Это видео недоступно.
Сожалеем об этом.

Lakshvedhi | परवानगी शिवाय उपोषण का ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 июн 2024
  • #JaiMaharashtraNews #JayMaharashtraNews #MarathiNews #MarathiLiveNews #मराठीन्यूज #मराठीलाइवन्यूज #महाराष्ट्रबातम्या #जयमहाराष्ट्रन्यूज #जयमहाराष्ट्रबातम्या #MaharashtraNews #LiveNews #BreakingNews #LatestNews #NewsUpdate #RegionalNews #महाराष्ट्रसमाचार #जयमहाराष्ट्रसमाचार #LocalNews #मराठीबातम्या #मराठीलाइवसमाचार #महाराष्ट्रलाइवन्यूज #NewsChannel #महाराष्ट्रसमाचार #मराठीन्यूजचॅनल #जयमहाराष्ट्रसमाचार #MarathiChannel #LiveBroadcast #मराठीलाइवचॅनल #मराठीलाइवन्यूजचॅनल #NewsInMarathi #Maharashtra #LoksabhaMaharashtra #topnewsmaharashtra #jaimaharashtranews #jaimaharashtranewslive #marathinews #latestnewsmaharashtra #marathihindi24 #marathareservationprotest #marathareservation #manojjarange #bjp_maharashtra
    Jai Maharashtra News | Jai Maharashtra News Live | Marathi News Live। Maharashtra Politics Live Update । India Politics Live Update । Narendra Modi । Eknath Shinde । Devendra Fadnavis । Ajit Pawar । Ram Mandir । Ayodhya । Sharad Pawar । Supriya Sule । Uddhav Thackeray । Sanjay Raut । Raj Thackeray । Aaditya Thackeray । BJP । Shivsena । NCP । Congress । Mumbai । Thane । Navi Mumbai । Pune । Nashik । Chhatrapati Sambhaji Nagar । Nagpur । Political News Update । Manoj Jarange Patil । Maratha Reservation । Maratha Quota । OBC । Maratha ।
    महाराष्ट्र राजकारण | महाराष्ट्र पॉलिटिकल | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे । सीएम एकनाथ शिंदे | शिवसेना शिंदे गट | उद्धव ठाकरे | देवेंद्र फडणवीस | शरद पवार | सोनिया गांधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी | पॉलिटिकल अपडेट | व्हायरल व्हिडीओ | मराठी न्यूज लाईव्ह | लेटेस्ट अपडेट्स | फास्ट न्यूज | डेली न्यूज अपडेट | ब्रेकिंग न्यूज | पॉलिटिकल ड्रामा | सुषमा अंधारे | ग्रामपंचायत निवडणूक | महाराष्ट्र मराठी बातम्या । महाराष्ट्र मराठी न्यूज ।
    Maharashtra Rajkaran | Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shivsena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Marathi News
    ----------
    Follow Us On :
    Instgaram : / jaimaharashtralive
    Twitter : / jaimaharashtran
    Facebook : / jaimaharashtranews
    Website : www.jaimaharas...
    What'sapp Channel : www.whatsapp.c...
    Lakshvedhi : • Lakshvedhi | #लक्षवेधी
    Latest Video :
    JM Vishesh : • JM VISHESH
    Ground Zero : • Ground Zero
    Latest Live Breaking News : • LIVE
    New Digital Live Stream :
    ----------------
    Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.

Комментарии • 537

  • @eknathshelat7582
    @eknathshelat7582 2 месяца назад +18

    मी पण कट्टर मराठा आहे पण जरंगे करतायत ते अती होतंय

  • @user-yh3vd6if6j
    @user-yh3vd6if6j 2 месяца назад +4

    पंकजाताई जिंदाबाद

  • @babansonawane1721
    @babansonawane1721 2 месяца назад +17

    हे सर्व नाटक करायला सांगणारा शरद पवार

  • @shamsundarmandve5001
    @shamsundarmandve5001 2 месяца назад +103

    मुळात हे चॅनलच मराठा विरोधी वाटतय

    • @mahadeoavhad8836
      @mahadeoavhad8836 2 месяца назад +8

      मना सारखे नसले की विरोधी.

