ताई आज पहिल्यांदा तुमच्या तोडून हे गाणं ऐकलं खरच खूप छान गाणं गाईलात तुम्ही सुरुवात खूप चांगली केली आहे या पुढे पण असेच तुम्ही गाणे गात राहा पुढच्या वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा आणि कुणी काही म्हणू देत हार मानू नकोस भिमाची वाघीण आहेस तू जय भीम
जय भीम ताईडे.... खरंच खूप कौतुकास्पद... मुळात आनंद दादानी गायलेलं हे गाणं,पण त्यांचा आदर्श घेऊन कोणी ना कोणी समोर जात आहे हे बघून आनंदी आहे...! खरंच,दिसत नाणं शोभून....💐👍
त्या ओबीसि ला हे माहीतीच नाही ..ज्याला माहीत आहे तोच धर्माधांच्या नादीं लागुन.बाबा साहेंबाचा तिरस्कार करतो ..ते तर सोडाच अ जा मधलेच काही लोक बाबासाहबांचे नाव घेत नाही ,,अनुसुचीत जनजाती तर राहुच द्या ..असो पन साहेब हे सर्व भारतियांचे आहेत ..आधुनीक भारताचे जनक
सूर्यासारखी तेजस्वी हो चंद्रासारखी शीतल हो फुलासारखी मोहक हो कुबेरासारखी धनवान हो उच्च शिक्षण घेऊन विद्वान हो तुझ्या या भीम कलेला अशीच प्रगती लाभो हिच तथागत चरणी वंदना प्रत्येक कार्यातयशस्वी हो ताई.. खूप छान ✨🔥
सर्व प्रथम ताई साहेबांना क्रांतीकारी जय भिम.. ताई तुम्ही खुप छान प्रकारे गीत गायल आहे 👌 सांगायच झाल तर या गाण्याचे मूळ गायक आनंद शिंदे आहेत त्यांनी त्यांच्या पहाळी आवाजात हे गीत गायल आहे आणि तुम्ही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत चालले आहेत ही खुप मोठी गोष्ट आहे पुढील वाटचालीस हार्दिक सुभेच्छा👍
जोपर्यंत इथला शेवटचा मुस्लिम पाकिस्तानात जात नाही आणि पाकिस्तान मधला शेवटचा हिंदु भारतात येत नाही तोपर्यंत फाळणी करू नका असे सांगणारे 🙏🏻भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर🙏🏻
सर्व भीमसैनिकानो आपण एकजुठ व्हावे. तेव्हाच कुठे बदल घडेल. एकजुठची ताकत दाखवा माझ्या भीमसैनिकानो.या गोष्टीशी तुम्ही सहमत असाल.तर like किंवा reply करा.. जय भिम🇪🇺जय भारत 🙏🙏 आपलाच -धम्मपाल शिंदे (समाजसेवक) VBA.
Very well sung by Sanyukta, u have very sweet voice and very good music Rutvik... Thank you for such a lovely song... Make much more Buddha Bhim songs like this... Greetings to you... Namo Buddhay Jai Bhim
Tai la v saranna manapasun jai bhim.khupch chaan roj sakali tai tuzyaa ganya pasun divsachi suruvat hote asach gat gat raha khup mothi gaeka ho bhuddha bless you
सर्व प्रथम ताई साहेबांना क्रांतीकारी जय भिम.. ताई तुम्ही खुप छान प्रकारे गीत गायल आहे 👌 सांगायच झाल तर या गाण्याचे मूळ गायक आनंद शिंदे आहेत त्यांनी त्यांच्या पहाळी आवाजात हे गीत गायल आहे आणि तुम्ही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत चालले आहेत ही खुप मोठी गोष्ट आहे पुढील वाटचालीस हार्दिक सुभेच्छा👍 22 Rutvik Tambe
गाणं चांगलं झालं आहे पण एक विनंती आहे की बाबासाहेब आंबेडकर या नावाची दुरुस्ती भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर... किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर... अशी करावी 🙏🏼🙏🏼🙏🏼 🇮🇳जय भीम🇮🇳
ए आमच्या बहिणीची पोरगी हाय रे दादांनो....
.
