मान्सून / पावसाची स्थिती |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 481

  • @manojledade422
    @manojledade422 4 месяца назад +157

    अनेक हवामान तज्ञ आहेत जे बियाणे कंपन्या कडून पैसे घेऊन खोटं अंदाज मागील वर्षी सांगत होते.... परंतु तुमची स्वतःची बिज उत्पादन कंपनी असून आपण खरे अंदाज देता हि कौतुकास्पद बाब आहे 👍👍👍

    • @bhauraomeshram9417
      @bhauraomeshram9417 4 месяца назад +12

      Jadhav saheb tumhi sangitala andaj barobar ahe

    • @mukeshsambhaji
      @mukeshsambhaji 4 месяца назад

      😊😊😊😊0😊0😊😊0😊😊😊😊😊0😊😊0😊😊00😊😊00😊0😊😊😊😊😊😊😊😊😊0😊00😊😊😊😊😊😊😊😊😊0😊0😊😊😊😊0😊😊0😊😊0😊pppppppp😊😊

    • @SunilIngole-p1e
      @SunilIngole-p1e 4 месяца назад

      ​@@bhauraomeshram94172wwwwwwqwwaadawaqaa

    • @SunilIngole-p1e
      @SunilIngole-p1e 4 месяца назад

      ​@@bhauraomeshram94172wwwwwwqwwaadawaqaa

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 месяца назад

      धन्यवाद दादा

  • @sandeepneharkar3877
    @sandeepneharkar3877 4 месяца назад +24

    सुटसुटीत भाषेत योग्य मार्गदर्शन करणारे जाधव साहेब यांचे मनापासून आभार.....

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 месяца назад +1

      धन्यवाद दादा

  • @Harendra-rn5um
    @Harendra-rn5um 4 месяца назад +3

    तुमच्या अंदाजाची खूप वाट पाहतो सर तुमचा अंदाज तंतोतंत खरा राहतो

  • @digambarchoutmal5312
    @digambarchoutmal5312 4 месяца назад +21

    जाधव साहेब आपण अभ्यासपूर्ण माहिती देता.तुमचा हवामान अंदाज सुद्धा योग्य असतो. इतर हवामान अंदाज देणारे तज्ञ चुकीचे अंदाज देऊन शेतकऱ्यांचे नियोजन बिघडून टाकत आहेत. आपण योग्य माहिती देत असल्या बद्दल तुमचे अभिंदन

  • @SubhashAde-rz7ko
    @SubhashAde-rz7ko 4 месяца назад +4

    सर खुपच छान,अचुक मोजकया शब्दांत माहीती धन्यवाद.

  • @PrabhakarLande-cb7jt
    @PrabhakarLande-cb7jt 4 месяца назад +35

    तुमच्या व्हिडिओची खूप आतुरतेने वाट पाहत होतो तुमचे औषध मार्केटला लवकर पाठवा

  • @prakashkadam6686
    @prakashkadam6686 4 месяца назад +35

    पंजाब डक अति खोटी माहिती देत आहे साहेब

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 месяца назад +2

      नमस्कार दादा, त्याच्या हवामान अंदाजाला काही आधार नाही

  • @GahininathSarde-ki6ey
    @GahininathSarde-ki6ey 4 месяца назад +1

    योग्य तीच माहिती हवामान असेल किंवा इतर फार छान माहिती धन्यवाद सर 👌

  • @pramodpatil5080
    @pramodpatil5080 4 месяца назад

    सर तुम्ही अचूक अंदाज देतात❤❤❤❤आम्ही आपले आभारी आहोत

  • @amitkumarbidrewadi1118
    @amitkumarbidrewadi1118 4 месяца назад +1

    सर तुमची समजावून सांगण्याची पद्धत फार चांगली आहे

  • @dnyanrajubale3818
    @dnyanrajubale3818 4 месяца назад +7

    साहेब खूप आतुरता होती व्हिडिओ धन्यवाद
    तुम्ही शेतकऱ्यासाठी देव आहेत

  • @saniyanurani682
    @saniyanurani682 4 месяца назад +2

    सर तुम्ही फार अचूक अंदाज देता तुमचे मनपूर्वक धन्यवाद आमच्या गावात खूप शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे फक्त आम्ही चार शेतकरी पेरणी कराचे आहो तुमच्या आजच्या अंदाजाची वाट बघत होतो