    • @rajupnjkr
      @rajupnjkr 2 месяца назад +5

      mulat he andolanch hindut fut padnyasathi chalu kelay aarakshan ghalwya karamati kakachya isharyawar

    • @AjayKamble-xq9yt
      @AjayKamble-xq9yt 2 месяца назад +2

      Tujhe lav

    • @user-wq9xp9jm3d
      @user-wq9xp9jm3d 2 месяца назад +1

      वाटतंय नाही आहेच

    • @dnyaneshwarmahajan5813
      @dnyaneshwarmahajan5813 2 месяца назад

      ​@@user-wq9xp9jm3dtu kashala baghato

  • @VithalAghav-kj1pf
    @VithalAghav-kj1pf 2 месяца назад +7

    जरांगे चा बोलीचा धनी शरद पवार

  • @hanuannapharatepatil7096
    @hanuannapharatepatil7096 2 месяца назад +37

    जातीजातीत विष निर्माण होईल अस वर्तन करु नये मराठ्यांना आरक्षण मिळाव पण समाज व्यवस्था बिघडु नये याची काळजी सर्वांनी घ्यावी ही विनंती नाहीतर अराजकता माजेल

  • @kamlakarkadam5458
    @kamlakarkadam5458 2 месяца назад +4

    शरद पवार शांत बसून देणार नाही

  • @user-yv1gn9rj1o
    @user-yv1gn9rj1o 2 месяца назад +60

    परवानगी नसताना आहे ते सरकार पाडून विचित्र सरकार बनू शकते.
    उपोषणाला रितसर परवानगी मागून सुध्दा सरकार परवानगी का देत नाही?

  • @krushnanaringe6389
    @krushnanaringe6389 2 месяца назад +7

    हे आंदोलन समाजात फुट पाडुन, विशिष्ट राजकीय नेत्याला पाठबळ देण्यासाठी आहे.

  • @rajthakur9627
    @rajthakur9627 2 месяца назад +44

    परवानगी ची गरज नाही स्थगित असलेले आंदोलन पून्हा सूरू होतोय पहिलीच परवानगी आहे

  • @sudhakarkadam2949
    @sudhakarkadam2949 2 месяца назад +36

    एक मराठा लाख मराठा

  • @tukaramshinde8581
    @tukaramshinde8581 2 месяца назад +4

    आरक्षण हा मुद्दा च नाही शरद पवार म्हणती तस करायच

  • @TatyaramYewle-jr9db
    @TatyaramYewle-jr9db 2 месяца назад +11

    महाराष्ट्रात सर्व समाजांच्या लोकांना मराठी संपूर्ण भारतात छत्रपती शिवाजी महाराज

  • @lalchandpardeshi4165
    @lalchandpardeshi4165 2 месяца назад +8

    उपोषणाच्या नावाखाली राजकारणाचाअड्डा बनवायचा आहे लोकसभेत जे केले तेच विधान सभेला करायचे आहे
    समाज समाज करून समाजाला। दिशाभूल करून त्यांच्या एक गठ्ठा मताचा सौदाकरणार

  • @laxmangarje4579
    @laxmangarje4579 2 месяца назад +5

    शरद पवार यांनी का आतापर्यंत आरक्षण नाही दिलं हे मराठा समाजाने विचारावे

  • @sunilshinde65
    @sunilshinde65 2 месяца назад +7

    गावठी मिथुन ची नाटके पुन्हा सुरू.

  • @user-mn4xu1jm8g
    @user-mn4xu1jm8g 2 месяца назад +30

    विधानसभा निवडणूक होई पर्यंत हा बारामती चा हस्तक असेच करणार आणि नंतर सरकार बदलून शांत बसणार

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 2 месяца назад +41

    जरांगे पाटील झिंदाबाद🎉

  • @dattatrayakapse7078
    @dattatrayakapse7078 2 месяца назад +4

    आरे कारे करणाऱ्या काळकुटेला तेथून हकला.

