Pratibha And Pratima | Nagraj Manjule | HD | प्रतिभा आणि प्रतिमा | नागराज मंजूळे | Ep 26

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 фев 2025
  • सहभागी - नागराज मंजूळे...
    लेखन - राजेंद्र पवार..
    शिर्षक गीत - श्रीकांत नेवसकर..
    गायिका - अमृता नातू..
    निर्माता दिग्दर्शक - निरंजन पाठक...
    या कार्यक्रमाचे प्रसारण १५ नोव्हेबर २०२० झाले..
    काही कारणास्तव आपण हा विशेष कार्यक्रम पाहू शकला नसाल तर जरुर पहा हा कार्यक्रम.... प्रतिभा आणि प्रतिमा...
    प्रतिभा आणि प्रतिमा
    DD Sahyadri
    Doordarshan Mumbai
    Sahyadri Marathi
    Show : प्रतिभा आणि प्रतिमा (१५ नोव्हेबर २०२०)
    Subject : ' प्रतिभा आणि प्रतिमा.... '_' Pratibha Aani Pratima '
    Participant : नागराज मंजूळे
    Anchor : डॉ. निशिगंधा वाड
    Social Media Operator : वनिता राऊत - मांजरेकर
    Producer : निरंजन पाठक
    Follow us On--
    FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
    INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
    TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
    RUclips@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

Комментарии • 110

  • @sahirajkamble384
    @sahirajkamble384 3 года назад +35

    आपल्याला जे माणुस म्हणुन प्रेरणा नाही दीली आपल्याला खचवाय लागल तर त्या पुराणाच,धर्म,तत्वाचां काहीच महत्वनाही great sr i respect you.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 года назад

      धन्यवाद.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @UniversalAgroMediaPatil
    @UniversalAgroMediaPatil 3 года назад +33

    मॅडमनी नागराज सरांना लयच बोअर केलं, अलंकारीक शब्द वापरुन नागराज सरांना खुपच अवघडल्यासारखं वाटलेलं दिसतयं

    • @aniketmeshram6598
      @aniketmeshram6598 3 года назад

      Barobar 😂😂. Pn Hech diversity aahe ze Nagraj Manjule nii marathi prekshaka samor aanlay..Karan Marathi Cine shrushti he zavd zavd westernised marathi literature mhnjech vegdya bhashet mhntla tr aalankarikitaa chi duniyaa aahe..
      Dada saheb Kondken nii toh durr krnyacha praytn kela typical rural area cha dialect anun ani double meaning Vinod he ekatra karun .....
      Pn marathi che zavd paas 108 dialects aahet...
      Ani te itka Raw ani Rustic aanyachya dhadas he Nagraj Manjule ni kelay.. He Marathi prekshak pahilayndaa mothya screens vr bhgat aahe

    • @sceneofvisuals728
      @sceneofvisuals728 3 года назад

      Nahitr kay

  • @kamal7300
    @kamal7300 Год назад

    एक जगप्रसिद्ध साधं सरळ व्यक्तिमत्व आणि त्याच्यापुढे स्वतःच्या अवास्तव ज्ञानाचे आणि बुरसटलेल्या विचारांचे प्रदर्धन करण्याचा मुलाखतकाराचा अनावश्यक अट्टाहास

  • @akshaytikhole4254
    @akshaytikhole4254 3 года назад +25

    So down to earth... स्वप्नं बघायला शिकवरणारा माणूस My inspiration ❤️

  • @kiranphuke5873
    @kiranphuke5873 2 года назад +7

    Madam ची भाषा खूप formal वाटते.......
    पण अण्णा rocks..... 🔥🔥🔥

  • @subhashlohakare2316
    @subhashlohakare2316 3 года назад +5

    नागराज सर, झुंड या सिनेमा साठी खुप खुप शुभेच्छा .

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 года назад

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @rameshmohite2
    @rameshmohite2 2 года назад +2

    नागराज मंजुळे सर आपण निशिगंधा वाड यांच्या प्रश्नानाना काल्पनिक अविशकारातू, वास्तविक उत्तरे दिली , ते तुम्हीच करु शकता, अप्रतिम, सुंदर, क्रांतीकारी जय भीम सर

  • @thecreativelife7532
    @thecreativelife7532 3 года назад +8

    Grate Filmmaker Nagraj Popatrao Manjule in the world

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 года назад

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @अभिनेत्रीरिंकूराजगुरुयांचाआभि

    अभिनेत्री रिंकू राजगुरु यांचा आभिनेता पैलवान भागवत फरांडे लग्न कर माझ्या सोबत अभिनेत्री रिंकू राजगुरु

  • @varshahirave8671
    @varshahirave8671 2 года назад +1

    🙏
    निशिगंधा ताई, तुम्ही नागराज जींना विचारलेले प्रश्न आवडले. त्यांची उत्तरं ऐकताना, अजून वेळ हवा होता असं वाटलं.
    नागराज जी, तुमचा आयुष्याकडे पाहण्याचा आणि जगण्याचा दृष्टिकोन खुप आवडला. आणि सर्वात महत्त्वाचे तुमचा कृष्ण खुप आवडला. कारण मलाही कृष्ण खुप आवडतो.

