धन्यवाद कौस्तुभ जी ☺️ या माहितीपटाच्या वेळी गुरुवर्य शिवदे सरांचे जे सान्निध्य लाभले त्याबद्दल नशिबाचे आजही आभार मानतो.. अजून खूप काही करायचं होतं सरांसोबत पण सरांच्या अचानक जाण्याने खूप मोठी पोकळी निर्माण झाली बघा ... 😑 असो.. आपल्या सारखे तरुण इतिहास प्रेमी प्रेक्षक हीच आमची कमाई आहे.. मनापासून आभार ☺️🙏🏼
काय म्हणावं काय सांगावं अप्रतिम सादरीकरण उत्तम माहिती जिजाऊ जयंतीनिमित्त आम्हाला शेअर करायला चांगली माहितीपट मिळाला पुढचा दिवाळी किल्ला रामशेज बांधणार हे नक्की झालं...👌👌👌
Kamal compilations mitra, very impressive content. Khup chan videos astat, I watch them in Australia ani khup masta vatta Thanks for creating them. It’s Mejwani for people like me lovers of Sahayadri living overseas
Ohh Dear... Thanks a lot a lot for such lovely words ... I am really very happy to read that our videos are like a Mejwani to you... Keep watching .. Keep loving...
Ohh Dear... Thanks a lot a lot for such lovely words ... I am really very happy to read that our videos are like a Mejwani to you... Keep watching .. Keep loving...
हे माझा गाव आहे रामशेज ( आशेवाडी ) याच किल्ल्या च्या कुशीत खेळत माझा लहान पण गेले आहें थँक्स मित्रा तू खुप छान अँड बरोबर माहिती दिलीस सर्वांनी एकदा व्हिसिट करा नक्कीच
माझे गुरु, दैवत आमचे शिवदे sir.... भाऊ तुम्ही किती मोठे उपकार केलेत माझ्यावर मी सांगू शकत नाही 🙏🙏... माझ्या गुरूंचे दर्शन मला मिळाले.. Dr.जयसिंगराव पवार sir , सदाशिव शिवदे sir, निनाद बेडेकर माझे गुरु आहेत 👍👍🙏
एक वर्ष झालं सरांना जाऊन पण अजूनही मन मानत नाहीये की सर आपल्यात नाहीयेत.. फार थोडं सान्निध्य लाभलं आम्हाला सरांचं .. सरांच्या संदर्भग्रंथांच्या रूपाने शिवदे सर नेहमीच आपल्या सोबत असणार आहेत ☺️🙏🏼🙏🏼
कोणत्याही प्रकारची कामे पूर्ण करण्यासाठी प्लानिंग ही महत्त्वाची असते नुसते संख्या बळ राहुन चालत नाही, हेच या लढाई तुन लक्षात घेता येत पण आजही संख्या बळ वाढवणे चालुच आहे,आपण या बाबतीत सावध फसलेले बरे।।।।
छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभू राजे यांची शौर्य गाथा ऐकल्यावर अंगावर शहारे येतात. दोघांना मानाचा मुजरा.
