सर , तुमचे विचार कितीही उच्च कोटीचे असले तरीही हे जग , जगातील काही धनलोभी अतिश्रीमंत आणि सत्तालोलूप राजकारणी ह्यांच्या मर्जीनुसार चालते. बाकी सर्व अरण्यरुदन.
जग काही धनलोभी, अति श्रीमंत आणि सत्तालोलूप राजकारणी ह्यांच्या मर्जीनुसार चालते हा एक भ्रम आहे, अति उपभोग किंवा चंगळवादाचे काय परिणाम होऊ शकतात, हे दाखवण्याचा प्रयत्न ते करत आहेत, हे अरण्यरुदन निश्चित नाही, एखाद्या गोष्टीचे भीषण परिणाम काय होतील आणि त्या पासून लोकांना परावृत्त करणे हे एक प्रकारे सामाजिक कार्य आहे, त्यांचा विचार काही वर्ष किंवा शतकांसाठी नाही तर फार दूरगामी भवितव्यासाठी आहेत -
हे तुमचं अजू बाजू च समजावर अवलंबून आहे. तुम्ही सारखं अजू बाजूच लोक च स्पर्धा मध्ये राहील तर कुठं तंभाल पाहिजे हे समजणारच नाही ✅😊आणि ही rat race असूच चालू राहणार आपल्यला स्वतः ला कोणी तंभवू नाही शकणार 😊
तुमचं म्हणणं पटत संडास मधे वापरलेले पाणी टाकले पाहिजे याचं विचारांचा मी आहे त्यासाठीच मी सेमी ऍटओमॅटकी वॉशिंग मशीन घेतले आहे.पण जेव्हा माझे ड्रॅनेज ढापा चोकअप झाले तेव्हा माझ्या शेजारी रहाणारे पुढचा ढापा सुद्धा उघडु देत नाही नगरपालिका म्हणे ते तुमचं खाजगी आहे.इतके जर लोक स्वार्थी झालेले आहे.मग वास येत असेल तर करावे काय मी भयंकर अपसेट झालो आहे आता माझ्या रोहाउस मद्धे मुसलमान नाही मी घर मुसलमानांना विकण्याचा निर्णय घेतला आहे
दिलीपजींचे विचार ऐकताना डोकं गरगरताय असं वाटतं. कुठेतरी पटतं पण मी हे आचरणात आणू शकतो का? असा प्रश्न स्वतः:ला विचारला तर 'हो' असं ठाम उत्तर देता येत नाही. मला स्वतःला पंचाहत्तराव्या वर्षी शक्य नाही पण मी पस्तीसाव्या वर्षी तरी हे करू शकलो असतो का? याचं उत्तरही ठामपणे देता येत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे हे प्रयत्न ते एकांड्या शिलेदाराप्रमाणे करत आहेत. त्यांची संघटना असल्यास कल्पना नाही. आपण माणसे इतकी मुर्दाड आहोत की भाषण ऐकून फक्त टाळ्या वाजवू.
श्री.दिलीप कुलकर्णींचा परिचय व संवादही टेल्कोत असतांनाच झालेला,सगळं १००%मान्य पण आंतरिक ईच्छा असूनही प्राप्त परिस्थितीत(circumstances)त्यांच्यासारखं जगण्याचं व्रत माझ्यासकट अनेकांना स्वीकारता येत नाही.पण अंशतः मात्र जे शक्य ते मी अनुसरतो,म व अनेकांना अनुसरणे मात्र नक्कीच शक्य आहे.
मी स्वयंपाक घरात डाळ तांदूळ भाज्या धुण्यासाठी वापरलेलं पाणी कुंड्यांमध्ये घालते. आता सरांचं ऐकून washing machine चं पाणीही flushing साठी ठेवत जाईन. धन्यवाद 🙏😊😃
दिलीप कुमार कुलकर्णी यांचा प्रथमच व्हिडिओ माझ्या पाहण्यात आला. च्यानल वर यांच्या भाषणाची मालिका दर्शवण्यात आली तर ते आज आवश्यकते आहे. वैज्ञानिक ज्ञानाच्या आधारावर केलेले खूपच प्रभावी ठरेल. काम पूर्ण झाले की धन्यवाद देण्याची पद्धत आणि हे काम तर अजून खूप व्हायचे आहे हे लक्षात घेता या महर्षीला राष्ट्रीय आणि जागतिक कामासाठी वंदन!
@@anil.b.kulakarnikulakarni6425 मी स्वतः त्यांच्याकडे 20 मार्चला जाऊन राहून आलो, त्याबद्दल फेसबुक पोस्ट देखील टाकली. आपलं मत सर्वसामान्य लोकांसाठी योग्य असू शकतं पण हे कुटुंबच सर्वार्थाने वेगळं आहे. सौ पौर्णिमाताई आमच्या सोबतच पुण्याला आल्या तेंव्हा झालेल्या गप्पांमधून समजलं की त्यांच्यात पराकोटीचे समाधान आणि कृतार्थता भरली आहे. अनुभवाअंती टिप्पणी करत आहे, त्यामुळे याबाबात आपल्याशी असहमत.
अतिशय सुंदर विचार, श्रीमद्भगवद्गीता मध्ये भगवान श्रीकृष्ण आणि ज्ञानेश्वरी मध्ये माऊली ने हेच सांगितले आहे फक्त उदरनिर्वाह पुरते मर्यादित हातापायाचा वापर करतो तोच मनुष्य बाकी सर्व आसुर अर्थात राक्षस
खरोखरच जगाला अशा माणसांची गरज आहे, प्रत्येक माणसाने थोडे थांबून स्वतः चे निरीक्षण करायला पाहिजे, खरा आनंद आणि शांती जी या मंडळींना मिळाली आहे, ती मिळवायचा प्रयत्न केला पाहिजे. धन्यवाद think bank ही मुलाखत घेतली व ती आम्हाला दाखवली. 🎉🎉😊🐰🐌🌳🌲🌴
थिंक बँक . एक अतिशय महत्त्वपूर्ण आणि समाज व्यवस्थेची सध्याची परिस्थिती या वर अतिशय अभ्यासपूर्ण अशी माहिती आणि विचार . डोकं सुन्न होते आपल्यात काय बदल करणे गरजेचे आहे या जाणिवेने.
