त्याग भिमाचा - TYAG BHIMACHA | RAHUL SATHE | SAGAR SATHE | LATEST BHIM SONG 2021
HTML-код
- Опубликовано: 16 окт 2024
- Watch Our Latest Song 'Ramachi Chul' Music Video Here : • Ramachi Chul | रमाची च...
#rahulsathe #bhimsong
SR Music Presents "Tyag Bhimacha" Song, Sung By Rahul Sathe, While Lyrics Penned By Sunil Khare, Music Is Given By Sagar Sathe & Rahul Sathe
Song - Tyag Bhimacha
Singer - Rahul Sathe
Music Produced By - Sagar Sathe & Rahul Sathe
Lyrics - Sunil Khare
Mixed & Masterd by - Ysb Young Saby
Sarangi - Anjuman Khan
Shehnai - Sher Ali
Flute - Rubika
Video - Sumit Wankhede
Dop , Editor , Colourist - Sumit Wankhede
Producer - Rahul Sathe
Poster Design - Rohan Kapadne
Concept - Rahul Sathe
Production Head - SR Music, Anand Mishra
Production Team - Praveen Sonawane, Govinda Birhade, Anand Mishra
Special Thanks To - Deepak Sonawane, Anil Bhoir
Hairs - Sandeep Bhujbal
Costume - Nikhil Naraini (RG Designer)
Digital Promotions : DIGIIZON (Gaurav Relwani)
Watch TYAG BHIMACHA On OTT Platforms :
Hungama Video : www.hungama.co...
MX Player : www.mxplayer.i...
Follow Rahul Sathe On Social Media Platfroms :
Instagram : bit.ly/3GrPvyj
Facebook : bit.ly/3xPiPLZ
Twitter : bit.ly/3EmQfnA
Subscribe To Rahul Sathe Official RUclips Channel : bit.ly/2ZRBryn
Subscribe To SR Music : bit.ly/2ZR85A9
Stay Connected For NEW Music Videos !
Watch Other Music Videos Here :
1.BHIMRAO ZABARDAST - 125TH AMBEDKAR JAYANTI SONG - RAHUL SATHE 2016 ; • BHIMRAO ZABARDAST - 12...
2.BHIMRAO ONE MAN SHOW - Official Song (2017) :
• BHIMRAO ONE MAN SHOW -...
3.Bhimala Salami | RAHUL SATHE | Full HD Video Song | New Letest Bhim Geet :
• Bhimala Salami | RAHUL...
4.कुंकू लावील रमान | Kunku Lavila Raman | Cover Song by RAHUL SATHE :
• कुंकू लावील रमान | Kun...
5.MAHAG PADNAR PANGA | BHIMA KOREGAON GEET | RAHUL SATHE | OFFICIAL SONG :
• MAHAG PADNAR PANGA | B...
6.YETOY PUNHA BHIMAKOREGAVA | RAHUL SATHE | OFFICIAL AUDIO SONG :
• YETOY PUNHA BHIMAKOREG...
Rahul Sathe's Channel Videos :
1.भीम शेहेनशाह Bhim Shahenshah I RAHUL SATHE I Full HD Video Song I New Latest Bhim Geet 2021 :
• भीम शेहेनशाह Bhim Shah...
2.उपकार भिमाचे | UPKAR BHIMACHE | RAHUL SATHE | Dr. AMBEDKAR GEET | HD VIDEO SONG 2020 :
• उपकार भिमाचे | UPKAR B...
त्याग भिमाचा - TYAG BHIMACHA | RAHUL SATHE | SAGAR SATHE | LATEST BHIM SONG 2021#rahulsathe #bhimsong
Heart Touching Song ऐवढे सारे दुःख घेऊन तरी आपला बाप आपल्या साठी दीन राञ राबला.. खरच आपल्या रक्ताने जरी बाबांचे पाय धुतले तरी उपकार फिटणार नाही.. ज्ञानाच्या अथांग सागरास विनम्र अभिवादन
Nice lines 👌
🙏🙏😭😭
😭😭💔💔
Great
Barobar bolla bhau 🥺
सूर्यालाही लाज वाटेल इतका तेजस्वी , चंद्रालाही लाज वाटेल इतका शीतल , दिनबळ्यांची माऊली !!!
