डॉक्टर साहेब, तुम्ही सांगीतल्याप्रमाणे दूध आणि तूप सुरू केले. फक्त चार दिवसांत पोटात येणारी कळ बंद झाली. आता फार छान आणि हलकं हलकं वाटत आहे. धन्यवाद 🙏
आपण आपला अनुभव आम्हाला सांगितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🏻🙏🏻. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटत असल्यास आपल्या ग्रुपमध्ये, नातेवाईकांना, मित्र-मैत्रिणींना शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना यापासून फायदा मिळेल. गणपती बाप्पा मोरया🙏🏻🙏🏻🙏🏻
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना, ग्रुपला शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. आयुर्वेद विषयक अशाच शास्त्रीय माहिती करता चॅनल सबस्क्राईब करा, शेजारचे घंटीचे🔔 बटन दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल.
Sir tumhi sangitlya pramane mala saitika ahe tr roj garam pani suru kele ahe tahan lagel tevha garam pani ase kele khupch kala Kami zalet Ani me khup khush ahe 90takke Kami ale so thanks sir
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. तसेच आयुर्वेद विषयक आणखीही अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे 🔔 बटन दाबा,म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की त्याचा मेसेज तुम्हाला मिळेल. धन्यवाद!
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. वांग/Pigmentation/Melasma विशेष Series: ruclips.net/p/PLWLVUUxp3ijU33NOAjQrr2h_ZmU-fO0lZ
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! ही माहितीशेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. आयुर्वेद विषयक अशाच शास्त्रीय माहिती करता चॅनल सबस्क्राईब करा, शेजारचे घंटीचे🔔 बटन दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल.
या विषयावर सविस्तर माहिती घेऊन उपाय सांगणे फायदेशीर ठरते. तसेच टाचदुखीसाठी पंचकर्म उपयुक्त आहे, त्या संदर्भात सविस्तर माहितीसाठी जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांशी संपर्क करावा, धन्यवाद!
Doctor saheb namaskar maza mulga 10th aahe to monsoonla dar varshi aajari padto tabet खूप कमिआहे तब्येत चांगली होण्यासाठी कोणता द्यावा कृ प्या मार्गदर्शन करावे
खूप खूप धन्यवाद🙏🙏. ही माहिती इतरांनाही पाठवा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. तसेच आयुर्वेद विषयक सविस्तर आणि शास्त्रीय माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा, शेजारच्या घंटीचे बटन दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की तुम्हाला त्याचा मेसेज मिळेल. धन्यवाद!
यासाठी आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ सध्या आहे. त्याची लिंक खाली देत आहे, नक्की पहा. धन्यवाद!ruclips.net/video/pGJVnjBxlUA/видео.html ruclips.net/video/pGJVnjBxlUA/видео.html
Mla ratri la lavkr zop yet nahi j1 pn ushira hote ani sakali lavkar utn hot nahi kay karu. Sakali lavakr utl tr dok dukte ang dukte part divs bhar zop yete ky kru dr 😢
दुपारी झोप घेणे आयुर्वेदाने निषिद्ध सांगितले आहे, तरीही रात्री झोप पूर्ण होत नसल्यास दुपारी जेवणाआधी थोडी झोप घ्यायला हरकत नाही. धन्यवाद! Stay connected, keep watching!
सर माझ्या पोटाचा घेर वाढलेला आहे (दुसऱ्या डिलिव्हरी पासून )खूप काही प्रयोग केले आहेत पण त्याच काही फायदा झाला नाही प्लीज मला खूप फरक पडेल असा उपाय सांगा🙏🙏
डॉक्टर तुम्ही सांगितले की निरोगी व्यक्तीने ब्राम्ह मुहूर्तावर उठावे. आजारी असेल तर नाही... तर माझा प्रश्न असा आहे की नक्की कोणता व्यक्ती आजारी म्हणावे? म्हणजे अगदी वात वाढणे डोके दुखणे पित्त वाढणे हे देखील आजारच म्हणावे का ? कारण सर्व साधारण बऱ्याच स्त्रियांमध्ये एक प्रॉब्लेम आहे की त्यांना आपण आजारी आहोत हेच मान्य नसते. बरेच वेळा खूप अशक्त पणा पण आजार असू शकतो का