शहरातील माणसांना साधनांचा उपभोग कसा घ्यावा हे शिकविणारे विज्ञाननिष्ठ , खूपच छान विचार. पृथ्वी ला 'हे विश्वची माझे घर'समजून हि सुरुवात स्वतःपासून सुरु करणारे कुलकर्णी , खरंच ग्रेट आहेत.
ग्रेट दांपत्य..! आधी केले मग सांगतले असे आयुष्य.अनुकरणीय. मी यांचे शिबिर केले आहे.विचारांची अतिशय स्पष्ट मांडणी.एखद्याचा जीवनाला कलाटणी देऊ शकेल असा अनुभव.वंदनीय...!
पर्यावरण खात्याने कारभार करताना अशा थोर लोकांचा सल्ला नक्कीच घ्यावा . गुरूजींचे म्हणणे खरच पटले , फक्त अन्न वस्त्र निवारा याच आपल्या गरजा , याव्यतिरिक्त जे असेल ते ऐच्छिक भोग आहेत .
मी कुलकर्णी सरांची बरीच पुस्तके वाचली आहेत. ह्यांची शाश्वत विकासा बद्दलची विचारसरणी खूपचं व्यापक आहे आणि बरच काही शिकण्यासारखं आहे. ते खऱ्या अर्थानं गांधीवादी विचार जगत आहेत.
शाश्वत विकासासाठी सरांचे विचार हे अगदी योग्य आहेत. त्याचे पालन करण्यासाठी हट्टी पणा हवा तरच हे शक्य होईल. नवीन पिढी हे कितपत अनुसरतील या संबंधी मात्र शंका वाटते.
Think Bank धन्यवाद आपण एक वैचारिक क्रांती घडवण्यामध्ये फार मोठा रोल प्ले करत आहात बाकी सर ज्याप्रमाणे सांगत आहेत त्या सर्व गोष्टी आपण सगळे लवकरच आचरणात आणू आणि हे जे सरांचे शाश्वत विचार आहेत यांचा प्रचार आणि प्रसार अख्ख्या भारतभर आणि जगभर होणे गरजेचे आहे धन्यवाद
खुप सुंदर आणि अतिशय विचार पूर्ण सर्व बाजूंनी परिपूर्ण आहे. अध्यात्मिक आधार आता च्या संदर्भात अत्यंत योग्य रितीने मांडले आहेत. आपण थोडा तरी प्रयत्न करुन पाहिला पाहिजे
पाचलग साहेब,, आपण असे पर्यावरण प्रेमींना सुद्धा आपल्या चॅनल वर विचार मांडण्यासाठी संधी देऊ शकता याबद्दल आपले आभार !! कुलकर्णी साहेबांचे विचार निश्चित पर्यावरणाच्या संतुलनासाठी योग्य आहेत परंतु फक्त भारतानेच हा विचार करून आजच्या युगात भागणार नाही तर त्यासाठी संपूर्ण जगाचा एकच विचार असेल तरच पर्यावरणाचे संतुलन राखणे शक्य होणार आहे. विस्तार वादामुळे जागतिक महायुद्ध होण्याची वेळ आली आहे.या सर्वांना तुंम्ही कसे थोपवणार???????😢
खूप खूप योग्य विचार करायला लावणारा episode.. समाजात अधिकाधिक लोकांनी आपली जीवनशैली सुधारणे अत्यावश्यक आहे तेव्हा माणसांचे आणि पर्यावरणाचे रक्षण शक्य होईल
अतिशय उच्च दर्जाची चर्चा...... ह्यातून एक मतितार्थ मी काढला की जगाला किंवा आपल्या पुरता बोलायचं झालं तर आपल्या समाजाला पुन्हा एकदा कीर्तन, प्रवचनकार लोकांची अतिशय गरज आहे. समाजाचे उद्बोधन करणारा हा कणाच मोडला आहे. पूर्वी सगळेजण असे साधे जीवन जगण्याचा उपदेश करणाऱ्यांना लोक मानायचे, कीर्तन, प्रवचनातून हेच सांगितल्या जायचे साध्या पद्धतीने.
कीर्तन विश्व नावाचे युट्यूब चॅनल आहे. त्यावर कितीतरी कीर्तने बघायला मिळतात. ते कीर्तनासाठी वाहिलेले चॅनल आहे. समर्थ भक्त मकरंदबुवा रामदासी यांची कीर्तने त्यांच्या स्वतःच्या युट्यूब चॅनल वर आहेत. ती फार उद्बोधक असतात.
सद्या आपले जीवन् स्वप्नाळू आणि उपभोग घेणे यात् व्यस्त आहे, kulkarni साहेब पन्नास वर्षे पुढचे विचार मांडत आहेत कारण पन्नास पर्यंत लोकाना आशेच जीवन् जगायला लागेल
पर्यावरण रक्षण काळाची गरज आहे. भगवंत या शब्दचा अर्थ च मुळात पंच महाभुते आहेत. भ म्हणजे भूमी ग म्हणजे गगन आकाश व वायू न नीर पाणी त तेज प्रकाश ही जर जपली नाही तर येणारा काळात मानवचा विनाश अटल आहे. तेव्हा मी एक तरुण माझ्या सर्व तरुण भारताला सांगू इच्चीतो बाबानो एक नैसर्गिक जीवन जगू या आदर्श भारतीय जीवन जगू या.
खूप धन्यवाद दिलीप सर आपण माणुस जेव्हढा भोगी होतो तेवढी त्याची बुद्धी ही जड व तमासिक होते हे अतिशय विस्तारपूर्वक सांगितले आजच्या पिढीला हे खूपच मोलाचे ज्ञान आहे
ह्या सर्व गोष्टी सर्वाना माहिती असते पण अमलात आणणे सर्वानाच जमत नाही किंवा तस करण्याची मानसिकता नाही प्रतेक जण असाच समजतो मी पर्यावरणाचे विचार करून काय होणार पाणी मी एकट्याने कमी वापरून वीज कमी वापरून काय फरक पडणार असा विचार प्रतेक जण करतो त्या साठी शाळेत शिक्षण द्यावे लागेल तेव्हा थोडा फार फरक पडेल 🙏
अतिशय महत्वाचा विषय आणि अभ्यासू वक्ता.त्यांचे कामही फार चांगले आहे.आता याला जोडून आपण सर्व सामान्य व्यक्ती आपापल्या परीने आपल्या जगण्यात काय करू शकतो ,कृपया हा भाग घ्यावा.
