सगेसोयरे अध्यादेशावर कोर्टाचा मोठा निर्णय | महाधिवक्त्याने उत्तर दिले नाही| by Ashish Magar Sir

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 авг 2024
  • सगेसोयरे अध्यादेशावर कोर्टाचा मोठा निर्णय | महाधिवक्त्याने उत्तर दिले नाही| by Ashish Magar Sir
    ATM GURU EDUCATION App
    Link 🖇️
    play.google.com/store/apps/de...
    Instagram link 🖇️
    atmguru99?igshi...
    Facebook page link 🖇️
    profile.php?...

Комментарии • 891

  • @BapuChine-nl2hh
    @BapuChine-nl2hh Месяц назад +17

    एक मराठा लाख मराठा मनोज दादा, राजं तुम आगे बढो हम आपके है ओम नागेश्वराय नमः शिवशक्ती भोले भंडारी त्रिनेत्र धारी आदेश बाबा आदेश अलख निरंजन

  • @laxmanwadje6804
    @laxmanwadje6804 3 месяца назад +42

    मगर सर आपण वेळोवेळी आसेच आम्हाला माहीत देत जावी सर आपनास धन्यवाद

  • @rameshwarbhosle438
    @rameshwarbhosle438 3 месяца назад +37

    सन्माननीय आशिष मगर सर ,तुमचे विचार ,तुमची बुद्धिमत्ता मार्फत तुम्ही तमाम गोरगरीब मराठ्यांपर्यंत शासन + कोर्टाचे निर्णय पोहचविण्याचे काम केल्याबद्दल आपला तमाम मराठा आणि आमचा बीड जिल्हा आभारी आहे

  • @testbox4595
    @testbox4595 3 месяца назад +94

    अहो सर इथं असं झाले ओबीसी म्हणजे एखाद्या विशिष्ट समाजाची मक्तेदारी झाली, आणि मराठा म्हणजे बलुचिस्तान वरून आलेला असं झालंय

    • @pramodg7778
      @pramodg7778 3 месяца назад

      हे कोणी केल शरद पवाराने मराठांच्या नावावर काट मारून कुनबी व त्या पुढील जातींना ओबीसीत आरक्षण दिले पन मराठ्यांना मिळू दिले नाही तरी लाळचाटा

    • @sudhirshirgaonkar8880
      @sudhirshirgaonkar8880 2 месяца назад +2

      Jarange patil may come or go he will do same things after getting chairs he will do as previous leader did.

    • @NarhariasaramdongareDongare
      @NarhariasaramdongareDongare 2 месяца назад +1

      अगदी योग्य आहे

    • @vaibhavthorat5931
      @vaibhavthorat5931 2 месяца назад +1

      आरक्षणाशी संबंधित घटक: 1) राष्ट्रपतीने नेमलेला आयोग 2) लोकसभा व राज्यसभा 3) सर्वोच्च न्यायालय । बाकी कोणी काहीच करू शकत नाही। मग आता सांगा हे जे चालले आहे त्यात काही तथ्य आहे का?

    • @mahadevmohite2964
      @mahadevmohite2964 2 месяца назад

      तुम्ही कोण तुमची ओळख करून दया कृपया

  • @sureshgadage2055
    @sureshgadage2055 18 дней назад +2

    फक्त हिंदू फक्त हिंदू आणि फक्त हिंदूच.
    कुठलीही पोट जात नाही.
    फक्त हिंदूच.

  • @user-yq4lw4vx6f
    @user-yq4lw4vx6f 3 месяца назад +225

    विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाने आपले उमेदवार उभे करून निवडणूक लढवून मराठा काय आहे हे दाखवून दिले पाहिजे.

    • @harichandradahatonde1757
      @harichandradahatonde1757 3 месяца назад +17

      ❤❤❤

    • @harichandradahatonde1757
      @harichandradahatonde1757 3 месяца назад +9

      ❤❤❤

    • @santoshgodase1093
      @santoshgodase1093 3 месяца назад +20

      नुसतं दाखवायचं नाही आपलेच उमेदवार विधानसभेत पाठवून सगेसोयऱ्याची अंमल बजावणी बहुमताने करुन घायची

    • @dnyaneshwarwath-pk1tj
      @dnyaneshwarwath-pk1tj 3 месяца назад +2

      😂

    • @dipakkhetre7263
      @dipakkhetre7263 3 месяца назад

      🍌🍌🍌🍌

  • @sandipkanade6652
    @sandipkanade6652 20 дней назад +3

    मी लिंगायत वाणी माझ्या समाजाचा मराठा समाजाला संपूर्ण पाठिंबा ❤❤

  • @sanjaysuryawanshi1788
    @sanjaysuryawanshi1788 3 месяца назад +9

    100 टक्के बरोबर सर🌹🙏🙏 आता निवडणूक लढवणे आवश्यक आहे🙏🙏

  • @user-yq4lw4vx6f
    @user-yq4lw4vx6f 3 месяца назад +120

    सगळे पक्ष सारखे आहेत एकाच माळेचे मणी आहेत. यांना यांची जागा दाखवा. मराठा आरक्षण नाही तर निवडणूक लढवून मराठा काय आहे हे दाखवून दिलं पाहिजे.

    • @Maratha-yz
      @Maratha-yz 3 месяца назад +8

      बंद दारा आड चर्चा करून आंदोलन मागे घेतले.गुलाल उधळून जरांगे साहेबांनी समाजाचं वाटोळं केलं आता जातीवाद करून राजकीय हेतू साधू पाहत आहेत 😢

    • @narayangarud298
      @narayangarud298 3 месяца назад +4

      ​@@Maratha-yzतू होतास का बंद दाराआड?

