Pudhari News | मनोज जरांगेंची मागणी पूर्ण होणार का?, पाहा काय म्हणाले कायदेतज्ज्ञ |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 фев 2024
  • #pudharinews #marathinews #manojjarange #manojjarangepatil
    पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
    📱 Website : pudhari.news/
    👍 फेसबुक : / pudharionline
    📸इन्स्टाग्राम : / pudharinews
    🐦 ट्वीटर : / pudharionline
    📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
    माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...
    #pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper

Комментарии • 289

  • @user-ei5xh1id2w
    @user-ei5xh1id2w 5 месяцев назад +50

    खुप सुंदर मार्गदर्शन केलात वकील साहेब .🎉🎉🎉

    • @bhalchandrasawase933
      @bhalchandrasawase933 Месяц назад

      खूप सुंदर सर मार्गदशन सर

  • @nilesh.j935
    @nilesh.j935 5 месяцев назад +84

    10% टिकणार नाही हेच सत्य

    • @sandipware3701
      @sandipware3701 23 дня назад +6

      मग त्या आरक्षणाच्या आधारे नोकरीला लागलेले पण घरी जाणार का

    • @pravinpatil8447
      @pravinpatil8447 14 дней назад

      ​@@sandipware3701yes

    • @ram-dl1wo
      @ram-dl1wo 12 дней назад +1

      10% टिकणार आहे 🚩🚩🚩

  • @dattajiraohariramdesai.
    @dattajiraohariramdesai. 5 месяцев назад +19

    very good very naic speech sar वास्तव परिस्थिती खुपच चांगले मार्गदर्शन केले . धन्यवाद सर

  • @sulochanashinde4262
    @sulochanashinde4262 5 месяцев назад +19

    वकील साहेब 100% बरोबर बोलले

  • @machindragodase376
    @machindragodase376 5 месяцев назад +15

    एकच नंबर वकील साहेब थँक्यू❤❤❤❤❤❤

  • @nitinpanaskar5144
    @nitinpanaskar5144 5 месяцев назад +57

    Obc कुटल्या आयोगा कडुन दिलय किति जज चि ब्रेच भसल्याालि कशाच्या आधारावर दिल्याल

  • @dhananjaypawar4238
    @dhananjaypawar4238 4 месяца назад +6

    वकील साहेब अभिनंदन चांगलं मार्गदर्शन केलं

  • @maheshsuryawashi2223
    @maheshsuryawashi2223 5 месяцев назад +26

    ईडब्ल्यूएस मधून एवढ्या मोठ्या प्रमाणात मराठे बाहेर निघाले तर क्या आरक्षण फक्त कमी घटकांमध्ये जास्त होणार नाही का

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 5 месяцев назад

      मूर्ख जरागेला तेवढी अक्कल कुठे आहे

    • @shripatiabdar4406
      @shripatiabdar4406 5 месяцев назад +2

      होय बरोबर आहे

    • @shripatiabdar4406
      @shripatiabdar4406 5 месяцев назад +3

      आता दिले हे आरक्षण फक्त राज्यांपुरते आहे त्यामुळे EWS हेच आपल्याला पाहीजे

  • @erbajiraobhaide9179
    @erbajiraobhaide9179 5 месяцев назад +8

    खर आहे वकील साहेब मनुन मराठा समाज मागत आहे.

  • @bhaskarlate4733
    @bhaskarlate4733 5 месяцев назад +4

    माहिती दिली सर आपण ही बरोबर आहे धन्यवाद सर

  • @bskadamsir7558
    @bskadamsir7558 5 месяцев назад +25

    हे खरे आहे. पण 10% आरक्षण टिकेल असे वाटत नाही.