Great .....siranche vichar khup lokanparaynt pohchalya havet ...tyasathi kahitari extra Kara ...jevekatun kami velat jastist jast lokanparaynt vichar pohchtil
दिलीप जी, आपण खूप उत्कृष्ट विचार मांडलेत... पण, आपण जे म्हणालात की "हिंदू धर्म ही उपासना पद्धती आहे..." आपले हे उद्गार मात्र साफ चूक आहेत... खरं म्हणजे केवळ हिंदू धर्म हा एकच असा धर्म आहे, जो जीवनपद्धती विषयी सांगतो, उपासना कशी करायची किंवा करायची नाही याचा निर्णय पूर्णपणे स्वतःच्या विवेकानुसार करायला परवानगी आहे, असा हा एकच धर्म आहे... आपणच पुढे भगवद्गीतेत उल्लेखित अनेक श्लोकांचे उद्धरण आपल्या मुलाखतीत दिलेले आहेत... हे सर्व श्लोक आजच्या काळात सुद्धा relevant का आहेत..? कारण, हिंदू धर्मात उपासना, पूजा कशी करावी यापेक्षा एक उत्तम व्यक्ती म्हणून कसं जगावं याचा उपदेश केलेला आहे... याच एका धर्मात द्वैत - अद्वैत, मूर्त - अमूर्त संकल्पना, आस्तिक - नास्तिक, ईश्वर - निरीश्र्वर, वेदिक - अवैदिक असे सर्व विचारप्रवाह ससन्मान नांदतात... असं उदाहरण जगात अन्यत्र कुठेही नाही... म्हणूनच, हिंदू धर्म म्हणजे "religion" किंवा उपासना पद्धती नाही, तर हा एक उत्तम आणि निकोप जीवन जगण्याचा, आत्मबोध करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे... धन्यवाद... 🙏
दादा तुम्ही विचार करता असे विचार करणारे बरेच लोकं आहेत ते आपापल्या परीने वागतात उदा. स्वतः ची गाडी न वापरणे जास्तीतजास्त प्रवास सरकारी वाहतूक किंवा चालत करणं उगाचच कुठेही निष्कारण फालतू खर्च करत नाही अशा कितीतरी गोष्टी पण अस वागण फक्त एखाद टक्के लोक करू शकतात 😮😮
Very good , inspiring , realistic , encouraging thoughts . Hats off for his clarity , rational thinking and courage to choose to live by his choices. Thank you.❤
दिलीप काकांनी दापोलीत 2 दिवसाचं पर्यावरण साहित्य संमेलन घेतलं होत त्यात फ्लेक्स बाटलीबंद पाणी वगैरे काहीच वापरल नव्हतं. हे संमेलन फक्त 25 हजारात झालं होत.
भारताची लोकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे.. त्यांच्या आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी एकंदरीत राष्ट्रीय विकास होणे गरजेचे आहे..जसे पाण्याची गरज भागवण्यासाठी धरणे बांधणे आले म्हणजे तिथल्या वस्त्यांना विस्थापित करणे आलेच..तसेच लोकांच्या निवाऱ्याची गरज भागवण्यासाठी पुन्हा बांधकामांचे विस्तारीकरण आले... औद्योगीक क्रांतीमुळे शहरीकरण आले...या आणि अश्या गोष्टींमुळे पर्यावरणावर परिणाम होणार... सर तुंम्ही बरोबर आहात, परंतु तुंम्ही म्हणता तशी ही जीवनशैली जरी आदर्शवत असली तरी वास्तवात आणने सोपे नाही ,त्यासाठी लोकसंख्या नियंत्रणात ठेवणं गरजेचे आहे...
मी व्यक्तीशः आपल्या विचारांशी सहमत आहे. पण सामाजिक दृष्ट्या एक वेगळा विचार मांडावासा वाटतो. विज्ञान हे निरपेक्ष असते. आपण मानव त्याचा वापर / गैरवापर स्वतःला सोईस्कर करतो. आसूरी प्रवृत्तीवर नियंत्रणही त्याच विज्ञानाचा त्याच आसूरी मार्गाने करणे अपरिहार्य आहे. वसुधैव कुटुंबकम या विचाराची आपली संस्कृती त्यामुळेच परदास्यात हजार वर्षे भरडली गेली. आजही बहुतांश राजसत्ता त्याच वर्चस्ववादी तत्वावर चालतात. आपण श्रीकृष्ण, चाणक्य, शिवाजी यांच्या नीतीपासून भ्रष्ट झालो. अहिंसा परमो धर्म याचा पुढचा चरण धर्म हींसा तथैवच विसरलो.
यूरोप मधील सर्व देश ,अमेरिका रशिया एवं चायना या देशांजवळ जमिनी क्षेत्रफळ प्रचंड आहे आणि त्यांची लोकसंख्या असते फक्त 5 ते 10 कोटी म्हणजे फक्त 2 मुंबई शहर एवढी फक्त.म्हणून ते विकसित देश आहेत बाकी काहीं नाही.आणि आपल्या भारत देशाजवळ यावर काहीच पर्याय उपलब्ध नाही.दिवस काढणे हा एकच पर्याय उपलब्ध आहे.
सरकारी व वैयक्तीक पातळीवर प्रयत्न व्हावयास पाहिजेत ,एकटा माणूस थोडफार करू शकेल, प्लॅस्टीक चे उत्पादनावर नियंत्रण, वाहनांच्या उत्पादनावर नियंत्रणहे सरकारच करू शकते,श्रम प्रतिष्ठा,स्वावलंबन ,काटकसरसाधी राहणी हे विषय आता हास्यास्पद झाले आहेत
Absolutely !!!! consumerism in the society is the sole reason for the depleting nature … and definitely kahi communities in India yaat agreasar ahet .. chadhaodh to buy and showcase at basic levels in day to day functions is the reason for this mentality…...
कुलकर्णी हे वरच्या जातीत जन्मले हा त्यांचा दोष आहे का? आपण लोकांचे वर्तन पाहून नव्हे तर आडनावे आणि जात पाहून टीका करणार असलो तर मग समाजसुधारकांचे जाती अंताचे स्वप्न कसे पूर्ण करू शकणार? याउलट एखादा बहुजन मधल्या जातीतला किंवा मागासलेल्या जातीतला माणूस अत्यंत पर्यावरणविरोधी , सामाजिक आर्थिक उतरंडीला पुष्टी देणारी, शोषणपूरक शैली जगत असेल तरी त्याला मात्र शोषणाबद्दल बोलण्याचा अधिकार आहे असाच आपल्या बोलण्याचा अर्थ होतो. काळजी घ्या आपल्या विचारातील विसंगती अथवा अंतर्विरोध तपासून पहा नाहीतर सोपा मार्ग म्हणजे मलाही माझी जात शोधून काढून चार शिव्या द्या ... नमस्कार!