    • @Maratha-yz
      @Maratha-yz 3 месяца назад +3

      @@narayangarud298 हो अडाणी मण्या ल केळ देत होते पण यांचा माज कोणाच आईकात नव्हते

    • @user-gf5wn2wv8n
      @user-gf5wn2wv8n 3 месяца назад +7

      ​@@narayangarud298जरांग्याचा आंधळा भक्त, जरांग्याला आरक्षण नकोय तो फक्त भाजप आणि फडणवीस यांच्या विरोधात वातावरण तयार करण्यासाठी हे आंदोलन सुरू केले आणि त्याला आरक्षणाची लढाई असं नाव दिलं

    • @user-gf5wn2wv8n
      @user-gf5wn2wv8n 2 месяца назад

      निवडून आलेल्या आजपर्यंतच्या मराठ्यांनी पैसे खाऊन मंत्रीपद घेऊन स्वताची घरं भरली, तेच नवीन लोक आणली तरी होणार. जरांग्या तर स्वतःच्या संसाराचा गाडा तुमच्या कडून हाकून घेत आहे आणि तो फिरतोय फुकटचे खाऊन पिऊन

  • @chayawaghmare6952
    @chayawaghmare6952 3 месяца назад +26

    सगळेच घटना तज्ञ झाल्यासारखे वागत आहेत.

  • @pravinpatil1641
    @pravinpatil1641 Месяц назад +3

    मगर सरांनी आगदी योग्य बोलले आहे सर्वसामान्य माणूस सत्तेवर बसला तरच सर्व समाजांचे सर्वसामान्यांचं प्रश्न सुटतील बाकीच्या सत्ताधारी व विरोधक लोकांच एकच काम सत्ता भोगने

  • @pandurangshelke7420
    @pandurangshelke7420 3 месяца назад +10

    हे सर्व मुद्दे सराटे सरांना माहिती आहेत,त्यावर ते बाजू समर्थपणे मांडणार आहेत,महाधिवक्ता म्हणजे सरकार याचिकाकर्त्यांना सामील आहे, (Collusion ).अहो सद्या स्टे दिलेला नाही, आरक्षण टिकेल पण सगेसोयरे टिकणार नाही, सराटे सरांना मदत करा. फक्त तेच उपयोगी ठरणार आहे, सरकारकडे मागण्याची सद्या गरज नाही,

  • @trambakeshwargude2206
    @trambakeshwargude2206 3 месяца назад +8

    2004 चा मुद्दा तुम्ही कोर्टाला पटवून द्या.काही गोष्टी ची तत्यहीन वाटत आहे. सत्ता धारी विरोधी कोणीही घटना कायदा या पुढ जाऊ शकत नाही.

  • @ShrihariVaze
    @ShrihariVaze 2 месяца назад +14

    सत्तेवर बसणाऱ्यांना जातं नसते.... घटनेच्या चौकटीत राहूनच सर्व करावे लागते. 2000 पूर्वीच्या सरकार नी वाट लावून टाकली

  • @balkrushansurve9874
    @balkrushansurve9874 21 день назад +1

    खूप छान विश्लेषण करून सांगितल आहे धन्यवाद यापुढील कालावधीत जो माणूस दाखविला आहे त्याच्याच विरोधात महाराष्ट्रातील सर्व सामान्य मराठा समाजातील लोक विरोधात मतदान करणार यात शंकाच नाहीत जरागे पाटील साहेब सांगतील तेच पुर्व दिशा होईल यात तिळमात्र शंकाच नाहीत जय महाराष्ट्र जय शिवराय ❤

    • @aythatte
      @aythatte 11 дней назад

      तुम्ही आता पावरान कडून ओबीसी मध्ये आरक्षण घेऊन दाखवाच? जाती च्या संखे च्या जोरावर सर्व समाजाला वेठीस धरले जात आहे. आरक्षणाचा प्रश्न देशाला यादवी यूद्धा कडे नेत आहे.

  • @shivajipawar8767
    @shivajipawar8767 3 месяца назад +11

    निवडणूक लढविण्यास समाज तयार आहे ,आतापासूनच तयारी करा,

  • @angadraje7233
    @angadraje7233 2 месяца назад +14

    सर्व मराठा समाजाने नोटा ला मतदान करा

    • @sharadbhange9565
      @sharadbhange9565 Месяц назад

      नुसतं पोटाला मतदान करून उपयोग नाही नोटा निवडणूकीत विजयी झाले पाहिजे अन्यथा त्याचा काहीच उपयोग नाही. आपल्याला उपयोगी पडेल अशा उमेदवारांना मतदान करा नोटाला मतदान करून फसगत करून घेऊ नका

  • @bashupicture7572
    @bashupicture7572 3 месяца назад +15

    आत्तापर्यंत कोणत्याच सरकारने काहीच केले नाही तर जरंगे निवडून आल्यावर काय करणार आहे कारण हा कायदा कोण्ही बदलू शकत नाही जरांगे पण तोच करणार जे आत्तापर्यंत जे सरकारने केलं कितीही लटका काही उपयोग नाही नाही आणि दुसरी गोष्ट 24 मध्ये Bjp च येणार आणि 70% मराठा bjp मध्ये आहे मराठा ऐक कधीच होणार नाही

    • @vasudevpatil8842
      @vasudevpatil8842 2 месяца назад +1

      मी तर मुळ मराठा सेवा संघाच्या आरक्षण व्यवस्था संपवण्याच्या भूमिकेचा समर्थक आहे. मराठा आरक्षण आंदोलन याच हेतु साठी सुरू केल्याचही मी समाजाच्या काही नेत्यांकडून ऐकले आहे.

