पावसाचे हे गणित समजले तर शेती शंभर टक्के फायद्यात | Dr. Ramchandra Sabale | Rain | Shivar News 24

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 июн 2021
  • पावसाचे हे गणित समजले तर शेती शंभर टक्के फायद्यात | Dr. Ramchandra Sabale | Rain | Shivar News 24
    हवामान विभागाकडून पाऊस कधी पडणार, कसा पडणार याबाबतचा अंदाज व्यक्त केला जातो. हे अंदाज बहुतांश वेळा बरोबर येतात, तर कधी चुकतात. मात्र, हवामान शास्त्राचे अभ्यासक असलेले डॉ. रामचंद्र साबळे यांचा अंदाज बरोबर येण्याचे प्रमाणे जवळपास ९९ टक्के आहे. खरा पाऊस आणि पावसाळ्याचे गणित समजून घ्यायचे असेल तर हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांचे हे भाषण बघायलाच हवे.
    शिवारच्या शेतकरी ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी ८६२५०२७०५९ या नंबरवर whats app मेसेज करावा.
    टेलिग्राम ग्रुप - t.me/shivarnews24
    #DrRamchandraSabale
    #RainfallForecast
    #डॉरामचंद्रसाबळे
    #shivarnews24
    #DrRamchandraSable
    #MeteorologicalDepartment
    वेबसाईट - www.shivarnews24.com
    फेसबुक पेज - / shivarnews24
    इन्स्टाग्राम - / shivarnews_24
    ट्विटर - / shivarnews24

Комментарии • 171

  • @rajendrabaravkar4319
    @rajendrabaravkar4319 10 месяцев назад +7

    साहेब तुमच्या पाठि माघुन हवामान विश्लेषण आले आणि संपले पण साहेब तुमची माहिती अप्रतिम आहेते

  • @user-hu3mj4xp4b
    @user-hu3mj4xp4b Год назад +3

    बरोबर आहे सर तुमच, प्रत्येक जिल्ह्य़ात हवामान अंदाज व्यक्त करण्याचे केन्द्र स्थापन करून विभाग वाईज मान्सूनची माहीती शेतकऱ्यांना मिळेल, धन्यवाद सर.बळीराम पा.जावळे आडगाव.

  • @atulingole7595
    @atulingole7595 3 года назад +12

    डाॅ रामचंद्र सावळे सरचा हवामान अंदाज हा ९५ टक्के बरोबर असतोच सराचे खूप खूप आभार 🙏🙏

  • @parmanandbiradar7016
    @parmanandbiradar7016 10 месяцев назад +2

    🎉नमस्कार सर अभिनंदन तुम्ही म्हणाल होतय या वर्षांत कमी पाऊस पडेल हे अंदाज खर ठरले

  • @vishwasdavhale771
    @vishwasdavhale771 3 года назад +6

    धन्यवाद साबळे साहेब तूमचे हवामान अंदाज बरोबर निघाला. धन्यवाद साबळे साहेब.

  • @rajkure2458
    @rajkure2458 Год назад +2

    100टके खरा अंदाज साहेब तुमचा

  • @shriradheastro
    @shriradheastro Год назад +1

    मी पण ज्योतिषाचार्य आहे मी 18 जून नंतर पाऊस येईन हेच सांगितले.. शेतकरी राज्या तू सर्व गोष्टींचा अंदाज बघून व आपल्या मनाने ❤❤❤❤आत्मचिंतन करून शेतकरी मित्रांनी निर्णय घ्यावा ..

  • @prakashmandhare2557
    @prakashmandhare2557 3 года назад +4

    क्षमस्व सर; तुम्ही कितिही प्रामाणिक अंदाज व्यक्त केले तरी मात्र सरकार हे शेतकर्यांची दिशाभूल करित आहे.सुरुवातीपासून हवामान खाते सांगत आहे की 110 टक्के पाउस होणार. त्यामागे शेतकरी हवालदील झाला तर सरकार स्थिर राहणार नाही हि महत्वाची भुमिका निभवतेय सरकार.

  • @narayanshinde8793
    @narayanshinde8793 Год назад +6

    Very very important information regarding Havaman, crop pattern, poly House, Thanks Sablesir,शेती व शेतकऱ्याची काळजी घेणारे साबळे आपणास उदंड आयुष्य लाभो व अशीच शेतकऱ्यास मार्गदर्शन करा.आपणासारखी तळमळ फार कमी अधिकारी वर्ग आहे. धन्यवाद साबुदाणे.

