*दुखाचा डोंगर कोसळला आसवांच। सागर खळखळला जनगण सारा तळमळला आज समाज पोरक़ा झाला* *दाता दलितांचा गेला हो* *दाता दलितांचा गेला हो* *महामानव विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि* *बहुजणांचे उद्धारकर्ते भारताचे भाग्य विधाते प. पु. बोधिसत्व* *डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त* *त्यांच्या पवित्र स्मृतिस विनम्र अभिवादन*🙏
🌸विश्वरत्न,💐 💐भारतरत्न,🌺 💐प्रज्ञासूत्र,🌺 💐🌸क्रांतिसूर्य,🌺 🌺भारतीय घटनेचे शिल्पकार,🌸 🌸उद्धारकर्ते,💐 💐महामानव,🌺 🌺परमपूज्य,🌸 💐बोधीसत्व,🌸 💐डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त🌺.. त्यांच्या विचारांना व त्यांना विनम्र अभिवादन…🌸🌸🌸 कोटी कोटी प्रणाम…!💐💐💐
गाणे दमदार झालेय... अगदी रडु आलं... श्रवणीय गित आहे... पण पूर्ण विडिओ चित्रीकरणात बाबासाहेब आणि त्यांची प्रतिमा कुठेही पहावयास मिळत नाही याची खंत वाटली. तुम्ही आणि तुम्हीच दिसताय पूर्ण चित्रीकरणात... खरंच हे योग्य आहेका... ज्या महामानवाला गाण्यातुन आदरांजली वाहिलीत त्या महामानवाची साधी प्रतिमापण कुठे दिसत नाही... अगदी शेवटी थोडी झलक पहायला मिळते... अधुन मधुन बाबासाहेब दिसायला हवे होते... शेवटी सर्वचजणांनी मिळुन बाबांना व्यावसायिक भांडवल केलंय .. तुम्हाला स्टारडम मिरवायचंय तर ईतर रॉमॅंटिक गाणी करा पण बाबासाहेबांच्या नावावर असं स्वतःचं प्रदर्शन मांडु नका... बात कडवी है पर सच्ची है... क्षमस्व...! सप्रेम जय भिम...
अन्न_तर_होत_पण_भाकर_देणारा # एक_च_होता ....... # पानी_तर_होते___पण_पाजनारा #एक_च_होता # मेलो_असतो_आम्ही_गुलामी_करून # पण ... # जीवाला_जिवाचे_दान_देणारा # माझा_भीम_च_होता ,भीमच_होता. जय भिमराज..... डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी विनम्र कोटी कोटी अभिवादन 6 डिसेंमबर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
राहुल सर काय आवाजात तुमच्या गोडवा आहे खरंच या भारताचा कोहिनूर हिरा माझे फक्त बाबासाहेबांचा आहे खरंच रडवून टाकलं तर तुम्ही.... राहुल सर तुम्हाला मानाचा जय भिम....🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😢😢😢😢
ज्यांनी चंदनाच्या चितेवर भीम पाहिला....... त्यांनी त्याच दिवशी कोटी कोटी आसवांचा पूर वाहिला. ज्ञानाच्या अथांग महासागरास महापरिनिर्वाण दिनी कोटी कोटी प्रणाम..🌺🏵️🌸🙏🙏🙏
🥺😔heart touching song..!! 💜 जर शिक्षणाचं वजन असेल ना तर, कोणीही आपल्याकडे बोट दाखण्याची हिम्मत करू शकणार नाही, हाच बाबांनी बोट दाखवून आपल्या दिलेला इशारा आहे..!!🙏
