छत्रपती संभाजी महाराज माहितीपट || The Journey of Chatrapati Sambhaji Maharaj
HTML-код
- Опубликовано: 29 авг 2024
- This is the journey of those places where Chhatrapati Sambhaji Raje Bhosale were taken to,after being captured at Sangameshwar .
This journey goes through Bahadurgad (Dharmaveergad)-Tulapur -Vadhu Budruk.
Follow us at-
Facebook Page- / safarmarathi
Instagram- / safar_marathi
आपल्या या मराठमोळ्या चॅनेल ला जरूर Subscribe करा
Music-
Exotic Battle by Kevin MacLeod is licensed under a Creative Commons Attribution license (creativecommon...)
Source: incompetech.com...
Artist: incompetech.com/
I Am Running with Temporary Success from a Monstrous Vacuum by Chris Zabriskie is licensed under a Creative Commons Attribution license (creativecommon...)
Source: chriszabriskie....
Artist: chriszabriskie....
Desert City by Kevin MacLeod is licensed under a Creative Commons Attribution license (creativecommon...)
Source: incompetech.com...
Artist: incompetech.com/
Carol Of The Bells by Audionautix is licensed under a Creative Commons Attribution license (creativecommon...)
Artist: audionautix.com/
The Mighty Kingdom by Audionautix is licensed under a Creative Commons Attribution license (creativecommon...)
Artist: audionautix.com/
Consort for Brass - Classical Rousing by Kevin MacLeod is licensed under a Creative Commons Attribution license (creativecommon...)
Source: incompetech.com...
Artist: incompetech.com/
God Be With You Till We Meet Again by Chris Zabriskie is licensed under a Creative Commons Attribution license (creativecommon...)
Source: chriszabriskie....
Artist: chriszabriskie....
हा इतिहास खरा असून खॊटा म्हणार्यानी सिद्ध करून दाखवा . मी हा इतिहास सिद्ध करून दाखवतो . वढू ला येऊन भेटा 24/365 आज काल च्या इतिहास वर विश्वास ठेऊन चुकीचा इतिहास पसर्वणारे .
जय भवानी जय शिवाजी
हिंदू धर्म कि जय .......!
sambhaji raje chi samadhi mahar wadya madhe aahe ka?
ok fuck urself
Realy mahar wadyat aahe pn tikde kshi kaay
Swapnil Shivale , tyamule shirkyanche shivale zale tar mag sambhaji maharajanchi samandhi mahar vadyat kashi kay , fakt evadech sang , are kiti jari khota itihas sangital tari kharya itihasa kadhi lapat nahi ni kharya itihasache purave dhyave lagat nahit ,
सगळं ठीक आहे मग समाधी महार वाड्यात कशी आरे ज्या वेळी इतिहास संशोधन झाले तेव्हा ही बाब का नाही अस्तित्वात आली 1925 साली
व्हिडिओची सुरुवात जबरदस्त आहे. शेकडो शत्रूंना भारी पडणाऱ्या महाराष्ट्राच्या या सिंहाला कोटी कोटी प्रणाम. जंगलचा राजा सिंहही सलाम करेल,इतकं महान व्यक्तिमत्वं आहे,संभाजी राजे. अत्यंत दिमाखदार,तेजस्वी,युद्ध कौशल्यात निपुण व अनेक भाषांमध्ये पारंगत असा महान राजा महाराष्ट्राच्या भूमीला लाभला,हे राज्यासाठी भूषणावह आहे. ज्यांच्या नावाने मुघल साम्राज्यही थरथर कापत होतं,असा सिंह दुर्दैवाने स्वकीयांच्या गद्दारीमुळे औरंगजेबाच्या हाती लागला. पण शत्रूच्या क्रूरतेपुढे न झुकता, ताठ मानेनं आणि निधड्या छातीनं स्वराज्यासाठी प्राण सोडणाऱ्या या महान राजाच्या सन्मानासाठी शब्दही अपुरे पडतील,इतका महान आदर्श शंभू राजेंनी महाराष्ट्राच्या भूमीत फुलवला आहे. महाराष्ट्र झुकत नाही याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे संभाजी राजे. जय हिंद जय महाराष्ट्र ,जय भवानी जय जिजाऊ, जय शिवाजी जय संभाजी
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा जय जिजाऊ जय छत्रपती शिवाजी महाराज महाराजांवरील गीत ऐकताना अश्रू अनावर झाले
😔😔😔
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना त्रिवार वंदन 🙏🏼🙏🏼🙏🏼🚩🚩🚩
Koti Koti naman, Chatrapati Sambhaji Maharaj ki jai
दगडाला पिसून कधी मैदा नाही झाला...
