Kaljavar Koral Naav Amachya BHIMA KOREGAON | Dj Prith & Dj Manav | The Battle of Bhima Koregaon Song

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 дек 2020
  • 🙏 जय भिम | जय शिवराय 🙏
    बाबासाहेबांची सर्व Remix गाणी :
    Atrocity The Album ( Dj Prith & Dj Manav )
    • Atrocity Vol 3 - Bhim ...
    • ( Atrocity Vol 2 ) - B...
    • Atrocity Vol 1 - Bhim ...
    Singer - Ajay Dehade
    Lyrics - Amol Kadam
    Chorus - Santosh More
    Santosh Chavan
    Vijay Pawar
    Siddharth Kasare
    Remix : Dj Prith & Dj Manav ( Randive Brothers )
    Video : Dj Prith ( Prithviraj Sanjay Randive )
    Special Thanks : Dj Mayur Abd , Pankaj Raul , Prashant Psm , Dj Sagar Kolhapur , Bhimshahi 358 , BuddhaRashtra Pratishthan 358
    #BhimaKoregaonSong #1 januarybhimakoregaon
  • ВидеоклипыВидеоклипы

Комментарии • 6 тыс.

  • @DjPrithDjManav
    @DjPrithDjManav  2 года назад +2025

    New Song BHIMA KOREGAON
    ruclips.net/video/OtfDrBxVPto/видео.html

  • @varadkachote3771
    @varadkachote3771 6 месяцев назад +97

    मी वाल्मिकी आहे बाबासाहेबांचे खूप उपकार आहेत आपल्यावर बाबासाहेबांचे विचार खूप प्रेरणा देतात जीवन जगण्यासाठी जय भीम जय शिवराय जय वाल्मिकी 💙💙🧡🧡🚩🚩

  • @spsonkamble7329
    @spsonkamble7329 Год назад +158

    मी एक भारतीय आहे
    आणि प्रत्येक भारतीयाला भिमाकोरेगाव
    चा इतिहास माहीत पाहिजे .
    ❤️❤️❤️

    • @nareshpatekar521
      @nareshpatekar521 7 месяцев назад +3

      बरोबर आहे मुळात कोण कोणत्या जातीचा आहे हे म्हणण्या पेक्षा मि एक भारतीय आहे ही संकल्पनाच शिक्षित असल्याचा पुरावा देतं❤

  • @mrsoimgaming9604
    @mrsoimgaming9604 Месяц назад +33

    मै एक मुस्लिम हो कर भी मुझे बाबासाहेब के गाने बहुत पसंद है जय भीम जय मीम💙💚⚔️

  • @baliramdhakane6963
    @baliramdhakane6963 7 месяцев назад +43

    जातींनी मी वंजारी आहे पण. ह्या बाबासाहेब चा गाण्याचा मी खुप मोठा फॅन आहे 100वेळेस ऐकीले हे गणे ट्रक मध्ये ❤

  • @ravsahebashtakar7220
    @ravsahebashtakar7220 9 месяцев назад +127

    मी माळी बाबासाहेब आंबेडकर आमचे दैवत आहेत सलाम बाबासाहेब❤❤❤i love you babasaheb

    • @yashgamer2.235
      @yashgamer2.235 2 месяца назад +1

      Dada daivait Mahatma Jyotiba phule aahet jay bhim jay shivray Jay Jyoti Jay kranti

    • @AshwiniPatil-yw4br
      @AshwiniPatil-yw4br 2 месяца назад

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @shadulkhanpathan7463
    @shadulkhanpathan7463 Год назад +848

    मी जातीने मुस्लिम आहे मात्र मला डॉक्टर
    भीमराव रामजी आंबेडकर खुप खुप
    आवडतात I Love You BABASAHEB

  • @gholap6622
    @gholap6622 6 месяцев назад +30

    14 कोटी लोकांना एकच विनंती आहे फक्त एकदा एकत्र या अन बाळासाहेबा ना म्हणजे परत एकदा बाबासाहेबाना सत्तेत अनुया जय भीम नामोबुध्दाय

    • @Ranvara_MH16
      @Ranvara_MH16 Месяц назад +1

      बरोबर.वंचीत बहुजन आघाडी 🇪🇺💙💙🤟🤟🤙🤙💪💪💜🇪🇺🤟🤙😭😭😭

  • @aryanshet7881
    @aryanshet7881 6 месяцев назад +60

    हे गाण ऐकल्यावर शूर वीरांचा गर्व वाटत. जय भीम 💙💙

  • @rahulbahadure8828
    @rahulbahadure8828 Год назад +290

    मला सांगताना अत्यंत आनंद होत आहे की माझा मुलगा हा फक्त आठ महिन्याचा असून सदर गाणे ऐकल्यानंतर तो अत्यंत प्रसन्न होत आहे, अतिशय सुंदर अतिशय ऊर्जावान असे हे गाणे आहे,सर्वांना सप्रेम जय भीम

