या वर्षीची पहिली ओल्या काजूंची भाजी😋|काजूच्या बागेत जाऊन आणले ओले काजू|कोकणातील सर्वात महाग भाजी
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- या वर्षीची पहिली ओल्या काजूंची भाजी😋|काजूच्या बागेत जाऊन आणले ओले काजू|कोकणातील सर्वात महाग भाजी
#kaju #kajurecipe #cashew #cashewrecipe #amolsawantvlogs
My Instagram Profile 👇
...
My Facebook page Follow Now👇
www.facebook.c...
----------------------------------------------------------------------------------
नमस्कार मित्रांनो,
कोकण हे काही शब्दात मांडता नाही येणार,
कोकण अनुभवण्यासाठी आपल्या कोकणात तर यावच लागणार.
आपलं कोकण हे खूप निसर्गरम्य आहे 💚🌴 कोकणासारखे वैभव आपल्याला जगाच्या पाठीवर कुठेही नाही बघायला मिळणार म्हणून तर त्याला स्वर्ग म्हणतात. कोकणात फिरण्यासारखी बरीच ठिकाणे आहेत. पण या धका-धक्कीच्या जीवनात आणि कोकण प्रेमींच्या Busy Schedule मुळे त्यांना दरवेळी कोकणात येता येईलच असे नाही, आणि बरीच ठिकाणे, संस्कृती, परंपरा हे सर्वांनाच माहित असेलचं असे सुद्धा नाही. म्हणून मी कोकणातले व्हिडिओ या चॅनलवर upload करतो. या चॅनेल मार्फत कोकणची संस्कृती, परंपरा, शेती, विविध सण, मासेमारी,मजामस्ती आणि निसर्गरम्य ठिकाणे म्हणजेच आपलं कोकण जगभर पसरवण्यासाठी हा माझा एक छोटासा प्रयत्न.
माझ्या चॅनेल वरचे व्हिडिओज तुम्हाला नक्कीच आवडतील आपल्या सर्वांचा असाच सपोर्ट राहू दे.
येवा कोकण आपलाच आसा 😍🌴❤️
****************************************************
Hello friends, Konkan cannot be described in words, you have to come to our Konkan to experience it. Our Konkan is very scenic 💚🌴 You will not get to see glory like Konkan anywhere in the world, so it is called heaven. There are many places to visit in Konkan. But in this hectic life and busy schedule of Konkan lovers, they may not be able to come to Konkan every time, and many places, culture, traditions are not known to everyone. So I upload videos from Konkan on this channel. Through this channel, this is my small effort to spread the culture, tradition, agriculture, various festivals, fishing, entertainment and scenic places of Konkan to the world. You will definitely like the videos on my channel, keep supporting us all. Konkan be your home 😍🌴❤️
****************************************************
Amol Sawant
From :- Maharashtra (Malvan) India
Contact email :- amol20129@gmail.com
अमोल सावंत, मला वाटतं की तुम्ही
बाल विवाह केला आहे 😂😅
जोक्स अपार्ट 👍
खूप छान व्हिडीओ, आणि नंबर एक काजूची भाजी, ❤❤❤❤
काय दाखवता आणि तुम्ही खाता आम्ही आवडे गिळतो . छान बनवली ❤❤❤
Lekila kiti kalji aplyapapachi ashech asate bap.muliche nate
एक नंबर विडीओ अमोल 👌👌🌹🌹
EK NMBER KAJUCHI BHAJI🎉🎉🎉
खूप च छान wow
Mast video aarushi khup sweet aahe ani Jolly❤❤
Thank you ♥️
माहेरी जायचं म्हणून आरुश्री खूप खूश झाली आहे 👌😂
हो
खूपच छान आणि माहिती पुर्ण आणि मनोरंजक व्हिडिओ भाऊ❤
Thank you ♥️
अप्रतिम.
धन्यवाद ♥️
Nice विडिओ 👍👌
अमोल चे वागणे बोलणे खूप छान अगदी साधा सरळ व्यक्ती आणि आरुश्री तर मला खूपच आवडते मस्त हसत खेळत बागळत असते आणि आई आपल्या मुली सारखी काळजी घेतात नारळ फोडताना किती काळजीने आरुष्री ला instruction देत होत्या....👌👌👌
@@BuddhasinspiredthoughtsbySneha thank you so much 🥰
Shetawarche ghar khup chan aahe , bhaji mast
Thank you ♥️
तुझ्या आईचा स्वभाव पण छान आहे❤
Hi Amol mi jyoti chi tai. Tuzhe video chan astat. Kajuchya bhajicha video taklyabadal thanks. Mala mazhya saru mavshila baghata aale. Mhanje tuzhya sasubai.nice video 's ... keep it up. God bless u.
धन्यवाद 😁😁♥️♥️🥰🥰
One more suggestion. Ambyache raita recipe sudha dakhav. Jyoti chi aai masta banavte.