आकाशाचा kela कागद समुद्राची केली शाई कितीही लिहिल तुमच्या बद्दल या जन्मात होणे नाही, बाबा भीमा, त्रिवार अभिवादन, 🙏🙏🙏 शरद बावस्कर, गीतकार, gayak,, जळगाव, jamner
➖➖➖➖➖➖➖➖➖ *डोळ्यांमधून कोसळणार्या आसवांना आज मुभा आहे*. *कारण बाबासाहेब तुमच्यामुळेच मी आज स्वाभिमानाने उभा आहे*. *ज्ञानाच्या अथांग महासागरास विनम्र अभिवादन....!*👏....💐 ➖➖➖➖➖➖➖➖➖
सागराचे पाणी जरी आटले तरी बाबांची आठवण मीटनार नाहीं
महामानवाला त्रिवार अभिवादन 🙏
शांत झोपूदे सागरा महामानवाला
Ratik Kamble jay bhim
I agree to you brother
ruclips.net/video/rFrrQqdfWB0/видео.html
Jai Bhim
*ज्याने चंदनाच्या चिते वर भिम पाहिला त्याने त्याच दिवशी कोटी कोटी आसवांचा पूर वाहिला...!💐😭😭🙏🏼*
थेंब थेंब रक्ताची
😢आठवण येते आम्हाला 😢
कधीच विसणार नाही बाबा 👏🏻
अभिवादन 💐करण्यास 👏🏻🙏🏻🙏🏻तुम्हाला 👏🏻💐💐
ज्ञानाच्या अथांग महामानवाला
त्रिवार अभिवादन 👏🏻💐💐
राहुल साठे नव्या पिढीचा दमदार गायक, 💐👌💐💐👌भावा गाण्यातून तू भावना मांडली😢
*दुखाचा डोंगर कोसळला आसवांच। सागर खळखळला जनगण सारा तळमळला आज समाज पोरक़ा झाला*
*दाता दलितांचा गेला हो*
*दाता दलितांचा गेला हो*
*महामानव विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि* *बहुजणांचे उद्धारकर्ते भारताचे भाग्य विधाते प. पु. बोधिसत्व* *डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त* *त्यांच्या पवित्र स्मृतिस विनम्र अभिवादन*🙏
Very very good 🙏🙏🙏🙏🙏🙏
Whatsapp status all in 1 Jay bhim
सागराचे पाणी जरी आठले तरी बाबांची तुमची आठवन मिटनार नाही.
विनम्र आभिवादन बा भिमा तुम्हाला
डोळयातून पाणी आले बाबांचा त्याग ऐकून गाण्यात 😧
कोटी कोटी प्रणाम बाबा 🙏🙏
Jay Bhim
आज पहील्यांदा अईक डोळ्यातल पाणी थांबेना मला अभिमान आहे जय भीम होण्याचा ...मस्त भावा ..कडक जय भीम.🙏🙏🙏
🌸विश्वरत्न,💐
💐भारतरत्न,🌺
💐प्रज्ञासूत्र,🌺
💐🌸क्रांतिसूर्य,🌺
🌺भारतीय घटनेचे शिल्पकार,🌸
🌸उद्धारकर्ते,💐
💐महामानव,🌺
🌺परमपूज्य,🌸
💐बोधीसत्व,🌸
💐डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या
महापरिनिर्वाण दिनानिमित्त🌺..
त्यांच्या विचारांना व त्यांना विनम्र अभिवादन…🌸🌸🌸
कोटी कोटी प्रणाम…!💐💐💐
🇪🇺🇪🇺jay bhim🇪🇺🇪🇺
Jay bhim 🙏
भीम सागरा ला स्वराजली निमित्य फार छान गीत सादर जय भीम नमो बुद्धाय
मानाचा सन्मानाचा क्रांतिकारी जय भिम सर
#तुझ्या_लेखणीने_अखंड_भारत_देश_आज_घडत_आहे#
#बघ_बाबा_तुझा_आठवणीने_आज_आभाळ_सुद्धा_रडत_आहे#
🙏🙏#महामानवास_कोटी_कोटी_प्रनाम#🙏🙏
Number one song Vinamra abhivadan
Nice jay bhim. Namo buddhay
Nice jay.bnim
I appreciate you guys
@@sidhusatdive9645 Jay bhim
गाणे दमदार झालेय...
अगदी रडु आलं...
श्रवणीय गित आहे...
