हभप. तुकाराम महाराज गोसावी यांचे खूप दिवसांनी गायन गायली जबरदस्त चाल

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • नामाचा गजर चॅनल वरील किर्तनातील चाली रुपावली व गायन आपल्याला ह्या चॅनलवर बघाण्यासाठी मिळतील.
    तसेच चॅनल साठी काही प्रतिक्रिया द्यायची असेल तर, किर्तन, सप्ताह शूटिंग साठी संपर्क 👇👇
    नामदेव उगिले - 8975243812 ,
    भूषण महाराज - 9561441808
    ह्या नंबर वर संपर्क साधू शकता.
    आपल्या नामाचा गजर फेसबुक पेजला लाईक नक्की करा.
    / namachagajar
    आपल्या इन्स्टाग्रामवर नामाचा गजर पेजला फाॅलो नक्की करा.
    www.instagram....
    #किर्तन_शूटिंगसाठी_संपर्क_8975243812__9561441808
    #namachagajar
    #नामाचागजर
    #kirtan
    #भजन
    #चाली

Комментарии • 27

  • @nanapawar3597
    @nanapawar3597 Год назад +1

    बाबां चे गायण म्हणजे.... कर्णतृप्ती होय बरेच दिवसातुन त्यांना गाताना बरे वाटले 🙏🙏🙏

  • @sudhirkhalokar9413
    @sudhirkhalokar9413 Год назад +1

    तुकाराम गोसावी म्हणजे महाराष्ट्राला लाभलेलं एक संगितरत्न आहेत
    त्यांनी दिलेल्या अभंगाना दिलेल्या सुंदर,गोड व आध्यात्मिक चाली सुरेश वाडकरांनी गायिल्या आहे

  • @vaibhavthube1218
    @vaibhavthube1218 9 месяцев назад +2

    👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩

  • @rampuri5931
    @rampuri5931 Год назад +1

    बुवांच्या मागे म्हणणे म्हणजे एक साधना

  • @sanjaysaykar
    @sanjaysaykar Год назад

    👍वा बाबा

  • @shaileshghanekar7418
    @shaileshghanekar7418 Год назад +1

    Maz avadte गंधर्व तुकाराम गोसावी महाराज

  • @shaileshghanekar7418
    @shaileshghanekar7418 Год назад

    खूप सुंदर महाराज

  • @nagnathburande4434
    @nagnathburande4434 Год назад +5

    भजन गंधर्व तुकाराम गोसावी 👌🙏

  • @yashrajpalve6913
    @yashrajpalve6913 Год назад +4

    गायन गंधर्व तुकाराम महाराज गोसावी 🙏

  • @narayansolankar1651
    @narayansolankar1651 Год назад +1

    श्री गुरु तुकाराम जी गोसावी यांचे पाठीमागे म्हणणे एक परीक्षा आहे त्यात उत्तीर्ण होणे अवघड आहे बुवा अप्रतिम पुन्हा पुन्हा ऐकावी वाटते हि चाल🙏🙏

  • @ganeshbabar7408
    @ganeshbabar7408 Год назад +1

    वा वा वा धन्यवाद तुकाराम महाराज यांच्या आवाजात

  • @vijayghuge1330
    @vijayghuge1330 Год назад

    Khup chan maharaj jay hari vitthal

  • @नारायणपालवे-प6थ

    जून ते सोन

  • @baburavjadhav6270
    @baburavjadhav6270 Год назад +1

    खासच गुरुजी आपणास उदंड आयुष्याच्या अनंत कोटी शुभेच्छा

  • @राजश्नीपाबळे

    आमचे गुरू बंधु तुकाराम जी गुरुजी

  • @आळंदीकर
    @आळंदीकर Год назад

    Khup sunder tukaram Maharaj Ji aani Vilas Maharaj Ji 🙏🙏

  • @sagarchakor5681
    @sagarchakor5681 Год назад +1

    खूप सुंदर गायन महाराज ♥️🙏

  • @ashokyewale5623
    @ashokyewale5623 Год назад

    खु प सुन्दर गुरुजी

  • @rangnathgund5664
    @rangnathgund5664 Год назад +1

    छान गायन केले, महाराजांनी, 🚩🚩🚩🙏🙏👌

  • @vitthalrajgosavi5471
    @vitthalrajgosavi5471 Год назад

    Kadak mamashri...

  • @omvevahare7882
    @omvevahare7882 Год назад

    वा तुकाराम महाराज

  • @ramkrishnakaranjkar
    @ramkrishnakaranjkar Год назад

    श्री तुकाराम बुवानी अविरतपणे केलेली स्वर साधना .. भजनाचा अनुभव . तालबद्धता किती सुंदर

  • @vitthalkatavate674
    @vitthalkatavate674 Год назад

    🙏राम कृष्ण हरी🙏

  • @balasahebphale7499
    @balasahebphale7499 Год назад

    खूप गोड गायन गुरुजी 🙏जुनं ते सोनं 🙏

  • @diliptawar1821
    @diliptawar1821 Год назад

    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @dagadukorde8790
    @dagadukorde8790 Год назад

    🥱🤭👌👌

  • @kalavatisurve3594
    @kalavatisurve3594 Год назад

    लोकांना फसवून पैसे कमावतो