  • @rajajendraghorpade8580
    @rajajendraghorpade8580 19 дней назад +1

    खुप सुंदर माहिती दिली, कायदे तज्ञ व पुढारी वाहिनीचे रिपोर्टर दोघानाही कोटी कोटी धन्यवाद

  • @patilvijay36
    @patilvijay36 5 месяцев назад +10

    Very clear view by Adv shri shinde sir thanks

  • @rameshlaghane3089
    @rameshlaghane3089 5 месяцев назад +37

    जय जरागें पाटील जय शिवराय

  • @raviwaghmare9636
    @raviwaghmare9636 5 месяцев назад +22

    वकील साहेब स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी मध्ये गावात एक दोन घरे असणारे obc च्या 4,2, जाती कस्या निवडूण येतील ते मराठा समाजा पेक्षा अल्प आहेत ते कसे बघावे

    • @kiranjadhav5872
      @kiranjadhav5872 5 месяцев назад +3

      छगन भुजबळ बोलतात ओबीसी ६० % आहेत मग तुम्ही हे कसं काय बोलू शकता ? ६० % टक्के समाज मोठ्या का मराठा समाज मोठा ?

    • @hdkole7771
      @hdkole7771 5 месяцев назад

      ​@@kiranjadhav5872obc त 350 जाती आहेत

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 5 месяцев назад +2

    उत्तम मुलाखत घेतली.. प्रेक्षकांच्या मनातले सगळे प्रश्न वार्ताहराने विचारले 👍👍

  • @Ankush_kale_96k
    @Ankush_kale_96k 5 месяцев назад +5

    राज्यात आणि केंद्रात असं आरक्षण पाहिजे आम्हाला

  • @bhaskarpatil4830
    @bhaskarpatil4830 13 дней назад +2

    आता मराठ्यांनी त्यांचे म्हणणं ऐकून घेणारे खासदार निवडून दिले आहेत त्यांना सांगावं व केद्राकडून आरक्षण मंजूर करुन घ्यावे.

  • @MukeshLonde-bf5ro
    @MukeshLonde-bf5ro 5 месяцев назад +5

    ॲड श्री शिंदे साहेब यांचे अतिशय स्पष्ट मत.धन्यवाद

  • @Ankush_kale_96k
    @Ankush_kale_96k 5 месяцев назад +19

    नोंदी सापडण्याची प्रक्रिया सुरू करा

  • @shashi2365
    @shashi2365 4 месяца назад +2

    सर.....खुप छान प्रकारे माहिती दिली आहे आपण

  • @arjunkhendke7809
    @arjunkhendke7809 5 месяцев назад +124

    1994 ला शरद पवार चंद्र ओबीसी समाजाला मराठ्यांचा वाटेचा आरक्षण दिले त्या वेळेस कोणता कोणता कायदा तयार केला होता

    • @GajananThorve-hh5un
      @GajananThorve-hh5un Месяц назад +7

      शरद पवार ला विचारु

    • @pushpabarge9987
      @pushpabarge9987 Месяц назад

      शरद पवारांनी मराठ्यांचा आरक्षण ओबीसीला देऊन टाकला 1994

    • @sanapsachin2649
      @sanapsachin2649 23 дня назад +6

      शरद पवार लां जाऊन विचार बुआ तू त्याने काय केलंय ते😅

    • @ram-dl1wo
      @ram-dl1wo 12 дней назад

      माळीणच्या घरी दिलेले आहे😄 बायको चा कायदा 🚩🚩🚩

  • @varshabodkhe6499
    @varshabodkhe6499 5 месяцев назад +2

    खूप अनुभवी आणि अभ्यासू व्यक्तिमत्व सिद्धार्थ जाधव साहेब 🙏

  • @VaibhavShinde-wl2jo
    @VaibhavShinde-wl2jo 17 дней назад +1

    छान माहिती

  • @sudhirmalgundkar7994
    @sudhirmalgundkar7994 5 месяцев назад +2

    खुप चांगल्या प्रकारे विश्लेषण केले आहे.

  • @anilgande7807
    @anilgande7807 5 месяцев назад +2

    खुपच चांगले विशलेषण

  • @shashi2365
    @shashi2365 4 месяца назад +1

    पुढारी न्यूज रिपोर्टर खूप चांगले काम करत आहे अशाच प्रकारे पाठपुरावा करत राहुन आरक्षणाबद्दल माहिती चे अपडेट देत रहावे थँक यु.

