BHARATI THAKUR | NARMADA Parikrama | Interview by DR. ANAND NADKARNI, IPH
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- A rebel in her family, Bharati Thakur left home in her mid-30s to work in the faraway and neglected areas of the North-Eastern parts of India. Bharati Thakur, the founder of NARMADA is an avid traveler, nature lover, a well-known writer, and a former Central Government employee in Maharashtra, who gave up her lucrative career for NARMADA. She was instrumental in setting up a school and getting the tribal children of those areas back to the school, where otherwise, going to school was nowhere a priority.
......................................................................................................
CHECKOUT OUR TRENDING VIDEOS
• Dr. Rupa Kulkarni | wr... - Dr. Rupa Kulkarni | writer, activist
• Renu Gavaskar | Ekalvy... - Renu Gavaskar | Ekalvya Nyasa
• Chetana Gala Sinha | S... - Chetana Gala Sinha | Social activist (Women empowerment)
......................................................................................................
SUBSCRIBE AND FOLLOW US:
/ avahaniph - RUclips - @Avahaniph
/ avahaniph - Instagram - @Avahaniph
/ avahaniph - Facebook - @Avahaniph
/ avahan_iph - Twitter - @avahan_iph
www.healthymind.org - Website
......................................................................................................
NOTE :
Prior permission is necessary before any non-personal communication
(In any media) and or commercial use, distribution, transmission, and streaming of any content uploaded on this channel.
#dranandnadkarni #avahaniph #bhartithakur #iph #mentalhealthforall #narmada #parikrama
#narmadaparikrama #rebel #author #tribal #school #vedhthane
नर्मदे हर ,🙏🙏. खूप छान बोलता आणि लिहिता तुम्ही भारती ताई. आणि त्याहीपेक्षा जे काम तुम्ही करता आहात ते खरंच वाखाणण्याजोगे आहे.
भारती,तुला पाहून पुनर्भेटीचा आनंद झाला.डोळ्यांसमोर नर्मदा परिक्रमा परत पाहिली. फार छान बोललीस. अनेक शुभेच्छा !)
ई No.
वा. आनंदजी सर्वांना आनंद देवून आनंद मिळवणारे आनंदजी
फार छान....भारतीताई यांची परिक्रमा काही दिवसांपूर्वीच ऐकली... खूप बरं वाटलं... आता भारती ताईंना ऐकून नर्मदा परिक्रमा केल्या सारखे वाटले... धन्यवाद
भारती ताई नमस्कार तुला पाहून नर्मदा माई आठवते. खूप शुभेच्छा तुझ्या कार्याला सलाम. 🙏🙏⚘
फारच सुंदर भारती ताई तुम्हाला प्रणाम,असाच एक अनुभव पुण्या च्या चितळे दंपत्ति चा ऐकला होता भारती ताई तुम्हा ला भेटायला आवडेल 🙏
धन्यवाद ताई खूप प्रेरणादायी पुनः पुन्हा ऐकावी इतकी चिरतरुण
तुमचे पुस्तक वाचून प्रेरणा मिळाली आणि 2017 मार्च मध्ये गाडीने परिक्रमा केली. धन्यवाद खूप खूपखूप आनंद झाला. चालत करण्याची माई जवळ विनंती आहे. 🙏🙏🙏
Bharati tai tumhi kitti sunder bolalat, jase kahi Narmadamai tumachyashi tyanche manogat sangat asavyat!
Jai Narmadamai!!🙏🙏🙏💐
Namaskar Bharati Tai...
Khup Sundar Narmada parikrama mahiti ,
Om narmade har 🌹🌹🙏🙏
भारती ठाकुर ह्यांचे विचार आणि अनुभव प्रेरणा दायक आहेत खूप छान
आदरणीय भारती ताईस तुमच्या चरणी नम्रभावे नमस्कार.
Wow... काय अप्रतिम वर्णन केलं भारती ताईंनी. आयुष्याचा स्टॉक taking..👍
अप्रतिम... ग्रेट.. किती असामान्य व्यक्तिमत्व..भारती ताई तुम्हाला नमस्कार🙏
भारतीताई नमस्कार 🙏 कोरोना काळात आपले नर्मदा परिक्रमा केल्याचे अनुभवांचे अभिवाचन ऐकले खूप छान वाटले. आज ही मुलाखत ऐकून तर तुम्ही भेटल्याचा आनंद झाला.तुम्ही ग्रेट आहात.तुम्हाला व तुमच्या कार्याला माझे त्रिवार वंदन 🙏🙏🙏
आपलं पुस्तकही मी वाचलेय.अप्रतीम आहे.आज आपल्या पाहिलं ....खूप छान वाटलं .आपण आणि आपलं काम असामान्य आहे भारती ताई . कधीतरी भेटायलाही आवडेल .पाहू या कधी योग आला तर....