जय भिम
*Bar Dada*
जय भीम
Thanks mama😇❤
@@sanyuktasonawane5699 superb voice... Jay bhim
Jay bhim dada🙏🙏🙏
बाबांचं गान म्हंटल्यावर विषयच गंभीर , खूप छान आहे .🙏
खूप सुरेल आवाज ताई . . .अक्षरशः डोळ्यात पाणी आलं, माझ्या भीम रायाची आठवण आली . . .
जय शिवराय ❤️ जय भीम
*खुपच् छान गायल* 👌👌👌👌
*माझ्या भिमरायाची हवा*
*त्यावर ऊडतोय निळाथवा*
*आरे डोळे उघडून पहा*
*सांर जग म्हणतय*
*आम्हाला ही बुद्ध हवा...!!!*
💙💙🙏🌹 *नमो_बुद्धाय* 🌹🙏💙💙
🙏🚩 *जय_शिवराय* 🚩🙏
💙💙🙏🇪🇺 *जय_भिमराय* 🇪🇺🙏💙💙
"बुद्ध कबीर फुलेंच्या पुण्याईन ,
माझा भीम यात पाहून."
Amazing 👌👌🙏
ताई आज पहिल्यांदा तुमच्या तोडून हे गाणं ऐकलं खरच खूप छान गाणं गाईलात तुम्ही सुरुवात खूप चांगली केली आहे या पुढे पण असेच तुम्ही गाणे गात राहा पुढच्या वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा आणि कुणी काही म्हणू देत हार मानू नकोस भिमाची वाघीण आहेस तू जय भीम
Thank you so much Dada for ur kind and generous words towards me 😊
खूप सुंदर आवाज आहे ताईसाहेब.. माना सन्मानाचा क्रांतिकारी जय भीम
जय भीम ताईडे....
खरंच खूप कौतुकास्पद...
मुळात आनंद दादानी गायलेलं हे गाणं,पण त्यांचा आदर्श घेऊन कोणी ना कोणी समोर जात आहे हे बघून आनंदी आहे...!
खरंच,दिसत नाणं शोभून....💐👍
सुपर एकच नंबर खुप मोठी गायका हो.
हि बुध्दा चरणी वंदना.
खरंच बाबा नसते तर माझ जगणं व्यर्थ होत...
खुप छान ताई..❤️
अतिशय सुंदर भीम अमृतवाणी खुपचं छान.. संपूर्ण टिमला हार्दिक शुभेच्छा... क्रांतीकारी जय भीम नमो बुद्धाय
1 number Very nice unplugged song of babasheb jai bhim namo budhay
हे नाण खरच खणखणीत वाजल💝👌क्रांतिकारी जयभीम 💙
ताई खूप छान आवाज आहे तुमचा
जय भीम
Jay Bhim Dada 😊💙🙏🙏🙏
एकदम कडक
आज पहली बार मि डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे गान येवढ्या सुरिला आवाजात आईक्ल नाही तर आपले गायक खूप रठ्ठ आवाजात गाने मानता ❤️❤️❤️
छान आवाज आहे तुमचा ताई तुमाला कडक निळा सलाम
तुम्हाला मानाचा सन्मानाचा क्रांतिकारक निळा कडक जय भिम🙏
साक्ष प्रभाकर आज घरोघर, कोटी कोटी हृदयावर. # अप्रतिम निरागस आवाजाची मेजवानी. खुप छान👌🏻 जय भीम 🙏🏻
ओबीसी समाजाचे हित जपण्यासाठी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देऊन ओबीसींना न्याय दिला.
सर्व ओबीसी बांधव कायम आपले रूणी राहतील.
त्या ओबीसि ला हे माहीतीच नाही ..ज्याला माहीत आहे तोच धर्माधांच्या नादीं लागुन.बाबा साहेंबाचा तिरस्कार करतो ..ते तर सोडाच अ जा मधलेच काही लोक बाबासाहबांचे नाव घेत नाही ,,अनुसुचीत जनजाती तर राहुच द्या ..असो पन साहेब हे सर्व भारतियांचे आहेत ..आधुनीक भारताचे जनक
बाबासाहेबांना फक्त बौध्द लोकांनीच आठवण ठेवले आहे
@@studystatus2607 tyanchya jatiche hoten bhau 😊
हे नाण पण खणखणीत वाजतय !
