नर्मदे हर....! बाबाजी खुप छान....!! आपणास एकून किती दिवस लागले...?? 1.1.2019 ते 1.6.2019 या काळात मैयाने मजकडून परिक्रमा करवून घेतली.. जीवनातील सर्वात सुखाचा काळ......
नर्मदे हर..नर्मदा परिक्रमा कुठून ही सुरू करावी असे म्हणतात..पण वातावरण..ऋतू...याचा विचार करता कोठून परिक्रमा सुरू करणे योग्य कृपया मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती
नर्मदे हर🙏🙏🙏🎉🎉🎉Aap se anurodh hai ki mujhe Panchkoshi narmada parikrama 5 din wali jo ki is ekadshi se kar saku, ke baare me bataye please🙏🙏🙏 aapki bahut bahut kripa hogi 🙏🙏🙏
सर एक प्रश्न आहे, उत्तर माहीत आहे पण तरी विचारावासा वाटत, आश्रमामध्ये दररोज इतका व्यवस्थित खाऊ पिऊ घालतात अगदी गोडधोड पण असता मग एवढं सगळं रोज करायला अण्णा धान्य दूध दुभत तेल तूप चा खर्च कसा सांभाळला जातो पैसा कुठून येतो कारण एवढी सेवा रोज करायची म्हणजे पैसा हा लागणारच. मैय्या देतच असणार पण तरी आश्चर्य वाटत. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर!
वर्णन खुब छोटे वाटते, परीक्रमा केव्हा सुरू केली, केव्हा समाप्त झाली याचा खुलासा झाला नाही. कृपया अजुन सविस्तर व्हीडी ओ असावा. कथानाची शैली चागली आहे. धन्यवाद.
असं काही नाही.कोणीही परिक्रमा करू शकतं.पण अजून खेडेगावात ब्राह्मणा ना मान देतात.त्या मागे इतर जातींबद्दल आदर नसतो असे नाही.त्यांच्यासाठी सर्व परिक्रमावासी आदरणीयच असतात.
नर्मदे हर ,.पुज्यानिय बाबा जी सादर प्रणाम.
नर्मदे हर माऊली , यु ट्युब वर भरपूर व्हिडिओ असले तरी आपले मार्गदर्शन फार फार छान आहे धन्यवाद
सुंदर परिक्रमा अनुभव, नम्र पणे सांगण्याची पद्धत. खुप छान ऐकतच राहावे असे होते 🙏
नर्मदे हर..खूप सुंदर मांडणी..अद्भुत परिक्रमा
खुप खुप धन्यवाद सर
सुंदर आणुभव लेले साहेब मीपण परीक्रमा केली आहे खुप आनंद मीळाला
Khup Chhan mahiti v anubhav Dhanywad Shri Lele Saheb
सुंदर अनुभव तुम्ही आम्हाला सांगितले जणू काही आम्ही तुमच्या सोबतच नर्मदा परिक्रमा लाभ होतो असा भास होऊ लागला नर्मदे हर
महीला ना जायला कीतपत सुरक्षित आहे आपली माहीतीखूप छान आहे नर्मदे हर 🙏
नर्मदे हर...
नर्मदे हर....!
बाबाजी खुप छान....!!
आपणास एकून किती दिवस लागले...??
1.1.2019 ते 1.6.2019 या काळात मैयाने मजकडून परिक्रमा करवून घेतली..
जीवनातील सर्वात सुखाचा काळ......
How it was started from Amarkantak instead of Omkareshwar?
Parikrama payi kelit ka? Narmade har har.
नर्मदे हर..नर्मदा परिक्रमा कुठून ही सुरू करावी असे म्हणतात..पण वातावरण..ऋतू...याचा विचार करता कोठून परिक्रमा सुरू करणे योग्य कृपया मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती
खूप सुंदर वर्णन केले आपण ..... मनापासून धन्यवाद
अतिशय सुंदर प्रस्तुती. मनाने पोहोचलो. आभारी आहे 🙏🙏
नम॔दे हर.
श्री. लेले बाबाजी .
खूप सुंदर वर्णन नम॔दे चे आपण केलेले
आहे. धन्यवाद.
आभार.
नर्मदे हर हर सर तुमची परिक्रमा छान झाली आहे . नर्मदा मैया तुमचेवर कृपा करूदे हिच तिचेकडे प्रार्थना.
ruclips.net/video/HmO5gst4AGc/видео.html plz save this temple
नर्मदे हर🙏🙏🙏🎉🎉🎉Aap se anurodh hai ki mujhe Panchkoshi narmada parikrama 5 din wali jo ki is ekadshi se kar saku, ke baare me bataye please🙏🙏🙏 aapki bahut bahut kripa hogi 🙏🙏🙏
🙏Narmade har🙏
लेले काका तुम्ही खूप छान परिक्रमा वर्णन केले आहे.
सर एक प्रश्न आहे, उत्तर माहीत आहे पण तरी विचारावासा वाटत, आश्रमामध्ये दररोज इतका व्यवस्थित खाऊ पिऊ घालतात अगदी गोडधोड पण असता मग एवढं सगळं रोज करायला अण्णा धान्य दूध दुभत तेल तूप चा खर्च कसा सांभाळला जातो पैसा कुठून येतो कारण एवढी सेवा रोज करायची म्हणजे पैसा हा लागणारच. मैय्या देतच असणार पण तरी आश्चर्य वाटत. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर!