  • @snehashinde6604
    @snehashinde6604 2 года назад +2

    निशिगंधा वाड यांनी मजूळे सर यांची उत्तम मुलाखत घेतली आणि त्यांच्या शी आदराने बोलत होत्या अरे तुरे करत नव्हत्या धन्यवाद मॅडम

  • @meghanaghag7365
    @meghanaghag7365 3 года назад +24

    Nagarjuna Manjule is really very talented person 👏

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 года назад +2

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @ajitnarsale2165
    @ajitnarsale2165 2 года назад

    नागराज मंजूळे यांचा मला फार अभिमान वाटतो.
    तो एक करमाळकर असल्याचा.

  • @Ruikargaming
    @Ruikargaming 2 года назад

    सामुद्रिक विचारांचा तळ लागु शकत नाही,..सलाम...🙏

  • @Track_Your_Happiness
    @Track_Your_Happiness 3 года назад +7

    हा व्हिडीओ पाहताना फार मज्जा आली. येणाऱ्या वाक्यात मॅडम आता कोणता नवीन अस्सल मराठी शब्द वापरणार, याचीच वाट पाहत राहायचो...
    नागराज सर बोलून गेले..."च्या मायला". बोलणे सभ्य असावे पण शब्दांची काटकसर नकोय.. बोलताना शब्द शोधण्यात वेळ घालवताय म्हणजे चांगली भाषा बोलताय असे मुळीच नाही

  • @shivamkambles4886
    @shivamkambles4886 2 года назад +2

    शेवट खुप मस्त झाला आणि आणा ना पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा..

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 года назад

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @uttammusale6818
    @uttammusale6818 2 года назад +1

    लयभारी बरका आण्णा

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 года назад

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @radheshyamkarpe
    @radheshyamkarpe 2 года назад

    आजच्या खासगी मराठी वृत्तवाहिन्यांनी ही मुलाखत नक्कीच पाहायला हवी...

  • @shaileshmandre6431
    @shaileshmandre6431 3 года назад +61

    निशिगंधा वाड यांचे प्रश्न आणि एकूणच चर्चा खूप औपचारिक होतंय, नागराजला त्यांना खुलवता नाही आलं, फार बौद्धिक घेतल्या सारखं वाटतंय. आणखी चांगले प्रश्न निवडता आले असते.

    • @rahuljawale571
      @rahuljawale571 3 года назад +11

      हो अगदी बरोबर बोललात आपण. त्या साठी निखिल वागळे यांची The Great Bhet हा शो पहा त्यात त्यांनी उत्तम प्रश्न विचारले आहेत

    • @amazonakshoo4386
      @amazonakshoo4386 3 года назад +2

      खरय

    • @kiranbevinkatti9568
      @kiranbevinkatti9568 3 года назад +1

      बरोबर बोल्ला.!

    • @ravindrakhanandevlogs1175
      @ravindrakhanandevlogs1175 3 года назад

      @@rahuljawale571 लिंक पाठवा PLZ

    • @sandeeplandage3503
      @sandeeplandage3503 2 года назад

      @@rahuljawale571 qqqqqqqqqqq

  • @kushalmestri6103
    @kushalmestri6103 7 месяцев назад

    Very Nice Intreview

  • @chandrakantsalunkhe4586
    @chandrakantsalunkhe4586 2 года назад

    नागराजजी, निशिगंधाजी आणि मुलाखत सगळंच अप्रतिम.

