सलाम त्या गीतकार... संगीतकार.. आणि सुरेख असे गायक ज्यांनी इतके सुरेख गीतांची रचना करून करोडो लोकांचे मने जिंकले... असे वाटते ऐकतच राहावे इतके सुंदर रचना गायन आणि शब्दरचना 🙏🏻खूप खूप धन्यवाद 🙏🏻
शिंदे घराण्याला देवांनी सुंदर गळ्याची आणि गाणे तयार करायची देणगी दिली आहे ..... आस काही नसतं की माणूस जय भीम असावा लागतो की ही गाणे एकायला सगळ्या जगाची मान्य केलं की बाबा साहेब आंबेडकर यांच्या सारखा बुद्धिमान महापुरुष परत होणार नाही. बाबा साहेबांनी सगळ्यांसाठीच आपलं पूर्ण आयुष झोकून दिलं लोकक ल्यानायानासाठी आणि मी ज्या वेळी बाबा साहेबांचे गाणे किव्हा विचार एकतो त्या वेळी एक शनात माझ्या अंगावर काटा येतो.......जय भीम 💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙
खूप खूप सुंदर आवाज आहे आणि आनंद दादा तुमचा आवाज... खरंच मला अभिमान आहे कि माझा जन्म एका जयभीम जातीमध्ये झाला... आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर याचे आमच्यावर चे उपकार आम्ही जोपर्यंत सूर्य आणि चंद्र असेपर्यंत फिटणार नाहीत 💯💯💯💯💯✔️✔️✔️✔️✔️✔️✔️
बाबा आपण जर आमच्या उद्धारासाठी जन्मले नसते तर आज आमचं अस्तिव पण नसत तुम्ही होते म्हणून आम्ही आहोत . आणि आमच्या येणाऱ्या शतको पिढ्या सुद्धा तुमचे परोपकार फेडू शकत नाही . देव जे करू शकत नाही ते आपण. केलय "बा भिमा "
माझा मुलगा आता सोळा महिन्याचा झाला, जेव्हा 1 महिन्याचा होता तेव्हा पासून त्याला झोपताना हेच गाणं लावावं लागतं, अतिशय अप्रतिम सुंदर गाणं आहे, मला खूप मदत झाली या गाण्याची, खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏🥰
भीमा, जर खरंच पुन्हा जन्म भेटत असेल तर मला पुन्हा महार जाती तच जन्म मिळावा म्हणजे मी पुन्हा पुन्हा जुझ्या जन्मा चे गोडवे व शौर्या ची गाथा आयकून धंन्ये होईन
गाण्याच्या माध्यमातून बाबासाहेब घराघरात पोहचवन्याच काम शिंदे कुटुंबानी केलं. कंमेंट लिहिताना पण मन दाटून आलंय मानाचं जय भीम आणि एक लाईक शिंदे कुटुंबासाठी
जय भीमाई ! खरच ! कित्ती तेजस्वी भावमुद्रा भीमाईची ! 👁️👃👁️ नेत्र तर जनु सूर्याच तळपत तेजच ! आणि भीमरावांचे पण डोळे तसेच ! 👁️👃👁️ विमल चक्खु ! गभिरघोसम् ! गौरवर्णम् ! अभयचित्तम् ! अद्वितीय निरूपम अनुपम अनमोल ! भीमाई ! आणि तिचे १४ वे अनमोलरत्न भीमरत्न ! भीमबाळ ! १४ एप्रिल ! वर्ष १८९१! जन्मा आले भीमबाळ ! भीमाईच्या पोटी जन्मत्याने घेतला ! कोटी - कोटी दलितांचे पांग त्यान फेडले ! सुभेदार रामजी पण आहेत फोटोत भीमरावही आहेत पण; ज्या स्त्री चा फोटो जास्त प्रचारात नाही ! नावही प्रसिध्द आहे ! भीमाबाईंचे चरीत्रही प्रसिध्द आहे ! पण एवढ्याप्रमाणात नाही ! म्वणुन भीमाई विषयी आज जास्त वाटलं ! शेवटी सुरवात भीमाई पासूनच होते आई जगाच्या पाठीवर कणाला प्रिय नसणार ! आई तुला भेटायला ..! आला ... ! तुझा भीमा ..! आई तुला भेटायला आला तुझा भीमा ..! 