  • @user-ng3vu6kj5y
    @user-ng3vu6kj5y Год назад +310

    मला गर्व आहे की मी कट्टर जय भीम विला आहे..... 💙💙💙💙

  • @Omkar_shorts_5857
    @Omkar_shorts_5857 2 месяца назад +35

    मी एक मराठा आदिवासी आहे.🚩 पण बाबासाहेब आंबेडकर बदल मला अभिमान वाटतो. आपण सगळे एक आहोत .💙 जय भिम ,🚩 जय शिवराय , जय आदिवासी 4:18 🚩........

    • @sunilbhivasne9822
      @sunilbhivasne9822 Месяц назад +1

      मराठा आदिवासी ही कुठली जात काय पण

  • @user-ul1bx5xd4z
    @user-ul1bx5xd4z 19 дней назад +4

    मी सुद्धा मराठा आहे पण बाबासाहेब आंबेडकर बदल मला अभिमान वाटतो मी बाबा साहेब यांना खुप मानतो जय भीम मला सुद्धा बाबा साहेब यांचे गाणी खूप आवडतात
    जय शिवराय 🚩
    जय महाराष्ट्र 👑
    जय भीम 💙

  • @charansingkotiye5938
    @charansingkotiye5938 2 года назад +412

    मी जातीने चांभार आहे
    पण मला बुद्ध धर्म खूप आवडतो आणि मी माझ लंग्न बुद्ध पद्धतीने केलं. आणि माझ आमच्या जातीतून पाहिलं लंग्न आहे आणि मला खूप विरोध होतं आहे
    पण मी एक कट्टर भीम सैनिक आहे
    सगळ्यांना माझा जय भीम 💙 जय रविदास

    • @Maitri7076
      @Maitri7076 Год назад +14

      दादा काही मदत हवी असेल तर मॅसेज कॉमेंट कर

    • @bajrangkamble5039
      @bajrangkamble5039 Год назад +10

      इंग्लंड मध्ये शोधलं पान गाव भेटलं भिमाकोरेगाव

    • @bhushanrangole283
      @bhushanrangole283 Год назад +5

      Great thoughts bro kadak jay bhim

    • @patilpatil6226
      @patilpatil6226 Год назад +6

      Jay ravidas bro I am pn chambhar

    • @nileshchondhe6533
      @nileshchondhe6533 Год назад +4

      Jay bhim
      जय रविदास

  • @rushikeshgiram3273
    @rushikeshgiram3273 Год назад +415

    मी मराठा आहे पण मला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे गाणे खूप आवडतात ❤️ , चला तर सर्वांनी सर्व जात, धर्म, पंत मिळून एकत्र व्हा आणि लढा अन्यायाविरुद्ध 🙏 जय शिवराय जय भीम 🇮🇳🙏

  • @surajbansode8469
    @surajbansode8469 8 месяцев назад +10

    मी जाते ना महार साहेब मला म्हणताना आमच्याबाबासाहेबांचं खूप अभिमान आहे नशीब लागतं आंबेडकर यांच्या जातीत जन्माला यायला गेलो सगळ्यांना क्रांतिकारी जय भिम

  • @rushikeshdabade7636
    @rushikeshdabade7636 7 месяцев назад +25

    Mi Pn 1 Hindu Aahe But Mala Dr. Babasaheb Ambedkar Khup Avdtat Jay Bhim💙🌍🚩 Jay Shivray ❤ Jay Maharastra 🚩🚩

  • @yashpatil9236
    @yashpatil9236 Год назад +277

    मी मराठा आहे मला हे गाणं खूप खूप आवडत मी MX player मध्ये फुल आवाज करुन रोज आयकतो हे गाणं जय भीम💙 जय शिवराय ♥️ 🚩 🙏

  • @janakbiradar1776
    @janakbiradar1776 Год назад +213

    मी मराठा आहे परंतू मी सत्याच्या बाजूने विचार करो म्हणून मला हे गाण आणि गाण्यातील अर्थ खूप आवडते

  • @user-nr9qh4dk6w
    @user-nr9qh4dk6w 2 месяца назад +38

    मी एक महीला सरपंच आहे मला बाबासाहेब आंबेडकर मुळे सरपंच होता आले म्हणून मी बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गाने चालते आणि दुसर्यांना चालण्यास सांगते
    नमो बुद्धाय..........🎉