    • @user-fq7eo2iq8z
      @user-fq7eo2iq8z 2 месяца назад

      Wait and.watch

    • @balwantkulkarni742
      @balwantkulkarni742 2 месяца назад

      आरक्षण फक्त आणि फक्त E.W S. वरच आधारित पाहिजे.कुठल्या जाती धर्माला नको.

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 2 месяца назад +3

    कायदेमंडळात लोक निवडून आणण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी उभे रहा

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 Месяц назад +2

    लोकसभेला ज्या उमेंदवारांना आंदोलनाचा फायदा करून निवडून आणले त्या खासदारांनी लोकसभेत " मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या " अशी मागणी करण्याची हिंमत दाखवावी ! आहे त्यांच्यात हिंमत ! लक्षात येईल त्यापैकी एकही खासदार मागणी करणार नाही कारण त्यांचा स्वार्थ भागला आहे !

  • @ShriramJagdambe
    @ShriramJagdambe 3 месяца назад +50

    एक मराठा लाख मराठा

    • @ajitkavi77
      @ajitkavi77 3 месяца назад +1

      एक कुणबी लाख कुणबी म्हणा आता. मागास सिद्ध करताय ना स्वतःला.😂😂😂

    • @ganeshshelke6559
      @ganeshshelke6559 3 месяца назад

      तुझी आई जास्तच माजावर आली की काय ​@@ajitkavi77

    • @SSN7500
      @SSN7500 2 месяца назад

      ​@@ajitkavi77barobar

    • @vaibhavthorat5931
      @vaibhavthorat5931 2 месяца назад

      आरक्षणाशी संबंधित घटक: 1) राष्ट्रपतीने नेमलेला आयोग 2) लोकसभा व राज्यसभा 3) सर्वोच्च न्यायालय । बाकी कोणी काहीच करू शकत नाही। मग आता सांगा हे जे चालले आहे त्यात काही तथ्य आहे का?

  • @ankushdhaware279
    @ankushdhaware279 3 месяца назад +14

    पाडा सरकार मधील असलेले आणी पुरस्कृत असलेले उमेदवार. तरच यांना झटका कळेल मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास काय होईल

    • @aythatte
      @aythatte 11 дней назад

      तुम्ही आता पावरान कडून ओबीसी मध्ये आरक्षण घेऊन दाखवाच? जाती च्या संखे च्या जोरावर सर्व समाजाला वेठीस धरले जात आहे. आरक्षणाचा प्रश्न देशाला यादवी यूद्धा कडे नेत आहे.

  • @rajkumarsuroshe4997
    @rajkumarsuroshe4997 Месяц назад +2

    बोलावे तसे चालावे शिदे + मोदी सरकार नाहीतर खुर्षी खाली करण्याची वेळ आणु नका जगा आणि जगू घ्या गण गणात बोते

  • @sushantwangate5619
    @sushantwangate5619 Месяц назад +2

    नुस्त मराठे काय आहे ते दाखवण्यात वेळ घालवू नका.तर मागासलेपण दाखवा समाजाच ...

  • @harichandrasondge934
    @harichandrasondge934 3 месяца назад +4

    अगदी योग्य माहिती दिली धन्यवाद, आता मनोज दादा जरांगे पाटील म्हणतील तेच धोरण आणि बांधतील तेच तोरण असेल.. जय शिवराय

  • @ramdasmurkute4859
    @ramdasmurkute4859 3 месяца назад +20

    तुला सुप्रीम कोर्टात न्यायधीश केले पाहिजे

    • @user-sv5px9bn8i
      @user-sv5px9bn8i Месяц назад +1

      आणि जरागे यांना, केन्द्र सरकार
      मद्धे मराठी भाषा व्याकरण मंत्री करावे, म्हंजे आपल्या लेकरांची मराठी भाषा, सुधारणा होईल

    • @pravinpatil8447
      @pravinpatil8447 Месяц назад

      😂😂😂

  • @tanajichaugule49
    @tanajichaugule49 3 месяца назад +6

    🙏🏻अप्रतिम विश्लेषण सर,
    खुप खुप आभार 🙏🏻🙋🏻‍♂️🚩

  • @shbttrust7199
    @shbttrust7199 3 месяца назад +10

    अहो अत्यंत माहिती बाबत आणी अम्मल बजावनीस सर्व प्रकारे हिमतीने सरासहीत सर्वांना विचार करावा हि नम्र विनंती.!!!.

  • @YuvrajYadav-ph1zo
    @YuvrajYadav-ph1zo 3 месяца назад +27

    सामाजिक न्याय देण्यासाठी जे राजकारणी मराठा घराणे आहेत त्यांना विधानसभा निवडणुकीत उभे न करता सामाजिक बांधिलकी जपणारे मराठा लोक शोधून त्यांना उभे करून निवडून आणूया व आपण सर्वांनी मराठा सत्ता स्थापन करूया

    • @user-gf5wn2wv8n
      @user-gf5wn2wv8n 2 месяца назад

      आजवर अनेक सामान्य मराठे निवडून आले, नंतर पैसे खाऊन मंत्रीपद मिळण्यासाठी वाट्टेल त्याच्याशी समझोता करून श्रीमंत झाले, आता नवीन लोक उभे केले तरी तेही तेच करणार, कुठली वेडी आशा बाळगून आहात हेच समजत नाही. जरांग्या सुध्दा तेच करत आहे. तो त्याच्या संसाराचा गाडा तुमच्या कडून हाकून घेत आहे

    • @user-gf5wn2wv8n
      @user-gf5wn2wv8n 2 месяца назад

      आणि तेही भ्रष्ट होणार नाही याची काय खात्री

    • @KadubalDnyandeoShelke
      @KadubalDnyandeoShelke 27 дней назад

      विधानसभा निवडणुका लढवून सत्ता ताब्यात घेऊन स्वतःहा निर्णय घेण्याची गरज आहे, आज घडीला मराठा समाज तयार आहे, होऊन जाऊ द्या,