आणि
मराठ्यांना झूकवणारा आजून पैदा नाही झाला...
🚩🚩जय शंभूराजे 🚩🚩
+Vikas Sagde वाह विकास भाऊ⛳️⛳️
जबरदस्त 🙏🙏
जय शंभूराजे ⛳️⛳️⛳️
1/1/18 विसरला का ?
@@sapnasarawade6497 kay aahe karal nahi
शब्दच नाही बोलायला
राजे तुमच हे बलिदान आतापर्यंत तर काय पण हे चंद्र-सूर्या च जरी आस्तित्व संपल तरी विसरता येण्याजोग नाही .
शूर आबांचे शूर छावे
राजे आपणांस त्रिवार मानाचा मुजरा...
जय जय श्री शंभूछत्रपती 🚩🚩🚩
🚩Jai cchattrapati Shivaji Maharaj 🚩Jai cchattrapati sambhaji Maharaj 🚩
जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव 🔥🚩🚩🙏🙏💐 शंभूराजांना माझा मानाचा मुजरा जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏💐
V nice
Thanks for sharing this video.
Jay shambhaji maharaaj amar rahe .
Jay shivaji maharaj
Jay shambhaji maharaj
Thanks a lot ☺️🙏🏼
Jay Shivaji Maharaj
Jay Shambhuraje 🚩🚩🚩
Welcome☺
माज्या राजाची आठवण आली की रडूच येते 😓😓😓😓😓
😓
Khare ahe.... 😭😭
सलाम त्या माझ्या भावाला ज्यानी शंभुराजाची समाधी आपल्या वाडयात सजविलीं,
+Pramod Sawant जय शंभूराजे ⛳️⛳️⛳️
महार माणसाच्या जागेत समाधी आहे भाव
Ho
Jai shambhu raje 🚩🙏🙏 nice video
पिसाळलेल डुक्कर औरंगजेब
आणि असल्या डुकराचे नावाने एक गाव आहे या महाराष्ट्रात यासारखी लाजिरवानी गोष्ट नाहि
खूप छान पणे आपण हा इतिहास जणते पुढे आणला त्याबद्दल आपले आभार,छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे खूप मोठे उपकार आहेत आपल्यावर 🚩🚩.
पाहुनी शौर्य तुझपूुढे .. मृत्यूही नतमस्तक झाला! स्वराज्याच्या मातीसाठी..
माझा शंभुराजे अमर झाले....
जय जिजाऊ.. जय शिवराय.. जय शंभुराजे..
+Shiva Bhosle धन्यवाद भाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे ⛳️⛳️⛳️
जय शंभूराजे
महामृत्यूजंय, अजिंक्य योद्धा, महापराक्रमी छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा त्रिवार मुजरा !!!
जय जय श्री शंभूछत्रपती 🙏🏼🙏🏼🙏🏼🚩🚩🚩
मंडळी ,
कृपया जातीवाचक कंमेंट्स करू नका....
राजे सर्वांचे आहेत ,स्वराज्यासाठी सर्वच लोकांनी रक्त सांडल आहे ...
कृपया महापुरुषांना जातीमध्ये विभागु नका ..
जरूर प्रत्येकाने स्वतःच्या जातीचा अभिमान बाळगा ,पण इतर जातींचासुद्धा आदर करा 🙏
जय शंभूराजे ⛳️⛳️⛳️
आणि हो,विनाकारण dislike करू नका हो ...
काही सजेशन्स असतील तर नक्की सांगा ..
