पहिल्यांदा गाणं ऐकण्याचा आनंद अनुभवला आहे . .. कारण आतापर्यंत कर्णकर्कश म्युजिकमध्ये गाण्याचे बोल कुठे हरवून जात हेच कळत नव्हते . नमो बुद्धाय !! जय भीम !!!
किती भीमाच्या सांगाव्या कथा त्यानं समाज सुधारला.. माळरानाला सुगंध आला काटा गोटा ही मोहरला.. किती भीमाच्या सांगाव्या कथा त्यानं समाज सुधारला.. तळमळती रानीवनी भावंड माझी सारी मागती उष्टावळी फिरुनी दारोदारी.. बलुतेदार चाकरदार गावाचे काम करी घामानं कष्टानं करीतो मोलमजुरी.. तळमळती रानीवनी भावंड माझी सारी त्यांना जमवूनी ग्यान पढवुनी माणूस घडविला.. किती भीमाच्या सांगाव्या कथा त्यानं समाज सुधारला.. बायांनो शिकुनिया तुम्ही बी व्हावं ग्यानी मानानं जगावया मुलांना करा शहाणी.. भिऊ नका रडू नका उगाच येड्यावानी हक्कासाठी लढू चला मिळून भिवावानी.. बायांनो शिकुनिया तुम्ही व्हावं ग्यानी चला एकीनं रं आता नेकीनं रं नवं निशान रोवायला.. किती भीमाच्या सांगाव्या कथा त्यानं समाज सुधारला.
खूप छान अस वाटत आहे की हे तुमचं अस गाणं संपूच नये तुम्ही गातच राहावे आणि आम्ही ऐकतच राहावे याचा शेवट झालाच नाही पाहिजे....👍👍👍👍👌👌👌👌👌 पुढच्या गाण्याची वाट पाहतोय तुमच्या संपूर्ण टीम ला खूप खूप धन्यवाद....
खूप म्हणजे खूपच सुंदर आहे ताई, मी माझ्या मित्राच्या व्हाटस्अप स्टेटस अपडेट वर ३० सेकंदाची क्लिप बघितली आणि पूर्ण गाणं ऐकण्याचा मोह आवरला नाही 🙏🙏👌👌😇😇 सप्रेम जय भीम
One of the greatest song ever heard by very pretty Marathi gal ! As a diehard fan of Dr. Ambedkar, call me a blue caller working man who drove a truck with license plate " Jai Bhim", some honked and most asked what it meant and curious, personally enjoyed every minute of it. All singers are unique in their own ways, but this girl made me very happy. Jai Bhim! Love, hug and well wishes to singer and Dr. Ambedkarites all over the world.
सर्वधर्मसमभाव जीवन कार्याचे निरूपण दलितांचे दिपस्तंभ सनातनांचे कर्दनकाळ भारतातील बहिष्कृत समाजांचे एकमेव नेते घटनेचे शिल्पकार भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जी यांना कोटी कोटी नमन... अतिशय सुंदर भीम अमृतवाणी खुपचं सुंदर .... जय भीम नमो बुद्धाय 🇮🇳
जय भीम mam । मैडम आपको हिंदी में भी गाना गाना चाहिए क्योंकि हम और हमारे जैसे बहुत से बाबा साहब के अनुयायी हिंदी में बाबा साहब के गाने सुनने को तरस जाते है।
Jay Bhim, Much appreciated !!! You guyz are doing great job....lovely voice and great background music ... I would love to hear more fusion songs on Babasaheb and Tathagat Gautam Buddha!
सर्वधर्मसमभाव जीवन कार्याचे निरूपण दलितांचे दिपस्तंभ सनातनांचे कर्दनकाळ भारतातील बहिष्कृत समाजांचे एकमेव नेते घटनेचे शिल्पकार भारत रत्न डॉ बाबासाहेब भिमराव रामजी आंबेडकर जी यांना कोटी कोटी नमन... अतिशय सुंदर भीम अमृतवाणी खुपचं सुंदर .... जय भीम नमो बुद्धाय 🇮🇳
Sister ur voice is very beautiful & my daughter also like ur voice & u..She daily watch ur song " Bhiman may sonyan bharli oti"..& she also try to sing like u..U r doing good job.. Keep it up..All the best for ur future albums & bless u.. Jay Bhim..Jay Shivray..