पण पूर्ण विडिओ चित्रीकरणात बाबासाहेब आणि त्यांची प्रतिमा कुठेही पहावयास मिळत नाही याची खंत वाटली.
तुम्ही आणि तुम्हीच दिसताय पूर्ण चित्रीकरणात...
खरंच हे योग्य आहेका...
ज्या महामानवाला गाण्यातुन आदरांजली वाहिलीत त्या महामानवाची साधी प्रतिमापण कुठे दिसत नाही...
अगदी शेवटी थोडी झलक पहायला मिळते...
अधुन मधुन बाबासाहेब दिसायला हवे होते...
शेवटी सर्वचजणांनी मिळुन बाबांना व्यावसायिक भांडवल केलंय ..
तुम्हाला स्टारडम मिरवायचंय तर ईतर रॉमॅंटिक गाणी करा पण बाबासाहेबांच्या नावावर असं स्वतःचं प्रदर्शन मांडु नका...
बात कडवी है पर सच्ची है...
क्षमस्व...!
सप्रेम जय भिम...
Appa Landge jay bhim
Sir video change Karun hou shakel
Appa Landge bhau pratima ahe tu bagh punha gane plz
@@sandeshkamble8997 प्रतिमा फक्त शेवटी आहे..
Jay Bhim
महाज्ञानाच्या महामानवाला विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन
I am from Bangalore. I don't understand this lyrics but I love this song. Because of Baba Saheb Ambedkar sab he is my soil. Miss you Baba 😭😭😭
एक वेगळा प्रयोग पाहायला मिळाला त्याबद्दल तुझे आभार ...
खरच बा भिमा तूमंचे ऊपकार आमंचे हजारो पिढ्या पण फिटवू शकत नाही, माहाज्ञ्यानाच्या माहासागराला विनम्र अभिवादन🙏
💙 Jai Bhim ,
Speechless , Awesome song bhai ...🙏
अन्न_तर_होत_पण_भाकर_देणारा
# एक_च_होता .......
# पानी_तर_होते___पण_पाजनारा
#एक_च_होता
# मेलो_असतो_आम्ही_गुलामी_करून
# पण ...
# जीवाला_जिवाचे_दान_देणारा
# माझा_भीम_च_होता ,भीमच_होता.
जय भिमराज.....
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या महापरिनिर्वाण दिनी
विनम्र कोटी कोटी अभिवादन 6 डिसेंमबर
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Khup chan
Sanghraj Salve VISHNU
Ravi wankhede
Sanghraj Salve jai bhim
@@luckyboy7757 Jay bhim Namo buddhay
Khupch chan Dada ....dolyat pani alll.... Salaam tumhala ......Jaybhim...namo budhhay🙏🙏🙏👌👌🙏🙏🙏🙏😘😘😘😘💓💓👍👍👍👍
Jaybhim. ..good morning
काय गाणं गायलास रे भावा...
सलमान अल्ली तुझ्या समोर फिका पडतोय...
खरंच..अभिमानास्पद बाब आहे....💐💐💐💐
राहुल सर काय आवाजात तुमच्या गोडवा आहे खरंच या भारताचा कोहिनूर हिरा माझे फक्त बाबासाहेबांचा आहे खरंच रडवून टाकलं तर तुम्ही.... राहुल सर तुम्हाला मानाचा जय भिम....🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😢😢😢😢
महामानवाला विनम्र अभिवादन
Jiyo yaar... Bhot hi shaandaar music aur singing. Saleem jee bhi bhot khush honge aisi composition sunkar
अप्रतिम राहुल भाऊ खूप भावनिक गीत आहे डोळ्यात पाणी आले.जय भीम
काळजावर शिक्यणाचा तीर मारला भावा...i love this song गाण्यात बाबासाहेबांची शिकवण आहे .