आमच्या टीमने सकाळपासून संध्याकाळ पर्यंत काही ना खाता पिता खूप मेहनतीने बनवला आहे हो हा विडिओ .... कारण आम्हाला भुकेची जाणीव सुद्धा नाही झाली
तुम्ही या व्हिडिओला जो प्रतिसाद दिलाय त्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏⛳️⛳️⛳️⛳️⛳️
जय महाराष्ट्र 🙏
Safar Marathi जय संभूराजे
Safar Marathi NEED THIS KIND OF VIDEOS INSTEAD OF BOLLYWOOD.I READ ABOUT SAMBHAJI IN 7th AND WANT TO KNOW MORE. AT 30 age HE HANDLE MUGHALS+PORTUGUESE+ AT SOME TIME
+Pooja deshmukh Thanks a lot Mam,
Plz stay tuned as we are going to share a documentary on one of the most controversial character in our history on 28th April...
In that we are going to show how Bollywood has shown fake history about that person...Keep Watching 🙏
rajala manacha mujra
Dhanyawad..Jay Shambhuraje...Amche itar videos pan nakki bagha ani aplya pratikriya jaroor kalava
🚩जगदंब जगदंब🚩
🚩जय जिजाऊ🚩
🚩जय भवानी जय शिवाजी🚩
🚩जय शंभुराजे🚩
🚩राजे मानाचा मुजरा🚩
Khup.sundr .video....jay shivray ..jay shambhuraje
धन्यवाद ☺️
जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩
Shambhu Raje..... 😢😢😢😢🙏🏻🙏🏻🙏🏻
Khup chan video tayar kela ahe ani khup chan vatle ithhas aikun 🙏🙏🚩🚩🚩
सफर मराठी चॅनेलला धर्मवीर संभाजी महाराज जयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा. छत्रपती संभाजी महाराज कि जय
ruclips.net/video/J4XBz_uQX40/видео.html .
ek number👍👍👍👍
😢get emotional
+Maratha Empire Thanks for your reply..Ho , Sambhaji Maharaj mhatla ki apan emotional hotoch..
Jay Shambhuraje ⛳️⛳️
ओरंगजैब तू इंन्सान कि नही गिधंड कि औंलाद था और तेरे को साथ देने वाले हिंन्दूस्थान के सैतान थे
मेरे संभू महाराज आज भी हमारे दिल मे बसे है मगर तू गिधंड और सैतान हमारे संडास के टँक मे रहते हो.
संभू राजे आपको शतदा प्रणाम
जय शिवराय जय संभू महाराज
🚩🚩🚩🐆🚩🚩🚩
औरंगजेब ने सोचा था कि उसकी फतेह होगी पर २७ साल तक दक्खन मी रेहकेभी अंतमे उसकी कबर दक्खन मे हि बनी परंतु जीत नही मिली... इसीलिये संभाजी महाराज का ये बलिदान बहोतंही महत्वपूर्ण माना जाता है ...
जय शंभूराजे
Barobar bolalat Avi dada
@@SafarMarathi bhava je last la prathna aahe te kuthe milel
खूपच छान एक जुनी आठवण मनात निर्माण झाली आणि मराठी म्हणून काळजाला पोचली
जेथे मृत्यू ही हळहळला!
धन्य तो माझा धाकला धनी!!!!
जय जय श्री शंभू छत्रपती 🚩🚩🚩🙏🏼🙏🏼🙏🏼
🚩🚩Dharmvir chhatrapati sambhaji maharaj ki jay🚩🚩shivputra
अप्रतिम विडिओ ...
संभाजी राजांना तुम्ही न्याय देण्याचा प्रयत्न केल्या बद्दल आपले प्रथम आभार ..
न्याय दिला या अर्थाने म्हणण्याचे कारण संभाजी महाराजविषयी जाणीवपूर्वक पसवरले गेलेले गैरसमज ..पण आज नक्कीच संभाजी राजांविषयीचे गैरसमज दूर झालेत ....
शिवाजी राजे न त्यांचा इतिहास सर्वांना न्यात आहेच परंतु संभाजी राजेंविषयी तुळापूर ,वडगाव बुद्रुक सोडलं तर लोकांना इतर ठिकाणे माहित नाही ....
आपण ती अज्ञात ठिकाणे अन संभाजी राजेंचा त्या संबध्दि इतिहास आमच्या पर्यंत पोहचविलेत तर आम्हा सर्वांना नक्कीच आनंदच होईल...
आपल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा ...