  • @kiranbhamare4761
    @kiranbhamare4761 5 месяцев назад +15

    आपली सत्ता आणाआ रक्षणासाठी

    • @akshaybora3411
      @akshaybora3411 5 месяцев назад

      Only mahayuti sarkar 🔥

    • @amolnimse2557
      @amolnimse2557 5 месяцев назад +3

      मराठा sarkar pahije 🚩

    • @amolnimse2557
      @amolnimse2557 5 месяцев назад

      ​@@akshaybora3411tumch tech ahe

    • @hdkole7771
      @hdkole7771 5 месяцев назад

      ​@@amolnimse2557सत्ता पण पाहिजे आरक्षण पण पाहिजे दोन्ही नाही होऊ शकत जो समाज राजकीय 50%पदावर कार्यरत आहे तो मागास होत नाही आसा कायदा आहे भाऊ

    • @vijayvarnekar6565
      @vijayvarnekar6565 4 месяца назад

      70 वर्ष मराठा सरकार च होतं

  • @ankushshinde8270
    @ankushshinde8270 4 месяца назад +2

    छान माहिती दिली सरांनी

  • @dnyneshwerkubde4177
    @dnyneshwerkubde4177 5 месяцев назад +3

    खूप छान विश्लेषण केले आहे

  • @sandhyasathe3081
    @sandhyasathe3081 5 месяцев назад +11

    Siddharth is always clean clear and speaks legally instead of judging

    • @vivekm7971
      @vivekm7971 5 месяцев назад

      Yaaaas its a true fact in the history of

  • @testbox4595
    @testbox4595 5 месяцев назад +4

    अहो simpal सगे सोयरे add करा आणि सदावर्टी आहेच याचिका करायला..😂

  • @nageshthorat8699
    @nageshthorat8699 4 месяца назад +2

    Salute To Father Of Indian Constitution 🙏🏻🔥🔥

  • @dhananjaypawar4238
    @dhananjaypawar4238 4 месяца назад +1

    वकील साहेब योग्य मार्गदर्शन केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन

  • @balasahebshinde2857
    @balasahebshinde2857 5 месяцев назад +1

    व्यवस्थीत समजावून सांगितले बद्दल धन्यवाद सर।

  • @bhausahebdhongade971
    @bhausahebdhongade971 4 месяца назад +1

    खरोखर चांगली माहिती दिली

  • @user-ml7rv8bo6g
    @user-ml7rv8bo6g 5 месяцев назад +3

    राज्यसरकारला ५०%मर्यादा वाढविण्याचे अधिकार आहेत का ?हाच मुळात प्रश्न आहे आणि ते सुप्रीम कोर्ट मान्य करेल?

  • @vikasmore6572
    @vikasmore6572 5 месяцев назад +1

    Thanks sir❤

  • @rohidaslanghe3529
    @rohidaslanghe3529 25 дней назад +2

    अहो हितं उतावीळ पणा सुरू झालायं तो म्हणजे निवडणुकीसाठी मिळाले नाही तरीही चालेल पण आमच्या हातात सत्ता आलीं पाहिजे बाकीचे सगळे झाले का नाही झाले तरी चालेल 😂

  • @nanamare1537
    @nanamare1537 5 месяцев назад +11

    ग्रामीण भागात जाऊन सते परस्थिती जाऊन सर्वक्षेन करा मराठ समाज किती आर्थिक दृष्ीकोनातून किती मगसलेला आहे

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 2 дня назад

      बाई बाटली मध्ये जमिनी विकल्या आता भिक मागा 😀😀😁😁😁😁😁😁😁😁😁

  • @akashingawale3881
    @akashingawale3881 5 месяцев назад +2

    Ekdam savistar mahiti dili 👍👍👍

  • @HarshadJoshi
    @HarshadJoshi 5 месяцев назад +10

    हे फार चांगले वकील आहेत

  • @krishnavideochanal9835
    @krishnavideochanal9835 18 дней назад

    खूप छान माहिती दिली आहे....

