नागराज सर नमस्कार मी डॉ वनिता गडदे राजे डायरेक्टर जी एस सिने एंटरटेनमेंट .मी आपली मोठी फॅन आहे .आपल्या प्रत्येक चित्रपटांमधून एक सत्य दाखवण्याचा प्रयत्न करता व समाजामध्ये चित्रपटाच्या माध्यमातून वास्तव समोर येते. चित्रपटाच्या माध्यमातून नक्कीच कुठेतरी समाज प्रबोधन सुद्धा होते .आपल्या सर्व शॉर्ट फिल्म मधून सुद्धा आपण खूप छान विषय मांडले आहेत .आपली प्रेरणा घेऊन मी सुद्धा चित्रपट क्षेत्रात नक्कीच नवीन नवीन विषय मांडणार आहे .आपले आशीर्वाद असावेत व आपल्याला देखील आपल्या भविष्यातील सर्व वाटचालीसाठी शुभेच्छा💐💐🙏💐💐
अप्रतिम अप्रतिम, नागराज मंजुळे यांना सल्यूट असा इंटरव्ह्यू मी कधीच बघितला नाही.विचारांची श्रीमंती खूप मोठी आहे या माणसाकडे ती सतत वाढत राहो हीच अपेक्षा
स्वप्नांत पण असा आण्णा सारखा विचार कोणी करणार नाही असे बोलले .... खरंच आण्णा तुम्ही जे बोलला ते मनात बिंबल आणि....खरंच खूप भारी वाटलं तुमच बोलण आईकुन...... ......मला कधी कधी तुमच्या बोलण्यात एक जादू वाटत्या कारण तुमचा वाचनाचा अभ्यास खूप म्हणजे खूप मोठा आहे .. खरच भारी वाटलं तुमच बोलण आईकून....
@@jayBharatiraanga6425 jai bharat tiranga nav takun ....tumch mat personal aahe ....tumchya mat mandayala tumhi swatantra aani hukk aahe ..... pan tumch nav takun kara .....bharat aani tiranga ....nav tyat taku naka... personal comments sathi 🙏
नमस्कार 🙏... *STAR TELEFILMS PVT LTD* 's Term & Conditions Star Telifilms Pvt Ltd this is a RUclips Channel यावर 🎥 Video 's, Crime Series❌, Cover Songs 🎶 हे आपल्या परिवाराच्या मनोरंजनासाठी Upload केले जातात, कारण *Family Intartainmmet* पण आवश्यक आहे। आम्ही कुठल्या ही प्रकार च्या खराब Scene व शिव्यांचा वापर करत नाही, म्हणून यशस्वी व्हायला जरा वेळ लागला पण तुमच्या सारख्या सदस्यांमुळे यशस्वी होत आहोत। आम्ही भविष्यात ही कुठल्याही प्रकारच्या *खराब चिञाचा व शिव्यांचा* वापर येणाऱ्या 🎥Video's / Short Films 🎬 मद्ये करणार नाहीत। पण आम्ही तुमच्या मनोरंजनासाठी *प्रेमळ ♥ (Lovable)* Video 's / Songs 🎶 आणण्याचा प्रयत्न नक्कीच करु। आपलाच : - प्रथमेश राजपूत 🙏 धन्यवाद 🙏
नागराज सर तुम्ही एक माणूस म्हणून खूप चांगले आहात आणि तुम्हला जे टीका करतात ते घाबरतात तुम्हाला सर तुमचे प्रत्येक चित्रपट खूप काही सांगून जातात विचार करायला लावतात खूप चांगले संदेश देऊन जातात, खूप मस्त सर नि तुम्ही कुणाच्या ही बोलण्याकडे अज्जिबात लक्ष देऊ नका तुमच्या सोबत आम्ही सगळे प्रेक्षक आहोत.. अभिनंदन सर खूप खूप तुमचं.💐💐💐
माझ्याकडून वेध मधील हा मीस झालेला कार्यक्रम आज RUclips च्या माध्यमातून आज अचानक पाहिला मिळाला. मंजूळे सर म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारी व्यक्ती.
अगदी कळकळीने आणि आत्मविसाने हृदयातून आपण आपल्या समाजाची आणि समाजातील लोकांची मांडलेली किंवा सादर केलेली गोष्ट म्हणजे फँड्री आणि सैराट होय.... नागराज सर आपण ग्रेट आहात एका ग्रामीण भागातील सामान्य माणूस सुद्धा आभाळाला गवसणी घालू शकतो हे आपण सर्वाना दाखवून दिले आहे...
