गांवच्या घरात आईला हाताने स्वतः चुलीवर उडीद भाजून, जात्यावर दळून डांगर बनवताना पाहून खूप आनंद झाला. डांगर हा पदार्थ अस्सल कोंकणी पदार्थ आहे.कोंकणात पावसाळ्यात हा पदार्थ गृहिणींना खूपच उपयोगी पडायचा. मी असंही ऐकलं आहे की हा पदार्थ, 'शेतकऱ्यांचा पदार्थ' म्हणून ओळखला जायचा.शेतात कष्टाने धान्य पिकवून, आमच्या सारख्यांना जगवणाऱ्या 'बळीराजा'चा वेळ वाचविणारा हा पदार्थ होता, आहे. छान व्हिडिओ बनवला आहे.
छानच डांगर रेसिपी👌👌👌 भाकरी आणि डांगर ...... अप्रतिम आम्ही कोकणात डांगर जास्त प्रमाणात करतो त्यामुळे जात्यावर दळतो कोकणातील पारंपरिक डांगर रेसिपी दाखवल्या बद्दल... मनःपूर्वक धन्यवाद🙏🙏🙏😘💕
उडिद(डागंर) हे मला खूप खूप आवडते तसेच कुळीदाची पिटी ही , मी पुण्याला येताना गांवावरुन दोन्ही पदार्थ घेऊन येतो (कुळीद दळताना त्यामध्ये थोडेसं काळीमिरी टाकावे खूप छान लागते पिटी जात्यावरच दळण करावे तरच खायला सुंदर लागते माझ्या तोंडाला पाणी आले भावा खूप छान तूझे विडियो असतात
Udidach kiva kuldach dangar he donhi khup chan lagtat banayla hi zatpat aani khayla hi patpat bhakri barober ter dabul maza ha item khup juna but old is gold tyatla prakar aahe 👍👍👌👌😋😋😋
खूप छान. अगदी आपल्या कोकणात हीच पारंपारीक पद्धत आहे. तुमच्या family ची खासीयत म्हणजे तुम्हा सर्वांचे सदा हसरे चेहरे. आईतर हसतमुखच आहे. Let it be like this forever 👍
अतिशय छान भावा. आम्ही पण घरी तयार पीठ आणून एकदा केले होते. पण त्यावेळी काही जमले नव्हते. पण तुमच्या आईची पद्धत पाहून परफ़ेक्ट जमले आणि खूप स्वादिष्ट पण झाले. मनापासून धन्यवाद....
Khup Chan vatla video Chan kele danger tumcha aaine ekdam best aprtim kadak kele 😀👍👍👌👌🙏🙏🙏😀😀.......:-):-):-):-)
खूप खूप आभारी आहे ❤️
Ok
MUST. SATISH DANGAR RECIPE VLOG. THANKS FOR SHARING.
खूप छान पदार्थ
खूप छान डांगर रेसिपी आवडली .शुभेच्छा
खुपच छान उडदाचे डांगर नक्की एकदा करून बघेल......
Nakki banva
छान नाचणीची भाकरी व डांगर
Thank you
डांगर मस्तच
मला पण खुप आवडत डांगर छान रेसिपि
डांगार छान झाले मस्त रेसीपी
सुंदर डांगर.... मस्त
❤️🙏
Khup tempting
Khup mast 1 no recep
Thank you
खुप छान ,, सतीश दादा ,, घरगुती ,, पध्तीचे डांगर खुप छान ,, मस्त चवीष्ट झाले 🍲 😋🤩😛😝 ,, डांगर ,, मला सुद्धा ,, डांगर आणि भाकरी खायला खूप ,, आवडते ,, ............. धन्यवाद दादा
😊
Khup sunder
आईच्या हाताची चव मस्तच असते. खूप छान vdo
छान
खूपच सुंदर डांगर रेसिपी 👌👌👌
Massha Allah
खूपच सुंदर!
Khupch mst
THAKNK U AAI KHUP KHUP ABHAR
मस्तच रेसिपी 🙏🙏🙏
Hi juni recipes khup testi chav tar khupch chha.
Thank you
खुप मस्त
Khup chhan 🙏
Khup Sundar👌 👍🙏
Thanx taai Dangar kasa banvaicha te dakhavlya baddal
Khup chaan banavla aai
Thank you
Khupach chan video astat tumche gao chi aathvan yete mast 👌👌👌👌👌
♥️
Nice recipe my favourite 😘😘
🙏❤️
गांवच्या घरात आईला हाताने स्वतः चुलीवर उडीद भाजून, जात्यावर दळून डांगर बनवताना पाहून खूप आनंद झाला. डांगर हा पदार्थ अस्सल कोंकणी पदार्थ आहे.कोंकणात पावसाळ्यात हा पदार्थ गृहिणींना खूपच उपयोगी पडायचा. मी असंही ऐकलं आहे की हा पदार्थ, 'शेतकऱ्यांचा पदार्थ' म्हणून ओळखला जायचा.शेतात कष्टाने धान्य पिकवून, आमच्या सारख्यांना जगवणाऱ्या 'बळीराजा'चा वेळ वाचविणारा हा पदार्थ होता, आहे. छान व्हिडिओ बनवला आहे.
Thank you ❤️🙏
Myfawrate dish
Khup khup Chan aani unique recipe 👌👌👌😋😋😋
Ek number Dada. Aaila salaam. Amhala khupp khupp avdata Dangar. Aaine khupp durmil ashi receipe dakhavli.