जय शिवराय ..जय जिजाऊ...जय शंभू राजे .
+Prasad Raundal धन्यवाद..अगदी बरोबर बोललात आपण..शिवपुत्र शंभूराजांच्या बलिदानाचा इतिहास व्हिडिओ द्वारे जगासमोर आणायचा हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे.. कारण अजूनही या गोष्टींवर म्हणावी तेवढी चर्चा होत नाही.. म्हणून आम्ही सुरुवातच या व्हिडिओ पासून करायचे ठरवले..
विनंती आहे की आपण आमची शाहू महाराजांच्या समाधी वरील डॉक्युमेंटरी देखील जरूर बघावी 🙏🙏
जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे ⛳️⛳️
Many thanks for such a wonderful video.
जय शंभूराजे...🚩🚩
धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा 🚩
🚩जय शंभुराजे 🚩
दोन लाखापेक्षा जास्त व्हिव मिल्याब्द्द्ल ..अभिनंदन!!!
Majhya rajancha itihas vaya janar nahi bhau
Great Work......जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे....Thanks for great video.......
+Amol Suryawanshi धन्यवाद 🙏
अशाच व्हिडीओज साठी बघत रहा सफर मराठी 👍
जय शिवराय
जय शंभूराजे ⛳️⛳️⛳️
अश्या माझे प्रभू संभाजी राजेना मानाचा मुजरा
राजे काय बोलावं तुमच्या बद्दल शब्द नाहीत
फक्त एकच सांगतो जर मृत्यू झाला माझा मरताना तुमचं नाव तोंडात यावं
हा व्हिडीओ बघून रडू कोसळलं आणि अभिमान वाटला
लाचारीने जगण्या पेक्षा मेलेले बर
ह्या पराक्रमी वीर योद्धला माझा नमस्कार
राजे जगावं तर शिवछत्रपती सारखा
आणि मरावं तर संभुराजे सारख
जय भवानी
जय शिवाजी
जय जिजाऊ
जय संभुराजे
+Sarala Borse या सगळ्या जागांना जेव्हा जेव्हा भेट देतो तेव्हा तेव्हा खूप भावुक होतो 😢
शब्द सुचत नाहीत तेव्हा..
खूप छान वाटलं तुमची प्रतिक्रिया वाचून..
याच भावना पोहोचवायच्या होत्या 🙏
धर्मवीर शभुराजेंना मानाचा मुजरा ⛳️⛳️⛳️
*मी मराठी ,मी मराठी , मी मराठी*
अस अभिमानाने बोलतो आपण महाराष्ट्रीय असल्याचा गर्व बाळगतो आपण .
पण संभाजीराजेंना अग्नी कोणी दिला यावर किती भयंकर वाद करतोय आपण . *एक म्हणतो आमच्या जातीच्या माणसानी दिला तर दुसरा म्हणतो नाही नाही ,आमच्या जातीच्या माणसानी दिला .*
अरे काय ?? कोणी का देईना ..
या वरून वाद का ? झगडा का ?
ज्याला जे मानायचे आहे ते मानू द्या ना ! काय फरक पडतोय *जे सत्य असते ते सत्य असते व ते आपल्या जाग्यावर सुरक्षित असते.* कोणाच्या काहीही मानण्यानी , म्हणण्यानी किंवा खोटा प्रचार करण्यानी *ते बदलत नसते.* दोन्ही पैकी एक जात अंत्यसंस्कारचा वेळी नक्कीच उपस्थित होती किंवा असे ही झाले असेल की दोन्ही ही जातीची माणसे एकञ येऊन अंत्यसंस्कार केले असतील कारण संभाजीराजेंचा मुलगा लहान होता. ते काही का असे ना पण एक *सत्य निश्चित* आहे ते हे कि *अग्नी देणारा*
आपलाच होता ना ,
मराठीच होता ना ,
महाराष्ट्रीयच होता ना
याचा ही आपल्याला *अमाप अभिमान* बाळगता येईल.पण ते सोडले आणि आमच्या जातीचा होता तुमच्या जातीचा नव्हता. किंवा तुमच्या जातीचा नव्हता आणि आमच्याच जातीचा होता. *अरे काय मिञांनो* काय *चाललय*हा काय वादाचा , हाणामारीचा , झगड्याचा ,विषय असला पाहीजे काय ?? *जात* या फालतू शब्दावरून वाद चालू आहे . *महाराजांनी* मनातून , स्वराज्यातून *जात* मुळापासून उखडून टाकली होती.