  • @babasahebjogdande1956
    @babasahebjogdande1956 8 месяцев назад +55

    ही गित इतिहासाचे स्पष्टीकरण देत आहे आणी एक स्फुर्ती व स्वाभिमान सतत जाग्रत राहतो खुप सुंदर गित आहे जय भिम जय संविधान जय भारत जय नमो बुध्दाय🎉

  • @PakyacheVlogs
    @PakyacheVlogs Год назад +595

    जगात रेकॉर्ड केले आहे सर्वात जास्त गाणी एका माणसावर आहेत नाव आहे Dr. बाबासाहेब आंबेडकर ❤

  • @dhondiramjadhav7559
    @dhondiramjadhav7559 Год назад +226

    मी मराठा आहे पन मला साहेबांचे गाने खुप आवडतात जय शिवराय जय भिम

    • @firstlovegaming5629
      @firstlovegaming5629 Год назад +2

      🧡💙

    • @sandipgaikwad2277
      @sandipgaikwad2277 6 месяцев назад

      बाबासाहेबांचे फक्त गाणेच आवडतात बाबासाहेबांचे कार्य नाही आवडत वाटत..

    • @SLAYER_Guru
      @SLAYER_Guru 6 месяцев назад

      हम चा एक च नारा भीम हमारा ❤❤❤

  • @suryam.t9227
    @suryam.t9227 5 месяцев назад +10

    ಮರಾಠಿ ಭಾಷೆ ನನಗೆ ಅಥ೯ವಾಗುವದಿಲ್ಲ ಆದ್ರೂ ಈ ಸಾಂಗ್ ಅದೇಷ್ಟೋ ಬಾರಿ ಕೇಳಿದಿನೋ👍🙏🙏🙏🙏✍️👌👌👌

  • @Gaibujogi
    @Gaibujogi 6 месяцев назад +7

    जगात रेकॉर्ड केले आहे जय भीम 🙏🏻🇮🇳🇪🇺🙏🏻💪🏻💪🏻💪🏻💙💙💙💙🌹🌹🌹

  • @user-yf3nz7dv1l
    @user-yf3nz7dv1l 9 месяцев назад +38

    हे गीत एकल्यार महार होण्याचा गर्व वाटतो आणि छाती फुगते गणे ऐकत असताना अंगावर छाहरे येतात अभिमान जागा होतो
    जय भीम

  • @Hindu07248
    @Hindu07248 2 года назад +93

    मि वंजारी आहे पण मला भिमाचे गाणे खुप आवडतात RADA BHAI✌✌

  • @manisha2127
    @manisha2127 2 месяца назад +3

    Babasaheb ambedkarancha vijay aaso 🙏🙏
    Karja var korl. Nav aamchya bhima koregoan . Kae mast ani sundar gana Gayle aahe .waah .
    Ekdum mast 👌👌😢

  • @laxmansadafule1201
    @laxmansadafule1201 8 месяцев назад +6

    मला आभिमान आहे मि जय भिम वाला आहे. जय भिम, जय शिवराय, जय लहुजी, 💪

  • @amitkatari2825
    @amitkatari2825 2 года назад +289

    मि राजपूत आहे आम्ही सगल जन बाबा साहेबांच सगल गाने ऐकतो
    जय भीम जय शिवराय जय राजपुताना❤️💙🧡

    • @buddhistshubham2747
      @buddhistshubham2747 Год назад +9

      Jay bhim ✌️ Jay Rajputana 🙏🏻

    • @papyapower05
      @papyapower05 Год назад

      ruclips.net/video/EoAC4RoYDjM/видео.html

    • @rahulgacche6160
      @rahulgacche6160 Год назад +5

      हमारे यहा राजपूत हे वोह बाबासाहेब को गळी देते हे

    • @jyotidhivre9135
      @jyotidhivre9135 Год назад

      zzz

    • @hiraeth7108
      @hiraeth7108 5 месяцев назад +4

      ​@@rahulgacche6160 Aapko saksham hona chahiye... Maharashtra me kisime dam nahi hai...😎🤙

  • @vijayyengade7467
    @vijayyengade7467 3 года назад +254

    अप्रतीम गाणं आहे,हे गाणं ऐकल्यावर खरच गर्व होतो. हे गाणं सांगते आम्ही कोण्या शूरवीरांची औलादी आहोत, पण हा शूरवीरांचा वारसा जपणे किंवा ती ताखत टिकवण्याची किंवा त्यांच्या कार्याला गालबोट न लागण्याची ,त्यांची मान शरमेने न झुकू द्यायची आमची जबाबदारी आहे प्रत्येक बाबांच्या औलादी नी व्यसना पासून दूर राहावे.जय भीम

