Mazi Aaji Mhanaychi Bhimgeet | Avadhoot Gupte | Colors Marathi | Sur Nava Dhyas Nava 2021

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 сен 2024
  • #भिम_जयंती_130 निमित्त मराठी गायक #अवधूत_गुप्ते यांच्या कडून बाबासाहेबां ना #मानवंदना म्हणूण #कलर्स_मराठी या वाहिनी वर #सूर_नवा_ध्यास_नवा या संगीत सोहळ्यात गायले ले मूळ गायक #अनूरूध्द_वनकर यांचे हे #भिम_गित..!
    व्हिडिओ आवडल्यास नक्की Like , Comment आणि Share करा ❤
    आणि आपल्या चॅनेल ला नक्की Subscribe करा.
    Add Dscreation14 On Your Telegram👇
    Telegram Group -
    t.me/Dscreation14
    -----------------------------------------------------------------------
    Video Song Details
    Video Title :-
    Status song :-
    Video Visual :-
    Copyright owner :-
    Thumbnail Credit :-
    ---------------------------------------------------------------
    High Quality Mp3 Download Link :- getvdm1.com/app...
    -------
    Subscribe (Our 2nd Channel ) For Dscreation14 Old and Famous Whatsapp Status Videos Link -
    _____________________________________________
    If You Like Our Videos (Donate By PhonePay / Gpay ) - Contact On Instagram Dscreation14 Page For Number
    --------------------------------------------------------------------
    Want To Sponsor Dscreation14 CHANNEL????
    CONTACT NOW -
    Email id - dscreation14@gmail.com
    Whatsapp -
    Follow Me On
    / dscreation14
    / dscreation14
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Original Song Credit To Respected Owners
    DISCLAIMER: Please don't go out of your way to or hate on anyone I talk about in my videos, this channel is to entertain people and I usually focus on entertainment please don't go spreading hate
    Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes ahip, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    All Visual Content used in this video is collected from various youtube music videos before taking any copyright strike contact us at
    ------------------------------------------------------------------------
    DISCLAIMER: This Following Audio/Video is Strictly meant for Promotional Purposes. We Do not Wish to make any Commercial Use of this & Intended to Showcase the Creativity Of the Artist Involved.
    The original Copyright(s) is (are) Solely owned by the Companies/Original-Artist(s)/Record-label(s).All the contents are intended to Showcase the creativity of the Artist involved and are strictly done for promotional purposes.
    *DISCLAIMER: As per the 3rd Section of Fair use guidelines Borrowing small bits of material from an original work is more likely to be considered fair use. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for fair use.
    -----------------------------------------------------------------
    dscreation14@gmail.com
    Tags
    #DSCreation14
    #jaybhim #babasaheb #ambedkar #bhimgeet #marathi #buddha #whatsapp_status

Комментарии • 1,9 тыс.

  • @Nikhils_Remix264
    @Nikhils_Remix264 Год назад +143

    भर पब्लिक मध्ये बाबासाहेबाचं गीत गाण्यासाठी दम लागतो.... अप्रतिम 🔥

  • @prashikamaske3713
    @prashikamaske3713 2 года назад +70

    अवधुत दादा गुप्ते बाबासाहेबांचे गीत गावुन आपण मानवतेसोबत उभे आहेत हे सिद्ध होते.

  • @akshayjadhav3692
    @akshayjadhav3692 2 года назад +266

    हे सगळं क्रेडिट जाते ते फक्त शिंदेशाही परिवाराला त्यांच्यामुळे भीमगीत रियलिटी शो वर वाजू लागले♥️
    अवधूत गुप्ते एक नंबर👌👌👌

    • @Nayan-pk8tr
      @Nayan-pk8tr 2 года назад +24

      शिंदे परिवाराने जर धारिष्ट दाखवले नसते तर आज Marathi industry मध्ये बाबासाहेबांचं नावं कुणीही काढलं नसतं . आजही marathi industry तले आपल्या समाजाची खूप कलाकार जात लपवतात.