👁️👃👁️ 💧 💧💧 💧 💧💧 आई भीमाई कीत्ती कित्ती लवकर सोडूनगेली त्यांना ! भीमरावांना ! तथागत भगवान गौतम बुद्ध यांना ! सिद्धार्थ नाव असताना ! बुध्दहोण्यासाठी ! यशोधरा आईलाच सांभाळाव लागल होत ! त्या तान्हुह्या लहानग्या लडीवाळ ! राहुलला ! भीमरांवांनाही मग आत्यांनी संभाळल ! तुळसा वगैरे बहीणी ! भाऊ ! मग पत्नी रूपान ! ❇️❇️❇️ रमा ❇️❇️❇️ रामु ! त्यांच्या आयुष्यात आली ! जिवनाचा खडतर प्रवास कलताना थोडक्यात स्त्री महत्त्वाची ! तीचा आदर मान सन्मान महतत्त्वाचा ! मग ती कशीही असो ! ती सदैव वंद वंदनीयच ! म्हणुनच " हिंदु कोड बिल ! " बाबासाहेब आंबेडकर यानी आणल असेल ! यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः। यत्रैतास्तू न पूज्यन्ते सर्वाः तत्र अफलाः क्रियाः।। हे विधान सत्य करण्यासाठी ! जय माँ जिजाऊ ! क्रांतिज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ! स्त्री-पुरूष तुलना ग्रंथ --- लेखीका ताराबिई शिंदे 🇮🇳 कशी वाटली माझी भाषणबिजी ! या निमित्ताने व रक्षाबंधन रक्षा ! सुरक्षा ! 🤜💪🤛✊ 🧬 🧬 🔴 ।{।(श्री❇️)।}। 🔴 🧬 🧬 बंधन ! रक्षाबंधन! रक्षाबंधन ! रक्षाबंधन! व श्रावणी पौर्णिमा 🌝 ! या श्रावणी पौर्णिमा 🌝 ! या बौध्दधम्मातील ! अत्यंत महत्त्वपूर्ण मुहूर्तावर सनानिमित्त एक सर्वसमावेशक असा संकल्पकरूया दृढ व सुनिश्चितम ठाम असा कि; कधीही कुणा स्त्री च्या विनयाची चेष्टा होऊनये ! त्यांच्या शिलाचे रक्षण होण्यासाठी ! शपथ घेऊयात ! वचनबध्द होऊयात ! म्वणजे देशात पुश्च अशा ----- सावित्रीबाई फुले , भीमाई ,रमाई , ताराबाई शिंदे ,निर्माण होतील व देशाच भविष्य उज्ज्वल करतील ! According - 🙏विनयपिटक🙏_-_ ग्रंथ ! 🇮🇳 व भारतीय संविधान ! 📘✍️ 🖋️{{{ --- असं म्हणतात माझा वाचनातील व ठाम ऐकीव माहीती प्रमाणे शाई किंवा तत्सम फाऊन्टन चा पेन आजचा जेलपेन अशा टाईपचे पेन बाबासाहेबांना फार आवडत असत ! ते असे पेन जास्त युज करत असत !--- }}} 🖊️ बाई मी भीमाची लेखानी ..! किती सुंदर देखणी ! ✒️ माझा भीमानं देश उचलला एका पेनाच्या टोकावर ! कलमका बादशाह ! कायदा भीमाचा ! हिंदच्या डोईवर शोभे घटनेचा पदर ..! जय हीद !🙏 जय महाराष्ट्र !🙏 जय भीम ! 🙏🙏🙏 नमो बुद्धाय! 🙏 नमो धम्माय!🙏 नमो संघाय !🙏 कशी वाटली माझी भाषणबाजी ! धन्यवादाः ! 🇮🇳 ❇️🕉️❇️ 🙏🙏🙏 जयतु संस्कृतम् वदतु संस्कृतम् पठतु संस्कृतम् लसतु संस्कृतम् चिरं गृहे गृहे च पुनरपि ! कारण ह्याच 👇 श्रावणी पौर्णिमा संस्कृत-भाषा संस्कृतदिनम् दिन 🌝 असे म्हणतात ! 💫 मी श्री सूरज लक्ष्मणराव कदम M.A, B.ed SANSKRIT संस्कृत भाषा सेवकः । औरंगाबाद संभाजीनगर ❇️❇️❇️❇️❇️🕉️❇️❇️❇️❇️❇️ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
संघर्ष करत जीवन तुम्ही, कायम जगत आलात... जातीपातीच्या या भींतीना, भेदून पुढे आलात... कोण होता तुम्ही, आणि कुठे आहात तुम्ही... छोट्या त्या भीमाचे, बाबासाहेब झालात तुम्ही... संघर्ष तुमच्या रक्तात होता, म्हणून तुम्ही पोहचलात इथंवर... नाहीतर आजूनही असतो, आम्ही त्या काळोख्या वाटेवर... समतेची तुमची शिकवण, संविधानात तुम्ही मांडली... जातीपातीच्या या दुनियेला, तुम्ही माणुसकी दाखवली... जय भीम 💙🙇🏼♀️🙏🏻👑
I feel heartly proud when I hear DR.babasaheb Ambedkar's song... literally he my inspiration,my motivation...he is only one person for whom I feel he is a God for me ..💙🌎👑
फार छान अंगाई गीत आहे , असे गीत कोनिही गाऊ शकनार नाही. खरच हे गीत सकाळी ऐकल्यावर मन प्रसन्न होते . गाणं खूप खूप सुंदर आहे, आणि आनंद शिंदे साहेब तुमचा आवाज पण खूप मंजुळ आहे. जय भीम 🙏🙏
दुर्मिळ मोती नाही हो साहेब माझे बाबासाहेब कोहिनूर आहेत . धन्य झालो अन माझ्या बाबांनी दिलेल्या बौद्ध धमात जन्माला आलो या जगात माझ्या बाबासाहेबांच्या सारखे महामानव परत जन्मू शकत नाही .