    • @user-gt5pw3nx4q
      @user-gt5pw3nx4q 2 года назад

      😍😋😎🤠🤡🤗😙😚😅😁🤗😁😐😙😐😙🤗🤓😐😚😎😊😍😊😍😊😊😄😊😍😋😍😋😍😋😍😋😍😋😍😍🤣🤣😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎🤣🤣🤣🤣🤣😐😊🤗😊🔊🎶🎵🎷🎧🎻🎸🔉🎼🎸🎼🎸🎼☎🎧🎼📲🎼📻🗞📑📑💴📄🔖📄🔖📄🔖

    • @samanavsagre137
      @samanavsagre137 2 года назад

      ⁸88⁸and a good

    • @atishkharat1823
      @atishkharat1823 2 года назад

      बरोबर साहब

  • @prasadghaytadak9097
    @prasadghaytadak9097 9 месяцев назад +65

    जरी मराठा 🚩असलो तरी हेच गाणं रोज ऐकतो 🚩💙🧡

  • @DiptiNivalkar-us3qg
    @DiptiNivalkar-us3qg 3 месяца назад +4

    हे गाणं माझे खूप फेवरेट आहे मी स्वतः हिंदु आहे तरी मला बाबासाहेबांची सगळी गाणी खूप आवडतात क्रांतिकारक जय भीम सगळ्यांना 💙🙏💙

  • @shadulkhanpathan7463
    @shadulkhanpathan7463 Год назад +376

    मी जातीने मुस्लिम आहे पण मला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी खूप खूप आवडतात I Love Ambedkar

  • @akramshiklakar61
    @akramshiklakar61 2 года назад +1804

    I'm muslim but i'm always support Dr. B.R. Ambedkar .
    "👑Qalam Ka Badshah Babasaheb Ambedkar👑"

  • @user-dl2jt5js4u
    @user-dl2jt5js4u 6 месяцев назад +10

    मी मराठा आहे पण मला जय भीम चे गाणे खूप आवडतात jay bhim jay shivray

  • @Radhakrishnastatus.7
    @Radhakrishnastatus.7 6 месяцев назад +16

    धन्य आहे ती माता जीने आशा शूरवीरांना जन्म दिला नमन आहे त्या मातेस 🙇🏻‍♂️🙏🏻💙🧡 जय शिवराय जय भीमराय❤️

  • @vickykamble9536
    @vickykamble9536 2 года назад +216

    खरच खूप भारी गाणं आहे ...
    काळजावर कोरल नाव आमच्या भीमा कोरेगाव...
    त्या तलवारीचा घाव आहे भीमा कोरेगाव
    Superb...✌️✌️✌️💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙

    • @gkgspolice4720
      @gkgspolice4720 2 года назад +9

      मी धनगर आहे पण फक्त बाबासाहेब मानतो कारण त्यांनी कायदा आणलेला आहे त्या कायदावर वर आपण चालत अहो इ लव्ह यौ जय भीम

    • @krishanapatole5842
      @krishanapatole5842 2 года назад

      P

  • @dineshwagh8754
    @dineshwagh8754 Год назад +218

    मी जातीने कोळी आहे पण मी हे गाणे दिवसातून कमीत कमी ५ वेळा तरी ऐकतो मी जातीवाद मानत नाही सगळे धर्म समभाव आहे
    जय भीम जय शिवराय

  • @MyRealLifeStyle1244
    @MyRealLifeStyle1244 7 месяцев назад +27

    जय भीम जय आदिवासी 💙💛🇵🇱

  • @user-mw5tf9fb6m
    @user-mw5tf9fb6m 5 месяцев назад +16

    जय शिवछतपती जय भीम जय स्वराज्य ❤❤

    • @sulaxnawaghmare6129
      @sulaxnawaghmare6129 3 месяца назад

      न्ंऋ्ररयमयमममसभ 4:18 😅सभभ😊

    • @yashgamer2.235
      @yashgamer2.235 2 месяца назад

      Jay chatrapati shivaji maharaj mn na

  • @mr_abhishek_dongardive1114
    @mr_abhishek_dongardive1114 2 года назад +75

    नववर्ष आम्हा गोड नाही भीमाकोरेगाव लढाईत ५०० शूरवीराच्या शौर्याला जगात तोड नाही....!!🔥💙
    २०४थ्या शौर्य दिनाच्या निळ्या शुभेच्छा जय भीम....!!