बाबा i Love you🙏
घरात येवढे दुखद धक्के खाऊन देखिल आपला बाप कधी ही न थांबता आपल्या समाजासाठी एका वाघासारखा लढला.💙
खुप सुंदर गित रचणा आणि सुंदर गायन राहूल दादा अंगांवर शहारे आणी डोळ्यात् आश्रु आणणारे गीत.... जय भिम
15 min सुन्न झालो..किती हा त्याग बाबा चे उपकार कधीच विसरू शकत नाही...दादा काय गीत आहे यार काटा आला अंगावर 🙏
Right 💯%
Kiti hi tension aale tar .... BABASAHEB YANCHYA SAMOR SAGLE SHUNYA AHE BHAU😖 💔
JAI BHIM 💜🥺
@@ADITYA_999ijjiufhfuufghhuuuuuummmm.
खुप छान गीत आहे राहुल दादा अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी आणणारे गीत आहे 💙💙🙏🙏 🥺🥺
खुप छान गीत आहे राहुल दादा खरच अंगावर शहारे आणि डोळयात पाणीच आणणारे गीत आहे खरच खपच छान 💙🙏😢😥
हृदयस्पर्शी गाणं बाबासाहेबांचे उपकार सात जन्मी सुद्धा फिटणार नाही त्यांच्यासारखा संघर्ष त्याग आता या जगात कोणी करू शकणार नाही
Khup chan song ahe Rahul Bhau jay bhim💙🙏... ज्यांच्यामुळे लाखों घरांचा उद्धार झाला दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला आशा महामानवाला कोटी कोटी अभिवादन ज्यांनी संविधान रुपी समतेचा अधिकार दिला...
जय भीम🙏
*दादा या गीताविषयी काय बोलावं तेव्हढ कमीच आहे अंगावर नकळत शहारा आला आणि तुमच्या आवाजामुळे तर गाण्याला आजुन चार चांद लागले प्रतेक वेळेस तुम्ही नवीन प्रयत्न करत असता आणि बाबासाहेबांचं अस गान मी आत्तापर्यंत पाहिल नाही गाण्याचे शब्द तर आपसूक काळजात घर करून बसले पण संगीत ही तेव्हढ्याच ताकदीच आहे डोळ्यात पाणी आल आणि बाबासाहेबांच्या कार्याला मनापासून सलाम..*
*तुमच्या पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा*
*#Love** you SR and team*
एवढ दुःख असूनही बाबा थांबले नाहीत 🙏🏻अश्या महामानवास त्रिवार अभिनंदन
तू हे गाणं गायलस ह्या गाण्याला खरचं मानाचा आदराचा स्वाभिमानाचा
जय भीम जय शिवराय
राहुल दादा खुप सुंदर अशी
गीताची मांडनी केली.
हृदयाला स्पर्श कर्नार हे गीत एकुन डोल्यात पाणी आले.
lyrics writer सुनिल खरे
music सागर साठे राहुल साठे सलाम आहे दादा तुमाला आणि सर्व टीम ला.
ऐवढे सारे दु:ख घेऊन तरी आपला बाप आपल्या साठी दीन राञ राबला खरच आपल्या रक्ताने जरी बाबांचे पाय धुतले तरी उपकार फिटणार नाही.
ज्ञानाच्या अथांग सागरास विनम्र अभिवादन
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना खऱ्या अर्थाने एक भावनिक सांगीतिक आदरांजली राहुल जी आपल्या कडून देण्यात आली. खूपच अंतर्मनाला भिडणारे गीत झाले आहे. गीताचे शब्द अप्रतिम तसेच तितकेच अप्रतिम भाव ओतून गायले आहे , गायकी ला शब्दच अपुरे आहेत. सोबत SR Music चे संगीत बाबासाहेबांच्या अंतर्मनातील दुःख ह्या संगीतातून व्यक्त झाले आहे.अंगावर वेळोवेळी काटा आला. आणि हो नेहमी प्रमाणेच गीतांचे शूटिंग , पिक्चरायझेशन , लोकेशन वाह ! बाबांना आदरांजली याच दर्जाची हवी. तुमच्या सर्व टीमचे खूप खूप कौतुक , खूप मेहनतीने आपण सर्व काम करत आहात. जय भीम !
वाह.. राहुल भाई
खुप हृदयस्पर्शी विषय मंडलायेस..
गाणं ऐकताना काय कॉमेंट करावं हेच कळेना!
