यंत
    🙏

    • @aaryansharmaa4019
      @aaryansharmaa4019 4 месяца назад

      तुझी आई का जाते रात्री मण्याकडे रोज.

    • @drindian3719
      @drindian3719 4 месяца назад +1

      आगदी बरोबर....❤

    • @drindian3719
      @drindian3719 4 месяца назад

      त्याचा हाताला सोन्याचं अंड देणारी कोंबडी लागली आहे , तो कशाला सोडेल

    • @superstardhanush1928
      @superstardhanush1928 4 месяца назад +1

      😅🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @SK-xo4hy
      @SK-xo4hy 4 месяца назад

      OBC च काय SC ST दिल तरी तो नाटके नौटंकी चालूच ठेवणार , वाकड्याची सत्ता येवू पर्यंत . वाकड्या आला तर हा शांत बसणार

  • @Raju-jf5pu
    @Raju-jf5pu 4 месяца назад +2

    नालायक सरकारांची निवडणुकीत आम्ही जिरवणार.कुणबी मध्येच पाहिजे . एक मराठा लाख मराठा ❤

  • @chandrashekharwajage3198
    @chandrashekharwajage3198 4 месяца назад +2

    सरकार मराठा समाजाला खेळवतंय.निवडणुकीत पाहुन घेऊ

  • @NishadKelkar
    @NishadKelkar 4 месяца назад +12

    mhanje jarangen chya magni nusar obc madhe pn dya aani jyanchi nond nahi tyana vegla pn dya.....wah re waah

    • @SAGAR_S_KHARAT
      @SAGAR_S_KHARAT 4 месяца назад +2

      Reservation tyanchya khishyatun bhetnar asel mhanun bolat astil te tase😂

    • @NishadKelkar
      @NishadKelkar 4 месяца назад

      @@SAGAR_S_KHARAT kay samjat nahi.....kay vichar astat lokanche

    • @anup7342
      @anup7342 4 месяца назад +1

      Nit aik batmi kelya

    • @NishadKelkar
      @NishadKelkar 4 месяца назад

      @@anup7342 neet aikun ch bollo dada mi......asa double aarakshan dila tr bakichya samajawr annyay nahi ka haa

    • @Dear_914
      @Dear_914 4 месяца назад

      ​@@NishadKelkarEWS

  • @sam_babar
    @sam_babar 4 месяца назад +5

    10% कसे ठरवले

  • @kayaboalat
    @kayaboalat 4 месяца назад +56

    खरच मराठा मागास आहे का?? खरच आरक्षणाची गरज पडली आहे का?? कोणत्याही गावात जावा महाराष्ट्रातील 70 ते80℅ जमीनी त्यांच्या, शाळा त्यांच्या, पतसंस्था, दुध डेअरी, किराणा दुकान, कापड दुकान हे त्यांचेच पण वंचित राहीलेला समाज हळूहळू पुढे चालाय हे पोटात दुकतय ह्यांच्या

    • @PATRICX2000
      @PATRICX2000 4 месяца назад +17

      जे आरक्षित आहेत त्यांचं पण मागासले पण तपासले पाहिजे... आणि जे मागासलेले नाही त्यांचे आरक्षण काढून घेण्यात यावे... पटतंय का?

    • @APK81
      @APK81 4 месяца назад

      Te magaas nahi chewtiya aahet

    • @sakshi3903
      @sakshi3903 4 месяца назад

      Brobar bhava ​@@PATRICX2000

    • @kayaboalat
      @kayaboalat 4 месяца назад +4

      ​@@PATRICX2000मुळात आरक्षण हा विषय जातीमुळे आला आज ही दलित म्हणून कित्येक ठिकाणी अत्याचार होतो. आणि आरक्षणामुळे सगळेच काय सावकार नाही किंवा मुख्य प्रवाहात आलेले नाहीत. तुम्ही म्हणताय तस जरी केल तरी ८०% ते ९०% मागासच आहेत हे सिद्ध होणार

    • @Animalloverdolphin
      @Animalloverdolphin 4 месяца назад

      samaj magas asn ani bhikari asn yaat frk aahe.. ani bhikari ha paishane nsto tr vruttine asto

  • @MrPratikG
    @MrPratikG 4 месяца назад +1

    जेवढं आरक्षण आत्ता मिळालंय तेवढं घ्यावं.. पुढचं नंतर बघता येईल

  • @omkarjoshi6807
    @omkarjoshi6807 4 месяца назад +1

    सर्व्हेची माहिती जाहिर करावी.