  • @nagnathshingane9064
    @nagnathshingane9064 Год назад +739

    मी धनगर आहे पण हे गीत मी खुप मनापासून नेहमी ऐकतो. आवडतात आपल्याला भीम गीत. क्रुझर मध्ये नेहमी भीमाची गाणे लावतो.

    • @hifjulbaharmazumder5112
      @hifjulbaharmazumder5112 Год назад +8

      Jai bhim

    • @dinkarwathore7572
      @dinkarwathore7572 Год назад +17

      चांगली गोष्ट आहे बहुजन लोकांना म्हणजे आठरा पगड जाती साठी प्रेरणा देणारे गीत आहे आणि ते काही एका जाती साठी नाही शिवशाही पुन्हा स्थापन करण्यासाठी आहे

    • @arvindpradhan9308
      @arvindpradhan9308 Год назад +12

      आमच्या साठी जात विषय नाही सर्व आमचे बंधु आहेत🙏🙏

    • @lucky28109
      @lucky28109 Год назад +5

      👌👌

    • @manikdugane5647
      @manikdugane5647 Год назад +11

      Mi pan dhangar ahe .
      Jay bhhm

  • @MahadevChabukswar-rm8kc
    @MahadevChabukswar-rm8kc 7 месяцев назад +23

    सर्व धर्माच्या भावांना एका भीम सैनाकडून जिगर बाज जय भीम 💙💙💙

  • @rajulambe2711
    @rajulambe2711 8 месяцев назад +7

    कट्टर महार जय भीम💙💙💙🙏🙏🙏🙏🙏 डॉ बाबासाहेब आंबेडकर अनन खातो

  • @sanjaytelore1371
    @sanjaytelore1371 10 месяцев назад +44

    दरवर्षी बाबासाहेबांचे खूप छान गाणे येतात पण हे गाणं मला खूपच आवडला आहे मी रोजच ऐकते थँक्यू सर खूप छान गाणे आहे

  • @govindhambarde7728
    @govindhambarde7728 Год назад +804

    मि एक मराठा आहे पण मला भीमाचे गणे खूप आवडतात जय शिवराय जय भीम

  • @vijaypilwate4728
    @vijaypilwate4728 2 месяца назад +4

    विश्वरत्न, महामानव, बोधिसत्व, भारतरत्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्येक भारतीयांवर एवढे उपकार केले आहेत की, त्याची परतफेड करणे अशक्य आहे.

  • @Insta__trending__reels1
    @Insta__trending__reels1 6 месяцев назад +3

    मी येत आहे भिमाकोरेगावला❤500 शुरविरणा सलामी देयाला

  • @jitu_gaming555
    @jitu_gaming555 Год назад +210

    जातींनी मी तर लमानी आहे पन गाणं आयकल्यवर लई छान वाटले 🙏🏻🙏🏻 जय भीम 💙💙🤘

  • @nitus6428
    @nitus6428 Год назад +96

    आमच्या औरंगाबाद ची आण बाण शान अजय भैय्या देहाडे सप्रेम जय भीम भावा

    • @uab7327
      @uab7327 Год назад +4

      Sambhaji nagar

    • @speedrgaming1333
      @speedrgaming1333 Год назад +1

      संभाजी नगर...🙏

    • @nishan_kursange_
      @nishan_kursange_ Год назад +2

      छत्रपती संभाजी नगर 🧡 महणायचं

    • @speedrgaming1333
      @speedrgaming1333 Год назад +2

      @@nishan_kursange_ ok...bro...mistek my brain. ...🙏

  • @seemanayak2731
    @seemanayak2731 8 месяцев назад +9

    My favourite song 💪💙🙏Jai Bheem jai savidhan 🙇👑🔥💪💙💙💙

  • @Army_boy_vijay1600
    @Army_boy_vijay1600 6 месяцев назад +6

    आम्ही आंबेडकरवादी 💙 जय भीम 💙 जय शिवराय 🚩🌍🇮🇳👑

  • @dhammadipta6587
    @dhammadipta6587 Год назад +762

    काळजावर कोरले नाव आमच्या भीमा कोरेगाव 💙 हे गाणं ऐकल्यावर अंगावरती शहारे उभे राहतात 🥺 अप्रतिम गाण 🥰

    • @vinodmaske5140
      @vinodmaske5140 Год назад +3

      😱 😱 😱

    • @googlegmail6821
      @googlegmail6821 Год назад +6

      खोटा इतिहास आहे तो अभ्यास करा

    • @Bardeprajwal
      @Bardeprajwal Год назад

      🔥🔥🔥

    • @ABC-oo4cc
      @ABC-oo4cc Год назад +12

      @@googlegmail6821 Tu abhyas kar bhava,tuza sark khote mahabharat,ramayan nahi hai amche