सध्या जग जाती,धर्मा,रंग साठी खूप भेदभाव करत आहेत तर सर्वाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर,छत्रपती शिवाजी महाराज आणी बुद्ध यांचा इतिहास पहिला पाहिजेलच माझे डोळे उघडले करण मी स्वतः एक जय भीम वाला असलो तरी महामानव माझ्या मनात असतातच
A very nice thing happened to me that i was born in budhist family... Proud to be budhist😊.... Really heart touching song... I feel very peaceful when evertym heard this song 🤗
मी हिंदु आहे पण मला सर्व धर्म सारखे आहेत माणसाने जात बनवली.. मी खुप मानतो डॉ बाबा साहेबाना जय भीम सर्वाना 💐💐💐🙏🙏💞
धर्म जात सांगुन मानतो म्हनायची काय गरज आहे ...आरे मानलच पाहीजे
Jai Bhim 🙏🏻💙🙏🏻
@@kapilraj9209 हो न उपकाराच्या गोष्टी न केल्याच बरं
i proud of u bro... 👌👌👌👌🙏
Jay Bhim Bhava
पहिल्यांदा गाणं ऐकण्याचा आनंद अनुभवला आहे . .. कारण आतापर्यंत कर्णकर्कश म्युजिकमध्ये गाण्याचे बोल कुठे हरवून जात हेच कळत नव्हते .
नमो बुद्धाय !! जय भीम !!!
2022 मध्ये भारत एकमेव दीडशे कोटी लोकांना सांभाळणारा देश आहे ते फक्त संविधानामुळे. लोकशाहीचा विजय असो
खरंच हृदयाला भिडणार आवाज आणि गाणं एकुण मन प्रसन्न झालं
हृदयापासून जय भिम 🙏 🙏
बाबासाहेबान मुळेच माझ्या घराण्याचा उद्धार झाला.. बाबासाहेब खूप खूप आभार तुमचे.. Say proudly jay bhim.. Jay bhim.. jay bhim💪💪
😂😂😂😂
❤❤❤❤
💖💖💖💖⭐🌟
हृदयाला हात घालणारा आवाज..!👍👍👍
जय भीम...!
ताई तुमच्या गाण्याला तोड नाई .... बाबांचे गाणे अशी गायलीत तुम्ही की त्या गाण्यातले सूर आणि शब्द काळजाला स्पर्श करून जातात .... जय भीम 🙏ताई
🙏🏾🙏🏾Jay bhi
Jay bhim
छान
फ्फेदेeeŕè222⁹ccģ66 3३34क़4क़्क़
Xoxo
माझ्या भिमाची पुण्याई
आम्हा माणुसकी देई.....
खूप खूप सुंदर गान आहे......
Tai तुम्ही गायलेला एक ना एक शब्द काळजाला लागला खूपच अप्रतीम गायन..जय भीम..🙏🏻🙏🏻
Ooopppsss.....डोळ्यातून पाणी पडलं राव... अप्रतिम...
जय भीम... नमो बुद्धाय...
sachin moon thanx
ताई खूप छान आवाज आहे तुमचा
मला गर्व आहे तुमच्यावर
कीती भीमाचा सांगावा कथा त्याने समाज सुधारला कोटी कोटी प्रणाम महामानव ना 💫⭐☝️💪🙏🙏👌👌😎😍🥰🌷💐🌹
Kavita Tai....khup khup..chan aawaj ahe tumcha... हृदयाला स्पर्श होतो... आणि मग आम्ही सुध्दा गाणं गाऊ लागतो.
जय भिम🙏
हृदयाला स्पर्श होईल असा आवाज आहे ताई आपला 👆👌👌 सुपरररर
Jay bhm
Very very very good song
Mam
Lip
कविता ताई तुमच्या नावातच कविता आहे खरेच तुमचा आवाज खूपच सुंदर आहे
आणि पेरले तेच उगवणार हे स्वरूप सर सोबत गायलेलं तुमचं आणखी एक गाणं खुप सुंदर आहे
ताई कौतुकासाठी शब्द नाहीत ❤❤❤ अप्रतिम
वाह ! क्या बात है ! या नजराण्याला फक्त अद्भुत आणि सुंदर म्हणता येईल !
तुम्हाला live ऐकायला खुप आवडेल.
निर्माता ,निवेदक आणि गायक
अरुण अहिरे
बाबासाहेब आंबेडकर नाव हे गाजतय हो जगभर ही लाइन खूपच सुंदर आहे ताई मस्त गाण एकदम काळजापर्यन्त पोचल।।।।।।।
Avinash Kamble jai bhim.. thank u so much
कविता
गाण्याचे बोल व आवाजाव खुप अप्रतिम खुप छान ........
