महाराष्ट्राची बातमी LIVE : अजितदादांचं वेशांतर, Supriya Sule आक्रमक... बहीण-भावामध्ये सुरु काय? |AM1

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • महाराष्ट्राची बातमी LIVE : अजितदादांचं वेशांतर, Supriya Sule आक्रमक... बहीण-भावामध्ये सुरु काय? |AM1
    #supriyasulefc #supriyasule #supriyasulevsajitpawar #ajitpawar #ajitdada #ajitdadapawar #ncp #ncpsplits #ncpsharadpawar #maharashtranews #marathinews #lokmat
    Ashvin Mahajan with Ashish Jadhao Live
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

Комментарии • 61

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 Месяц назад +7

    बारामतीत पराभव झाला तर मीशी काढीन असे कोण म्हणाले होते?

  • @narayankadam7656
    @narayankadam7656 Месяц назад +8

    नक्कीच विचार्धरेबाबत व्यभिचार एका व्यक्तीमुळे झाला

  • @bharatgiram2125
    @bharatgiram2125 Месяц назад +3

    राम कृष्ण हरी वाजवा रे तुतारी

  • @ganapatipol4270
    @ganapatipol4270 Месяц назад +5

    मराठी बाणा असेल तर स्वतःचा पक्ष काढावा! आणि वेषांतर तिघांनीही सांगितले आहे हे सत्य! त्याचे परिणाम भोगावेच लागणार!

    • @tatyagavhane2452
      @tatyagavhane2452 Месяц назад

      हे गद्दार काय स्वतःचा पक्ष काढणार, दुसऱ्याने काढलेल्या मुलांना स्वतःचे नाव लावणाऱ्या औलादी आहेत या पक्ष चोर,भडवे लोकांचे बाप चोरतात तिथं पक्ष चोरायच काय घेऊन बसलात,हे या अजितने पक्ष तर चोरलाय,एकाने तर नुसता पक्ष चोरुन गप्प बसला नाही,त्याने तर चार ते पाच जणांचे बाप सुद्धा चोरले आणि स्वतःच्या नावापुढे ते चोरलेले बाप लावले,मग ते बाळासाहेब ठाकरे असतील आनंद दिघे असतील, किंवा मोदी शहा असतील,

  • @DJare-xh6lt
    @DJare-xh6lt Месяц назад +3

    विचारधारा ही परिस्थिती बघून ठरवता येते

  • @satishdhawale1993
    @satishdhawale1993 Месяц назад +4

    आशिष दादा त्यांना विचारलं तरी मग तुम्ही पत्रकारांना अशी मुलाखतच कशी काय दिली खोटं बोला पण रेटून बोला हे तुम्ही पत्रकारांनी विचारलं पाहिजे अशी माझी कळकळीची विनंती जय महाराष्ट्र महाराष्ट्र माझा हाय

    • @DnyaneshwarGanjale
      @DnyaneshwarGanjale Месяц назад

      अजितदादा विरोधी नेता होते तेव्हा पासून ते भाजपला मदत करत असल्याचे जाणवत होते शेवटी ते खर झाले कारण पक्ष फोडून भाजपला पाठिंबा दिला तेव्हा जनतेला पटले नाही म्हणून तुम्ही लोकसभेला पडले आता पण पडणारआसा जनतेचा कौल आहे तुम्ही कीतीही लाडक्या बहिणीसाठी घोषना करता पणत्याचा उपयोग होणं शक्य दीसत नाही

  • @vishaltharewal9609
    @vishaltharewal9609 Месяц назад +17

    स्वतःच स्वतःच्या वेशांतराच्या कथा रंगवून सांगत स्वतः कबुलीजबाब द्यायचा आणि जेंव्हा ते प्रकरण अंगलट येण्याची शक्यता लक्षात आल्यानंतर मात्र विरोधकांच्या नावे कांगावा करून बोंब मारायची.

  • @vinayakkasar5610
    @vinayakkasar5610 Месяц назад +3

    आशिष सर,
    लोकसभेला काॅंग्रेसचे मतं काही ठिकाणी शिवसेना ऊबाठा ला ट्रान्स्फर नाही झाले की होऊ नाही दिले ??