माझा मुलगा 2वर्षाचा झाला आहे तो हे गाणं आयकलय शिवाय झोपत नाही आणि त्याला हे गाणं खूप आवडते तो जर रडत आलाकी त्याला हे गाणं लावून दिलंकी शांत होतो आनंद शिंदे माझा धन्यवाद जय भीम 💙💙
आकाशातील सूर्याने देखील स्वतःला डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणवून घ्यावे एवढे तुमचे मोठे पण आहे..🙏 भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव,क्रांतीसुर्य,बोधिसत्व,विश्वरत्न, परमपूज्य,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्त सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा..💐💐
खूप छान गाणं आहे माझा मुलगा 1 वर्षा चा आहे पण हा गाणं ऐकल्या शिवाय झोपत च नाही जय भीम नमो बुध्दाय
तसे बाबासाहेब वर अनेक गाणी आहेत पण हे गान खूप खास आहे.
माझी 1वर्ष ची बेबी गर्ल आहे आणि ती हे गान लावलं की शांत पणे गाणं ऐकते आणि झोपी जाते.
💙जय भीम 💙
Same maza baby pn zopto
खूप छान गीत आहे .मन भरून येत
Mazya baby girl la ajun pan he gaan lagat jhoptani 3 varshyachi ahe😊😊 khupch god lagech jhop lagate
Jay Bhim Dada khup Chan 🙏💙💙
अभिमान आहे मला मी जय भीम असल्याचा...dr.babasaheb aambedkr🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🥰
😂
Yas bro proud to be Ambedkar wadi Matang
माझ्या बाळाला हे गाणं खूप आवडते बाळ रडत तेव्हा मी हे गाण ऐकवले तर मस्त ऐकतो 😊 जय भीम
Maza baad pn same❤
सर तुमच्या आवजात एक वेगळीच जादू आहे.... हे गीत किती पण ऐकलं तर मन भरत नाही ✨️✨️🙏🙏
VxyErzi😅r DC Mon or Tuesday night I used u?🎉
brobr
Mi Bramhan ahe pn mazya divsachi survat hya geeta pasun hote 🙏🏻💙
My inspiration:- Dr.babasaheb Ambedkar
Pan tumchya samajamadhun tumhi ekatech aahe
@@bharatjadhav9328hoka
छान वाटले. तूमच्या मनात बाबासाहेबांबद्दल आदर्श आहे हे ऐकून.
Well Educated Person...Can Be... Realised About Babasaheb Struggle of Life.... Good Sir
आनंदजी शिंदे तुमचा आवाज अप्रतिम आवाज आहे असा आवाज पुन्हा होणे नाही नमो बुद्धाय जय भिम
आज सकाळ पासूनच मनात गुणगुणत होतो.. जो बाळा जो जो रे जो.... माझ्या आवडत्या गायक कलाकार श्री. आनंद शिंदे यांच्या आवाजात ऐकून खुप छान वाटले. 🙏🙏🌹🌹
गीतकार आदरणीय कुंदन कांबळे ग्रेट होता तुम्ही....❤❤❤ जबरदस्त शब्द
खुपच छान गान आहे मस्त मुलाना झोपवताना आम्ही वाजवतो याच चलीवर छत्रपति शिवाजी महाराजांचे गान बनवा तुम्हीच आयकवु शकता
गुरू कवी काय लिहल गान रुदयस्पर्श गान एक नंबर शब्द आहेत रोज रोज रोज सकाळी गान आयकतो जयभीम कडक 💙🙏👌💞💫💞💙🙏👌💞👌💙🙏💞👌👌❤️💙🙏
उउ😊😊😊 ओझं
बाबासाहेबांचे गीत ऐकले की एक नवी ऊर्जा निर्माण होते ✨️
2:10
Ha bhai Karch. Mi tar roj aaikto Mala pat karaych he song
I'm maratha but i salute to our hero ..dr. b.r. ambedkar ❤jai bhim jai shivray
जय भीम...जय शिवराय ❤
❤❤
@@AnupKamble-jo8nd😊😊😊😊6😊😊😊😊😊😊😊😊😊😊7😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊7😊😊😊
@@AnupKamble-jo8nd😊😊😊7😊😊😊😊😊😊😊😊😊😊😅😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
😊
Mla garv ahe ki mi jay bhim wali she 😍🥰💙💙
👍
,😇
🤟✌️💯🤝💫
असायलाच पाहिजे
सलाम त्या गीतकार... संगीतकार.. आणि सुरेख असे गायक ज्यांनी इतके सुरेख गीतांची रचना करून करोडो लोकांचे मने जिंकले... असे वाटते ऐकतच राहावे इतके सुंदर रचना गायन आणि शब्दरचना 🙏🏻खूप खूप धन्यवाद 🙏🏻