  • @santoshkhanpate4252
    @santoshkhanpate4252 2 года назад

    खुप छान मुलाखत घेतली

  • @kamalkhobragade9042
    @kamalkhobragade9042 3 года назад +17

    Wad बाई सर ना बोलू द्या तुम्हीच जास्त बोलता अक्टिंग तुमची नकली वाटते नागराज Sir Khup Great Parsonality आहे झुंड साठी खुप शुभेच्छा

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 года назад +1

      (नागराज Sir Khup Great Parsonality आहे झुंड साठी खुप शुभेच्छा)
      🙏🙏
      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @kiranphuke5873
    @kiranphuke5873 2 года назад +3

    अण्णा एक नंबर 🔥🔥🔥🔥🔥

  • @mhalarshelar4205
    @mhalarshelar4205 2 года назад

    Kiti नम्र आहेत निशिगंधा वाड mam

  • @vinayakdhoke8238
    @vinayakdhoke8238 2 года назад

    Khup chan.

  • @vijaysalve498
    @vijaysalve498 2 года назад +1

    खुप छान 👌👌👌

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 года назад

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @amazonakshoo4386
    @amazonakshoo4386 3 года назад +5

    नाग डसला.. मनाला ♥

  • @DayanandJadhav
    @DayanandJadhav 3 года назад +1

    खूपच छान अनुभव...

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 года назад

      धन्यवाद.
      आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @sarjeraobagal5805
    @sarjeraobagal5805 2 года назад

    Nagraj manjule sir very talented very nice

  • @digital.manthan
    @digital.manthan 2 года назад +6

    निशिगंधा मॅडम चे शुद्ध शब्द ऐकून मंजुळे साहेब घाबरले आहेत अस वाटतंय

  • @meghanaghag7365
    @meghanaghag7365 3 года назад +12

    Nagaraj is a talented person

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 года назад

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @pawankhandekar1121
    @pawankhandekar1121 3 года назад +2

    नयन किनारा सतत ओला होत होता I think this is osm..

    • @Vicky-zd2vd
      @Vicky-zd2vd 3 года назад

      सतत नाही हो. सदैव सदैव. 😂

  • @rushikeshsamindar8790
    @rushikeshsamindar8790 3 года назад

    Wow my favourite sahyadri my Balpan hasat khelt andngunjan tuzma jamena tuzya watun karmena all the best👌👣💐💎💐👣👌

  • @abhijitj6924
    @abhijitj6924 3 года назад +1

    mazya khupach aavadta karyakram

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 года назад

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @bhaveshwarpatil4749
    @bhaveshwarpatil4749 2 года назад

    Sir...bap re

  • @rohitshirsekar8522
    @rohitshirsekar8522 3 года назад +3

    मी फक्त बॅकग्राऊंड म्युसिक ऐकायला आलो सयाद्री वाहिनी ची

  • @zerick6535
    @zerick6535 2 года назад

    Rediscovered Nishigandha Wad.. used to watch her in TV serials on Doordarshan in my childhood. Don't understand why some people here are throwing shade on her. Nagraj Anna is inspirational and prolific as usual.

  • @hanmantshinde3872
    @hanmantshinde3872 3 года назад

    खूप सुंदर मुलाखत..

  • @stephenbhosale8976
    @stephenbhosale8976 2 года назад

    फारच श्रेष्ठ दिग्दर्शक!

  • @bharatculture2018
    @bharatculture2018 2 года назад

    Khupch natki bai ahe hi..

  • @ajitnarsale2165
    @ajitnarsale2165 2 года назад

    Congratulations 🎊
    Best of luck for your bright future ✨️

  • @kapilsarlekar4323
    @kapilsarlekar4323 2 года назад

    नागराज सर बेस्ट मानुस

  • @madhavilapate1554
    @madhavilapate1554 Год назад

    निशिगंधा ताई थोड मंजुळेंच्या भाषेत bola tumhi फारच बोजड साहित्यिक होतंय

  • @Shekharr1234
    @Shekharr1234 3 года назад +14

    बाई यापूर्वी कधी मुलाखत घेतली होती की नाही, तुमची मतं ऐकण्यासाठी नाही लोकं पाहत मुलाखत, दर वेळी लिंक तोडून मुलाखतीची वाट लावलीये, निखिल वागळे यांनी घेतलेली मुलाखत, व्वा मुलाखतकार निखीलजी आणि पुढे नागराज मंजुळे म्हणजे तोड नाही..

    • @siddhuchilwant6622
      @siddhuchilwant6622 3 года назад +2

      वागळेंनी त्या मुलाखतीतही अनेकदा राजकारण घुसवण्याचा प्रयत्न केलाय, अर्थात तो त्यांचा पिंड आहे तसं चॅनलचीच ती भूमिका असते; असो. पण ती मुलाखत यापेक्षा कितीतरी छान आहे. तीत त्यांनी मंजुळेना बोलण्याचं मनसोक्त स्वातंत्र्य दिलं जे आवश्यक असतं.