जय शिवराय
Thank you very much sir for giving us important information very emotional after watching video
Jai Jijau Jai Shivray Jai Shambhuraje
+Omkar Kadam ओंकार भाऊ खूप छान वाटलं तुमची ही भावनिक प्रतिक्रिया वाचून....
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे⛳️⛳️
आम्ही जाऊन आलोय खुप छान आहे.
☺️🙏🏼🙏🏼
Very nice video! Dharmveer chatrapati Sambhaji maharaj ki jay!
+Mahesh Babar Dhanyawad..Plz tumchya parijananna aplya Ya documentary baddal Nakki sanga...Jay Shambhuraje 🚩 🚩 🚩
Nakkich
छत्रपती संभाजी हे रयतेचा राजा असणार एक विश्वातील आदर्श व्यक्तीमत्व कशा प्रकारे राज्य असावे प्रजेवर असलेल प्रेम यांच जिवंत उदाहरण आहे
जय जय श्री शंभूछत्रपती 🙏🏼🙏🏼🙏🏼
I don't have word say anything.
i can only respect and salute u.
thanks u very much .
अविस्मरणीय , खूप छान , हृदय हलवून टाकले
धन्यवाद विवेक भाऊ... खरच या जागी जेव्हा जेव्हा जातो आमचेही मन भरून येते
Really nice Sam ...................
ekach number
Jay Sambhaji Raje 🙏🙏🙏
Navin pidhila maharanjacha itihas dakhvnyache khup punyache Kam karta ahat Apan👌👍👍👍
स्वराज्या करता जगावं कस हे शिवाजी महाराजांनी शिकवलं व मरावं कस हे संभाजीराजांनी दाखवून दिल.. जय शिवराय जय शंभूराजे
+Vaibhav Kapase अगदी बरोबर बोललात...धर्मवीरांच्या या बलिदानाला मानाचा त्रिवार मुजरा..
जय शंभूराजे
जय भवानी
जय शिवराय ⛳⛳⛳⛳
Safar Marathi Anil
छत्रपती शिवाजी राजे यांच्या नंतर एकमेव असा माझ्या या संभाजी राजांचा इतिहास आज ना उद्या जगासमोर पूर्णपणे येणार आणि अजून ही असे।काही जण आहेत ते मान्य करत नसतील त्यांना परमेश्वर सुबुद्धी देवो
15:14... Pasun Te shevtparynt ekun dolyat pani ale ani angavr kate ..apan kalpanahi nhi karu shakt tyani je sahan kelay... jay jijau..jay chattrapati shivaray...jay chattrapati shambhuraje.... Khup chan video...
Nice video and efforts....esp the poem on sambhaji maharaj was literally outstanding....I got goosebumps....
Thank you so much Balasaheb 😊🙏🏼🙏🏼
अप्रतिम
⛳जय भवानी⛳
⛳जय शिवराय⛳
⛳जय शंभुराजे⛳
Aurangya mughdyala raja mhanne, mhanje tamam Rajan cha apmaan.... Kapati, bhikarchotane kapatane marle amchya rajala... Raje fakt 2 ch... Chatrapati Shivaji Maharaj ani Chhatrapati Sambhaji Maharaj.. 🙏🏻🙏🏻
गुरुजींचे श्लोक ऐकून आणि महाराजांची समाधी पाहून मन भरवून गेल
धन्यवाद बंधू 😊🙏
Safar Marathi 🙏
Very good जय शंभुराजे 😎
जय शंभुराजे जय शिवराय....
Ek number powada ...jai bhim. Jai sambu raje
Jay Sambhaji Raje
जय जय श्री शंभूछत्रपती 🚩🚩🚩
खुपच छान तुम्ही शंभू महाराजांची महिती नविन पिढी पर्यंत आनल्या बद्दल खुप खुप धन्यवाद. ⛳🙏तुमचा उपक्रम खुप छान आहे. तूम्ही उपक्रम कौतुकास्पद आहे. जय शिवराय. जय शंभू राजे ⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी प्रेरणादायी आहे ...