    • @rajkumar.waghmare
      @rajkumar.waghmare Год назад

      Proud to have u bro 💪

  • @gurunathrampure9078
    @gurunathrampure9078 Год назад +91

    मी पण मराठाच आहे. साहेबांची गाणे मला खूप आवडतात भीमा तुझ्या जन्ममुळे

  • @raptor-gt5fx
    @raptor-gt5fx 6 месяцев назад +4

    I'm Sikh, I always support Dr. B R Ambedkar due to equality message. 🙏🏻

  • @Raghu18SR
    @Raghu18SR 6 месяцев назад +4

    ಜೈ..ಭೀಮ್ 💙✊💛❤️
    Song ಮಾತ್ರ 💥🔥🔥🔥🔥

  • @yashg0305
    @yashg0305 9 месяцев назад +152

    कहानियो के हकदार नही
    इतिहास के वारसदार है हम ! 💙⚔️

    • @iamrajputboy222
      @iamrajputboy222 2 месяца назад

      शेमन्या

    • @yashg0305
      @yashg0305 2 месяца назад

      ​@@iamrajputboy222 झवण्या बस शांत 🖕🏻😂

    • @harshadtapkir528
      @harshadtapkir528 2 месяца назад +1

      500 नी 28000 कापले 😂😂😂😂
      काय प्लास्टिक चे पुतळे कापले होते का 😅😅

    • @sbs6336
      @sbs6336 Месяц назад

      ​@@harshadtapkir528 Jatiwadi Nale Nikal 😡😡😡

  • @surualone2907
    @surualone2907 Год назад +272

    वाह!!! खरच खूप छान गाणे आहे.गाण्याची शब्दरचना अप्रतिम...रणदिवे भाऊ सप्रेम जय भीम

  • @sanjudeshmukh71
    @sanjudeshmukh71 3 месяца назад +6

    मी पण बहुजन मराठा आहे, माझे आवडते गीत आहे हे...❤

  • @mr.prathmeshgamer5061
    @mr.prathmeshgamer5061 5 месяцев назад +3

    ❤️भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो❤

  • @raghunathkharte7556
    @raghunathkharte7556 2 года назад +651

    दर वर्षी एक गान येते बाबा साहेबाच पन या वर्षी या गाण्यात पूरन इतिहास आहे जय भीम जय शिवराय 💙💙🚩🚩 हे गान dj वर खुप गाजत आहे जय शिवराय 🚩

    • @indrajeetsurywansh5431
      @indrajeetsurywansh5431 Год назад +8

      जय भीम जय शिवराय bhau

    • @krushna.survase3912
      @krushna.survase3912 Год назад +5

      🚩 Jay shivray Bhava 🚩

    • @googlegmail6821
      @googlegmail6821 Год назад

      इतिहासाचा अभ्यास पूर्णपणे करा रघुनाथ चुकीचा इतिहास वाचला आहे तुम्ही

    • @rupalishinde5917
      @rupalishinde5917 Год назад

      Ppppppp

  • @avirajkarande2994
    @avirajkarande2994 2 года назад +880

    बाबा साहेबांची गाणी खुप मस्त आहेत,जय शिवराय जय भिम

  • @dr.pawanvpanpatil6361
    @dr.pawanvpanpatil6361 7 месяцев назад +2

    जबरदस्त dj song.... अंगाला काटे येतात...

  • @yashodipghule489
    @yashodipghule489 6 месяцев назад +2

    हे गाणं अस आहे आपल्या दिवसाची सुरुवात ह्या गाण्यापासून होते ❤

  • @anupriyayedke2024
    @anupriyayedke2024 2 года назад +395

    खरचं खुप खुप सुंदर आहे हे गाणं। या गाण्यातून माहाराचा खरा खूरा इतिहास समजतो। या गाण्याला आणि गायकला मानिचा जय भीम।

  • @tusshargaikwad1167
    @tusshargaikwad1167 2 года назад +583

    खऱ्या भीमसैनिक च्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही .
    जय भीम 💙

  • @vitthalkarmankar4929
    @vitthalkarmankar4929 6 месяцев назад +6

    JAI BHIMA LOVERS 👑

  • @surajbansode8469
    @surajbansode8469 8 месяцев назад +1

    मी सुद्धा जागतीनेमहार आहे मालकाला मला अभिमान वाटतो तुमच्या बाबासाहेबांना आणि नशीब लागते या जाती जन्मआणि नशीब लागते जन्म घ्यायला सगळ्यांना क्रांतिकारी जय भिम

  • @prabudhk2426
    @prabudhk2426 3 года назад +97

    अंगाला काटे आले भाऊ गान आयकुन ❤️❤️❤️ मानाचं जय भिम भावानो

  • @MD_Creation313
    @MD_Creation313 Год назад +521

    मि मुस्लिम आहे पन मला भिमाचे गाने लाई आवडतात........