  • @JanardanMudhol-ho8kd
    @JanardanMudhol-ho8kd 4 месяца назад

    आपण आमच्यासाठी खूप चागली माहिती सांगीतल्या बद्दल आपले आभारी आहे

  • @jayvantdeshmukh5755
    @jayvantdeshmukh5755 4 месяца назад +2

    जाधव साहेब तुमच्यामुळे शेतकर्या मध्ये जागरूकता व आत्मविश्वास वाढलाय अस् मी अनुभवलय 🙏👍👍👍👍 धन्यवाद🙏

  • @PrakashKorde-um9jf
    @PrakashKorde-um9jf 4 месяца назад

    जाधव सर तुमचे मनापासु धन्यवाद

  • @chandrakantpimpalkar3064
    @chandrakantpimpalkar3064 4 месяца назад +1

    सर नमस्कार हवामानाबद्दल आपण माहिती दिलेली आहेत अतिशय सुंदर अशी माहिती आजच्या लाईव्ह व्हिडिओ मध्ये आपण आमच्यापर्यंत पोहोचवली आहेत. धन्यवाद सर ़ जय गुरुदेव ़

  • @anirudhkale1610
    @anirudhkale1610 4 месяца назад

    धन्यवाद सर खुप आतुरतेने वाट पाहतो तुमच्या हवामान अंदाज चि

  • @kailashrathod4062
    @kailashrathod4062 4 месяца назад +7

    तुमचा व्हिडिओचा वाट पाहत होतो सर तुम्ही हवामान अंदाज खरे देता धन्यवाद सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 месяца назад +1

      आपले सुद्धा धन्यवाद दादा

  • @promaxvideos1493
    @promaxvideos1493 4 месяца назад +2

    नमस्कार सर
    मी मागील दोन वर्षापासून आपले हवामान अंदाज पाहत आहे. आपले हवामान एकदम सटीक असतात. त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणीचा निर्णय घेताना अत्यंत फायदा होतो. वर्षभर शेती कामाचे नियोजन करताना आपला हवामान अंदाज महत्त्वाचा असतो. आपणास विनंती आहे की पेरणीच्या कालावधीत आपला हवामान अंदाज दर तीन दिवसांनी द्यावा ही नम्र विनंती. माझ्या लोणार तालुक्यात दर पाच किलोमीटरला पाऊस अत्यंत कमी जास्त पडत आहे.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 месяца назад

      नमस्कार दादा , तुमची प्रतिक्रिया कळवल्या बद्दल धन्यवाद !

  • @dilipdakhore3885
    @dilipdakhore3885 4 месяца назад +9

    गलो😊गली हवामान तज्ञांचे सोडाच imd सुद्धा आजकाल 🥲चुकीचे अंदाज देत आहेत🙏

  • @gajanandubalgunde4431
    @gajanandubalgunde4431 4 месяца назад +1

    आपण योग्य सल्ला देता , सर आम्ही सर्व शेतकरी आपले आभारी आहोत.

  • @balasahebkalyankar182
    @balasahebkalyankar182 4 месяца назад +1

    बरोबर आहे

  • @nileshdhote9189
    @nileshdhote9189 4 месяца назад

    धन्यवाद सर 🙏

  • @vedantBAyt2252
    @vedantBAyt2252 4 месяца назад +1

    बूस्टर चे सर्व वाण एकदम उत्तम गुणवत्तेचे आहेत उगवण शक्ती एकदम पुरेपूर झालेली आहे 7777 ची लय भारी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 месяца назад +1

      धन्यवाद दादा

  • @शेतकरीराजा-ड5च
    @शेतकरीराजा-ड5च 4 месяца назад +1

    धन्यवाद सर आपण दिलेली माहिती आमच्या साठी खूप महत्त्वाची आहे
    🎉
    युवा शेतकरी

  • @PandhriBhure
    @PandhriBhure 4 месяца назад +3

    Very very good very very very very very very very very very very very very very very very very very good imformation

  • @amarchaudhari519
    @amarchaudhari519 4 месяца назад

    योग्य वेळी चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @devidasgaikwad3422
    @devidasgaikwad3422 4 месяца назад +9

    आमच्या गावात बऱ्याच लोकांनी पेरण्या केल्या पण पुरेसा पाऊस झालाच नाही... हवामानबद्दल आपलं मार्गदर्शन खूप मोलाचं आहे.