यासारख्या अनेक डॉक्युमेंटरीज सादर करणार आहोत ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शंभूराजे आणि इतर अनेक शूर वीरांचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत ...
आमचे फेसबुक पेज सुद्धा अवश्य बघा ...
धन्यवाद
जय शिवराय
जय शंभूराजे
Jay shivray
Jay shambhu rahe
feeling proud born in Maratha Hindu religion
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान तर्फे मी आपले आभार मानतो..की आपन शिवले पाटलाचा इतिहास समोर आनला
jay shambhraje.
Best video sir.
धन्यवाद मयूर भाऊ
जय जय श्री शंभुछत्रपती 🚩🚩🚩
Jay shivray Jay shambhuraje
जय शिवराय जय शंभुराजे
अजूनही औरंगाबाद शहराचे नाव आपल्या लोकांना बदलवता आलेलं नाही हे खरोखर दुर्दैवी आहे!!
जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय जय शंभुराजे!!!🙏🙏🙏
Jai shambhu raje
जय शंभूराजे 🚩🚩🚩
really we appreciate your good deeds and more such videos on different peoples who worked for the swarajya...jai jijau jai shivaray jai shambhuraje
+fadu ganesha Thanks a lot for your valuable feedback...Yes we will share more informative videos on Swarajya Senanis .. keep watching ,keep inspiring 🙏🙏
Jay Shivaray Jay Shambhuraje ⛳️⛳️⛳️⛳️
Jai Rudra Sambhoo.....Shat Shat Naman Raje.....Mazhe Raje.
धन्यवाद ... जय शंभूराजे
Aurangzeb also killed sikh guru Tegh bahadur The way he killed Sambhaji maharaj
Aapne ki logg dhokebaaz , gadar na hote to history aaj kuch aur
hoti...
Come to Panipat Haryana
Jai hind
+Honney Singh Ek ek Shabd Sach kaha apne...
Ji Ha...Jaroor ayenege Hariyana ,Panipat ki pavitra bhumi ko dekhna hamara bhi sapna hai 🙏🙏⛳️⛳️
Honney Singh Bhai Sahi kaha hume united rehana hai Hum sab Hindu hai, aur jitna hum united rehange hum strong rahenge
Panipat me bhi humara ityas hai
Sahi hai Pajji
How true...
असा स्वाभिमानी माजा राजा होणे नाही....माझ्या राजाला कोटी कोटी प्रणाम...🙏🙏 जय शिवराय ।। जय शंभू ।।।
+Anand Mahadik बरोबर बोललात .. आपल्या या राजाचे बलिदान एवढे मोठे आहे की ते आपण कधीच विसरू शकत नाही... जय शंभूराजे...
अशाच व्हिडीओज साठी आपल्या चॅनेल ला सबस्क्राईब करा 🙏😊⛳️
जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे
जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे
ekdam mast 🙏Jay Shambhu Raje 🙏 Shabda nhi Bhau khupacha apratim
Khup changle kaam kartahet Sir aapan. Aaplyala khup dhanyawad. Aani pudhil vaatchalis lakh lakh shubheccha. Great.
+True False खूप खूप धन्यवाद आपले.
अशीच सोबत राहुद्यात 🙏
धर्मवीर संभाजी महाराज कि जय
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🚩🚩
धर्मवीर संभाजी महाराजांच्या चरणी मानाचा मुजरा.
जय शिवराय ⛳⛳⛳⛳जय शंभू राजे महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा. . . . . . . . . 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
Jay Bhawani... Jay Shivaji... Jay Shambhu Raje...
Jay Bhavani, Jay Shivray, Jay Shambhuraje 🙏🏼🙏🏼🙏🏼
छत्रपती शिवाजीराजे आणि छत्रपती शंभूराजे यांची बुद्धिमत्ता आणि धाडस हे प्रत्येक मराठी माणसाने आपल्या मनात ठेवावी.
+Yogesh Pawar आपल्या इतिहासातून आपण नेमकं काय शिकावं हे तुम्ही या एका वाक्यातच सांगितले आहे..
धन्यवाद..
