Navkoticha Raja | Sachin Kamble | Kabeer Shakya|Sandeep watve|

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 сен 2020
  • Director : sachin kamble
    singer: kabeer shakya
    Director of photography : Sandeep watave
    assi.director /editor : vishal gaikawad
    colorist : sunit gurav
    assi director : sameer gaikawad
    project head : poonam kamble
    Make up : mrunali kamble
    Music
    Dhamma Wings
    seconds : Pranay Bansode
    Music Track Arranged By :
    Dhamma Wings Team
    Drummer : Swapnil More
    Bass Guitar : Rahul Kamble
    Lead & Acoustic Guitar : Rohan Zodge
    Keys : Srijeet B.
    Recorded @ Studio Kabeera ,Ajivali,Panvel.
    Recordist : Akash Talware
    Mix & Matsered by: Sunil Mhatre (SA Heartz Studio.)
    Special Thanks
    Sharda Arjun Kharat.
    Krushna Talware.
    Team Vishwaranga Production.
    Team Offbeat Production.
    Music credits.
    Song - Navkotincha Raja
    Artist - Shravan Yashwante And Chorus
    Album Lokgayak - Shravan Yashwante
    Lincensed to RUclips by
    saregama (on behalf of Saregama India Limited);
    Saregama Publishing, and
    1 music rights societies
    आर्टिस्ट..
    1.सचिन कांबळे
    2.सई कांबळे
    3.सारा कांबळे
    4 अरिन कांबळे
    5.संवेदना चांदोरकर
    6. समीर गायकवाड
    7.सिया गायकवाड
    8.पूनम कांबळे
    9.रिया गायकवाड
    10.पूर्वा ओव्हाळ
    11.मृणाली कांबळे
    Helping hand...
    काशिनाथ कांबळे
    कल्पना कांबळे
    प्रदीप ओव्हाळ
    प्रियांका ओव्हाळ
    गणेश गायकवाड
    रूपाली गायकवाड
    पूजा पाटील
    अदी गायकवाड
    पार्थ गायकवाड
    Media partner
    koliwood production
    prashant nakti
    arena animation panvel
    sandeep photos studio
    kokan sundari
    experimental team
    2k resolution

Комментарии • 2 тыс.

  • @ajinkyakamble1698
    @ajinkyakamble1698 3 года назад +190

    आजच्या घडीला बरेच अर्थहीन आणि फालतू गाणे भीमगीते म्हणून समाजाच्या माथी मारली जात आहेत. बऱ्याच ठिकाणी DJ ने आणि फालतू गाण्यांनी कहर केलाय. अशात आपण नवकोटीचा राजा या सुंदर गीताला एक नवीन रूप देऊन अतिशय सुंदर कलाकृती निर्माण केली आहे. अशा सुंदर आणि अर्थपूर्ण कलाकृतीला अभिमानाचा जय भीम🙏

  • @abhijitkasare2844
    @abhijitkasare2844 3 года назад +95

    जन्म जरी जन्मदात्या आईवडिलांनी दिला असला तरी ह्या बापाचे उपकार फार मोठे आहेत.ते कधीच फिटणार नाहीत..
    खुप छान झालेय गाणं
    🙏जय भीम🙏

  • @Rahul-lv4gr
    @Rahul-lv4gr 3 года назад +68

    भाई रडवलस... अक्षरशः शहारे आले अंगावर...🙏👍

  • @vishakharanvir2104
    @vishakharanvir2104 Год назад +18

    जन्म जरी आई वडीलानी दिला तरी , बाबाने सगळा आधिकार मिळून दिला🙏 खूप छान गान आहे...आशेच नवनवीन साँग मधून संदेश द्या❤️🙏