  • @sagarraut7948
    @sagarraut7948 4 месяца назад

    महाराष्ट्रात् मराठा समाज मागासलेला आहे,तर कोणता समाज पुढारलेला आहे

  • @rishisoundane8893
    @rishisoundane8893 4 месяца назад +1

    भारी आहे आता उद्या ब्राम्हण पण उपोषणाला बसेल, आणि सरकार vote bank मुळे त्यांना पण १०% आरक्षण देईल

  • @eximsarathi5336
    @eximsarathi5336 4 месяца назад +20

    असे करून सरकारने तीव्र असंतोष, पश्याताप विकत घेतला..!🚩
    #फसणवीस नीती

    • @santoshwagh969
      @santoshwagh969 4 месяца назад +1

      शिंदे व पवार होतेच की

  • @shreyashpatil4080
    @shreyashpatil4080 4 месяца назад

    महाराष्ट्र मधील एकूण लोकसख्या आणि त्यातील किती आरक्षणा खाली आहे आणि किती आरक्षना वीणा आहे यावरती एक व्हिडिओ बनवा

  • @S.Sgamer9999
    @S.Sgamer9999 4 месяца назад

    😮

  • @yourphilopher8065
    @yourphilopher8065 4 месяца назад +10

    😢

  • @vilasbhoyar3638
    @vilasbhoyar3638 4 месяца назад +3

    ते घरचे सदन आहेत.
    त्यांच्या जमीन व आमदार कमी करा मगच आरक्षण द्या

  • @SAGAR_S_KHARAT
    @SAGAR_S_KHARAT 4 месяца назад +1

    जारांगे ला आरक्षण वेगळ्या ताटात नाही पाहिजे, त्यांना तर OBC च्या ताटातूनच हिसकावून खायचं आहे.....

  • @prasadbhalerao73
    @prasadbhalerao73 4 месяца назад +1

    सरकारणे आरक्षण दिले ❌
    सरकारणे गांजर दीले ✔️
    😡😡

  • @aniketjadhav7716
    @aniketjadhav7716 4 месяца назад +7

    Rikshawalyane maharajanchi khoti shapath gheun ghetli ani fasavla maratha samajala😂

  • @Transformer033
    @Transformer033 4 месяца назад

    Are ghya lavkar election mg bagu
    I want to see faces of F,A,S
    fakt election madhe Chandigarh pattern rabau naka mhnje zhal 😅

  • @drajaydudhane7311
    @drajaydudhane7311 4 месяца назад +1

    No

  • @ganeshdhage6042
    @ganeshdhage6042 4 месяца назад +4

    50% च्या वर आरक्षण टिकणार नाही सरकारने मराठ्याना गाजर दाखवल आहे आम्ही पण तुम्हाला निवडणुकीत तेच दाखऊ

  • @Ashmit123
    @Ashmit123 4 месяца назад +20

    Ata je marathe navin navin kunbi jhalet tancha kay 😂😂

    • @superstardhanush1928
      @superstardhanush1928 4 месяца назад +4

      🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @balasahebjadhav8313
      @balasahebjadhav8313 4 месяца назад +2

      त्यांनी मराठा मध्ये यावा सरकारने सुविधा दिली आहे

    • @Ashmit123
      @Ashmit123 4 месяца назад +2

      @@balasahebjadhav8313 are bhava caste change karte yet nasti
      Tasa asta tr me ST madhli jatit convert jhalo asto 😜

    • @Jadhav5698
      @Jadhav5698 4 месяца назад

      शरद पवार च्या मागे हिंडा म्हणा

    • @mandarbilpe481
      @mandarbilpe481 4 месяца назад

      ​@@Ashmit123 ka re?

  • @BotanistBaba
    @BotanistBaba 4 месяца назад

    He aarakshan tiknare asel ka?

  • @rameshwarsomvanshi8792
    @rameshwarsomvanshi8792 4 месяца назад +10

    Age relaxation मिळणार आहे का

  • @Jadhav5698
    @Jadhav5698 4 месяца назад +2

    जय फडवणीस साहेब......❤❤

  • @kokani-
    @kokani- 4 месяца назад +5

    Kasla patil ata magas ahe to manoj jarange mhana

  • @akky6398
    @akky6398 4 месяца назад +1

    राजसाहेब ठाकरे बरोबर बोलत होते

  • @user-jv3wv1gb7i
    @user-jv3wv1gb7i 4 месяца назад

    Tumchi bari ali

  • @CinemaPrem
    @CinemaPrem 4 месяца назад +17

    छगन भुजबळ साहेब 💥🔥💥🔥🤟🤟🔥🔥

  • @vishalshinde1664
    @vishalshinde1664 4 месяца назад

    आरक्षण न टिकणार देऊन फसवत आहेत. यावर मराठा समाजातील सर्वांनी जागृत होऊन मतदान करावं की न कराव हे लक्षात ठेवावे आपला मराठा समाजातल्या मतांचा फक्त निवडणुकीपुरता वापर करून घेतला जातोय