    • @BiradarSudhakar-ft9kf
      @BiradarSudhakar-ft9kf 4 месяца назад

      कोणतं गाव

    • @devidasgaikwad3422
      @devidasgaikwad3422 4 месяца назад

      @@BiradarSudhakar-ft9kf वडगाव ता. हिमायतनगर जी. नांदेड

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 месяца назад

      धन्यवाद दादा

  • @pramodjadhav8497
    @pramodjadhav8497 4 месяца назад

    धन्यवाद साहेब आपली माहिती खूप छान आहे

  • @utkarshpatil5427
    @utkarshpatil5427 4 месяца назад +4

    जय गजानन 🙏🏻मी आपले नविन तिन्ही वाण घेतली उध्या पेरणी करणार आहे बिज प्रक्रिया केली 🎉 आपला अंदाज योग्य असतो 💐💐💐💐🙏

  • @Satyanandbidve
    @Satyanandbidve 4 месяца назад

    मागील एक आठवड्यापासून लातूर मध्ये उन्हाळ्याची परिस्थिती आहे.... आज 19 जून आहे.... तुमचाही अंदाज फेल आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 месяца назад

      नमस्कार दादा , सध्या पडत असलेला हा वादळी पाऊस आहे या पावसाची खात्री देता येत नाही कुठे किती प्रमाणात पडले

  • @vedsandipshewale6882
    @vedsandipshewale6882 4 месяца назад +1

    माहीती आवडली सर योग्य सल्ला

  • @SatiahWankhede
    @SatiahWankhede 4 месяца назад

    Thank you sir.⛅☁️⛈️🌦️🌧️.

  • @navnathnagargoje8892
    @navnathnagargoje8892 4 месяца назад +1

    सर आपण सांगता अशीच अचूकता महत्वाची आहे, मी बीड मधे त्र्यंबक क्या पाच बॅग घेतल्या आहेत, सोबतच रीहानश, जॉर्मेट आणि अमोनिही घेतले आहे.

  • @samadhanwaghmare1013
    @samadhanwaghmare1013 4 месяца назад

    Thanks jadhav sir your statement is right

  • @narendramahant4680
    @narendramahant4680 4 месяца назад

    धन्यवाद साहेब

  • @Sydneykesslers789
    @Sydneykesslers789 4 месяца назад +1

    सर जर सोयाबीन मधे तूर असेल तर पेरल्या पेरल्या कोणते तणनाशक favarave

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 месяца назад +1

      नमस्कार दादा , परशूट , शाकेद किंवा ओडिसी या पैकी एक वापरा

  • @hanumantgiramkar363
    @hanumantgiramkar363 4 месяца назад +1

    Correct

  • @shantarampatil2378
    @shantarampatil2378 4 месяца назад

    धन्यवाद सर. 🙏🙏👍

  • @gulabbomble4375
    @gulabbomble4375 4 месяца назад +1

    Very good ,Sir

  • @vishavasraokharat2540
    @vishavasraokharat2540 4 месяца назад

    योग्य माहिती दिली सर तुम्ही

  • @Siddheshwar_bharti
    @Siddheshwar_bharti 4 месяца назад +1

    आपलं देऊळगाव राजा दुकान कोणता आहे ते माहिती सांगा आपली माहिती दिली फार छान आहे आम्हाला फार आवडते धन्यवाद धन्यवाद❤

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 месяца назад

      देऊळगाव राजा - आकाश फर्टीलायझर्स 7507790339
      देऊळगाव माही - मंगल कृषी केंद्र 7741009250

