Bhima Tuch Aamchi Shaan Aahe भीमा तूच आमची शान आहे |Kadubai Kharat| कडुबाई खरात |Mr Yes Sachin Tayde

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 апр 2023
  • Follow Our Official Instagram Account
    For More Update’s👇🏻
    / youenjoysangeet
    यू एन्जॉय संगीत प्रस्तुत
    भीमा तूच आमची शान आहे
    गायिका:- कडुबाई खरात
    रॅप :- मिस्टर एस (सचिन तायडे)
    गीत,संगीत :- मिस्टर एस (सचिन तायडे)
    संगीत संयोजक: सुदेश गायकवाड
    मिक्स आणि मास्टर:- सुनील म्हात्रे
    शेर :- कडुबाई खरात
    बेंजो :- किशोर मोहिते
    कोरस :- विवेक नाईक,किशोर मोहिते
    रेकॉर्डिंग:- बझ इन स्टुडिओ (सौरभ काजरेकर)
    रेकॉर्डिंग:- यश स्टुडिओ (आकाश हजगुडे)
    सह निर्माते:- ॲड.निलेश प्रकाश भोसले
    व्हिडिओ शूट :- चित्रांग शिरवाडकर,रिषी गायके
    एडिट :- बबलू सुरडकर
    एडिट,मोशन आणि ग्राफिक्स:- सुरज शेजाळे
    पोस्टर आणि कॅलीग्राफी:- अभि क्रिएशन
    विशेष आभार :-
    मा. गंगाधरजी गाडे साहेब
    (माजी मंत्री, महाराष्ट्र राज्य)
    सौ. सूर्यकांता गंगाधरजी गाडे मॅडम
    मा. आकाश रवि बिऱ्हाडे
    प्रा.राष्ट्रपाल वानखडे
    मा. विजय दादा अहिरे
    मा. महादेव दादा गुरचवळे
    मा. सागर अशोक कांबळे
    मा. संभाजी तांगडे (अभिनेते)
    विशेष सहकार्य :-
    विकास कडुबाई खरात
    नील कल्याणकर
    गायत्री ठाकूर
    रितिक सुभाष इंगळे
    प्रवीण तायडे
    विक्की गुरचळ (रावण)
    अक्षय बिऱ्हाडे
    आकाश शेजाळे
    सचिन डांगळे (कवी)
    अनिल श्रीपत इंगोले
    नॉडी रॅपर
    निलेश रोहिदास शिरसाट (Nil’s)
    विक्की सोनावणे
    प्रशांत खराटे
    हर्षल खराटे
    वतन गुरुचळ
    अभिषेक बाविस्कर
    विजय भिसे
    सचिन इंगळे
    शिरीष पवार
    असित सकपाळ
    प्रवीण दाभाडे
    चेतन सोनावणे
    आनंद पाटील
    आणि इतर मित्र परिवार
    #kadubaikharat #bhimjayanti2023 #kadubaikharatdjsong
    #drbabasahebambedkar
    #bhimatuchaamchishaanahe #कडुबाईखरात #कडुबाई_खरात #youenjoysangeet #marathirap #hiphop #marathidjsong #marathi #bhimjayantisong #marathi #marathirap #mryes #marathihiphop #jaybhimrap #kadubaikharatrapsong #jaybhimsong #drbrambedkartrendingsong #kadubaikharatnewsong #jaybhimrap #marathirap
    #youtubeshorts #youtuberecommendations #djkadubaikharatsong #djsongkadubaikharat
    #Kadubaiviralbhimgeet2023 #यु #एन्जॉय #संगीत
    #you #enjoy #sangeet #youenjoysangeet #युएन्जॉयसंगीत #14aprildjsong #babasahebambedkarnewsong2023 #jaybhimdjsongnew #djremixsong #bhimsongdjremix #2023newsong #marathisongnew #babasahebambedkarsong #भीमजयंतीdjremixsong #babasahebsongdj #बाबासाहेबआंबेडकरगाणी #bhimaa
  • ВидеоклипыВидеоклипы

Комментарии • 3,5 тыс.