  • @rahulchavan5559
    @rahulchavan5559 2 месяца назад +11

    हे आंदोलन लोकशाही मार्गे नाही,तुतारी मार्गे दिसतंय.😂

  • @shivajiwarpe7812
    @shivajiwarpe7812 2 месяца назад +52

    हा च्यायनल पक्का भाजपला दिसतोय

  • @user-pq8xp2jh7w
    @user-pq8xp2jh7w 2 месяца назад +27

    आपण आपल्या चेनलच नाव बदला महाराष्ट्र बदनाम होतोय

    • @sachinsalgar6750
      @sachinsalgar6750 25 дней назад

      खर बोलल कि मिर्ची लागते

  • @prashantdeshmukh370
    @prashantdeshmukh370 2 месяца назад +13

    मी पण मराठा आहे. माझा एक प्रश्न आहे शरद पवार सत्तेत असताना जरांगेनी का मराठा आरक्षण साठी जोर लावला नाही
    मोठ्या कालावधी नंतर एक मराठा मुख्यमंत्री भेटला आहे तो पण काम करणारा
    माझ्या मुलींची म्हणजे सर्व मराठा समाजातील मुलींची उच्च शिक्षणाची फि एकनाथ शिंदे नी माफ केली शिंदे ना हटवून परत घरकोमड्याला मुख्यमंत्री बनवण्याचा डाव आहे हा

    • @vashishthphadake8333
      @vashishthphadake8333 2 месяца назад

      आम्ही सुद्धा मराठाच आहोत खरा एकच मुख्यमत्री होता होते आणि होनार फक्त ऊद्धव ठाकरे साहेब जरागे साहेबाच काहीही चुकीच नाही या सराटी मधील लोकाना काहीतरी गुगली दीलेली दीसतय

    • @sachinmagar67
      @sachinmagar67 2 месяца назад

      Mepan maratha ahe . Jarangevar vishwas thevanare marathe apla nivval timepas karat ahet.

    • @vijaydakave6367
      @vijaydakave6367 2 месяца назад

      ​@@vashishthphadake8333 उद्धव ठाकरेंनी मराठा आरक्षणासाठी काय प्रयत्न केले? उलट मुख्यमंत्री असताना सुप्रीम कोर्टात आरक्षण घालवले.
      चार वेळा मुख्यमंत्री होऊन व १९९४ ला जीआर काढून मराठा समाजाला आरक्षण मिळू नये अशी तरतूद करणार्या शरद पवारांना फायदा होईल अशी भूमिका जराऺगे का घेतायेत हा प्रश्न पडतोय.
      छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेखाली बसून जराऺगे आई वरून शिवीगाळ करतात ते योग्य नाही

  • @munjajigore7236
    @munjajigore7236 2 месяца назад +3

    सरकारने परवानगी देऊ नये

  • @sunilkale1396
    @sunilkale1396 2 месяца назад +4

    जरागे हा सुपारी घेऊन हे सगळे करतोय.

    • @gajananpawse4391
      @gajananpawse4391 2 месяца назад

      तुला कोणी सांगितलं.

  • @shivajidasal1622
    @shivajidasal1622 2 месяца назад +18

    जय महाराष्ट्र लयं बारा बोडयाचे आहेत काथे एकदमच डुक्कर आहे

    • @tanajikumbhar1555
      @tanajikumbhar1555 2 месяца назад +2

      आपण योग्य भाषा वापरून संस्कारक्षम आहोत हे समाजास दाखवून द्या

    • @sanjayekande9273
      @sanjayekande9273 2 месяца назад +2

      जातीचा विदवेश का करता.

  • @sudhabhave4630
    @sudhabhave4630 2 месяца назад +21

    याला उपोषणाचं व्यसन लागलाय.