शत शत प्रणाम..!!! आपले कार्य सर्वांना प्रेरणादायी आहे... आपल्याला उत्तम आरोग्य लाभावे ही नर्मदा मैयास विनवणी करतो...!!!!🙏🙏🙏🙏
नर्मदमाईच खूपच सुंदर वर्णन, अप्रतिम 👌👌 नर्मदे हर मैया,🙏 आपल्या समाज कार्याला पण सलाम 🙏
नर्मदे हर!!!!!!!भारती ताई मी तुमचे पुस्तकही वाचले आहे आज तुमौहाला बघितले भेटीचा योगही नक्की येईल मैय्याची ईच्छा नर्मदे हर!!!!
खूप सुंदर भारतीताई!!सरांचा आणि तुमचा संवाद ऐकतच रहावं असं वाटत होतं!तुमच्या सर्व संकल्पांसाठी,आव्हानांसाठी उदंड शुभेच्छा!!
Really inspiring... लगेचच निघावंस वाटतंय, या शाळेत जायला, भारतीताई.
आनंद सर खूप धन्यवाद! 🙏
खूपच छान अनुभव आहे. नर्मदा परिक्रमा,एक अंर्तयात्रा. भारती ठाकूर. पुस्तक लेखन शैली मुळेच, मी सुद्धा परिक्रमा करावी असे वाटत आहे.धन्यवाद.
Khup chaan kami velat khup kahi dila Madam tumhi .Dr.saheb thank you very much for documenting all these great personalities thoughts and experiences i in the form of interviews. You Deserve Bharat Ratna Dr.Anand Nadkarniji
भारतीताई खूप छान वाटले तुमचे अनुभव तुमच्या कार्याला शतशः प्रणाम,
ताई तुमची आनंद यात्रा ऐकता ऐकता मी पण आनंद यात्री होऊन गेले. तुमच्या नर्मदालय कार्याचे कौतुक करायला शब्द नाहीत. तुमच्या भेटीची कामना.
खूपच छान भारतीताई नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर
Very inspirational. Hats off.
शतशः नमन🙏🙏
खूपच उत्कृष्ट,भावपूर्ण,प्रेरणादायी.
अत्यंत ओघवती,सोज्वळ,पावित्र्यपूर्ण,सात्विक,प्रेरणादायी व ऊर्जस्वल वाणी.आदरणीय भारतीताईंना शतशः सलाम🙏🙏🙏🙏
भारती ताई , तुम्हाला शतश: प्रणाम 🙏
भारती ताई तुम्हाला प्रणाम,अगदी अचूक आणि उत्तम शब्दात परिक्रमे बद्दल व्यक्त झालात.डॉक्टर तुम्ही इतका सुंदर रित्या ताईंना बोलत केले आणि मुलाखत कशी घ्यावी आणि वक्त्याला compliment देत मुलाखत कशी श्रोत्यांना पोहचाती करावी याचा उत्तम नमुना पेश केला.
दोघांचे मनःपूर्वक धन्यवाद
आज भारतीताईंना प्रत्यक्ष पाहण्याचा व ऐकण्याचा योग आला..नर्मदे हर.🙏🏻
Khup chhan varnan and tumch avirat Kary namskar narmade har
खुप सुंदर प्रेरणादायी🙏🙏
अप्रतिम, अप्रतिम...
*🌹🙏🕉 🔱नर्मदे हर 🔱🕉🙏🌹*
*🕉🙏नमो गुरवे यति वासुदेवाय🙏🕉*
*🙏🌹🙏खुपच सुंदर व प्रसन्न 🙏🌹*
*🙏🏻🌹🙏धन्यवाद🙏🏻🌹🙏*
Khup sunder 🙏🙏
excellent interview and salute to Bharti tai
उत्कट भावपूर्ण संभाषण ... ऐकतच रहावे ... भारती ताईना प्रणाम ...
Sunder नर्मदे हर 🙏
Khup sunder..Narmade Har
I heared you mam in my school ! Nice personality and interaction ... Thank you Dr. Nadkarni sir 😊
Narmadey Haar🙏
Bharti tai khhup sunder information sangitly tumi tumhal bhetyla khhup avdel mazi sudha khhup echha ahey narmda parikrma Karachi🙏
Thanks to avahan iph channel
I like ur speech in ved ,u having very good knowledge. God bless u.
Salute to you madam
नर्मदे हर, परिक्रमेत आपली प्रत्यक्ष भेट झाली. पुनःप्रत्यय आनंददायक आहे.