  • @PrashantNaktiOfficial
    @PrashantNaktiOfficial 3 года назад +111

    Khup Sundar Creativity.. Sachin Dada.. Kabeer Dada😍😍😘😘

  • @kunalkamble3786
    @kunalkamble3786 3 года назад +364

    अशेच बाबासाहेबांचे चांगले व्हिडिओ बनवत रहा माझ्याकडून मंगलमय शुभेच्छा सर 🙏

  • @smitagamre
    @smitagamre 3 месяца назад +2

    खूपच सुंदर गाणे ❤️
    आणि video ही अप्रतिम 👌🏻
    जय भिम 🙏🏻❤️

  • @vijaysarode8976
    @vijaysarode8976 3 года назад +12

    खूप मस्त कल्पना आहे या गाण्याच्या माध्यमातून आणि हे गाणं ही खूप सुंदर आहे खूप छान❤️😍😘💐
    क्रांतिकारी जय भीम💙 जय शिवराय🚩

  • @satishkolhe1983
    @satishkolhe1983 3 года назад +93

    "खरंच डोळ्यात पाणी आलं दादा...👌😢😢plz अशे खूप video बनवा...आपल्या समाजाला अजूनही खूप गरज आहे याची..!"🙏जय भिम -जय भारत 🙏

  • @paddythorat7225
    @paddythorat7225 3 года назад +130

    गर्व आहे भारत देशात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जन्मास आले 🙏

  • @siddharthnade1441
    @siddharthnade1441 3 года назад +17

    मस्त व्हिडिओ बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या कामाची झलक दिसते या व्हिडिओ मधुन आणि बरेच कामे केली आहेत ते पण असेच व्हिडिओ च्या माध्यमातून द्यावी ही अपेक्षा सविनय जय भीम

  • @yogeshpandagale1729
    @yogeshpandagale1729 3 года назад +3

    खूप सुंदर व्हिडिओ बनवला तुम्ही डोळ्यात पाणी आले इतका छान अभिनंदन व्हिडिओ बनवल्याबद्दल

  • @AK-pi2sp
    @AK-pi2sp 3 года назад +37

    रदयाला लागलं हे गाणं ❤️❤️
    खुप खुप छान ❤️❤️
    जय भीम 🙏🙏बाबा😭😭🙏🙏

  • @vikassable8439
    @vikassable8439 3 года назад +69

    माहिती नाही पण गाणं एकूण अंगाला शहारे फुटले जय भीम 😘❤️

  • @tejasmohite7464
    @tejasmohite7464 Год назад +9

    गाणं हृदयाला स्पर्श करून गेला😍💙

  • @ashwinilanjewar5519
    @ashwinilanjewar5519 3 года назад +20

    There is only 👍like option provided.. RUclips should provide ♥️ love option for this beautiful video. ❤️❤️❤️

  • @skymeansakash
    @skymeansakash 3 года назад +71

    Be inspirational 💙

  • @sunnyshinde5477
    @sunnyshinde5477 3 года назад +16

    जयभीम दादा अतिशय सुंदर गाण आणि विडियो पण
    अशेच अजुन बबसाहेबांची गाणे गात रहा आणि आम्हाला पन एकवत रहा पुढील वाटचाली साठी मंगलमय शुभेच्छा💐
    💙जयभीम💙

  • @ankitajadhav660
    @ankitajadhav660 3 года назад +2

    Angavr shahare ale......khup sundar avaj ,music, apratim vichar mandni....

  • @vaibhavshable6226
    @vaibhavshable6226 3 года назад +7

    सर खूप छान गाण आहे आणि सर ह्या गाण्याच्या माध्यमातून तुम्ही खुप मोठा संदेश दिला आहे बौद्ध समाजाला आणि अख्या भारत देशाला सर hats off you.... ।।विश्वरत्न बोधिसत्व भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा 🙏🙏🙏🙏।। विजय असो ।। नमों बुद्धाय जय भिम जय संविधान जय भारत ।। 🇪🇺 🇪🇺 🇪🇺 🇪🇺

  • @amarbhauwaghmare8328
    @amarbhauwaghmare8328 3 года назад +7

    खूपच छान... बाबासाहेब हे भाषणांतून नव्हे तर कृतीतून व्यक्त केले आहेत... आणि तो पाणीवाला दृष्य... खूपच भावूक करून गेला... खूप छान..!! शुभेच्छा.....

