खरा पाऊस सांगणारा हक्काचा माणूस डॉ. रामचंद्र साबळे | Rain Forecast by Dr. Ramchandra Sable | Shivar
HTML-код
- Опубликовано: 8 сен 2024
- खरा पाऊस सांगणारा हक्काचा माणूस डॉ. रामचंद्र साबळे | Rain Forecast by Dr. Ramchandra Sable | Shivar
हवामान विषयाचे तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी मागच्या वर्षी औरंगाबाद येथे कृषी मेळाव्यात पावसाबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. पाऊस नेमका कसा पडतो, पावसासाठी प्रतिकूल, अनुकूल वातावरण व एकूणच हवामानाविषयी डॉ. रामचंद्र साबळे यांचा अभ्यास शेतकरी बांधवांना खूप फायदेशीर ठरत असतो. खरा पाऊस सांगणारा हक्काचा माणूस म्हणजेच डॉ. रामचंद्र साबळे होय, अशा प्रतिक्रियाही शेतकरी व्यक्त करत असतात.
शिवारच्या शेतकरी ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी ८६२५०२७०५९ या नंबरवर whats app मेसेज करावा.
टेलिग्राम ग्रुप - t.me/shivarnews24
#RainfallForecast
#shivarnews24
#DrRamchandraSabale
#डॉरामचंद्रसाबळे
#DrRamchandraSable
#MeteorologicalDepartment
वेबसाईट - www.shivarnews24.com
फेसबुक पेज - / shivarnews24
इन्स्टाग्राम - / shivarnews_24
ट्विटर - / shivarnews24
साध्या आणि सोप्या शब्दात अतिशय महत्त्वाची माहीती दिली सर.
धन्यवाद साबळे साहेब. 🙏
शेतकऱ्यासाठी खूप छान माहिती आहे साहेब अशेच मार्गदर्शन शेतकऱ्यांना करत रहावे.
ग ननेग
खरंच खूप छान मार्गदर्शन केल्यास सर तुम्ही आणि अशाच तज्ञ लोकांची गरज आहे
खुप छान माहिती दिली साहेब....
खुप छान
यांचा अंदाज खूप खरा ठरतो
साबळेसाहेबया॑चाआदा॑जखरा
साहेब फार छान माहिती दिली सर.आशिच.माहिती
देतचवला.धनवाद 12:18
शेतकऱ्यांचे डोळे उघडतील अशी माहिती दिली सर आपण.
यांचेही मागील बरेच अंदाज फेल झालेले आहेत पुणे वेधशाळा फेल झालेली आहे डक साहेब फेल झाले म्हणून काय झाले त्यांनी कोणाकडून काही घेतलेले नाही विनाकारण कोणालाच बदनाम करू नये शेवटी निसर्ग आह
साबळे सर आपल्या प्रत्येक कास्तकार आपल्या विचाराशी निगडित आहे!
सुंदर मार्गदर्शनकेले साहेब श्रीगोंदाखांडगाव
साबळे सर खूप चांगले काम करतात.
खूप छान माहिती
खुपच सुंदर माहिती दिली आहे सर,
Dhanyavaad Saheb.
पंजाबराव डख ग्रेट आहेत 🙏
खूप छान मार्गदर्शन करतात तुम्ही सर
शेतकरी काय पाप केलं होतं आधी अंदाज सांगितले असत तर आज शेतकऱ्यांची नुकसान झाली नसती आता सगळे अंदाज सांगायला लागले.रिकामे अंदाज सांगुन शेतकऱ्यांची फसवणूक करु नका.धन्यवाद
Yogya nikash laun Sheatkri vacva saheb 🙏🙏
खर बोलतात सर हे सरकार खेळासाठी खरच करत पण शेतकरी साठी नाही
हवामानाचे विश्लेषण छान माहिती सर
सर छान माहिती दिली.. 🙏
🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻
खुपछान सर
धनेवाद. सर. भगवान. मखर. जालना
धन्यवाद सर आपण दिलेली माहीती खुपच छान व उपयोगी पडत आहे.