  • @shrikantjwaghmare1780
    @shrikantjwaghmare1780 3 года назад +9

    🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻

  • @prashantmahajan3759
    @prashantmahajan3759 3 года назад +2

    सर तुमच्या बरोबर असंत नेहमी अंदाज 🙏🙏

  • @vishnutupe4706
    @vishnutupe4706 3 года назад +3

    जय जवान जय किसान धन्यवाद सर

  • @dattugadhe11
    @dattugadhe11 3 года назад +1

    अगदी बरोबर आहे सर तुमच

  • @santushelke5844
    @santushelke5844 3 года назад +1

    खपच छान आहे शेतकरी याचा फायदा करुन घेतील.

  • @prakashnimbalkar2683
    @prakashnimbalkar2683 10 месяцев назад +1

    खूप छान माहिती दिली .अनुभव मोलाचा वाटा .

  • @bhratpachbain7817
    @bhratpachbain7817 3 года назад

    खुपच सुंदर माहिती मिळाली, सर

  • @nivruttishinde4268
    @nivruttishinde4268 2 года назад

    खुप सुंदर माहिती धंन्यवाद सर अभारि आहोत

  • @raghujadhav6756
    @raghujadhav6756 3 года назад +1

    Atishay chan mahiti Ramchcandra Sabale saheb

  • @vaibhavtagad086
    @vaibhavtagad086 5 месяцев назад

    Thank you sir

  • @user-cb1ft3ek4v
    @user-cb1ft3ek4v Год назад +5

    डाँ साबळे साहेब शेतकर्‍या विषयी छान मार्गदर्शन केले आभिनंदन
    जय जवान जय किसान जय भारत माता
    जय महाराष्ट्र

  • @sanjaybhuse6138
    @sanjaybhuse6138 3 года назад +3

    West from Best - उत्तम संकल्पना सरकार, सहकार, राजकीय स्तरावर राबविणे महत्त्वपुर्ण आहे......!

  • @balasahebbedre7485
    @balasahebbedre7485 3 года назад

    सर तुमचा पावसाचा अंदाज़ बरोबर आहे.

  • @bhaskarshinde8813
    @bhaskarshinde8813 10 месяцев назад

    अगदी बरोबर सांगतात सर तुम्ही

  • @vasantchandgude5385
    @vasantchandgude5385 3 года назад +1

    Very GOOD Sirji.

  • @monaliborude7622
    @monaliborude7622 3 года назад

    Thanks

  • @munindrajadhav9135
    @munindrajadhav9135 3 года назад

    Khup chan sagitly sably sar

  • @ashoksurvanshi3257
    @ashoksurvanshi3257 2 года назад +1

    क्रूषि विभागाकडे केंद्र सरकार,राज्य सरकार,शेतकरी आणी हवामान शास्त्र विभाग या सर्वांनी जर पुरेपूर प्रामाणीकपणे लक्ष दिले तर भारत जगात सर्वात सुखी संपन्न होईल.

  • @sunitachavan8336
    @sunitachavan8336 3 года назад +1

    Mast sable sir

  • @ramharitaware1481
    @ramharitaware1481 3 года назад +7

    अभिनंदन सर,जिल्हानुसार पावसाचे अंदाज सांगणारे स्टेशन असावेत.

    • @user-lp7bk6wc2l
      @user-lp7bk6wc2l Год назад

      --आणि हवामान अभ्यासकांच्या निर्मितीवर अंकुश असायला हवा.

  • @babanraolatmale3310
    @babanraolatmale3310 10 месяцев назад +2

    पावसाचा खरा विषय सांगायचे सोडून इतरच भारुड चालु केल

  • @ganeshghuge1127
    @ganeshghuge1127 3 года назад +2

    शेतीत, हवामानाचा, अभ्यास, करायची खुप, गरज, आहे

  • @jitendrarana9232
    @jitendrarana9232 2 месяца назад

    Thenku

  • @Baysthakur1
    @Baysthakur1 Год назад

    Very good information🙏🙏🙏🙏

  • @anilbhosale6864
    @anilbhosale6864 10 месяцев назад

    Great sir

  • @mhebubshaikh6428
    @mhebubshaikh6428 3 года назад +2

    फक्त पंजाब डंख

  • @vidhyadhargavhane6154
    @vidhyadhargavhane6154 3 года назад +12

    हवामान शास्त्रज्ञांनी हवामान बदल का झाला हे सांगावे, सतत कोरडा-ओला दुष्काळ का येतो हे सांगावे, त्यासाठी उपाय सांगावे.