Khup varshatun aatvan aali dagrachi
😋 dangar recipe. Amhala khupch avadte
Thank you
Whah khoop chan👌🏻👌🏻😋😋🙏
अशा प्रकारचे पारंपारीक पदार्थ बनविण्याची पद्धत जुन्या जाणत्या महिलांना असते . छान झाले डांगर . धन्यवाद
Barobar
I like it
Mast dangar dada. 👍
Khup khup khup mast 😋😋😋😛
मस्त उडिद डागर 👌👌
Bhakri ani Dangar ek num..😍😍
मस्त 👌👌
Daagar maze mame pan dete khup chaan lagto, banutaat kas te aaj bagte khup chaan👌
Mast👌🏻👌🏻👌🏻👌🏻
भाऊ, तुझ्या आईला जात्यावर दळताना बघून मला माझ्या आईची आठवण झाली.तीसुद्धा भाजणी वगै रे अशीच जात्यावर दळायची.
कोकणातील माणसं खरोखरच कष्टाळू असतात.
Dangar baghun gavahi aathvan zali aamhi gavi aalo ki nachani chi bhakari aani dangar khupach bhari lagta tachach sukat bhajan tyala laal mirchi chi chutney lavun pan mast lagta kharch khup aathvan aali gavachi
🙏
मस्तच ना आम्हि गावावरुननेहमी घेईन येतो
Supab👍👍
Mast. Thank u kaku dangar receipe dhakhavlya badal. Aaj cha like tumchyasati kaku.
🙏😊
Mast dangar
खुप भारी वाटलं मित्रा
असेच व्हिडिओ टाकत जा
हो नक्की
खुप मस्त 👌👌
तुझा सारखा मुलगा सर्वांना मिळो माझ्या कडून खुप आर्शिवाद तुला
मी असच बनवते
Kharech, Kiti mehanat karata yaar tumhi Gavche lok. 👍
Kupch chan Aahe dada mla pan आवडते
Khup chan dada,aj hi recipi bghun aaji chi aathavan zali.Thankq so muchh.
🙏🙏
Maet video 👍👍🤗😋👌
छानच डांगर रेसिपी👌👌👌
भाकरी आणि डांगर ...... अप्रतिम
आम्ही कोकणात डांगर जास्त प्रमाणात करतो त्यामुळे जात्यावर दळतो कोकणातील पारंपरिक डांगर रेसिपी दाखवल्या बद्दल... मनःपूर्वक धन्यवाद🙏🙏🙏😘💕
Thank you
Mala ter hey😋 khup avdtey😍
Ek no😋
Mastch
उडिद(डागंर) हे मला खूप खूप आवडते तसेच कुळीदाची पिटी ही , मी पुण्याला येताना गांवावरुन दोन्ही पदार्थ घेऊन येतो (कुळीद दळताना त्यामध्ये थोडेसं काळीमिरी टाकावे खूप छान लागते पिटी
जात्यावरच दळण करावे तरच खायला सुंदर लागते माझ्या तोंडाला पाणी आले भावा
खूप छान तूझे विडियो असतात
Udidach kiva kuldach dangar he donhi khup chan lagtat banayla hi zatpat aani khayla hi patpat bhakri barober ter dabul maza ha item khup juna but old is gold tyatla prakar aahe 👍👍👌👌😋😋😋
😍
मस्त दादा
I will try the recipe first time 🙏
Tondala pani sutal,lahanpani ekda papnchya mitrKade khal hot chav ajun jibhevar ahe,ata receipes kalali nkki try karnar,thx dada a lot.
Thank you
Mstch
खूप छान. अगदी आपल्या कोकणात हीच पारंपारीक पद्धत आहे.
तुमच्या family ची खासीयत म्हणजे तुम्हा सर्वांचे सदा हसरे चेहरे. आईतर हसतमुखच आहे. Let it be like this forever 👍
🙏😊
Nice👌
Hii dada danger khup mast zalay chan keley aaine .
Malahi khup avdat danger khup bhari lagat bakarisobat😋😋
❤️❤️
Mast banvl aaine dangar 😘😊😊😊😊dada
Thank you
My Dear Dada very nice 👍❤️ se 👌. video.
Thank you
I like ur all vlog
Thank you
I like his love towards his mother. Nice 👍
Thank you 🙏
खूप मस्त 😋😋👌👌✌️❤️सांगली
Mast
Chyan zale danger
Woow bhari lagato dangar mala pan khup awadto. Pan mi khallel te ukad kadleli udadachi ani tyat tak taklel. Hi pan khup chan ahe traditional dish.
Vishay hard bhau⚡🤩🍃
😋😋
मस्त काहीतरी नवीन रेसिपी दाखवली😋
Bhawa aaichya hatch dangar mhnje yaar🤤🤤🤤🤤🤤
👌👌👌
अतिशय छान भावा. आम्ही पण घरी तयार पीठ आणून एकदा केले होते. पण त्यावेळी काही जमले नव्हते. पण तुमच्या आईची पद्धत पाहून परफ़ेक्ट जमले आणि खूप स्वादिष्ट पण झाले. मनापासून धन्यवाद....
Thank you ❤️
Was waa khup channn👌👌👌😋
Miss you aai
भाकरी आणि डांगर♥️😍
🙏♥️
Mast👍
I was searching for dangar recipe... Thanks
♥️🙏
मस्त थँक्स मला माहित नव्हतं कस बनवतात ते आज बघायला मिळाल
मी आणी माझी फॅमेली तुमचे विडियो पहात असतो खुप छान छान असतात, खास करून तुमच्या गावाकडेचे
Khup juni athavn ahe hi aplya gavchi..aplya koknatli
Dangrache pith mala milel ka?
Kokan♥︎🥀💯
Aamhi aai pan dangar Karachi gari dalun
Khup chan bhava👌👌👌👍👍👍🌴♥️⛳
😋👌