Dealing with Exam Pressure and Rapid Fire with सौरभ भोसले I Raje Academy - Satara

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 ноя 2022
  • राजे करिअर अकॅडेमी ही महाराष्ट्रातील पोलीस आणि आर्मी भरतीचे प्रशिक्षण देणारी अव्वल संस्था आहे. संस्थेच्या माध्यमातून आता पर्यंतच्या २५ वर्षांच्या वाटचालीमध्ये ७-८ हजार विद्यार्थ्यांनी त्याचे वर्दी मिळविण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. २०१९ च्या पोलीस भरतीमध्ये राजे अकॅडेमी चा विद्यार्थी जळगाव पोलीस प्रसाद यादव याने लेखी परीक्षेत १०० पैकी १०० गुण प्राप्त करत एक न मोडता येईल असा विक्रम प्रस्थापित केला आहे. संस्थेच्या १० एकर च्या कॅम्पस मध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी त्यांची भरतीची तयारी नियमित करत असतात.
    राजे अकॅडेमी च्या सोशल मीडिया अकाऊंट च्या लिंक खाली दिलेल्या आहेत. आपण बाकी मीडिया वर सुद्धा आमच्याशी संपर्कात राहू शकता.
    • Facebook Link :
    / rajeacademy
    • Instagram Link : / rajecareera. .
    • Daily Current Affairs : / iammadhava
    •Telegram : t.me/rajeacademysatara
    अधिक माहितीसाठी संपर्क करा : 7035144144
    धन्यवाद!

Комментарии • 38

  • @saudagarghugeTRADER0555
    @saudagarghugeTRADER0555 Год назад +2

    सर शंरद तांदळे याची मुलाखत घ्या

  • @sangitabhosale6797

    तुमचे विचार खूप छान आहेत प्रेरणा देणारे आहेत दादा

  • @arpitakhatri9290
    @arpitakhatri9290 Год назад +4

    Those few lines have touched 🔥🔥💯

  • @latikapalande3715
    @latikapalande3715 Год назад

    Sir saurabh bosale siranche podcast ajun yeudet tyanche content khup reality astat tumcha true lokan paryanta mess pochel

  • @unknown_user57377
    @unknown_user57377 Год назад +3

    Rapid fire is really best part of this🔥😍

  • @PrajaktaJD

    जबरदस्त भन्नाट माणूस ✨

  • @priyabhand7661
    @priyabhand7661 Год назад +1

    तुमचे विचार खूप छान अन प्रेरणा देणारी आहेत सर

  • @dhirajfirakesohamfirake7th776
    @dhirajfirakesohamfirake7th776 Год назад +2

    फारच छान सर, तुमचे विचार फार सुंदर आणि प्रेरणादायी आहेत.

  • @kanchanpatil5111
    @kanchanpatil5111 Год назад

    Saurabh sarincha video aikl tar kuthlyahi prakarch depression dur palun jayil..... Realistic speech superb... 👌👍🤘🙏

  • @vinayakshinde1048
    @vinayakshinde1048 Год назад +1

    💯applicable

  • @kirandherange7263
    @kirandherange7263 Год назад +1

    ग्रेट सर

  • @Td_GOKU_412
    @Td_GOKU_412 Год назад

    Amezing

  • @divyachavan1626
    @divyachavan1626 Год назад

    It was ooosm sir👍👍🙏🙏🙏👌👌

  • @omkarbchavare968
    @omkarbchavare968 Год назад +1

    Very nice 👌😊👍

  • @sonuambre8219
    @sonuambre8219 Год назад +1

    Khup ch chan 1to3 part sarvach mast hote khup goshti shikayla bhetlya❤️

  • @unknown_user57377
    @unknown_user57377 Год назад +1

    The best podcast 😍

  • @suyogpagar8054
    @suyogpagar8054 Год назад +1

    Ek no bhau

  • @rashmimore9764
    @rashmimore9764 Год назад

    Great positive thinker❤

  • @kishorgavali2172
    @kishorgavali2172 Год назад

    Nice sir🙏

  • @shitalathawale9891
    @shitalathawale9891 Год назад

    Khup chaan .