  • @vitthalhiray3982
    @vitthalhiray3982 5 месяцев назад +5

    Shiddarth sir correct boltat ahe, ek maratha lak maratha

  • @satishdantkale9384
    @satishdantkale9384 5 месяцев назад +4

    🙌🙌🙌❤❤❤ Please explain Sagesoyare details and whether it will be applicable to all. Castes in. OBC

  • @pratapwalke4182
    @pratapwalke4182 Месяц назад

    खूप छान मार्गदर्शन केले सर

  • @yogeshdudhe9625
    @yogeshdudhe9625 4 месяца назад +1

    OBC मधील सर्व जातींना टक्केवारी नुसार वाटुन द्या.
    राजकीय असो की शैक्षणिक

  • @varshketujogdand2990
    @varshketujogdand2990 5 месяцев назад

    Great

  • @namdevsuse2280
    @namdevsuse2280 24 дня назад +1

    एकाच समाजाला दोन ठिकाणी आरक्षण कसे मिळू शकते वकील साहेब ते सांगा

  • @gudmewadbalajigudmewadbala6910
    @gudmewadbalajigudmewadbala6910 5 месяцев назад +1

    Ok sar

  • @user-89s28svijay
    @user-89s28svijay 5 месяцев назад +1

    Mast

  • @Bhagawan.Nikhate
    @Bhagawan.Nikhate 5 месяцев назад +1

    Namaskar

  • @dnyaneshwarkakade1759
    @dnyaneshwarkakade1759 5 месяцев назад +3

    Thank you so much sir 🎉🎉🎉

  • @arunbhoge764
    @arunbhoge764 5 месяцев назад +4

    न्यायालयाने धनगर समाजाला एसटी कॅटेगरी मधुन देण्यास नकार देउन वारोधी निकाल दिला आहे! मराठा समाज ओबीसी मधुन आरक्षण मागत आहे! मग त्याला सुध्धा धनगर समाजाचा निकाल एक "टेस्ट केस" म्हणून वापरली गेल्यास ओबीसी मधुन आरक्षण मिळु शकेल का?

    • @Atikna21
      @Atikna21 25 дней назад

      Dhangar samajala aadhich NT mdhun arakshan milat ahe, mg ata SC kshala haw.

  • @varshketujogdand2990
    @varshketujogdand2990 5 месяцев назад +1

    Very nice sir

  • @krushnashelke12345
    @krushnashelke12345 4 месяца назад +1

    मस्त शिवाजी काळे सर

  • @ankushlanke4602
    @ankushlanke4602 5 месяцев назад +7

    याला म्हणतात डोकं जरांगे साहेब 🙏🙏

  • @user-uw8oe5ug6w
    @user-uw8oe5ug6w 5 месяцев назад

    ❤ LADENGE JITENGE HUM SAB JARANGE

  • @user-gj8he7vg2q
    @user-gj8he7vg2q 5 месяцев назад +3

    छन

  • @devidasbhosale2768
    @devidasbhosale2768 5 месяцев назад +2

    Its better to do one nation one rule....

  • @arunbhoge764
    @arunbhoge764 5 месяцев назад +1

    सर, देशातील सवौॅच्च न्यायालयाने एकदा मराठा आरक्षण संदभाॅत निकाल दिला असतांना त्या विरोधात पुन्हा आरक्षण मिळण्या साठी आंदोलन करता येते का? आणि हो असल्यास ते कितपत योग्य आहे? मग न्यायालयीन जजमेंट,निकाल देउन त्या निकालाचा तो भंग होत नाही का? कारण भारतीय संविधानाने न्यायालयाला अंतीम आणि सवौॅच्च अधाकार दिले आहेत!