  • @दामोधरथोराम
    @दामोधरथोराम 4 месяца назад +1

    आभार जाधव साहेब दामोदर थोरात ववा पोष्ट बालानगर तालुका पैठ्ठण जिल्हा छत्रपती संभाजी नगर मराठवाडा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 месяца назад

      नमस्कार दादा 🙏🙏

  • @jagdishpardeshi6461
    @jagdishpardeshi6461 4 месяца назад

    Great job

  • @ranjanajadhao9598
    @ranjanajadhao9598 4 месяца назад

    धन्यवाद सर आपण माहिती दिल्याबद्दल

  • @vijaykoli8484
    @vijaykoli8484 4 месяца назад +3

    आपण देव माणूस आहेत गजानन साहेब❤😊

  • @manojanwane4022
    @manojanwane4022 4 месяца назад +1

    ऐकदम खर बोलले सर, खोट बोलनाऱ्या हवामान अंदाज देनाराऱ्यांना दाबुन ठेवणे काळाची गरज आहे.

  • @meghrajwaratkar9650
    @meghrajwaratkar9650 4 месяца назад +16

    महाराष्ट्रातील शेतकरी वर्गाला काही हवामान तज्ञांचे फारच चुकीचे मार्गदर्शन करुन फसवणूक केलेलीं आहे, विदर्भात कपाशीची १७/६ पावेतो जवळपास ९०/टोकण झाली आहे,आता शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे,

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 месяца назад

      नमस्कार दादा , या चॅनेल वरील मागील व्हिडीओ जर पहा आम्ही कुठेही सध्या पेरणीची शिफारस केलेली नाही

  • @chandrashekharduratkar.8377
    @chandrashekharduratkar.8377 4 месяца назад

    खूप खूप धन्यवाद सर

  • @rajendrakarale3595
    @rajendrakarale3595 4 месяца назад

    Sar very nice

  • @tikeshwarlakhamapure1855
    @tikeshwarlakhamapure1855 4 месяца назад +1

    धन्यवाद सर आपला हवामान अंदाजा बदल

  • @sadhanakakade8799
    @sadhanakakade8799 4 месяца назад

    सर तुरी मध्ये उडीद आंतरपीक घेतलेतर कोणते तणनाशक फवारणी करावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 месяца назад

      नमस्कार दादा , परशूट, ओडिसी, शाकेद तणनाशक वापरू शकता एकरी २० टक्के डोज कमी करावा

  • @setkarivlog8627
    @setkarivlog8627 4 месяца назад

    Ek number sar

  • @gulshanrathod4404
    @gulshanrathod4404 4 месяца назад +2

    सर तुमच्या हवामान अंदाज खुप वाट पाहत आहे सर तुमच्या अंदाज दर गुरुवारी आणि सोमवार देत जा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 месяца назад

      धन्यवाद दादा , आपण आठवड्यातून दोन वेळा हवामान अंदाज देण्याचा प्रयत्न करू

  • @rajeshnandurkar3594
    @rajeshnandurkar3594 4 месяца назад

    सर,नमस्कार सोयाबीन बिज प्रक्रिया केल्या नंतर जास्तीत जास्त कीती दिवसा नंतर पेरणी करता येते.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 месяца назад

      नमस्कार दादा , १५ दिवस अगोदर बीज प्रक्रिया करून बियाणे वापरू शकतो

  • @eknathbhujbal2353
    @eknathbhujbal2353 4 месяца назад

    खुप छान माहिती सागीतली सर

  • @umeshkaregaonkar
    @umeshkaregaonkar 4 месяца назад

    Khup chan mahiti deli sir

  • @manikpawar580
    @manikpawar580 4 месяца назад

    सर सर नमस्कार माहूर तालुक्याहून सर कपाशी रानामध्ये पेंडी मी जाईल तणनाशक किती दिवसापूर्वी वापरावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 месяца назад

      नमस्कार दादा , लागवडी नंतर ७२ तासाच्या आत फवारा

  • @shivajiakamwad7091
    @shivajiakamwad7091 4 месяца назад +1

    👌🙏 धन्यवाद ,आपला हवामान आंदाजा बद्दल ,सर पेरणी जुलै मध्ये होईल आसे वाटत आहे .