😊😊😊😊😊
माझं पण बाळ पाच वर्षाचा आहे पण हेच गाणं लावल्याशिवाय झोपत नाही खूप सुंदर गाणं आहे जय भीम
या भारत भूमीवर कधीही परतफेड करता येणार नाही असे उपकार करून विविधतेने नटलेल्या भारताला एकसंघ ठेवणाऱ्या महामानवास जयंती निमित्त विनम्र अभिवादन! 💐💐
धन्य झालो बाबा तूम्हि आम्हाला स्वाभिमानी बौद्ध धम्म दिला जय भिम नमो बुध्दाय जय संविधान
।खरंच किती भारी आवाज दिला तुम्हाला सर, जयभीम🎉🎉🎉🎉🎉
गर्व आहे मला की मी जय भिम आहे म्हणून 🥰💙💙💙🙏🙏
Lp vvyhu
जय भिम शिव
💙👍🙏
Mk k
Jay bhim
हृदय भरून येते बाबांची गाणे आयिकले कि 🌎❤
ह्दय भरून येतात बाबाची गाणी एकताना
शिंदे घराण्याला देवांनी सुंदर गळ्याची आणि गाणे तयार करायची देणगी दिली आहे ..... आस काही नसतं की माणूस जय भीम असावा लागतो की ही गाणे एकायला सगळ्या जगाची मान्य केलं की बाबा साहेब आंबेडकर यांच्या सारखा बुद्धिमान महापुरुष परत होणार नाही. बाबा साहेबांनी सगळ्यांसाठीच आपलं पूर्ण आयुष झोकून दिलं लोकक ल्यानायानासाठी आणि मी ज्या वेळी बाबा साहेबांचे गाणे किव्हा विचार एकतो त्या वेळी एक शनात माझ्या अंगावर काटा येतो.......जय भीम 💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙
😇💙😊
@_Mññ,,😊R_JEEVAN_1891
😊
जय भीम माझ बाळ रोज रात्री झोपण्यापूर्वी हे गाणं ऐकून झोपत
धन्य ती भिमाई जिच्या पोटी जन्माला आले सराव दलितांचे बाबा साहेब , आंबेडकर 🌹🙏🙏
खूपच छान गीत लिहल आणि तितकच सुंदर गायलं अनेक वेळा एकल तरी परत परत ऐकावं वाटत❤
सलाम आहे त्या महामानवाला ज्यांनी लाखो गोर गरीब माणसांचे कल्याण केले . जय भीम जय महाराष्ट्र 💙💙🙏🙏
खूप खूप सुंदर आवाज आहे आणि आनंद दादा तुमचा आवाज... खरंच मला अभिमान आहे कि माझा जन्म एका जयभीम जातीमध्ये झाला... आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर याचे आमच्यावर चे उपकार आम्ही जोपर्यंत सूर्य आणि चंद्र असेपर्यंत फिटणार नाहीत 💯💯💯💯💯✔️✔️✔️✔️✔️✔️✔️
मी माझा जन्म धन्य झाला असे म्हणते because I am बौध्द जय भीम ❤
स्वाभिमानी जय भीम
खरंच बाबा आज तुमच्यामुळे आज आम्ही स्वाभिमानाने जीवन जगतोय धन्य तुमच्या महान कर्तुत्वाला जय भीम नमो बुध्दाय 💙💙💙🔥🙏👌 अप्रतिम गाणं आहे
बाबा आपण जर आमच्या उद्धारासाठी जन्मले नसते तर आज आमचं अस्तिव पण नसत तुम्ही होते म्हणून आम्ही आहोत . आणि आमच्या येणाऱ्या शतको पिढ्या सुद्धा तुमचे परोपकार फेडू शकत नाही . देव जे करू शकत नाही ते आपण. केलय "बा भिमा "
Ho
खरोखर बाबा साहेबाला घरा घरात पोहचनारा शिंदे सर याना व शिंदे कंपनिला नमन,,,,, 👏👏🌹💐
जय भीम नमो बुद्धाय 👏👏👏👏👏👏
💙 गुलामीच्या वाळवंटात जन्माला येऊन स्वातंत्र्याचा महासागर निर्माण करणाऱ्या बाबांना विनम्र अभिवादन 💙🙏
😊😊
😊😊
धन्यवाद भाऊ..🙏💙
Hmm😮l
@@soniyazode1642 ky zal taiii
घेतो तो श्वास आणि खातो तो घास फक्त आणि फक्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्याई मुळे 🙏🏻💙🥺
माझा मुलगा आता सोळा महिन्याचा झाला, जेव्हा 1 महिन्याचा होता तेव्हा पासून त्याला झोपताना हेच गाणं लावावं लागतं, अतिशय अप्रतिम सुंदर गाणं आहे, मला खूप मदत झाली या गाण्याची, खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏🥰
😊😊😊
same
जय भीमाई ! खरच ! कित्ती तेजस्वी भावमुद्रा भीमाईची !
