महाडेमो परीक्षा | राजे करिअर अकॅडमी - सातारा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • पोलीस भरती 2024 ही नुकतीच जाहीर झालेली आहे. यामध्ये राज्य सरकारने विद्यार्थ्यांसाठी 17471 जागा उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. एवढ्या जास्त जागा असताना पोलीस होणे सोपे आहे का? याचेच उत्तर आमच्या विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी आम्ही राजे करिअर अकॅडमी आणि पाटणकर गुरुकुल अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने महासराव डेमो परीक्षेचे आयोजन केले होते. यामध्ये दोन्ही अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना आपापसात स्पर्धेची संधी या परीक्षेद्वारे मिळाली.
    राजे करिअर अकॅडमी आणि पाटणकर गुरुकुल अकॅडमी यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी अशा परीक्षेचे आयोजन सातत्याने करण्यात येते.
    आगामी पोलीस भरती आणि अग्नीवीर भरतीसाठी प्रवेश अकॅडमीमध्ये सुरू असून त्यासाठी 7035144144 / 9270124054 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा.

Комментарии • 9