Real great Andaz Sir Great Sir
🎉🎉अतिशय सुंदर माहिती दिली साहेब धन्यवाद 🎉🎉
औरंगाबाद जिल्ह्यात कधी पाऊस येईल सर
लय हुशार
रामचंद्र साबळे सर 2022 चा हवामान अंदाज सांगावा
Panjayb dakha great
👌🙏🙏🙏
साहेब 2023 च सांगा कधीं एणार आहे पाऊस सगळें सारखेच आहेत हे आम्हाला कशाला दाखवता हवेचे दाब आम्हाला जर कळालं असतं तर आम्ही तेच केलं असतं 🙏
Dhanywad sable sir farmer Moreshwar Wasekar Mendholi ta wani dist. Yavatmal
या वर्षी चा अंदाज सांगा
नंबर1 च माहिती सर
नांदेड जिल्ह्यातील पाउस अंदाज सांगा
🌸🌸🌧🌧Sable sirache havaman aandaj tantotant asatat🌸 🌧🌧🌸
Salut sir
Khara shivaji maharaj yancha mavla
छान माहिती दिली सर
Ya varshicha paus andaj ani kontya mahinyat kiti padnat
झाडे लावायला कोण सांगणार 🌿🌿🌿🌿🌿
🙏
Sir we wants only rains forcast Latur dates not reasons .ple.sir🙏🏾🙏🏾
Very nice Sir 🙏🙏🙏
Very nice sir
👌👌👌
गाव कोणते
One and only Panjabrao dak patil
पुणे जिल्हा पाऊस कसा पडणार
Ya varshicha Andag sanga
sir apal wether apps ahe ka
Aatisundar mahete
2023 माणसुण कसरही त सांगा आता जणज उद्या पाऊस कधी येईल तेसांगा
अमरावती जिल्ह ल्याचे धर्नि मेलघाट मधे मंसूनन कधी येणार
Sar Pune jilace purwe.Bhagat.paus.kasa.ha he pilaj saga
पन्याचेअंदाजच सांगा साबळे साहेब तुम्ही
सर नंदुरबार जिल्ह्यात पाऊस विषय माहिती पाहिजे
बीड जिल्ह्याचा तेवढे सांगा कधी
आमच्या जामनेर तालुक्यातील पाऊस नाही अजून केव्हा येणार सर
1:04 1:09 are
Dar roj havaman andaj dyava hi vinanti
सर तुमच्या ग्रुप ला ऑड करा पिल्ज. परभणी जिल्हा.
Pl group la aad kara sir .pune
Sir where are u
1
Utter maharastrat kadi ani kiti pau asel
विचार करायला लावणारी परिस्थिती
पावसाळ्यात पाऊस पडतो पण आपण सांगितले तर पाऊस गायब होतो
Ya varshi Pandharpur
जास्तीत जास्तं आठ दिवसाचा अंदाज सांगता येतो...... यापेक्षा कोणालाही काहीही सांगता येत नाही.... सगळी फक्त करमणुक आहे. .....
शेतकरी वाट पाहतोय
पंजबराव डंक कुठे गेले १जुनचा आंदाज
Sir number sanga
फक्त पंजाबराव डख हे च महाराष्ट्र राज्य हवामान सागु शकतात तुम्ही नाही
Indra,,chaadravar,,santapala,,bharpur,,parjaneyavrusti,,hoyil
bag,,,surya,,,bhitine ,,,thrtharat,aahe
yanda,,pauss,,bharpur,,aahe,,,pan,,usira
var,,daghala,,laglikal,,pani,,,temb,,temb,,ghal
indrani,,duskaal,,nakarla,,,phone,,lavilo,,rao
paus,,,usira,,padel,,perni,,karu,,naka
Sengaon.hingoli
L
खुप छान👏✊👍
तुझे अंदाज खोटे ठरतात
bag,,tu,,1juliy,,nantar,,pus,,osaru,,lagel
आख्खी
काय नाय हे सगळे डख सर चे विरोधी नाशिक चे ती क्लिप होती ना त्यांचा उदओग दिसतो. इतके दिवस कुठे होता हा 😂
याचं काही खर नाही बर
खुप सुंदर
Ya varshi Pandharpur
पंजाबराव डक मादर आता मी जास्त बोलत नाही. पाऊस कधी पडणार ते सांगा