    • @user-gf5wn2wv8n
      @user-gf5wn2wv8n 27 дней назад +1

      @@KadubalDnyandeoShelke वाट्टेल ते निर्णय घेतले तर कोर्टात टिकणार नाहीत हे लक्षात ठेवा

  • @karalebhausaheb481
    @karalebhausaheb481 Месяц назад

    Jai Hari Mauli 100 %vidhansbha Jai 1 marhata Lakh marhata koti marhata Great marhata Jai jijau Jai shivray Har har mahadev jai jawan jai kisan jai Manoj Dada jarange patil Jai Hari Mauli 🙏🌹🌹🙏 ram ram Ji Jai A T M Guru News Veri veri Good morning sir ji SUPER 🙏🙏🙏🙏

  • @nanasahebyadav8964
    @nanasahebyadav8964 3 месяца назад +9

    सरंजामी मराठा आमदार खासदार च गरीब मराठ्यांची ठासत आले आहेत..
    जागे व्हा बंधूंनो..

  • @tanajichaugule49
    @tanajichaugule49 3 месяца назад +36

    🙏🏻सर्व समाजातील गरजवंत निस्वार्थ निष्ठावंत जातिवंत सर्वांनी मनोज जरांगे दादांच्या म्हणण्यानुसार प्रस्थापित सर्व राजकीयनेत्यांना धडा शिकवणे खुपचं गरजेचे आहे🙏🏻🙋🏻‍♂️🚩

  • @user-kv5sy7wz4m
    @user-kv5sy7wz4m 3 месяца назад +38

    विधानसभा शंभर टक्के काबीज करावे लागणार आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय शाहू फुले आंबेडकर जय जरांगे साहेब पाटीलच जळीं मनीं स्वप्नीं स्थळीं फक्त आणि फक्त जरांगे साहेब पाटीलच

    • @SK-ce7ku
      @SK-ce7ku 2 месяца назад +1

      Jarange 4thi napaas saheb😂😂

    • @vaibhavthorat5931
      @vaibhavthorat5931 2 месяца назад

      आरक्षणाशी संबंधित घटक: 1) राष्ट्रपतीने नेमलेला आयोग 2) लोकसभा व राज्यसभा 3) सर्वोच्च न्यायालय । बाकी कोणी काहीच करू शकत नाही। मग आता सांगा हे जे चालले आहे त्यात काही तथ्य आहे का?

    • @vaibhavthorat5931
      @vaibhavthorat5931 Месяц назад

      विधानसभेला आरक्षणात फेरफार करण्याचा मुळीच अधिकार नाही। तो संसदेला आहे। मग काबीज करून काय साध्य करणार सांगा।

    • @aythatte
      @aythatte 11 дней назад

      तुम्ही आता पावरान कडून ओबीसी मध्ये आरक्षण घेऊन दाखवाच? जाती च्या संखे च्या जोरावर सर्व समाजाला वेठीस धरले जात आहे. आरक्षणाचा प्रश्न देशाला यादवी यूद्धा कडे नेत आहे.

    • @aythatte
      @aythatte 11 дней назад

      तुम्ही आता पावरान कडून ओबीसी मध्ये आरक्षण घेऊन दाखवाच? जाती च्या संखे च्या जोरावर सर्व समाजाला वेठीस धरले जात आहे. आरक्षणाचा प्रश्न देशाला यादवी यूद्धा कडे नेत आहे.

  • @dhanjay.kashinthgaikwad4120
    @dhanjay.kashinthgaikwad4120 3 месяца назад +4

    हे मात्र खरे आहे खात्री करून बघा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही जय जिजाऊ साहेब तुम्हाला तुमच्या परीवाराला धन्यवाद

  • @vibhu003
    @vibhu003 Месяц назад +3

    हिंदू या देशात 80% आहेत तर हिंदूंना 80% आरक्षण पाहिजेच

  • @ganeshshinde8511
    @ganeshshinde8511 3 месяца назад +23

    खरं आहे सर तिसरी आघाडी झालीच पाहिजे निस्वार्थी लीडर पुढे आल्या शिवाय राज्याचा आणि राज्यातील जनतेचा विकासच होणार नाही आणि ह्या प्रस्ताव पिताना घरी बसवा वच लागेल

    • @gajanandate8799
      @gajanandate8799 3 месяца назад

      राजकारणात तीसरी चौथी आघाडी आली तर ते आरक्षण देतील याची खात्री आहे का?

    • @princessanvi3438
      @princessanvi3438 3 месяца назад

      😮😮Uppiiuuuuu प्र प्र का

    • @sopangawali5946
      @sopangawali5946 2 месяца назад

      केवळ प्रश्न आणि प्रश्न समर्पक उत्तर कोणाकडेच नाही

  • @onemomentintertenment2913
    @onemomentintertenment2913 3 месяца назад +4

    काही मूर्ख म्हणतात की मी नोटा दबेल त्याने काय होणार आहे.तुमचं मत शून्य होणार त्याऐवजी ज्याला पडायचय त्याच्या विरोधात करा तुमचं मतदान मग कोनालापण करा मतदान पण नोटा नका दाबू 🙏🙏🙏

  • @BaluTupe-pr3fl
    @BaluTupe-pr3fl 3 месяца назад +4

    सर नमस्कार तुम्ही समजून व्यवस्थित सांगतात ते सर्व समजत आहे लिहिण्यामध्ये व्यर्थ वेळ जात आहे लिहिण्याची गरज नाही असे वाटते

  • @PrabhakarShinde-vo6ic
    @PrabhakarShinde-vo6ic 3 месяца назад +3

    सर्व देशात खते औषधे किती रूपयांची लागतात ते सांगावे ही नम्र विनंती आहे त्यावर एक व्हीडीओ बनवा.