  • @balajikagane7462
    @balajikagane7462 4 месяца назад +1

    सर आम्ही 16/06/24.ला म्हणजे काल..कापसाची धुळ लागवड केली आहे..तर आता 23 च्या नंतर पाऊस आहे तर..आमच बियाण खराब होईल.का,,?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 месяца назад

      नमस्कार दादा, पूर्ण कोरड्या मातीत बी पडून राहिले तर काही होणार नाही पण त्यावर एखादा हलका पाऊस पडला तर बी खराब होण्याची शक्यता राहील

  • @ankushshinde8270
    @ankushshinde8270 4 месяца назад +1

    सर चित्रकार सराना सांगा हळद पिकाला ठिबक मधून सुरुवात ते शेवट पर्यंत ओशध किती कोणते केव्हा सोडायचे व्हिडिओ बनवा सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 месяца назад

      नमस्कार दादा , ठीक आहे या गुरुवारी अद्रक हळद पिकाचा लाईव्ह घेऊ

  • @MohanMendhekar
    @MohanMendhekar 4 месяца назад

    नमस्कार दादा बूस्टर चे बियाणे अमरावती मध्ये कोणत्या दुकानात मिळेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 месяца назад

      अमरावती - गायत्री कृषी केंद्र 9860091263
      अमरावती - शुभम अग्रोटेक 9422190088
      बडनेरा - आनंद कृषी सेवा केंद्र 9423791684
      नांदगाव पेठ - योगेश ऍग्रो 9766540025
      वलगाव - गुरुमाऊली सीड्स 9665770426

  • @sanjaypatil1066
    @sanjaypatil1066 4 месяца назад

    Dhanyawad jadhao sir

  • @राजुशिंदे-ठ7ज
    @राजुशिंदे-ठ7ज 4 месяца назад +3

    परभणी जिल्ह्यात कधी उघाड पडेल सर रोजच पाऊस पडत आहे सर 🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 месяца назад +1

      नमस्कार दादा , हा वादळी पासून आहे दुपार पर्यंत तापमान वाढते दुपार नंतर पाऊस येतो

  • @riteshsakhare4064
    @riteshsakhare4064 4 месяца назад

    सर सोयाबीन आणी तुर ऊघवनं पर्व तणनाशक मॅंक्स वापरले तर तुरी जडते का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 месяца назад

      नमस्कार दादा , पेरणी नंतर ७२ तासाच्या आत वापरावे आणि एकरी २५ टक्के डोज कमी करा

  • @sajjandhangar7140
    @sajjandhangar7140 4 месяца назад +1

    धन्यवाद आ जाधव सर

  • @dhananjaysakhare6664
    @dhananjaysakhare6664 4 месяца назад

    Sir ya warshi apka andaj amchya bhaga sathi tari chukat ahe..geli 4diwas jahale dupar paryant un aste Ani natar khup Chan paus roj yet ahe...kahi bhagat ati paus mule perni kholmbli ahe..

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 месяца назад

      नमस्कार दादा , हा वादळी पासून आहे दुपार पर्यंत तापमान वाढते दुपार नंतर पाऊस येतो

  • @sureshparmane2077
    @sureshparmane2077 4 месяца назад +1

    Thanks sr ❤❤

  • @SambhajiJadhaw
    @SambhajiJadhaw 4 месяца назад

    सर वैजापूर तालुक्यातील बिलोणी ,नारळा, खंडाळा ,जानेफळ या गावा मध्ये 15-। 16-। 17- दररोज पाउस आहे 80%धरन भरले

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 месяца назад +1

      नमस्कार दादा , हा पडत असलेला वादळी पाऊस आहे या पावसाच्या ज्या भागात पडण्याची सुरुवात झाली त्याच भागात पावसाचे प्रमाण जास्त आहे

  • @GurudeoRampure-te3uk
    @GurudeoRampure-te3uk 4 месяца назад

    टोबणी झाल्यावर कोणते तन नाशक फवारणी करावी कृपया सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 месяца назад