जयभिम ......🇪🇺🇪🇺
अप्रतिम
शब्द नाही तुमच्या सादरीकरणाला
सप्रेम जय भिम
Nice
ताई तुम्ही अलबम लाँच करा
खूप सुंदर आवाज आहे तुमचा जय भिम ताई
खुपच छान
📶📶🇳🇪
Good
छान
its true
किती सुंदर आहे आवाज ♥️♥️
ताई आपला आवाज खुप छान आहे
आपन आदरणीय प्रकाशजी अंबेडकर यांच्या प्रचारास न्व नवीन उपक्रम राभवावेत असी एक विनंती🙏
Ekdam barobar bolalas Mitra tu....
Right
Your right sir ji aata fhakta bhimach rakta only Balasaheb Ambedkar Jay Bhim jay sanvidhan jay Bharat
✔️
Amit Ahiwale kiran
आवाज बहुत शानदार है सीधे दिल को छू जाने वाली |👍👌
किती भीमाच्या सांगाव्या कथा
त्यानं समाज सुधारला..
माळरानाला सुगंध आला
काटा गोटा ही मोहरला..
किती भीमाच्या सांगाव्या कथा
त्यानं समाज सुधारला..
तळमळती रानीवनी भावंड माझी सारी
मागती उष्टावळी फिरुनी दारोदारी..
बलुतेदार चाकरदार गावाचे काम करी
घामानं कष्टानं करीतो मोलमजुरी..
तळमळती रानीवनी भावंड माझी सारी
त्यांना जमवूनी ग्यान पढवुनी माणूस घडविला..
किती भीमाच्या सांगाव्या कथा
त्यानं समाज सुधारला..
बायांनो शिकुनिया तुम्ही बी व्हावं ग्यानी
मानानं जगावया मुलांना करा शहाणी..
भिऊ नका रडू नका उगाच येड्यावानी
हक्कासाठी लढू चला मिळून भिवावानी..
बायांनो शिकुनिया तुम्ही व्हावं ग्यानी
चला एकीनं रं आता नेकीनं रं नवं निशान रोवायला..
किती भीमाच्या सांगाव्या कथा
त्यानं समाज सुधारला.
खुप छान आवाज आहे कट्टर जय भिम only baba
Kavita tai tumhi sarv juni gaani nvya savrupat khup chan gayilat 5 minitat mantr mugdha kele .... Thanks jaybhim namobudhay
नमो बुद्धाय जय संविधान जय भारत 🙏 🙏 🇪🇺 🇪🇺 🇪🇺 🇪🇺
खूप छान अस वाटत आहे की हे तुमचं अस गाणं संपूच नये
तुम्ही गातच राहावे आणि आम्ही ऐकतच राहावे याचा शेवट झालाच नाही पाहिजे....👍👍👍👍👌👌👌👌👌
पुढच्या गाण्याची वाट पाहतोय
तुमच्या संपूर्ण टीम ला खूप खूप धन्यवाद....
Sachin Bansode thank you so much
Jay bhim
Tumcha awaj khup ch chan ahe
As vatty ki Taistion madhe aslyavr
Tumch gan yeklyavr taistion दूर होते
जय भीम
Jay bhim.....nice song
Jay bhim Namo buddhay
Your voice is too melodious... May Buddha bless you... Jai bhim 🙏🙏
Yes her voice is too good and one more thing Buddha never blessed to anyone because he was not a God :)
Is gold
Mam tumhi Koop sunder gaata god bless you ani sadev bhimrao ambedkar chi gaani gaat raha
HajJsjs
शब्दच कमी पडतील....!!!👌👌
सप्रेम जय भिम...💙🙏💙
Bhim geet with some silent music is a treat to hear
Babanchi gaani ekali ashru ch yetat
Nice voic
Namo bhimay
Namo budhhay
Super
Didi.. Kiti tari vela aikla tari mann bharat nahiye.. Love you dii ❤
thanks vaishnavi.. love u too 😘
ताई खूप छान आवाज आहे तुमचा...
खूप छान वाटलं
🙏मानाचा जय भिम तुम्हाला🙏
2
v. Nice Song ,ovice & Music ' R.D. Punchamda
ची आठवन झाली Goodmusic Jay Bhim all of you
ताई तुमची आवाज खुप छान आहे, नमो बुद्धाय जय संविधान जय भारत. जय भिम
मानाचा जय भिम..🙏
SNEHAL NIKALE जय भिम
Jay bhim
Jay bhim
Jai bhim & namo buddhay
SNEHAL NIKALE jay bhim 💪👑
Very Nice.. I really like thise Album.. Super.. Heart touching... Your Voice very Sweet..