  • @anjalipandit5608
    @anjalipandit5608 9 месяцев назад +19

    अवधूत दादा तुम्ही अंगावर शाहारे आणणारे बाब साहेब
    यांचे गीत गाऊन दाखवले की आपल्या किती अभिमान आहे,जय भीम,

  • @prafulaunawane4791
    @prafulaunawane4791 3 года назад +927

    खरच सांगते विश्वास बसत नाही अवदूतदादा तूम्ही हे अनिरूध चे गाण गायल काय बोलू इतकी सुदंर गायल तोड नाही सलाम तुम्हाला अप्रतिम 🙏🙏👍

    • @rahulasaleasale4477
      @rahulasaleasale4477 3 года назад +9

      लयभारी आवाज आहे भाऊ तुमचा

    • @darshaksalvi4812
      @darshaksalvi4812 3 года назад +4

      I appreciate you

    • @tonysalunkhe517
      @tonysalunkhe517 3 года назад +4

      भावा तो आधीपासून तेच करायचा, जय जय महाराष्ट्र हे गाणं त्याने bob dylon च आहे इंग्लिश गाणं,

    • @prafulkadam1653
      @prafulkadam1653 3 года назад +24

      बाबासाहेब चे गाणे गायले हे भाग्य आहे अवधुत गुप्ते चे इतक्या मोठ्या महापुरुषांचे गाणे गाण म्हणजे खुप मोठी गोष्ट आहे त्याच्या साठी

    • @rameshtelang3765
      @rameshtelang3765 3 года назад

      0

  • @rupeshgaikwad7090
    @rupeshgaikwad7090 2 года назад +79

    मी तर हे गाणं रात्र रात्र bluetooth कानात लाऊन ऐकत असतो👌👌🔥🔥🔥🔥 खूप जबरदस्त गायीलात दादा तुम्ही... नाद नाही तुमचा🙏🙏🙏 आणि खूप खूप धन्यवाद तुमचा बाबासाहेबांचं गाणं गायील्या बद्दल

  • @kapilkamble3832
    @kapilkamble3832 3 года назад +579

    समोर बसलेले दुसरे जज आहेत, ते सुद्धा कधी तरी गातील बाबासाहेबांची गाणी अशी आशा.... अवधूत गुप्ते sir great voice...very well sung👌👌👌

  • @ravigharde5015
    @ravigharde5015 2 года назад +15

    बाबासाहेबांची गाणी मोठ्या स्टेजवरून गायला धाडस लागते.खुप छान भाऊ, धन्यवाद.जयभीम जय संविधान.

  • @kiranghosle7983
    @kiranghosle7983 3 года назад +461

    किंग ऑफ नाॅलेज मुकनायक बाबा साहेब आंबेडकर जय भिम जय शिवराय 👌❤🙏🏻

  • @krishnakaleganawadkaranatk8264
    @krishnakaleganawadkaranatk8264 8 месяцев назад +8

    अवधुत दादा बाबासाहेबांनी फार आम्हाला असं काही दिल की ते आम्ही कधी विसरू शकत नाही दादा तुम्हाला शंभर वर्षे आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे साहेब आम्ही सगळे एकत्र येऊन काम करतोय अशीच गाणं गात रहा जय भीम जय शिवराय जय संविधान

  • @darshangangurde.6021
    @darshangangurde.6021 3 года назад +278

    सर आंगावर शहारे आले हे गान ऐकुन आणि वरुन तुमचा तो जोश व्वा लाजवाब
    कीती सागांवया भिमाचया कथा त्यान समाज सुधारीला..जय भिम जय शिवराय.

  • @rajendrasonavale5613
    @rajendrasonavale5613 2 года назад +108

    जबरदस्त आवाजात महमानवला मानवंदना...जय भीम जय शिवराय...

  • @sureshhindalekar4779
    @sureshhindalekar4779 3 года назад +78

    सुरेश भट व रवींद्र साठे नंतर अवधूत तोडलस! एकदम चाबूक!!! अनिरुद्ध बनकर आणि किरण बंसोडेलही सलाम..... वाजंत्री टीम व कोरस च्याबुक!