Je je bhete bhut | te te manije bhagvant | Ha bhaktiyog nischit | jana majha ||118 || (Dnyaneshwari, Chapter. 10) (Whichever being one meets, he considers each of them as god, this is true devotion towards Me).
15:20 Limits by nature on man made production. धारणात् धर्म इत्याहुः धर्मों धारयति प्रजाः । यः स्यात् धारणसंयुक्तः स धर्म इति निश्चयः ।। Hindi meaning जो धारण करता है, एकत्र करता है, अलगाव को दूर करता है उसे धर्म कहते हैं। ऐसा धर्म प्रजा को धारण करता है। जिसमें प्रजा को एकसूत्रता में बांध देने की ताकत है वह निश्चय ही धर्म है । English meaning That which holds together, unites and removes separation that is called dharma. Such dharma holds the society together. That which has the capacity to unite the entire society is most definitely dharma.
Lot of respect to Mr Kulkarni and what he is saying is right. However, there is other side to it. We also have to think about millions of people coming to job market every year. We can not expect everyone to transform their lifestyle overnight. Changes in lifestyle will evolve over many years. Therefore to say that all GDP calculations are meaningless is not correct. We have to strike balance. To combat climate changes innovation and technology are important. Without capital innovation and technology development will not happen. So the problem statement is right but the solution approach has to be balanced.
सरांचे हे विचार जर शालेय पुस्तकात समाविष्ट केले तर येणारी पुढील पिढी याचा नक्कीच विचार करतील.
सर , तुमचे विचार कितीही उच्च कोटीचे असले तरीही हे जग , जगातील काही धनलोभी अतिश्रीमंत आणि सत्तालोलूप राजकारणी ह्यांच्या मर्जीनुसार चालते. बाकी सर्व अरण्यरुदन.
तुम्ही म्हणता ते खरचं आहे, पण कुलकर्णी सर आशावादी आहेत, भविष्यात सरांनी सांगितलेली जीवनशैली प्रत्येकाला अमलात आणावी लागेल,असो , नमस्कार.
आपण काय करायचे हे आपण ठरवायचे. त्यांनी एक मार्ग दाखवून दिला आहे . त्यातल्या ज्या गोष्टी करण्यासारख्या आहेत त्या करायचे ठरवायचे प्रत्येकाने
जग काही धनलोभी, अति श्रीमंत आणि सत्तालोलूप राजकारणी ह्यांच्या मर्जीनुसार चालते हा एक भ्रम आहे, अति उपभोग किंवा चंगळवादाचे काय परिणाम होऊ शकतात, हे दाखवण्याचा प्रयत्न ते करत आहेत, हे अरण्यरुदन निश्चित नाही, एखाद्या गोष्टीचे भीषण परिणाम काय होतील आणि त्या पासून लोकांना परावृत्त करणे हे एक प्रकारे सामाजिक कार्य आहे, त्यांचा विचार काही वर्ष किंवा शतकांसाठी नाही तर फार दूरगामी भवितव्यासाठी आहेत -
हे तुमचं अजू बाजू च समजावर अवलंबून आहे. तुम्ही सारखं अजू बाजूच लोक च स्पर्धा मध्ये राहील तर कुठं तंभाल पाहिजे हे समजणारच नाही ✅😊आणि ही rat race असूच चालू राहणार आपल्यला स्वतः ला कोणी तंभवू नाही शकणार 😊
मी यांची कार्य शाळा केली आहे.फारच सुंदर .दोघेही जण फार साधं व निरामय जीवन जगत आहेत.फार प्रेमळ व गोड ही जोडी आहे.देव त्याना उदंड आयुष्य देवो.
कशी कुठून माहिती मिळाली तुम्हाला? कार्यशाळे साठी नाव कसे नोंदवायचे? काय eligibility आहे यासाठी माहिती देऊ शकाल का?
Yes sir pls do share information about their workshop 🙏
तुमचं म्हणणं पटत संडास मधे वापरलेले पाणी टाकले पाहिजे याचं विचारांचा मी आहे त्यासाठीच मी सेमी ऍटओमॅटकी वॉशिंग मशीन घेतले आहे.पण जेव्हा माझे ड्रॅनेज ढापा चोकअप झाले तेव्हा माझ्या शेजारी रहाणारे पुढचा ढापा सुद्धा उघडु देत नाही नगरपालिका म्हणे ते तुमचं खाजगी आहे.इतके जर लोक स्वार्थी झालेले आहे.मग वास येत असेल तर करावे काय मी भयंकर अपसेट झालो आहे आता माझ्या रोहाउस मद्धे मुसलमान नाही मी घर मुसलमानांना विकण्याचा निर्णय घेतला आहे
त्यांचा contact no मिळेल का?
Satishji contact of dilipji
दिलीपजींचे विचार ऐकताना डोकं गरगरताय असं वाटतं. कुठेतरी पटतं पण मी हे आचरणात आणू शकतो का? असा प्रश्न स्वतः:ला विचारला तर 'हो' असं ठाम उत्तर देता येत नाही. मला स्वतःला पंचाहत्तराव्या वर्षी शक्य नाही पण मी पस्तीसाव्या वर्षी तरी हे करू शकलो असतो का? याचं उत्तरही ठामपणे देता येत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे हे प्रयत्न ते एकांड्या शिलेदाराप्रमाणे करत आहेत. त्यांची संघटना असल्यास कल्पना नाही. आपण माणसे इतकी मुर्दाड आहोत की भाषण ऐकून फक्त टाळ्या वाजवू.
श्री.दिलीप कुलकर्णींचा परिचय व संवादही टेल्कोत असतांनाच झालेला,सगळं १००%मान्य पण आंतरिक ईच्छा असूनही प्राप्त परिस्थितीत(circumstances)त्यांच्यासारखं जगण्याचं व्रत माझ्यासकट अनेकांना स्वीकारता येत नाही.पण अंशतः मात्र जे शक्य ते मी अनुसरतो,म व अनेकांना अनुसरणे मात्र नक्कीच शक्य आहे.