सूर्यासारखी तेजस्वी हो चंद्रासारखी शीतल हो फुलासारखी मोहक हो कुबेरासारखी धनवान हो उच्च शिक्षण घेऊन विद्वान हो तुझ्या या भीम कलेला अशीच प्रगती लाभो हिच तथागत चरणी वंदना प्रत्येक कार्यातयशस्वी हो ताई.. खूप छान ✨🔥
माझ्या अंगावर काटा आला हे गाणं मनाला लागले
Nice song and voice.
I am here again and again, unstoppable.
Have fallen in love with this tune and music.......
Jai shivaray 🙏
अप्रतिम गाणं गायलंय ताई मानाचा जय भिम....
Fabulous......
Jai bhim🙏🙏🙏
सर्व प्रथम ताई साहेबांना क्रांतीकारी जय भिम.. ताई तुम्ही खुप छान प्रकारे गीत गायल आहे 👌 सांगायच झाल तर या गाण्याचे मूळ गायक आनंद शिंदे आहेत त्यांनी त्यांच्या पहाळी आवाजात हे गीत गायल आहे आणि तुम्ही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत चालले आहेत ही खुप मोठी गोष्ट आहे पुढील वाटचालीस हार्दिक सुभेच्छा👍
वाह.... भाई वाह...
हे गाणं आत्ता पर्यंत सर्वांत चांगल्या पद्धतीने तुम्हीच सादर केलं
अतिशय मनमोहक संगीत
वंदन तुमच्या कलेला
जय भीम....🙏🙏🙏❤️
💙खुप छान गाणं 💙गायले
🙏आपण आसेच🙏 गाणे बनवत राहा
🇪🇺 जय भिम 🇪🇺
Tai khup chaan gayala ....purn angavar kaate yet ahe ..🙏JAI BHIM🙏
जोपर्यंत इथला शेवटचा मुस्लिम पाकिस्तानात जात नाही आणि पाकिस्तान मधला शेवटचा हिंदु भारतात येत नाही तोपर्यंत फाळणी करू नका असे सांगणारे 🙏🏻भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर🙏🏻
जय भिम.. 💙
नमो बुद्धाय.. 🙏🏻
खुपच छान....👌
जय शिवराय...🚩 जय भीम🇪🇺
Waaaaa Tai saheb khup chaan gayal
Super voice and music जय भिम
Khup bhari tai ❣️ Buddha always bless you 🙏
खूपच छान....जय भीम....💙💙💙💙💙💙I like your voice...
उत्तम व श्रेष्ठ.. सुरेख... आवाज... खुप छान..👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻जय भिम नमो बुद्धाय 🌹💙💙💙💙💙💙💙👍🏻🙏
अंगावर शहारे आणले ताई खूप छान जय भिम जय शिवराय
Mazi caller tune , ringtone pn hech song khup awesome 💙
बहुत बढ़िया वीडयो सॉन्ग बनाया आप ने बाबा साहेब जी का आशिर्वाद हमेशा बना रहे
सर्व भीमसैनिकानो आपण एकजुठ व्हावे. तेव्हाच कुठे बदल घडेल. एकजुठची ताकत दाखवा माझ्या भीमसैनिकानो.या गोष्टीशी तुम्ही सहमत असाल.तर like किंवा reply करा..
जय भिम🇪🇺जय भारत 🙏🙏
आपलाच -धम्मपाल शिंदे
(समाजसेवक) VBA.
Very well sung by Sanyukta, u have very sweet voice and very good music Rutvik... Thank you for such a lovely song... Make much more Buddha Bhim songs like this... Greetings to you...
Namo Buddhay Jai Bhim
Tai la v saranna manapasun jai bhim.khupch chaan roj sakali tai tuzyaa ganya pasun divsachi suruvat hote asach gat gat raha khup mothi gaeka ho bhuddha bless you
Khupach sundar Sanyukta aani Rutvik... you both have a bright future... Jai Bhim...🙏🏻
Music is just another level man.
Manacha JAI BHIM !!!
सर्व प्रथम ताई साहेबांना क्रांतीकारी जय भिम.. ताई तुम्ही खुप छान प्रकारे गीत गायल आहे 👌 सांगायच झाल तर या गाण्याचे मूळ गायक आनंद शिंदे आहेत त्यांनी त्यांच्या पहाळी आवाजात हे गीत गायल आहे आणि तुम्ही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत चालले आहेत ही खुप मोठी गोष्ट आहे पुढील वाटचालीस हार्दिक सुभेच्छा👍
22
Rutvik Tambe
अप्रतिम भिमकन्या संयुक्ता ताई आणि ऋत्विक
Khup god voice ahe... 🎶 ♥ jai bhim taai.