खूप सुंदर👌👌🙏🙏
फारच छान.... अप्रतिम....👍👍🙏🙏
छान माहिती अवश्य ऐका मॉं नर्मदेची सविस्तर माहिती
किती किती सुंदर आनंद यात्रा
Inspiring! 👌
भारती ताई नमस्कार मागे परिक्रमे आपल पुस्तक वाचनात आल .आता तुमची मुलाखत पाहीली.बर वाटल ,पुस्तक वाचनात नंतर एकदा परिक्रमेचा योग आला आता आपली मुलाखत ऐकताना परिक्रमे बाबत ठरतय सोबत पत्नीस नेतेय आपला आशिर्वाद असावा. नर्मदे हर.
हर नर्मदे.
Sat sat Naman
How inspiring!!! Hats off to you 👏
🙏🙏🌹नर्मदे हर🌹🙏🙏
🙏 नर्मदे हर. अप्रतिम बोलल्या भारतीताई.
खूप चांगला परिसंवाद..
Kiti sunder bolalya ahet.... narmade har...
Narmade har 🙏🙏
सुंदर, भावपूर्ण आणि प्रेरणादायी कथन. खूप दिवसांनी तुला बघतोय.. आनंद वाटला. 🙏
Bharti Ntmada prikrma mahiti pahili👌👌 a ni tula pahun khup bre watle
🙏नर्मदे हर🙏हर हर शंकर🙏
🙏 नर्मदे हर हर 🙏
तुम्हाला दंडवत 🙏
Congratulations to your eager and hard work madam
भारती ताई शतता प्रनाम नर्मदे हर
मायीची लवकर कृपा व्हावी आनी माझी पन परिक्रमा लवकर व्हावी हिच अपेक्षा नमावि देवी नर्मदे हर हर हर
नर्मदे हर माझ्याकडून लवकर होऊ दे परिक्रमा नर्मदा माई
🙏 Narmade har 🙏🏵️🏵️🌺🌺
Khupch chan anubhav kathan.. Inspiring...
नरमादे हर . फार छान सुंदर.
भारतीताई, आपल्या अनुभवांना प्रेरणादायी कर्तृत्वाची जोड असल्याने अधिक भावले. सादर अभिवादन.
फारच सुरेख संवाद साधला
Khupach sundar mulaakhat 👌👌👌
Khup chan mahiti dili...bharati tai
खूप छान प्रेरणा देणारी मुलाखत...
ताई आपल्याला आलेला अनुभव नर्मदा माईचा परिक्रमा प्रवास अप्रतिम आपल्याला मनापासून धन्यवाद जय नर्मदा हर हर महादेव 🙏
खूप छान
Bharati Tai khup sunder mulakhat Salute tumhala tumchya sahasala ani karayla
नर्मदे हर! ह्यांच्या दोन मुलांना मी भेटलेय पिंपळदला त्यापैकी एक गोलू व दुसऱ्याच नाव आठवत नाही. त्यांच्या वागण्या बोलण्यातून त्यांच वेगळेपण जाणवत होतं. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा !
Excellent interview!Hats of to Bhartitai!
Great
भारतीताईंचं परिक्रमेवरचं पुस्तकही मी वाचलेलं आहे फार सुंदर आहे .
खूपच छान माहिती नर्मदे हर
धन्यवाद भारतीताई,हैट्स आठ टू यू,आपले कार्य व कार्यक्षेत्र खूपच मोठे आहे,हे येड्या गाळ्यांचे काम नाही, अत्यंत उत्तुंग अशी आपली ध्येयासक्ती आहे, आपल्या कार्याला खुप खुप शुभेच्छा तर आहेतच पण आपण कधीही आपले ध्येय सोडू नका, खूप खूप शुभेच्छा... सदानंद म्हात्रे, पनवेल,न.मुंबई...😢😮😅😊😂❤❤
नर्मदे हर!🙏🙏🙏💐💐💐
खूप छान माहिती. नर्मदे हर
खूप सुंदर चित्र उभे करता ताई तुम्ही
खुप छान भारती ताई, ग्रेट work u are doing
Great....🙏
मी तुमचं पुस्तक वाचलय भारती ताई , बघण्याचा व ऐकण्याचा योग आत्ता आला❤
प्रेरणायी ❤
असामान्य व्यक्तिमत्व, प्रणाम.
Khup chan narmade har🙏
Narmade har 🙏🚩
Tai khup chhan 🙏🙏🙏🙏🚩
Khup chan tai👍
दंडवत माऊली
नर्मदे हर 🙏🙏🙏🙏🙏
🙏🌹
भारती ताईंचे नाव खूप वर्षांपासून त्यांनी नर्मदा काठी केलेल्या कामामुळे ऐकले होते, आज त्यांना प्रत्यक्ष ऐकण्याचा योग आला, त्यांना माझा त्रिवार नमस्कार .
अप्रतिम...
भारती ताई यांचे पुस्तक वाचले आहे हर हर नर्मदे