  • @YouEnjoySangeet
    @YouEnjoySangeet  3 месяца назад +425

    (भीम जयंतीचा सोहळा) नक्की बघा लिंक 👇🏻
    ruclips.net/video/7odWdoZgSE4/видео.htmlfeature=shared
    भीमा तूच आमची शान आहे
    या गाण्याला तुम्ही खूप प्रेम दिल व देत आहात ❤️
    म्हणून याही वर्षी आम्ही एक नव कोर भीम गीत घेऊन आलो आहे (भीम जयंतीचा सोहळा) आशा करतोकी याही गाण्याला तुम्ही तसच प्रेम द्याल नक्की बघा आणि शेयर करा जय भीम
    (भीम जयंतीचा सोहळा) लिंक 👇🏻
    ruclips.net/video/7odWdoZgSE4/видео.htmlfeature=shared

  • @sainathgarje
    @sainathgarje Месяц назад +51

    मी ड्रायवर आहे.मुंबई ते आसाम,अरुणाचल प्रदेश चालतो शप्पथ सांगतो 3 ट्रीप झाल्या 21560 किलोमीटर एकच गाणे ❤❤❤❤❤अप्रतिम आवाज शब्द मांडणी

    • @farmer3458
      @farmer3458 7 дней назад +1

      गाणे च तसे आहे भाऊ👍👍

  • @virajkolte7286
    @virajkolte7286 11 месяцев назад +3343

    मी मराठा आहे पण मला आपल्या छत्रपतींचे आणि बाबासाहेबांचे songs ऐकल्यवर खूप confident feel होत हे अजुन एक song माझा आवडत्या songs list मधे आज add झालं ❣️🚩 जय शिवराय जय भीम🚩❤️💯

    • @vikaskirtishahi9004
      @vikaskirtishahi9004 10 месяцев назад +219

      भाई जर तूझ्या विचा रा सारखे जर विचार इतर पण करतील ना तर खरच जाती वाद नष्ट होईल जय भीम जय शिवराय जय शंभुराजे

    • @Sachinkamble1621.
      @Sachinkamble1621. 9 месяцев назад +54

      Jay shivray Jay❤ bhim bhai

    • @deepakkakale4671
      @deepakkakale4671 9 месяцев назад +22

    • @user-vd7fc7rm7u
      @user-vd7fc7rm7u 9 месяцев назад +52

      Jay Shivray Jay Bhim bhava , apan sagle ekach ahot 💙🧡

    • @praddywaghmare1940
      @praddywaghmare1940 9 месяцев назад +8

  • @RajratnaBansode-jq5oj
    @RajratnaBansode-jq5oj Месяц назад +3

    गर्व नाही तर माज आहे जय भीम असल्याचा 💙👑💪

  • @thereal2071
    @thereal2071 2 месяца назад +185

    अरे comments मध्ये अस का सांगताय मी मराठा, मी हिंदू, मी ह्यो, मी त्यो.. अरे बाबासाहेबांचे गाणे आहे ऐका आणि आनंद घ्या.. अश्या comments बघून अस वाटत की लोक अजूनही बाबांना जातीय चष्यमातून पाहतात

    • @vishalmunde1629
      @vishalmunde1629 2 месяца назад +6

      सर्वांनी स्वत्तला कट्टर हिंदू म्हणून घेतले पाहिजे जाती जाती मध्ये वाटून तर आपली वाट लागलेली आहे ajj paryant

    • @ramawadavarao7065
      @ramawadavarao7065 2 месяца назад

      Jay Bhim Reeee

    • @NikitaJanrao-hr8id
      @NikitaJanrao-hr8id 2 месяца назад

      Right 👍 he jati mule tari aapan aas hoto

    • @user-wn6hm9tb6l
      @user-wn6hm9tb6l 2 месяца назад +1

    • @vishaldodake4806
      @vishaldodake4806 Месяц назад +2

      We all are Indian first and last

  • @sharadpatil3490
    @sharadpatil3490 11 месяцев назад +1091

    कडुमाई खरात म्हणजे आंबेडकरी समाजाची गाणकोकीळा अप्रतिम आवाज... माई सप्रेम जयभीम ✊💙

  • @renukasarode5872
    @renukasarode5872 2 месяца назад +39

    Mi khup lucky ahe Karan kadubai kharat majhi real aaji ahe proud to be Buddhist 💙 c

  • @pravinkanade4753
    @pravinkanade4753 5 месяцев назад +25

    त्या देवाला आमची दया आली आणि आमचा साठी माणूस म्हणून या देवाला पाठीवले,, काय सन्मानच जीवन देवून गेलात बाबा आम्हाला तुम्ही तुमचे उपकार मि कधीच फेडू शकत नाही,
    माझा रक्ता मध्ये तुम्ही आहात..
    जयभीम जय हिंद...

    • @user-li8vd8ri4g
      @user-li8vd8ri4g 2 месяца назад

      कोणत्या देवाला भाऊ

    • @pravinkanade4753
      @pravinkanade4753 2 месяца назад

      @@user-li8vd8ri4g budha ..