Very very Heart Touching Song 💙💙🙏🙏.... गाणं ऐकून अक्षरशः डोळ्यात अश्रू आले... युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जेवढे पण अनुयायी आहेत त्यांच्या पण डोळ्यात अश्रू येतीलच... बाबांना विनम्र अभिवादन 💐💐💙🙏🙇🙇कोटी कोटी प्रणाम 💐💙🙏🙇
व्वा सुनिल दादा अप्रतिम अशी लेखणी
सुदर राहुल दादा....... अभिनंदन...🥰❤
अप्रतिम ,खुपच सुंदर छान गीत आहे, एक एक शब्द ऐकून डोळ्यात पाणी आलं साहेब तुमच्या लेखणीत जादु आहे, आणि आवाजात गोडवा आहे राहुल दादांच्या
खूपच छान खरच रड येते गाणं ऐकून
खरच माझ्या डोळ्यात पाणी आले....अप्रतिम राहुल दादा...
जय भिम💙🙏
शब्द काळजाला भिडणारी आहे 💙😔😔😔miss u baba 💐💐💐💐जय भीम
Dada 💙🙏🏻
डोळे पाणावलेत भावा माझे , किती उपकार आहेत बाबांचे सगळ्या मानव जातीवर आम्ही कधीच फेडू शकणार नाही, धन्य तो माझा भीम राया एका पाठोपाठ एक दुःख त्यांचा समोर येत असतांना त्या दुःखातून सावरून आम्हां साठी लढलात धन्य
महामानवास विनम्र अभिवादान
जय भिम
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Nice song sir
माझ्या डोळ्यात पाणी आले
हे गाणं ऐकुन.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🔵🔵#खातो_तो_घास_आणि_घेतो_तो_श्वास_फक्त__आणि_फक्त_बाबा_तुमच्यामुळे🔵🔵
👑 #जयभिम 👑
What's a amazing 🥺💙 superb bruhh tribute to Respected DR.B.R.AMBEDKAR
बा-भीमा तुझा आम्ही देव करणार नाही, आम्ही पूजत नाही तुला आशीर्वादासाठी तुझ्या अफाट कार्यापुढे होतो फक्त नतमस्तक...💙🙏
#महापरिनिर्वाण
असा कोण शब्द या भुतलावर नाही त्यात तुम्हाला सांगता येईल बाबासाहेब निशब्द 🙇♀️🙇♀️🙇♀️
एक नंबर सोंग आणि जबरदस्त गायलं आहे 👌👌
हृदयाला लागून जाते दादा song
खरच खूप छान गीत गायलं आपण
Very beautiful song Dr. Babasaheb has sacrificed everything just for the goodwill of country and the people Jai bhim💙💙
Heart touching song💙💙💙ज्ञानाच्या अथांग महासागरास विनम्र अभिवादन 🙏🙏🙏
मनाला लावणार अस शंतीप्रिय सुंदर गीत एकच नंबर खूप छान❤️❤️🙏🙏
*खरच खुप छान दादा* ❤️❤️
🙏🙏 *नमो बुद्धाय* 🙏🙏
🙇🙇 *आई रमाई* 🙇🙇
💙🇪🇺🙏 *जय भिमराय* 🙏🇪🇺💙
जबरदस्त सोंग राहुल दादा
बाबासाहेबांनी किती डोंगरा एवढे दुःख जीवनात सोसले तरीही बाबासाहेबांनी तुमच्या आमच्या साठी शेवट च्या स्वासापर्यंत लढतच राहिले
बाबासाहेबांची आत्मकथा... खरचं काळजाला भिडणार गीत आहे ...कुणी विचार पण करू शकत नाही अशी गोष्ट सुनिल काका आणि माझ्या गुरूजींनी सादर करण्याचा प्रयत्न केला ...मी खुप खुप भावनिक झालो गाण ऐकताच...गुरुजी आणि सुनिल काका हे फक्त आणि फक्त तुम्हीच करु शकतात जय भिम 🙏
🙏🎶
शब्द 🙇♂️💙👌🙏 खुप छान दादा
1 No Rahul Dada
डोळ्यात पाणी आले दादा खरचं ..
