संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज यांचे अभंग खडानखडा बोलणारा हा नट माणूस म्हणून अफाट, अचाट आहे. एक समन्वय साधणारा विचार देणारी ही मुलाखत आजच्या काळात खूप महत्त्वाची आहे.
सलाम आहे मित्रा जितेंद्र जोशी तुम्हाला. एक सच्चा माणूस कवी अभिनेता हे विविध पैलू आहेत तुमच्या व्यक्तीमत्वाला. पण आज तुमच्या या विचाराने मी पुरता भारावून गेलो आहे एवढं नक्की.
How can you be so open with your thoughts? You speak your inner voice, very few people can have the guts to do so. I am simply mad about your poetry, love for it. I liked , you are learning English from your daughter. Great! Slowly you will understand, your own daughter will be your guru! Blessings always...I wish you the best success as an actor, as a poet, as a good husband, as a good father and a good human being, which you are...
व्वा! प्रचंड प्रतिभा आहे जितेंद्र जोशी यांच्यात. अतिशय सुंदर मुलाखत. जितेंद्र तुम्ही तुकाराम धारण केला आहात... ग्रेट..ग्रेट.... सॉरी, पण एक विनंती, ते मध्ये च् च् टाळता आलं तर .... 💐
How genuinely frank person with real " main zindagika saath nibhata chala gaya " attitude. His openness is often mistaken as arrogance but i bet he must be real soft hearted ( dayaalu) person in real life.And what deep knowledge he has in various subject and the way he expresses it just superb.
न जाने जिंदगी किस मोड पे लाती हैं हमें, हम हो थोडेसे परेशां तो और सताती हैं हमें, जिते जी हमको तो तन ढाकने को कपडे नही, मरने के बाद फुलों से सजाती हैं हमें. ~ जितेंद्र जोशी
संत तुकोबा गाडगेबाबा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे विश्वबंधुत्वाचे मूर्तिमंत उदाहरणं आपण तुकोबा उत्तम साकारले गाडगेबाबा आणि तुकडोजी महाराज यांचा विचार जन माणसापर्येंत जावा या साठी पण प्रयत्न कराल हीच एक इच्छा
संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज यांचे अभंग खडानखडा बोलणारा हा नट माणूस म्हणून अफाट, अचाट आहे. एक समन्वय साधणारा विचार देणारी ही मुलाखत आजच्या काळात खूप महत्त्वाची आहे.
माझा आवडता 🌟 "Logical"
कलाकार...
थ्री cheers, कॅम्पस पासून फॉलो करतोय.
मस्तच माणूस...
किती मोठा आवाका आहे ह्या माणसाचा.. हरवुन गेलो.. ऐकता ऐकता.. आभारी आहे..
सलाम आहे मित्रा जितेंद्र जोशी तुम्हाला. एक सच्चा माणूस कवी अभिनेता हे विविध पैलू आहेत तुमच्या व्यक्तीमत्वाला.
पण आज तुमच्या या विचाराने मी पुरता भारावून गेलो आहे एवढं नक्की.
देणारयाने देत रहावे,घेणारया ने घेत रहावे.घेणारया ने घेता घेता देणार्यांचे हातच घ्यावे.
असं काही सांगून ठेवले आहे.
असं मनोमन वाटतंय.🙏🙏
ग्रेट मुलाखत.
How can you be so open with your thoughts? You speak your inner voice, very few people can have the guts to do so. I am simply mad about your poetry, love for it. I liked , you are learning English from your daughter. Great! Slowly you will understand, your own daughter will be your guru!
Blessings always...I wish you the best success as an actor, as a poet, as a good husband, as a good father and a good human being, which you are...
जितू , अप्रतिम मुलाखत, खूप वास्तव बोलतोस तरी आयुष्याकडे खूप इंटरेस्टिंग दृष्टीकोन,
तुला भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा
शून्य ते पूज्य या प्रवासाची एक सुंदर झलक
व्वा! प्रचंड प्रतिभा आहे जितेंद्र जोशी यांच्यात.
अतिशय सुंदर मुलाखत. जितेंद्र तुम्ही तुकाराम धारण केला आहात... ग्रेट..ग्रेट....
सॉरी, पण एक विनंती, ते मध्ये च् च् टाळता आलं तर .... 💐
Cha cha ...mhanje nakki kay
बोलताना त्याना च् (जिभे नी च्) हा उच्चार फार करायची सवय
खरंच जितेंद्र जोशी नावाच्या या कलाकाराच्या
आत एक जबरजस्त माणूस दडला आहे हे आजवर माहितच नव्हतं.. Satute.. Hatts off..