  • @Abcdefghijklmnopqrstuvwxyz121
    @Abcdefghijklmnopqrstuvwxyz121 5 месяцев назад +34

    मी मराठा आहे पण हे गान आईकल की आंगत ज्वाला उजळती आस वाटत. बाबासाहेब कायम स्वरुपी माझासाठी प्रेरणादायी आहेत. जय भीम जय शिवराय 🙏

  • @pranaligawai517
    @pranaligawai517 Год назад +885

    अंगावर शहारा येणारा शब्द म्हणजे "भिमा"...💗🌍💪🙇‍♂

  • @ShrikantKale_1
    @ShrikantKale_1 11 месяцев назад +271

    महाराष्ट्रात दोन महामानव घडले एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे डॉ बाबासाहेब आंबेडकर ही महाराष्ट्राची भूमी महान आहे 🙏🙏🙏

    • @amolwankhade6946
      @amolwankhade6946 7 месяцев назад +10

      फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात दोनच महापुरुषांचे गाणे आवाज करतात ते म्हणजे.. आमचे.राजे अर्थात छत्रपती शिवाजी महाराज. आणि dr बाबासाहेब आंबेडकर... जय भिम जय शिवराय 🙏🏻

    • @ajayzode6590
      @ajayzode6590 6 месяцев назад +2

      फक्त फुले शाहू आंबेडकर

    • @swapnilraskar
      @swapnilraskar 3 месяца назад

      महात्मा फुले पण आहे

    • @patillaksharaj18
      @patillaksharaj18 3 месяца назад +1

      ​@@ajayzode6590फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज 🧡😌😌

    • @snehaljanrao9669
      @snehaljanrao9669 3 месяца назад +1

      Maharashtrat nahi deshat jay bhim

  • @Vikrantpisal
    @Vikrantpisal 5 месяцев назад +54

    goosebumps ❤
    💙 Jay Bheem 💙
    🧡Jay shivray 🧡
    💛Jay Lahuji 💛
    Love from satara ❤

  • @user-mz6yv4qu2g
    @user-mz6yv4qu2g 5 месяцев назад +82

    भिमा तुझा शिवरायान समान अभिमान आहे, मी मराठा आहे आणि बाबासाहेब हे सर्व बहुजनांची शान आहे काळजाला भिडणार हे गाण आहे.❤️
    जय शिवराय
    जय भिम

  • @satyvandarbare2563
    @satyvandarbare2563 Год назад +450

    काय गाणं आहे बापरे ❤ लय भारी 😘
    अंगावर शहारा येणारा आवाज आणि अंगात स्फूर्ती येणारं गाणं आहे...
    किती वेळा हि एकलं तरी मन भरतच नाही...❣️
    क्रांतिकारी जय भीम...❤️🙏

  • @nisargsath
    @nisargsath Год назад +397

    मरनाला जिवंत करणारा शब्द म्हणजे भीमा 💙 जय भीम

  • @mandarbilpe481
    @mandarbilpe481 5 месяцев назад +102

    गाण काढावे तर असे काढावे की सर्व धर्म सर्व जातीनी रात्रंदिवस ऐकले पाहिजे ❤जय भीम जय आदिवासी 💙💙💙

  • @pigeonlover105
    @pigeonlover105 5 месяцев назад +194

    दिवसातून 100 वेळा जरी ऐकलं तरी मन भरत नाही जय भिम जय लहूजी💛💙

  • @user-wq3jw5hr1g
    @user-wq3jw5hr1g 9 месяцев назад +117

    अंगावर काटा आणतो हा आवाज ❤️🙏 कडूमाई 🙌🙌🙌🙌 भीमा खरच तू आमची शान आहेस पुर्या जगाले तुझा अभिमान आहे ❤️🙏🙏🙏

  • @KisanStudioHub
    @KisanStudioHub 7 месяцев назад +361

    माझ्या अंगावर काटा आला हे गाणं ऐकून ताई ....तुमच्या सारखी गायिका आज मी लाईव्ह बघत आहे हे माझं भाग्य आहे...बिग फॅन जगन्नाथ मोहिते पाटील जालना 🚩🚩🚩जय भीम 🚩🚩जय शिवराय

    • @akashywaghmare889
      @akashywaghmare889 6 месяцев назад +2

      Jay bhim 💙🧡🙏

    • @user-co1dg8eg5h
      @user-co1dg8eg5h 3 месяца назад +1

      जयभिम जयसविधान

    • @sushamawaghmare6785
      @sushamawaghmare6785 2 месяца назад

      Khup chan aani kadak aawaj aahe aani titkich chan smile aahe tumchi kharat mam🙏🙏💙💙