  • @Listen_Ammy
    @Listen_Ammy 3 года назад +183

    *_अतिशय सुंदर 💝💙_*

  • @sureshaedbole9136
    @sureshaedbole9136 3 года назад +2

    वेरी नाईस व्हिडीओ दादा
    डोळ्यात अश्रू आले सप्रेम मानाचा खडक जय भीम

  • @SBCreation16
    @SBCreation16 3 года назад +33

    best story+ best cinematography+best acting
    Nila Bhadak Tula jay bhim kadak

  • @samyak_film_Viki_Kedar403
    @samyak_film_Viki_Kedar403 3 года назад +24

    खूपच छान , अन हो सचिन दा आता अपेक्षा वाढल्यात आपल्या कडून ....

  • @GOLDENEVENTS31
    @GOLDENEVENTS31 3 года назад +1

    फारच छान. डोळे भरून आले. आज आशी मदत करणारे हात समाजासाठी आवश्यक आहे.

  • @payalborkar7994
    @payalborkar7994 3 года назад +2

    Aprateem gaayan ani sundar abhinay... Khup khup chhaan 🔥

  • @user-ll2rh3mo4d
    @user-ll2rh3mo4d 3 года назад +174

    Proud of babasaheb जय शिवराय जय भीम 🚩🚩👆👆👆👆👍👍👌

  • @jaysonavale6374
    @jaysonavale6374 3 года назад +14

    जय भीम. मला तुमचा हा विडिओ खप खूप खूप आवडला . असेच डॉ. बाबासाहेबांचे विचार विडिओ मधून दाखवत जावा. धन्यवाद

  • @mayurbhalerao2828
    @mayurbhalerao2828 3 года назад +1

    ek nomber bhawa
    KBS .kattar bhim sainik ❤️🙏❤️

  • @sachinwagh9895
    @sachinwagh9895 3 года назад +1

    लय भारी फील झालं दादा
    धन्यवाद चांगलं duration ,singer , aani sarv team

  • @saisonawane2856
    @saisonawane2856 3 года назад +5

    अंगावर शहारे येतात गाणं ऐकताना...
    खुप उपकार आहेत बा भीमाचे 🙏🙏🙏
    सुंदर .... अतिसुंदर.....

  • @maitreyabuddhadas5303
    @maitreyabuddhadas5303 3 года назад +19

    साधू साधू साधू !👌
    विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार, प्रसार आणि त्यांना मानवंदना सर्वंच काही खूप छान निर्मिले व्हिडिओ मध्यें👌. सुंदर.
    भविष्यात ही आपल्या कलाकृतीचे सादरीकरण होत राहो.. सदिच्छा..टीम.
    कबीर शाक्य दादा.. आवाज तुमचा नेहमीसारखा मनाला भावला..💙😍👌

  • @jaykumarathavale7118
    @jaykumarathavale7118 3 года назад +1

    हा विडियो पाऊन खरच डोळ्या मध्ये पाणी आल 🙏जयभीम भाऊ 🙏

  • @akshtalandge909
    @akshtalandge909 2 года назад +2

    Khup sunder aahe video Ani song 🙏🙏👌👌👌

  • @snehalgaikwad7628
    @snehalgaikwad7628 3 года назад +29

    khup masta ahe song❤️💜 Jay bhim🙏🙏

  • @pratikjoshi9296
    @pratikjoshi9296 3 года назад +41

    खूपचं छान , खुप सुंदर कॉन्सेप्ट #जय भीम मलाही तुमच्या टीम सोबट काम करण्याची इच्छ आहे....😊

