मोह मोह के धागे । DHANASHREE LELE & DR. ANAND NADKARNI । Attachment & Detachment - भाग २

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024

Комментарии • 27

  • @nilimadeshpande6905
    @nilimadeshpande6905 21 день назад

    आईवडिलांचे उत्तम संस्कार, त्यातून घडलेलं गोड अभ्यासक व्यक्तित्व याची ही साक्ष आहे.

  • @milindwasmatkar8805
    @milindwasmatkar8805 5 месяцев назад +3

    डॉ.नाडकर्णी व धनश्रीताई लेले हे सुसंस्कारीत आणि प्रयत्न व अभ्यासाने सिध्द झालेली व्यक्तीमत्व आहेत.सहजतेने कुठलीही आत्मप्रौढी न बाळगता विषय हाताळला व प्रासादीक केला आहे.Simply Great.

  • @harshadapimpalkar
    @harshadapimpalkar 5 месяцев назад +3

    Those are all great people with great thought processes.. very difficult to digest..
    विमोह त्यागून कर्मफलांचा सिद्ध होई पार्था
    कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था
    रंगहीन मी या जगताच्या रंगाने रंगलो
    कौरवात मी पांडवात मी ,अणुरेणूत भरलो
    मीच घडवितो मीच मोडितो , उमज आता परमार्था .....

  • @arunanaik6471
    @arunanaik6471 5 месяцев назад +2

    सुंदर विवेचन, उत्कृष्ट संयोजन व सार्थ प्रस्तुतिकरण ❤🎉सर्वांचेच अभिनंदन!👏🤝🙏🏻

  • @ashasawant948
    @ashasawant948 5 месяцев назад +1

    सांडणे, सोडणे, गळून पडणे,उत्कृष्ट उदाहरण, दोघांचेही विवेचन सुंदर. धन्यवाद.

  • @umarayate8949
    @umarayate8949 2 месяца назад

    अप्रतिम सुसंस्कारित मनमोहक

  • @तन्वी-भ7ब
    @तन्वी-भ7ब Месяц назад

    अति उच्च वेदांत, सटीक विश्लेषण 🙏🙏🙏🙏

  • @nilimajoshi458
    @nilimajoshi458 5 месяцев назад +2

    अप्रतिम. विवेचन 🙏🙏👌

  • @vidyabhope3129
    @vidyabhope3129 5 месяцев назад +1

    आसक्ती आणि विरक्ती ची उत्कृष्ट उकल.🙏

  • @VinayakGokhale-lx6jy
    @VinayakGokhale-lx6jy 4 месяца назад +1

    खुपचं छान व सर्वांना समजेल असे विवेचन केलं आहे

  • @anitadeshpande598
    @anitadeshpande598 5 месяцев назад +1

    अप्रतिम, सुंदर

  • @samidhakothe62
    @samidhakothe62 5 месяцев назад +1

    किती २अप्रतिम विवेचन

  • @veenaathavale5931
    @veenaathavale5931 5 месяцев назад +1

    वा वा ताई
    शेवट करिसी गोड देरे हरी
    संतपदाची जोड

  • @deepalikanvinde-tasteofkon3720
    @deepalikanvinde-tasteofkon3720 4 месяца назад

    दोघांचे विचार ऐकून प्रयत्न तर नक्की करायला हवेत खूप कठीण आहे पण दोघांनी छान हळूहळू कस त्यातून पुढे जायचे हे पण सांगितले खूप आभार तुम्हां दोघांचे 🙏

  • @veenaathavale5931
    @veenaathavale5931 5 месяцев назад +1

    शेवटची दहा मिनिटे ल जवाब डॉक्टर 🎉

    • @veenaathavale5931
      @veenaathavale5931 5 месяцев назад

      VA VA ताई
      शेवट करिसी गोड देरे हरी
      संतपदाची जोड🎉

  • @vinayakkulkarni9282
    @vinayakkulkarni9282 4 месяца назад +1

    अप्रतिम विवेचन

  • @veenaathavale5931
    @veenaathavale5931 5 месяцев назад +1

    खुप छान वाटतंय एकत्र ऐकायला
    तुकडे तुकडे मुद्दा कळतो पण मजा येत नाहीं.

  • @sushmakulkarni8171
    @sushmakulkarni8171 5 месяцев назад +1

    हा पहीलाच भाग आहे..

  • @suhasutpat3472
    @suhasutpat3472 2 месяца назад

    सौ.धनश्री ताई लेले यांचा फोन नंबर कृपया पाठवा ही विनंती आहे.

  • @user-wl8bc6sk6j
    @user-wl8bc6sk6j 5 месяцев назад

    thanks for the vedio

  • @suvarnapatil7262
    @suvarnapatil7262 5 месяцев назад

    🙏

  • @arjunlad9630
    @arjunlad9630 5 месяцев назад

    🙏🙏🙏

  • @veenaathavale5931
    @veenaathavale5931 5 месяцев назад

    🎉

  • @workbook_sk
    @workbook_sk 5 месяцев назад

    अहो तुम्ही सुद्धा ह्या एपिसोड च्या mohat padalat किती tukade कारण

  • @chandrashekharhardikar5395
    @chandrashekharhardikar5395 5 месяцев назад

    🙏