  • @Ashmit123
    @Ashmit123 4 месяца назад +8

    Me ek buddhist ahe pan sarva marathyanna sangu ichito he tumchi fasavnuk ahe ata court chi hearing yeus tr election yete mg tarik pe tarik dile jatil
    Mg sarva marathe aarakshan bhetla samjun BJP la vote detil
    Ya GAME madhe adku naka karan atta paryant sarva jan Marathyancha gairvapar karnyat ala ahe
    Jay Bhim
    Jay shivray
    Jay shree ram ❤

  • @sureshgawade9129
    @sureshgawade9129 4 месяца назад

    घोर फसवणूक, मराठा समाजाची ❤

  • @JhS5363
    @JhS5363 4 месяца назад

    पहिली गोष्ट राज्य सरकारच्या हातात आरक्षण द्यायचं नाही 50% च्या वरचा आरक्षण फक्त केंद्र सरकारच देऊ शकते यांनी दिलेल्या आरक्षण कोर्टात कधीही टिकू शकत नाही

  • @navnathmaind9082
    @navnathmaind9082 4 месяца назад

    आधी मराठा समाजाला ews 10 % +ओपन 38 असे एकूण 48%जागेसाठी संधी उपलब्ध होती. सदर आरक्षण मिळाल्यानंतर मराठा 10 % +ओपन 28 %म्हणजे आरक्षण देऊन 10% संधी कमी झाली असे दिसते.

  • @gdcreationyt
    @gdcreationyt 4 месяца назад

    50 % marathyanna 10% aarakshan

  • @RoarMaddy
    @RoarMaddy 4 месяца назад

    मराठा समाज हा सामाजिक मागास कसा झाला? म्हणजे उद्या कोणी येऊन आंदोलन केल आणि मनाल हाल्या दूध देताय तर सरकार तो पण कायदा मजूर करेल का?

  • @ZuberKazi28
    @ZuberKazi28 4 месяца назад

    महाराष्ट्रात already ६२% आरक्षण आहे (५२% जातीय आणि १०% EWS) त्यात १०% अजून मराठा.

  • @mahendrabende5167
    @mahendrabende5167 4 месяца назад

    किती फास्ट बोलता तुम्ही 😢 काही समजत नाही ...चिन्मय भाऊ पाहिजे

  • @dnyaneshwarpandhare8714
    @dnyaneshwarpandhare8714 4 месяца назад

    10 /आरक्षण दिले बदल सरकार चे धन्यवाद 🙏

  • @inikeshmankar3694
    @inikeshmankar3694 4 месяца назад +1

    Chhagan bhujabal saheb❤❤

  • @kamble_vinod6744
    @kamble_vinod6744 4 месяца назад +2

    पुढच्या video मध्ये हे सांगा की आरक्षण कोणत्या मुद्यावर टिकू शकते.

    • @allthebest301
      @allthebest301 4 месяца назад +1

      ह्यात कांबळे ला का इंटरेस्ट

  • @thinkbettertobest7747
    @thinkbettertobest7747 4 месяца назад

    🚩🚩जरांगे पाटील समाजाच्या न्यायासाठी प्रामाणिकपणें लढणारा योद्धा.🚩🚩
    जरांगे पाटलांची व गरजवंत मराठा समाजाची मागणी सगेसोयरे अध्यादेश कायद्यात पारित करण्यासाठी आहे.
    मागणी काय होती कायदा काय बनवला सरकारने ?

  • @grphaltankar2778
    @grphaltankar2778 4 месяца назад

    शैक्षणिक दृष्टीने प्रगत समाजाला 40%आरक्षण लागू करायला हवा

  • @akashgaikwad5122
    @akashgaikwad5122 4 месяца назад +2

    कृत्रिम राज्य मागास आयोग 😅😅😅

  • @nw7lg
    @nw7lg 4 месяца назад +1

    Yogay ahe👍

  • @Amarnath-fc3dh
    @Amarnath-fc3dh 4 месяца назад

    OBC मध्ये
    Ews मध्ये व आता नवीन 10 टक्के मध्ये तीन ठिकाणी मराठाच 😂😂😂

  • @sambajisanap154
    @sambajisanap154 4 месяца назад

    सदावर्ते वाटत नाही टिकुन देतील म्हणून मराठा वकील काय करताय

  • @MPatil_Quotes
    @MPatil_Quotes 4 месяца назад

    Jarange फक्त शरद पवारचा प्यादा आहे ... बस ...
    ओबीसी आणि मराठा समाजात तेढ निर्माण करायचे आणि वरती राजकारण खेळायला मोकळे ...एवढे दिवस काय झोपले होते काय हे लोक ...