*ज्ञानाच्या_अथांग_महासागरास*
_विनम्र आभिवादन_
कोटी कोटी प्रणाम 🙏💐
Superb song rahul sathe 👍👍👍👍😍😍😍😍
Manacha sanmanacha,one man show,bhimrav jabardast krantikari , kadak jay bhim
खूप सुंदर लिहल गाणं,खूप छान राहुल सर,खरच गाणं ऐकताना डोळे अश्रूंनी भरले.जय भीम जय भारत🙏🙏
विनम्र अभिवादन बाबांच्या स्मृतिस
jay bhim
Heart touching.. beautifully sung... Nice Rahul..
सुनील दादा खरें हे शब्द आणि विचारांचा ज्वालामुखीच जणू ...👌👌
आणि राहुल ने गायलं सुद्धा छान ...👌👌
Jay Bhim 1 no song
ज्यांनी चंदनाच्या चितेवर भीम पाहिला.......
त्यांनी त्याच दिवशी कोटी कोटी आसवांचा पूर वाहिला.
ज्ञानाच्या अथांग महासागरास महापरिनिर्वाण दिनी कोटी कोटी प्रणाम..🌺🏵️🌸🙏🙏🙏
🥺😔heart touching song..!! 💜 जर शिक्षणाचं वजन असेल ना तर, कोणीही आपल्याकडे बोट दाखण्याची हिम्मत करू शकणार नाही, हाच बाबांनी बोट दाखवून आपल्या दिलेला इशारा आहे..!!🙏
Superb Song
Jay Bhim 💙💙💙
Kdk re Shera
Jay bhim dada nehami bollywood la takkar deto bhai tu
Jay bhim
Superb Rahul bhai👌👌👌🙏
महामानवाला विनम्र अभिवादन।।। खूप छान आदरांजली...💐💐💐
Ek no Rahul Bhau..... 💙 Jai Bhim 💙
Very well done brother... Keep going jay bhim 😇🙏🙏🙏
माझ्या दिड वर्षाच्या मुलाने या गाण्या करीता छान अस comment केलं खरच दादा खुप छान गायिलात
Jai bhim rahul bhau 👌 one no song👍👍
Meri Zindagi ek pyass..love u Bhai..jai bhim jai Buddha..
Voice n the lyrics just touch the heart ❣ jai bhim
Jai Bhim🙏
jay bhim.. ek no song
Jai bheem Rahul bhau khup chan gana ahi... ❤️❤️❤️❤️
Baba na anant koti num, Jay bhim.
jai bhim
गाणं खरंच खुप ह्रदयस्पर्शी आहे ,
परंतु त्यामध्ये बाबासहेबांच्या परिणिर्वान दिनाच्या प्रतिमा घ्यायला हव्या होत्या....
shan't zhopu de sagra
Awesome song
Superbbbbbbbbbbbbbbb
अप्रतिम गीत डोळ्यासमोरुन माझ्या भीमाची मुर्ती जातच नाही अगदी रडवतेय हे गीत खुप छान भावा
आकाशाचा kela कागद समुद्राची केली शाई कितीही लिहिल तुमच्या बद्दल या जन्मात होणे नाही, बाबा भीमा, त्रिवार अभिवादन, 🙏🙏🙏
शरद बावस्कर, गीतकार, gayak,, जळगाव, jamner
Salam rahul bhai super song,very best
Jay bhim bhawa nice song
Jay bhim
Very Nice Song and Voice...
Nice songs apratim jay bhim💙💙🙏
Ek no rahul bhai .....
Jay Bhim Bhau And Really Yrrr Mast Song Aahe Love you Bhauuuuuuuu Jay Bhim Rahul Bhau
Jai bhim bhau
❤❤
भाऊ १नंबर
jay bhim rahul bhau great
Khup chan jay bhim
Awesome song rahul sathe... Your voice nd the way u sing that fantastic... Nd the video you has maked that was fabulous...
खुप छान आवाज आहेत राहुल सर आपला तुम्हचा आवाजात समाजाबद्दल आपुलकी प्रेम दुःख जानवत
तुम्हचा भाविष्याची वाटचाल सदा असीच राहो 🙏🙏जय भिम 🙏🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖
*डोळ्यांमधून कोसळणार्या आसवांना आज मुभा आहे*.
