रविदास महाराज जगदाळे| किशोर महाराज शेळके| प्रकाश म.कातकडे| बाळु महाराज गिरगावकर| नॉनस्टॉप 10 प्रमाण|

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 янв 2025

Комментарии •

  • @vishnugitte5403
    @vishnugitte5403 Год назад +10

    जगदाळे महाराजांच्या आवाजात एक वेगळीच जादू आहे वारकरी संप्रदायाचा अमोल हिरा आहे हो म्हणून त्यांचा हात धरण्याऐवजि पायच धरले पाहिजे

  • @vaibhavdeharde1315
    @vaibhavdeharde1315 Год назад +9

    जगदाळे गुरुजी यांचे गायन ऐकून मन पंढरपुरात वावरत असत... जय गुरुजी.❤️🙏🚩

  • @BalahiramLokhande-sy9tk
    @BalahiramLokhande-sy9tk 2 месяца назад +1

    🌹🌹🙏 रामकृष्ण हरी माऊली 🙏🌹🌹

  • @श्रीपांडुरंग

    जगदाळे गुरूजी,,, अप्रतिम

  • @vaibhavpimpalkar8854
    @vaibhavpimpalkar8854 Год назад +3

    जगदाळे गुरुजी 🙏🙏
    मार्मिक प्रमाण आणि सुंदर चाली

  • @पप्पुडिघुळे
    @पप्पुडिघुळे Год назад +10

    जगदाळे बाबा म्हणजे प्रमाणाचा सागर

  • @dipkjarhad
    @dipkjarhad Год назад +7

    आबा 1नंबर

  • @sudambabanraothombare6646
    @sudambabanraothombare6646 Год назад +7

    काय गोड गायन जगदाले गुरूजी

  • @bhaskarpawar6705
    @bhaskarpawar6705 Год назад +7

    जगदाळे महाराज तुमचे गायन खूप आवडले 🙏🙏🌹👌

  • @Amol.Gahandule
    @Amol.Gahandule Год назад +3

    मनापासून गायन...गोडवा....आणि स्वतःचा टाळ स्वतः वाजवतात....आनंदही घेतात...रोहिदास बाबा..🙏🙏 किशोरजी आणि प्रकाशजी सुद्धा आणि मृदंगसेवक सुद्धा गोड गोड रत्न🙏🙏श्री विठ्ठल 🙏🙏

    • @Gajar-Harinamacha
      @Gajar-Harinamacha  Год назад +1

      आबाची ही अदा आमच्या मनाला भुरळ घालते

  • @maheshjadhav5559
    @maheshjadhav5559 4 месяца назад

    खुप खुप छान महाराज

  • @dhananjaysanjekar5057
    @dhananjaysanjekar5057 Год назад +5

    जगदाळे गुरुजी मनापासुन गातात खुप सुंदर

    • @Gajar-Harinamacha
      @Gajar-Harinamacha  Год назад

      धन्यवाद माऊली बरोबर आहे तुमचे

  • @Ramakantbhagnure-f2l
    @Ramakantbhagnure-f2l 2 месяца назад +1

    🙏🌹💐🙏

  • @santoshdhamale9697
    @santoshdhamale9697 Год назад +2

    किशोर महाराज शेळके तुमच्या आवाजाला जोड नाही एकच नंबर महाराज

  • @manmathbage3359
    @manmathbage3359 Год назад

    जय हरी माऊली आवाज ऐकून एवढा आनंद मनापासून धन्यवाद

  • @श्रीरामस्वरसाधना

    wawa sundar gayen good 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @dilipnarwade7049
    @dilipnarwade7049 Год назад

    राम कृष्ण हरि

  • @radhekrishana1619
    @radhekrishana1619 Год назад +1

    Khup bhari jagdale guruji

  • @kailasshinde4700
    @kailasshinde4700 9 месяцев назад +1

    अंतकरणापासून गायन करतात आबा, आणि मागे म्हणो का पुढे गायन करताना टाळाचा मनसोक्त आनंद घेतात. दंडवत आबा❤️

    • @Gajar-Harinamacha
      @Gajar-Harinamacha  9 месяцев назад

      अगदी बरोबर महाराज धन्यवाद 🙏

  • @renukamalwade2516
    @renukamalwade2516 Год назад

    धन्यवाद महाराज तुमच्या मुळे आमाला घर बसल्या कीर्तनाचा आनंद घेता येतो 🙏🙏👌👌👏👏

  • @marotichintale8613
    @marotichintale8613 Год назад

    जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक गित ऐका जी देवा ‌👃🌹

  • @madhvnandSaraswati
    @madhvnandSaraswati Год назад

  • @radhekrishana1619
    @radhekrishana1619 Год назад +1

    Recording walyni awaj khup sudnr recording kela annd wato aekla

    • @Gajar-Harinamacha
      @Gajar-Harinamacha  Год назад

      धन्यवाद माऊली आज पर्यंत मला कुणी चागल काम केले सुद्धा म्हणले

    • @radhekrishana1619
      @radhekrishana1619 Год назад

      @@Gajar-Harinamacha एवढे कट करून प्रमाण टाकन सोप नसत खूप आवडलं तुमचं काम

    • @Gajar-Harinamacha
      @Gajar-Harinamacha  Год назад

      खुप खुप धन्यवाद माऊली

  • @mahadevgayakwad3937
    @mahadevgayakwad3937 Год назад

    Parmancha pur mhanje Jagdale guruji

  • @maheshvidhateofficial5378
    @maheshvidhateofficial5378 Год назад +3

    माहोल.... जगदाळे गुरुजी

  • @maheshvidhateofficial5378
    @maheshvidhateofficial5378 Год назад +2

    माहोल.... जगदाळे गुरुजी

  • @maheshvidhateofficial5378
    @maheshvidhateofficial5378 Год назад +1

    माहोल.... जगदाळे गुरुजी