      नमस्कार दादा , पीक कोणते आहे ते कळवा

  • @PrakashasrodadahapseDaha-xs3ni
    @PrakashasrodadahapseDaha-xs3ni 4 месяца назад +1

    No1,saheb

  • @pravinwarbhe4538
    @pravinwarbhe4538 4 месяца назад

    जाधव सर, हिंगणघाट ला आपले प्रॉडक्ट कुठे मिळतात थोडी माहिती द्या

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 месяца назад

      वर्धा - आदर्श ऍग्रो एजन्सी 9422144843
      वर्धा - राठी सीड्स कंपनी 9422903926
      आंजी(मोठी) - भूमिपुत्र ऍग्रो सर्विसेस 7697248100
      तरोडा - व्यंकटेश कृषी केंद्र 9420683547
      वायगाव निपाणी - जगदंबा कृषी सेवा केंद्र 9423890924
      येलाकेली - जान्हवी कृषी केंद्र 9049671606

  • @parmeshaverkalyankar6567
    @parmeshaverkalyankar6567 4 месяца назад

    नमस्कार सर 🙏
    छान माहिती देता आपण धन्यवाद 👏👏❤❤

  • @pravinawari8470
    @pravinawari8470 4 месяца назад

    Heck kapashivr parinam hoil kay zadavarun favarni karta yeil kay

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 месяца назад

      नमस्कार दादा , कापूस ५-६ पानाचा झाल्या नंतर फवारा

  • @madhukarkakde4764
    @madhukarkakde4764 4 месяца назад

    कपाशीला खत पेरून धूळ पेरणी केली परंतू हलका पाऊस पडला बी उगुन आले नाही तेव्हा डबल खत पेरणी करावी का

    • @rameshgaikawad4936
      @rameshgaikawad4936 4 месяца назад

      Naka Peru Karan urea lagech active hote pn sfurad Ani palash la 30 t 40 lagtata

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 месяца назад

      नमस्कार दादा , नाही परत खत पेरून देण्याची गरज नाही

  • @GovindKadekar-fh6wr
    @GovindKadekar-fh6wr 4 месяца назад

    खुप खुप धन्यवाद सर🙏

  • @gautamkavade7886
    @gautamkavade7886 4 месяца назад +2

    सर तुम्ही खूप चांगली माहिती देता अशीच मार्गदर्शन निरंतर देत रहा

  • @umeshkorat6994
    @umeshkorat6994 4 месяца назад

    तुरीला trichoboost - DX + Raizer ची बिज प्रक्रिया केली तर चालेल का

  • @madannakhate6060
    @madannakhate6060 4 месяца назад +1

    छान माहिती मिळाली आहे साहेब 🙏

  • @munjajikadam6125
    @munjajikadam6125 4 месяца назад

    Maus 612 हे बियाणे बेडवर लावले तर चालेल का, कृपया सांगा कोणी

  • @vaibhavraut4334
    @vaibhavraut4334 4 месяца назад +4

    Yavatmal ralegav Wadki...90%kapsa chi perni zali ahe...aaj paus aala nhi tar dubar perni honar ahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 месяца назад

      नमस्कार दादा , या चॅनेल वरील मागील व्हिडीओ जर पहा आम्ही कुठेही सध्या पेरणीची शिफारस केलेली नाही

  • @bhagwanpatil9631
    @bhagwanpatil9631 4 месяца назад +2

    लातूरसाठीचा सरांचा अंदाज 100 टक्के खरा ठरला आहे.

  • @UmeshGawande-cg6mt
    @UmeshGawande-cg6mt 4 месяца назад

    उमेश प्रकाश गावंडे तालुका राहणार कुठे असा तालुका अकोट जिल्हा अकोला इकडे पाऊस कधी पडणार

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 месяца назад

      नमस्कार दादा , २२ जून पर्यंत मान्सून पाऊस नाही, सध्या पडत असलेल्या वादळी पावसाचे प्रमाण सुद्धा या आठवड्यात कमी राहील आणि तापमानात वाढ होईल