*कारण बाबासाहेब तुमच्यामुळेच मी आज स्वाभिमानाने उभा आहे*.
*ज्ञानाच्या अथांग महासागरास विनम्र अभिवादन....!*👏....💐
➖➖➖➖➖➖➖➖➖
Precisely brother
Awesome words bro
Jay Bhim Rahul sir
What words you used man.... Just awsm🙂 loved it....!! Superb ever..!! Jay bhim kadakk
very nice song bhai jay bhim 👆👌👌👌👍👍👍🙏🙏🙏🙏🙏
Jai bhimmm rahul bhau.. Radavlas re bhava Tuni..khas.. Ty bhau plz ashis gani banvat raha.. Majha sarkhe crordo bhim sainik tujha sobat ahet.. Aaplya Baapcha Nav ankhi motha kr re bhava ankhi motha kr re bhava..
Jay bhim
Ekach saheb Babasaheb
Barabar bhau jay bhim
Kiti sundar aawaj ani kiti sundar babanch song ..it's really heart touching song .. thanks Rahul sir for this song ..🙏🙏
नमन भीमरायाच्या चरणी .... Rahul( bhau) sathe excellently song heart touching ......jay bhim
Jaybhim....kharach khup heart touching song ahe
Akanksha salve
Jay bhim
Chhan
Khup chan gane gaylat dada
Yess yarr too good
Khup chan 👌👌👌
Saprem Jai bhim 🙏
Mast
ruclips.net/video/rFrrQqdfWB0/видео.html
खूप शांत गान आहे. खूप छान आवाज आहे भाऊ तुझा.. जय भीम
भीम सागरा ला मानाचा मुजरा Nice voice... जय भीम
Kdkkk Rahul Bhau
अप्रतिम गीत आहे राहुल दादा.
🙏जय भीम🙏
ज्ञानाच्या अथांग सागरास विनम्र अभिवादन 💐💐....!!!
Vaishalee. Gajbhar
Kapil Paithane. Very nice 👍
जय भिम भाउ
Jaibhim 💙💙💙👌
Jay Bhim Bhau
1 jan kore Gav Sathi new song yeude bro .🇪🇺
खुप छान आवाज दादा
माझा जय भिम तुम्हाला
बाबा तुमच्या मुळे
आज सुखाचा घास खातो भारत देश
कोटी कोटी नमन तुम्हाला
Jai Bhim ❤
Kyaa batt hee bhavaa full kadakk
Jay bhim
भरुण न निघणारी जखम काळजात माझ्या भिमाची
Fabulous Song Rahul Brother...👍👌👌👌😍
It's very touchy-feely Song... Thank You Soo Much From Bottom of my Heart 🙏
Jai Bhim
🙏🌹Awesome good job superb song 🌹🙏
🌹🙏Bhimalaa koti koti abhivadan 🙏🌹
🙏🌹🌹Jay bhim🌹🌹🙏
🎆 🙏namo budhay 🙏🎆
🙏🇮🇳Jay savidhan🇮🇳🙏
✊🗡🗡jay shivray🗡🗡✊
🇮🇳🇮🇳🙏Jay BHARAT🙏🇮🇳🇮🇳
jay bhim dada nice song
खरंच तुम्ही महान आहात
खूपच छान गीत, शाब्बास राहुल भाऊ .जयभीम.
classic song rahul Bhai 👌👍😘👑
Rahul dada super song jay bhim
Khub chhan bhava
Jay bhim 🇪🇺
Namo bhuddhay 🙏
सप्रेम जय भीम
मित्रा तुज्या आवाजासाठी 🥇🥇🥇🏆🏆🏆💐💐💐👏👏👏...@
महामानवास त्रिवार विनम्र अभिवादन...!💐💐💐
खूप आप्रतीम साँग राहुल दादा👌😓
Love you mere bhai...kharach khup bhidala song rudayala...ashich pragati kr bhau❤👑👌🎤