  • @maheshkamble5089
    @maheshkamble5089 3 года назад +8

    मन जिकलास दादा🖤

  • @dipakbaisane5490
    @dipakbaisane5490 3 года назад +1

    खूपच सुंदर, पाणी आलं डोळ्यात

  • @musicproductionsld1088
    @musicproductionsld1088 3 года назад +16

    कबीर भाऊ आवाज खूप छान आहे तुमचा .
    Music अरेंजमेन्ट भारी आहे
    जय भीम भाऊ । नमो बुद्धाय

  • @tejasgangurde4619
    @tejasgangurde4619 3 года назад +8

    खुप छान भाऊ तुम्हाला व तुमच्या संपुर्ण टीम ला पवन भाऊ पवार युवामंच तर्फे मानाचा जय भिम 🙏🙏💙💙

  • @karunasalve604
    @karunasalve604 3 года назад +3

    Khup chan inspiration aahe sarvansathi😍

  • @akshaylal4846
    @akshaylal4846 3 года назад +2

    9 kothiche nahi tar babasaheb vishvache raje aahet.
    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @jaybhimsidd
    @jaybhimsidd 3 года назад +44

    Too good. Great team. #JayBhim! 💙

  • @RohitPatilalibag
    @RohitPatilalibag 3 года назад +26

    Superb concept good work sir

  • @namdevwaghmare6214
    @namdevwaghmare6214 2 года назад +2

    Very, Very, Very.............. Nice & Meaning full Song

  • @manyblockcraft7408
    @manyblockcraft7408 3 года назад +1

    Osssm sir.... jai Bhim ..namo buddhaya...sarv bharat buddhamay ho saddicha

  • @santoshmore5331
    @santoshmore5331 3 года назад +6

    ह्या गाण्यामधून खुप काही शिकायला भेटेल ध्ययवाद टीम जयभीम

  • @SujalSonawane7081
    @SujalSonawane7081 Год назад +9

    Literally Goosebumps After Listening Each lyrics....🥺❤️❤️✨

  • @Nik-yz2dg
    @Nik-yz2dg 3 года назад +1

    आज खूप दिवसा नंतर छान झोप एईल , Thanks Sachin Kamble & Team

  • @avinashkamble2919
    @avinashkamble2919 3 года назад +1

    खूप सुंदर भाऊ असेच video बनवत जा तुला खूप खूप शुभेच्छा भाऊ जय भिम

  • @shyamgaikawad4432
    @shyamgaikawad4432 3 года назад +7

    #आमच्या_डोक्यावर_ना_कोणत्या #आमदाराचा_हात #आहे ✋
    #_ना_कोणत्या #खासदाराचा_हात_आहे 🧔
    #_पण_ज्याचा_हात ✋#आहे
    #तो_सगळ्यांचा_बाप 🇪🇺#आहे...
    👇
    ।। #जय_भिम ।।

  • @rajatfulmali9815
    @rajatfulmali9815 3 года назад +6

    Achievement: People going to download this song,tributing greatest personality by simplicity.
    Pure master peice.🙏
    जय शिवराय🙏
    जय भिम

  • @abhishekmore9032
    @abhishekmore9032 3 года назад +1

    आरे भावा जय भिम रे काय यार भाऊ भारी आहेरे 🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺

  • @shilratnbhagat9693
    @shilratnbhagat9693 Год назад

    अप्रतिम गिताबरोबर तितकाच महत्त्वाचा संदेश दिलाय तुम्ही...हे खुप महत्वाचे आहे बाबासाहेबांनाही अशाच सर्वांगीण आणि सशक्त विचारांच्या नवपिढीची कल्पना होती..सर्व टिमला सन्मानाचा सप्रेम जयभीम 🙏🙏