महत्वपूर्ण , रोचक . हजारो वर्षाच्या अमानवी गुलामगिरीचे वास्तव समोर अणणारा झुंड . असमान्यातून सामान्याला तोड नाही असा . जय भीम नमो बुद्धाय जय संविधान जय महाराष्ट्र जय भारत
नागराज सरांवर खूप प्रेम आहेच तरी इथे एक गोष्ट बोलू इच्छीतो की मुलाखत घेणारे देखील खूप छान शैलीत मुलखात घेत होते आणि शेवटचा सारांश देखील छान सांगितला गेला !
आभाळाला टेकन नाही समुद्राला झाकन नाही प्रिय नागराज मंजुळे आपल्या कार्याला मापन नाही 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 यशाच्या शिखरावर विराजमान होउन ही नागराज तुम्ही नाही विसरलात ग्रामजीवनाची समृद्ध संस्कृती आणि त्याचबरोबर जीवनाच्या वाटेवर अंथरलेले अनंत काटे असं म्हणतात काट्यामधुनच गुलाब फुलतंय अन् चिखलामधुन कमळ. तुम्ही चालत राहिलात संघर्षाची वाट पण गावातील मायाळू माणसं नाही विसरु शकलात म्हणून माणुसकी मूल्य जोपासनारी समृद्ध संस्कृती आणि विषमता आपण समर्थपणे मांडली आपल्या लेखणीतून, चित्रपटामधून आणि सांगीतली तळागाळातील शेतकरी, शेतमजूर, कामगार, गोरगरिबांच्या जगण्याची झालेली कोंडी....आपल्या चित्रपटास आॉस्कर पुरस्कार मिळो ही कथाकार राजेंद्र गहाळ परिवारकडुन हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 जहाॅ न पहूचे मोटारकार वहाॅ पहूचे वेध परीवार 🙏🙏🙏🙏🙏🙏 प्रख्यात साहित्यिक डॉ. आनंद नाडकर्णी साहेब आपल्या कार्यास मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 परभणी वेध परीवाराला हार्दिक शुभेच्छा 👏👏👏👏👏👏👏👏👏
तुमचे विचार आणि त्याच विचारांचा प्रहार अगदी अलगद उचलून चित्रपटांच्या माध्यमातून सर्व जनतेच्या हृदयात ठेवणारा पहिला चित्रपट निर्माता दिग्दर्शक म्हणजे नागराज मंजुळे सर...!
नागराज दादा तुम्ही नेहमीच काळजाला भिडणारा बोलतात, वास्तवाचं बोलतात, यातही तुम्ही ती कमाल केली, पण जितक्या प्रगल्भतेन नागराज ने त्याचे विचार मांडले त्याच आशयाला धरून त्याच्या भाषणाचा जो सारांश निवेदकानी सांगितला, त्याच्या बोलण्यातले महत्वाचे मुद्दे अधोरेखित करून दिले हे कौतुकास्पद आहे, धन्यवाद।
आज कोरोनाच्या सावटात ही जुनी मुलाखत ऐकली, खुप छान वाटले, वेगळ्या विचारशैलीतला माणुस जो माझ्यासारखाच आहे, फरक नाही, तु चित्रपट करतोयस मी नाही एवढाच फरक. पण एके ठिकाणी मला खटकले, तु एकांगी विचार करतोस, जास्त स्पष्ट इथे बोलता येणार नाही, लोकांच्या भावनेचा प्रश्न असतो पण जेव्हा प्रत्यक्षात भेटु तेव्हा जरुर बोलेन.
नागराज, अरे यार तु लंबी रेस का है I तु तुझी आणि सामाजिक जीवनाच्या आस्तित्वाची जाणिव करूण दिलिस यार ! तु तुलाच प्रभावीपणे दाखवलस, म्हणजे आमचं प्रतिनिधित्व केलसं . धन्यवाद, नागराज !