    • @neha_gaikwadgmi9791
      @neha_gaikwadgmi9791 Год назад +8

      💙💚🤙

    • @multakshak1717
      @multakshak1717 Год назад +14

      मी पण कट्टर महार आहे पण मला मुस्लिम बांधवांचे गाणी अयकायला आवडतात 💙👑💪💙💚

    • @SumedhaAngade
      @SumedhaAngade Год назад +2

      ​@@multakshak1717 😊nb
      N
      😊😊😊

    • @sanketsaaass6051
      @sanketsaaass6051 8 месяцев назад +4

      Jay bhim Jay mim 💙💚

    • @surendrakhandekar2891
      @surendrakhandekar2891 8 месяцев назад +3

      Minorty safety becouse indian constitiurion

  • @rohanbhagat5228
    @rohanbhagat5228 7 месяцев назад +5

    *यवतमाळ जिल्ह्यातून मानाचा जय भीम 💙*

  • @Aadiwasibabu
    @Aadiwasibabu 6 месяцев назад +5

    एक नंबर गाणं 👌👌 जय भीम जय शिवराय जय आदिवासी 🏹

  • @khabibnurmagomedov8581
    @khabibnurmagomedov8581 9 месяцев назад +62

    Iam a Muslim but i love babasaheb and battle of bhima koregaon🥺......... Jai bhim, jai bhima koregaon❤❤❤❤❤❤

  • @vikaspatil3750
    @vikaspatil3750 2 года назад +71

    भावा मी एक हिंदू आहे आणी हे गाण आपल्याला लाई आवडतंय जय शिवराय जय भीम

  • @sachinbansode4062
    @sachinbansode4062 5 месяцев назад +1

    लय लय भारी जगात भिमाकोरेगाव ची निशानी च न्यारी, जय भिमाकोरेगाव जय भिम जय शिवराय 🧡💙🙏🙏

  • @user-vf2hc7qm3b
    @user-vf2hc7qm3b 3 месяца назад +1

    मि सुध्दा वंजारी आहे पण बाबासाहेब आंबेडकरांचा मला अभिमान वाटतो मि साहेब खुप मानतो मला सुद्धा बाबासाहेब आंबेडकर गानि आवडतात

  • @krishnaharale9640
    @krishnaharale9640 Год назад +68

    मला हे गीत खुप आवडते....👌👌
    ग्रेट साहेब....🙏
    जय भीम....🙏

  • @rutikraut113
    @rutikraut113 Год назад +139

    हे गाणं आहे की सर्वांना ऐकावं वाटते
    ❤जय शिवराय ❤
    💙जय भीम 💙

  • @mr___abbu__4760
    @mr___abbu__4760 6 месяцев назад +5

    💚I'm Muslim but I'm always support BABA SAHEB AMBEDKAR👑 💙💯

  • @suhasambi9103
    @suhasambi9103 5 месяцев назад +1

    मी मराठा आहे पण डॉ बाबासाहेब आंबेडकर हे माझे आदर्श आहेत आणि हे गाणं मला खूप आवडते 👍👍👍

  • @Atryour4
    @Atryour4 Год назад +93

    1 जनवरी 1818 भीम कोरेगांव शौर्य दिवस की समस्त बहुजनों को हार्दिक बधाई एवं अभिनंदन व सभी 500 वीर महार योद्धाओं को शत शत नमन।

  • @rehan__8753
    @rehan__8753 Год назад +124

    I am Muslim but support D.R.Baba saheb Ambedkar 🤙🏻Jay bhim jay mim 💚💙

  • @sandipgaikwad2277
    @sandipgaikwad2277 6 месяцев назад +1

    लय भारी...बाबासाहेबांचे गाणे म्हंटल की विषच संपतो....❤❤ जय भीम ❤❤

  • @WorrierSubhransu7
    @WorrierSubhransu7 6 месяцев назад +3

    Goosebumps 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 Jai bhim

  • @user-dz8fc1rq7p
    @user-dz8fc1rq7p Год назад +50

    जय शिवराय जय भीम
    हे दोघं नसते तर आपण इथे नसतो
    नमो बुद्धाय ☸️ जय संविधान जय भारत 🇮🇳

    • @user-dz8fc1rq7p
      @user-dz8fc1rq7p Год назад

      @@babasaheb9341 आमचा छत्रपतींनी उद्धार केला 🙏 पहिला

  • @user-wh3he1zi5i
    @user-wh3he1zi5i Год назад +26

    मला तर सर्व डॉ बाबासाहेब आंबेडकर करांचे गाणे आवडतात ते मग कोणतेही असो.
    एकाच गोष्टीवर विश्वास ते म्हणजे
    जय संविधान 🇮🇳.

