आपणा उभयतांना पुढील कार्यासाठी प्रेरणा मिळत राहो या मनःपूर्वक शुभेच्छा 🎉 सुख, स्वास्थ, समाधान याचे स्त्रोत निसर्गात शोधले की ते शाश्वत ठरतात ही प्रचिती आपली जीवनशैली देते🎉
❤💐👌🏻👀 अतिशय सुंदर छान विचार मांडले आहेत.दिलीप सर, पौर्णिमा मेम , आपणास आरोग्य पुर्ण व आनंदी आयुष्य मिळो.समाजा मध्ये अशी माणसे पाहिजे आहेत. धन्यवाद 💐🙏🏻 God bless you.
🙏🏻🙏🏻🙏🏻 *ऋषीतुल्य जीवन* 🙏🏻🙏🏻🙏🏻 दिलीपदादा तुमच्या जीवनशैलीतील *4 R ( Refuse Reduce Reuse Recycle ) तत्वाला* मनापासून दंडवत.... 🙏🏻🙏🏻🙏🏻 पर्यावरणाचा इतका टोकाचा विचार करून ऋषीतुल्य जीवन जगणारे तुम्ही आजच्या भौतिक भोगवादी जीवनात अडकलेल्या आमच्या आयुष्यासाठी खरंच दीपस्तंभ आहात... 🙏🏻 पर्यावरण संरक्षणासाठी तुम्ही करत असलेल्या विचारांना आणि तुमच्या प्रत्येक कृतीला शतशः प्रणाम.... 👍🏻 🙏🏻🙏🏻🙏🏻
कुलकर्णी काका काकू बद्दल अत्यंत आदर वाटला.🙏 सुंदर गाणं सुन्दर सोपी चाल. आणि विशेष म्हणजे उत्कृष्ट कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्र संचालन. सुधीर गाडगीळ यांच्या नंतर आपल सूत्र संचालन भावल. 🙏
आजच्या आधुनिक जगात हे ऋषीतुल्य जोडपे आहे.मुलाखत ऐकताना रंगून गेलो, आपणा सर्वांना त्यांच्या इतके पर्यावरणपूरक जगता नाही आले तरी आपण आपल्या दैनंदिन जीवनात अनेक बदल करू शकतो.एक नविन विचार समाजासमोर आणल्या बद्दल शतशः धन्यवाद
यांना मी स्वतः भेटली आहे.त्यांची जीवनशैली जवळून पाहता आले.मॅडमनी स्वतः चुलीवर केलेला स्वयंपाक.मी जेवले आहे.खूप वेगळे आयुष्य जगताहेत.त्यांना भेटून खूप आनंद मिळाला.त्यांना खूप खूप शुभेच्छा.
Mi hi geli 5 varsha same lifestyle adopt kela ahe. Mala sagle vichitra ahes asa mhantat pan mi tyanchya bolnyapeksha nisargala jasta mahatva dete. Khup ananad zala video pahun. Dhanyawad 🙏
खरच फार ताजेतवाने झाल्यासारखे वाटले... खूप सुंदर विचार....आणि जीवनशैली.... थोडा जरी बदल आपल्याला करता आला तरी मनाला समाधान वाटेल हे नक्की.... खूप शुभेच्छा आणि धन्यवाद 🙏
कुलकर्णी दांपत्यानी जे जीवन आत्मसात केले आहे ,ते मी स्वतः लहानपणी अनुभवले आहे ,तेच अनुभवन्यात खूप सुख होते , जग ज्या रीतीने बदलले आहे ते विनाशकारी आहे ,तुम्ही जे पर्यावणपूरक काम करत आहात त्यासाठी तुमचे कौतुक करावे तितके कमी ,तुम्हा दांपत्याना खूप खुप शुभेच्छा
निसर्गाची काळजी कशी घ्यायची याचे उत्तम उदाहरण कुलकर्णी दांपत्याने घालून दिले आहे! यातल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला करणे शक्य आहे. त्या आपण अमलात आणू या.