  • @AG__123
    @AG__123 3 месяца назад +219

    २०२४ च्या जयंतीला कोण कोण हे गाणं वाजवणार 💙🙏🏻👍🏻

  • @user-wp7um2ks9p
    @user-wp7um2ks9p 6 месяцев назад +21

    कॉमेंट वाचून खूप आनंद झाला आज पण तुजा सारखे माणसे आहेत आम्हाला हेच पाहीजे बाबासाहेब हे कोण्या एका समाजाचे नाहीत सर्वांचे आहेत हाच मान सम्मान जर त्यावेळेस मिळाला असता तर बाबासाहेब आंबेडकरांनी दुसरा धर्म शोधला नसता आणखीन ही वेळ गेली नाही जेवढा सम्मान समाजाला। मिळेल जशी वागणूक मिळेल तेवढाच आम्ही स्ट्रॉंग बनू जय भीम जय शिवराय🙏💙❤❤💙

  • @ankushsonawane4693
    @ankushsonawane4693 Год назад +182

    अंगावर काटे आणनारा शब्द म्हणजे भिमा तुच आमची शान है ...💙👑🌎

  • @bhushanwaghmare8427
    @bhushanwaghmare8427 Год назад +261

    रॅप मध्ये एक line खूप आवडली
    “फुले शाहू आंबेडकर ❤👏🏼 "
    जय भीम 💙✊🏽

  • @balukapkar3246
    @balukapkar3246 2 месяца назад +18

    जातीन वंजारी आहे,पण बाबा साहेबांचं हे गाणं एकूण अंगावर काटे आलेत,खूप छान शब्द रचना तेवढाच गोड आवाज,जय गोपीनाथ,जय भगवान,जय भीम.

    • @anurag4548
      @anurag4548 2 месяца назад

      ह्याच गाण्याच्या चाल मध्ये एक वंजारी गाणं पण आहे ना? माहित असल्यास कृपया कळवा त्या गाण्याचं नांव...

  • @Khillarebrothers
    @Khillarebrothers 6 месяцев назад +68

    आई शपथ गाण ऐकून अंगावर काटा आला bgm ,song ,singer, writer, all time perfect . जय भीम 💙जय शिवराय 🧡

  • @sarthakshende6476
    @sarthakshende6476 Год назад +543

    खत्तरनाक...
    शब्दच नाही .. याच गाण्याची वाट पाहत होतो
    कडक जय भिम💙🔥💫

  • @alkaranvir9854
    @alkaranvir9854 11 месяцев назад +79

    खरच पुस्तकासाठी घर बांधणारे एकमेव बाबा आहेत सलाम आपल्या वर माझ्या वर उपकार आहेत ते कधीच नाही फिटणार बाबा 🎉

  • @rushikeshrathod7304
    @rushikeshrathod7304 3 месяца назад +76

    मी एक हिंदू आहे पण....बा भीमा तुया अभिमान अख्या भारतीय लोकांना आहे आणि राहणार तुया मूळ च भारताची ओळख पण आहे

    • @sangini1410
      @sangini1410 2 месяца назад +1

      हो पण बाबासाहेब प्रथमतः आणि अंतिमतः भारतीय होते

    • @rahulujgare8721
      @rahulujgare8721 2 месяца назад

      जय भीम 💙 🙏 जय शिवराय 🚩🙏

  • @AkashShinde-wc4gz
    @AkashShinde-wc4gz 3 месяца назад +13

    मी एक वडार समाजाचा आहे पण माला बाबा साहेबआंबेडकर चे सगळे गाणे खूप मस्त वाटतो 🎉❤😊

  • @akshaynaikwade2243
    @akshaynaikwade2243 10 месяцев назад +386

    शब्द नाहीत कौतुक करण्यासाठी एवढं छान गाण आहे👏
    जय भीम💙

  • @sagarrandive3196
    @sagarrandive3196 10 месяцев назад +88

    ‘भीमा’ हा फक्त एकच शब्द काळजाला चिरून टाकतो. जयभिम🙏 जयशिवराय🙏

  • @rupalidongare2735
    @rupalidongare2735 3 месяца назад +9

    जय भिम बोलण्यासाठी बुद्धीष्ट असलो पाहिजे असं काही नाही.. जो कुणीही आज बाबासाहेबांच्या कार्याने, विचाराने प्रेरित आहे तो जय भिम 🙏🏻म्हटल्या शिवाय राहत नाही....जय भिम 🙏🏻song khup bhari aahe. 🙏🏻

  • @avinashborse9326
    @avinashborse9326 4 месяца назад +11

    अंगावर शहारे येतात खरचं काय आवाज आहे माऊली ची जय भीम जय मल्हार जय शिवराय....

