दहावी - बारावीनंतर सरकारी नोकरीच्या संधी काय? विद्यार्थी - पालकांसाठी खास!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 9

  • @ashokjadhav8475
    @ashokjadhav8475 6 месяцев назад

    बऱ्याच लोकांना या गोष्टी माहीत नसतात तुम्ही खूप व्यवस्थित माहिती दिली thank you so much

  • @BhushanWayal
    @BhushanWayal 6 месяцев назад

    👍👍👍

  • @tirupathi8852
    @tirupathi8852 6 месяцев назад

    Sir अपंगा साठी आहे १२वी नंतर

    • @rajeacademy-satara1507
      @rajeacademy-satara1507  6 месяцев назад

      पोलीस दलामध्ये यासाठी शक्यतो जागा नाहीत निघाल्या अजून. अपंगांसाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या MPSC आणि UPSC च्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या बाकी परीक्षा आहेत.

  • @solapurwaladjsonya5593
    @solapurwaladjsonya5593 6 месяцев назад

    Police khajge hoel ka 😢

    • @rajeacademy-satara1507
      @rajeacademy-satara1507  6 месяцев назад

      महाराष्ट्रातील असंख्य विद्यार्थी सरकारी नोकरी म्हणजेच पोलीस भरती हे समीकरण डोक्यात ठेवून तयारी करत असतात. त्यामुळे पोलीस दलाचे खाजगीकरण होणे वाटते तेवढे सोपे नाही.

    • @solapurwaladjsonya5593
      @solapurwaladjsonya5593 6 месяцев назад

      @@rajeacademy-satara1507 thanks 🙏

  • @BhushanWayal
    @BhushanWayal 6 месяцев назад

    👍👍👍