Kharach khup sundar aani apratim. Khara shahana zodapa. It's takes lot of courage , total conviction and faith in one's own beliefs and values, dedication & passion for nature , health and sustainability .Hats off. Really inspiring .Thank you for sharing such invaluable thoughts.
‘आपला जोडीदार किती उच्च उदात्त निसर्ग प्रेमी विचारांचा आहे’ हे समजून न घेता, ‘लोक काय म्हणतील’ या काळजीने ग्रस्त असलेला जोडीदार किंवा साथीदार असेल, तर हे सगळं मनात असूनही दुरापास्तच राहील.
हे सर्व कितीही सत्य असले तरी जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा साठी पैसा असणं आवश्यक असतं तर त्याची तरतूद कशी करावी, ह्या बद्दल माहिती मिळेल का!
हे अशा प्रकारचे आयुष्य सर्वाना शक्य आहे का? आणि निवृत्ती नंतर हे शक्य आहे. भर तारुण्यात सर्वाना हे कसे शक्य आहे. आणि या वयात नातवंडांना कोण खेळणारा? आणि पर्यावरण संरक्षण लाकडे जाळून कसे होणार?फक्त साबणाशिवाय स्नान चांगली गोष्ट आहे. ते शहरात सुध्दा शक्य आहे. ज्यांना मुलबाळ नाहीत, त्यांना हे शक्य आहे. आहे. सगळे आपले शहरी जन सोडून खेड्यात कसे जाणार. अन्ना बद्दल सांगितलेले चांगले आहे. पण सौ. पुर्णिमाताईनी पतिराजाना एकेरी नावाने संबोधणे प्रसंगाला उचित नाही.
काका आणि काकी खरोखर खूप छान आणि महत्वाचं बोलले. Interview घेणारा माणूस तयार वाटत नाहीं. Interview घेण्याची पद्धत तितकी रुचली नाही. फारच उथळ वाटली. प्रश्नांची निवड, विचारायची पद्धत आणि त्याचं समलोचन बांधण ह्याचा अजिबात ताळमेळ नाहीं.the interviewer must improve his skills
ते चूल पेटवतात पण ते झाड सुध्दा नक्कीच लावत असणार .या मुलाखती मधुन चांगले आचरण घेणे गरजेच आहे .त्यांना point out आपण करू शकत नाहीत .कारण आपण समाजाला किती आणी काय देतो हे महत्वाच .जे प्रत्येक घरा घरातून विकसन घडणे महत्वाचे आहे
Rr really don't know what re re re up to be in every day time to be there in in the morning morning and I am I thought you ever you want it is ew no one of the day is with me me me to be a good time with you and the rest is a great time I e r the rest of is really wantre upto r the the same thing I can get you some reason I don't e rre
सर्वांनी निसर्गाच्या नियमांचे पालन केले तर मनुष्य कधीचं आजारी पडणार नाही.निसर्ग आहे तो पर्यंत मानवी जीवन सुरक्षित आहे. तुम्हा दोन्ही उभयतांस सलाम.
अशा प्रकारे समजून उमजून आनंदाने सहजीवन जगणारे दुर्मिळ जोडीदार!! छान!!!
आपणा उभयतांना पुढील कार्यासाठी प्रेरणा मिळत राहो या मनःपूर्वक शुभेच्छा 🎉
सुख, स्वास्थ, समाधान याचे स्त्रोत निसर्गात शोधले की ते शाश्वत ठरतात ही प्रचिती आपली जीवनशैली देते🎉
हे ऐकून मला अक्षरशः शहरी जीवन सोडून गावाला जाऊन राहायची इच्छा होतेय. शहरी लोक खूप मोठी किंमत मोजतात हे कळुन चुकलय आता.
❤💐👌🏻👀 अतिशय सुंदर छान विचार मांडले आहेत.दिलीप सर, पौर्णिमा मेम , आपणास आरोग्य पुर्ण व आनंदी आयुष्य मिळो.समाजा मध्ये अशी माणसे पाहिजे आहेत. धन्यवाद 💐🙏🏻 God bless you.