👁👃👁 नेत्र तर जनु सूर्याच तळपत तेजच !
आणि भीमरावांचे पण डोळे तसेच !
👁👃👁 विमल चक्खु ! गभिरघोसम् ! गौरवर्णम् ! अभयचित्तम् !
❤
मला अभिमान आहे मी बुध्द धम्मा समाजामध्ये जन्माला आलो आहे.
खुप खुप धन्यवाद माझ्या आई पप्पांना.
ह्या समाजासारखा कोणताच समाज नाही.जय भीम 💙💙💙🙏
गुलामाच्या वाळवंटात जन्माला येऊन स्वातंत्र्याचा महासागर निर्माण करणाऱ्या बाबांना विनम्र अभिवाद
सुभेदार रामजीचे रत्न 14 वे हे गीत मला खुप आवडते ,छान गायलेआहे👌👌👍👍
काय भारी आहे हे गान मला तर लय 💙💙 अभिमान आहे बाबा चा जय भिम 💙💙💙💙💙💙💙💙💙💙
आज १४/०४/२०२४. परमपूज्य बोदीसत्व विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सगळ्यांना माझ्या कडून मनाचा जय भीम 🙏🏻💙🇮🇳
भीमा, जर खरंच पुन्हा जन्म भेटत असेल तर मला पुन्हा महार जाती तच जन्म मिळावा म्हणजे मी पुन्हा पुन्हा जुझ्या जन्मा चे गोडवे व शौर्या ची गाथा आयकून धंन्ये होईन
💙💙💙💙💙
💙❤️
Yes
@@jayshrisalve4974 1qq
Super Bhava
Babasaheb che gane ikle ki grav hoto mhar aslyacha💙💙💙💙💙
S Mala b
गाण्याच्या माध्यमातून बाबासाहेब घराघरात पोहचवन्याच काम शिंदे कुटुंबानी केलं. कंमेंट लिहिताना पण मन दाटून आलंय मानाचं जय भीम आणि एक लाईक शिंदे कुटुंबासाठी
त्या महामानवाला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आपल्या भारत देशावर बाबासाहेबांचे कधी न फिटणारे उपकर आहेत जय भीम 💙🙏
मी तर धन्य आहे या महार जातीत माझा जन्म झाला आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे खूपच उपकार आहेत ते मी कधीच फेडू शकतं नाही❤❤❤❤ मला गर्व जय भीम बोलताना❤❤❤❤❤❤
माझी मुलगी हे गाणं ऐकल्याशिवाय झोपत नाही, खरंच अप्रतिम गाणं 🙏🙏
Ho maza pn banja ❤
Maza pn mulga 💙
Majha pan mulga he gan lavlki shant zhopi jato..Jay bhim
¹¹2Q11
1891 ची आठवण ताजी।
सांगायची बरका कुंदना सखु आजी
मधुगंध दरवऴे हा आनंद पाकऴयात
झुलवी झुला भिमाई अंगाई गीत गात
जो बाऴा जो जो रे जो
जय भिम नमो बुद्धाय 💙💙
जय भिम नमोबुध्दाय अप्रतिम पाळणा 🇪🇺🇪🇺
जय भीमाई ! खरच ! कित्ती तेजस्वी भावमुद्रा भीमाईची !
👁️👃👁️ नेत्र तर जनु सूर्याच तळपत तेजच !
आणि भीमरावांचे पण डोळे तसेच !
👁️👃👁️ विमल चक्खु ! गभिरघोसम् ! गौरवर्णम् ! अभयचित्तम् !
अद्वितीय निरूपम अनुपम अनमोल ! भीमाई ! आणि तिचे १४ वे अनमोलरत्न
भीमरत्न ! भीमबाळ !
१४ एप्रिल ! वर्ष १८९१!
जन्मा आले भीमबाळ !
भीमाईच्या पोटी जन्मत्याने घेतला !
कोटी - कोटी दलितांचे पांग त्यान फेडले !