Khup chan
शब्दच नाही भावा या गीताला ...👌👌👌👌
डोळ्यातुन ओघळणारे थेंब थांबतच नाहीत.. राहुल तुझ्या गीताचा एक एक शब्द अन सुर.. संगीत काळीज चिरून जातय..।
बाबा.. किती दुख सहन केलस..आमच्यासाठी
तुच बाप..तुच माय..तुच श्वास.. बाबा तुच सर्वस्व💙
Kdkkk bhai 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Heart touching song🥺😍
Fabulous Dada
Jay Bhim💙🙏
#मोजू_तरी_कशी_उंची_तुझ्या_कर्तृत्वाची,
#तू_जगाला_शिकवली_व्याख्यामाणसातल्या #माणुसकीची..
#तू_देव_नव्हतास, #तू_देवदूतही_नव्हतास, #तू #मानवतेची_पूजा_करणाराखरा_महामानव_होतास…
#महासूर्याला_अभिवादन!
..........................🙏🌹🙏..................................
समाजासाठी स्वतःच्या परिवाराचा कुठलाही विचार न करता फक्त आणि फक्त एकच ध्यास समजाचा उद्धार
राहुल तु ज्या शब्दांनी बाबांचा त्याग या गाण्यातून सांगितला अंगावर शहारे आणि डोळ्यातून पाणी आले
कोटी कोटी प्रणाम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 🙏🙏🙏
बाबासाहेबांसोबत बेईमानी करणार्यांनी हे सॉंग नक्की चं ऐकावे,,,आणि जे म्हणतात ना बाबासाहेबानी काय केलं आमच्या साठी त्या मूर्ख लोकांनी हे सॉंग नक्की ऐकावे,,,खूप छान सॉंग राहुल दा
💙🇪🇺 🙏भारतीय 🌼घटनेचे शिल्पकार 🌼महामानव क्रांतीसुर्य 🥺बोधिसत्व डॉक्टर 🥺बाबासाहेब आंबेडकर💐 यांना ६५ महापरिनिर्वाण💐 दिनी कोटी कोटी प्रणाम विनम्र अभिवादन 🙏🇪🇺💙
🙏🏻Dada 1 number ahe song 💙
🇪🇺जय भिम 💙
Khr bhau dolyat hasu aale 😢 khup mst khr baba tumche upakar aamchya kadun kadihi fitnar nahi kar tumhi jo samaja sathi tyag kela aahe to khr khup mahan aatyag aahe 😭💙🙏
Bhim geetancha rajamanus
Bhim geetancha. King
Bhim geetancha Badshah
खूप छान गीत आहे. आज आपल्या सगळ्यांवर बाबासाहेबांचे खूप खूप उपकार आहेत. आपल्या येणार्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे इतिहास सांगितला पाहिजे.. त्यांनी समाजासाठी केलेले योगदान सांगायला पाहिजे..
Great dada ek number song aahe best creation असेच गांने बनवत रहा समाज तुझ्या पाठीशी आहे
काळजाला टच झालं भाऊ गाणं खूप
Heart touch voice & song…😢👌🏻
अप्रतिम, अप्रतिम, अप्रतिम, खूप खूप छान अतिशय भावनिक ह्रदयस्पर्शी गीत व गायन
महापरिनिर्वाण दिनी उत्तम श्रद्धांजली.. राहुल दादा....
अप्रतिम गाणं काळजाला भिडलं 🙏🙏
Very Heart Touching song 🙏🙏🙏 Baba Tumhi Hotat Mhnun Aamhi aj tat manen Jagato aahot 🙏🙏🙏Jay bhim 🙏🙏🙏
काय बोलावं राहुल सर शब्द चं नाही....किती हृदयस्पर्शी गांण आहे परत परत ऐकावेस वाटते....तुमचा आवाज आणि संगीत आणि गीत खुप खुप छान राहते.... तुम्ही असेच गाणी गात रहा☺️ जय भीम जय भारत 🙏🏻🇮🇳💙
राहुल साठे अप्रतिम गायन आणि सुनिल दादा खरे सुरेख लेखणी
Jai bheem 🙏
Rahul bhai ek number... The song goes straight to the heart of sorrow💙🙏🇮🇳🙏💙👌👌😌
खरच अंगाला शहारे आले. खूपच सुंदर गायलं गाणं 💙 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Waaaah rahul daaa🔥🔥💙
Jay Bhim dada nice song 💙💙💙
Superb as usual...very touching 🙏
😊
♥️♥️♥️
खूप छान गीत दादा❣
Jay bhim dada 💙💙
1no song 🙏
राहुल दादा खूप सुंदर गाणं बनवलस .