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 Месяц назад +2

    महाराष्ट्रात गरीब व श्रीमंत दोन वर्ग निर्माण झाले.शोषक व शोषीत .एक दिवस गरीबाची सत्ता राज्यात येणार

  • @vijaydhas6016
    @vijaydhas6016 Месяц назад +2

    72 हजार कोटी रुपयां चा घोटाळा कोणी केला त्याचा पण चौकशी होऊन द्या .. धरणा कागदावर बांधली कीकोण मुतला त्याचा पण चौकशी होऊन द्या

  • @appalokhande6531
    @appalokhande6531 Месяц назад +2

    दादा तुम्ही सारखं खोटं बोलता खासदारकीच्या वेळी सुतक म्हणला होता तुम्ही राजकारणातून बाहेर पडेल

  • @suhasshivalkar9553
    @suhasshivalkar9553 Месяц назад +1

    अनौपचारिक गप्पा रेकॉर्ड केल्या असतील तर ऑडिओ क्लिप बाहेर यायला हरकत नाही

  • @kamlanaik7442
    @kamlanaik7442 Месяц назад

    अहो दादा ,विश्वास ठेवील कोण !! जनता पेटून उठली आहे , ही विधानसभेसाठी सारवासारवी करू नये ही नम्र विनंती !! महाराष्ट्राने खूप सहन केलय,या पुढे नाही! बस झाल आता !!😮

  • @subhashchandrapawar9519
    @subhashchandrapawar9519 Месяц назад +3

    विचारधारा सोडायला भाग पाडलं जातं आहे ते ED CBI Enquiry ST IST IT पोलीस अधिकारी कोर्ट न्यायाधीश निवडणूक आयोग टीव्ही चॅनल्स न्यूज पेपर्स सरकारी संस्था साम दाम दंड भेद वापरून अघोषित आणिबाणी लागू केली होती आणि आताही अल्पमतांत येवून ही मोदी शाह भाजप आरएसएस नेत्यांची अपप्रवृत्ती गेलेली नाही 😮😢😅😂

  • @sunilkuware5744
    @sunilkuware5744 Месяц назад +9

    अजित पवार म्हणतात चौकशी करा।कारण चौकशी केली तरी काही निष्पन्न होणार नाही.अमित शहा हे केंद्रीय गृहमंत्री आहेत.😢

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 Месяц назад

      म्हणूनच तर तो छातीठोकपणे चौकशीची मागणी करीत आहे.

  • @appalokhande6531
    @appalokhande6531 Месяц назад +1

    हे नाटके दादांचं फसवायचं नाटक आहे अजित दादांचं

  • @dhananjayavati6617
    @dhananjayavati6617 Месяц назад +1

    दादा.अंथु्र्णेचा.बहुरूपीच.आहे.दादाचा.पत्ता.बदलुन.अंथुर्णेचा.करावा

  • @rameshjadhav5377
    @rameshjadhav5377 Месяц назад +1

    नागोबा ने गद्दारी केली तेंव्हा जणांची नाही मनाची लाज का वाटली नाही ?

  • @devidasrathod517
    @devidasrathod517 Месяц назад

    सुप्रियाताई सुळे योग्य तेच सांगत आहे वेषांतर करणाऱ्या सर्व नेत्याना जनता विधानसभेत घरी बसवेल

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 Месяц назад

    दादा बद्दल आधी आदर होता.त्यांची इतर गुण विशेष जमा धरुन..आता नाही

  • @laxmankhopade8717
    @laxmankhopade8717 Месяц назад

    आरे जंत/जयंत पाटील हे रात्री अपरात्री वेषांतर करून मोटरसायकल घेउन पक्षीय विरोधकांना स्वतःच्याच मतदार संघात भेटत असतात त्यांना विचारा किंवा त्यांच्या विश्वासू सहकार्यांना विचारा

  • @ravindrahande3162
    @ravindrahande3162 Месяц назад

    अजित पवार स्वत:च म्हणाले होते. मग ते दुसऱ्याना का बोलतात.त्यानी स्वत: कबूल केले आहे म्हणजे त्यानी आता राजकारणातून संन्यास घ्यावा.

