नर्मदे हर 2019 पासून मी माँ नर्मदा परिक्रमा या वरील अनेक व्हिडीओ बघितले आहेत , पण अश्या ऐस पैस जपा, माहिती, अनुभव, अनुभूती मी कोणाच्या ही तोंडून ऐकल्या नव्हत्या खरोखरच , नर्मदा भक्त श्री प्रशांत कुलकर्णी यांनी , नर्मदा परिक्रमेवर पुस्तक लिहावे नर्मदे हर, हर हर महादेव
मिसळपाव वर सध्या मी वाचत आहे. खुप खुप छान आणि तितकेच थरारक अनुभव आहेत. नर्मदा मैया तुमच्या बरोबर आहे आणि आशीर्वाद सुद्धा तुमच्या बरोबर आहे. तुमच्या हातुन चांगले कार्य घडणार आहे
मी नुकतंच मायबोलीवर ह्यांचं लिखाण वाचलं आहे, अतिशय सुंदर लिहिलं आहे, सुसूत्र आणि शुद्धलेखनाची चूक नसलेलं लिखाण वाचताना फार आनंद झाला.नर्मदा परिक्रमेची प्रेरणा येणं आणि ती पूर्ण करणं ह्यात फार अंतर आहे,हे जाणवलं.प्रशांत आपलं खूप कौतुक..एक वेगळ्या नजरेतून परिक्रमेकडे बघता आलं हे छान..मी विडिओ अद्याप पाहिलेला नाही पण लिखाण चांगलं आहे त्यामुळे तोही चांगलाच असणार.
नर्मदा परिक्रमेचे आपले अनुभव खरोखरच विलक्षण आहेत,आपण हे शेअर केल्या बद्दल आपले खूप खूप अभार आणि आपला ब्लॉक ही वाचायला आवडेल तरी कृपया लिंक शेअर करावी आपले अनुभव खूप प्रेरणादायी आहेत जीवनाकडे बघण्याचा नविन दृष्टिकोन आपल्या व्याख्यानातून मिळाला। गुरुकृपाही केवलं। नर्मदे हर। धन्यवाद। धन्यवाद।
नर्मदे हर.. खूप छान वाटले अनुभव ऐकून..आमचीही परिक्रमा 2019-20 साली सुखरुप,अनुभव संपन्न करणारी घडली.ऐन कोरोना मधेही कोणतीही अडचण न येता मैयाने पार पाडली .परिक्रमेत आमची आणि घरी बाकिच्यांचीही काळजी मैया घेत होती.अनुभव तर खूपच आहेत.... नर्मदे हर..जिंदगीभर
प्रणाम. नर्मदे हर. अनुभव कथन खूप छान. ऐकत रहावेसे वाटते. मैय्याकाठी रहाणारे लोक सुद्धा नर्मदाजी असे म्हणतात. ती आपली आईच आहे. परंतु तिला नुसते नर्मदा या नावाने न संबोधता, मैय्या, नर्मदामैय्या, मैय्याजी, नर्मदाजी असे संबोधले तर ऐकायला प्रसन्न वाटते. एकेरी संबोधण्यात आपुलकी वाटते, जवळीक वाटते, पण आदरयुक्त संबोधले तर आपुलकी व आदर, दोन्ही दिसून येते. सूचनेबद्दल क्षमस्व. पण थोडं खटकली म्हणून लिहिले. गैरसमज नसावा. आपले अनुभव अप्रतिम. सर्व व्यक्तिमत्त्व भारीच. भेटायला आवडेल. नर्मदे हर.