    • @Xavierfromindia
      @Xavierfromindia 2 месяца назад

      Baman la trass ka pn😂😂

    • @AjayPatil-gf7jz
      @AjayPatil-gf7jz 2 месяца назад +1

      Ek khuti updali ahe😂😂ajun updyachi ahe ka

  • @user-fl9rm5mv3b
    @user-fl9rm5mv3b 2 месяца назад +24

    अरे देवरे कोणत्या 99% लोकांच्या घरामध्ये ओबीसी प्रमाणपत्र मिळाले आहे जरा सर्वे,करून दाखव

    • @datta786
      @datta786 2 месяца назад

      Obc आरक्षण ला आव्हान द्यावे लागेल तरच सर्व लोकांना डोक ठिकान्यावर येईल । obc हा वर्गच संविधानात नाही

    • @rameshukarde577
      @rameshukarde577 2 месяца назад

      हो देवरे नेहमीच मराठा विरोधात बोलत आहेत ?

  • @pramoddhuri8330
    @pramoddhuri8330 2 месяца назад +12

    जरांगे आंदोलनच्या मागे खरी तुतारी आहे..

  • @cintamanjadhav5973
    @cintamanjadhav5973 2 месяца назад +21

    लोक मार्ग शाहिने नाही तुतारी मार्ग आहे

  • @mahadevgaikwad9244
    @mahadevgaikwad9244 2 месяца назад +2

    अशी चर्चा मिडियात अपेक्षित नाही. ठराविक लोक ते हेच आहेत . दर्जाहिन चर्चा आहे. भांडणं लावणे हेच तुमचे ध्येय दिसते !💯

  • @user-ry2mk1rq8t
    @user-ry2mk1rq8t 2 месяца назад +16

    पत्रकार बंधुंना माझी विनम्र विनंती आहे हे आंदोलन नाही उपोषण आहे उपोषणाला आंदोलनाचे नाव देऊन आपण जरांगे पाटलावर आरोप करत आहात, उपोषण आणि आंदोलन याचा अर्थ आपल्याला समजतो का ?,

    • @sanjayekande9273
      @sanjayekande9273 2 месяца назад +1

      उपोषणामागे आंदोलन लपले आहे.

  • @sanjayekande9273
    @sanjayekande9273 2 месяца назад +17

    याच्या मुळाशी बारामतीचा जाणता राजा आहे.

    • @sanjeevsawant9286
      @sanjeevsawant9286 2 месяца назад

      janata Raja only Shivaji Maharaj

    • @sanjeevsawant9286
      @sanjeevsawant9286 2 месяца назад

      प्लीज़ कोणालाही उपमा देऊ नका

  • @kavitatarmale3849
    @kavitatarmale3849 2 месяца назад +10

    ओबीसी बेसावध राहिले त्याच फायदा घेतला

    • @panditwagh8993
      @panditwagh8993 2 месяца назад

      भुजबळ साहेबाला आठवण करून द्या

  • @bhagwatshinde8462
    @bhagwatshinde8462 2 месяца назад +2

    अहो आमचे जालना जिल्ह्यामध्ये जेवढी जेवण पिढी आहे ती पूर्ण परेशान आहे व तसेच अंतरवाली सराटी मध्ये पण संपूर्ण गावकऱ्यांचे म्हणणे आता उपोषण नको त्यांनी जालना जिल्हा जिल्हाधिकारी साहेबाकडून नियोजन दिले आहे

  • @Vinyak-dt2jt
    @Vinyak-dt2jt 2 месяца назад +1

    ज.पा.मुळे.महाराटृतजातियवाद

  • @kailaskhairnar5427
    @kailaskhairnar5427 2 месяца назад +23

    मा. जरांगे पाटील यांना कितीही दिवस उपोषण करू द्या
    सरकारने या आंदोलन थांबवण्याचा काहीही प्रयत्न करू नये.
    सरकारने दिले आहे तरी आता काय पाहिजे
    फक्त जातीवाद चालू ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