@heenadalvi-r4z हो नक्की
एक नंबर विडियो
♥️♥️♥️
खुप छान आहे व्हिडिओ🎥 👌👌
Thank you ♥️
Aai mast ❤
Thank you ♥️
खुप छान दादा
खूप छान आहे काजू भाजी
♥️♥️♥️
आईची रेसिपी काजू गराची खूप भारी खूप छान❤❤
Dada tujya video khup chan astat👌👌👍👍❤️
Thank you ♥️
made for each other jodi❤
1no 🎉🎉
Kokan cha gold❤
1 no
बढीया भाजी बनाई 👌👍❤
Thank you ♥️
👌👌👍👍
😋😋😋😋
छान
♥️♥️
Nice video
@@priyankarane4232 ♥️♥️
👍👍
लकी दादा बरोबर चिकन पोपटी चा विडिओ बनवा, आधी केलेला तेव्हा आरुश्री नव्हती
आरुश्री गाऊन अल्टर करून घे दिसायला बरे वाटतील नायतर घोळ वाटतात 😊बाकी विडिओ छान
मालवणचे काजू, असगणीत इले 😄 खेळणा आधी बरा आणलंस खेळूकं 😄 भाजी एकदम भारी 👌 आई, आरुश्रीकं एक 👍 तर व्हयोचं ♥️
ह्या खेळणा खूप जणांनी खेळवलंला हा..
Thank you ♥️
❤❤❤❤❤❤❤❤❤
आरुषी मस्तीखोर आहे वाटते
अमोल तुला पाहिजे तशी जोडीदारीन मिळाली 👍🏻आत्ता व्हिडिओ मध्ये अमोलला सुद्धा अजून ऍक्टिव्ह व्हावे लागणार 💐👍🏻
Thank you ♥️
@AMOLSAWANTVLOG मार्लेश्वर ला आला तर ये कधी 🙏🏻💐
@sahyadrikokan हो
Aarushari la sagaych recipe banvalya masat
♥️
Kaju chi bhaji Pahun gavkadil Athvan kelis bhava
कांदा टोमॅटोची ग्रेव्ही ही पंजाबी, उत्तर प्रदेश म्हणजे उत्तर भारतातील पद्धत झाली. कोकणी पद्धत नाही
Amol aarushe mule tula bhaje khayla milali😅😅❤❤
Ho
अमोल काजू ची भाजी दाखवली पण आमच्या तोंडाक पाणी सुटला😊
♥️♥️
Havbhav 😂😊🎉chan karte balish😊
Wa khupach sundar👌👌👌👌
Thank you ♥️
😋.
Aarushi chya hatachi recipi dakhav
Ho
Tainchi kaju bag khoop mothi aahe bharpur ole kaju milale amol vlog mast kaju ole bhaji tondak pani sutla tandlachi bhakri no ak
♥️♥️♥️♥️
जमीन कुठल्या प्रकारची आहे अमोल भाऊ आणि काजू रोपटे कुठे भेटतात हे कळेल का
Bayko cha mahar konta ani tuz gav konta
Chunavre
आमच्याकडे मालवणला ओल्या काजूच्या भाजीत टोमॅटो घालत नव्हते. तिथे पूर्वी टोमॅटो मिळतच नव्हते. मूळ रेसिपी मध्ये टोमॅटो घालत नव्हते.
Ok
अरे कपडा पण ठेवत जा ना बरोबर त्यांना हात पुसायला डिंक लागतो ना हाताला आणि हात खराब होतात मध्ये मध्ये हात पुसायला एक खराब कपडा ठेवायचा
सुंदर मुलगी मिळाली तुला जप तीला
अमोल तू माका ओळखतस काय मी तूझो गाववालोच आसय सदा घाडीक विचार आम्ही बंड्या कासलेच्या बागेत ना काजू घेऊन येतो
Ok
👍👍👍
Tuz college kiti zaly
12th
तुझे वडील कधीच दाखवत नाहीस कारण काय
हळद उतरवणीचा विडिओ बघा
आरूश्री खूप गुणी मुलगी खूप आवडते मला 👌 ❤❤❤❤
Thank you ♥️
Yes 😍 Jodi ch bhari Asa Amol Aani Aarushi chi 👌❤
@SidHirlekar ♥️♥️♥️♥️
काजू ची भाजी चोरून आणलेल्या काजू चेच बरी लागता😊😊आम्ही तूमची बाग बघीतलव आता काय खरा नाय केव्हाही येतलव सासू सासर्याका सांगून ठेव 😂😂😂😂😂
ते थय च आसतत 😅
@@AMOLSAWANTVLOG मग बरा झाला आमकां शोधीत रवाक नको फका
Tai पपांना आरे तुरे करते का
नाही
तुम्ही मुंबईला ओला काजू पाठवता का?
Ajun nhi
येणार येणार कधी येणार आमच्या प्रश्न नाची उत्तर देत नाही मी घरकुल सा
ठी दोन तीन वेळा मेसेज केला
Kasl gharkul
काजू काढताना त्याचा देठ काढायचा नाही.
Amol tuzzi bayako thidi dokyawar padaleli disate nachate kay wedya sarkhi acting karate kay bare nahi disat
Khup chhan vedeo zala ahe 👌👌👌
Thank you ♥️
काजू ची भाजी + तान्दळाची भाकरी आणि सोलकढ़ी ❤
♥️♥️♥️
Are makav dhad re kaju aata Mazya bhchan pan gharachya bajuk kaji lavlyann aasat
Ha
Chii