🙏🏻🙏🏻🙏🏻 *ऋषीतुल्य जीवन* 🙏🏻🙏🏻🙏🏻
दिलीपदादा तुमच्या जीवनशैलीतील *4 R ( Refuse Reduce Reuse Recycle ) तत्वाला* मनापासून दंडवत.... 🙏🏻🙏🏻🙏🏻
पर्यावरणाचा इतका टोकाचा विचार करून ऋषीतुल्य जीवन जगणारे तुम्ही आजच्या भौतिक भोगवादी जीवनात अडकलेल्या आमच्या आयुष्यासाठी खरंच दीपस्तंभ आहात... 🙏🏻
पर्यावरण संरक्षणासाठी तुम्ही करत असलेल्या विचारांना आणि तुमच्या प्रत्येक कृतीला शतशः प्रणाम.... 👍🏻
🙏🏻🙏🏻🙏🏻
दिलीप दादा व पौर्णिमा ताई तुम्हाला दंडवत.हळू हळू वागण्याचा प्रयत्न करू.आम्हाला पुस्तक घ्यायची आहेत तर काय करावे.
कुलकर्णी काका काकू बद्दल अत्यंत आदर वाटला.🙏 सुंदर गाणं सुन्दर सोपी चाल. आणि विशेष म्हणजे उत्कृष्ट कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्र संचालन. सुधीर गाडगीळ यांच्या नंतर आपल सूत्र संचालन भावल. 🙏
प्रसन्नतेच्या वाटेवर आम्हालाही खूप खूप छान अनुभव ऐकायला मिळाले. धन्यवाद.
अप्रतिम विचार . जोडी.नियम .जीवन. शैली. कोटी कोटी शुभेच्छा. नमन
आजच्या आधुनिक जगात हे ऋषीतुल्य जोडपे आहे.मुलाखत ऐकताना रंगून गेलो, आपणा सर्वांना त्यांच्या इतके पर्यावरणपूरक जगता नाही आले तरी आपण आपल्या दैनंदिन जीवनात अनेक बदल करू शकतो.एक नविन विचार समाजासमोर आणल्या बद्दल शतशः धन्यवाद
खुप छान आपला आदर्श घेऊन जगणे म्हणजे आपले आयुष्य वाढवणे होय तुम्हीच माझे आदर
ऐवढा मोठा व्हिडीयो मी समरसून आणी आनंदाने पाहीला.धन्यवाद
खूप छान!
"गतिमान संतुलन" साठी वर्गणी कशी पाठवता येईल?
यांना मी स्वतः भेटली आहे.त्यांची जीवनशैली जवळून पाहता आले.मॅडमनी स्वतः चुलीवर केलेला स्वयंपाक.मी जेवले आहे.खूप वेगळे आयुष्य जगताहेत.त्यांना भेटून खूप आनंद मिळाला.त्यांना खूप खूप शुभेच्छा.
या दांपत्याचा जीवन गांधी विचारांची अंमलबजावणी आहे आणि आजच्या समस्या वर उत्तर आहे
मुलाखत दोन्ही बाजूनी सुरेख!!😊
त्यांचा पत्ता देता येईल का?
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊0,,,😊⁰2PM ZwXzaa😂⁰is 2❤
Luck in life
Mi hi geli 5 varsha same lifestyle adopt kela ahe. Mala sagle vichitra ahes asa mhantat pan mi tyanchya bolnyapeksha nisargala jasta mahatva dete. Khup ananad zala video pahun. Dhanyawad 🙏
निसर्गाच्या सान्निध्यात राहून मनसोक्त आनंद आहे धन्यवाद
खरच फार ताजेतवाने झाल्यासारखे वाटले... खूप सुंदर विचार....आणि जीवनशैली.... थोडा जरी बदल आपल्याला करता आला तरी मनाला समाधान वाटेल हे नक्की.... खूप शुभेच्छा आणि धन्यवाद 🙏
खूपच छान अनुभव ऐकायला मिळाले, प्रेरणादायी, उद्बोधक माहिती मिळाली.