खुप सुंदर अनुभवकथन. श्री. प्रशांत कुलकर्णी व सौ. पृथा कुलकर्णी यांना मनःपूर्वक धन्यवाद.🙏🙏 ब्लॉग वरील लेखन ही उत्तम आहे. U Tube वरील त्या लेखनाच्या ऑडिओ क्लिप्स खुपच सोयीस्कर आहेत विशेषतः वाचन करणे ज्यांना शक्य नाही त्यांच्यासाठी.👏👏 गप्पागोष्टींचा हा व्हिडीओ शेअर केल्याबद्दल संबंधिताचे हार्दिक आभार.🙏🙏
त्वदीय पाद पंकजम् नमामि देवी नर्मदे हर जिंदगी भर नर्मदे हर जिंदगी भर नर्मदे हर जिंदगी भर नर्मदे हर जिंदगी भर नर्मदे हर जिंदगी भर नर्मदे हर जिंदगी भर नर्मदे हर जिंदगी भर
नमस्कार, मी ह्या वर्षी नर्मदा मय्यांची परिक्रमा करण्याचे ठरवले आहे. तुमचे अनुभव नक्कीच मार्गदर्शक ठरतील. धन्यवाद. तापी नदी सुद्धा पश्चिम वाहिनी आहे.....
हे उत्तर लिहिताना मी तापीच्या काठावरच बसलो आहे याचा किती आनंद होत आहे ! तापी माता सुद्धा पश्चिम वाहिनी आहे परंतु ती फारच लहान आहे . पूर्वी ती सुद्धा नर्मदा मातेला येऊन मिळायची त्यामुळे तिला स्वतंत्र नदी मानत नाहीत .
नर्मदे हर खूपच सुंदर विवेचन कोणीही परिक्रमा विषयी अनुभव सांगतो असे वाटते की हे संपूच नये मला ही परिक्रमा करावयाची आहे मी 2018 या वर्षी मोटर सायकल ने केली आहे पायी करावयाची आहे मैया केव्हा बोलावते माहीत नाही
Khupach Sundar karyakram.. Mi blog vachat hotech.. tyatali vichardhara vegali ani sundar ka aahe he ha karyakram pahun kalale. Aplyala pratyaksha bhetayla khup avdel
ऋषी मार्कंडेय यांची नर्मदा परिक्रमा २८ वर्षात पूर्ण केलेली आहे अस ऐकलेले आहे आपण सांगताना विचार करून ठेवाल तर बर होईल क्षमस्व नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर पाहिमांम नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर रक्षमांम
त्यांचे ब्लॉग्ज वाचले .भारावून तर जातोच पण सांस्कृतिक,आध्यात्मिक,सामाजिक,पौराणिक, किती तरी अंगानी त्यांनी परिक्रमा उलगडली आहे.भाव असणे महत्वाचे,नर्मद मैयानी किती ठिकाणी तारले आहे.पण हे सर्व सांगताना जराही मीपणा नाही.पैसे व मोबाईल न घेता परिक्रमेला जाणे .हे त्यांच्या पूर्व आयुष्यातील संस्कार,पुण्याई,तशीच खंबीर व प्रेमळ बायको मिळाली आहे.त्यांनी मोबाईल न नेता इतके फोटो पाहायला मिळतात,ही नर्मदा मैयाची इच्छा, व त्या मित्राने ते सेव्ह करून ठेवले.ही त्या नर्मदा मातेची इच्छा.खरेच,आई जशी काळजी घेते तशीच काळजी नर्मदा मैया घेते.आईला प्रथम मुलाच्या भुकेची काळजी असते,ती मुलांचे पूर्ण इच्छा पुरवते,कसोटी पण घेते.त्याला उत्र्णे श्रद्धा व भाव असल्यावरच होऊ शकेल.जीवनात प्रत्येक गोष्ट ब्रम्हांदाची इच्छा आहे,पण जीवनात वाईट भोग येऊ नये असे वाटते असेल तर आताचे पाऊल काळजीपूर्वक उचलुया पुण्याचे काम करूया. आपल्याबद्दल खूप आदर अभिमान वाटतोय.आपले लेख वाचून कोणत्या कामांची तेथे गरज आहे हे कळते आहे सर्वांना त्यांनी मार्गदर्शन केले आहे.ती पुण्याची कामे आपल्या सर्वांच्या हातून आपले गुरू ,नर्मदा मैयाने करून घ्यावेत.