खूप छान एपिसोड,RO purifier मधून सुद्धा खूप wasteपाणी निघत ते मी tub मध्ये भरून टॉयलेट मध्ये flush साठी वापरते
तुम्ही मांसाहार करता का
भोगवाद संस्कृती हेच सर्व दुःखा चे मूळ...... दिलीपजी चे विचार सर्व श्रेष्ठ 🙏
मी स्वयंपाक घरात डाळ तांदूळ भाज्या धुण्यासाठी वापरलेलं पाणी कुंड्यांमध्ये घालते. आता सरांचं ऐकून washing machine चं पाणीही flushing साठी ठेवत जाईन. धन्यवाद 🙏😊😃
दिलीप कुमार कुलकर्णी यांचा प्रथमच व्हिडिओ माझ्या पाहण्यात आला.
च्यानल वर यांच्या भाषणाची मालिका दर्शवण्यात आली तर ते आज आवश्यकते आहे. वैज्ञानिक ज्ञानाच्या आधारावर केलेले खूपच प्रभावी ठरेल.
काम पूर्ण झाले की धन्यवाद देण्याची पद्धत आणि हे काम तर अजून खूप व्हायचे आहे हे लक्षात घेता या महर्षीला राष्ट्रीय आणि जागतिक कामासाठी वंदन!
मा. दिलीप आणि पौर्णिमा कुलकर्णी दाम्पत्य हे आधुनिक ऋषीच आहेत..
उपभोक्ता म्हणून न जगता माणूस म्हणून कसे जगावे हे त्यांच्याकडून शिकावे ❤
Gand chata bamnancha..Tu pan baman ashshil
Baaichi farfat hotey
@@anil.b.kulakarnikulakarni6425
मी स्वतः त्यांच्याकडे 20 मार्चला जाऊन राहून आलो, त्याबद्दल फेसबुक पोस्ट देखील टाकली. आपलं मत सर्वसामान्य लोकांसाठी योग्य असू शकतं पण हे कुटुंबच सर्वार्थाने वेगळं आहे. सौ पौर्णिमाताई आमच्या सोबतच पुण्याला आल्या तेंव्हा झालेल्या गप्पांमधून समजलं की त्यांच्यात पराकोटीचे समाधान आणि कृतार्थता भरली आहे.
अनुभवाअंती टिप्पणी करत आहे, त्यामुळे याबाबात आपल्याशी असहमत.
अप्रतीम....
लहानपणी मित्र म्हणायचे जगबुडी होनार, आज कसं ते कळलं.
अतिशय सुंदर विचार, श्रीमद्भगवद्गीता मध्ये भगवान श्रीकृष्ण आणि ज्ञानेश्वरी मध्ये माऊली ने हेच सांगितले आहे फक्त उदरनिर्वाह पुरते मर्यादित हातापायाचा वापर करतो तोच मनुष्य बाकी सर्व आसुर अर्थात राक्षस
खरोखरच जगाला अशा माणसांची गरज आहे, प्रत्येक माणसाने थोडे थांबून स्वतः चे निरीक्षण करायला पाहिजे, खरा आनंद आणि शांती जी या मंडळींना मिळाली आहे, ती मिळवायचा प्रयत्न केला पाहिजे. धन्यवाद think bank ही मुलाखत घेतली व ती आम्हाला दाखवली. 🎉🎉😊🐰🐌🌳🌲🌴
मीच विश्व आहे ह्या पातळीवर व्यक्तीत्वाचा विकास यालाच जुन्या भाषेत मोक्ष म्हणतात हा विचार महत्वाचा आहे असे मला वाटते
धन्यवाद
ब्रेन वॉश करणारी माहिती ही माहिती जाहीर सभा शहरात घेऊन सांगणं जरुरी खूप छान साहेब
प्राथमिक शाळेत लहान पणा पासुन हे अभ्यासक्रमात असल पाहिजे
पुणे म्हटलं की अशी गुणी माणसे बघायला मिळतात , पुणे जिल्ह्यातील वैभव म्हणजे अशी माणसे , धन्यवाद कुलकर्णी काका आपले विचार प्रसाद आणि आशिष होय
As a Mumbaikar , agree
थिंक बँक . एक अतिशय महत्त्वपूर्ण आणि समाज व्यवस्थेची सध्याची परिस्थिती या वर अतिशय अभ्यासपूर्ण अशी माहिती आणि विचार . डोकं सुन्न होते आपल्यात काय बदल करणे गरजेचे आहे या जाणिवेने.
सरांसोबत अजून दोन तीन episode तरी करावे लागतील, त्यांची विकासाची संकल्पना निश्चितच शाश्वत आहे.
ही खूप आदर्श जीवनशैली आहे..पण फार अवघड आहे अंमलात आणण ..
Think bank धन्यवाद अस्सल हिरे शोधता
शहरातील माणसांना साधनांचा उपभोग कसा घ्यावा हे शिकविणारे विज्ञाननिष्ठ , खूपच छान विचार.
पृथ्वी ला 'हे विश्वची माझे घर'समजून हि सुरुवात स्वतःपासून सुरु करणारे कुलकर्णी , खरंच ग्रेट आहेत.
ग्रेट दांपत्य..! आधी केले मग सांगतले असे आयुष्य.अनुकरणीय.
मी यांचे शिबिर केले आहे.विचारांची अतिशय स्पष्ट मांडणी.एखद्याचा जीवनाला कलाटणी देऊ शकेल असा अनुभव.वंदनीय...!
अप्रतिम... भोग आणि उपभोग यामधला समतोल अंतर राखून जगणे यालाच आत्मण्यान किंवा जीवन उपभोगणे असे माझी बुध्दीमतानुसार मत..
सरांचे हे विचार नक्कीच फारच सुंदर आहेत.❤
पर्यावरण खात्याने कारभार करताना अशा थोर लोकांचा सल्ला नक्कीच घ्यावा . गुरूजींचे म्हणणे खरच पटले , फक्त अन्न वस्त्र निवारा याच आपल्या गरजा , याव्यतिरिक्त जे असेल ते ऐच्छिक भोग आहेत .
कुलकर्णी नावाचा विलक्षण विचाराची मुलाखत आवडली.
मी कुलकर्णी सरांची बरीच पुस्तके वाचली आहेत. ह्यांची शाश्वत विकासा बद्दलची विचारसरणी खूपचं व्यापक आहे आणि बरच काही शिकण्यासारखं आहे. ते खऱ्या अर्थानं गांधीवादी विचार जगत आहेत.