खरच ग्रेट कोणाला म्हणावं.तर या जोडीला.👌👌👌👍
जबरदस्त.💐
खूप अपेक्षा असते अशा प्रकारे जीवन जगण्याची परंतु अत्यंत अवघड आहे .सौ v श्री कुलकर्णी जी आपल्याला खूप शुभेच्छा आपण सध्याच्या काळात आदर्श आहात
व्वा, जगावं तर असं!
An absolutely adorable, exuberant, model couple - should be emulated by all of us.
विषचक्रात. अडकलो आहोत !
कुलकर्णी दांपत्यानी जे जीवन आत्मसात केले आहे ,ते मी स्वतः लहानपणी अनुभवले आहे ,तेच अनुभवन्यात खूप सुख होते , जग ज्या रीतीने बदलले आहे ते विनाशकारी आहे ,तुम्ही जे पर्यावणपूरक काम करत आहात त्यासाठी तुमचे कौतुक करावे तितके कमी ,तुम्हा दांपत्याना खूप खुप शुभेच्छा
तुम्हा दोघांची अकृत्रिम, दिलखुलास, निरामय आनंदी वृत्ती मला खूप भावली.
मला फार त्याचें कौतुक करावे वाटते व जेवढे करावे तेवढे कमीच आहे त्या दोघांनी पर्यावरणशी इतकेजुळवून घेतले आहे त्याला तोड नाही सलाम तुम्हा दोघांना
गतिमान संतुलन पोस्टाने मिळेल का? वार्षिक वर्गणी किती कुठे पाठवावी लागेल.
मी दिलीपजी व पौर्णिमाताईंची मुलाखत ऐकली, निसर्गा कडे चला.खुप छान.
तुमच्या सहजीवनाला खूप शुभेच्छा
निसर्गाची काळजी कशी घ्यायची याचे उत्तम उदाहरण कुलकर्णी दांपत्याने घालून दिले आहे!
यातल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला करणे शक्य आहे. त्या आपण अमलात आणू या.
आनंद झाला
जीवन खूप सोपं आहे हे आपण सिद्ध करुन दाखविले आहे
डाॅ.या जोडीची मुलाखत घडवून आणली.धन्यवाद.अप्रतिम मुलाखत.
अशा प्रकारचा संवाद रोज ऐकला पाहिजे, तरच निसर्ग आणि माणसाचं नात काय असत याची जाणीव होईल. ही जाणीव होणे महत्त्वाचे. खुप धन्यवाद. 🙏
I like this interview, very nice Sir.
मुलाखत ऐकून खूप छान वाटले. या दोघांच्या निष्ठेचे करावे तेवढे कौतुक कमी आहे. त्यांना प्रणाम. आजच्या तरुण पिढीने हा व्हिडिओ अवश्य पाहायला पाहिजे.
👌👍⛳✔️Off-Grid जीवन,,, आदर्व दांपत्य
शहरात कसे शक्य आहे, बिल्डिंग मध्ये कसे करावे ते सुचवावे उदा. चूल,लाईट etc.
Kharach khup sundar aani apratim. Khara shahana zodapa. It's takes lot of courage , total conviction and faith in one's own beliefs and values, dedication & passion for nature , health and sustainability .Hats off. Really inspiring .Thank you for sharing such invaluable thoughts.
खळखळ वाहणारा प्रवाह.
खूप दिवसांनी श्री.दिलिप कुलकर्णीची मुलाखत ऐकायला मिळाली .समाधान झाले .
फार छान सहजीवनाचा आनंद ऐकायला मिळाला.
किती सुंदर विचार आचार.. विशेष म्हणजे या दोघांछे केसहि किती अलोभणीय आहे.आणि चष्मा देखील नाही ए 💕👍👌👌
Very nice explaination of life style and pollution.thanks to both of you.