    • @rahulsonawane1008
      @rahulsonawane1008 3 года назад +1

      सर धुळे जिल्ह्यातील पावसाची माहिती सांगावी

  • @Rajmudragaming
    @Rajmudragaming Год назад

    Very good speach

  • @mahadeomisal8770
    @mahadeomisal8770 3 года назад

    ,,, बरोबर आहे साबळे सर

  • @kishorgedam6819
    @kishorgedam6819 Год назад

    Good sir

  • @unmeshshinde9940
    @unmeshshinde9940 3 года назад +1

    जय हिंद

  • @bhatupatil180
    @bhatupatil180 3 года назад +1

    Dhule jilha sindkeda taluka badal pavsacha andaj sanga sar

  • @VinodPatil-kr5mz
    @VinodPatil-kr5mz 3 года назад +5

    Great Talency Sirji

  • @dhanajiugale2607
    @dhanajiugale2607 10 месяцев назад

    congratulations

  • @keshavwakchaure4747
    @keshavwakchaure4747 3 года назад +3

    सर आपन खूप अनमोल माहिती देता धंनवाद

    • @sanjay_dhage.
      @sanjay_dhage. 3 года назад

      धन्यवाद, असे लिहिलेले असते. 🙏🙏

  • @nageshmalankar5712
    @nageshmalankar5712 3 года назад +1

    साबळे 1000...खरआसत

  • @chetankhatane4800
    @chetankhatane4800 3 года назад +3

    2021 che taka na video june kashla takta
    2021 Hya varshi cha kay andaz aahe

  • @shashikantmetkari3430
    @shashikantmetkari3430 3 года назад

    नमस्कार गुरुजी

  • @raghujadhav6756
    @raghujadhav6756 3 года назад +2

    Ramchandra sabalesaheb yanche khat prosesing cha vidio kara shivar news

  • @tukarampatil9695
    @tukarampatil9695 3 года назад +5

    नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुका मध्ये पाऊस कधी पडतो कृपया अंदाज सांगा

  • @bhusahebshinde4030
    @bhusahebshinde4030 10 месяцев назад

    साहेबाच खर ठरतय मी अनभव घेतलाय

  • @sangrampatil6057
    @sangrampatil6057 3 года назад +4

    Deolankar ani Sable doghancha andaj accurate ahe

  • @d.d.solankepatil7788
    @d.d.solankepatil7788 2 года назад

    👍👌

  • @mhatarbamalwade4760
    @mhatarbamalwade4760 10 месяцев назад +1

    अभिनंदन सर❤❤❤
    चालु वर्षी मी पीक कर्ज घेऊन गुंतवूनक केली ती सर्व माती मोल झाले कबरडे मोडले पाऊस नाही आता कसे उभे रहायचे🙏🙏

  • @haridasdake8520
    @haridasdake8520 Год назад

    🙏

  • @shilpajoshi3051
    @shilpajoshi3051 10 месяцев назад

    Sir, Jalgaon madhe paus kadhi yeil Saanga please 🙏🙏

  • @munindrajadhav9135
    @munindrajadhav9135 3 года назад

    Jalna distik pani kyhava padnar yhay
    Sablysar

  • @mahadeohakke1162
    @mahadeohakke1162 3 года назад

    अभिनंदन सर मी हक्के सर fergusson चे आपण स्टडी सर्कल मध्ये होतो

  • @sumitdchavan1350
    @sumitdchavan1350 3 года назад

    Sr jalna made paus Kade yenar Tumi sagu sekta pleag

  • @shilpajoshi3051
    @shilpajoshi3051 10 месяцев назад

    Sir, Jalgaon madhe paus kadhi yeil Saanga 🙏👍

  • @dnyaneshwarbhagat4656
    @dnyaneshwarbhagat4656 3 года назад +2

    Very good information 🙏🙏🙏

  • @umeshkadam7539
    @umeshkadam7539 3 года назад +4

    प्रत्येक शेतात किंवा बांधावर बांबू लागवड करण्यात यावी.