शाश्वत विकासासाठी सरांचे विचार हे अगदी योग्य आहेत. त्याचे पालन करण्यासाठी हट्टी पणा हवा तरच हे शक्य होईल. नवीन पिढी हे कितपत अनुसरतील या संबंधी मात्र शंका वाटते.
i am a jain. sir is telling exactly the same philosophy of jainism .namaste
Think Bank धन्यवाद आपण एक वैचारिक क्रांती घडवण्यामध्ये फार मोठा रोल प्ले करत आहात बाकी सर ज्याप्रमाणे सांगत आहेत त्या सर्व गोष्टी आपण सगळे लवकरच आचरणात आणू आणि हे जे सरांचे शाश्वत विचार आहेत यांचा प्रचार आणि प्रसार अख्ख्या भारतभर आणि जगभर होणे गरजेचे आहे धन्यवाद
खुप सुंदर आणि अतिशय विचार पूर्ण सर्व बाजूंनी परिपूर्ण आहे. अध्यात्मिक आधार आता च्या संदर्भात अत्यंत योग्य रितीने मांडले आहेत. आपण थोडा तरी प्रयत्न करुन पाहिला पाहिजे
पर्यावरणासाठी पर्यावरणपुरक जगण्याची जीवनशैली स्वीकारली आदर्श निर्माण केला. अभिनंदन दिलीप सर. पाचलग सर
पाचलग साहेब,,
आपण असे पर्यावरण प्रेमींना सुद्धा आपल्या चॅनल वर विचार मांडण्यासाठी संधी देऊ शकता याबद्दल आपले आभार !!
कुलकर्णी साहेबांचे विचार निश्चित पर्यावरणाच्या संतुलनासाठी योग्य आहेत परंतु फक्त भारतानेच हा विचार करून आजच्या युगात भागणार नाही तर त्यासाठी संपूर्ण जगाचा एकच विचार असेल तरच पर्यावरणाचे संतुलन राखणे शक्य होणार आहे. विस्तार वादामुळे जागतिक महायुद्ध होण्याची वेळ आली आहे.या सर्वांना तुंम्ही कसे थोपवणार???????😢
गांधीबाबा एका गालात मारली तर दुसरा पुढे करा.
ते ही होईल...तुम्ही साथ दिली तर अजून लवकर होईल.
खूप खूप योग्य विचार करायला लावणारा episode.. समाजात अधिकाधिक लोकांनी आपली जीवनशैली सुधारणे अत्यावश्यक आहे तेव्हा माणसांचे आणि पर्यावरणाचे रक्षण शक्य होईल
अतिशय उच्च दर्जाची चर्चा...... ह्यातून एक मतितार्थ मी काढला की जगाला किंवा आपल्या पुरता बोलायचं झालं तर आपल्या समाजाला पुन्हा एकदा कीर्तन, प्रवचनकार लोकांची अतिशय गरज आहे. समाजाचे उद्बोधन करणारा हा कणाच मोडला आहे. पूर्वी सगळेजण असे साधे जीवन जगण्याचा उपदेश करणाऱ्यांना लोक मानायचे, कीर्तन, प्रवचनातून हेच सांगितल्या जायचे साध्या पद्धतीने.
कीर्तन विश्व नावाचे युट्यूब चॅनल आहे. त्यावर कितीतरी कीर्तने बघायला मिळतात. ते कीर्तनासाठी वाहिलेले चॅनल आहे. समर्थ भक्त मकरंदबुवा रामदासी यांची कीर्तने त्यांच्या स्वतःच्या युट्यूब चॅनल वर आहेत. ती फार उद्बोधक असतात.
जगण्याची पद्धत खूप छान वाटली निसर्गाच्या सान्निध्यात राहून मानवी जीवनात होणारे चांगले बदल होतील
चांगले विचार ! हळू हळू पुढच्या पिढीत हे विचार झिरपले पाहिजेत झिरपवले पाहिजेत तेव्हाच अपेक्षित बदल होतील आणि निरामय जीवन जगता येईल
सद्या आपले जीवन् स्वप्नाळू आणि उपभोग घेणे यात् व्यस्त आहे, kulkarni साहेब पन्नास वर्षे पुढचे विचार मांडत आहेत कारण पन्नास पर्यंत लोकाना आशेच जीवन् जगायला लागेल
विचार,कितीही,उच्च,,असले,,तरी,,विज्ञानाची,प्रगती,ईतकी,,जोरदार,,आहेकी,,ह्याच्यां,,सारखे,,लोक,,विज्ञानामुळे,चिरडून,,नष्ट,,होतील
दिलिप कुलकर्णी सर, ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्वाचे धनी आहेत 🙏
पर्यावरण रक्षण काळाची गरज आहे.
भगवंत या शब्दचा अर्थ च मुळात पंच महाभुते आहेत.
भ म्हणजे भूमी
ग म्हणजे गगन आकाश
व वायू
न नीर पाणी
त तेज प्रकाश
ही जर जपली नाही तर येणारा काळात मानवचा विनाश अटल आहे.
तेव्हा मी एक तरुण माझ्या सर्व तरुण भारताला सांगू इच्चीतो बाबानो एक नैसर्गिक जीवन जगू या आदर्श भारतीय जीवन जगू या.
Thank you think bank for introducing us to such wonderful personalities
बापरे बाप काय clarity आहे विचारांची
खूप धन्यवाद दिलीप सर आपण माणुस जेव्हढा भोगी होतो तेवढी त्याची बुद्धी ही जड व तमासिक होते हे अतिशय विस्तारपूर्वक सांगितले आजच्या पिढीला हे खूपच मोलाचे ज्ञान आहे
खूपच छान संदेश. वास्तव चित्रण. सामाजिक जीवनात ही विचारसरणी अत्यंत महत्वाची. शेअर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद कुलकर्णी साहेब. Think बँक. चे आभार.