गाणं चांगलं झालं आहे पण एक विनंती आहे की
बाबासाहेब आंबेडकर या नावाची दुरुस्ती
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर...
किंवा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर...
अशी करावी 🙏🏼🙏🏼🙏🏼
🇮🇳जय भीम🇮🇳
हो नक्की दुरुस्त करतो
खूप सुंदर गायल एकदम मधुर आवाजात
खूप छान पेशकश... अप्रतिम.. मानाचा जय भीम
खूप छान नवीन संगीत बहरले ..या गाण्याची झलक सबसे अलग..जय भीम
Khup chhan ani soft version ahe very nice krantikari jay bhim
Khup sundar❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️💙💙💙💙💙💙💙💙💙buddha bless u 🤗🤗🤗
ग्रेट ऋत्विक आणि संयुक्ता👌👍👏keep it up💐🌹♥️😘
जास्तीत जास्त शेयर करा
@@rutviktambe plz bro mo no
खूप खूप सुंदर आवाज आहे हे गाणे ऐकून मी धन्य झालो
Beautiful song Singer Sanyukta ! Great job JaiBhim
💙💙Lay bhari na tu khupch chan song ghailes tula khup khup shubhecha jay bhim 👍🔥🔥🎵💙💙💙
👍👌👌👌Jay bhim
अप्रतिम, माझ्या खूप आवडीचं गाणं आहे आणि हे मला खूप आवडल, धन्यवाद... जय भिम...😊😊
Huge respect little brother and sister...
Jai bhim
Khuch chhan ,kiti God aawaj aahe bhim kanneche.jaibhim.
💙 jay bhim dislike krnaryan kade laksh nko deu tai tu khup chan gan bolis proud of you 💙🇪🇺🇪🇺
Wa so nice song
So nice voice..
Jay bhim namo buddhay Jay savidhan Jay ramai mata
जय भीम 🙏🙏🙏
मानाचा सुखाचा समृद्धीचा जय भिम 129 जयंती च्या हार्दिक शुभेच्छा
I m obc and l respect Dr Baba saheb ambedkar
You should
Khup sundar
बाबासाहेबांचं नाणं एकदम खणखणीत ये एकदम कडक कस एकदम कडक जय भीम
Khup chhan jaybhim namo buddhay
खूप छान हे गाण ऐकून मन प्रसन्न झालं बहीण🤝🇪🇺🙏🙏🙏
सुरेख आवाज...
Ma'am your voice is very piceasfull 😍😍 Jay bhim
खुप छान जयभीम
Wow... Nice voice ..
Jay Bhim .. 🇪🇺🇪🇺
1 no tai 👌👌👌💙💙💙
खूप छान गीत गायले आहे 🎤🎼🎵👍
क्रांतिकारी जयभीम नमोबुध्दाय 🙏🙏
Khup ch god aawaj aahe👌👌
Wow what a soulful voice.❤️
Jai Bhim🙏
Khup chan tai 💙🙏✌🏻
गोड आवाज, उत्तम संगीत आणि अप्रतिम पुनर्रचना आणि छान प्रयोग
एक नंबर दीदी छान म्हटलं गाणं
Nice song vaa अप्रतिम सुंदर
खरंच खुप सुन्दर प्रस्तुति
नाण खणखणीत वाजतय
Jaam bhari awaj tayi...tuja
Jay bhim.....
Superb 👌👌
अप्रतिम👌❤😊जय भिम
मस्त सॉन्ग आहे जय भीम
खन खनीत जय भिम
अप्रतिम, अतिसुंदर, अतिमधुर....👍👌👌👌
खूप छान गीत गायलीस ताई जय भिम
Keep It Up Guys... Jay Bhim 🙂
1 number bhawa tuz music 👍👍👌👌💙
खप छान ताई तुम्हाला कांबळे चा क्रांतीककरी जय भिम
खूप खूप छान.... शुभेच्छा ,
Beautiful voice sistr keep it up.
jay bhim 🙏🙏🙏
मानाचा आदराचा क्रांतीकारी सप्रेम जय भिम
खूप सुंदर🙏👌👌👌
Ek Number gayala khup mast means khup mast gayala ahe 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Oh जबरदस्त.. शुभेच्छा.. खूप सुंदर..