  • @Atulkakad1
    @Atulkakad1 4 месяца назад

    Thanks 👍

  • @KunalKale7899
    @KunalKale7899 4 месяца назад

    नमस्कार सर,
    मी परतवाडा, जिल्हा: अमरावती (मेळघाट पायथा) येते शेती करतो. मी दिनांक: १५/ ०६/ २०२४ ला Panida Grand या तण नाशकाची उगवणी पूर्ण फवारणी केली आहे. आज दुपारून समाधानकारक पाणी पडले असून, गेल्या दोन दिवसा पूर्वी भरपूर ऊन होती, या मुळे या तणनाशकाची कार्यक्षमतेत काही फरक येऊ शकतो का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 месяца назад

      नमस्कार दादा , रिझल्ट मिळेल उन्हामुळं काही परिणाम होत नाही

  • @moviedekho3069
    @moviedekho3069 4 месяца назад

    Thank you sir

  • @SagarYadav-hk6yz
    @SagarYadav-hk6yz 4 месяца назад +1

    Aaple aandaj barobar aahet sir

  • @balasahebjadhav9048
    @balasahebjadhav9048 4 месяца назад +1

    Great sirji

  • @फक्तशेती-द7त
    @फक्तशेती-द7त 4 месяца назад +7

    परभणी मधे अवकाळी पावसाने वाट लावली साहेब

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 месяца назад +1

      नमस्कार दादा, या आठवड्यात कमी होईल

  • @pravinawari8470
    @pravinawari8470 4 месяца назад

    Sir mahag hoil nahi tr swast pn saheb Aushadhanche kimmat jahir kara aamchakade khup kimmat ghet aahet HECK yachi kimmat jahir kara 1950 500ml la evdhi kimmat aahe kay saheb

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 месяца назад

      नमस्कार दादा , आम्ही MRP बद्दल कळवू शकतो , दोन - चार ठिकणी चौकशी करा जिथं स्वस्त मिळेल तिथून घ्यावे

  • @sonajironge4410
    @sonajironge4410 4 месяца назад

    सर लातूर जिल्हा मदे आज चांगला पाऊस पडला आहे🙏🙏

  • @JagdambaWeldingIchora
    @JagdambaWeldingIchora 4 месяца назад +2

    यवतमाळ जिल्ह्यात मान्सून कधी येणार हे सांगा सर

    • @amolgadekar9878
      @amolgadekar9878 4 месяца назад

      jadhao saheb yavatmal madhe mansun kadhi yanar sanga

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 месяца назад

      नमस्कार दादा, 20,21,22 पूर्व विदर्भात बऱ्याच पश्चिम विदर्भात काही व मराठवाड्यात व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे

  • @abhijeetdeshmukh4055
    @abhijeetdeshmukh4055 4 месяца назад

    सर सातारा जावली पेरणी करावी का आत्ता ओल आहे चागली पण मोठा पाऊस झाला तर भीती वाटतेय

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 месяца назад

      नमस्कार दादा , तुमच्या स्थानिक परिथितीनुसार निर्णय घ्यावा

  • @balajirathod8223
    @balajirathod8223 4 месяца назад +3

    सर शेतकरया साठी देव आहेत नमस्कार सर

  • @shripitale7243
    @shripitale7243 4 месяца назад

    MH 44. खूप पाऊस आहे वापसा नाही आठ दिवस झाले रोजच पाऊस आहे आमच्याकडे. पेरण्या राहिल्या आहेत 🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 месяца назад +1

      नमस्कार दादा, हा वादळी स्वरूपाचा पाऊस पडत आहे

  • @MaheshDongre-nc8me
    @MaheshDongre-nc8me 4 месяца назад

    Sar thanks sar😊

  • @balajimasar1641
    @balajimasar1641 4 месяца назад

    ❤ thank you 💕 sir ji

  • @gauravmohatkar7315
    @gauravmohatkar7315 4 месяца назад +2

    धन्यवाद सर 🎉🎉🎉

  • @vinayakaglawe3619
    @vinayakaglawe3619 4 месяца назад

    Thank you sir...🙏🙏

  • @SunitaNavle-i2v
    @SunitaNavle-i2v 4 месяца назад +2

    आभारी आहोत 🙏👍