  • @souravbagesar1220
    @souravbagesar1220 3 года назад +5

    खुप छान दादा Song ऐकुन स्फुर्ती आली
    जयभीमचं💙💙

  • @sandeepkakade9129
    @sandeepkakade9129 3 года назад +4

    अप्रतिम कलाकृती 👌👌👌 nice video sir 👌👍❤️

  • @AmitTikhade
    @AmitTikhade 2 года назад +2

    Kya baat hai..salam aapki choreography ko....Jay bheem🥀🥀🥀🥀

  • @yogeshkhairnar2126
    @yogeshkhairnar2126 3 года назад +1

    अप्रतिम विचार आहे भावा, मनमोहक...💯👌🙏

  • @mandarkadam1626
    @mandarkadam1626 3 года назад +3

    अप्रतिमच.. अतिशय सत्य परिस्थिती मांडलीत आपण. अगदी हृदयाला भिडल. डोळे भरून आले अक्षरश: असेच जन जागृती करा.. आपणास शुभेच्छा.. जय भिम.. 🙏🙏

  • @prashantbhosale7046
    @prashantbhosale7046 3 года назад +4

    Khupach Sundar ♥️🙏 Dada ...
    Radu al... emotional suddha ahe 😊✌️ jay bhim

  • @avinashthorat1208
    @avinashthorat1208 3 года назад +1

    खूप छान। विडिओ बघून डोळ्यात पाणी आलं।

  • @rajratanmorode2704
    @rajratanmorode2704 3 года назад +1

    🙏अतिशय सुंदर वीडियो 🙏पन् खरच याची गरज आहे.

  • @rohanwaghmare1695
    @rohanwaghmare1695 3 года назад +27

    I learned only one thing in that song be a man with brave and good heart and say only one line for you Sachin dada jai bhim.....💜

  • @sumitbhalerao5623
    @sumitbhalerao5623 3 года назад +8

    खूप छान वाटले व्हिडिओ बघून असेच व्हिडिओ बनवत रहा आमचा तुम्हाला full support aahe jay bhim 💙

  • @allinoneframe7662
    @allinoneframe7662 3 года назад +1

    Wow. Khup chan. Apratim. 👌👌 chan Sandesh ahe. 💙

  • @suyog.mahadik1290
    @suyog.mahadik1290 Год назад

    खरंच यार मनाला एवढे बरे वाटले अशे प्रॉपर विडिओ पाहुन... काय लेवल आहे यार,,,, जय भीम....

  • @atulrokade1031
    @atulrokade1031 3 года назад +3

    माणसातील माणुसकी जागी झाली पाहिजे...🙏♥️

  • @jitendragondhali2560
    @jitendragondhali2560 3 года назад +3

    खुपच छान👌👌👌🙌🙌अप्रतिम लेखणी अप्रतिम composition आणि अप्रतिम गीत आणि प्रस्तुति🙌🙌🙌🙌👌👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻जय भीम जय शिवराय🙏🏻

  • @mukeshubare1210
    @mukeshubare1210 3 года назад +1

    Khatarnak video bro👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @akashgawai3308
    @akashgawai3308 3 года назад +2

    Ek number Jay Bheem

  • @dhananjaybabare3684
    @dhananjaybabare3684 3 года назад +8

    Namo Buddhay
    Jay Bhim
    Jay Shivray
    Jay Sambhaji Raje

  • @aakashbavaskar756
    @aakashbavaskar756 3 года назад +5

    मला शब्द कमी पडता आहे काय सांगु 💙1no💙 sir 👌👌

  • @Veer_punekar
    @Veer_punekar 3 года назад +1

    अतिशय उत्कृष्ट असे विडिओ बनविले भावा । जय भीमराय । जय शिवराय । जय शंभु राजे ।

  • @rakeshbansode6587
    @rakeshbansode6587 Год назад

    लाखात एक सर, सलाम आहे तुमचं या गाण्याला.जय भीम

  • @pallavinarwade5080
    @pallavinarwade5080 3 года назад +5

    जय भीम..खूप छान वाटलं हे गाणं पाहुन👌

  • @olafs.world10
    @olafs.world10 3 года назад +6

    Heart touching Song💌 🌹 Dr. (BabaSaheb) B . R . Ambedkar . 💙 "tumhi hote mhnun amhi ahot"🙏❤️