  • @prakashjadhav3115
    @prakashjadhav3115 Месяц назад +1

    जलंगी साहेबाची पूर्ण सरळ आहे

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 5 месяцев назад

    साहेब छान

  • @devidasbhosale2768
    @devidasbhosale2768 5 месяцев назад +17

    Manoj Jarange is a very talented man, even he is not well educated, i salute to him...🙏🏻🚩🚩

    • @Atikna21
      @Atikna21 25 дней назад

      Ach mhanunch Sharad pawar cha mage lagla to, jya Sharad pawar ne Jarange ch aarakshan radd kel. Sharad pawar la marathyanna aarakshan dyaych nawt Ani denar pn nhi kdhi, pn Jarange la support karun te faqt Ani faqt Fadanvis Ani Brahman hyanchi pratima malin kraycha prayatn karat ahe. Hyachi mulgi Supriya jari CM zali tri ti pn arakshan Manya karnar nhi, he sagl ya Jarange samarthak vedya lokanna kalnar nhi

  • @jeevanpokale1424
    @jeevanpokale1424 4 месяца назад

    वकीलसाहेब छान धन्यवाद

  • @ganeshyadav808
    @ganeshyadav808 5 месяцев назад

    👍👍👍👍👍

  • @user-ku8uz1ef5v
    @user-ku8uz1ef5v 5 месяцев назад +1

    13%सूप्रीम कोर्टाने राखीव निर्णयावर काय जजमेंट आले ते सांगा

  • @ushadeshpande277
    @ushadeshpande277 5 месяцев назад +10

    Jarange ने Delhi त जाऊन आंदोलन करावे केंद्रात पण नोकऱ्या पाहिजेत ना मोदी समोर जा

  • @digambarbobade3015
    @digambarbobade3015 5 месяцев назад +26

    सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी
    करावी ,दिलेला शब्द पुर्ण करावा सरकारने

    • @shivnathshinde1395
      @shivnathshinde1395 4 месяца назад +1

      SAGESOYARE CHA KAYDA SARVACH. JATINNA. LAGU KARAVA LAGEL .

    • @TraderNav
      @TraderNav 4 месяца назад +1

      ​@@shivnathshinde1395 आम्हाला काही हरकत नाही, होऊदे सर्वांचा फायदा

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 24 дня назад

      होऊ शकत नाही

  • @sunilnande8686
    @sunilnande8686 5 месяцев назад

    Nice 👍👍👍

  • @rameshchandiwale3034
    @rameshchandiwale3034 Месяц назад

    राज्य मागास वर्गीय आयोगाने मान्यता देऊन ही जात खरच न्याय आहे का याचा विचार केला पाहिजे

  • @rohidaspawar576
    @rohidaspawar576 Месяц назад +8

    आरक्षण रद्द करून गुणवत्तेला प्राधान्य द्या मराठा समाजातील लोकांचा मारेकरी शरद पवार रच आहे.

  • @anandkulkarni5944
    @anandkulkarni5944 5 месяцев назад

    Shinde Saheb Sage Soyire defination kai aahe? Kayda madhe bast ka? Confusing aahe.😮😊😊

  • @user-cv4ke2yy1r
    @user-cv4ke2yy1r 5 месяцев назад +4

    Mandal ayog is fullishness and injustice to common and poor people. Constitution is not Bhagavatgeeta . It has to be changed or amended. Even Dr. Babasaheb Ambedkar was in favour of it.

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 5 месяцев назад

      ☝ भावनेच्या आधारावर आरक्षण देता येत नाही. दादागिरी करून आरक्षण मिळवता येत नाही. आरक्षण ही वाटून खाण्याची गोष्ट नाही.आरक्षण हा गरिबी हटाव चा कार्यक्रम नाही.❌ त्यासाठी इतर अनेक योजना आहेत.
      आरक्षण हे पुढारलेल्या समाजाने( मराठा, ब्राह्मण) शेकडो वर्षे अन्याय, अत्याचार केलेल्या, वर येण्यापासून दाबून ठेवलेल्या मागासवर्गीय समाजाला मुख्य प्रवाहात प्रतिनिधित्व देण्यासाठीची योजना आहे.
      आजही मुख्य प्रवाहात शिक्षण, नोकऱ्या, राजकारण येथे मराठा आणि ब्राह्मणांचे वर्चस्व आहे. म्हणून दर दहा वर्षानंतर आरक्षणाला मुदतवाढ देण्यात येते. त्यामुळे मराठ्यांना ओबीसीमध्ये घुसवणे बेकायदेशीर आहे. जय शिवराय .जय संविधान.🙏