डाेळ्यात पाणी आलं 💙🙏
संपूर्ण महाराष्ट्राच्या मनाला भिडणारं गाणं खुप गाजणार ✌💖
गिताचे बाेल मनाला गवस घालणारे आहे. सुनील खरे सर. खुप मंगलमय शुभेच्छा भावी वाटचालीसाठी🙏
💯☑️Awesome ... really really heart touching voice and song 👍❤️great 🔥🔥🔥😍👍👌👌👌👌❤️💐💐💐💐🙏
💙Heart touching Song💙
❤️Amazing voice ❤️
*Buddha Bless You*
🙏Jay Bhim🙏
💐 खरच बाबा तुमचा त्याग आमचं जिवन आहे, तुमचे उपकार कधीच फिटणार नाहीत......🙇 विनंम्र अभिवादन बाबा तुम्हाला 💐
डोळ्यात पाणी आल भाऊ....💙💙💙
Jay bhim da ❤️💙✨
Song पाहताना डोळ्यातून अश्रू अनावर झाले. प्रणाम तुमच्या त्यागाला बाबासाहेब. तुमच्या त्यागाचे, तुमच्या स्वप्नांची आम्ही जाणीव ठेवून, ती सफल करुनच दाखवू.👍
राहुल सर तुमचा आवाज ऐकून बाबासाहेब आपल्यात असण्याची जाणीव होतीय मानाचा जय भीम सर 😍💙🙏
भाई डोळ्यात पाणी आल यार भावा ...🙏🙏🙏 जय भीम ....
खूप सुंदर राहुल सर. गाणं खूप हार्ट टच आहे. 💙जय भीम 💙 नमो बुद्ध 🇪🇺🇪🇺
अप्रतिम लिखाण आणि गायकी, महामानव डॉ. बाबासाहेबांना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏
Hart teaching song bhai
Jay bhim 💥
When he says,',शेवटचा राजरत्न ही गेला ' अंगावर खरच शहारे आलेत 🥺💯. कसे फेडू बाबा तुमचे उपकार 🥺 सात जन्म ही कमी पडतील 💯💙
Jey Bhim 💙
Ohh. We can't imagine.. Babani kiti dukh sahan kel ahe... Nd your voice man... Woow👍🔥🔥❤❤❤
संपूर्ण आत्मकथा एका 5 मिनिटाच्या गण्यातून भाऊ तुम्ही हृदयाला भिडवली♥️🙏💯
Jay Bhim ❤️🙏
Khup sunder dada.
नमो बुद्धाय🙏
Khup chan dada... Jaybhim 🙏🏻 🥺😍
Tiyaag Bhimacha
Kyaa kahine ,lyrics n vocal perfect
Sagar, Rahul ki music Really heart touching
I just love this voice yaar it is really very beautiful.
Proud to be a Buddhist
....💙💙....
💙💙💙💙
खुप छान मनाला भिडणार गान
Aamchya ghari song lavala hota, na tv var tar saglyana aavadala, ani sagle emotional jhale hote, khup chaan ahe song, ekdam kate aale aangala khup chaan ani ha tumcha aavaj pan khup chaan ahe , mi fan ahe tumchi , mala tumche sarv song's aavadtat mi khup mothi fan ahe tumchi ,
Jay bhim 🙏💙
Masterpiece 💯💎💙
बाबा खरंच तुम्ही नसता तर आम्ही कूट असतो 😭😭😭😭 thnku baba 😭😭😭
Kdkkkkkkkkkkk
JAY BHIM NAMO BUDDHAY ......💙🌍
Masterpiece lyrics dada, It touching the heart from the Deep. Feeling like a heaven after listening this song .
Keep it up SR music.
Goosebumps song 🇮🇳
Love You
#jaybhim #maharashtra
बाबांचा त्याग माझ्यासाठी तुझ्यासाठी आपल्या सर्वांसाठी भारत देशासाठी🇮🇳🙏.जय भीम
Heart touching ..👌
Kadka 💙💙💙💙💙
Heart Touching Song Jay Bhim🙏🏻💙💐
Heart touching song bro.
खूप छान वाटलं गाणं ऐकताना
Great bro🎉🎉
खुपच सुंदर गीत राहुल भाई सौग बघुन मन भरुन आले खूप छान वाईज आणि दमदार मुझिक
नाइस सरजी