  • @sureshjamdhade8951
    @sureshjamdhade8951 2 года назад +13

    अवधुत दादा काय आवाज आहे बापरे एकच नंबर अनिरुद्ध बनकर यांच्या पेक्षा पण खुप गायलंय हे गाणं खरच खुप खुप खुप खुप च छान अवधुत दादा सलाम आहे तुमच्या गायकीला 👍👍👍👍🙏🙏🙏🙏

  • @bharatpawar4468
    @bharatpawar4468 3 года назад +55

    अवधूत दादा ग्रेट गायलास पुढे बसलेला देशपांडे पुढच्या वर्षी नक्की भीम गीत गाणार भीम गीत गायल्यावर तो गायक शेअर्स मार्केट च सेन्सेक उसळी घेतो तशी गायक उंच शिखरावर पोहचतो आजवर च्या तळागाळातील गायकांचा इतिहास साक्ष आहे

  • @sambuddhaindia733
    @sambuddhaindia733 2 года назад +36

    वाह...अप्रतिमच अवधूत सर ...कितिदा येकाव हे गान.....मन नाही भरत ....खुप खुप छान गायलात आपन...
    Salute really 👋

  • @rhkolhapur6164
    @rhkolhapur6164 3 года назад +310

    खरं आहे..... भिम बनला सावली कोटी कोटीच्या माथ्यावर 🔥🔥🔥

  • @jitendrashinde4954
    @jitendrashinde4954 2 года назад +56

    खुपच छान भीमगीत गायले अवधुत गुप्ते सर यांनी अभिनंदन त्यांचे तसेच मुळ गायक अनिरूध्द वनकर सर यांचे ही अभिनंदन व धन्यवाद जय भीम जय शिवराय जय भीमराय ..

  • @ashishjadhav5283
    @ashishjadhav5283 3 года назад +208

    खूप छान सर तुम्ही हे गाणं गायलं माझ्या तर डोळयांत पाणीच आले 🙏🙏आता देखी अंगावर शहारे येताय खूप छान दादा 👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏

  • @sudhirsurwade7284
    @sudhirsurwade7284 2 года назад +17

    अवधूत दादा , फार सुंदर गायलात . मूळ गायक अनिरुद्ध वणकर यांच्यातोडीचे. अभिनंदन

  • @rohitjadhav7213
    @rohitjadhav7213 3 года назад +110

    सर्वात पहिला तुम्हाला माजा जय भीम खुप आनंद जाला तुमच्या आवजामध्ये बबसाहेबांच हे गान आइकल्यावर आणि धन्यवाद आणि असच गान गात रहा 🙏🙏🙏

    • @mumbaidateline
      @mumbaidateline 3 года назад +1

      हे गीत माझे गुरु आदरणीय शाहीर किरणजी सोनावणे यांनी लिहिले आहे .

    • @sandipkamble8464
      @sandipkamble8464 3 года назад

      🙏🙏👍👍

    • @kishorratnaparkhi5693
      @kishorratnaparkhi5693 3 года назад

      🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍👍😓

  • @KiranDake-u2c
    @KiranDake-u2c 9 месяцев назад +2

    अवधूत सर खूप सुंदर काळजात घुसल,
    एक प्रामाणिक आणि तुमचा बिग फॅन या नात्याने, एक इच्छा अजून एक गान,
    भीमा तुझ्या मताचे जर हे गीत तुम्ही गाव

  • @SandeepYadav-uc9qw
    @SandeepYadav-uc9qw 3 года назад +778

    माझा तर अजुनही विश्वास बसत नाही आहे कि अनिरूद्ध वनकररंच भिमगीत ते पण अवधुत गुप्तेंनी गायलं ? खरंच माझ्याकडे शब्द नाही आहेत. खरंच ' सुर नवा ध्यास नवा ' च्या सर्व टिमला मानाचा क्रांतिकारी जयभिम 🙏🙏🙏

    • @kailashgaikwad9387
      @kailashgaikwad9387 3 года назад +24

      अवदुध साहेब काय गायल हो तुम्हीं
      अहो डोळे भरले ओ अश्रूंनी
      शब्द च नाहीत सुचत बोलण्यास
      🙏 क्रांतिकारी जयभीम

    • @nirvlogswithfun
      @nirvlogswithfun 3 года назад +3

      ruclips.net/video/Wobba0yczDQ/видео.html
      .....

