![Raje Academy - Satara](/img/default-banner.jpg)
- Видео 266
- Просмотров 3 164 234
Raje Academy - Satara
Индия
Добавлен 9 авг 2020
पोलीस / आर्मी भरतीची आणि स्पर्धा परीक्षांचे संपूर्ण प्रशिक्षण देणारी महाराष्ट्रातील अग्रगण्य अकॅडमी.
अग्निवीर 2023 सत्कार समारंभ | राजे अकॅडेमी | सातारा
अग्नीवीर परीक्षा २०२३ च्या लेखी परीक्षेत २६ पैकी तब्बल २३ विद्यार्थी उत्तीर्ण...
यामधून अंतिम परीक्षा दिलेल्यांपैकी ११ विद्यार्थ्यांचे अग्नीवीर म्हणून भारतीय सैन्यदलात सिलेक्शन!!!
तर अग्नीवीर परीक्षा २०२४ मध्ये ५२ पैकी ४२ विद्यार्थी लेखी परीक्षा उत्तीर्ण होऊन मैदानी परीक्षेसाठी पात्र...
अग्नीवीर व्हायचंय ?? महाराष्ट्र पोलीस दलात भरती व्हायचंय? मग त्यावर गेल्या २७ वर्षांचा एक खात्रीशीर उपाय म्हणजेच - राजे करिअर अकॅडमी, सातारा.
आता ११ वी सोबतच तयारी करुया वर्दी मिळविण्याची!
अधिक माहितीसाठी संपर्क - 7035144144 / 9270124054
राजे करिअर अकॅडमी आणि पाटणकर गुरुकुल अकॅडमी यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी अशा परीक्षेचे आयोजन सातत्याने करण्यात येते.
आगामी पोलीस भरती आणि अग्नीवीर भरतीसाठी प्रवेश अकॅड...

Просмотров: 786
Видео
अकॅडमी ते अजिंक्यतारा रन | सोमवार वर्कआऊट | राजे अकॅडमी - सातारा
Просмотров 3 тыс.2 месяца назад
पोलीस भरती 2024 ही नुकतीच जाहीर झालेली आहे. यामध्ये राज्य सरकारने विद्यार्थ्यांसाठी 17471 जागा उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. एवढ्या जास्त जागा असताना पोलीस होणे सोपे आहे का? याचेच उत्तर आमच्या विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी आम्ही राजे करिअर अकॅडमी आणि पाटणकर गुरुकुल अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने महासराव डेमो परीक्षेचे आयोजन केले होते. यामध्ये दोन्ही अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना आपापसात स्पर्धेची संध...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलचे महत्वाचे प्रश्न | सामान्यज्ञान | राजे अकॅडमी, सातारा | माधव सर
Просмотров 3473 месяца назад
१४ एप्रिल हा दिवस जगभरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणून साजरा केला जातो. या दिवसाच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी जाणाऱ्या काही महत्वाच्या प्रश्नांबद्दल या व्हिडीओ मध्ये चर्चा केलेली आहे. ज्यामध्ये चवदार तळे सत्याग्रह आणि त्याची पार्श्वभूमी, १९३२ मध्ये ब्रिटीश पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी भारतातील अल्पसंख्यांक विषयी जाहीर केलेला जातीय निवाडा आणि पुढे गांधी - आंबेड...
चालू घडामोडी - महत्त्वाचे प्रश्न | पिंगळे सर | राजे अकॅडमी सातारा
Просмотров 1 тыс.3 месяца назад
चालू घडामोडी - Current Affairs भरतीमधला एक असा विषय ज्याची तयारी आपण ऐनवेळी करायला घेतो. मग अवघ्या काही मार्कांनी जेव्हा गुणवत्ता यादीतून आपण बाहेर पडतो तेव्हा वाटतं - जरा आधीपासून अभ्यास केला असता तर आज वर्दीत असतो.. म्हणूनच वर्दीची तयारी आजपासून. काही महत्त्वपूर्ण प्रश्न फक्त आपल्या तयारीसाठी... अधिक माहितीसाठी संपर्क - 7035144144 / 9270124054
शनिवारचा Long Run! #army #police #policebhart #longrun
Просмотров 1,1 тыс.4 месяца назад
शनिवारचा Long Run! #army #police #policebhart #longrun
प्रयोग कसा ओळखायचा ?? | मराठी व्याकरण | सौ. पवार मॅडम | राजे करिअर अकॅडमी - सातारा
Просмотров 5934 месяца назад
प्रयोग कसा ओळखायचा ?? | मराठी व्याकरण | सौ. पवार मॅडम | राजे करिअर अकॅडमी - सातारा
वाक्यांचे प्रकार | मराठी व्याकरण | पवार मॅडम | राजे अकॅडमी - सातारा
Просмотров 9074 месяца назад
वाक्यांचे प्रकार | मराठी व्याकरण | पवार मॅडम | राजे अकॅडमी - सातारा
दहावी - बारावीनंतर सरकारी नोकरीच्या संधी काय? विद्यार्थी - पालकांसाठी खास!