खुप छान व्हिडिओ आहे किल्लाही खुप छान आहे भगवान Shri रामांचे वास्तव्य लाभले म्हणजे या किल्ल्याला रामायण काळातील आहे
जय श्री राम जय शिवराय जय शंभुराजे
*🚩🚩🙏जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र🙏⚔⚔*
Safar marathi deserves the award of best youtuber in marathi . #awesome
भावा हा किल्ला आमच्या गावापासुन 10 कि मी अंतरावर आहे जय शिवराय भाऊ छान माहिती दिली
Tumcha mobile no.dya
रामसेज वर एक चांगला चित्रपट काढावा म्हणजे इतिहास अजून ज्वलंत आणि स्पष्ट समजेल लोकांना
अंगावर काटा आल्या शिवाय राहत नाही व्हिडिओ पाहतांना. जबरदस्त 🙏🙏👌👌
+The Pawan Jagtap Thanks Mitra... Keep watching Safar Marathi 😊🙏😊🙏
खूपच छान माहिती मिळाली असे ऐतिहासिक माहिती मिळणे आजकाल खूपच दुर्मिळ झाली आहे तुमचे खूप खूप आभार
मनापासून आभार आपले ☺️☺️🙏🙏
समीरजी आपले व्हिडिओ नेहमीच उद्बोधक असतात इतिहास संशोधकांचे अभ्यासपूर्ण मत नव्या पिढीला नक्कीच विश्वास व वैचारिक चालना देणारे आहे
धन्यवाद कौस्तुभ जी ☺️
या माहितीपटाच्या वेळी गुरुवर्य शिवदे सरांचे जे सान्निध्य लाभले त्याबद्दल नशिबाचे आजही आभार मानतो.. अजून खूप काही करायचं होतं सरांसोबत पण सरांच्या अचानक जाण्याने खूप मोठी पोकळी निर्माण झाली बघा ... 😑
असो.. आपल्या सारखे तरुण इतिहास प्रेमी प्रेक्षक हीच आमची कमाई आहे.. मनापासून आभार ☺️🙏🏼
काय म्हणावं काय सांगावं अप्रतिम सादरीकरण उत्तम माहिती जिजाऊ जयंतीनिमित्त आम्हाला शेअर करायला चांगली माहितीपट मिळाला पुढचा दिवाळी किल्ला रामशेज बांधणार हे नक्की झालं...👌👌👌
+पराग जगताप हाहा 😄 भाऊ आम्हालाही बोलवा किल्ला बनवायला ...खूप खूप धन्यवाद पराग भाऊ 🙏😊🙏😊
अप्रतिम drone शॉट्स आणि माहितीपूर्ण विडिओ
+Snehal Prasade धन्यवाद बंधू 😊🙏
खुपच छान माहिती दिली जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव 🚩🚩🚩🚩🚩🙏
जय शिवराय
जय शंभूराजे 🙏🏻🙏🏻🙏🏻
I use to go to this fort when I was kid. The fort gate you showed was totally buried. It was excavated like around 10 years ago.
Thanks for the info
Was unaware about this 👍🏻
जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, great information
Samir sir mast✌✌
खरोखरच अजिंक्य असा रामशेज
जबरदस्त सफर मराठी. मराठ्यांचा इतिहास
खूप खूप धन्यवाद.. बघत रहा सफर मराठी 👍🙏🚩
भावानो आपल्या राजांच्या गडांची काळजी घ्यायला हवी.🚩🚩🚩🚩फक्त बोलुन चालणार नाही,प्रत्यक्ष सहभाग पाहिजे.
बरोबर भाऊ 🚩🚩🚩
👍
Jay Bhavani Jay Shivaji
17 एप्रिल रोजी रामशेज किल्ल्यावर प्रवेशद्वार सोहळा आहे आपण उपस्थित राहावे अशी नम्र विनंती
फार छान विडियो आहे , एरियल व्यू मुळे सर्वकहि दिसते , धन्यवाद
धन्यवाद बंधू. सफर मराठीचे इतर विडिओसुद्धा जरूर बघा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये share करा😊😊
अशा प्रकारे आपण मराठा साम्रज्याचा चा इतिहास पुढे नेत रहावा..ही नम्र वनंती...
जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩
+Amol Godse धन्यवाद अमोल भाऊ.. हेच आमचं उद्दिष्ट आहे.. अशीच साथ द्या आणि आम्हाला प्रेरीत करा 🙏🙏🙏
जय शिवराय जय महाराष्ट्र ⛳️⛳️⛳️⛳️
Mi Nashik la rahto..2 Mahinyatun ekda tari Ramshej var jato Khup chan vatat apratim video... Jai Shivrai
अरे वा😃 खरच छान आहे नाशिक आणि रामशेज किल्ला🚩🚩
औरंजेबाची आयुष्यात इतकी फजिती झाली नसेल.😊😊👌
😃😃🙏🏼🙏🏼🙏🏼👍🏼👍🏼
खूप छान...