  • @sandeephendre5169
    @sandeephendre5169 19 дней назад +6

    वकील साहेब मराठा समाज खूप आर्थिक दृष्ट्या मगास आहे

    • @PB-ng7yp
      @PB-ng7yp 14 дней назад

      कोणाचं सरकार होते जेव्हा सुप्रीम कोर्टात आरक्षण नाकारले

  • @VijayKKadam
    @VijayKKadam 5 месяцев назад +4

    शरद खान

  • @nagnathgaikwad4562
    @nagnathgaikwad4562 5 месяцев назад +1

    😢आयोगालाच रद्द करा

  • @bansidharbhalekar1798
    @bansidharbhalekar1798 4 месяца назад

    द लोकसभेला ऊभा राहु शकत नाहीत कारण लोकसभेला ऊभा राहनेसाठी पैसा व गुनेगारी जगतात नाव कमवलेले असावे लागते महने.

  • @anilkumarkarande5033
    @anilkumarkarande5033 5 месяцев назад +1

    पण वकील साहेब. सगे सोयरे हा कायदा फक्त कुणबी लाच लागू होईल का इतर सर्व प्रवर्ग ला लागू होईल.
    कारण कायदा सर्वांनाच लागू होतो.
    मूळ सगे सोयरे हा प्रश्न sc st Obc मध्ये जास्त आहे.

  • @deepakvaidya1463
    @deepakvaidya1463 11 дней назад

    कायदेतज्ञ याची मागणी कोण पूर्ण करु शकते राज्य सरकार देवू शकत काय . केंद्र सरकार आरक्षण देवू शकत.हे कायदे तज्ञ का सांगत नाही. आरक्षण बाबत सुप्रीम कोर्ट आदेश कसा देईल .जो पर्यंत केंद्र सरकार लोकसभेत ठराव पास केल्यानंतर सरसकट आरक्षण मिळेल

  • @maheshsuryawashi2223
    @maheshsuryawashi2223 5 месяцев назад +6

    मग त्या 10% पेक्षा ईडब्ल्यूएस बरं नाही का फसवेगिरी नाही का

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 5 месяцев назад +6

      मराठा भावांनो कायदेशीर 10% EWS आरक्षण मिळालेलं आहे. ज्याला आरक्षण म्हणजे काय हे माहिती नाही, असा अडाणी जरांगे हातचं सोडून पळत्याच्या मागे लागलाय. वेळीच शहाणे व्हा. अभ्यासू नेत्याची निवड करा .🙏

    • @bestthings9318
      @bestthings9318 5 месяцев назад

      ​@@pdrt-productdemoreviwesand2216१. मराठा आंदोलकांवर हल्ला. करून जालियनवाला बाग हत्या कांड करण्याचा फडणविसचा डाव योग्य.
      २. कोयत्याने मराठ्यांचे हात पाय तोडण्याची भाषा योग्य.
      ३. फक्त आम्ही मराठे बोललो की कायदा.

    • @vijayvarnekar6565
      @vijayvarnekar6565 4 месяца назад

      सगळीकडेच घ्या थोड थोडं काम भागून जाईल .

    • @madanh9999
      @madanh9999 4 месяца назад +1

      कोर्टात टिकलं तर राज्यात मराठा आरक्षण मिळेल आणि केंद्रात ews, नाही टिकलं तर दोन्हीकडे ews घ्यावं लागेल. पण ओबीसीतून मिळालेलंच आरक्षण खात्रीशीर असेल.

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 4 месяца назад

      @@madanh9999 बलाढ्य लोकसंख्या असल्यामुळे मराठ्यांना जातीवर आधारित आरक्षण मिळू शकत नाही

  • @user-km2he3qb2g
    @user-km2he3qb2g 14 дней назад

    वकील साहेब त्या सदावर्तेला जरा अक्कल शिकवा.