Просмотров 7064 месяца назад
दहावी - बारावीनंतर सरकारी नोकरीच्या संधी काय? विद्यार्थी - पालकांसाठी खास!
महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती | भूगोल | महाराष्ट्राचा भूगोल | प्रदीप सर | राजे अकॅडमी, सातारा
Просмотров 6764 месяца назад
महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती | भूगोल | महाराष्ट्राचा भूगोल | प्रदीप सर | राजे अकॅडमी, सातारा
SEBC नवी प्रेस नोट आणि पोलीस भरती जिल्हा निवड | माधव पाटणकर सर | राजे अकॅडमी
Просмотров 4,3 тыс.4 месяца назад
SEBC नवी प्रेस नोट आणि पोलीस भरती जिल्हा निवड | माधव पाटणकर सर | राजे अकॅडमी
भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये | राजे अकॅडमी | प्रदीप सर
Просмотров 1,1 тыс.4 месяца назад
भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये | राजे अकॅडमी | प्रदीप सर
काँग्रेसची महत्त्वाची अधिवेशने | डोक्याला खुराक | माधव पाटणकर सर | राजे अकॅडमी
Просмотров 1,2 тыс.4 месяца назад
काँग्रेसची महत्त्वाची अधिवेशने | डोक्याला खुराक | माधव पाटणकर सर | राजे अकॅडमी
मराठा उमेदवारांनी करायचं काय?? EWS की SEBC? अगदी सविस्तर | राजे करिअर अकॅडमी - सातारा
Просмотров 34 тыс.4 месяца назад
मराठा उमेदवारांनी करायचं काय?? EWS की SEBC? अगदी सविस्तर | राजे करिअर अकॅडमी - सातारा
पोलीस भरती आणि राजे करिअर अकॅडमी । पोलीस भरती २०२४
Просмотров 2,1 тыс.4 месяца назад
पोलीस भरती आणि राजे करिअर अकॅडमी । पोलीस भरती २०२४
महाडेमो परीक्षा | राजे करिअर अकॅडमी - सातारा
Просмотров 3,4 тыс.4 месяца назад
महाडेमो परीक्षा | राजे करिअर अकॅडमी - सातारा
पोलीस भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे | मराठा आरक्षण | पोलीस भरती 2024
Просмотров 1,5 тыс.5 месяцев назад
पोलीस भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे | मराठा आरक्षण | पोलीस भरती 2024
Army Agniveer New Vacancy 2024 | Important Information | Raje Career Academy
Просмотров 8915 месяцев назад
Army Agniveer New Vacancy 2024 | Important Information | Raje Career Academy
पोलीस भरती होणं येड्यागबाळ्याचं काम नाही! | महाडेमो परीक्षा | चॅप्टर 4.4
Просмотров 1,5 тыс.6 месяцев назад
पोलीस भरती होणं येड्यागबाळ्याचं काम नाही! | महाडेमो परीक्षा | चॅप्टर 4.4
माझं ठरलेलं की जिथे कष्ट केले तिथे च भरती होणार!!! | Anita Kolapate | Raje Academy
Просмотров 6 тыс.7 месяцев назад
माझं ठरलेलं की जिथे कष्ट केले तिथे च भरती होणार!!! | Anita Kolapate | Raje Academy
राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी जाहिरात | राजे करिअर अकॅडमी - सातारा
Просмотров 7528 месяцев назад
राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी जाहिरात | राजे करिअर अकॅडमी - सातारा
भरतीच्या फिजिकलला जोड योग्य डाएटची!
Просмотров 2,3 тыс.9 месяцев назад
भरतीच्या फिजिकलला जोड योग्य डाएटची!
