डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलचे महत्वाचे प्रश्न | सामान्यज्ञान | राजे अकॅडमी, सातारा | माधव सर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • १४ एप्रिल हा दिवस जगभरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणून साजरा केला जातो. या दिवसाच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी जाणाऱ्या काही महत्वाच्या प्रश्नांबद्दल या व्हिडीओ मध्ये चर्चा केलेली आहे. ज्यामध्ये चवदार तळे सत्याग्रह आणि त्याची पार्श्वभूमी, १९३२ मध्ये ब्रिटीश पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी भारतातील अल्पसंख्यांक विषयी जाहीर केलेला जातीय निवाडा आणि पुढे गांधी - आंबेडकर यांच्यामध्ये झालेला प्रसिद्ध 'पुणे करार' अशा काही महत्वपूर्ण विषयांची माहिती आपण घेतली आहे.
    हा व्हिडीओ आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर सांगा तसेच आपल्याला आणखी कोणत्या विषयांबद्दलचे व्हिडीओ पाहायला आपल्याला आवडेल हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा..
    अधिक माहितीसाठी संपर्क - 7035144144 / 9270124054

Комментарии • 1