सुभेदार रामजी पण आहेत फोटोत भीमरावही आहेत पण; ज्या स्त्री चा फोटो जास्त प्रचारात नाही ! नावही प्रसिध्द आहे ! भीमाबाईंचे चरीत्रही प्रसिध्द आहे !
पण एवढ्याप्रमाणात नाही ! म्वणुन भीमाई विषयी आज जास्त वाटलं !
शेवटी सुरवात भीमाई पासूनच होते आई जगाच्या पाठीवर कणाला प्रिय नसणार !
आई तुला भेटायला ..! आला ... ! तुझा भीमा ..! आई तुला भेटायला आला तुझा भीमा ..!
👁️👃👁️
💧 💧💧
💧 💧💧
आई भीमाई कीत्ती कित्ती लवकर सोडूनगेली त्यांना ! भीमरावांना ! तथागत भगवान गौतम बुद्ध यांना ! सिद्धार्थ नाव असताना ! बुध्दहोण्यासाठी ! यशोधरा आईलाच सांभाळाव लागल होत ! त्या तान्हुह्या लहानग्या लडीवाळ ! राहुलला !
भीमरांवांनाही मग आत्यांनी संभाळल ! तुळसा वगैरे बहीणी ! भाऊ !
मग पत्नी रूपान !
❇️❇️❇️ रमा ❇️❇️❇️
रामु ! त्यांच्या आयुष्यात आली !
जिवनाचा खडतर प्रवास कलताना थोडक्यात स्त्री महत्त्वाची ! तीचा आदर मान सन्मान महतत्त्वाचा !
मग ती कशीही असो ! ती सदैव वंद वंदनीयच ! म्हणुनच
" हिंदु कोड बिल ! " बाबासाहेब आंबेडकर यानी आणल असेल !
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः। यत्रैतास्तू न पूज्यन्ते सर्वाः तत्र अफलाः क्रियाः।।
हे विधान सत्य करण्यासाठी !
जय माँ जिजाऊ !
क्रांतिज्योती ज्ञानज्योती
सावित्रीबाई फुले !
स्त्री-पुरूष तुलना ग्रंथ
--- लेखीका ताराबिई शिंदे
🇮🇳
कशी वाटली माझी भाषणबिजी !
या निमित्ताने व रक्षाबंधन
रक्षा ! सुरक्षा !
🤜💪🤛✊
🧬
🧬
🔴
।{।(श्री❇️)।}।
🔴
🧬
🧬
बंधन !
रक्षाबंधन! रक्षाबंधन ! रक्षाबंधन!
व श्रावणी पौर्णिमा 🌝 !
या श्रावणी पौर्णिमा 🌝 !
या बौध्दधम्मातील ! अत्यंत महत्त्वपूर्ण मुहूर्तावर सनानिमित्त एक सर्वसमावेशक असा संकल्पकरूया दृढ व सुनिश्चितम ठाम असा कि; कधीही कुणा स्त्री च्या विनयाची चेष्टा होऊनये !
त्यांच्या शिलाचे रक्षण होण्यासाठी !
शपथ घेऊयात ! वचनबध्द होऊयात !
म्वणजे देशात पुश्च अशा -----
सावित्रीबाई फुले , भीमाई ,रमाई ,
ताराबाई शिंदे ,निर्माण होतील व देशाच भविष्य उज्ज्वल करतील !
According
- 🙏विनयपिटक🙏_-_ ग्रंथ !
🇮🇳
व भारतीय संविधान ! 📘✍️
🖋️{{{ --- असं म्हणतात माझा वाचनातील व ठाम ऐकीव माहीती प्रमाणे शाई किंवा तत्सम फाऊन्टन चा पेन आजचा जेलपेन अशा टाईपचे पेन बाबासाहेबांना फार आवडत असत ! ते असे पेन जास्त युज करत असत !--- }}}
🖊️ बाई मी भीमाची लेखानी ..!
किती सुंदर देखणी !
✒️ माझा भीमानं देश उचलला एका पेनाच्या टोकावर !
कलमका बादशाह !
कायदा भीमाचा !
हिंदच्या डोईवर शोभे घटनेचा पदर ..!
जय हीद !🙏 जय महाराष्ट्र !🙏
जय भीम ! 🙏🙏🙏
नमो बुद्धाय! 🙏
नमो धम्माय!🙏
नमो संघाय !🙏
कशी वाटली माझी भाषणबाजी !
धन्यवादाः !
🇮🇳
❇️🕉️❇️
🙏🙏🙏
जयतु संस्कृतम् वदतु संस्कृतम् पठतु संस्कृतम् लसतु संस्कृतम् चिरं गृहे गृहे च पुनरपि !