कृपया फावल्या वेळात चाळणे ही नम्र विनंती mazinarmadaparikrama.blogspot.com वाचनाचा कंटाळा असेल तर जाता येता कामे करताना गाडी हाकताना वगैरे खालील प्ले लिस्ट ऐकणे ruclips.net/p/PLdrPK9kxSgyP_4EBQixMvKGb-kYEZ9754&si=6N6CNjP1NneDsPof
@@saandipvanjari6821 समोरचा श्रोतृवर्ग बहुतांश परिक्रमावासी नाही . अशा ठिकाणी त्यांच्या डोक्यात जो शब्द आहे तो वापरणे संयुक्तिक आहे . आपण घरातल्या व्यक्तीसाठी घरात जी प्रेमाची नावे वापरतो बाहेर बोलताना ती वापरत नाही . नर्मदा मैया न म्हटल्यामुळे माझ्या मनातला भाव जरा देखील कमी होत नाही .
नर्मदे हर
2019 पासून मी माँ नर्मदा परिक्रमा या वरील अनेक व्हिडीओ बघितले आहेत , पण अश्या ऐस पैस जपा, माहिती, अनुभव, अनुभूती मी कोणाच्या ही तोंडून ऐकल्या नव्हत्या
खरोखरच , नर्मदा भक्त श्री प्रशांत कुलकर्णी यांनी , नर्मदा परिक्रमेवर पुस्तक लिहावे
नर्मदे हर, हर हर महादेव
मिसळपाव वर सध्या मी वाचत आहे. खुप खुप छान आणि तितकेच थरारक अनुभव आहेत. नर्मदा मैया तुमच्या बरोबर आहे आणि आशीर्वाद सुद्धा तुमच्या बरोबर आहे.
तुमच्या हातुन चांगले कार्य घडणार आहे
mazinarmadaparikrama.blogspot.com
अधिकचे लिखाण इथे आहे . तिथे निवडक लेख आहेत .
मी नुकतंच मायबोलीवर ह्यांचं लिखाण वाचलं आहे, अतिशय सुंदर लिहिलं आहे, सुसूत्र आणि शुद्धलेखनाची चूक नसलेलं लिखाण वाचताना फार आनंद झाला.नर्मदा परिक्रमेची प्रेरणा येणं आणि ती पूर्ण करणं ह्यात फार अंतर आहे,हे जाणवलं.प्रशांत आपलं खूप कौतुक..एक वेगळ्या नजरेतून परिक्रमेकडे बघता आलं हे छान..मी विडिओ अद्याप पाहिलेला नाही पण लिखाण चांगलं आहे त्यामुळे तोही चांगलाच असणार.
Please paste link of Blog
mazinarmadaparikrama.blogspot.com
1:43:46 @@ajayingale9868
नर्मदा परिक्रमेचे आपले अनुभव खरोखरच विलक्षण आहेत,आपण हे शेअर केल्या बद्दल आपले खूप खूप अभार आणि आपला ब्लॉक ही वाचायला आवडेल तरी कृपया लिंक शेअर करावी आपले अनुभव खूप प्रेरणादायी आहेत जीवनाकडे बघण्याचा नविन दृष्टिकोन आपल्या व्याख्यानातून मिळाला।
गुरुकृपाही केवलं।
नर्मदे हर।
धन्यवाद।
धन्यवाद।
mazinarmadaparikrama.blogspot.com
खूपच छान.नर्मदे हर...मैयाची चालत परिक्रमा करायची फार फार इच्छा आहे.मैया कधी बोलावतेय ते बघूया..नर्मदे हर... नर्मदे हर... नर्मदे हर...
आपली अनुभूती श्रवणातून अनुभवली. धन्य.माझी सुध्दा पूर्ण पायी परिक्रमा मैय्याने करून घेतली. आपली भेट घेऊन दंडवत करायला आवडेल. पाहूया कधी घडते.
नर्मदे हर..
खूप छान वाटले अनुभव ऐकून..आमचीही परिक्रमा 2019-20 साली सुखरुप,अनुभव संपन्न करणारी घडली.ऐन कोरोना मधेही कोणतीही अडचण न येता मैयाने पार पाडली .परिक्रमेत आमची आणि घरी बाकिच्यांचीही काळजी मैया घेत होती.अनुभव तर खूपच आहेत....