छत्रपती शिवाजी महाराज की जय..
छर्मविर...
संभाजी महाराज की जय..
जय जिजाऊ..
हर हर महादेव
+Pravin Chougale धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय ⛳️⛳️⛳️⛳️⛳️⛳️
thank
जबरदस्त,
सफर मराठी is Brand now.
+Dubaikar Dadus Bhau tumhi pan FB cha brand ahat 🙏😊🙏😊🙏
Jai shivray jai bhavani jai shivaji jai sambhu raje jai jijavu
Chhanch video,mahiti chhan
मस्त..🔥जय शिवराय....जय शंभूराजे....जय जिजाऊ...🚩🚩
Very very good narration Thanks.
Kamal compilations mitra, very impressive content.
Khup chan videos astat, I watch them in Australia ani khup masta vatta
Thanks for creating them. It’s Mejwani for people like me lovers of Sahayadri living overseas
Ohh Dear... Thanks a lot a lot for such lovely words ... I am really very happy to read that our videos are like a Mejwani to you... Keep watching .. Keep loving...
Ohh Dear... Thanks a lot a lot for such lovely words ... I am really very happy to read that our videos are like a Mejwani to you... Keep watching .. Keep loving...
हे माझा गाव आहे रामशेज ( आशेवाडी )
याच किल्ल्या च्या कुशीत खेळत माझा लहान पण गेले आहें
थँक्स मित्रा तू खुप छान अँड बरोबर माहिती दिलीस
सर्वांनी एकदा व्हिसिट करा नक्कीच
छान वाटलं आपली कमेंट वाचून
मनापासून आभार 😊🙏🏻🙏🏻
निव्वळ अप्रतिम. प्रत्येक विडिओ गणिक दर्जा कमालीचा उंचावतोय 👌👌👌.
+Wanderercitizen खूप खूप आभार आपले भाऊ .. 😊🙏🙏
अप्रतिम।।।
जय जिजाऊ।।
जय शिवराय।।
जय शंभुराय।।
+Sahil Jathar धन्यवाद भाऊ
चॅनल ला जरूर सबस्क्राईब करा 🙏🙏🙏😊😊
जय शिवराय ⛳️⛳️⛳️
🚩🚩🚩🚩🙏🙏
Great drone शॉट्स... 😅
Nitun bhangude patil यांनी ramshej var सुंदर भाष्य दिलेले आहे.. ते एकदा तरी नक्की eika..
धन्यवाद.. हो नक्कीच ऐकू 😊🙏
Awesome drone shots. Much appreciated
Thanks a lot for the appreciation 😊👍🏼
#100th Like. Thanks for the wonderful documentary Sir. Jay Shambhuraje. 🚩🙏
+Chhatrapati Shivaji Followers खूप खूप आभार आपले.. जय शिवराय 😊⛳️🙏
Sir Drone shots were very professional. We will now enjoy drone shots from you.
Bhava khup Chan ajun banav video
⛳⛳⛳जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे ⛳⛳⛳⛳
bapreee. khup jast Information ahe ya video madhe.#GoldenVideo khup mast video samir bhau..
+Ride With Pride Marathi Vlog Thanks Mitra 😊🙏.. Was working on this since November ... Nice to see such response to it 😍🙏
छान अहमदनगर किल्ला व त्याची माहिती
छान व्हिडिओ असतात तुमचे.. फक्त कुठल्याही ठिकाणी चढण्यासाठी किती पायऱ्या असतात ते कृपया सांगावे.. म्हणजे सीनिअर सिटिझन्स ला सोयीचे होईल
धन्यवाद रोहिणी जी ☺️🙏🏼
हो नक्कीच इथून पुढे सांगत जाऊ.. छान सजेशन दिलंत आपण..