    • @Xavierfromindia
      @Xavierfromindia 2 месяца назад

      Panki padli ki radayla chalu😂😂😂

    • @shrikaijkar7653
      @shrikaijkar7653 2 месяца назад +7

      ​@@Xavierfromindia जरंग्या मेला की रडणार नाय हसू जोरात😂😂😂

    • @rahulchavan5559
      @rahulchavan5559 2 месяца назад +2

      बरोबर दादा

  • @SahdevRathod-wy1xu
    @SahdevRathod-wy1xu 2 месяца назад +12

    वरुनच. कान मंञ. आहे. खुरची. मीळत. नाही. तर. पुरा. महाराषट. खराब. केला. वदादागीरी. करुन. लोकांना. व. मुखयमंञी. परेषान. करा. ऐवढेच😡😡😡😡😡

  • @mansinghpol7775
    @mansinghpol7775 2 месяца назад +4

    पुन्हा एकदा एक मराठा कोटी मराठा.मनासारखा आरक्षण मिळाले कुठे तुम्ही मराठ्यांवर दबाव टाकू नका जे मागितलेलं होतं तेच आरक्षण मिळालं पाहिजे आणि मागण्यासाठी उपोषण करणं हाच एक पर्याय आहे आणि तो संविधानाने दिलेला आहे

  • @ashokasbe9126
    @ashokasbe9126 2 месяца назад +13

    Anchor नीट बोल. 🐕🐕‍🦺

  • @krishnakale4868
    @krishnakale4868 2 месяца назад +20

    BJP चे चॅनल आहे हे नेहमी विरोध करते

    • @rajupnjkr
      @rajupnjkr 2 месяца назад

      bjpchya Dewendrajinich aarkshan dile aahe . jatiywadi karamati kakane tar tis varshanpurvi ch aarkshan milnyacha margch band karun taklay.

  • @mahadeoavhad8836
    @mahadeoavhad8836 2 месяца назад +2

    उपोषण हा हक्क नाही. तसाही त्याचा लिव्हर खराब झाला आहे. मग उपोषण हा चुकीचा मार्ग.

  • @satyavanupaskar6235
    @satyavanupaskar6235 2 месяца назад +10

    समाज समाजात फुट पाडून महाविकास आघाडीला मदत करण्यासाठी आंदोलन😮😮

  • @vyankatambekar5493
    @vyankatambekar5493 2 месяца назад +5

    मराठा समाजाच्या आरक्षणा साठी आंदोलन जरांगे पाटील करत आहेत पण त्याचा राजकीय लाभ शरद पवार व कोंग्रस करून घेत आहे.

  • @kailaszagade3155
    @kailaszagade3155 2 месяца назад +1

    उपोषण जरूर करावे, पण त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांनी या असे आव्हान करू नये. ज्याला यायचे ते येतील. पोलीसांना विश्रांती ची गरज आहे

  • @shankarjahagirdar688
    @shankarjahagirdar688 2 месяца назад +1

    शरद पवार हेच जरांगे चे पाठिराखे आहेत.

  • @ArunGade123
    @ArunGade123 14 дней назад

    गांधी जी असे शरदपवारा सारख्यांना पाठींबा देण्यासाठी आंदोलन करत नव्हते

  • @munjajigore7236
    @munjajigore7236 2 месяца назад +3

    उपोषणाच्या नावाखालील राजकारण चालू आहे

  • @dipalipatankar3949
    @dipalipatankar3949 2 месяца назад +2

    आता इंडीया पार्टीचे सरकार आले असते तर बरोबर गप्प बसला असता.

  • @shaikhgani6648
    @shaikhgani6648 2 месяца назад +1

    सरकार पाडले होते तर परवानगी घेतली होती का अवैध सरकार सुरु आहे संविधान परवानगी देते का

  • @jayprakashpatil8105
    @jayprakashpatil8105 2 месяца назад +6

    जरांगे पाटील यांनी तूर्तास आंदोलन थांबवावे१महिना फक्त. वरील पत्रकारांची भाषा कशी बदलते ते पाहूया.