नर्मदे हर..जिंदगीभर
नर्मदे हर !
प्रशांत भाई आपका नर्मदे हर का अनुभव बहुत रोमांचकारी और ज्ञानवर्धक है....धन्यवाद् शेयर करने के लिए..नर्मदे हर 🙏🙏🙏
your blog is beautiful and really in very detailed...
खुप सुंदर गुरू आज आल्पपरीक्रमा झाली
हे जे सांगत आहे त्या मुळे मानसी परीक्रमा झाल्या सारख वाटत
खूप छान माहिती आहे दादा मी आत्ता एक महिन्यापूर्वी बसने परिक्रमा केली मैया खूप परीक्षा घेते❤❤
प्रणाम. नर्मदे हर. अनुभव कथन खूप छान. ऐकत रहावेसे वाटते.
मैय्याकाठी रहाणारे लोक सुद्धा नर्मदाजी असे म्हणतात. ती आपली आईच आहे. परंतु तिला नुसते नर्मदा या नावाने न संबोधता, मैय्या, नर्मदामैय्या, मैय्याजी, नर्मदाजी असे संबोधले तर ऐकायला प्रसन्न वाटते.
एकेरी संबोधण्यात आपुलकी वाटते, जवळीक वाटते, पण आदरयुक्त संबोधले तर आपुलकी व आदर, दोन्ही दिसून येते.
सूचनेबद्दल क्षमस्व. पण थोडं खटकली म्हणून लिहिले. गैरसमज नसावा.
आपले अनुभव अप्रतिम.
सर्व व्यक्तिमत्त्व भारीच.
भेटायला आवडेल.
नर्मदे हर.
छान अनुभव कथन . प्रशांत कुलकर्णी . धन्यवाद .
खूप छान ऐकतच रहावे असे वाटते. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदा मैय्या की जय !!! 🙏🌹🙏
खुप सुंदर अनुभवकथन. श्री. प्रशांत कुलकर्णी व सौ. पृथा कुलकर्णी यांना मनःपूर्वक धन्यवाद.🙏🙏 ब्लॉग वरील लेखन ही उत्तम आहे. U Tube वरील त्या लेखनाच्या ऑडिओ क्लिप्स खुपच सोयीस्कर आहेत विशेषतः वाचन करणे ज्यांना शक्य नाही त्यांच्यासाठी.👏👏 गप्पागोष्टींचा हा व्हिडीओ शेअर केल्याबद्दल संबंधिताचे हार्दिक आभार.🙏🙏
Blog chi link paste kra
Narmade Har...khup chhan anubhav....mobile nasatanahi khup chhan photo collection...
अनुभव कथन ऐकताना थरारून गेले.फार इच्छा आहे नर्मदा परिक्रमा करायची पण बुलावा यायला हवा मैय्याचा..नर्मदे हर...नर्मदे हर..नर्मदे हर
Very useful information and guidance
नर्मदे हर जिवन भर 🙏🕉️♥️🚩🚩
माता नर्मदे हर.. नमो नमः
फार सुंदर वर्णन व प्रभावी सांगणं.
Doctor Sau prutha Prashant Kulkarni
Ani shree Prashant balkrushn Kulkarni yanche mnapasun abhinandan.
Khrch khup mn nigrhi asave lagte ani ghrcha srvanchi sath .
Anubhav farrrch romanchit krnare ahet.