बघत रहा सफर मराठी 🙏🏼🙏🏼
खूपच अप्रतिम 🚩🚩🚩🚩
Dhanyawad Bhau 😄
Safar Marathi che aaple videos jarur share kara🙏🙏🚩🚩
King of king whole world chatrapati shivaji maharaj
मस्त ।।।।
जय शिवराय
जय शंभु राजे ।।।।।
+omkar buchake धन्यवाद ओंकार भाऊ 🙏
जय शिवराय
जय शंभूराजे
जय महाराष्ट्र ⛳️⛳️⛳️
amazing work bro...i loved the video😍
awesome..you r doing awesome work...nsome day this will make revolution....
This is the best comment we have received in recent times.. Thank a lot .. let's hope so 😊🙏🙏
Drone shots Are amazing sir..!
+Danny's Live Thanks Mate 🙏😊
Khup chan
धन्यवाद 🙏🏻☺️
Khup ch chhan.
Ramshej chi uttam mahiti milali
+Bhushan Nikam Bhau apan Nashik che ahat ka
Safar Marathi ho bhau
उत्तम सादरीकरण,
जय शिवराय
+Shrikant Waghmare धन्यवाद श्रीकांत भाऊ .. जय शिवराय 🙏🙂
सरसेनापती हंबीरराव यांच्या समाधीवरील व्हिडिओ पण नक्की बघा 🙏🙏⛳️⛳️
Amazing...
वाह ।।। जबरदस्त माहिती।।।
धन्यवाद भाऊ 🙏🙂😊
श्री अजिंक्य रामशेज🚩🚩🚩जय जिजाऊ,जय शिवराय, जय शंभूराजे
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩
Best information 👍
Now watching early morning
Jay jijau jay shivaray
+Dubaikar Dadus Jay Shivray Jay Shambhuraje ⛳️⛳️⛳️
जय छत्रपती शिवाजी महाराज
जय शंभू राजे
जय हिंद जय महाराष्ट्र ⛳
खूप छान माहिती आहे सर
धन्यवाद सुजित जी ☺️🙏🏼
Khup chan mahiti diley hya vlog madhe.. Jai jijau
+MI RIDER Thanks Mahesh 🙂😊🙏
अप्रतिम 😍
लय भारी भावा दर्जेदार विडिओ
+मुळीक पाटील थँक्स भाऊ 🙂🙏🙏🙏
Great
जय शंभुराजे जय शिवराय जय जिजाऊ किल्ले रामशेज
छानच आहे माहिती
धन्यवाद शशिकला जी ☺️🙏🏼
खरंच छावा होता छावा🚩🚩
जय जय श्री शंभू छत्रपती 🚩🚩🚩
मस्त dron ने तो अजून मस्त दिसतो
+Lalit Chavan Thanks Bro 🙏😊
Jay Shivray..🙏
भाऊ १नंबर
धन्यवाद गणेश भाऊ ☺️🙏🏼
मस्त video आही भावा
+शिवभक्त ओंकार धन्यवाद भाऊ ... जय शंभूराजे ⛳️⛳️🙏🙏😊😊
KADAK DRONE SHOTS...MAHITI HI CHHAN.....AANI SAMIR BHAU PAN BHARI😅😍😍😍
+Marathi Vikya धन्यवाद भाऊ 😊🙏🙏
Nice..... Thanks,,
माझे गुरु, दैवत आमचे शिवदे sir.... भाऊ तुम्ही किती मोठे उपकार केलेत माझ्यावर मी सांगू शकत नाही 🙏🙏... माझ्या गुरूंचे दर्शन मला मिळाले.. Dr.जयसिंगराव पवार sir , सदाशिव शिवदे sir, निनाद बेडेकर माझे गुरु आहेत 👍👍🙏
खूप काही सादर करायचं होतं शिवदे सरांसोबत पण राहून गेलं 😞🙏🏻💐
Namaskar dada me hya video Che drone shots use karu shakto Ka... Mazya video madhe....