  • @user-dw9eg7vr3m
    @user-dw9eg7vr3m 3 месяца назад +3

    आपण आपल्या प्रतिक्रियांद्वारे चागंली माहिती देता ❤ धन्यवाद ❤

  • @anilghaisas1139
    @anilghaisas1139 3 месяца назад +3

    खुप छान आणि उपयुक्त माहिती आहे .सगळे प्रश्न स्पष्ट केले आहेत. चांगले विश्लेषण करून हे प्रकरण न्यायालयात आहे आणि 27 जुन ला काय होईल ते समजेल

  • @user-wm3bu9wn3n
    @user-wm3bu9wn3n 3 месяца назад +3

    सर तुमच्या कामाला सलाम विधान सभेपूर्वी सर्वांना कामाला लावा एक मराठा लाख मराठा

  • @rajendrajadhav9827
    @rajendrajadhav9827 3 месяца назад +2

    😂 हार्दिक अभिनंदन धन्यवाद सर
    आपण योगे मार्गदर्शन केलो आहे
    सर आपल्या सारखे नेते जरांगे पाटलां सोबत पाहिजे हे महत्त्वाचे आहे

  • @ganeshkale9619
    @ganeshkale9619 3 месяца назад +1

    सर मी स्वतः कायद्याचा अभ्यासक आहे....समाजाची दिशाभूल करू नका...सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट्सचा सुद्धा संदर्भ द्या..आणि तुम्हाला वाटत असेल तर कोर्टात जाऊन बाजू मांडा इथं बोलणं म्हणजे वायफळ चर्चा ठरलं!

  • @digambarlabhde877
    @digambarlabhde877 3 месяца назад +44

    ❤❤ मराठा एकीकरण काळाची गरज❤❤

    • @vaibhavthorat5931
      @vaibhavthorat5931 2 месяца назад

      Shikshan kami zale asel tar asech vichar yetat

    • @user-qi4kb7di4o
      @user-qi4kb7di4o 2 месяца назад

      Kami शिक्षण वाला नेता पुढं केला आत्ता तो फकत्त swtaci पोळी भाजनार तो दिसतोय तेवढा भोला नाही आहे तो फक्त मराठी माणसाचे पाठबळ घेतोय त्याला marathayenche काही गरज नाही

  • @narayantale6091
    @narayantale6091 3 месяца назад +4

    नोटाबटन दाबुनका कारण विरोधक पडतील व नको तेच येतील ़ सर्व धर्म तील गरीब घटकातील, व शेतकरी यांचा सोबत घेऊन वधान सभेची तयारी आता पासुन सुरुवात करावी

  • @prakashshelke867
    @prakashshelke867 2 месяца назад +1

    धन्यवाद मगर सर तुम्ही सांगताय ते शंभर टक्के बरोबर आहे सर एक मराठा कोटी मराठा धन्यवाद

  • @krishnadalvi4308
    @krishnadalvi4308 3 месяца назад +2

    सर बरोबर आहे आम्ही आपल्या सोबत आहे

  • @Vishal_DalveOfficial
    @Vishal_DalveOfficial 3 месяца назад +10

    जरांगे पाटलां पर्यंत मेसेज पोहोचवा
    जोपर्यंत मराठा समाज ओबीसी आरक्षण रद्द करत नाही सर्वोच्च न्यायालयात जाऊन तोपर्यंत सरकार गप्प बसणार आहे. उंगली टेडी करायला पाहिजे आता. बास झालं आता. ओबीसी आरक्षणाला हादरा बसलाच पाहिजे.

    • @tanajichaugule49
      @tanajichaugule49 3 месяца назад

      सध्या मनोज जरांगे दादांनी सांगितलेल्या आणखी एक प्रयोग म्हणजे विधानसभेला उमेदवार उभे केल्यानंतर मराठा आरक्षणचा तिढा सुटणार असं मला तर वैयक्तिक वाटत आहे.
      आपल्यामुळे इतर समाजावरती अन्याय होऊ नये म्हणून नये, म्हणून तर जरांगे पाटील दादांनी एवढे महान कार्य केले आहे.
      जर का❓मराठा आरक्षणाचा तिढा नाही सुटला तर शेवटी आपण सांगितलेला प्रयोग नाइलाजाने १००% वापर करावा लागेल.
      🚩🙏🏻जय शिवराय आदर्श योद्धा मा. मनोज जरांगे पाटील दादा आणि सर्व गरजवंत निस्वार्थ निष्ठावंत जातिवंत मराठा समाज 🙏🏻🙋🏻‍♂️🚩

  • @ramdasdivate2284
    @ramdasdivate2284 3 месяца назад +10

    धन्यवाद सर खरे वास्तव जनते समोर मांडले

  • @VijayKumar-md4ho
    @VijayKumar-md4ho 2 месяца назад +2

    😢 सत्ता आली की सगलेच बिघडतात, हे सत्य कटू आहे

  • @shreyash116
    @shreyash116 2 месяца назад +3

    एकच मिशन मराठा आरक्षण🙏 जय जिजाऊ🙏 जय शिवराय🙏🚩🚩

  • @rajendrawagh1010
    @rajendrawagh1010 3 месяца назад +22

    जर मराठा समाजाची लोकसंख्या साधारण पंचवीस टक्के आहे तर आमदार पंचवीस टक्के च हवे मग सत्तर टक्के आहे. हा इतर सर्व मागासवर्गीय लोकावर अन्याय नाही काय.

    • @pravindhere2479
      @pravindhere2479 3 месяца назад +1

      आम्ही नौकरी मध्ये 32% नाही लोकसंख्या एवढे तिकडे दिसत नाही का?