कारण ह्याच 👇
श्रावणी पौर्णिमा
संस्कृत-भाषा संस्कृतदिनम्
दिन 🌝
असे म्हणतात ! 💫
मी
श्री सूरज लक्ष्मणराव कदम
M.A, B.ed
SANSKRIT
संस्कृत भाषा सेवकः ।
औरंगाबाद
संभाजीनगर
❇️❇️❇️❇️❇️🕉️❇️❇️❇️❇️❇️
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
गीत खूप सुंदर आहे👌👌 जयभीम 🙏
🙏 मला गर्व आहे कि मी जय भीम आहे 🙏🙏💙💙
Shbdch nahi ya ganyasathi 💙💙
Jay bhim Tai
सर्वच "गाणी" खुपच छान आहेत....आणि आवाज....मरताना सुध्दा गाणी आईकले तर "आनंद" होईल🙏🙏🙏
मनाला शांत ठेवणार ...आणी दिवसभर प्रसन्न ठेवणार गीत..आहे...खूप खूप छान
Yes
संघर्ष करत जीवन तुम्ही,
कायम जगत आलात...
जातीपातीच्या या भींतीना,
भेदून पुढे आलात...
कोण होता तुम्ही,
आणि कुठे आहात तुम्ही...
छोट्या त्या भीमाचे,
बाबासाहेब झालात तुम्ही...
संघर्ष तुमच्या रक्तात होता,
म्हणून तुम्ही पोहचलात इथंवर...
नाहीतर आजूनही असतो,
आम्ही त्या काळोख्या वाटेवर...
समतेची तुमची शिकवण,
संविधानात तुम्ही मांडली...
जातीपातीच्या या दुनियेला,
तुम्ही माणुसकी दाखवली...
जय भीम 💙🙇🏼♀️🙏🏻👑
मी ब्रामिन आहे पण मी भारतीय खरा नेत्याचे उपकार नाही विसरणार जय भीम
Neta navte dr. Babasaheb ambedkar
@Ravi__oo1 माझा भीम रायावानी पुढारी होईल का मंजे नेता जय भीम
जयभिम
माझं बाळ पाच महिन्यांच आहे त्याला हे गाणं ऐकल्याशिवाय झोप येत नाही हे गाणं कानावर पडले की तो शांत झोपतो 😊
अभिमान आहे मला मी जय भीम असल्याचा जय भीम जय शिवराय जय संविधान ... खूप छान साँग आहे दिवसातून किमान 10 वेळा मी हे गाणं ऐकते
Jay bhim 💙
Jay shivray mitr
Jay Bhim saheb....
😊😊😊
हे गाणं मला वारंवार ऐकूशा वाटतं गाणं ऐकून मन प्रसन्न होतं कोटी कोटी नमन🙏 महामानवाला
हे गाणं ऐकलं मन भरून येते...🙏🙏
खरंच किती सुंदर गाणं आहे हे 💙💙💙💙💙💙💙
अप्रतिम अंगाई गीत दादा अप्रतिम आवाज महराष्टाचा महागायका चा नमोबुद्धाय जयभीम जी
ज्या माणसाने अपमान पचवून देशाचे संविधान लिहिले अशा ह्या विश्वरत्न माणसाला मानाचा हृदयापासून निळा सलाम 🙏 . जय भीम
a
🙏
Red cross d da FC asgq at
Ps
एए
बाबा कुठय तुम्ही करमत नाही तुम्ही नाहीत तर जगण्यात काही च अर्थ नाही....
जय भिम नमो बुध्दाय.....
धम्म रात्री..
Jai bhim 💙💙💙
Same here brother
हे गाणं ऐकून अस वाटत की माझ्या बापाची जयंती अली की काय 💙🥹🫶🏻💯💌
Suravat zhali na bhava ata kahi vishay ahe ka 😂😂😂😂
I feel heartly proud when I hear DR.babasaheb Ambedkar's song... literally he my inspiration,my motivation...he is only one person for whom I feel he is a God for me ..💙🌎👑
जय भीम 💙💙🙏
खुप छान गान आहे जय भीम 💙💙💙💙💙💙💙💙💙
Nice song... 🙏🙏💙जय भीम नमो बुद्धाय 💙🙏🙏माणूस झालो आम्ही बा भीमा तुझ्या जन्मामुळे
🙏🙏 Jay Bheem 🙏🙏
आनंद दादा तुमचा आवाज निखळ झाऱ्याचा खळखळाट... कानावर पडला की मन तृप्त होत 🥺❤️😘😍😍😌😌😌
Ú by 9v jk po pl ⁰,, hun
शिंदेशाई ला तोडच नाही
आम्ही आतुरतेने वाट बगतो शिंदेशाई च्या भीम गीतांची
Mala pn avadel aikala❤
भिमामुळे लोकशाही मध्ये गोरगरिबांना जगता येत
जय भीम 🙏 जय भीम 🙏 खुप छान पाळणा बापाचा, मलाही गाउशी वाटतोय पण.......❤❤❤
प्रत्येक घरात दररोज नियमित ऐकले जाणारे सुंदर अंगाई गीत...
