Nagraj Manjule Interview with Pradnyesh Molak | Sairat | Jhund | Fandry | Ziva Studios
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- प्रज्ञेश मोळक यांनी सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्याशी त्यांचे आयुष्य, सिनेमे, त्यांची जडणघडण अन् येणाऱ्या काही प्रोजेक्टस् बद्दल निखळ गप्पा मारल्या आहेत. संपूर्ण मुलाखतीत ‘लई भारी नागराज’ यांचे बहुअंगी विचार ऐकायला मिळतात. नागराज मंजुळे यांचे आयुष्य प्रचंड विलक्षण असे राहिलेले आहे. या मुलाखतीमध्ये नागराज मंजुळे यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्याविषयी वर्णन केले आहे. या मुलाखतीतच त्यांच्या जीवनातील अनेक पैलू समोर आले आहेत, तेच या व्हिडिओतून सगळ्यांसमोर देत आहोत. या पैलूंच्या आधारे नागराज मंजुळे आणि त्यांच्या चित्रपटांबाबत जास्तीत जास्त समजून घेता येईल. तुम्हाला ही मुलाखत नक्कीच आवडेल. सदर मुलाखत ही एप्रिल २०१८ च्या झिवा स्टूडिओज् चे उद्घाटन झाले त्या वेळेसची आहे.
तुम्हाला मुलाखत कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा व आवडल्यास इतरांबरोबर शेअर देखील करा!
Website:
www.zivastudio...
Follow us on Facebook:
/ zivastudios
Follow us on Instagram:
/ zivastudios
Credits:
Guest : Nagraj Manjule
Interview by : Pradnyesh Molak (Saaku)
Camera by : Shekhar Gaud
Edited by : Manoj Janwekar
Production : ZIVA Studios
आप बहुत ही बुद्धिमान और बहाद्दुर आदमी हो नागराज जी. आप से और उमीदे बढ गयी है। हमारी मंगल कामना आपके साथ है।
हिंदीत का?
जमिनीवर राहून वास्तविकता पहायला ऐकायला मिळाली फारच छान मुलाखत.
नागराज सर, तुम्ही महाराष्ट्राला पडलेले एक प्रतिभावंत स्वप्न आहे. I have not seen any person like u so emotional so relatable with human feelings
अण्णा भाऊ साठे यांच्या कादंबरीवर चित्रपट तयार करा नागराज मंजुळे
नागराज दादा तुम्ही एक वादळ आहात आणि हे वादळ आता तुफानात बदललं आहे आणि याचा प्रभाव jhund या चित्रपटातुन दिसून येत आहे। आणि आता ह्या तुफानाला कोणीही थांबवू शकत नाही।
खूपच छान आणि अगदी बिनधास्त आपण घेतलेली मुलाखत आणि तितक्याच बिनधास्त पणे श्री नागराज मंजुळे यांनी दिलेली उत्तरे आमच्या विचारात, वागण्यात, बोलण्यात मोलाची भर घालतात...
रंजना हंगे
Adv अतुल गुंड पाटील पुणे अत्यंत सुंदर अविस्मरणीय मुलाखत जमिनीवर पाय असणारा माणुसकी जपणणारा मोठया मनाचा कलावंत दिलखुलास mulakat ziva स्टुडिओ चे आभार
कृपाय करुन..
नागराज दादाचा mo.नंबर मिळेल का..
माझ्याकडे खुप छान फिल्मिची स्टोअरी आहे..
फार छान मुलाखत,मोकळेपणाने सर्व मुद्द्यांवर चर्चा केलीत..👌👍👍
मुलाखत घेणारा लय भारी आहे, अशीच प्रगती असू दे, मंजूळेंसारखी माणसं कलेतून प्रगत होतात, पण अँकर मूळे खुलतात.
सुरुवातीला Ziva Studios चे खूप खूप आभार.प्रज्ञेश मोळक दादाने खूप अप्रतिम मुलाखत घेतली.हल्ली मुलाखतीमध्ये आयुष्याच्या सगळ्याचं गोष्टींचा उल्लेख होणाऱ्या किंवा त्याच्या विषयी विचारले जाणारे प्रश्न नसतात.पण या मुलाखतीत मला वाटतं नागराज अण्णाच्या प्रवासाचे सगळेच प्रश्न विचारले गेले आणि नागराज अण्णाने खूप छान पद्धतीने उत्तरं दिलं. मुलाखत बघितल्यानंतर खरंच निशब्द झालो आहे.पुन्हा एकदा खूप खूप आभार आणि पुढील न थांबणाऱ्या वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा.Long Way To Go...💐
आपण कितीही उडालो, उंच भरारी घेतली, तरीपण आपले पाय जमिनीवर च राहायला हवे, त्यातच माणुसकीचा ओलावा आहे. एक माणूस म्हणून नागराज ग्रेट आहे. 👍
Nice intarview asi असते मुलाखत पाहताना खूप मजा आली नागराज सर मनमोकळे बोलले
छान आहे, gronnd leval to celebrity छान प्रवास तुम्हीसुद्धा त्यानां छान बोलते केले आपण सुद्धा छान मुलाखत घेतली
मस्त झालाय इंटरव्हू साकू ,नागराज 👌✌🏻
Saaku sir..