अश्या माणसांना प्रवाहाच्या विरुद्ध पोहायची सवय असते. मित्र पुढे गेली. पण तेच मित्र वापस येताना नागराज पुढे होता. हे त्यांना नन्तर समजले😃😃 रेस दोन्ही बाजूने होऊ शकते. संख्यारेषा सारखी अमर्याद😎😎😎😎😎😎
. नागराज मंजुळे दिग्दर्शक म्हणून भाषेतुन प्रभावी कलाकार अतिशय लोकप्रिय सर्व प्रकारच्या वैचारिक लेखन📝 कलेतून प्रेक्षकांना पाहायला मिळतात. कोठेही बोलताना, आपलेपणाची जाणीव करून देतात
नमस्कार मी हा कार्यक्रम खुपउशिरा ऐकला नागराज हे माझे फेव्हरेट आहेत मलापण कांही सांगायचे आहे मी बीड मधूनआहे माझी मुलगी tv actar आहे पण मराठी इंडस्ट्रीत मराठवाड्यातून आलेल्या actar ला खुपच कमी लेखतात नागराज तुमच्या स्ट्रगल ला माझा मानाचा मुजरा येणाऱ्या कामाला मना पासुन शुभेच्छा
Sir......u r Really great..... Jat sagalikadech aahe fakt jyaveli bolayachi vel yete tehva .........aapalya deshala kas vait mhanayach......aapan deshdrohi tr nahi na tarnar ha vichar anekda aadava yeto.....bt ur simply great........
मा.दिगदर्शक आपण जातीव्यवस्थेचे चटके आपणास जाणीव करून तुम्ही खेड्यातील व्यथा गाथा अतिशय उत्तम रीतीने तुम्ही समाजाला जागृत श्रीमंत आणि गरीब लोकातील भेदभाव असतो तुम्ही जगाला दाखवून दिले.तुमच्यामुलखतीतून दिसुन येते मंजुळे यांच्या कार्याचा गवगवा करावा तितका मौलाचा आहे मंजुळे लाख लाख शुभेच्छा जयभिम जयभारत जय बुद्ध
दोन गोष्टी... एक - एकदाच सगळ्यांना पेट्रोल देता येत नाही....त्यामुळे रांग... दोन- ५० वर्षाचा कॉलेज मध्ये जातो... वरील उदाहरणं भारतीय शिक्षण पद्धती आणि बॉलिुडमधील आजची स्थिती ..... याविषयी आहेत...खरंच brilliant ahat sir
सर तुम्ही खरचं ग्रेट आहात तुम्ही आमच्या सारख्या सामान्य माणसांना एक नवीन स्वप्न बघायला सांगितला . सर तुम्ही मला फक्त एक चान्स द्या मी पण मेहनत करेन प्लीज सर. कारण मी आत्ता क्लास लावून अक्टिंग शिकण्याएवढे माझ्याकडे पैसे पण नाहीत 🙏🙏🙏🙏
नागराज तुमचा अनुभवाचा खजिना फार च मोठा आहे. तुमचा मित्र एखाद्या गॅरेज वाल्या पासून ते अमीर खान पर्यंत म्हणजे विचार कारण्यासारखा
साधं राहणीमान, उच्च विचार... नागराज मंजुळे म्हणजे एक पुस्तक आहे ज्याला वाचल्यावर वेगळ्याच प्रकारचे ज्ञान मिळते...
नागराज सर नमस्कार मी डॉ वनिता गडदे राजे डायरेक्टर जी एस सिने एंटरटेनमेंट .मी आपली मोठी फॅन आहे .आपल्या प्रत्येक चित्रपटांमधून एक सत्य दाखवण्याचा प्रयत्न करता व समाजामध्ये चित्रपटाच्या माध्यमातून वास्तव समोर येते. चित्रपटाच्या माध्यमातून नक्कीच कुठेतरी समाज प्रबोधन सुद्धा होते .आपल्या सर्व शॉर्ट फिल्म मधून सुद्धा आपण खूप छान विषय मांडले आहेत .आपली प्रेरणा घेऊन मी सुद्धा चित्रपट क्षेत्रात नक्कीच नवीन नवीन विषय मांडणार आहे .आपले आशीर्वाद असावेत व आपल्याला देखील आपल्या भविष्यातील सर्व वाटचालीसाठी शुभेच्छा💐💐🙏💐💐
@@gscineentertainment4191 I m literat but crying for you
साधा माणूस जो मातीशी जोडलेला, बिग एनर्जी मॅन,जो सकारात्मक विचारवंत
अप्रतिम अप्रतिम, नागराज मंजुळे यांना सल्यूट असा इंटरव्ह्यू मी कधीच बघितला नाही.विचारांची श्रीमंती खूप मोठी आहे या माणसाकडे ती सतत वाढत राहो हीच अपेक्षा
नागराज सर में सामाजिक न्याय की भावना कूट के भरी है। हम सभी का स्वाभिमान हैं सर जी,,
@@mahigajbhiye7232 aaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaqaaaaaqaaaqa
@@mahigajbhiye7232 qq
Po
खुप छान नेमकी प्रतिक्रिया ❤
स्वप्नांत पण असा आण्णा सारखा विचार कोणी करणार नाही असे बोलले .... खरंच आण्णा तुम्ही जे बोलला ते मनात बिंबल आणि....खरंच खूप भारी वाटलं तुमच बोलण आईकुन......