    • @vaibhavthorat5931
      @vaibhavthorat5931 2 месяца назад +1

      आरक्षणाशी संबंधित घटक: 1) राष्ट्रपतीने नेमलेला आयोग 2) लोकसभा व राज्यसभा 3) सर्वोच्च न्यायालय । बाकी कोणी काहीच करू शकत नाही। मग आता सांगा हे जे चालले आहे त्यात काही तथ्य आहे का?

    • @chavansunil4532
      @chavansunil4532 2 месяца назад

      ​@@pravindhere2479reveration ahe ka 32 टक्के

    • @mayurphalke3207
      @mayurphalke3207 25 дней назад

      tumhla election ladhyala koni advile form bharoun nivdoun ya

  • @baburaosuradkar7616
    @baburaosuradkar7616 Месяц назад +2

    केजरी वाल चे उद्धहरण डोळ्या समोर घ्या ,सगळे आरक्षण बंद करू न एकच आरक्षण द्या गरीब आरक्षण गरीब प्रमाणपत्र मग तो कुठल्याही जातीचा असो त्याला खाजगी शाळयेत सुद्धा फुकट शिक्षण, नोकरी , घर ,इ.

  • @bapusahebjaradpatil4292
    @bapusahebjaradpatil4292 6 дней назад

    विधानसभा लढावलीच पाहिजे. त्या शिवाय सरकार तलावर येणार नाही.

  • @kalayankokate2648
    @kalayankokate2648 3 месяца назад +3

    हे सर्व लोक हरकती आणि विरोघ हा पंत आणि मंडळी चाच खेळ आहे

  • @balasahebjadhav6134
    @balasahebjadhav6134 3 месяца назад +32

    आजी माजी नेत्यांची ,मराठा समाजाला आरक्षण देण्याची मनशाच नाही.ह्याना एक वेळेस वीधानसभेमधुन एका पंचवार्षिक साठी हाकलून देणं गरजेचं आहे.

  • @MadhukarDhawale-mv4it
    @MadhukarDhawale-mv4it 17 дней назад

    he.rajae.akate.marathe.याची.नाही.ते.रज्जे.आमचे.सर्वाचे.आहे.करिता.तुम्ही.सर्वाचे.साठी.लढा.तरच.तुम्हाला.महात्मा.ची.पदवी.मिळेल.dhanywad

  • @kailassuryawanshi8676
    @kailassuryawanshi8676 2 месяца назад

    मग र सर तुम्ही म्हणता ते 100% बरोबर आहे निस्वार्थी आणि हुशार लोकांचे आघाडी झाली पाहिजे यासाठी आम्ही पूर्णवेळ स्वखर्चाने काम करू मगर सर तुम्ही प्रयत्न करा हिं देशसेवा आहे जय जिजाऊ जय शिवराय

  • @balajimule2825
    @balajimule2825 3 месяца назад +9

    योग्य विश्लेषण सर

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 2 месяца назад

    एकदा सर्व प्रस्थापित उमेदवारांना घरचा रस्ता दाखवा आणि बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी उभे राहून वंचित बहुजन आघाडी चे प्रतिनिधी लोकसभेत पाठवा

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 2 месяца назад +7

    एकदा बाळासाहेब आंबेडकर यांना मुख्यमंत्री करा बघा सगळ्यांना न्याय मिळेल का नाहीं तो

    • @paragkhandray6937
      @paragkhandray6937 2 месяца назад +1

      त्यांना त्याच्या आजोबानी काय लिहून ठेवले आहे तेच माहित नाही तर काय दिवे लावणार

    • @sudhkarsangle7951
      @sudhkarsangle7951 2 месяца назад

      एसटी.मध्यें. देणार.का

    • @user-qi4kb7di4o
      @user-qi4kb7di4o 2 месяца назад

      Tumhi मराठे वेळेला भील व्हाल पण. तुम्ही सरदार आहे हे सुधा सांगत नाही तुमच्यात दम राहिला नाही

    • @vishnuvidhate69
      @vishnuvidhate69 Месяц назад

      गोरगरीबा साठी आपण जरांगेला भेटण्याची आवश्यक आहे

  • @vibhakarthakur1605
    @vibhakarthakur1605 Месяц назад +2

    काय करतात आमचे ओबीसी नेते, मी ओबीसी असून मला 22वर्षात एकही प्रमोशन नाही,S.C.,S.T.पाच वर्षाच्या आत प्रमोशन व माझे मुलालाBSC लाख 84%मिळवून डी. वात. पाटील यांच्या कोलेज लाख MBA प्रवेशासाठी साडेआठ लाख फी भरावी लागली,लाज वाटायला पाहिजे या ओबीसी नेत्यांना,जर दिपक केसरकरा़चे शिक्षण खातं व जनाब मुख्यमंत्री साहेबांचे नगरविकास विभागाची माहितीच्या आधारे तपासणी केली तर तोंड लपवायला या महाशयांना जागा शोधावी लागेल.

  • @shivramwagh6947
    @shivramwagh6947 3 месяца назад +4

    नोटाला मत म्हणजे मराठा विरोधकांना मत .