  • @grshejwal893
    @grshejwal893 3 года назад +1

    Khup Chan Song. Jay Bhim.Namo Buddhay..👌

  • @omkarkamble2408
    @omkarkamble2408 3 года назад +2

    Kdkk 🔥 video dada💙😍😘😘🥰🥰🙏🙏

  • @satishdhawale7424
    @satishdhawale7424 3 года назад +3

    गाण्यातील अर्थ आणि खरा उद्देश दाखवून दिला सर 💜🙏

  • @sky_06_06
    @sky_06_06 3 года назад +3

    It's very very very very awesome video to this meaningful song

  • @yashborse7179
    @yashborse7179 3 года назад +1

    खूप छान व्हिडिओ आहे, गान ही सुंदर लिहल आहे , आणि background music ही खूप छान आहे
    जय शिवराय जय भीम

  • @HarishSuryawanshi143
    @HarishSuryawanshi143 8 месяцев назад +2

    माला गर्व आहे की मी जय भीम वाला आहे

  • @prathameshkasare
    @prathameshkasare 3 года назад +4

    डोळ्यांत पाणी आणलत...❤️... आजुन खूप असेच व्हिडिओज आणावेत... शुभेच्छा... जय भीम🙏🏼🔥❤️

  • @chetanjadhav4173
    @chetanjadhav4173 3 года назад +3

    आज शब्द अपुरे पडले.... 💐💐अप्रतिम 💐💐
    🙏 जय भिम ❤️

  • @akshtalandge909
    @akshtalandge909 2 года назад +2

    Khup Chan ahe song 👌👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @akshaywaghmare5297
    @akshaywaghmare5297 Год назад

    डोळ्यात पाणी आल असेच शांत गाणे बनवत रहा ❤❤❤

  • @TejasKhaire
    @TejasKhaire 3 года назад +56

    Atishay Sunder Sir Jay Bhim

  • @sudeshgaikwad1022
    @sudeshgaikwad1022 3 года назад +10

    खूप छान झालेय गाणं...👌👌🌷🌷🌷 मानाचा जय भीम 🟦

  • @sakshilokhande9128
    @sakshilokhande9128 Год назад +1

    Ek no kadkkkkkkkkk nice 🙏🙏

  • @valmikdeore5283
    @valmikdeore5283 3 года назад +1

    one of the best video seen in my life ..............Jay Bhim Lal Salam

  • @memoriescollections333
    @memoriescollections333 3 года назад +7

    Khup mast sachin dada.... & Team💫🌼💎

  • @sanketbansod3722
    @sanketbansod3722 3 года назад +5

    It'z a daaam spiritual nd inspirational content. Great sir 💙 We all know's that beautiful thought behind t video :) keep it up मानाचा क्रांतिकारी जय भिम ' 🇪🇺🇮🇳💙

  • @sujitpunwatkar2329
    @sujitpunwatkar2329 10 месяцев назад +1

    Great sir nice song and great critivity Salute You,Jaybhim 🙏🙏🙏 i wait next new song 🎵

  • @avinashkamble9849
    @avinashkamble9849 3 года назад +1

    Masta khup chhan. Khup masta watla bagaila.

  • @sandeshhiwale1056
    @sandeshhiwale1056 3 года назад +4

    खूपच छान... अशाप्रकारच्या silent भीमगीतांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर व्हायला पाहिजे. मन प्रसन्न होऊन गेले या गाण्याने. धांगडधिंगा हा एकमेव प्रकार भीमगीतांचा नसावा.

  • @jaan6353
    @jaan6353 3 года назад +4

    Ek no song Bhai 😘
    Krantikare Jay bhim 💙

  • @adityatelgote9570
    @adityatelgote9570 3 года назад +1

    Khup chan ashru aanles dolyat🥺⚡🙏💙

  • @divyabirhare8510
    @divyabirhare8510 3 года назад +1

    एकच नंबर गाणं आहे भाऊ,, आवाज तर एकदम मस्त

  • @KambleD1997
    @KambleD1997 3 года назад +3

    Superb ✌💫💐