  • @appalokhande6531
    @appalokhande6531 Месяц назад +1

    तुम्ही असेच म्हणला होता अजित दादा बारामती सिटी म्हणून खोटं बोलता

  • @sachingawade6375
    @sachingawade6375 Месяц назад +3

    are bhava suraksha ashi aahe ka nav badalun kata yet

    • @anandawale2465
      @anandawale2465 Месяц назад

      ही विधानसभा .निवडणूक फ र चुरशीची होणार आहे

  • @kiranphuke5873
    @kiranphuke5873 Месяц назад +1

    महाराष्ट्रात अनेक मुद्दे महत्त्वाचे आहेत, बेरोजगारी, महागाई कायदा सुव्यवस्था, शिक्षण, आरोग्य, रस्ते, पाण्याचा प्रश्न........ त्या मुद्द्याला हात न घालता गाडव बाजार राजकारणावर व्हिडियो का बनवता...........
    जनतेचे प्रश्न मांडा........ बस झाला हा मूर्खपणा

  • @bhagwansontakke4941
    @bhagwansontakke4941 Месяц назад

    सत्ता गेली की सगळं बाहेर येईल.......

  • @anandawale2465
    @anandawale2465 Месяц назад

    दादआ तलावात .पाणी आट ले. .त्यावेळी.काय. बोलले

  • @narayankadam7656
    @narayankadam7656 Месяц назад +1

    Ajit Pawar खोटं बोलत आहेत

  • @subodhtaywade5025
    @subodhtaywade5025 Месяц назад +1

    Dada tumhi tar manhale hote ki loksabhela vote dile nahi tar tumhi rajkarn sodun business karnar hote

  • @sanjaykasabe4336
    @sanjaykasabe4336 Месяц назад +3

    करा चौकशी करण्यास काय हरकत आहे.

  • @user-cl1dy2cg2z
    @user-cl1dy2cg2z Месяц назад

    Ajid pawar kakala dhoka deto to vesh kashvarun nahi badalnar?

  • @ganpatpatil6622
    @ganpatpatil6622 Месяц назад

    Tumhi bolala mi daha vela veshantar karun shahana bhetalo

  • @vilasmisal2721
    @vilasmisal2721 Месяц назад

    आशिष काय बोललात

  • @umeshkarajgar4270
    @umeshkarajgar4270 Месяц назад

    aasa kitivela manatat rajkaran soden
    pan chitakun basalet
    lokana mahit aahe yancha natak
    aata bas kara aasala bolayacha

  • @DJare-xh6lt
    @DJare-xh6lt Месяц назад

    अजित दादा म्हणजे विकासाचा वादा

  • @sanjaythorat5134
    @sanjaythorat5134 Месяц назад

    गुलाबी रंगाचा जॅकेट 😂गुलाबराव😅

  • @shivsena1296
    @shivsena1296 Месяц назад

    जाधव बंड बोलताय ना मग गद्दारी पण बोला...

  • @subhashchandrapawar9519
    @subhashchandrapawar9519 Месяц назад +1

    विचारधारा सोडायला भाग पाडलं जातं आहे ते ED CBI Enquiry ST IST IT पोलीस अधिकारी कोर्ट न्यायाधीश निवडणूक आयोग टीव्ही चॅनल्स न्यूज पेपर्स सरकारी संस्था साम दाम दंड भेद वापरून अघोषित आणिबाणी लागू केली होती आणि आताही अल्पमतांत येवून ही मोदी शाह भाजप आरएसएस नेत्यांची अपप्रवृत्ती गेलेली नाही 😮😢😅😂

    • @vishwayatri1994
      @vishwayatri1994 Месяц назад

      Adya gaddar samrat vasantrao naik pasun jhangir vaparat hote , vajpayee che sarkar 1 matani phodaphod karun padla te pan sagle modi shah ni kela ka??
      Ka kaka ni kelele 100 gunhe maaf aahet?