......मला कधी कधी तुमच्या बोलण्यात एक जादू वाटत्या कारण तुमचा वाचनाचा अभ्यास खूप म्हणजे खूप मोठा आहे .. खरच भारी वाटलं तुमच बोलण आईकून....
अडचणीवर मात करून,आज बहुजन समाजाला सिनेमातून छान, चांगले मोलाचे मार्गदर्शन करत आहात.तुमचे खूप खूप अभिनंदन
नागराज मंजुळेंच्या दिलखुलास मुलाखतीतील आयुष्यावरचे भाष्य आणि डॉ. नाडकर्णींचे मुलाखतीवरील भाष्य दोन्हीही अत्यंत मार्मिक, वास्तवदर्शी..... !
एक वाक्य खूप आवडल साहेब, मी आताही काहीपण करू/बनू शकतो👍👌👌
Ha Nagya Murkh Bendok Ahae Naskaa 🗣️🤧🗣️🤧✍️🆗🆒
instaBlaster
@@jayBharatiraanga6425
jai bharat tiranga nav takun ....tumch mat personal aahe ....tumchya mat mandayala tumhi swatantra aani hukk aahe .....
pan tumch nav takun kara .....bharat aani tiranga ....nav tyat taku naka... personal comments sathi 🙏
नमस्कार 🙏...
*STAR TELEFILMS PVT LTD* 's Term & Conditions
Star Telifilms Pvt Ltd this is a RUclips Channel
यावर 🎥 Video 's, Crime Series❌, Cover Songs 🎶 हे आपल्या परिवाराच्या मनोरंजनासाठी Upload केले जातात, कारण *Family Intartainmmet* पण आवश्यक आहे।
आम्ही कुठल्या ही प्रकार च्या खराब Scene व शिव्यांचा वापर करत नाही, म्हणून यशस्वी व्हायला जरा वेळ लागला पण तुमच्या सारख्या सदस्यांमुळे यशस्वी होत आहोत।
आम्ही भविष्यात ही कुठल्याही प्रकारच्या *खराब चिञाचा व शिव्यांचा* वापर येणाऱ्या 🎥Video's / Short Films 🎬 मद्ये करणार नाहीत।
पण आम्ही तुमच्या मनोरंजनासाठी *प्रेमळ ♥ (Lovable)* Video 's / Songs 🎶 आणण्याचा प्रयत्न नक्कीच करु।
आपलाच : -
प्रथमेश राजपूत
🙏 धन्यवाद 🙏
नागराज सर तुम्ही एक माणूस म्हणून खूप चांगले आहात आणि तुम्हला जे टीका करतात ते घाबरतात तुम्हाला सर तुमचे प्रत्येक चित्रपट खूप काही सांगून जातात विचार करायला लावतात खूप चांगले संदेश देऊन जातात, खूप मस्त सर नि तुम्ही कुणाच्या ही बोलण्याकडे अज्जिबात लक्ष देऊ नका तुमच्या सोबत आम्ही सगळे प्रेक्षक आहोत.. अभिनंदन सर खूप खूप तुमचं.💐💐💐
नागराज किती साधा राहतो वागतो. मी तर खूप मोठा फॅन झालो. तुझं सरळ राहणे खूपच भावलं. ग्रेट सॅल्यूट नागराज.
माझ्याकडून वेध मधील हा मीस झालेला कार्यक्रम
आज RUclips च्या माध्यमातून आज अचानक
पाहिला मिळाला. मंजूळे सर म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारी व्यक्ती.
काही लोक पैसे आल्या नंतर विसरतात आपण काय होतो ।,,""""पण सर तुम्ही खरच महान आहात ..पैसे आल्या नंतर विसरता आपण कोण आहोत...👌
अगदी कळकळीने आणि आत्मविसाने हृदयातून आपण आपल्या समाजाची आणि समाजातील लोकांची मांडलेली किंवा सादर केलेली गोष्ट म्हणजे फँड्री आणि सैराट होय....