    • @prathmeshraut6077
      @prathmeshraut6077 3 года назад +1

      i9iggy

    • @laxmankamble4148
      @laxmankamble4148 3 года назад +3

      Jay bhim🙏🙏

  • @avinashsonawane591
    @avinashsonawane591 2 года назад +2

    अवधूत दादा खूप छान,तू माझा आवडता संगीतकार व गायक आहेस पण आज बाबा साहेबांच गाणं गाऊन तू जी काही त्यांना मानवंदना दिली त्यामुळे तुझा बद्दल आजुन आमच्या मना मध्ये आदराचे स्थान मिळवले . जयभीम

  • @Deekskibaat
    @Deekskibaat 3 года назад +21

    काय गायलास भावा...!!!तोडलस, फोडलंस, चाबूक....अवधूत दाद्या लव्ह you.. लय भारी भावा.. जीव ओतलास ह्या गाण्यात.. बाबासाहेब समोर दिसलें गाण्यातून, तुझ्याबद्द्लचा रिस्पेक्ट आणि प्रेम अजून जास्त वाढलंय..तु खूप मोठा आहेस आणि अजून मोठा हो आणि लय गोड आहेस भावड्या .... जय भीम जय शिवराय

  • @meenatambe1408
    @meenatambe1408 8 месяцев назад +2

    Khup cha gayl, Dada

  • @rahulnalband2108
    @rahulnalband2108 3 года назад +101

    भीम बनला सावली कोटी कोटी च्या माथ्यावर..अप्रतिम अवधूत दादा ❤️

  • @niteshmphulware358
    @niteshmphulware358 2 года назад +8

    अप्रतिम दादा बाबासाहेबांची गाणी गायला खूप धाडस लागतं आणि ते तुमच्यात आहे खूप छान असा आवाज आहे आपला जय भीम 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @NITINMWAGH
    @NITINMWAGH 3 года назад +130

    क्या बात है आवधुत सर!!
    खूप छान गीत!!
    आपणास मानाचा जय भीम 🙏🙏

  • @komalwani2622
    @komalwani2622 2 года назад +9

    इतकं सुंदर गायलं की शब्द अपुरे पडतात तुमच्या तारीफ मध्ये ...... Jay bhim 👌🙏🙏🙏

  • @compassionlove2637
    @compassionlove2637 3 года назад +15

    अवधुत गुप्ते साहेब अभिनंदन
    एकदम पहाडी आवाजात गाणं गायलं.
    बाबासाहेबांचे गाणं गावल्याबद्दल तुमचा अभिमान वाटतोय

  • @arifpatel2202
    @arifpatel2202 2 года назад +19

    अप्रतिम गीत....अवधूत दादा salute 🙏🙏🙏🙏...

  • @sachinnavhale834
    @sachinnavhale834 3 года назад +13

    खुपच सुंदर भिम गीत सादर केले अवधूत गुप्ते सर तुम्ही तुम्हाला मनापासून 🙏🙏🙏जयभीम🙏🙏🙏

  • @ItzSamYOfficial
    @ItzSamYOfficial 2 года назад +3

    Avdhut sir khup chhan vatl ki tumhi baba sahebanche geet mhanalat khup suder tumche khup khup aahar sir 🙏🙏

  • @जनताजागर
    @जनताजागर 3 года назад +11

    अवधूत दादा तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏. बाबासाहेब आंबेडकर यांचे गाणे म्हणायला पुढे आलात.

  • @sonubhalerao5174
    @sonubhalerao5174 2 года назад +6

    Avdhut dada 👍ek number super super hit Jay Bhim song💞🙏💞🙏💞

  • @rohitsarode471
    @rohitsarode471 3 года назад +20

    क्रांतिकारी जय भीम अवधुत दादा तुझा आवाज नेहमीच चांगला होता पण भीमगीत पहिल्यांदा तुझ्या आवाजात ऐकून खूप बरं वाटलं अप्रतिम

  • @vaibhavbharshankar2145
    @vaibhavbharshankar2145 Год назад +2

    Audhut guptte tumhala krantikari jay bhim

  • @sandeshthorat6391
    @sandeshthorat6391 9 месяцев назад +5

    Khup bhari vatal sir tumch song🎉😊😊😊😊😊😊

  • @chakorsutar43
    @chakorsutar43 3 года назад +56

    *बाबासाहेब*
    *आधुनिक विश्वाचे निर्माता*

    • @mansivengurlekar6614
      @mansivengurlekar6614 2 года назад

      Please vote for Uttkarsh Shinde Big Boss Marathi season 3 he needs your support

  • @mrakgamingms0753
    @mrakgamingms0753 2 года назад +9

    रांगडा खतरनाक आवाज अवधुत भाऊ मानाचा‌ कडक जय भिम .......🙏🙏

  • @100sp8
    @100sp8 2 года назад +18

    अवधूत भाऊ 👌👌🎤👌👌
    कडक
    !! जय शिवराय !!
    !! जय भीम !!