ह्या सर्व गोष्टी सर्वाना माहिती असते पण अमलात आणणे सर्वानाच जमत नाही किंवा तस करण्याची मानसिकता नाही प्रतेक जण असाच समजतो मी पर्यावरणाचे विचार करून काय होणार पाणी मी एकट्याने कमी वापरून वीज कमी वापरून काय फरक पडणार असा विचार प्रतेक जण करतो त्या साठी शाळेत शिक्षण द्यावे लागेल तेव्हा थोडा फार फरक पडेल 🙏
ThinkBank चा आत्तापर्यंतचे सर्वात छान एपिसोड❤
अतिशय महत्वाचा विषय आणि अभ्यासू वक्ता.त्यांचे कामही फार चांगले आहे.आता याला जोडून आपण सर्व सामान्य व्यक्ती आपापल्या परीने आपल्या जगण्यात काय करू शकतो ,कृपया हा भाग घ्यावा.
Great .....siranche vichar khup lokanparaynt pohchalya havet ...tyasathi kahitari extra Kara ...jevekatun kami velat jastist jast lokanparaynt vichar pohchtil
सर आपलं म्हणणं अगदी योग्य आहे.पण ज्या वेगाने लोक संख्या वाढत आहे आणी त्याचा भार आपल्या पर्यावरणावर पडणे अनिवार्य आहे.
Fakt up, bangladeshi and Bihar che population vadhat ahe. 😂😂 Bakiche lok 2 por pan nahi kadhat ahe
This is one of the reason and important also.
यह निसर्गपुरक जीवन जीनेका आदर्श मार्ग है,हमे सोचना चाहिए!
It was really great pleasure to meet Dilip Kulkarni Sir in PCMC Veer Savarkar bhavan speech 10-15 yrs back....really great.
Your most obedient servant 60 ruppe pension from British asla Veer Nako re baba
अतिशय सुंदर विचार आणि आचार, Think Bank तुमचे खूप आभार अशा व्यक्तिम्त्वाची ओळख करून दिल्याबद्दल. 🎉
दिलीप जी, आपण खूप उत्कृष्ट विचार मांडलेत... पण, आपण जे म्हणालात की "हिंदू धर्म ही उपासना पद्धती आहे..." आपले हे उद्गार मात्र साफ चूक आहेत... खरं म्हणजे केवळ हिंदू धर्म हा एकच असा धर्म आहे, जो जीवनपद्धती विषयी सांगतो, उपासना कशी करायची किंवा करायची नाही याचा निर्णय पूर्णपणे स्वतःच्या विवेकानुसार करायला परवानगी आहे, असा हा एकच धर्म आहे... आपणच पुढे भगवद्गीतेत उल्लेखित अनेक श्लोकांचे उद्धरण आपल्या मुलाखतीत दिलेले आहेत... हे सर्व श्लोक आजच्या काळात सुद्धा relevant का आहेत..? कारण, हिंदू धर्मात उपासना, पूजा कशी करावी यापेक्षा एक उत्तम व्यक्ती म्हणून कसं जगावं याचा उपदेश केलेला आहे... याच एका धर्मात द्वैत - अद्वैत, मूर्त - अमूर्त संकल्पना, आस्तिक - नास्तिक, ईश्वर - निरीश्र्वर, वेदिक - अवैदिक असे सर्व विचारप्रवाह ससन्मान नांदतात... असं उदाहरण जगात अन्यत्र कुठेही नाही... म्हणूनच, हिंदू धर्म म्हणजे "religion" किंवा उपासना पद्धती नाही, तर हा एक उत्तम आणि निकोप जीवन जगण्याचा, आत्मबोध करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे... धन्यवाद... 🙏
विनायक दिलीप सरांचे 2 नाही कमीत कमी 7 episode havet
यांची पर्यावरण पूरक जीवन-शैली तील काही छोट्या दैनंदिन बाबींपासून सुरुवात करायलाच हवी.
दादा तुम्ही विचार करता असे विचार करणारे बरेच लोकं आहेत ते आपापल्या परीने वागतात
उदा. स्वतः ची गाडी न वापरणे
जास्तीतजास्त प्रवास सरकारी वाहतूक किंवा चालत करणं
उगाचच कुठेही निष्कारण फालतू खर्च करत नाही
अशा कितीतरी गोष्टी
पण अस वागण फक्त एखाद टक्के लोक करू शकतात 😮😮
खूप चांगले विचार आहेत,आमलात आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
मराठीतील आचार्य प्रशांत ❤
Very good , inspiring , realistic , encouraging thoughts . Hats off for his clarity , rational thinking and courage to choose to live by his choices. Thank you.❤
यांचं निसर्गायण हे पुस्तक मी वाचलं आहे.
अप्रतिम!
Thank you think bank . तुमचे व्हिडिओ खुप छान असतात.
Very nice Information n Thoughts.
Sundar.. Apratim...Vichar ani Anusaran...
राजकारणी लोकांचे भाषणाचे असे विषय असले पाहिजे..अशी महान लोक राजकारणी झाले पाहिजे
कुलकर्णीं आणि राजकारणी??
Medha kulkarni aahet na rajkarni
राजकारणात गेले तर त्यांना त्यांचे विचार बदलावे लागतील 😅😅
दिलीप काकांनी दापोलीत 2 दिवसाचं पर्यावरण साहित्य संमेलन घेतलं होत त्यात फ्लेक्स बाटलीबंद पाणी वगैरे काहीच वापरल नव्हतं.
हे संमेलन फक्त 25 हजारात झालं होत.
Interesting!!!
25k per head?
मी सुद्धा यात सहभाग घेतला होता फारच उत्तम होते ते
@@hreetube२५००० पूर्ण संमेलन आयोजनाचा खर्च.
Nice subject for discussion, but to control growing population is a big task.
Apratim manadani...pratyekane apalya pasun susurwat karun kamit kami resources vapranyache chote snkalp karuch shakato.
भारताची लोकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे.. त्यांच्या आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी एकंदरीत राष्ट्रीय विकास होणे गरजेचे आहे..जसे पाण्याची गरज भागवण्यासाठी धरणे बांधणे आले म्हणजे तिथल्या वस्त्यांना विस्थापित करणे आलेच..तसेच लोकांच्या निवाऱ्याची गरज भागवण्यासाठी पुन्हा बांधकामांचे विस्तारीकरण आले... औद्योगीक क्रांतीमुळे शहरीकरण आले...या आणि अश्या गोष्टींमुळे पर्यावरणावर परिणाम होणार...
सर तुंम्ही बरोबर आहात, परंतु तुंम्ही म्हणता तशी ही जीवनशैली जरी आदर्शवत असली तरी वास्तवात आणने सोपे नाही ,त्यासाठी लोकसंख्या नियंत्रणात ठेवणं गरजेचे आहे...