नागराज सर आपण ग्रेट आहात एका ग्रामीण भागातील सामान्य माणूस सुद्धा आभाळाला गवसणी घालू शकतो हे आपण सर्वाना दाखवून दिले आहे...
महत्वपूर्ण , रोचक . हजारो वर्षाच्या अमानवी गुलामगिरीचे वास्तव समोर अणणारा झुंड . असमान्यातून सामान्याला तोड नाही असा . जय भीम नमो बुद्धाय जय संविधान जय महाराष्ट्र जय भारत
नागराज सरांवर खूप प्रेम आहेच तरी इथे एक गोष्ट बोलू इच्छीतो की मुलाखत घेणारे देखील खूप छान शैलीत मुलखात घेत होते आणि शेवटचा सारांश देखील छान सांगितला गेला !
आभाळाला टेकन नाही
समुद्राला झाकन नाही
प्रिय नागराज मंजुळे
आपल्या कार्याला मापन नाही
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
यशाच्या शिखरावर विराजमान होउन ही नागराज तुम्ही नाही विसरलात ग्रामजीवनाची समृद्ध संस्कृती आणि त्याचबरोबर जीवनाच्या वाटेवर अंथरलेले अनंत काटे असं म्हणतात काट्यामधुनच गुलाब फुलतंय अन् चिखलामधुन कमळ. तुम्ही चालत राहिलात संघर्षाची वाट पण गावातील मायाळू माणसं नाही विसरु शकलात म्हणून माणुसकी मूल्य जोपासनारी समृद्ध संस्कृती आणि विषमता आपण समर्थपणे मांडली आपल्या लेखणीतून, चित्रपटामधून आणि सांगीतली तळागाळातील शेतकरी, शेतमजूर, कामगार, गोरगरिबांच्या जगण्याची झालेली कोंडी....आपल्या चित्रपटास आॉस्कर पुरस्कार मिळो ही कथाकार राजेंद्र गहाळ परिवारकडुन हार्दिक शुभेच्छा
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
जहाॅ न पहूचे मोटारकार
वहाॅ पहूचे वेध परीवार
🙏🙏🙏🙏🙏🙏
प्रख्यात साहित्यिक डॉ. आनंद नाडकर्णी साहेब आपल्या कार्यास मानाचा मुजरा
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
परभणी वेध परीवाराला हार्दिक शुभेच्छा
👏👏👏👏👏👏👏👏👏
लेखक , दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून सलाम...काम एकदम जबरदस्त!!
भाषेची श्रीमंती गावात आहे ....खूप आवडले तुमचे विचार
अप्रतिम खूप सुंदर छान विचार आहे अण्णा नागराज मंजुळे सर जी तुमच्या रियल लाईव्ह सॅल्यूट माझा ऑल द बेस्ट फिल्मी डायरेक्टर 🎬🎞️📽️🙏❤️👍
खूप छान आणि अभ्यासपूर्ण माहिती व मंत्रमूग्ध करणारी व जीवन शिक्षण देणारी मुलाखत आहे.
जात जात नाही आणि माणसा ची माणुसकी येत नाही ,ती यावी म्हणून असे घाले घालणारे असंख्य चित्रपट व्हाहेत... कधीतरी बुध्दीला बुद्धी येईल..खूप छान.. 👍
खरच......मार्मिक आहे
अप्रतिम नागराज सर. तुमची स्व: ताची ओळख विसरून जान.खरच प्रेरणा दायी आहे.
तुमचे विचार आणि त्याच विचारांचा प्रहार अगदी अलगद उचलून चित्रपटांच्या माध्यमातून सर्व जनतेच्या हृदयात ठेवणारा पहिला चित्रपट निर्माता दिग्दर्शक म्हणजे नागराज मंजुळे सर...!
एकाच अर्थाचे अनेक शब्द असण्यात किती भाग्य दडलेले आहे ते कवी लोकांनाच विचारावे😄😄🤗
तुमच्या सारखी लोक खचलेल्या मानसंचे प्रेरणा स्थान अहात....खरच सर खुप खुप अभिमान वाटतो तुमचा .. आनी....तुमचे शब्द काळजाला भिडणारी आहेत..