Abhinandan
Nrmde hr Nrmde hr
🙏💐नर्मदे हर 💐🙏
🙏🙏 नर्मदे हर🙏🙏
त्वदीय पाद पंकजम् नमामि देवी नर्मदे हर जिंदगी भर नर्मदे हर जिंदगी भर नर्मदे हर जिंदगी भर नर्मदे हर जिंदगी भर नर्मदे हर जिंदगी भर नर्मदे हर जिंदगी भर नर्मदे हर जिंदगी भर
नर्मदे हर कुठे मिळेल हे लिखाण शब्द च नाही सर्वच खूप अलौकिक भेटायची इच्छा आहे समोरच्या भागांची आतुरतेने वाट बघत आहे 🙏🙏🙏🙏🙏
mazinarmadaparikrama.blogspot.com
mazinarmadaparikrama.blogspot.com/
कोल्हापूरला कधी येणारं आहात काय !की येऊन गेलाय ! येणारं असाल तर प्लीज सांगा
अप्रतिम विश्लेषण सर परिक्रमा करण्यासाठी गुरू करण्याची गरज आहे का
नाही . .
नमस्कार, मी ह्या वर्षी नर्मदा मय्यांची परिक्रमा करण्याचे ठरवले आहे. तुमचे अनुभव नक्कीच मार्गदर्शक ठरतील. धन्यवाद.
तापी नदी सुद्धा पश्चिम वाहिनी आहे.....
हे उत्तर लिहिताना मी तापीच्या काठावरच बसलो आहे याचा किती आनंद होत आहे ! तापी माता सुद्धा पश्चिम वाहिनी आहे परंतु ती फारच लहान आहे . पूर्वी ती सुद्धा नर्मदा मातेला येऊन मिळायची त्यामुळे तिला स्वतंत्र नदी मानत नाहीत .
Narbadeher ji, Eak parikrama wasi2008
Khup Chaan. Narmade Har 🙏
मी लिंक वर वाचलेच आहे .
फार सुंदर लिखाण शैली.
डॉ सर्वेश कडून हा वीडियो मिळाला.
खूपच अप्रतिम तुमचे पुस्तकं आहे कां? मला मिळेल कां नर्मदे हर 👏👏👏🙏🙏
नर्मदे हर खूपच सुंदर विवेचन कोणीही परिक्रमा विषयी अनुभव सांगतो असे वाटते की हे संपूच नये मला ही परिक्रमा करावयाची आहे मी 2018 या वर्षी मोटर सायकल ने केली आहे पायी करावयाची आहे मैया केव्हा बोलावते माहीत नाही
तुमचे लेख मायबोलीवर वाचत होते.लेख वाचत असतांना तुमची चिकित्सक वृत्ती जाणवते.
आज ऐकायला मिळाले ,खूप खूप छान वाटत आहे.
Khup surekh anubhav kathan🙏🙏🙏
खूप छान माहिती. नर्मदे हर हर
Khupach Sundar karyakram.. Mi blog vachat hotech.. tyatali vichardhara vegali ani sundar ka aahe he ha karyakram pahun kalale. Aplyala pratyaksha bhetayla khup avdel
Narmade Har ! Blog is wonderful.
कमाल प्रशांत 🙏🏽
तुझ्या इच्छाशक्तीला प्रणाम !
-चारु
Your mother was one of the most prominent motivations for me!
@@नर्मदा Hi. amazing. Khupach masta vatka aikun. Please tumchya blog chi link share karaal ka. Thank you. Narmade har!!! 😃🙏
🙏 नर्मदे हर 🙏
परीक्रमेतील दिव्य आठवणीत रमलो.
नर्मदे हर 🙏🙏
Prashant.. khup masta.. hardik subheccha..
नर्मदे हर ! प्रणाम बाबाजी
खूप छान
pls share blog link
mazinarmadaparikrama.blogspot.com
कृपया ब्लॉग ची लिंक पाठवा
mazinarmadaparikrama.blogspot.com
प्रशांतच्या नं. मिळेल का ? मला पायी परिक्रमा करायची आहे.
प्रशांत दादा नर्मदा मैय्या ची परीक्रमा सायकलीवर केली तर चलते का का पाईच करायला हवी
सायकल वर सुद्धा करता येते . परंतु सायकल वर जाताना सर्व तीर्थे बघून होत नाहीत . आणि बघायची ठरवली तर सायकल घेऊन पायी बरेच चालावे लागते .
@@नर्मदा ठीक आहे धन्यवाद
कृपया तुमचा फोन आवश्यक आहे. मी नर्मदे नदीकिनारी सदावर्त येथील सेवा केंद्रात जातो . छान वर्णन केले.