  • @somnathgiri9751
    @somnathgiri9751 Год назад

    आपला विश्वास फक्त पंजाबराव डक

  • @vinoadcikar84
    @vinoadcikar84 Год назад

    Abhari aahe saheb

  • @prakashsawant1558
    @prakashsawant1558 3 года назад

    Sable saheb is great.Tyscha andaj yekdam barobar asto

  • @rangnathralebhat7882
    @rangnathralebhat7882 3 года назад +3

    साबळे साहेब मी अ,नगर जिल्ह्या ता,जामखेड येथील शेतकरी वय वर्ष ७१ माझा गेली ४५/५० वर्षापासून अनुभव तोय पच्छीमेकडून ऐणारापाऊस नगर,पाथर्डी, शेवगाव च्या मार्गाने गेवराई, बीडकडे जातो, आणि नगरच्या दक्षिनेकडून ऐणारापाऊस ता,करमाळा मार्गे सोलापूर कडे जातो आणि मधला च कडा, आष्टी ,जामखेड , कोरडा राहतो , अगदी त्रोटक पाऊस पडतो याबाबत माहीती द्याल का,

  • @kantilalpawar5680
    @kantilalpawar5680 3 года назад +1

    तालुका वार सांगा

  • @dineshdeore1970
    @dineshdeore1970 3 года назад +7

    कोणत्याच सरकारला शेती व शेतकर्याकडे बघायला वेळ नाही सर

  • @rahulshinde8671
    @rahulshinde8671 3 года назад

    लातूर मध्ये कवा आहे सांगा सर ईकड थेंब नाहि कवा ईल ईकड

  • @Dadadhakane
    @Dadadhakane Год назад

    Panjabrao dakh sarancha andaj mhanje kaly dagadavarchi pandhari regh

  • @bhushanshinde1389
    @bhushanshinde1389 3 года назад +2

    Uttara Maharashtra mdhe tr motha khand padala ahe,, khup chintajanak ahe

  • @devidaskale5137
    @devidaskale5137 3 года назад

    सर नमस्कार . तुमचं म्हनन बरोबर आहे. अहमदनगर जिल्यामधे काही तालुक्यात पाऊस चांगला पडतो तर काही तालुक्यात कमी पडतो. 1 वर्ष चांगला पडतो तर 2/4 वर्ष कमी पडतो अस कशामुळे होते.

  • @anandraogadhave4679
    @anandraogadhave4679 3 года назад +2

    सर यवतमाळ जिल्ह्यामध्ये पेरणी करावी की नाही ते सांगा

  • @hemantbankar1515
    @hemantbankar1515 2 года назад

    सर त्या खताबद्दल सविस्तर माहिती कोठे मिळेल

  • @muralidharkavhare2282
    @muralidharkavhare2282 3 года назад

    Ramchandra.do.sable.sar.niyues.24.for.molachi.mahiti.hoti.sar.setkari.murlidhar.patil.kavhre.ra.niajgaon.ta.paithan.d.aurngabad.sar.dhaneawad

  • @samadhansakhare4130
    @samadhansakhare4130 3 года назад +1

    आनुमव शिक्षण पाहिजे शेतीचे सल्लागर पाहिजे कृर्षीमंत्री पाहिजे

  • @mohankadam3738
    @mohankadam3738 3 года назад

    Sable ram ram changli mahiti det aahat

  • @jagannathpatil3553
    @jagannathpatil3553 2 месяца назад

    पश्चिम महाराष्ट्र सांगली पाऊस आहे का दुष्काळ आहे भयंकर परिस्थिती आहे

  • @user-GkThakare93
    @user-GkThakare93 3 года назад +2

    सर वाशिम जिल्ह्यात फेरणी करावी का पाऊस येईल की नाही

  • @dilipshelke2675
    @dilipshelke2675 Год назад

    साबळे याचा अंदाज कधीच खरा वाटत नाही

  • @balirampatilkapse2210
    @balirampatilkapse2210 3 года назад +37

    रामचंद्र साबळे यांचा अभ्यास १०० टक्के बरोबर असतो.