I've never heard such a rich songs. Keep it up Kavita👌👏
Don't stop the singing. you are a very great singer of the India no doubt Jaibhim namobuddhay.
ताई खुपचं छान आहे गाण😍😘🇪🇺जय भिम 🇪🇺नमो बुध्दाय 🇪🇺
NIKITA PURABIA fhfi😎
Hi
NIKITA PBIA
Jai bhim
Lay Bhari taai
NIKITA PURABIA
Hi
किती अभिमानास्पद गोष्ट आहे, भीम गीत गाणे.🙏💙
दीदी तुम्हारा आवाज सुपर से भी ऊपर है और ऐसे आप भीम गीत गाते जाओ आप का कल्याण हो जाएगा जय भीम
jai bhim!
I don't know Marathi but I can feel the beauty of the song that you! sister sing in your nice voice and music. Jai bhim
pawan kumar thanks
Kavita mam....you are the best singer.....samajala tumchya sarkhya kalakalichya chalavalichya singers chi khup garaj aahe sadhyala
पुन्हा-पुन्हा गाणं ऐकत'च रहावं... असा आवाज आहे तुमचा...जय भिम जय रमाई
👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Jay bhim tai nice song🙏🙏🙏
Wooooooooooow so beautiful singing ma'am so sweet voice fabulous👌👌👌 presentation 💐💐💐💐💐💐🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤Jay Bhim Namo Buddhay 🙏🙏🙏
Khup khup subechey tai tumala.. Manapasun jai bhim namo badhay
खूप म्हणजे खूपच सुंदर आहे ताई, मी माझ्या मित्राच्या व्हाटस्अप स्टेटस अपडेट वर ३० सेकंदाची क्लिप बघितली आणि पूर्ण गाणं ऐकण्याचा मोह आवरला नाही 🙏🙏👌👌😇😇
सप्रेम जय भीम
Sachin Jadhav same hear bro😍
Sagar Yesankar 😊😊
होय भाऊ same
Avinash Kamble 😄😄
Sachin Jadhav sm about with me...
NO one can reach to "THE LEGEND"!!! ONLY ONE "B. R. BABASAHEB"
खुपचं सुंदर आवाज वाह,
जयभिम
congratulations
1 million views completed
fabulous kavita tai...🤘
Wow...Beautiful Buddhism song..Thanks for kavita ram....Thank you so much.💕💞
माझ्या भीमराया वाणी कोनी पुढारी होइल का.....😇😇😇 Jai Bhim 🙏🙏🙏🙏🙏
Very nice song and biutyful voice thanks kavita mam budha blees you jay bhim
अप्रतिम... गीत ऐकताना जर अंगावर शहारे आले तर समजुन जा तूम्ही एक कट्टर आंबेडकरवादी आहात... 🔥🔥
कविता ताईंना मानाचा क्रांतिकारी जय भीम 🙏🔥
खुपच छान ताई 👌👌
Keep it up 👍
Nice composition, super ..
🇮🇳🇪🇺Awesome good job mam superb🇪🇺🇮🇳
*📖🎆📖*Jay bhim namo budhay*📖🎆📖*
*🇮🇳📖🇮🇳*Jay savidhan jay shivray*🇮🇳📖🇮🇳*
**🇪🇺🇮🇳🇪🇺*Jay prabudha BHARAT** 🇪🇺🇮🇳🇪🇺*
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम 🙏 वाह काय शब्द रचना कविता ताई तुम्ही अतिशय सुंदर गायलात आणि प्रेझेंटेशन अप्रतिम
tumcha aavaj Ani tumhi khub god ahat ...
कविता ताई तुमच्या आवाज खुप छान आहे
माझा कडून तुम्हाला क्रांती कार
जय भिम
मि दिपक निकम
जळगाव
गाण्याला खूप सुंदर आकार दिला आहे तुम्ही। keep it up. अजून गाणी अपेक्षित आहेत please। खूपच सुंदर। जय भीम। नमो बुद्धाय🙏
Wow it's osm VOICE
It really lovely song
And music also very good
खुपच् छान रीमिक्स गायलात......!!!!!
*जय शिवराय जय भिमराय*
One of the greatest song ever heard by very pretty Marathi gal !