जय शिवराय
जय शंभूराजे ⛳️⛳️
Jay bhavani
जबरदस्त...जय जय जय शंभुराजे ⛳
+Amol Vyavahare जय भवानी जय शिवराय ⛳
Jay shambhu raje
Khupch chhan video
+Varsha Mhatre धन्यवाद वर्षा ताई 🙏
विनंति आहे की आपल्या सर्व मित्रमंडळी मध्ये हा व्हिडीओ जरूर जरूर शेअर करा 🙏🙏
जय शंभूराजे ⛳️⛳️
इतिहास हा इतिहास असतो तो कूणी पुसण्याचा प्रयत्न करू नये पण आपलेच प्रयत्न करतात याचं गोष्टीमुळे राग येतो अजून फितूर कमी झाली नाही
Jai sambhaji raje...Ani kavi kulesh ki jay kiti lucky hote ki Mrutuchya pangat mde tyana sambhaji raje n sbt bsyla milal dhnya tyacha iman....
Dhanya maja shambhu raja
जय भवानी जय शिवराय धर्मवीर संभाजी महाराज की जय............
+Kishor Jain जय शंभूराजे
जय शिवराय ⛳️⛳️⛳️⛳️
shambhu raje tumche balidan sadayv amchay radyat asel jay shambhu raje
The huge salute to Chatrapati Shivaji Maharaj and Chatrapati Sambhaji Maharaj.they allways reside in our heart.
+Usha Ghadge absolutely true... They both live in our heart .. Both are GREAT KINGs ⛳️⛳️⛳️
सफर मराठी चॅनेलला गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
धन्यवाद विश्वासराव ,
आपणासही गुढीपाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ☺️🙏🚩
*!! जय शिवराय !!*
*!! जय शंभूराजे !!*
*!! हर हर महादेव !!*
+शिवशंभुभक्त दिपेश घोलप जय भवानी जय शिवराय
जय रौद्रशंभो ⛳⛳⛳⛳
sambaji raje tumhi aamche ahe ani nehami rahnar.shat shat pranam.
jai shambu Raje....jai bhavani jai Shivaji..... bharat Mata ki jai....
Dharmaveer Sambhaji Maharaj Ki JAY....
इतिहास डोळयासमोर काळहोवुनी उभाराहीला
जय जिजाऊ जय शिवराय
जय जय शंभुराजे
सफर मराठी चॅनेलला गोकुळाष्टमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
Khup Khup Khup Chan Jay Shivray Jay Shbhu raje Jay Jijamata
+Ashish Salunke धन्यवाद... जय शंभूराजे ⛳️⛳️⛳️
started watching
khup Chan video ahe....Abhimaan ahe Dharmaveer chatrapati shri Shambhu Maharajancha ....ani tyancha khara itihas lokanparyant phochavinyachya tumchya ya karyala abhiwadan....Jay shivray Jay Shambhuraje.....
+Dr.Anirudha Mane Khup khup Dhanyawad...Tumche he shabda hich amchi prerna ahe ...Jay Maharashtra ⛳️
Jay shivshmbhu
जय भवानी
जय शिवराय 🚩🚩🚩
जय शंभूराजे 🚩🚩🚩
Nice video dada n khup mahinatt ghetlis great
धन्यवाद तेजस राव ☺️🙏🏼🙏🏼
jay jijau🚩🚩🚩
jay shivray 🚩🚩🚩
jay shambhu raje🚩🚩🚩🚩
nice documentry 🚩✌👍
+Ranjeet Nirate Thanks a lot...Keep watching and plz tell your friends about our Channel and help us to reach to maximum people,🙏
Atishay khara itihas ahe ha far mothe krourya ahe he sambhaji raje sahan karu jane kharach te Dharma Veer ahet tyancha tyanchya dherayacha ani shourayacha abhiman vatto tyana manacha Mujra kayamcha
Dharmveer sambhaji maharaj ki Jay Hindu dharm ki jay
Parat ya maharajah😭😭😭
॥ जय जिजाऊ ॥
॥ जय शिवराय ॥
॥ जय शंभुराजे ॥
जय जिजाऊ
जय शिवराय
जय जय श्री शंभू छत्रपती 🚩🚩🚩
Barobar dada chan itihas an khra itihas aahe .....Jay shivray jay shmbhuraje