गीताचे बोल, स्वर, संगीत खूप च अप्रतिम 👌🏻
शिंदेशाही ला काही तोडच नाही..
जय भिम🙏
नमो बुध्दाय🌼
अप्रतिम अंगाई गीत
सकाळी हे गाणं ऐकल्यावर मन प्रसन्न होतं
आणि संपुर्ण दिवस चांगला जातो
JAY BHIM___💙
Jay bhim
@@rohitpradhan984 x,, cc
Q0PO9
@@sunilkhandagale3501iku8
🎉
आमचा बाप डॉ बाबासाहेब आंबेडकर.. 🙇♂️🙇♂️🙇♂️
😂❤
@@avinashnevare2619 😃😃😃
फार छान अंगाई गीत आहे , असे गीत कोनिही गाऊ शकनार नाही. खरच हे गीत सकाळी ऐकल्यावर मन प्रसन्न होते . गाणं खूप खूप सुंदर आहे, आणि आनंद शिंदे साहेब तुमचा आवाज पण खूप मंजुळ आहे. जय भीम 🙏🙏
Aaam ,,
मला गर्व आहे मी जय भीम आसन्याचा 💙💙💙💙💙💙💙 जय भीम
गर्व आहे मला मी जय भीम असल्याचा
💙Jay bhim🙏 nmo buddhay 💙
Jai Bhim 💙 Namo Buddhaya ☸️
गर्वच नाही तर माज आहे जय भिम असल्याचा.🔥💙💪
Jay bhim
तुझ काय केलाय कमी जास्त
@@xx__tattuu_ly तुझं म्हणणं काय आहे रे लवड्या
मझला आहे
Jay bhim 💙💙💙💙
दुर्मिळ मोती नाही हो साहेब
माझे बाबासाहेब कोहिनूर आहेत .
धन्य झालो अन माझ्या बाबांनी दिलेल्या बौद्ध धमात जन्माला आलो
या जगात माझ्या बाबासाहेबांच्या सारखे महामानव परत जन्मू शकत नाही .
मन मोहून टाकणारी गाणी आहेत सगळीच भिमगीते🤩🥰...जय भीम...जय शिवराय ❤
माझा मुलगा 2वर्षाचा झाला आहे तो हे गाणं आयकलय शिवाय झोपत नाही आणि त्याला हे गाणं खूप आवडते तो जर रडत आलाकी त्याला हे गाणं लावून दिलंकी शांत होतो आनंद शिंदे माझा धन्यवाद जय भीम 💙💙
आकाशातील सूर्याने देखील स्वतःला डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणवून घ्यावे एवढे तुमचे मोठे पण आहे..🙏
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव,क्रांतीसुर्य,बोधिसत्व,विश्वरत्न, परमपूज्य,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्त सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा..💐💐
बाबा तुमचे समाजासाठी खूप मोलाचे योगदान बाबा तुम्हाला कोटी कोटी प्रणाम.
jya Mansane Apalya v Apalya Deshasathi संपूर्ण जीवन समर्पीत केले.आशा माझ्या डॉ बाबासाहेब आंबेडकर याना मनाचा जय भीम..🙏🙏🙏
*
जय भीम
निळा वादळ💙💙💙
अप्रतिम गीत, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना शत शत नमन.
मी जय भीम नाही आहे पण मला भीमाची गाणी खूपच आवडतात. मी ऐकते रोज.
Namo Buddhay jay bhim 🙏
कोटी कोटी प्रणाम महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन
अभिमान स्वाभिमान आहे की मी जय भीम आहे
पुन्हा पुन्हा ऐकाव असे गीत आहे.
खरच खुप छान वाटत morning ला हे गाणं ऐकल्यावर 💙🙌 मन प्रसन्न होऊन जात🤗💙🌎
अप्रतिम अंगाई गीत!!! वेगळेच आनंद शिंदे ऐकायला मिळतात.गीतकाराला सलाम !
Vav sar khupc Chan
आनंद शिंदे यांचे उपकार समाज कधी विसरणार नाही अस 😢 आहे
हे गीत ज्या माणसाने लिहिले त्यांना माझा मानाचा जय भीम. त्यांचे नाव मला कळले तर खूप आनंद वाटेल
कुंदना सखु आजी यांनी हे गीत रचले आहे जय भीम जय बुद्ध जय संविधान
शाहीर कुंदन कांबळे यांनी लिहिले आहे
कुंदन कांबळे
Anand shinde ni
पुन्हा असा आनंद नाही, जादू आहे आवाजात तुमच्या जय शिवराय जय भीम
जय भीम💙