Kay sundar jodapa aahe. Best couple. Loved it.
Aple गतिमान संतुलन चालू आहे का?
मला दिलीप काका आणि पौर्णिमा काकू यांना भेटायच आहे ... पत्ता मिळेल का
Thanks to avahan iph channel
amhi sudha ase rahvu shakto ka ase prtyekana vichar karava , dhnyawad sir
खरंच असे जीवन आम्हांला जगता येईल का?
निसर्गासाठी आयुष्य कसं जगावं याच मुर्तीमंत ऊदाहरण.....
घर किती रूम आहे व सभोवताली मोकळी जागा किती ? भाजी पाला ,फल्झडे ह्यासाठी मोकळी जागा आवश्यक असते म्हणून विचारले
गतिमान संतुलन मुंबईला मिळू शकेल का? काय करावे लागेल?
सुंदर सहजीवन!आदर्श जगणं!
माझा सुध्दा स्वभाव कभी गरजा ठेवण्याचाच आहे. मला आपले विचार १००% पटलेत. अमलात आणायला आवडतील. पण साथिदाराचे विचार असंच पाहिजेत ना?
मागील पाच वर्षे try करतोय convence करायचं जोडीदाराला.
‘आपला जोडीदार किती उच्च उदात्त निसर्ग प्रेमी विचारांचा आहे’ हे समजून न घेता, ‘लोक काय म्हणतील’ या काळजीने ग्रस्त असलेला जोडीदार किंवा साथीदार असेल, तर हे सगळं मनात असूनही दुरापास्तच राहील.
अखंड समाधानदायी शाश्वत जीवनशैली ☺️💐
हे सर्व कितीही सत्य असले तरी जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा साठी पैसा असणं आवश्यक असतं तर त्याची तरतूद कशी करावी, ह्या बद्दल माहिती मिळेल का!
Tyanchyakade paise nahit asa nahiye.. payabhut suvidha nirman karnyaevdhe paise purtat.. pan payabhut suvidhanchi tumchi list kiti mothi ahe tyavar depend karta sagla
मी कुलकर्णी सरांकडे राहून आलोय हे असेच राहतात मुल ही अशीच राहतात
त्यांना भेटायचे असेल तर कसे भेटता येईल किव्हा काही माहिती किव्हा संपर्क नंबर मिळेल का?
शक्य असेल तर त्यांचा पत्ता पाठवा
हे अशा प्रकारचे आयुष्य सर्वाना शक्य आहे का? आणि निवृत्ती नंतर हे शक्य आहे. भर तारुण्यात सर्वाना हे कसे शक्य आहे. आणि या वयात नातवंडांना कोण खेळणारा? आणि पर्यावरण संरक्षण लाकडे जाळून कसे होणार?फक्त साबणाशिवाय स्नान चांगली गोष्ट आहे. ते शहरात सुध्दा शक्य आहे. ज्यांना मुलबाळ नाहीत, त्यांना हे शक्य आहे. आहे. सगळे आपले शहरी जन सोडून खेड्यात कसे जाणार. अन्ना बद्दल सांगितलेले चांगले आहे. पण सौ. पुर्णिमाताईनी पतिराजाना एकेरी नावाने संबोधणे प्रसंगाला उचित नाही.
Yana bhetun Ani tyanche vichar aikun Khup chhan vatale... Khup chhan vichar ahet sarvani shakya titke aplya acharanat anave.
Lokmat udyog aale tar nisargache Carole honar nahi ka?😊
निसर्गाशी समरस झालेले आदर्श जोडपे.
Kokanat udyog aale tar nisargache vatole honar nahi ka?
आपण यांना फाॅलो नाही करू शकत .
हे दोघे फारच महान आहैत राव ...
साष्टांग नमस्कार .
Karyakram khup changle astat pan extra information description box madhe dili tar khup bara hoil. Dhanyawad 🙏
You can use honey instead of sugar for making shreekhand.
सुंदर आहे हे गौरवगीत.