People are afraid of change,they are happy in their zones of comfort.Action has to be taken to lead the life explained by sir.🙏
Tune लय भारी आहे
खूप दिवसांनी थिंकबँक वर विचार प्रवर्तक चर्चा ऐकायला मिळाली. 🙏🙏
मी व्यक्तीशः आपल्या विचारांशी सहमत आहे. पण सामाजिक दृष्ट्या एक वेगळा विचार मांडावासा वाटतो.
विज्ञान हे निरपेक्ष असते. आपण मानव त्याचा वापर / गैरवापर स्वतःला सोईस्कर करतो. आसूरी प्रवृत्तीवर नियंत्रणही त्याच विज्ञानाचा त्याच आसूरी मार्गाने करणे अपरिहार्य आहे. वसुधैव कुटुंबकम या विचाराची आपली संस्कृती त्यामुळेच परदास्यात हजार वर्षे भरडली गेली. आजही बहुतांश राजसत्ता त्याच वर्चस्ववादी तत्वावर चालतात. आपण श्रीकृष्ण, चाणक्य, शिवाजी यांच्या नीतीपासून भ्रष्ट झालो.
अहिंसा परमो धर्म याचा पुढचा चरण धर्म हींसा तथैवच विसरलो.
This great lecture changed my thoughts.
sanjay PUNE
ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व 👍👍👍🙏🙏🙏
Excellent analysis, views ❤, major problem is MR KULKARNI falls in 2% category 👏
Absolutely correct.
Everybody is under stress of comparison with society .And therefore people wish to have more than others.
खूपच छान podcast ❤️✅
जर एखाद्याला 1 कोटी चे पॅकेज दिले तर तो काय करेल असे विचारले तर तो अति भोग घेईल हे सांगेल
मी नाही घेणार
Very nice 👍🙂❤💐🙏 Best information sir.Helthy life always.All Members are Thank you.
Thank you to highlight and open new way of lifestyle with new goal towards balancing economy and natural resources.
यूरोप मधील सर्व देश ,अमेरिका रशिया एवं चायना या देशांजवळ जमिनी क्षेत्रफळ प्रचंड आहे आणि त्यांची लोकसंख्या असते फक्त 5 ते 10 कोटी म्हणजे फक्त 2 मुंबई शहर एवढी फक्त.म्हणून ते विकसित देश आहेत बाकी काहीं नाही.आणि आपल्या भारत देशाजवळ यावर काहीच पर्याय उपलब्ध नाही.दिवस काढणे हा एकच पर्याय उपलब्ध आहे.
खूपच छान विचार!
विचार करण्यास प्रवृत्त करणारे व्याख्यान.🙏🙏
Insightful discussion
खूप छान वास्तव माहिती
Excellent analysis.
सरकारी व वैयक्तीक पातळीवर प्रयत्न व्हावयास पाहिजेत ,एकटा माणूस थोडफार करू शकेल, प्लॅस्टीक चे उत्पादनावर नियंत्रण, वाहनांच्या उत्पादनावर नियंत्रणहे सरकारच करू शकते,श्रम प्रतिष्ठा,स्वावलंबन ,काटकसरसाधी राहणी हे विषय आता हास्यास्पद झाले आहेत
Hmmm.... Correct. But hide many would like to follow his thoughts.
Appreciating is easy, decide to follow is very difficult.
Quite Good
Wah.. WhatsApp university var kahi tari navin. Loved this conversation.
मी आज पासून प्रयत्न करेल अशाच प्रकारे जगण्याचा धन्यवाद साहेब
Absolutely !!!! consumerism in the society is the sole reason for the depleting nature … and definitely kahi communities in India yaat agreasar ahet .. chadhaodh to buy and showcase at basic levels in day to day functions is the reason for this mentality…...
कुलकर्णी हे वरच्या जातीत जन्मले हा त्यांचा दोष आहे का? आपण लोकांचे वर्तन पाहून नव्हे तर आडनावे आणि जात पाहून टीका करणार असलो तर मग समाजसुधारकांचे जाती अंताचे स्वप्न कसे पूर्ण करू शकणार?
याउलट एखादा बहुजन मधल्या जातीतला किंवा मागासलेल्या जातीतला माणूस अत्यंत पर्यावरणविरोधी , सामाजिक आर्थिक उतरंडीला पुष्टी देणारी, शोषणपूरक शैली जगत असेल तरी त्याला मात्र शोषणाबद्दल बोलण्याचा अधिकार आहे असाच आपल्या बोलण्याचा अर्थ होतो.
काळजी घ्या
आपल्या विचारातील विसंगती अथवा अंतर्विरोध तपासून पहा नाहीतर सोपा मार्ग म्हणजे मलाही माझी जात शोधून काढून चार शिव्या द्या ... नमस्कार!
I applied your life style very nice you leave long life
Je je bhete bhut | te te manije bhagvant |
Ha bhaktiyog nischit | jana majha ||118 || (Dnyaneshwari, Chapter. 10)
(Whichever being one meets, he considers each of them as god, this is true devotion towards Me).
15:20 Limits by nature on man made production.
धारणात् धर्म इत्याहुः धर्मों धारयति प्रजाः ।
यः स्यात् धारणसंयुक्तः स धर्म इति निश्चयः ।।
Hindi meaning
जो धारण करता है, एकत्र करता है, अलगाव को दूर करता है उसे धर्म कहते हैं। ऐसा धर्म प्रजा को धारण करता है। जिसमें प्रजा को एकसूत्रता में बांध देने की ताकत है वह निश्चय ही धर्म है ।
English meaning
That which holds together, unites and removes separation that is called dharma. Such dharma holds the society together. That which has the capacity to unite the entire society is most definitely dharma.
Lot of respect to Mr Kulkarni and what he is saying is right. However, there is other side to it. We also have to think about millions of people coming to job market every year. We can not expect everyone to transform their lifestyle overnight. Changes in lifestyle will evolve over many years. Therefore to say that all GDP calculations are meaningless is not correct. We have to strike balance. To combat climate changes innovation and technology are important. Without capital innovation and technology development will not happen. So the problem statement is right but the solution approach has to be balanced.
This population growth happened only due to industrial revolution... with philosophy of consumption..
Creating market for some tycoons
Population control is also a growing need given that India has the largest population
Superb
वा शानदार जीव आहे
Yes It's difficult, But possible, if we can take small steps towards 4R , refuse, reduce, reuse, recycle.