Mala yawarshi karaychiy khup iccha ahe narmda maiyaa ki jay
ऋषी मार्कंडेय यांची नर्मदा परिक्रमा २८ वर्षात पूर्ण केलेली आहे अस ऐकलेले आहे आपण सांगताना विचार करून ठेवाल तर बर होईल क्षमस्व नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर पाहिमांम नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर रक्षमांम
साधू समाजामध्ये मार्कंडेय महामुनी यांना चिरंजीव मानले जाते . आणि त्यांची अपूर्ण राहिलेली परिक्रमा ते अजूनही पूर्ण करत आहेत असा सर्वांचा भाव आहे .
48वर्षे लागली असाही उल्लेख आहे
दिग्गीराजांच्या पुस्तकात आमच्याबद्दल दोन पाने लिहिली आहेत.
नर्मदे हर॥
कृपया पान क्रमांक सांगणे .
नर्मदे हर बाबा
नर्मदे हर !
खूपच छान वर्णन केलय
🚩नर्मदे हर🚩
मैय्या तुझ्या सोबत राहायचंय
नर्मदे हर जिन्दगी भर 🙏🙏🌹🌹
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर जिंदगी भर जिंदगी भर जिंदगी भर
मला यांचा फोन नंबर हवा होता. मिळेल काय ?
जयश्रीराम नर्मदेहर नर्मदेहर जीवनभर जीवनभर.
तुमचा नंबर कळवाल का?
Slides दाखवल्या नाही त्यामुळे नीट कळलं नाही
नर्मदे हर 🌹🙏🏻
त्यांचे ब्लॉग्ज वाचले .भारावून तर जातोच पण सांस्कृतिक,आध्यात्मिक,सामाजिक,पौराणिक, किती तरी अंगानी त्यांनी परिक्रमा उलगडली आहे.भाव असणे महत्वाचे,नर्मद मैयानी किती ठिकाणी तारले आहे.पण हे सर्व सांगताना जराही मीपणा नाही.पैसे व मोबाईल न घेता परिक्रमेला जाणे .हे त्यांच्या पूर्व आयुष्यातील संस्कार,पुण्याई,तशीच खंबीर व प्रेमळ बायको मिळाली आहे.त्यांनी मोबाईल न नेता इतके फोटो पाहायला मिळतात,ही नर्मदा मैयाची इच्छा, व त्या मित्राने ते सेव्ह करून ठेवले.ही त्या नर्मदा मातेची इच्छा.खरेच,आई जशी काळजी घेते तशीच काळजी नर्मदा मैया घेते.आईला प्रथम मुलाच्या भुकेची काळजी असते,ती मुलांचे पूर्ण इच्छा पुरवते,कसोटी पण घेते.त्याला उत्र्णे श्रद्धा व भाव असल्यावरच होऊ शकेल.जीवनात प्रत्येक गोष्ट ब्रम्हांदाची इच्छा आहे,पण जीवनात वाईट भोग येऊ नये असे वाटते असेल तर आताचे पाऊल काळजीपूर्वक उचलुया पुण्याचे काम करूया. आपल्याबद्दल खूप आदर अभिमान वाटतोय.आपले लेख वाचून कोणत्या कामांची तेथे गरज आहे हे कळते आहे सर्वांना त्यांनी मार्गदर्शन केले आहे.ती पुण्याची कामे आपल्या सर्वांच्या हातून आपले गुरू ,नर्मदा मैयाने करून घ्यावेत.
Blog chi link dyavi kripya
mazinarmadaparikrama.blogspot.com
mazinarmadaparikrama.blogspot.com
Narmde har.... Khup chan
अप्रतिम
खूपच छान 🙏🙏
त्यांची परिक्रमा झालीय,मी त्यांच्या ब्लॉग्ज ची पारायण करतेय,सध्या रस्त्याने चालताना सुद्धा पावला पावला ला पर्क्रमा मार्गाचा च भास होत असतो.