  • @DattuPawar-fr9oe
    @DattuPawar-fr9oe Месяц назад

    शरद पवार आणी त्याचे सहभागी पक्ष समाजात भाडणे लावल्या शिवाय स्वस्त बसणार नाहित हे पक्के ठरले आसे वाटते

  • @user-vy6lo6ys2v
    @user-vy6lo6ys2v 2 месяца назад

    सर्व समाजाला आरक्षण द्या...पण गरजवंतांना द्या.. खरंच गरीब आहे अशा का समाजाला आरक्षण द्या

  • @Shubharambh8009
    @Shubharambh8009 2 месяца назад +6

    पॅकेज मिळालंय वाटत

  • @user-wr9mq7gc4n
    @user-wr9mq7gc4n 26 дней назад

    जय ओ बी सी बहुजन पार्टी

  • @user-my9de6mn4z
    @user-my9de6mn4z 2 месяца назад

    नाना या देवरेचे शब्द बरोबर नाहीत याला जशास तसच ऊत्तर पाहिजे

  • @bharatpatil3507
    @bharatpatil3507 2 месяца назад +18

    तुम्ही.. जरांगे.. पाट लाची..शेट... उपटू.शकत..नाही

  • @BapuGutal-tw3un
    @BapuGutal-tw3un 2 месяца назад +3

    देवरे आणि तो गाडीतून बोलणारा माणूस दोघेही चुकीचे बोलत आहेत. पण सुरवात देवरे यांनी केली आहे. मग मिडीयाला दिसत नाही का तिथे त्यांना सक्त ताकीद करायलाच हवी होती भाशा निट वापरा

  • @krishnakale4868
    @krishnakale4868 2 месяца назад +15

    एक मराठा लाख मराठा....... कितीही भुंका काहीच फरक पडत नाही.....

  • @GurupadyyaSwami
    @GurupadyyaSwami 2 месяца назад +1

    सगळीकडे निवडणुकीत जात येतेच

  • @shardalangote4330
    @shardalangote4330 2 месяца назад +1

    या मीडियात दोष आहे जाणीव पूर्वक विरोधातली मानस एकत्र करून चर्चा करून विरोध वाढवताना दिसतोय तुम्ही अशा चर्चा का दाखवता जगुदया सुखाने सर्व समाजाला विनंती आहे मीडिया ला

  • @santoshkadam7554
    @santoshkadam7554 2 месяца назад +1

    यांना खूपच काळजी वाटतेच महाराष्ट्राची मूर्खाचा बाजार

  • @santoshgidhane468
    @santoshgidhane468 2 месяца назад

    जानकी पाटील जरांगे पाटील जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद

  • @GurupadyyaSwami
    @GurupadyyaSwami 2 месяца назад

    देशात लोकशाही की हुकुमशाही

  • @bhagwatshinde8462
    @bhagwatshinde8462 2 месяца назад +1

    शरद पवार

  • @dipalipatankar3949
    @dipalipatankar3949 2 месяца назад

    फडणवीसांना संपवून सुद्धा हा समाधानी नाहि.

  • @mahadevgaikwad9244
    @mahadevgaikwad9244 2 месяца назад

    तुमची चर्चा निष्फळ आहे.

  • @pandurangkhedekar4274
    @pandurangkhedekar4274 24 дня назад +1

    देवरे बरोबर बोलत आहेत.
    जरांगेचं जरा जास्तच होत आहे.