  • @ganeshgade5158
    @ganeshgade5158 3 года назад +50

    अवधुत दादा खुपच छान गायलत तुमचा रांगडा आवाज या गाण्याला शोभतो खरोखरच वास्तविकता दाखवणार गीत आहे तुम्हाला मानाचा जयभीम.

  • @arungaikwad6675
    @arungaikwad6675 3 месяца назад

    याला म्हणतात खरी जिगर, आणि दम अभिमान वाटतो अवधूत दादा आपला मानाचा जयभिम.

  • @harishg8893
    @harishg8893 3 года назад +40

    Kya Baat Hai Gupte Sir... 👋👋🙏. Khoop chan Gaylaat 👍. Tumche Abhaar. All musicians 👋👋. Jai Bhim ❤ 🙏.

  • @ramagaikwad3101
    @ramagaikwad3101 2 года назад +3

    व्वा व्वा वाह उस्ताद लयभारी अवधुत सर ❤️

  • @THELEGENDSWITHSTORIES
    @THELEGENDSWITHSTORIES 3 года назад +38

    अंगावर शहारे आणले अवधूत दादा...✨️✨️👌👌👌

    • @rajendraumale6417
      @rajendraumale6417 3 года назад

      Avadhut saheb Apnas krantikari manacha jaybhim Namo bhuddhay Jay bharat

  • @tusharmhaske3875
    @tusharmhaske3875 2 года назад +19

    Avadhoot dada Zinkals Tu... Awesome singing and no doubt you are on of the greatest :)

  • @dikshagawai8548
    @dikshagawai8548 2 года назад +7

    Sir तुम्ही बाबासाहेबांचे गाणे अगदी अभ्यास पूर्वक गायले त्याबद्दल खुप छान वाटल....

  • @adballemonali5343
    @adballemonali5343 9 месяцев назад +1

    गान ऐकल की जय भीम असल्याचा अभिमान...आणखी वाढतो . जय भीम अवधूत दादा..

  • @baburaowankhade5754
    @baburaowankhade5754 3 года назад +15

    वारंवार ऐका वाटते असे सुरेख गीतं ,आवाज चांगला आहे भाऊचा संगीत पण चांगले आहे सर्व टीमचे आभार

  • @compsatish
    @compsatish 2 года назад +9

    खूपच छान, अवधूत दादा भारदस्त आवाज !! जय भीम ! जय भारत

  • @avinashdhabdhabe4131
    @avinashdhabdhabe4131 3 года назад +18

    गुप्तेसाहेब मानलेच पाहिजे.u r one of my fevourite singers.👌👌

  • @rajashrikhare1784
    @rajashrikhare1784 2 года назад +3

    Shabdach nahi bhau khup bhary💙💙💙 kadakkk jay bhim 🙏🙏🙏

  • @sushamamisal1650
    @sushamamisal1650 3 года назад +14

    खूप खूप धन्यवाद अवधूतजी !
    नमो बुद्धाय !! जय भीम !!!

  • @akashjawale4052
    @akashjawale4052 2 года назад +1

    Jaybhim...khup bhari avdhut Dada

  • @sushilbuddhe7733
    @sushilbuddhe7733 2 года назад +8

    Jay bhim 💙💙💙

  • @pavantiwari6483
    @pavantiwari6483 3 года назад +18

    खुप छान गायले तुम्ही सर, आंगवर काटा आला..

  • @mahendrawahulkar2562
    @mahendrawahulkar2562 Год назад +5

    गर्वाने म्हणा जय भीम 🙏🙏🙏💙💙💙💙

  • @nitinbhaware
    @nitinbhaware 3 года назад +18

    Excellent Song By Avadhoot Gupte, Jay Bhim

  • @thinkdumpower5035
    @thinkdumpower5035 2 года назад +15

    खुप वेळा ऐकावं असं गाणं आपण गायलं अवधुत सर.....! खुप छान..... खुप छान...खुपच छान...! जय भीम 🙏🏼🙏🏼 जय संविधान...जय भारत..