रात्रीचे दोन वाजून गेलेत तुमचे नर्मदा परिक्रमा ऐकतोय खुप भारावून गेलो.. तुमचा फोन मिळेल का.. कराड हून रविंद्र कुळकर्णी नर्मदे हर
प्रशांत राव अप्रतिम वेक्ती आहे
मला नेहमी उत्तम मार्गदर्शन करत असतात.
शेलार मामा ! तुम्ही शिकवलेल्या लाठी काठीने परिक्रमेत अनेक वेळा तारले !
खूप खूप छान अनुभव कथन
Har Narmada
Tumchya blog chi link milu shakel ka? Vachayala khupch avdel tumcha blog.
mazinarmadaparikrama.blogspot.com
mazinarmadaparikrama.blogspot.com
नर्मदे हर ..❤
ॐ हर हर नर्मदे नमामि देवी नर्मदे
नर्मदे हर हर जीवनभर
link सांगू शंका का इकडे ?
कृपया फावल्या वेळात चाळणे ही नम्र विनंती
mazinarmadaparikrama.blogspot.com
वाचनाचा कंटाळा असेल तर जाता येता कामे करताना गाडी हाकताना वगैरे खालील प्ले लिस्ट ऐकणे
ruclips.net/p/PLdrPK9kxSgyP_4EBQixMvKGb-kYEZ9754&si=6N6CNjP1NneDsPof
प्रशांत जी कृपया आपला नंबर पाठवा
ll Narmade har ll 🙏
Narmade har 🌹 🥀
नर्मदे हर जिन्दगी भर!!!!
Kai yog manen ayog nahi, sadhya mi aaplich Narmada Parikrameverche video roj iekato aahe....
टाकरखेडा म्हणजे शाहाद्या जवळ.का
Ho
नर्मदे हर जिंदगी भर
नर्मदे हर🚩
तुम्ही कधीच बसू शकणार नाही आहात कां 🤭😢i mn नर्मदेत पोहलात म्हणून मैया ने शिक्षा दिली कां 😭🙏🏼
एका जागी बसून ब्लॉगचे लिखाण पूर्ण व्हावे म्हणून मैय्याने केलेला हा प्रकार आहे . तसेच नर्मदे मध्ये उडी मारायची नाही हा धडा देखील मिळालाच !
नर्मदे हर..
मला नर्मदा परिक्रमा करावयाची आहे
आवाज फार कमी आहे.काही ऐकू येत नाही.
नर्मदे हर 🙏 खूप खूप छान
नर्मदे हर...मी ऐकतेय अनुभव.फक्त मैयाचा उल्लेख "नर्मदा "म्हणून ऐकताना खटकतंय....
खरे आहे परीक्रमा वासी ने च मैय्या ला रीसपेक्ट नही केला तर वाईट वाटते
@@saandipvanjari6821 समोरचा श्रोतृवर्ग बहुतांश परिक्रमावासी नाही . अशा ठिकाणी त्यांच्या डोक्यात जो शब्द आहे तो वापरणे संयुक्तिक आहे . आपण घरातल्या व्यक्तीसाठी घरात जी प्रेमाची नावे वापरतो बाहेर बोलताना ती वापरत नाही . नर्मदा मैया न म्हटल्यामुळे माझ्या मनातला भाव जरा देखील कमी होत नाही .
119 videos पाहिले आहेत. तुम्ही तिचे lekaru आहात.
Narmde har🙏🙏
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे
नर्मदे हर..नर्मदे हर..नर्मदे हर..
नर्मदे हर 🙏 मैय्या कृपेने १९-२०पायी परिक्रमा पूर्ण झाली लाकडाऊन मध्ये सुद्धा मैय्या कृपा होती.आता ही तिची कृपा आहे.❤, 🕉️
नर्मदे हर !
तुमचा कॅमेरा वाला झोपलाय की काय ?
नर्मदे हर
Narmade har
शब्द अपुरे पडतात... नमस्ते
નમૅદે હર
Doghanch inter relation अस निश्चित राहू शकतात.
27:35 👍
Narmde har
NarmAde har