  • @jaywantmasurkar6292
    @jaywantmasurkar6292 Месяц назад

    शरद पवार सोबत असल्यावर आणखी काय अपेक्षा करणार? भाकरी कारपावली आणि पकाश खाल्लास करून घेतला

  • @subhashparve8226
    @subhashparve8226 2 месяца назад +1

    याना आरक्षण नाही पाहिजे फक्त निवडणुकीसाठी हा प्रचार करीत आहे तरी त्यांना आंदोलन करू देऊ नये फालतू माणूस आहे हो शरद पवारचा

  • @vishnuchakke7373
    @vishnuchakke7373 2 месяца назад +1

    मंदिरावर काय बैठक झाली ती पाय आधी

  • @GaneshNavle-amrutag
    @GaneshNavle-amrutag 2 месяца назад +4

    ह्या आत्म्याची शांतता सखे सोयरे चा अध्यादेश अधिसूचना काढूनच होईल

  • @Rajendrakakadepatil922
    @Rajendrakakadepatil922 2 месяца назад +5

    जनताच जरांगे पाटलांच्या बाजूने आहे , तुम्ही दोन चार जातीवादी विरोधी गेल्याने काय होणार नाही

    • @amolpatil3574
      @amolpatil3574 2 месяца назад

      आहो काही जरी झाले तरी जारंगे ची मागणी कायद्यात बसत नाही आणि ती कोणतेच सरकार पूर्ण करू शकत नाही
      याने फक्त जातीत भांडण लागतात
      आणि आयष्यभर तुतारी ने केली
      तेच आता हा करतोय
      याने खूप नुकसान होणार आहे समाजाचे
      पण मग वेळ निगुन गेलेली असेल
      🙏🙏🙏🙏

    • @user-ux9dn5se1k
      @user-ux9dn5se1k 2 месяца назад +2

      😅😅😅

  • @mulchandmore528
    @mulchandmore528 2 месяца назад

    पोलिस परवानगी नसेल तर सरकार ने उशीरा निर्णय घेऊ नका उचला लवकरच

  • @bhayeshwaramungal1721
    @bhayeshwaramungal1721 Месяц назад

    दिलीप पाटील हा मराठा समाजाचे नव वाटाणे

  • @user-my9de6mn4z
    @user-my9de6mn4z 2 месяца назад

    आरक्षण पाहिजे समजत नसेल तर पुन्हा ऐक आरक्षण पाहिजे आम्हाला कुणबि सर्टपिकेट मिळाल नाही

  • @vikasvairat5409
    @vikasvairat5409 2 месяца назад +6

    एक मराठा कोटी मराठा

    • @rajendrashinde3354
      @rajendrashinde3354 2 месяца назад

      बरोबरच आहे.एक मराठा लाख मराठा

    • @rajendrashinde3354
      @rajendrashinde3354 2 месяца назад

      या सगळ्या गोष्टीं तूझ्या बिनडोक बोलणया मुले होतय

  • @user-pq8xp2jh7w
    @user-pq8xp2jh7w 2 месяца назад +11

    प्रसाद का पाप करताय खरे पत्रकार व्हा

  • @sandipsalunke576
    @sandipsalunke576 2 месяца назад

    दिलीप पाटील हजारो वकील शेकडो न्यायाधीश यांच्या सल्ल्यानेच हे आंदोलन चालू आहे

  • @nandkishorjoshi-zm7xv
    @nandkishorjoshi-zm7xv 2 месяца назад

    वृत्तवाहिनीच्या फालतू चर्चा घडवून आणायलाच नाही पाहिजे ज्यांना ऐकायचंच नाही त्यांना चर्चेत काय घेणं देणं नाही.

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 Месяц назад

    आश्चर्य आहे गुणवत्ता कोणालाच नको !