  • @mr.gaikwad7003
    @mr.gaikwad7003 Год назад +110

    डोळ्यात अश्रू आले 😢😢😢😢 बाबा तुम्ही आमची शान 💙💙🙏🙏💙💙💙

  • @vlog3019
    @vlog3019 11 месяцев назад +85

    हे गाणं ऐकून कुणाच्या पण अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही...!!💙💥💪🏻🔝

  • @palashkasbe4389
    @palashkasbe4389 4 месяца назад +9

    गाण्याला आणी कडुमाई खरात ह्यांच्या आवाजाला तोडच नाही .. फुल्ल to कड्कक्क न पहाडी आवाज . NO CHALLENGE ONLY KADUBAI KHARAT JAY BHIM

  • @pratikshagedam2075
    @pratikshagedam2075 2 месяца назад +10

    उद्या हेच गाणं वाजणार आहे चौका चौकात dj लां ❤❤ Jay Bhim

  • @rushikeshsharnagat
    @rushikeshsharnagat Год назад +316

    बाबा साहेबांचे गाणे म्हणल की 1 नंबरच असणार खूप छान गाणे आहे 💐👌💪

  • @ganeshdongreofficial
    @ganeshdongreofficial Год назад +62

    जेव्हा भीमा हा शब्द मुखातून बाहेर पडतो न ,अभिमानाचा काटा अंगावर ,अन एक एक शब्द प्रेरणा अन बळ देणारा आहे 😇😍😍😍

  • @nishawaghmare2488
    @nishawaghmare2488 2 месяца назад +4

    खूपच सुंदर गाणं आहे

  • @ambruleabhijeet2834
    @ambruleabhijeet2834 6 месяцев назад +11

    जय शिवराय जय भीम... गाणं ऐकलं की काटे येतात ❤🔥🔥👌🏻👌🏻

  • @KAPIL_Gaikwad
    @KAPIL_Gaikwad Год назад +99

    कडूमाई खरात तुमच्‍या आवाजाला तोड नाही 💙🫡 तुमच्या गीतामध्ये खुप धार आहे माई सप्रेम जय भीम 💙

  • @sumitbhalerao5623
    @sumitbhalerao5623 Год назад +41

    कडू आई तुझा आवाज म्हणजे अंगावर काटा येतो ऐकून खूप भारी साँग आहे मी रोज होम थेटर वर वाजवतो खूप आवडलं मला 💙😍💯🙏🏼

  • @DivakarKumar-hg4kj
    @DivakarKumar-hg4kj 3 месяца назад +8

    मैं UP45 से सदा दिल अपको जय भीम बोलता हूं 🤟🤟🤟🤟🤟🤟🤟🤟🤟🤟🤟💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙🫶🫶🫶🫶🫶🫶

  • @user-ux9fj6lx3o
    @user-ux9fj6lx3o 2 месяца назад +9

    Mi muslim aahy tari mi baba saheb aani chatra pati shivaji mharaj yanchya gani aaikto 😊❤ jay bhim💙 jay shivray🧡 jay mim 💚

  • @surya121_
    @surya121_ Год назад +108

    एकच नंबर 👌👌 क्या बात है 🔥🔥👌👌" भीमा भीमा तूच आमची शान हाय" ही जी 🎶 म्युझिकल लाईन आहे ना, क्षणात काळजाची तार आणि अंगावर अभिमानाचे शहारे आणणारी...... अप्रतिम..... क्या आवाज....Amazing संगीत 🎶🎶... Next Level.. हे गाणं इतिहास घडवणार..... तुमच्या सर्व टीम ला मानाचा कडक जयभीम 💙💙👍👍

  • @gautampagare8720
    @gautampagare8720 9 месяцев назад +77

    भीमा भीमा तूच आमची शान है 👑 कितीही वेळा ऐकलं तरी मनच भरत नाही very nice सोंग 🎶🎼 जय ☸️ भीम 🙏🏻

  • @pravinBoss2309
    @pravinBoss2309 5 месяцев назад +11

    कडु माई बाबासाहेबांचे गाणं अंतःकरनातून गाते, ❤❤
    जय भीम माऊली

  • @priyankakasbe9091
    @priyankakasbe9091 2 месяца назад +3

    आभिमान आहे मी शिवरायांच्या मातीत जन्माला आलेचा .आणि गर्व आहे जय भिम आसण्याचा .❤जय भिम जय शिवराया❤