  • @amolkhandare3032
    @amolkhandare3032 Год назад +2

    खुप खुप अभिनंदन साहेब सुपर से भी ज्यादा उपर जय भीम जय संविधान

  • @Aadgaonkar
    @Aadgaonkar 3 года назад +43

    My favourite singer, proud of uh sir

  • @Darshankhebudkar
    @Darshankhebudkar 2 года назад +3

    अतिशय उत्कृष्ट आवाज आणि खूपच महान गायक आहेत अवधूत सर, आपल्या कार्याला आणि गायकीला सलाम अवधूत सर

  • @vaibhavzende2897
    @vaibhavzende2897 3 года назад +6

    अवधूत दादा आपण नैसर्गिक कलाकार आहात,जयभिम जय शिवराय.

  • @vasantwarang3773
    @vasantwarang3773 2 месяца назад

    कितीवेळ गाणं ऐकलं तरी कायम ऐकवस वाटतंय❤जय भीम जय शिवराय 🙏

  • @premkumardhoke3425
    @premkumardhoke3425 3 года назад +11

    I m Speechless Avadhut sir.....
    Jay bhim🙏

  • @meenawaghmare7177
    @meenawaghmare7177 2 года назад +1

    अवधूत गुप्ते सर मी तुमची गाणी नेहमीच ऐकते. आणि तुम्ही खूप छान गातात. तुमच्या गाण्यामध्ये आणि आवाजातील खूबी खूपच छान तुम्ही असेच छान गात राहावे ह्यसाठी खूप खूप शुभेच्छा.

  • @RPS358
    @RPS358 3 года назад +7

    शब्दच नाहीत अवधूत दादा .खूप अप्रतिम गाणे गायले.सप्रेम जय भीम🙏💙

  • @KiranGaikwadsinger1111
    @KiranGaikwadsinger1111 3 месяца назад +1

    हे साँग माझ्या गुरूनसाठी म्हणजेच रॉकस्टार संतोष भाऊ जोंधळे यंच्या साठी गायल होत ❤

  • @mansoorkazi7728
    @mansoorkazi7728 3 года назад +20

    I am really salute to Avadhut dada...

  • @rajeshs3582
    @rajeshs3582 2 года назад +3

    Gupte saab very nice voice is good.
    Thanks very much.

  • @prakashkhandare8395
    @prakashkhandare8395 9 месяцев назад +1

    अवधूत दादा खूप छान विचार मांडले तुम्ही. कडक जय भीम दादा🙏🙏🙏

  • @machinistsanket
    @machinistsanket 3 года назад +4

    Morning la song aaikl te hi first time . Aajcha divas khup chan janar .ik viswas nirman jhala mnat

  • @prakashpawar7380
    @prakashpawar7380 Год назад +1

    ग्रेट अवधूत दादा कडक कडकएकदम कडक कोल्हापूरचा रांगडा आवज

  • @ssanjaytayade9229
    @ssanjaytayade9229 3 года назад +43

    Great Sir, Salute to u , Thanks for Singing This Song🙏🙏🙏

    • @meenatekale3557
      @meenatekale3557 Год назад

      Great sir salute to avdhut bhaiya
      Thanks for singing this song

  • @rahulsawant1158
    @rahulsawant1158 2 года назад +5

    You Are Great Avadhut Sir ...... Tumchyach Bhashet Chaabuk Performance Sir..... Hat's Off To You.... Great Great Great Performance and Your Voice Too...... Namo Buddhay Jay Bhim Jay Mata Ramai Jay Shivray 🙏

  • @mangeshdhiwar9994
    @mangeshdhiwar9994 2 года назад +9

    Grand salute to avdhut Gupte sir......What a song!....and what a singing!....mahol badl diya sir..... Really appreciated......the way u sang this song ,I feel that u really understood his an extraordinary work....👍🙏

  • @TEU100
    @TEU100 2 года назад +7

    जय हो अवधुत गुप्ता भाउ जय भाईचारा बहुत अच्छी आवाज ❤🙏🇮🇳

  • @pratibhayerekar6790
    @pratibhayerekar6790 3 года назад +4

    गाणं काळजाला भीडलं आणि अविट झालं💐💐👏👏

  • @umeshSable-nf6yr
    @umeshSable-nf6yr 2 года назад +13

    झक्कास अवधूत गुप्ते दादा 👌👌👌👌जय भीम 🙏 जय शिवराय ❤️

  • @k.d.bhaisare3915
    @k.d.bhaisare3915 2 года назад +1

    कलाकार म्हणून मोठा होतास दादा,,,,माणूस म्हणून खूप मोठा झालास,,,,सलाम तुला

  • @limbajitambre
    @limbajitambre 2 года назад +5

    I'm proud of you avadut Gupte singing this song 👌👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @yogeshbavaskar5402
    @yogeshbavaskar5402 Год назад +1