  • @sitaramsolunke7890
    @sitaramsolunke7890 2 месяца назад +2

    एक मराठा लाख मराठा पाटिल म्हणतील तीच पूर्व दिशा आहे मनोज दादा पाटिल एक मराठा लाख मराठा

  • @archanabhaleraodyaneshwar1670
    @archanabhaleraodyaneshwar1670 2 месяца назад +1

    हा फक्त पैसा साठी हे नाटक चालू आहे शरद पवार निलेश लंके आणि पुण्याचा खासदार याने विकत घेतले याला

  • @santoshmatepatil
    @santoshmatepatil 2 месяца назад

    एक मराठा कोटी मराठा 🚩💪

  • @bharatpatil3507
    @bharatpatil3507 2 месяца назад +8

    विधान..सभेला.. बगत..रहा

  • @vinodjaybhaye4636
    @vinodjaybhaye4636 Месяц назад

    ओबीसी समाजाच्या नेत्याला गाव बंदी केली तेंव्हा देवरे कुठ होते मराठा नेत्यांची गाडी का आडवली नाही

  • @vanitakathane
    @vanitakathane 10 дней назад

    ज्यावेळेस कोर्टात आरक्षण रद्द झाले त्यावेळेस उपोषणाला कोणी बसलेलं नाही तेव्हा गप्प का बसले

  • @shriyashjadhav6488
    @shriyashjadhav6488 2 месяца назад

    आम्ही मराठी आहे आम्हाला कुणबी प्रमाणपत्र नाही आणि यात काळ तोंडाने दिले पाहिजे

  • @mangalkaramunge9474
    @mangalkaramunge9474 2 месяца назад

    पोलीस परवानगीशिवाय केलेले उपोषण हे बेकायदेशीर आहे..होऊन जाऊ द्या..

  • @nikhilkoli3660
    @nikhilkoli3660 2 месяца назад +2

    Manoj jrange ha shard pwarcha totaya ahe

  • @cintamanjadhav5973
    @cintamanjadhav5973 2 месяца назад +3

    मुख्यमंत्री याणी त्या चि जागा दाखवून दिली पाहिजे तुतारी वाजवत बसु नये

  • @user-pc7vx7kw5j
    @user-pc7vx7kw5j 2 месяца назад +1

    Devare Agati Barobar Bolatat.

  • @bhagwatshinde8462
    @bhagwatshinde8462 2 месяца назад

    दिलीप पाटील तुमचा विषय अगदी बरोबर आहे

  • @user-cv5ev5cr3z
    @user-cv5ev5cr3z 2 месяца назад

    लाच्यार पत्रकारिता परवानगी मागुन का दिली जात नाही एक मराठा कोटी मराठा

  • @bapuraomule6751
    @bapuraomule6751 Месяц назад

    प्रसाद गाते मराठी समाजाविषयी आपल्या चैनल तर्फे गरळकाच कमी मराठा समाजासाठी आपला चैनल गरळ मुक्तीत आहे

  • @SarthakSakore
    @SarthakSakore 2 месяца назад +6

    जय महाराष्ट्र न्यूज चॅनलची चाटगिरी काय नको भाजपचे

  • @ramvijayjoshi6140
    @ramvijayjoshi6140 2 месяца назад +2

    जरा विचार करा देश तोडु नका.२१व्या शतकात वाटचाल करतो.

    • @Xavierfromindia
      @Xavierfromindia 2 месяца назад +1

      Jaat tayar tumhi kelyat😂😂😂 , ata amhala shikau naye😂😂

  • @user-yp3pb5vx6e
    @user-yp3pb5vx6e 2 месяца назад +4

    मागे कुणी नसेल तर एकटा बसून काय करणार परवानगी द्या ना.

    • @Xavierfromindia
      @Xavierfromindia 2 месяца назад +1

      Ekta basun😂😂😂 , kiti padle check kr jara😂😂😂

  • @shivajigavhane1754
    @shivajigavhane1754 2 месяца назад

    दिलीप पाटील, हे शिवकालीन सूर्याजी पिसाळ आहेत,जरागे पाटील प्रती शिवराय

  • @sulbhapawarpawar3537
    @sulbhapawarpawar3537 Месяц назад

    आठ महिन्यापासून विशारा करत आहे आठ महिन्यापासून विनंती करत आहे कुठली परवानगी पाहिजे तुम्हाला