  • @ajaybhaymare8346
    @ajaybhaymare8346 Год назад +68

    जय शिवराय
    जय भीम
    जय आदिवासी

  • @akashbargal2423
    @akashbargal2423 7 месяцев назад +189

    मी मराठा आहे पण हे गाणं मी आवडीने ऐकत असतो 😅🙏

    • @rohit0734
      @rohit0734 3 месяца назад +2

      Jai bhim ❤

    • @rohit0734
      @rohit0734 3 месяца назад +1

      Jai shiv ray 💗

    • @aakashbaviskar6011
      @aakashbaviskar6011 2 месяца назад +11

      Ho re amhi pan Marathe nhi tari pan Shivaji Maharaj che gane Aikto.😅

    • @mariagroups
      @mariagroups 2 месяца назад +1

      जय शिवराय जय भीम o

    • @suvandanconstruction9308
      @suvandanconstruction9308 2 месяца назад

      जय शिवराय आणि जय भिम भावांनो

  • @shaileshkadam9814
    @shaileshkadam9814 4 месяца назад +8

    खरचं स्फृतीदायक आणि बापाची जाणीव करणारा आवाज ,शब्दाचे बोल हृदयस्पर्शी साठवून ठेवणारे आहेत💙🇪🇺👑🔥♥️😍

  • @user-lq2ft8rl7q
    @user-lq2ft8rl7q 4 месяца назад +9

    मी पहिल्यांदा गीत एेकले आहे खूप भारी वाटले जयभीम. ताई

  • @virajhattekar5307
    @virajhattekar5307 9 месяцев назад +216

    ज्या व्यक्तीच नाव घेताच संघर्ष करण्याची ऊर्जा निर्माण होते ते नाव म्हणजेच डॉ बाबासाहेब आंबेडकर 💙👑

    • @swarakamble5879
      @swarakamble5879 4 месяца назад +1

      उर्जा म्हणजे खरच उर्जा येते

  • @akashhiwrale2430
    @akashhiwrale2430 Год назад +66

    Mr. s आणि कडूबाई खरात यांचा बुलंद आवाज
    संगीत संयोजन आणि रॅप मिक्स
    शब्दच नाहीत भाऊ
    धमाकेदार गीत
    नमो बुध्दाय l जय भीम ll 🎉

  • @dhanashrikamble7679
    @dhanashrikamble7679 5 месяцев назад +23

    हा आवाज, गाण्याचा अर्थ, संगीत... जबरदस्त..ऐकायला कंटाळा नाही येत. नुसत ऐकत राहावं वाटत. दिवसातून किती वेळा हे गाणं ऐकत असेल हे नाही सांगू शकत. ऐकताना अंगावर काटा येतो...kadak Jay Bhim 🙏
    Bhima...🔥🔥🔥

    • @JaywantMasal
      @JaywantMasal 4 месяца назад

      Copied music ahe he Pakistan people party Benazir Bhutto song chi tune chorli ahe

    • @sagarbhosale5080
      @sagarbhosale5080 2 месяца назад

      💥💥💥💥💥💥

  • @AGAST489
    @AGAST489 5 месяцев назад +6

    हे गाणं ऐकून अंगावर शहारे येतात. खरचं बाबासाहेबाना जगात तोड नाही आणि जोड पण नाही. जयभीम

  • @user-fp3lo4wz7g
    @user-fp3lo4wz7g 6 месяцев назад +218

    I'm maratha but , I like all bhim songs..... Jay shivray, Jay bhim🧡💙

  • @sonalisagarrathi5971
    @sonalisagarrathi5971 10 месяцев назад +207

    मी खरंच सांगते गर्व आहे जय भीम जय भीम कोटी कोटी प्रणाम 💙🇪🇺

  • @user-zn1bo2pn8y
    @user-zn1bo2pn8y 3 месяца назад +29

    असंख्य गोर गरीबांचे कैवारी माझे बाबासाहेब आंबेडकर ये दिवस फक्तं तुमच्या मुळे ❤❤❤❤

  • @ulinpaws
    @ulinpaws 6 месяцев назад +5

    मी marathe aahe ❤🚩
    Song jamradast aahe . . .kadubai 🎵

  • @Pankajwakode0701
    @Pankajwakode0701 10 месяцев назад +219

    रक्त समुद्राच्या लाटा सारखे उसळू लागते जेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव कानी पडते.... 💙 जय भीम 💙💙🙏🙏🙏