  • @arunadsule9427
    @arunadsule9427 3 года назад

    अप्रतिम अन्ना

  • @travelqueenvlogs8286
    @travelqueenvlogs8286 3 года назад

    Great

  • @vijaykamthe
    @vijaykamthe Год назад +2

    छे.. या निशिगंधा वाडला मुलाखत घेता येत नाही.. ही बाई नीट बोलू पण देत नाही राव नागराज नंजुळेंना

  • @prashantpatankar4913
    @prashantpatankar4913 2 года назад

    Mulkhatkaaar yewdhya senior asun khup namrapane aaani chan mulkhat khulavli

  • @rekhakamble6202
    @rekhakamble6202 2 года назад

    Nagraj manjule sir manje ek aushachi anubhvachi shala ahe

  • @hmn9514
    @hmn9514 3 года назад +3

    Madam jara bolun dya tyna... flow ka todta.

  • @nitindushing4510
    @nitindushing4510 2 года назад +1

    तुपकट मुलाखतकार नकोच आहे अशा लोकां समोर...

  • @amulyam.15
    @amulyam.15 Год назад

    जे सुधर नाही या जमलं...
    ते फडकवाल....

  • @dpk26
    @dpk26 2 года назад +4

    I laughed so hard when the lady tried to justify and validate her religious beliefs using the theory of evolution 😂

  • @Nagesh4400
    @Nagesh4400 6 месяцев назад

    Disappointing thing is that mam didn't ask to elaborate poem

  • @swarmagnpravasi7136
    @swarmagnpravasi7136 2 года назад +1

    Svachand…..Wad yani thode kami bolave……wa wa chi garaj navati

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 3 года назад +1

    🙏🙏🙏

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 года назад

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @sameersalve9519
    @sameersalve9519 3 года назад +2

    Madam ne khupch extra effort lavla 😂

  • @Universe2929
    @Universe2929 2 года назад +1

    निशीगंध वांड हयांची ओळख मराठी अभिनेत्री म्हणून आहे.
    .. त्यांनी मुलाखत घेतांना.. English वाक्य उच्चारण्या ऐवजी मराठी मध्येच बोलाव..!

  • @Poojakadamart
    @Poojakadamart 2 года назад

    Nagraj Manjule sir pencil sketch portrait #poojakadamart video nakki bagha

  • @bhagavatjamadar6017
    @bhagavatjamadar6017 3 года назад +4

    तुमच्या बद्दल कांहीच बोलू शकत नाही. फक्तएकच,तुम्हाला पाहण्याची इच्छा आहे.

  • @dipakpawar4077
    @dipakpawar4077 3 года назад +8

    Madam jast boltat tumhi. Kami bolat ja.

  • @mudrarakshasa
    @mudrarakshasa 2 года назад +1

    Kiti atishayoktipurna bolte hi bai..tehi sagla gruhit dharun..aapalya parine lol

  • @clodhopper-dodo
    @clodhopper-dodo 2 года назад +6

    Madam is from a different background, appears phoney. Madam desperately wants conclusions, Nagraj is OK with uncertainties. Truth is a pathless land.

  • @samadhanmurumkr3565
    @samadhanmurumkr3565 3 года назад

    Hii

  • @user-scaryvisualisation
    @user-scaryvisualisation 3 года назад

    Kadicha interview ahe ha ????

  • @patil4141
    @patil4141 3 года назад +3

    विष्णू अवतार आणि डार्विनचा सिद्धांत 🤣🤣🤣🤣

  • @bhaveshwarpatil4749
    @bhaveshwarpatil4749 2 года назад +1

    Ya ba e la lavkar dusra kam dya

  • @lalitabhagat2695
    @lalitabhagat2695 2 года назад

    00

  • @pranalimhatre6492
    @pranalimhatre6492 3 года назад +2

    Nishigandha acting karte he kalta,not good anchor nor good original or real acting she did

  • @swarmagnpravasi7136
    @swarmagnpravasi7136 2 года назад

    Dr.Wad is not suitable for this interview! It is a good example of Two diff. Marathi cultures and they really need to come together on some more productive way.

  • @indiaonaplatter179
    @indiaonaplatter179 2 года назад

    Doghancha hi buddhyank uchatana kade janara title song pramane jivan purnatvakade nenare ahee chaan

  • @kshamadalal
    @kshamadalal 2 года назад

    I got bored n annoyed with her words, accent and slow pace. Urgh.
    Can we edit this interview with just answers 🙄

  • @madhavwaghmare7424
    @madhavwaghmare7424 2 года назад

    Boaring madam ahe