अभिनेता,कवी. साहित्य अभ्यासक अजूनही 'ग'
ची बाधा न झालेला सच्चा हळव्या मनाचा माणूस!
kiti marmik tippani
न लपवता व्यक्त होणं खूप कमी लोकांना जमतं त्यातलाच एक जितू जोशी।।।
मुलाखत मनाला खूपच भावली. डाॅ. नाडकर्णीं मुलाखत खूपच छान घेतात.❤
जितू तुझी मुलाखत ऐकून मला खूप आनंद झाला , 👍👌🙏
How genuinely frank person with real " main zindagika saath nibhata chala gaya " attitude. His openness is often mistaken as arrogance but i bet he must be real soft hearted ( dayaalu) person in real life.And what deep knowledge he has in various subject and the way he expresses it just superb.
खुप छान विचार, खूप शिकायला मिळाले,खूप खूप धन्यवाद......
हा माणूस ना डावा आहे ना उजवा. हा खरा माणूस आहे, मध्ये अडकलेला, होरपळणाऱ्या आपल्या सारखया लोकांचा कंठ आहे. सगळे विचार मला ही पटत नाही, पण माणूस पटतो.
खुपच छान👍
66e5yqqw4tew111675 was ewen y5@@shubhaprabhu3717 ew
7wq454T4a2es
दादा अभिमान वाटतो की तू मराठी रंग भूमितला एक उत्कृष्ट अभिनेता आहेस ...
खरंच खूप सरळ,आणि पाण्यासारखा स्वच्छ माणूस... मनापासून आवडला....👌👌👌👍👍👍
अतिशय प्रामाणिक व खरा माणूस।। 👏✊👍।। खुप खुप शुभेच्छा
Seen a real person after a long time. Just great. Thx to nadkarni sir always
अतिशय उत्तम प्रामाणिक
मुलाखत🎉🎉
तू जसा आहेस तसाच होतास इथे ही तसाच राहिलास ।
कोणताही खोटा बुरखा नाही ।
या भुरट्या जगात तू खरा वाटतोस ।
What a natural actor and a genuine human being. For me, he was my central character from Sacred games. Killer work
Pztptztzzztzztztzzt
. झोप घालवलीस .. विचार करायला लावणारा . "विचार" दिल्या बद्दल धन्यवाद ....! खूप शुभेच्छा !
jitu actor mhanun tr tu bhari ahesch pn manus mhanun tr tu laiii ch bhariiii ahes ... 👌👌👌 😄
attaparyant pahilela bestest interview ... jitu tu ek vegalach rasayan ahes ... pratyekala kahitari shikanya sarkha ahe tuzyakadun ...
n saglyat mahtvach mulakhatakar anand sir tumhi jya prakare mulakhat gheta khupach mast 👌👌👌
👌 शुन्य होणं, असणं, शून्यातून शुन्या पलीकडे ( दुर्बिण) आहे असे एक अलौकिक अवलिया.......तुकाराम...तु का राम .एक जितेंद्र जोशी.🙏
खूप खूप धन्यवाद🙏 प्रेरणादायी होत सर्व🙌आभारी आहे
नि:शब्द !! अप्रतिम !! सलाम आपको जितेंद्र जी
एक हरहुन्नरी कलाकार. स्वतःशी प्रामाणिक, खाच खळग्यतून ताठ उभा राहणारा, जितू मला फार आवडतो. अनेक आशीर्वाद बाळा.
Jitendra !! love you as hero as well villain !!! after seeing this video I respect you as a honest n straight forward human !! love you dear !!!
खुप सुंदर आणि परखड विचार आहेत तुमचे. ग्रेट आहात. अंतर्मुख करायला लावले तुमच्या एकेक वाक्यांनी. 🙏
51:50 THE Masterpiece "SHOONYA"
By phenomenal actor Jitendra joshi.
Jitu dada tuzya kavita kharach manala bhavnarya astat❤....
जितू दादा तु खुप गोड आहेस मला मी स्वतःलाच एकतेय बघतेय असा भास होत होता तुझी मुलाखत एकताना. वेडी लोक काय कशी हे सांगणे नाही जाणवले तर समजते.
Great Jitu ❤️❤️❤️ ...kay bhari ahes ..asach raha tula khup khup ashirvad 🙏👍
I'm love in this jitus interview ❤❤❤❤❤🔥🔥🔥🔥❤❤❤💯🔥❤✨🔥
सच्चा माणूस आणि उत्कट संवेदनशील आणि माणूस म्हणून जगणारा मकरंद अनासपुरे सारखा तसे आपल्या महाराष्ट्राचे आणि मराठी कलाकार बहुतेक सगळेच ग्लॅमरस वागत नाहीत
Jitendra Joshi ji you are a Creative Intelligence personified...loved the interview :-)
Great actor and real person... Who knows humanity. Person who loves everything beyond cast , religion, region, and country.