🚩🚩जय जिजाऊ🚩🚩
🚩🚩जय शिवराय🚩🚩
🚩🚩जय शंभु राजे🚩🚩
🙏🙏🙏🙏
जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे
Safar Marathi जय शिवराय भावा🙏🙏🙏
Bhava next time pasun music cha aavaj thoda kami thev mhanje tu je bolnar tya vr purn lakshya rahil . Baki video is very awesome
Nakkich ☺️🙏
Dhanyawad 🚩🚩
अप्रतिम माहिती
+Kiran Mengale Thanks Mitra 🙏😊
Dr Sadashiv Shivade yanchya sarkhya mahan etihaskarankadun details info, ji tyani yogya abhyas karun mag aaplya samor mandli aahe. te aikan mhanje Satya ghatnechya javal gelya sarakh aahe. chadhavun sangnarya peksha ase abhyasaka kadun milaleli mahiti mhanje jast khari asate. Thanks a lot....
एक वर्ष झालं सरांना जाऊन पण अजूनही मन मानत नाहीये की सर आपल्यात नाहीयेत.. फार थोडं सान्निध्य लाभलं आम्हाला सरांचं ..
सरांच्या संदर्भग्रंथांच्या रूपाने शिवदे सर नेहमीच आपल्या सोबत असणार आहेत ☺️🙏🏼🙏🏼
अतिशय छान विडिओ आहे
धन्यवाद, आपल्या मित्रांना पण बघायला सांगा 🙏😊
Jay Shivray
Jay Sambhuraje
Jay Jijau
तुम्ही आमच्या काळजात आहात
तुमच्या विडिओ ची अतुरतेने वाट पाहात आसतो
Samir sir nice information
Nice
Thanks
Killa dakhvtana loud music dyailach p
Ahije k
A
Killedarncha naav Kay ahe ?
राम रामशेज किल्ला
१ च नंबर
धन्यवाद 🙏😊
Thanks for the video Sir
आपले स्वागत आहे ☺️🙏🏼
अप्रतिम
धन्यवाद नितीन जी 🙏🏼🙏🏼
Hi Congrats For your work, Padmdurgh baddel kahi video miltil ka or thodi detail madhe mahiti tumchya safar marathi kadun ?
नक्कीच, पुन्हा एकदा कोकण दौरा कारण आहे लवकरच तेव्हा पद्मदुर्ग बद्दल नक्कीच व्हिडिओ बनवू 😊🙏
मस्त
+Kailas Mahajan धन्यवाद कैलास जी 😊🙏🙏
Very nice
सगळ्या किल्ल्या साठी अशीच documenrty तयार करत रहा....
Sir killedarncha name ky hota
कोणत्याही प्रकारची कामे पूर्ण करण्यासाठी प्लानिंग ही महत्त्वाची असते नुसते संख्या बळ राहुन चालत नाही, हेच या लढाई तुन लक्षात घेता येत पण आजही संख्या बळ वाढवणे चालुच आहे,आपण या बाबतीत सावध फसलेले बरे।।।।
Nice sir
Unlik krnare kiti bapace aahet
Jay shivray jay shbhuraje bhau
17 एप्रिल रोजी रामशेज किल्ल्यावर प्रवेशद्वार सोहळा आहे आपण उपस्थित राहावे अशी नम्र विनंती
जी नक्कीच प्रयत्न करू
धन्यवाद 😊🙏🏻
mast...
+Rajendra nikam धन्यवाद राजेंद्र भाऊ 🙏😊
sir Harihar fort pe ek documentary banaiye.
जी जरूर 😊🙏🏼
Sir burhanpur konte mp madhle ki maharashtramadhle
सध्या हे बुऱ्हाणपूर मध्यप्रदेश मध्ये आहे ... 😊👍
महाराष्ट च्या बोडवर mp मध्ये
Jay Shivray🚩🚩
Jay Shivray 🙏🚩😊
sir tumhi proper kuthle
Pune
1 nambar
धन्यवाद भाऊ 😊🙏🙏
👌👌👌
☺️☺️🙏🏼🙏🏼
Very Good!
+dhananjay G. Thanks 😊🙏🙏