भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये | राजे अकॅडमी | प्रदीप सर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • राज्यघटनेची ठळक वैशिष्ट्यं हा भरतीमध्ये हमखास प्रश्न पडणारा टाॅपिक....आजच्या या व्हिडीओ मध्ये याच टाॅपिक बद्दल सखोल मार्गदर्शन करताना राजे करिअर अकॅडमीचे श्री. प्रदीप वालकोळी सर.
    स्पर्धा परीक्षांमध्ये हमखास विचारला जाणारा प्रश्न विचारला जाणारा टॉपिक म्हणजे स्वातंत्र्यपूर्व भारतातील कांग्रेस ची महत्त्वाची अधिवेशने आणि त्यात झालेले महत्त्वाचे ठराव. कांग्रेस च्या अशा महत्त्वाच्या अधिवेशनांचा समावेश असलेला हा व्हिडिओ.. ज्यामध्ये १८८५ पासून १९२० पर्यंत चे महत्त्वाचे अधिवेशने आपण घेतले आहेत..
    आपल्याला आणखी कोणते व्हिडीओ पाहायला आवडतील कमेंट करुन नक्की सांगा.
    अधिक माहितीसाठी संपर्क : राजे अकॅडमी - 7035144144 / 9270124054

Комментарии • 35