  • @amolsatav-uo8xt
    @amolsatav-uo8xt 2 месяца назад +2

    ऊर्जास्थान बाबासाहेब

  • @HanumantThorat2011
    @HanumantThorat2011 4 месяца назад +5

    हे गाणे ऐकल्यावर नव्याने आत्मविश्वास येतो
    हे गाणे कित्येक वेळा ऐकले पण मन भरतच नाही ........
    हे गाणे पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते.
    जय भिम ❤

  • @gopalshinde3837
    @gopalshinde3837 7 месяцев назад +71

    मी एक सच्चा महाराष्ट्र प्रेमी आणि मराठा आहे पण महाराजांचे गाणे आणि बाबासाहेबांचे गाणे एक अजूनही आपल्याला मनात क्रांती पेटवतात ❤❤❤❤. जय भीम जय शिवराय

  • @sureshthombre0358
    @sureshthombre0358 10 месяцев назад +46

    शब्द सुद्धा अपुरे पडतील, येवढ महान कार्य केलय तुम्ही, तुमच्यासाठी काय लिहु बाबा, आमच आयुष्यच तुम्ही लिहिल. ! बाबासाहेबांचे प्रत्येक गाणं हे एक नंबर च असते.....जय भिम 💙💙

  • @amolsatav-uo8xt
    @amolsatav-uo8xt 2 месяца назад +1

    ऊर्जास्थान बाबासाहेब❤

  • @dattadarole
    @dattadarole 3 месяца назад +2

    गोड आवाजाची आमची कडु आई

  • @SUPERMUSICTRACK
    @SUPERMUSICTRACK Год назад +28

    खरंच अभिमान आहे... 💙
    आणि सदैव राहील. नमोबुध्दाय जयभीम

  • @prashilpatil3574
    @prashilpatil3574 9 месяцев назад +99

    शब्द नाही सुचणार अस हे गीत आहे, अप्रतिम ... जय भीम

  • @GORADESACHIN
    @GORADESACHIN 4 месяца назад +3

    माझ्या कानात आयुष्यभर हे गाण आज रुजल 🚩
    जय जिजाऊ जय शिवराय जय भीम 🚩

  • @vaibhavrajdhakne231
    @vaibhavrajdhakne231 5 месяцев назад +6

    अत्यंत स्फूर्तिदायी गाणं ....जय भगवान जय भीम....🤝🤝

  • @sangharatanwankhede2501
    @sangharatanwankhede2501 10 месяцев назад +32

    गुलाम को मार्कर हर कोई राजा बन सकता है लेकीन गुलाम को राजा करणे वाला बस एक है dr Babasaheb Ambedkar ji jay bhim 💙 jay savidhan 💯 भारताचाच नाही तर 152 देयशाचा राजा आहे म्हणुच नाही बोलत जगात गाजा बाजा भीमराव एकचं राजा......जय भीम 💙

  • @AmolJadhav-sk7tt
    @AmolJadhav-sk7tt 6 месяцев назад +25

    कडू बाईचा आवाज हा साऱ्या दिवसाचा थकवा दुर करतो❤❤❤❤ जय भिम जय शिवराय ❤❤❤

  • @sandipmhasde8798
    @sandipmhasde8798 6 месяцев назад +4

    जय भिम जय संविधान

  • @Illuminati_853
    @Illuminati_853 2 месяца назад +2

    क्रांति का रंग नीला,
    क्रांति का निशान अशोकचक्र,
    क्रांति का नारा जय भीम,
    क्रान्ति का प्रतीक डॉ बाबासाहब अम्बेडकर।

  • @pranavgaming8254
    @pranavgaming8254 10 месяцев назад +25

    आला वारा गेला वारा उडून गेला भरारा संपला नाही आणि संपणार नाही माझ्या भीमाचा दरारा क्रांतिकारी जय भीम 💙

  • @shamdawane-di5qq
    @shamdawane-di5qq Год назад +25

    भारताचा बाप एकच विश्वरत्न महामानव बोधिसत्व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बहुजनांचे दिन‌दलितांचे कैवारी डॉ बाबासाहेब आंबेडकर 🇪🇺💙🙏🏼🙏🏼👑🔥

  • @rajadesai5603
    @rajadesai5603 3 месяца назад +2

    अंगावर शहारे आले , एकच नंबर , महापुरूषांच्या जय घोषाने उर्जा प्राप्त होते जय शिवराय जय भीम 🚩🚩🚩