Sir....Narmade Har.....mi pan vakil aahe....Maiyyabhakta pan aahe....tyamule personally mla aankhi aanand aala aaiktana.......Ase senior aahet yacha abhman aahe....Maza vinaypurvak namaskar sir....Har Har Narmade
खुप. छान. माहिती. मिळाली. मी. १५ . फेब्रुवारी ला. २०२१. ला. जाणार. आहे. आशिर्वाद. असुदे
नर्मदे हर्
आण्णा आपण मंत्रमुग्ध केलेत. धन्यवाद.
नर्मदे हर खुपच छान अनुभव कथन व फोटो
Mp,rajastan bar bar,aise sthal hai ye🎉
अति सुंदर सहज अनुभव फार छान
नर्मदेचा प्रवाह परिक्रमेत का ओलांडत नाहीत
नर्मदा हर
नमस्कार. फार सुंदर कथन !
खूप छान फोटोज आणि वर्णन लेले काका,नर्मदे हर🙏🙏🙏💐
नर्मदे हर
श्री स्वामी समर्थ
गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏
ruclips.net/video/HmO5gst4AGc/видео.html plz save this temple
लेले साहेब. आपण भाग्यवान आहात
नर्मदे हर 🙏
मैय्या भक्तांची काळजी घेतेच
परिक्रमेत धोकादायक डोंगराळ किंवा गर्द झाडी असणाऱ्या जागा कोणत्या यावर आपले मार्गदर्शन द्यावे
फार सुंदर सांगितले लेले बाबा
Siyaram बाबा तेली bhatiyan
Narmade har 🙏🚩
योगायोग म्हणजे प्रत्यक्ष ईश्वरी संकल्प!
Narmada har 🙏🙏🙏 from vadodara 23 GUJARAT STATE.
खूपच सुंदर.... नर्मदे हर.....
नर्मदे हर 🙏🙏🙏
खुप छान माहिती. नर्मदे हर 🙏
अतिशय सुंदर कथन
अतिआनंददायक कथन आहे सर.अजुन 5-6 video केलेत तर आनंद वाटेल
नर्मदे हर
नर्मदे हर।
मलाही परीक्रमा करायची इच्छा आहे.नर्मदेहरहरहर.
Narmade har annasaheb
Asa mhantaat Narmada parikrama kartana Ashwathama aplyala darshan detaat... Tasa tumhala kahi anubhav aala or Prachiti zaali ka
ओम नर्मदे माते हर हर.
ruclips.net/video/HmO5gst4AGc/видео.html plz save this temple
नर्मदे हर, लेले काका आपण वर्णन खुपच छान केले आहे जावेसेच वाटते कथन ऐकून . सर्व माहीती द्या. सौ पोटेपण कथन ऐकायला आल्या होत्या का. त्या दिसल्या.
नर्मदे हर नर्मदे हर 🙏🙏🙏
Narmade Her! My village Pen is mentioned at Jabalpur incidence!
Kalbhairval to दारूचा नैवेद्य असतो.शंकराला नाही.
लेले काका,
सुंदर वर्णन 🙏🙏
आपण परिक्रमा नेमकी कधी केलीत?
आपल्याला किती घाट पहावयाला मिळाले त्याठिकाणी तुम्ही कशाप्रकारे पुजा , दिप प्रज्वलन केले. तसेच किती संगम पहावयाला मिळाले.
आनंददायी कथन.🙏
नर्मदे हर्
नर्मदे हर हर महादेव
अद्भुत. नर्मदा परिक्रमा कथन हे थोड्या वेळासाठी का होईना देवत्वाला स्पर्श करून आणते. त्याबद्दल धन्यवाद.
Narmade Har
।। नर्मदे हर ।।
!! नर्मदे हर !!
🙏🏵️🙏
वर्णन खुब छोटे वाटते, परीक्रमा केव्हा सुरू केली, केव्हा समाप्त झाली याचा खुलासा झाला नाही. कृपया अजुन सविस्तर व्हीडी ओ असावा. कथानाची शैली चागली आहे. धन्यवाद.
मी 70 ची शुगर पेशंट ,परिक्रमा पूर्ण करू शकेन का
🙏 नर्मदे हर हर 🙏
सर तुमचा नंबर द्यावा ही विनंती .परिक्रमेला जायचे आहे.
सीताराम बाबा तेली भातियान
Ñarmade har
अतिशय सुंदर कथन सर .❤️
Narmade har har har
जे ब्राह्मण नाहीत ते पात्र नाहीत का परिक्रमेला???? हा भेदभाव का ??? हा भेदभाव होत असेल तर माणुसकीला काळिमा आहे।
असं काही नाही.कोणीही परिक्रमा करू शकतं.पण अजून खेडेगावात ब्राह्मणा ना मान देतात.त्या मागे इतर जातींबद्दल
आदर नसतो असे नाही.त्यांच्यासाठी सर्व परिक्रमावासी आदरणीयच असतात.
परिक्रमेत अजिबात भेदभाव नाही, फक्त प्रेमच असते.
लै ले काका
तुमच्यासोबत
स्वतः
स्वामी जगन्नाथ कुंटे
असावेत हे पटत नाही
नर्मदे हर🙏🙏🙏
नर्मदे हर।
Narmade har har har
नर्मदे हर हर
नर्मदे हर🙏🙏🙏