भारतमाते पुत्र शहाणे,अमित तुला लाभले.,परि तुझ्या कुशीला काही वेडी मुले.... स्वातंत्र्य वीर सावरकर.
काका आणि काकी खरोखर खूप छान आणि महत्वाचं बोलले. Interview घेणारा माणूस तयार वाटत नाहीं. Interview घेण्याची पद्धत तितकी रुचली नाही. फारच उथळ वाटली.
प्रश्नांची निवड, विचारायची पद्धत आणि त्याचं समलोचन बांधण ह्याचा अजिबात ताळमेळ नाहीं.the interviewer must improve his skills
फारच उत्तम उदाहरण.
💉🙏💉🙏लसीकरणापासून Cashless Society पर्यंत,,, New World Oder कारस्थान,,,, कृपया विवेचन करा
जग जग माझ्या जीवा
असं जगनं मोलाचं
उच्च गगनासारखं
धरित्री च्या रे मोलाचं.
्
लईच Eco friendly.
He aajchya paristhititle maryada Sita-Raam. khup khup aabhar ashya devmansanna lokansamor aanlyabaddal aaple dhannyavaad 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Pls। Give Address
Great sir
The REAL KOHINOOR of india. Simple living high thinking. The real true NATURE LOVER. LACS SALUTE S.
या जोडीला माझा सलाम
छान जिवण शैली खऱ्या अर्थाने जगणे म्हंणता येईल मी स्वतःच जिवण कस जगायचंय हे ठरवता येईल.
मासिक आम्हाला घ्यायचे आहे
Khup sundar
पुणे ते kudavale तुमचे घराकडे कोणते मार्गाने s t. स्टॉप सांगणे.
आदर्श जीवन शैली
FAR SUNDAR , AANAND DAYI, ANUBHAV. Sarvana NAMSKAR.
लै भारी भन्नाट जोडपे आहे राव..
ते चूल पेटवतात पण ते झाड सुध्दा नक्कीच लावत असणार .या मुलाखती मधुन चांगले आचरण घेणे गरजेच आहे .त्यांना point out आपण करू शकत नाहीत .कारण आपण समाजाला किती आणी काय देतो हे महत्वाच .जे प्रत्येक घरा घरातून विकसन घडणे महत्वाचे आहे
ते झाडं लावत नाहीत । ते फक्त हिंडून प्रचार करतात ।
Tumhala Kaay mahiti?
Me tyanchya ghari rahun aley .. faltu sarkhya comments maru naka...
It will be great if this vdo is translated to Hindi and English...many ppl may get benefit
नातेवाईक नाराज झाले नाही का
खूपच छानच
They are so nice
I proud of them
They are my roolmodel
मला मासिक हवं आहे तरी पत्ता कळवावा
Sundar lajavaab kya baat hai,Fakt aharatun sakhar varjya karane garajeche ahe ,tya aivaji jaivik GUL uttam.
खूप छान.
विलक्षण ध्येयवादी 🙏💐
नंबर मिळेल का मसिक साठी
व्वा खुप छान ॥ मासीक चालु करावे पत्ता द्या वर्गणी पाठवतो धन्यवाद
आपले जिवन फार सुखि आहे ..
From where I will get gantiman santulan where to contact pl give nos
I really proud of you 🙏
Superb 👌👌👌 god bless them.
Terrible at the end of my favorite things to do r
Really don't want really don't trust right now I have to read it
E r Reilly e e r r re re re up and get r etc and the week and the t t shirt and the rest is a good day of my life life and I I was in in my my mom was
Tet r the way it is not good good reason e e r for real quick to get the best for me and and the other side effects from
Rr really don't know what re re re up to be in every day time to be there in in the morning morning and I am I thought you ever you want it is ew no one of the day is with me me me to be a good time with you and the rest is a great time I e r the rest of is really wantre upto r the the same thing I can get you some reason I don't e rre
खुप सुंदर
आधुनिक ऋषि.
Natural living is ideal congratulations to you
जगणंच जीवन