जात लई वाईट आणि त्यात गरीबी म्हणजे साता जन्माच पाप 😔🙏 माणसाने माणसं सारखे वागा....
धन्यवाद ..आण्णा.... बहुजन हिताय ..बहुजन सुखाय... अतः दिप भवः....!!! भवतु सब्ब मंगलम्.. !!!! ...नागराज आण्णा आधुनिक समतावादी,चलचिञपटांचा क्रांतीचा एक आदर्श उद्गाता ,,,!!!
दोन ग्रेट माणसांची ग्रेट भेट......ऐकणाऱ्याला ग्रेट वाटणारच.,पुन्हा पुन्हा ऐकावसं वाटणारी मुलाखत
नागराज मंजुळेच्या रुपाने आज मी खरा श्रीमंत माणूस पाहीला. ☝️
अर्ध्या तासात खूप काही शिकण्ासारखे आणि प्रेरणादायी.....मस्त सर
Nice sir
खरचं....
खूप सुंदर.अप्रतिम मोलाचं सहकार्य....धन्यवाद सर.🌙🌞🌟🌚⚡🔥💧💧🌊⛈🌹🌷⚘🍁🍀☘🌷🍃🍂🙂❤😍😊😘🎧🎶🍃🍂
अभिनंदन श्री मंजुळे साहेब... प्रेरणा घेऊन प्रेरणा देण्याच्या जिद्दीला मानाचा सलाम. व्वा..
नागराज ला जितकं ऐकावं तितकं कमीचये. आणि शेवटी मुलाखतकाराने जे वर्णन केलाय ते तर ढगातच घेऊन जात आणि शेवटी विचार करायला भाग पाडत.
छानच
नववर्षाभिनंदन आपल्याला शुभेछ्या आपकी कहानी व खडतर प्रवास एकला श्रीरंग नाईकवाडी गुरव बारशी 🌷🌷
@@shrirangnaikwadi8138 ?
.
खरं आहे
साधा माणूस जो मातीशी जोडलेला आहे , बिग एनर्जी मॅन,जो सकारात्मक विचारवंत व सदा सर्वदा दुसऱ्या न बाबत चांगले शिकवणारा शिक्षक म्हणजे अण्णा
धन्यवाद सर❤
नागराज दादा तुम्ही नेहमीच काळजाला भिडणारा बोलतात, वास्तवाचं बोलतात, यातही तुम्ही ती कमाल केली, पण जितक्या प्रगल्भतेन नागराज ने त्याचे विचार मांडले त्याच आशयाला धरून त्याच्या भाषणाचा जो सारांश निवेदकानी सांगितला, त्याच्या बोलण्यातले महत्वाचे मुद्दे अधोरेखित करून दिले हे कौतुकास्पद आहे, धन्यवाद।
Sir.. kharch khup chhan bolle tumhi..u r great full person ,....sir tumhi ekdm bindass bolalat u r inspired me
Nagraji you are most energetic person with sensitive mind
Nagraj Manjule manje Marathi Movie industries madhe revolution ghadvun aananara Director ❤❤❤❤
खरा माणूस, अप्रतिम विचार आणि मुलाखत खूपच छान
नागराज सर तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा🌷👍तुम्ही खुप ग्रेट आहे
मुलाखतकार यांनी केलेला शेवट अगदी योग्य व अप्रतिम होता.
नागराज सर मी आपली मुलाखत ऐकली अगदी जबरदस्त जातिय विषमता सवं ठीकानी विराजमान आहे आपन ही विषमता सिनेमाचा पडद्यावर दाखवली ही खरी आहे़़
आयुष्य खुप सुंदर आहे, त्याला अजून कस सुंदर बनवायचं ते शिकलो..... खुपच छान सर.....
Khare ahe, sir
Khup chhan sir
Great man.simple and without attitude.
You are heroof our ambedkaraets. We will die to protect you. Don't care for marathi industry. We r. Behind you
खुप चांगली मुलाखात
पैसे म्हणजे श्रीमंती नाही, आपले अनुभव आणि मित्र ही आपली श्रीमंती.
पैश्या बरोबर नाव कमावणे महत्वाचे असते.आपणास कोण विचारतो. नागराज मंजुळेचे नाव अमर झाले आता भाऊ
Ghe mag gandit ghalun
great nagraj sir...khup kahi shikvun gela tumcha speach...ek navin sphurti milali jagnyala....thnk u....