  • @nishan_kursange_
    @nishan_kursange_ 8 месяцев назад +19

    🧡 जय श्री राम जय भवानी जय शिवाजी जय भीम 💙

  • @santhoshsantu1287
    @santhoshsantu1287 5 месяцев назад +4

    Super voice bro Jai Bheem 🙏🙏

  • @abhin550
    @abhin550 Год назад +7

    डॉ बाबासाहेब यांचे आदर्श महात्मा जोतिबा फुले आणि महात्मा जोतिबा फुले यांचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज 🔥 हीच आपली संस्कृती आहे

  • @gangavearchana9867
    @gangavearchana9867 2 года назад +49

    अप्रतिम सॉंग आहे..ऐकताच अंगावर काटा येतो आणि अभिमान वाटतो . की आम्ही महार म्हणून जन्माला आलो.🙏🏻

  • @King-om4jh
    @King-om4jh 6 месяцев назад +3

    उसळत्या रक्ताची आग, भीमा कोरेगाव 🔥🔥⚔️⚔️💙💙

  • @interestingfackts1260
    @interestingfackts1260 6 месяцев назад +3

    रक्त सळसळत भाऊ हे गान ऐकून 💙⛓️💪🏻🔥👑

  • @sulbhawagh1946
    @sulbhawagh1946 2 года назад +3387

    मी मराठा आहे पण मला साहेबांची गाणी खूप आवडतात जास्त करून हा song मी आतापर्यंत 70/80 वेळेस ऐकला तरी पण मन भरतच नाहीं पुन्हा पुन्हा ऐकव वाटत

  • @alonesong4280
    @alonesong4280 2 года назад +702

    👑👑मी मराठ्याचा आहे पण भिमाची गाणी ऐकतो जय शिवराय जय भिम 🔥🤟🔥🔥 💸Thanks 500 like 💰

    • @aniketkamble4313
      @aniketkamble4313 2 года назад +8

      Jay bhim 🙏

    • @a.rcreation7221
      @a.rcreation7221 2 года назад +32

      भाऊ तू मराठा आसो वा Buddhist सर्व ऐक आहेत

    • @shalini.gajanan.narwade3693
      @shalini.gajanan.narwade3693 2 года назад +3

      🙂🙏👌👍

    • @shalini.gajanan.narwade3693
      @shalini.gajanan.narwade3693 2 года назад +1

      🏳️🏴

    • @xyz-sq2hb
      @xyz-sq2hb 2 года назад +8

      @@a.rcreation7221 bhau Maratha mhanje Chatrapati shivaji maharaj yanche mavle ahet. Atache Maratha mhanje maharajanche vanshaj ahet ani Maratha madhe sarv jaati yetat MH madhlya ani peshwa, Dhangar (holkar) he pan Maratha madhech yetat ani tasech kahi Muslims pan Maratha hote jase ata balochistan madhe ahet

  • @Mayankgaming896
    @Mayankgaming896 6 месяцев назад +6

    Jay bhim 💙💙💙💙💙

  • @SushilSonawane-fn1yh
    @SushilSonawane-fn1yh 2 месяца назад +1

    हे गाणं खरचं माझ्या मनाला स्पर्श करत रहात डोळ्यातु अश्रु येतात अंगामधे एक उर्जा मिळेते 🙏जय भिम 🙏

  • @akshaykharatak5459
    @akshaykharatak5459 3 года назад +309

    *नववर्ष आम्हा गोड नाही*
    *भिमाकोरेगाव लढाईत 500 महार*
    *शुरवीरांच्या शौर्याला जगात_तोड नाही*
    🐯🇪🇺⚔️
    *जय भिम जय शंभूराजे🇪🇺🚩*

  • @tejaspatole008
    @tejaspatole008 9 месяцев назад +57

    मी एक मांग आहे पण सर्व मला गान आवडलं
    जय लहुजी🧡 जय शिवराय🚩 जय शंभुराजे🚩 जय अण्णा🙇 जय भीम ❤🙏🙏❤

  • @aditiranarewa8761
    @aditiranarewa8761 6 месяцев назад +10

    It's wonderful song.
    Jai bhim