  • @NarayanTrimbakSonni
    @NarayanTrimbakSonni 2 месяца назад +3

    ❤ शिवबा संघटना मनोज दादाराव जरागे पाटील दादा समर्थक नारायण त्रिंबक सोन्नी पाटील भोकरदन जाफराबाद बदनापूर फुलंब्री पैठण खासदार आमदार मंत्री बनवा मी सर्व जागड गुंत्ता करणारे रंगा बिल्ला फरकाटे पक्ष नेते मआदरचओद साले मुतखडा काढणारी ओलांद दाबून खुट्टा उपटून टाकणं महत्वाचं मी रुम्हण आसुड खुरप नांगर फिरवून घेतो❤

  • @dhondirampawar2920
    @dhondirampawar2920 3 месяца назад +6

    एकच दादा मनोज दादा.आम्ही all time. दादासोबतच

  • @user-gq2bz4ld8f
    @user-gq2bz4ld8f 3 месяца назад +3

    दुसर्या जातीच मराठयाना काय करायच ते ऊडत जाऊ द्या

  • @user-kf4rv8ek5s
    @user-kf4rv8ek5s 3 месяца назад +2

    निवडणूक लढविणार आहोत आपण पाहच काय होईल ते होईल

  • @anilkhiraskar4259
    @anilkhiraskar4259 Месяц назад +4

    मराठा समाज हा मागासलेला नाहीच हे सुप्रीम कोर्टात सिद्ध झाले आहे यात काही बदल होऊच शकत नाही !सरकारने यात ढवळाढवळ केली तर गुणवंत सदावर्ते आहेच! सरकारने या यडपट जरांगे कडे लक्ष देऊ नये!

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 2 месяца назад

    वंचित बहुजन आघाडी मधुन जे उमेदवार उभे आहेत त्यांना लोकसभेत पाठवा

  • @gokulwankhedepatil2683
    @gokulwankhedepatil2683 3 месяца назад +4

    धनेवाद सर तुमच्या सारके विच्यार वनत तरून आभ्याशू सीकलेले पदवीधर वकील पत्रकार आसे सर्व समाज घटकाच्या तरून उमेदवार उभकरून निवडून दिले फाजे तरच सर्व समाजाच्या गोर गरीब लेकराचा विकास होईल

  • @nileshpawar346
    @nileshpawar346 Месяц назад

    Ek maratha lak maratha only jarange patil saheb ham aapke sath hai Ek maratha lak maratha aarkshan dya pahile

  • @ovhalsaheb3366
    @ovhalsaheb3366 3 месяца назад +9

    अभिनंदन सर

  • @rajeshjadhav-rt4tg
    @rajeshjadhav-rt4tg 3 месяца назад +1

    सर तुमच्या सारखा अभ्यासू व्यक्ती विधानसभा निवडणुकीला उभ राहल पाहिजे सगळा मराठा तुमच्या पाठीशी ठाम पणे उभा राहील

  • @narayanasawale2247
    @narayanasawale2247 Месяц назад

    निवडणूक आली त्यामुळे राजकीय पुढारी आपली पोळी भाजून घेण्यासाठी समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी कामाला लागले आहेत., दोन्ही समाजातील तज्ञ व्यक्तींनी मार्ग काढला पाहिजे.

  • @user-eh1jf6pg9z
    @user-eh1jf6pg9z 3 месяца назад +1

    मनोज दादांच्या नेतृत्वाखाली विधानसभा लढवून आपलं सरकार आणून आपला मराठा आरक्षणाचा मुद्दा सोडवून घेतला पाहिजे
    हे फडणवीस सरकार आरक्षण कधीच देणार नाही

  • @GoverdhanNagargoje
    @GoverdhanNagargoje 3 месяца назад +2

    ना महायुती ना महाविकास आघाडी आता फक्त वंचित आघाडी

  • @bhikajimedhe7643
    @bhikajimedhe7643 2 месяца назад

    बाबासाहेब विलायतेवरुन शिकुण आल्यावर रयतेचे राजे छत्रपती शाहु महाराजांनी मराठ्यांना सांगितले होते.बाबासाहेब हेच तुमचे नेते आहेत.त्यांना साथ दिल्यास मराठ्यांवर कुणीही अन्याय करू शकणार नाही.

  • @rajendragarad4290
    @rajendragarad4290 Месяц назад

    छान मगर सर तुमचा अभिनंदन खूप शक्ती विश्लेषण केला त्याबद्दल

  • @user-pl3qf7jm7e
    @user-pl3qf7jm7e 3 месяца назад +60

    तिसरी आघाडी करा जाहीर पाठिंबा

    • @user-gf5wn2wv8n
      @user-gf5wn2wv8n 2 месяца назад

      तिसरी आघाडीवाले कशावरून प्रामाणिकपणे काम करतील. तेही आधीच्या मराठा नेत्यां सारखे भ्रष्ट होणार

  • @user-pp1zk3ty6c
    @user-pp1zk3ty6c 2 месяца назад

    Shantaram bibave sangamner dist a nager Maharastra
    आभारी आहोत मगर सर खरच आता आपले उमेदवार विधानसभेत उभे करणे गरजेचे आहे सविस्तर माहिती मिळाली त्याबाबत धन्यवाद,

  • @rameshmandavakar326
    @rameshmandavakar326 2 месяца назад

    आमचा जरांगे साहेबांना पाठींबा आहे परंतु जरांगे पाटलांनी कोणत्याही राजकीय पक्षाच्या ,नेत्याच्या वळचणीला जाऊ नये .अगर जवळ करु नये.
    जय जिजाऊ, जय शिवराय

  • @krishnadalvi4308
    @krishnadalvi4308 2 месяца назад

    नक्कीच समविचारी लोकांनी एकत्र येऊन निवडणूक लडवलि पहिजे जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय जरांगे पाटील

  • @nanamore3306
    @nanamore3306 Месяц назад

    खरोखर भाऊ आपला फार अभ्यास आहे पण आपल्या कडे कोणीच लक्ष देत नाही

  • @KailashKadam-nf4ww
    @KailashKadam-nf4ww 2 месяца назад +1

    सगे गरीब सोयरे क्षीमत हे मुली देत नाहीत सरसकट आरक्षण चा फायदा घेऊ देतील गरीबाणा

  • @dattatraychavan3586
    @dattatraychavan3586 2 месяца назад +2

    ही माहिती जरांगे साहेबांपर्यंत गेली पाहिजे... निवडणूकीत नोटाच दाबा बटण दाबा...