नागराज च्या या इंटरव्ह्यू वरून मला एवढेच सांगायचं की, माणसाने स्वतःला, आपल्याला, भाषेला, समाजाला आहे तस स्वीकारलं पाहिजे...!!☺️
भाषेबद्दल चे संस्कृती जपण्याचे काम नागराज सर तुम्ही लाख मोलाचे केले आणि त्याचे श्रेय तुम्हाला मिळाले
माणसातील माणूस great...✌😊
आपली सुरवात २५ मधे होते खरं तर ती सुरुवात वयाच्या १० व्या वर्षांपासून आपल्या आवडत्या क्षेत्रात व्हायला हवी..👌
नागराज मंजुळे, writer , director, Actor, studied, experienced great personality .
Great guest, very sensible host, wonderful concluding remarks!
छान छान
खरे शिक्षण म्हणजे नागराज मजुळे सर असे म्हटले तर अतिश्योक्ति नक्कीच होणार नाही असे मला वाटते
नागराज सर आपल्या समजा बद्दल खरं बोलणारा माणूस तुमच्या सारखा नाही सैल्लूट साहेब जय भिम जय शिवराय 🙏
आज कोरोनाच्या सावटात ही जुनी मुलाखत ऐकली, खुप छान वाटले, वेगळ्या विचारशैलीतला माणुस जो माझ्यासारखाच आहे, फरक नाही, तु चित्रपट करतोयस मी नाही एवढाच फरक.
पण एके ठिकाणी मला खटकले, तु एकांगी विचार करतोस, जास्त स्पष्ट इथे बोलता येणार नाही, लोकांच्या भावनेचा प्रश्न असतो पण जेव्हा प्रत्यक्षात भेटु तेव्हा जरुर बोलेन.
नागराज, अरे यार तु लंबी रेस का है I
तु तुझी आणि सामाजिक जीवनाच्या आस्तित्वाची जाणिव करूण दिलिस यार !
तु तुलाच प्रभावीपणे दाखवलस, म्हणजे आमचं प्रतिनिधित्व केलसं . धन्यवाद, नागराज !
Absulatly Open Person....👍👍
Education......😱
But Enjoy life....never give up.....👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
10th मधे दोनवेळा fail झाले तरीही नागराज मंजुळे M.A आहेत 🧠🤘🏻
सगळे मित्र पुढे निघुन गेलेत आनी आपले काही वर्ष वाया गेलेत तरीही टिकून राहन म्हणजे 🤐🙁👍
Mazi pn education story a
Sashich ahe
अश्या माणसांना प्रवाहाच्या विरुद्ध पोहायची सवय असते. मित्र पुढे गेली. पण तेच मित्र वापस येताना नागराज पुढे होता. हे त्यांना नन्तर समजले😃😃 रेस दोन्ही बाजूने होऊ शकते. संख्यारेषा सारखी अमर्याद😎😎😎😎😎😎
नागराज मंजुळे म्हणजे..महाराष्ट्र तील लोकसठी..आयकॉन..आहे आणि.शोषित समाजासाठी..एक example आहे की..success मिळणार
Udya sathi he motivational video zala ahe💖💖💖 thanku Nagraj Sir from Dipraj
सत्य मांडण्याची ताकद आहे नागराज मंजुळे यांच्यात
Brilliant Thoughts..... One of the best Personality Nagraj Sir
मराठी इंड्ट्रीतील ' अमिताभ बच्चन' म्हणजे
" नागराज मंजुळे".... Down to Earth
Murkh Nagya Sairat Cha End Chukechaa Ahae 🤧🗣️🤧✍️🆗🆒
I was in auditorium while this going on.... Such a wonderful person.
wow, that must be great experience !
Apratim mulakat ahe, Nagraj manjule sirana sprem jaybhim,tyancha jiwan prawas atishay bhari ahe.
Ashi manse khup kami astat.jaminiwar rahanari ❤mhanun mi mhnto guru bhagwanta pekshahi sreshth asato
Speechless..... 🙏🙏
Proud of you सर ❤️❤️ गावाकडे श्रीमंती आहे 😘😘😘
खूप छान, अप्रतीम, वास्तविक
.
नागराज मंजुळे दिग्दर्शक म्हणून भाषेतुन प्रभावी कलाकार अतिशय लोकप्रिय सर्व प्रकारच्या वैचारिक लेखन📝 कलेतून प्रेक्षकांना पाहायला मिळतात. कोठेही बोलताना, आपलेपणाची जाणीव करून देतात
खरंच नागराज मंजुळे सरांच जीवन लयं प्रेरणादायी आहे...