राजे अकॅडमी साप्ताहिक वर्कआऊट शेड्यूल! | राजे करिअर अकॅडमी - सातारा
Просмотров 3,2 тыс.9 месяцев назад
राजे अकॅडमी साप्ताहिक वर्कआऊट शेड्यूल! | राजे करिअर अकॅडमी - सातारा
सरावाची गणितं ! #army #police #policebharti
Просмотров 2309 месяцев назад
सरावाची गणितं ! #army #police #policebharti
जे आरक्षण मागितलं नाही ते माथी मारलं सरकारने आणि त्याच खापर मनोजदादा वर फोडायचा प्रयत्न करतय सरकार
Jevnakade laksh dya sir😢😢😢
Sir majyakde state ews Ani SEBC doni certificate ahet mg me EWS mdhun cet form bhru skto ka..?
❤
Privet college made sebc avilebl asty ka majya college made sebc avilebl nahi
❤
Mi EWS category madhun set exam form bharla hota... Ata mi SEBC Jane compulsory ahe ka?
Kaa pn ka nahi chalat maratyana EWS
Sebc 10% EWS 10% Jar maratha samaj OBC kunbi kadu shako v sebc pn tr EWS ka nahi . Ani mulat SEBC he न्यालय निर्णयावर abharit ahe pude jaun radda pn hou shakta
All the best ❤
ho nkich
❤❤❤
आरक्षणाची गरज काय... मुलांच्या शैक्षणिक प्रगती नुसार भरती करा...
शैशनिक भरतीसाठी नॉन crimanal सर्टिफिकेट लागतो का सर
Me 2023 mde scbc kadlela hota but me ews hi kadlela tyatn diploma admission zalela atta ews nighat nahiy mg sebc ahe tech use kru ki new kadu
खूप छान माहिती दिली सर ❤❤
चांगली आहे का नक्की
तरीही काही मराठा उमेदवारांनी ews आरक्षण मधून फॉर्म bharlela आहे तर त्याची भरती रद्द होणार का?
Validity and domasil pn lagel kaa
Kumbhar Sir 🔥🔥🔥🔥🔥🥵
🔥🔥🔥🔥
म्हणजे केंद्र सरकारच्या EWS certificate साठी या sebc च काय अडचण तर होणार नाही ना राजे कृपया सांगा
Sir please reply 🙏 sir माझी caste मराठा आहे neet form भरताना ews मधून भरला आहे माग आता SEBC certificate काढला तर त्याचा फायदा होईल का😢please reply
80/90 हजार फि एवढी असते का 30/40हजार फी भरायची आमची आयपत आहे 😢
Sir sebc sathi caste validity lagate ka
Sir SEBC Certificate & Non Creamy layer sobat caste validity pan kadhavi lagel ka direct second year engineering sathi ekda mahiti gheun sanga na plz 😢😢
Sir sebc tun form bharla kiva selection zhala aani nantar reservation cancel zhal tar kay Hoyil
समर कॅम्प कोणत्या महिन्यात असतो
Neet madhe board sathi criteria 50% rahil ki 40%
Please reply
🎉🎉🎉🎉
Sir neet sathi konta form bharayacha ews/sebc
Sebc sathi cast validity lagte ka
1 number ahe accademy j1 pn mast detat
Ithe rahun bharti cha kela jata ka ?
Sir scbc mdhun engineering fees kami hotil kaaaa ???
khup chan didi 🎉
Sir esbc ani sebc he same ahet ka caste
🙏🙏🙏 to Reply🙏🙏 central che ews certificate bante ka jar Maratha asel tar yavar video banava please sir Central che ews certificate nigat asel naki saga Sir layi student chy confusion ahai yavar todga Nigala pahije thank you for the Reply me Sir please make a Video on this Topic of 🙏🙏🙏

Very nice sir❤
Sir, मला 10th नंतर diploma घ्यायचा आहे तर SEBC द्वारे माझी college ची fee कमी होऊ शकते का ? 😥
उत्पन्न 8 लाख पे क्षा जास्त असेल तर sebc काढता येईल का सर
Sir jr 1967 cha dakhla nasel tr....dusr kay kru shakto
Best sir
Acdmey mde parat jaychi echa zali rav madavsir
O SIR MALA ARJ ANSWER KARA MAZA L C VER HINDU NON BC {BACKWARD CAST } MAG ATAA MARATHAI SEBC OR EWS PLS ARJ ANSWER
Sir number send Kara
Miss youu annaa❤
Thanx madam
Gele te divas rahilya tya athavani..
Sir Neet pg exam केंद्र सरकारची आहे.. त्या exam मध्ये sebc लागु होणार नाही का ? जर sebc लागू होत नसेल तर मग ews तरी लागु होईल का नाही महाराष्ट्रातील मराठा विद्यार्थ्यांसाठी? Plzz sanga sir
Hoo bhava ews madhi yeto maratha
माधव पाटणकर सर proud of uu