As a diehard fan of Dr. Ambedkar, call me a blue caller working man who drove a truck with license plate
" Jai Bhim", some honked and most asked what it meant and curious, personally enjoyed every minute of it.
All singers are unique in their own ways, but this girl made me very happy.
Jai Bhim!
Love, hug and well wishes to singer and Dr. Ambedkarites all over the world.
Khup khup sundar Jay Bhim jay lavhuji jay Maharashtra jay shivray ekta he aakhandta Jay Bharat
खुप छान 🙏सप्रेम जय भिम नमो बुद्धाय
सर्वधर्मसमभाव
जीवन कार्याचे निरूपण दलितांचे दिपस्तंभ सनातनांचे कर्दनकाळ भारतातील बहिष्कृत समाजांचे एकमेव नेते घटनेचे शिल्पकार भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जी यांना कोटी कोटी नमन... अतिशय सुंदर भीम अमृतवाणी खुपचं सुंदर .... जय भीम नमो बुद्धाय 🇮🇳
SuperB Tai khup chan voice aahe tumchi...!😍🤗
Nice.....voice ......👌👌👌 Jai Bhim....🙏🙏
जय भीम mam ।
मैडम आपको हिंदी में भी गाना गाना चाहिए क्योंकि हम और हमारे जैसे बहुत से बाबा साहब के अनुयायी
हिंदी में बाबा साहब के गाने सुनने को तरस जाते है।
Osm aavaaj aahe tai tuza... Lord buddha bless u
Jay Bhim, Much appreciated !!!
You guyz are doing great job....lovely voice and great background music ...
I would love to hear more fusion songs on Babasaheb and Tathagat Gautam Buddha!
सर्वधर्मसमभाव
जीवन कार्याचे निरूपण दलितांचे दिपस्तंभ सनातनांचे कर्दनकाळ भारतातील बहिष्कृत समाजांचे एकमेव नेते घटनेचे शिल्पकार भारत रत्न डॉ बाबासाहेब भिमराव रामजी आंबेडकर जी यांना कोटी कोटी नमन... अतिशय सुंदर भीम अमृतवाणी खुपचं सुंदर .... जय भीम नमो बुद्धाय 🇮🇳
👌👌👌👏👏💐🌹All My most favorite songs 👏👏👌Amazing voice Kavita Mam👌👌💐🌹💐🌹
Superb song, sister I like it so much.
छान आवाज... 👌👍💐🎊🎉
Superb performance. Awaiting for more songs! :)
I hear this golden lines & truly I cant stop tear . Thanks didi
.
हे भीमाच गाणं ऐकलं की मन फार शांत होतंय आणि एवढ्या गोड आवाजात तुम्ही गातात की लयचं भारी ताई
Suppperb 💙💙💙
💛Jai shivray💛
जय भिम।।,
thanks for providing us these songs ...
Jay bhim tai 💙
Superb ....Jai bhim
so Nice Voice Mam..
I really Like it
किती गोड आवाज आहे अप्रतिम.जय भिम
Khup chan.. Jay bhim
Sister ur voice is very beautiful & my daughter also like ur voice & u..She daily watch ur song " Bhiman may sonyan bharli oti"..& she also try to sing like u..U r doing good job.. Keep it up..All the best for ur future albums & bless u.. Jay Bhim..Jay Shivray..
सध्या जग जाती,धर्मा,रंग साठी खूप भेदभाव करत आहेत तर सर्वाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर,छत्रपती शिवाजी महाराज आणी बुद्ध यांचा इतिहास पहिला पाहिजेलच माझे डोळे उघडले करण मी स्वतः एक जय भीम वाला असलो तरी महामानव माझ्या मनात असतातच
A very nice thing happened to me that i was born in budhist family... Proud to be budhist😊.... Really heart touching song... I feel very peaceful when evertym heard this song 🤗
Superb khup chan voice aahe jay bhim
जय भीम नमो बूद्धाय
Superb new generation type song
Tai tumcha voice khup Chan ahe
Jay bhim
Gii
Jay bhim
Wah...... 👍👍👍
taaai khup khuppp chhan mhtl gg song tumhiii jevde like dile te hii kamich padtatt khupp mst kharchh
So sweet 🤩 nice kadak Jay bhim 🙏
ताई तुमचा आवाज अप्रतिम,अतिशय गोड आणि स्पष्ट आहे खुप छान...🥰👍👌👌
Incredible .....Sweet voice ..nice arrangment ..programming ..well done..Hope will do more Bhimgeet on same line ...Best luck to all of u..Jaibhim