    खरच दादा जिगर लागतो बाबासाहेबांचे गानी म्हनायला।

  • @bhimbuddhagiteamrapali4216
    @bhimbuddhagiteamrapali4216 3 года назад +7

    अवधूत दादा कड्क आणि मनाचा जय भीम

  • @KishanraoArjunraoSarpate-yj7vi
    @KishanraoArjunraoSarpate-yj7vi 3 месяца назад

    ❤ जयभीम ❤ जयसंविधान ❤ नमोबुध्दाय ❤ अति सुंदर गीत, सादरीकरण, संगीत, आवाज, संकल्पना आहे ❤ आपणा सर्वांना आणि चानलला हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

  • @vishwanand358
    @vishwanand358 3 года назад +23

    जय भीम...🙏नमो बुद्धाय...🙏

  • @vipulnimbalkar5531
    @vipulnimbalkar5531 2 года назад +1

    खूप छान गायले दादा अश्रू आलेत

  • @a.kstudio8519
    @a.kstudio8519 2 года назад +5

    रोज दिवसातून दहा वेळेस ऐकल तरी मन नाही भरत...😘

  • @darshansonule9830
    @darshansonule9830 2 года назад

    डॉ.बाबासाहेबांची गाणं म्हणणें यात सुद्धा खुप हिम्मत लागते,,,त्या साठी बाबासाहेब पहिले समजुन घेतले पाहिजे,,,,खुप छान गाणे गायिले आवधूत दादा,,,परत तुम्हाला मानाचा जय भिम

  • @akashnimbalkar1562
    @akashnimbalkar1562 2 года назад +1

    ये बाई बाबासाहेबांनी फक्त बुध्दिस्ट लोकांसाठीच न्हवे तर सर्व बहुजनांनसाठी केले आणि त्याच्या मध्येय तूम्ही सर्वच येतात जय भीम ....🙏🙏🙏🙏

  • @dineshsonawane889
    @dineshsonawane889 2 года назад +1

    खुप सुंदर अवधुत दादा👌👌👌

  • @dipakhoke1529
    @dipakhoke1529 2 года назад +3

    खूपचं छान गायिलेत सर
    तुमचा आवाज खूप छान आहे मनाला भावणारा
    तुम्हाला पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा
    असच आपण पुढे जावा हिच सर्व भीमसैनिकांची इच्छा
    जय भिम जय संविधान

  • @yogeshkh17
    @yogeshkh17 8 месяцев назад +1

    you are great सिंगर गुप्ते सर i like your bheem geet

  • @bhushanwaghmare8427
    @bhushanwaghmare8427 2 года назад +3

    सप्रेम जय भीम अवधूत दादा 🧨💙⛳⛳

  • @sunilshinde3168
    @sunilshinde3168 2 года назад

    खुप छान अवदुत साहेब धन्यावाद आपल्या आवाजात बाबासाहेबनंच गाण ऐकून खुप छान वाटलं 👏👏👏

  • @sizzlershiva1491
    @sizzlershiva1491 2 года назад +7

    अभिनंदन दादा great singing keep it up👍

  • @vinayakjadhav8188
    @vinayakjadhav8188 2 года назад

    🙏🙏💙💙👌👌 खूप मस्त गायलास अवधूत दादा👍👍👍

  • @Life_line_1432
    @Life_line_1432 2 года назад +3

    जय भीम भाई 🙏🏼💙🇪🇺💙🙏🏼
    आवाज भारी आहे भाई
    भीमगित म्हणा 🙏🏼🙏🏼

  • @pratikshasankpal7573
    @pratikshasankpal7573 2 года назад +1

    Khup chhan avdhoot sir
    Tumchya avajache fan tar amhi ahot ch pan aaj he gaan aikun ankhi respect wadhla tumchya baddal khup chhan jai bhim