खुपंच सुंदर वीडियो
श्रेष्ठ नागराज मंजुळे साहेब....
वीडियोबद्दल धन्यवाद
Very nice interview of Nagraj Sir, you indicate true fact,very nice againt All the best for your bright future.
अप्रतिम सुंदर विचार मंजूळे सर
हे सर्व शाळांमध्ये होत हे सर्व शिक्षकांनी,लक्षात घेतल पाहिजे
नमस्कार मी हा कार्यक्रम खुपउशिरा ऐकला नागराज हे माझे फेव्हरेट आहेत मलापण कांही सांगायचे आहे मी बीड मधूनआहे माझी मुलगी tv actar आहे पण मराठी इंडस्ट्रीत मराठवाड्यातून आलेल्या actar ला खुपच कमी लेखतात नागराज तुमच्या स्ट्रगल ला माझा मानाचा मुजरा येणाऱ्या कामाला मना पासुन शुभेच्छा
साधं राहणीमान उच्च विचार 💙🙏
खुप छान इंटरव्ह्यू आहे
अजून ही ऐैकाव वाटत
Khup chan...
नागराज सरांना महान म्हणणे वावगं होणारच नाही .
Sir......u r Really great..... Jat sagalikadech aahe fakt jyaveli bolayachi vel yete tehva .........aapalya deshala kas vait mhanayach......aapan deshdrohi tr nahi na tarnar ha vichar anekda aadava yeto.....bt ur simply great........
फारच वास्तव मला ही असंच साम्यवादी जीवन जगायला मिळालं..गरीबी फारच काही शिकवते हेच खरं
So simple down to earth
Thanks to avahan iph channel
मा.दिगदर्शक आपण जातीव्यवस्थेचे चटके आपणास जाणीव करून तुम्ही खेड्यातील व्यथा गाथा अतिशय उत्तम रीतीने तुम्ही समाजाला जागृत श्रीमंत आणि गरीब लोकातील भेदभाव असतो तुम्ही जगाला दाखवून दिले.तुमच्यामुलखतीतून दिसुन येते मंजुळे यांच्या कार्याचा गवगवा करावा तितका मौलाचा आहे मंजुळे लाख लाख शुभेच्छा जयभिम जयभारत जय बुद्ध
खूपच सूंदर मुलाखत
Khup chhan vichar aahet tumche sir
आंबेडकरी वीचारा च वादऴ बाँलीवुड मधे शीर
एक नंबर नागराज...
मुलाखत घेणारा पुस्तकातल्या सारखं बोलतो.
नागराजजी आपली मुलाकात खूपच छान !
Most like this interview
तुम्ही खरोखर हिरो आहात सर🙏🙏🙏 खूप छान खरे बोलले सर तुम्ही. मनापासून जयभीम सर🙏🙏🙏
ग्रेट दिग्दर्शक आणि माणूसही।
Sairat ....blockbuster aani recordbreaking aahe ho tumacha ...congratulations
नागराज सर ,मला तुमचा खूप अभिमान वाटतो,खरोखर तुम्ही जे बोललात ते खुप घेण्यासारख आहे.
दोन गोष्टी...
एक - एकदाच सगळ्यांना पेट्रोल देता येत नाही....त्यामुळे रांग...
दोन- ५० वर्षाचा कॉलेज मध्ये जातो...
वरील उदाहरणं भारतीय शिक्षण पद्धती आणि बॉलिुडमधील आजची स्थिती .....
याविषयी आहेत...खरंच brilliant ahat sir
सर तुम्ही खरचं ग्रेट आहात तुम्ही आमच्या सारख्या सामान्य माणसांना एक नवीन स्वप्न बघायला सांगितला . सर तुम्ही मला फक्त एक चान्स द्या मी पण मेहनत करेन प्लीज सर. कारण मी आत्ता क्लास लावून अक्टिंग शिकण्याएवढे माझ्याकडे पैसे पण नाहीत 🙏🙏🙏🙏
Inspirational speech .I like confidence. Sir your my inspiration
Nkffljgphkjcclmxzz rarir
खूप छान विचार आहेत सर आपले...
मी या मुलाखती मध्ये काय आयकल. काय शिकलो असे विचारलं तर. मला नागराज सरा च्या विचारामध्ये मी दिसलो 🙏