Big fan of Jitendra Joshi..as a human being than as a actor.. 😊
अतिशय उत्तम. सुंदर जितू दादा💐😊
अतिशय संवेदनशील आणि प्रामाणिक कलाकार
Khup sunder change my perspective
खरा माणूस ❤👌👌👌
Jitu sir aaj pahilyanda aikl me tumhala.. Khupch apratim bolta tumhi..salute you sir🙏
अप्रतिम माणूस 👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
न जाने जिंदगी किस मोड पे लाती हैं हमें,
हम हो थोडेसे परेशां तो और सताती हैं हमें,
जिते जी हमको तो तन ढाकने को कपडे नही,
मरने के बाद फुलों से सजाती हैं हमें.
~ जितेंद्र जोशी
Jitu tujhi acting ani vichar khup chan ahet! Keep sharing your art and thoughts!
Great sir
किती सेंसिटिव आहे जीतू तुमि😥🙏👍💐
Jitu Joshi love you 😍🥺 tumhi khup great manus ahat 🙏🥰
संत तुकोबा गाडगेबाबा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे विश्वबंधुत्वाचे मूर्तिमंत उदाहरणं
आपण तुकोबा उत्तम साकारले गाडगेबाबा आणि तुकडोजी महाराज यांचा विचार जन माणसापर्येंत जावा या साठी पण प्रयत्न कराल हीच एक इच्छा
Fantastic interview.. ❣️
खूप छान सांगितले आहे.♥️♥️♥️🧚🧚🧚
अप्रतिम👌
hats off Sir......You Are Truly Great....
Swatahachya vaiyaktik ayushya wishayi etake pramanik pane bolnara marathi madhil super hero aahes tu Jitendra !! proud of you !!!!
One of the great conversation... !! Jitu tu vedayes... Tula bhetnar nakki ekdivas..
अभिमान वाटतो जितुदा तुझा. खुप ग्रेट माणुस आहेस तु. तुला खुप खुप शुभेच्छा.
Dhanyawad 🙇🏻♂️💚🙏🏻
Great sir 👍🏼
शब्द न शब्द खरा आहे त्यामुळे भिडतो आहे
We don't know how much potential actor we have in marathi movie.. he is really mad artist...
really great session
असामान्य कलाकार विशेष म्हणजे तुकाराम या चित्रपटातील भूमिका विशेष भावली
Great... Man.... Lovely. 👌👌👌👍
Khupch Chan sir, khup khup durwar pohachla ahat tumhi vicharani...
He is a great actor as well as good human being.
अप्रतिम आणि संवेदनशील माणूस
Favourite actor
खरा माणुस ,संवेदनशील कलाकार
खूपच सच्चा आणि ग्रेट माणूस
khupach sundar... Khara sensitive manus.....
Really respect to Jitendra Joshi...
Khara sachha Manus ahe
जिवनाची पाठशाळा !कले कले ने निर्माण झालेल्या कळा!
Jitu joshi heldhy man dil she dil tak bat ho gai
ग्रेट
ग्रेट
ग्रेट
सच्चा माणूस,पारदर्शी
Wow real person.....!
True personality..!!
Great story..!!!
तुला सगळच उपजत आहे असं वाटल, तू असाच बिनधास्त बोलत रहा आणि खूप मोठ्ठा हो😊
Khup chan video hota Great manus jitu sir
This guy was incredible in Sacred Games, especially episode 6
अप्रतिम आणि अफाट विचारांचा मनमोकळा कलाकार
जितेंद्र जोशी एक चांगला अभिनेता आहे 👌👌
Superb......mulakhat.... aparteem,,🙏🙏🙏
Great... Actor pn ase astat... Mahitach nvta... Mitra👌
49:00 to 52 reality, realize, implement.
Waah 😮😢❤
Jivan ke kahani me kahani....great
Genuine thoughts
Kay bolla yaar jitu dada ani konachahi vichar na karta khar bollas ❤❤
Amazing.....mast......
So eloquent ❤️
"Malang" kalakar...wahhh👌👌👌
Aapki kavita kitni sundar hai bhai,shunya(zero),,Aafaltoon
Jitu shevatcha je Khi sangitlas Te kharach khup chhan bollas...
अप्रतिम मुलाखत आहे.
धन्यवाद 🙏🏻
तुझ आणि माझ सेम रे...
फक्त फरक एवढाच
तु तिथ , मी इथ
Khupach chan bollat.. channel che abhar
स्वच्छ पारदर्शक जिवंत माणूस
Syalut
THIS GUY IS NOT ONLY GOOD ACTOR BUT LOOKS GOOD PERSON ALSO.
The Real hero🙏🙏🙏