  • @Dr.Strange_0
    @Dr.Strange_0 Месяц назад +1

    मी एक माणूस आहे आणि Dr Babasaheb Ambedkar यांनी सर्व माणसांसाठी केलं. या गाण्यात जे जे म्हटल ते ऐकून मला खूप आनंद झाला, बाबासाहेबांसारख छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकांसाठी जे काम केलं त्यासाठी आपण सर्वांनी सुद्धा प्रयत्न केले पाहिजेत. जय भीम जय शिवराय ❤

  • @sujaltambe9838
    @sujaltambe9838 Год назад +248

    मानाचा आदराचा कडक जय भीम
    या गाण्याची स्तुती करण्यासाठी शब्दच नाहीत
    लय भारी सर्व कलाकारांना मानाचा जय भीम 🇷🇴🙏🙏

  • @DJVaibhavInthemix
    @DJVaibhavInthemix Год назад +8

    🤩जय भीम 💙Sachin Tayde

  • @user-ot9zh1qs2x
    @user-ot9zh1qs2x 6 месяцев назад +4

    हे गीत कितीवेळा येयकल तरी मन भरत नाही हे गीत खरंच खूप छान गायला ताई ,बाबा साहेब पुन्हा जन्माला या ,जय भीम जय संविधान

  • @shubhammahanor7501
    @shubhammahanor7501 6 месяцев назад +6

    हे गान ऐकल्यावर खरच अंगावर काटा येतो म्हणजे एक प्रकारे आत्मविश्वास वाढतो महाराजांचे गाणे ऐकल्यावर जसे अंगावर काटा येतो तस हे गान ऐकल्यावर आला 🧡🚩जय शिवराय जय भीम

  • @rajaniyankule339
    @rajaniyankule339 11 месяцев назад +45

    खरोखर अंगावर शहारे येतात प्रत्येक शब्दाचे 🙏💙

  • @pandurangghodke9971
    @pandurangghodke9971 2 месяца назад +1

    माझी कडू आई किती गोड गीत गाते माझ्या भिमाचं❤

  • @Deep89
    @Deep89 6 месяцев назад +6

    जय भीम जय शिवराय जय शंभुराजे जय भीम जय महाराष्ट्र

  • @harshal_meshram_720
    @harshal_meshram_720 Год назад +36

    अंगावर शहारा येणारा शब्द म्हणजे "भिमा"...💙💪🌍🙏🏻🙇

  • @Saurav.0602
    @Saurav.0602 5 месяцев назад +8

    गान ऐकुन पूर्ण रक्त सळसळल🙌☺️

  • @sms_3236
    @sms_3236 13 дней назад +1

    गाण्ये ऐकल्यावर अंगात शरारे येतात
    अप्रतिम, लय भारी 🔥🔥

  • @rahultayade6064
    @rahultayade6064 Год назад +20

    कोणाचा जन्म कोणाला काय करून गेला फक्त बाबासाहेबांचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला..जय भीम...🙏🙏🙏

  • @sunilpise6019
    @sunilpise6019 5 месяцев назад +7

    खरच काय म्हणाव या ताई ला ताई काय आवाज आहे रक्त ukalat आहे ❤जय जिजाऊ जय शिवराय जय भीम

  • @Ashishpwr007
    @Ashishpwr007 2 месяца назад +2

    मी बंजारा आहे पण हा गान मला खूब आवडतो जय भीम 🙏

  • @vinayakdhage..
    @vinayakdhage.. Год назад +74

    गीतकार -सचिन तायडे ,यांनी आम्हा सर्वांच्या भेटीला एवढं सुंदर गीत अनल त्यांचे खूप खूप अभार 💥😍💙

  • @gajanandverma1857
    @gajanandverma1857 11 месяцев назад +9

    हमारी आन बान शान हमारे बाबा साहेब महान💙

  • @statuspoint___
    @statuspoint___ 3 месяца назад +12

    जय शिवराय जय महाराष्ट्र jay भीम जय हिंद 🕉🇮🇳🙏

  • @tukarampadghane7613
    @tukarampadghane7613 2 месяца назад +1

    कडूमाई खरात यांना मानाचा सप़ेम जयभीम🎉

  • @kandekarakshay2158
    @kandekarakshay2158 10 месяцев назад +12

    खरोखर बा भीमा तूच आमची आन बाण शान आहेस....🙏
    जय भीम....,🙏

  • @nitintayade2727
    @nitintayade2727 Год назад +49

    एक नंबर सचिन भाऊ खूप छान गायलं आहे गाणं कडुबाई खरात आणि तु सुद्धा ही तुमच्या कर्तुत्वाला सलाम भाऊ.. जय भिम 💙🙏

  • @user-jc1ms6yf8r
    @user-jc1ms6yf8r Месяц назад +1

    कडूबाई खरात respect button ❤