Apratim interview..
'झुंड' हा चित्रपट 'आॅस्कर' पुरस्कार मिळवणार आहे.
राक्षस म्हणजे रक्षितः रक्षण कर्ता आपण आहोतच रक्षणकर्ते
नागराज सर आपण खरंच खूप ग्रेट प्रतिभावान आहेत
नागराज हे समाजाला मिळालेले अनमोल रत्न आहेत
Laich bhari interview 🙌🙌
Nice Man.... Nagraj ji manjule Sir 👍👍👍👍
Nagraj Sir.. thank you tumache vichar far sundar ahet
Thank you for the interview dada.
यशा च्या शिख रा वर आसुन सुद्धा आपला भूतकाल दिल खुलास सांग नारा एक मेव कलाकार फक्त नागराज सर होय
दिल से सलाम
नागराज..❤
छान मुलाखत
खुप छान मुलाखत देताना नागराज मंजुळे सर
ऐक नंबर
खूप छान 😍😍
superb work saaku💐
Pradnyesh dada sunder interview
Chaan interview ghetla Saku Sir tumhi.
Superb interview
मस्त दादा
Nyc Saku sir
धन्यवाद निलेश!
मस्त sir
मस्तच❤👍
कधी आयुष्यात शोधल पण न्हवत, हुडकलच होत...कया बात एक नंबर
Hoy
Very very nice nagraj sir
Aap 1 nmfar hc sar
भाई 1 नं लगे रहो.
Nice interview 👌
खूप छान
Really nice 1 Saku...Keep it up...
Khup chhan sir...
खुप छान ❤️
मज्जा आली 😊
खुप छान साकु आणि अण्णा
Great 👍🏻
फकीरावर मंजुळे साहेब जबरदस्त सिनेमा बनवू शकतात
Waa Saku
धन्यवाद राहुल !
Awesome interview 👍
Super interview
Nice anna
सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित चित्रपट काढणे 🙏🙏🙏🙏
Extreme interview
Really interesting...💗💕🌹
Sundar
मस्त इंटरव्हयू साकु
Simple man
खूपच छान साकु दादा ....shoes ghalayla pahije hote
Lok shahir Annabhau sathe chya
Fhakira kadambari var chitrrapat
Kadha Nagraj majule sir
महात्मा फुलेंच्या जीवनावर चित्रपट काढणे 🙏🙏🙏
नागराज मंजुळे सर great man
Nagraj is a great and modern film producer of our india sir, your voice is against castism jai shivray, jai Mahatma fule
👌👌
👌👌👌👌👌👌
प्रेम हे शरीरावर करणाऱ्यांना रोड वर व्यक्त करावयास वाटत
☝…no
😘…Great Nagraj sir...
🎉🎉👍
Yeee Marathi madhun interview...
नागराज मंजुळे सर
Anna Tumhi khare astik ahat.
Hi
👍
Ancker cha avaj bhari ahi
मस्त
Honest man Nagraj manjule
स्मशानातील सोनं याचावर पिच्चर बनवा
Dada Nagraj Anna kuthe rahatat. mi tyancha khup motha fan ahe mala tyana bhetaych ahe,please reply
Iam odiss Nagaraj namsker 🙏🙏🏻
झकास....
😄😄😄😄😄😄
Yes than i am reality propular formula right than i am vidya yacha arth tumi manuskicha abhyas kela munuski shilak as manje sairat i am dear boy rohan🌹💐🌹paithan pagare from kharda nagar jila taluka jamkhed
Mujhe ek script Nagraj sir ko deni he so please help me it's Not a joke I'm very serious please help me everyone
Jivan he eka nikharya sarkhe jo tyatun jato te Nagraj manjule siransarke tejasvi Hotatch ayushala sanghrsha shivay pryay nahi
Tumhi film banavta ka
😀😀😀😀
Why Nagaraj Manjule is not directing new movies, Jund is taking so much time ? was he blocked by Bollywood stars, what happened to Amir khan project. pls, don't get into these fake Bollywood stars projects. do your usual way of working with upcoming youngsters n not-trained actors, whom you train and take work from them.
He is doing biopic on Chatrapati Shivaji Maharaj Trilogy .
😅😅😅😅😅
प्रेम हे रोड वर करायचा विषय नाही शेठ,
छान मुलाखत
धन्यवाद
Lok shahir Annabhau sathe chya
Fhakira kadambari var chitrrapat
Kadha Nagraj majule sir
👌👌
👌👌
👌👌