  • @shindeashok2135
    @shindeashok2135 3 месяца назад +47

    विधान सभेत जर आता मनोज दादा नी माघार घेतली तर हा मोदी आणि बिजेपी. मराठा मिटवून टाकणार

    • @pramodg7778
      @pramodg7778 3 месяца назад

      असा प्रकार शरद पवाराने केला पण मराठा आहे तसा आहे

    • @rajhansbrahamne9844
      @rajhansbrahamne9844 2 месяца назад +2

      आता जर BJP, एकनाथ शिंदे पार्टी विरुद्ध पार्टी आली तर ,
      जे मागास वर्गीय आयोग नेमणूक करून अहवाल पास झाला तो सुद्धा चेलेंज होईल
      मग असे होईल की
      तूप गेले,तेल गेले हाती धुपाटन राहील
      ज्यांनी दिलं त्याचे सरकार राहू द्या

    • @jspnjp
      @jspnjp 2 месяца назад +1

      100 %कटुसत्य नमूद केले आपण...

    • @handle8745
      @handle8745 2 месяца назад

      ​@@rajhansbrahamne9844 currect.

    • @vaibhavthorat5931
      @vaibhavthorat5931 2 месяца назад

      आरक्षणाशी संबंधित घटक: 1) राष्ट्रपतीने नेमलेला आयोग 2) लोकसभा व राज्यसभा 3) सर्वोच्च न्यायालय । बाकी कोणी काहीच करू शकत नाही। मग आता सांगा हे जे चालले आहे त्यात काही तथ्य आहे का?

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 2 месяца назад

    ज्यांनी आजपर्यंत स्वतःची घर भरली त्यांच्यासमोर आंदोलन करून काय फायदा तेंव्हा बाळासाहेब आंबेडकर यांना सपोर्ट करून वंचित बहुजन आघाडी चे सरकार आणण्यासाठी प्रयत्न करा

  • @dnyanobamagar1228
    @dnyanobamagar1228 20 дней назад

    Magar sir खूप छान mahiti dili धन्यवाद sir

  • @sureshgadage2055
    @sureshgadage2055 18 дней назад

    मविआ निवडून आणली तर त्यांचे कडे आरक्षन मागा. ते पण आरक्षन देऊ शकत नाही. कारण हे फक्त केंद्र सरकार च देऊ शकते. ते पण कायदा बनवून लोकसभा,राज्यसभा,पास होऊन व राष्ट्रपती यांचे सहीने होऊ शकतो.
    आता आपण बीजेपी खासदार पाडले मग ते कसे देतील.

  • @Justice_for_general
    @Justice_for_general Месяц назад +1

    50% आरक्षण मर्यादा हटविली तर जनरल संवर्गाला अल्पसंख्यांक दर्जा देऊन सर्व सोयी सुविधा द्याव्या लागतील

  • @trambakeshwargude2206
    @trambakeshwargude2206 3 месяца назад +13

    आंदोलन कर्त्या जरंगे यांच्या कृती समिती
    ने उच्च व सर्वोच्च न्यायालयात तज्ज्ञ वकील देऊन आपली भक्कम बाजू मांडावी.
    सगळं सरकार करील यावर अवलंबून राहिल्यास आपल्या अश्या बाहेर काहीतरी भूमिका मांडणे चुकीचे होईल.

  • @Kattarmaratha250
    @Kattarmaratha250 3 месяца назад

    प्रत्येक राज्यात क्षत्रिय राहतात जसे महाराष्ट्रात मराठे तसेंच इतर राज्यात राजपूत,ठाकूर या सर्वानी एकत्र येऊन आपला पक्ष काढून एक व्हावे आणी आपली उन्नती करावी अन्यथा हे सरकार आपल्याला क्षत्रियांना भिक मागायची वेल आणेल....

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 23 дня назад

    जरांगेनी 3री आघाडी सर्व समाज समावेशक उमेदवार विधानसभेला उभे करावेत.

  • @shivajikejbhat6238
    @shivajikejbhat6238 Месяц назад

    योग्य विश्लेषण, सर्वांनी मिळून यावर विचार करावा.

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 2 месяца назад

    नुसते प्रामाणिक नेता महत्वाचं लागतो असे नाही तर तो सर्व कायद्याचा अभ्यास असणारा हवा प्रत्येक घटकाशी प्रामाणिक हवा तरच ते शक्य आहे

  • @bhimraobache6484
    @bhimraobache6484 Месяц назад

    पुन्हा अन्याय करण्यासाठी तुमच्या हाती
    सूत्र घ्या .तेव्हा घ्यायची तुमची मानसिकता नोहती .१५येकर शेत विकून आज भूमिहीन असलेले मराठा
    विदर्भात खूप आहेत सर आज त्याची
    गरज पडली .☝️जय भीम जय संविधान

  • @shivajimayekar6316
    @shivajimayekar6316 2 месяца назад

    जरांगे पाटील यांनी विधान सभेला
    कोणत्याही पक्षातील बंडखोर, नाराज, सत्ता पिपासू, लोकांना उमेदवारी देण्यात नये हया पक्षातून तया पक्षातून एकही उमेदवार उभा करु नका तरच तुमचा विजय होईल
    असे मला तरी वाटते

  • @ashokchaphekar9796
    @ashokchaphekar9796 5 дней назад

    कुठलही सरकार आल तरी हे होण अवघडच आहे.

  • @MarotravGhadge
    @MarotravGhadge Месяц назад

    Aagde Barobar Aaha magar sar Mahite Badal Aapla Dhanywad magar sar