  • @gajanandeshmukh7318
    @gajanandeshmukh7318 Год назад

    agdi ...chhan...vislatioon..samorcha...ghasarla...aapan....savad...vhayla.......pahije...rashiya... ?
    station...ubharli...pahije
    ...thanks

  • @pravindushing5048
    @pravindushing5048 3 года назад +1

    वैजापूर हवामान अंदाज पाऊस कधी येईल पेरणी पेरणीकरिता

  • @subhashwadekar1196
    @subhashwadekar1196 Год назад

    आपला अंदाज अजून लागला नाही

  • @babasahebdherange7463
    @babasahebdherange7463 3 года назад

    Sir tumcha whatsapp group banwa hawaman mahitisathi

  • @arunpatil4080
    @arunpatil4080 Год назад

    साबडे.साहेब.आपण.खादेश.मधे.कसा.
    पाऊस.राहिल.याचि.माहती.ध्दावि.
    हि.न्रम.विनती.🎉

  • @baliramsalunkhe499
    @baliramsalunkhe499 2 года назад +11

    Dr.Ramchandra Sable is well educated and studied person, he was Asstt.Professor to me also in Agriculture college, Pune in 1972.73 when I was studying in that college in those days, he had achieved good knowledge in Meteorology by studying advanced technology in that subject. He is working at various positions in govt. His forecasts regarding rainfall in Maharashtra and India are more reliable.

  • @keshaopawar7993
    @keshaopawar7993 3 года назад +2

    साहेब विदर्भ ला सर्वेच विसरतात खरोखर विदर्भ वेगळाच पाहिजे

  • @pradipkhade7481
    @pradipkhade7481 Год назад

    सर तुम्ही पन सातारचे आहे मी पन आहे सातारला पाऊस का नाही

  • @bhagavantvyawahare8174
    @bhagavantvyawahare8174 Год назад +2

    पंजाबराव डख पाटील यांचाच अंदाज शंभर टक्के खरा असतो

  • @ramdasbakadd8054
    @ramdasbakadd8054 Месяц назад

    saheb tumhi dev hoy ka tumhi nisarg hoy ka

  • @mr.nageshmore1686
    @mr.nageshmore1686 8 месяцев назад

    सर गावात पाऊस झाला पन शिववर नाही आसाच पाऊस झाला आहे नांदेड लोहा तालुका

  • @vilasbutle9159
    @vilasbutle9159 Год назад +1

    हरी नारायण हरी नारायण हरी नारायण. सत्य आहे🙏

  • @ashishalone1524
    @ashishalone1524 3 года назад +1

    सरांचा फोन नंबर पाठवावा ही विनंती

  • @manojchaudhari31
    @manojchaudhari31 Год назад +4

    सर आम्ही शेतकरी ज्या दीवसी आमच्या कुटुंबाला पुरेल ईतकच पीकवील पाहिजे त्या दिवशी सरकार चे डोळे उघडले

    • @user-lp7bk6wc2l
      @user-lp7bk6wc2l Год назад

      उघडले नाही अजून ' उघडतील म्हणा.

  • @najirshaikh8472
    @najirshaikh8472 3 года назад

    परती चा मानसून कसा राहिल

  • @rameshjadhav650
    @rameshjadhav650 3 года назад +3

    ह्या पद्धतीने जिल्हा स्तरावर हवामान व पर्जन्यवृष्टी चा न चुकणारे अंदाज का करत नाहीत?

    • @user-pd2us4qr5k
      @user-pd2us4qr5k 3 года назад

      पच्छीम उत्तर महाराष्ट्रात कधी पाऊस पडणार ते सांगा

  • @nagkumardoshi3297
    @nagkumardoshi3297 Год назад

    USA's. Rajkaran. Kadhi. Sampnar

  • @rambelge3678
    @rambelge3678 3 года назад

    Hoy

    • @balasahebbedre7485
      @balasahebbedre7485 3 года назад

      सर तुमचा पावसाचा हवामान अंदाज ९०% बरोबर आहे.

  • @jayaramkulkarni3476
    @jayaramkulkarni3476 Год назад

    सरदेशातहिशेतीकडेलक्षनगळचिआहे

  • @smitadb7382
    @smitadb7382 3 года назад +3

    कुठलं पेटंट? मिळालं का? ते २०१९ डिसेंबर बद्दल बोलत आहेत का?

    • @shivarnews24
      @shivarnews24  3 года назад +1

      कोरोनापूर्वी औरंगाबाद येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यातील हे भाषण आहे