  • @popatgavali
    @popatgavali 4 месяца назад

    नेहमी आरक्षण बाबत चागली माहिती देत आहात धन्यवाद

  • @Vijay-hk9hw
    @Vijay-hk9hw 11 дней назад

    आता असे bjp प्रेणित तज्ञ एक एक बाहेर येतील । व जनतेचा दिशाभूल करतील । आम्हाला माहीत होत । पण सरकारने नुसत मन धरणीसाठी / सत्तेसाठी सांगितल होतं का ते पण सांगा जनतेला समजावून ।

  • @DattaSuryawanshi-tc4ie
    @DattaSuryawanshi-tc4ie 5 месяцев назад

    एस इ बी सी विद्यार्थ्यांना केंद्रामध्ये ईडब्ल्यूएस चा फायदा होतो का

  • @maulipandit4367
    @maulipandit4367 21 день назад

    म्हणजे विधानसभएल जर बीजेपी हरली तर केंद्रसरकार पिन हाणणार असच कि..

  • @shailesh4297
    @shailesh4297 Месяц назад

    मुळात मंडळ आयोग म्हणजे संविधान नव्हे हा आयोग आहे फक्त

  • @Ankush_kale_96k
    @Ankush_kale_96k Месяц назад

    लढेगे जीतेग हाम सब जरांगे पाटील

  • @rkborade
    @rkborade 5 месяцев назад +1

    हैद्राबाद गॅजेट्सच बोलत नाहीत

  • @dnyaneshwarjivnea8645
    @dnyaneshwarjivnea8645 26 дней назад +1

    Jai real obc

  • @user-uu9sx9cm8f
    @user-uu9sx9cm8f 5 месяцев назад

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👍👍

  • @maheshsuryawashi2223
    @maheshsuryawashi2223 5 месяцев назад +1

    डब्ल्यू चा फायदा कोण घेणार मध्ये कोणाचा फायदा जास्त होणार किती डोकं लावून काम करतात आपल्या फायद्यासाठी

  • @jaymaharashtrapravin
    @jaymaharashtrapravin 5 месяцев назад +10

    सदावर्ते बघ याना वकील म्हणतात,घे आदर्श काही तरी यांच्याकडून तू ओरडत रहा हागुसतोर❤

    • @hambirraodeshmukh6073
      @hambirraodeshmukh6073 Месяц назад

      Sadavarte shakuni sarka dokyavar padlela aahe, to fadavis boltil tech tebolnar profit sathi.

  • @anilamale851
    @anilamale851 5 месяцев назад +6

    लोकशाहीत बहुमतला महत्व आहे,पण लोकसंख्येत बहुमतात असणाऱ्या समाजाची मागणीला महत्त्व नाही,मग याला लोकशाही म्हणावी का

    • @vijayvarnekar6565
      @vijayvarnekar6565 4 месяца назад

      याला झुंडशाही म्हणतात

    • @chandrashekharshinde3116
      @chandrashekharshinde3116 4 месяца назад

      भाऊ आपण आपल्या जातीचा उमेदवार निवडून देतो आणि तोच आपला विश्वासात करतो.हे कळत असताना पण आपण त्यांचे पाय सोडत नाही.

  • @shivadige
    @shivadige 4 месяца назад

    सगे सोयरे म्हणजे भावकी होय

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 5 месяцев назад

    सरका२ची इच्छा पाहीजे .समाणता कागदावर आहे . प्रत्यक्षात नाही , हीच लोकशाही .

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 5 месяцев назад +1

    लोकसंख्येचा 50%

  • @bhimraogayakwad1089
    @bhimraogayakwad1089 Месяц назад +1

    धन्यवाद साहेब माहिती दिल्याबद्दल पण बॅकवर्ड कास्ट आणि फॉरवर्ड कास्ट चा काही सांगितलंच नाही

  • @tukarammane6965
    @tukarammane6965 5 месяцев назад +7

    मराठा समाजाला न्याय देताना इतरांवर अन्याय होता कामा नये

  • @BabuMainkar-bq2zm
    @BabuMainkar-bq2zm 4 месяца назад +2

    घटना तरी बदला नाही तर आरक्षण रद्द करा.

    • @samadhangawali5955
      @samadhangawali5955 19 дней назад

      घटणा बदलन म्हणजे बाप बदलन नव्हं