चांगला प्रश्न आहे. आयुर्वेदानुसार निरोगी असण्याची व्याख्या पुढीलप्रमाणे आहे . ज्याचे दोष सम (balance) आहेत. ज्याचा अग्नी चांगला आहे, ज्याचे सप्तधातू चांगले आहेत. ज्याच्या शरीरातील मल सुयोग्य वेळी बाहेर जातात. आणि जो स्वतः मनासह, सर्व इंद्रियांसह प्रसन्न अवस्थेत असतो तो स्वस्थ अर्थात निरोगी आहे. आता प्रश्न ब्राम्ह मुहूर्तावर उठण्याचा, तर व्यक्ती स्वस्थ असावा किंवा जर तुम्ही ब्राम्ह मुहूर्तावर उठून तुम्हाला दिवसभर fresh वाटत असेल. भूक, चांगली लागुन पचन चांगले होत असेल. मल मूत्र साफ होत असेल, पुन्हा दिवसा झोप येत नसेल आणि तुम्ही रात्री लवकर झोपत असाल, 8 तासाची झोप होत असेल तर अवश्य ब्राम्ह मुहूर्तावर उठावे, त्याने अनेक लाभ होतात. आपल्या आरोग्यविषयक प्रश्नांचे नेहमीच स्वागत आहे. आयुर्वेदशास्त्र आपल्या प्रश्नांना उत्तर देण्यास सक्षम आहे असा विश्वास वाटतो. धन्यवाद! Stay connected, keep watching! 🙏🏻🙏🏻🙏🏻
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 आयुर्वेद विषयक आणखीही अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा,म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की त्याचा मेसेज तुम्हाला मिळेल. धन्यवाद!🙏🏻🙏🏻
कॅन्सर होण्यासाठी अनेक कारणे कारणीभूत ठरतात त्यातही पित्तदोष वाढवणारी कारणे त्यात प्रामुख्याने असतात. अभ्यंग हे वात कमी करण्याचे उत्तम साधन आहे. धन्यवाद! Stay connected, keep watching!
डॉक्टर साहेब, तुम्ही सांगीतल्याप्रमाणे दूध आणि तूप सुरू केले. फक्त चार दिवसांत पोटात येणारी कळ बंद झाली. आता फार छान आणि हलकं हलकं वाटत आहे. धन्यवाद 🙏
आपण आपला अनुभव आम्हाला सांगितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🏻🙏🏻. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटत असल्यास आपल्या ग्रुपमध्ये, नातेवाईकांना, मित्र-मैत्रिणींना शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना यापासून फायदा मिळेल.
गणपती बाप्पा मोरया🙏🏻🙏🏻🙏🏻
खुप शांत व एक एक शब्द समजावून सांगितली बद्दल आभारी सर
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
तुम्ही खूपच चांगलं सांगता
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
खूपच छान मार्गदर्शन केले त्याबद्दल धन्यवाद
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना, ग्रुपला शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
आयुर्वेद विषयक अशाच शास्त्रीय माहिती करता चॅनल सबस्क्राईब करा, शेजारचे घंटीचे🔔 बटन दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल.
Sir tumhi sangitlya pramane mala saitika ahe tr roj garam pani suru kele ahe tahan lagel tevha garam pani ase kele khupch kala Kami zalet Ani me khup khush ahe 90takke Kami ale so thanks sir
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
Thanku Doctor. खूप upaukt माहिती sangitlit 👌🙏
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
आरोग्य विषयी खूप छान माहिती दिली धन्यवाद सर ❤,
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
खूप छान माहिती सांगितली आहे धन्यवाद
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
आरोग्य विषयक खुप छान माहिती
धन्यवाद! Stay connected, keep watching!
खुप छान आयुर्वेदिक माहिती दिली 🙏👌💯👍💐💐💐💐
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
माहितीपूर्ण व्हिडिओ आरोग्यविषयक छान समजावून सांगत आहेत धन्यवाद
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
सर खूप छान माहिती सांगितली त्याबद्दल निश्चित आभारी आहे नायटा आणि खाज यावर एक व्हिडिओ बनवा
ruclips.net/video/irzHiviz_S0/видео.html
सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ नक्की पहा धन्यवाद
खूप छान माहितीदिलीसरतुमचेक्लिनिककुठेआहेकृपयाफोननंबरद्या😅
डॉ कोकाटे आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक, आळेफाटा, पुणे.
अपॉइंटमेंट साठी संपर्क 9960209459
Thank you sir tumi dileli mahiti khup upyogi ahe 🙏
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
Very nice imformation. Thankyou Dr.
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
खूप छान माहिती दिली सर आपण
धन्यवाद! Stay connected, keep watching!
Thanku sir khup shan mhiti delt
धन्यवाद🙏🙏
खुप छान माहिती सांगितली धन्यवाद सर ❤❤🎉
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
तसेच आयुर्वेद विषयक आणखीही अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे 🔔 बटन दाबा,म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की त्याचा मेसेज तुम्हाला मिळेल. धन्यवाद!
Khoop Chan mahiti aahe.Thanks .
धन्यवाद! Stay connected, keep watching!
Namskar guruji, khupch chhan mahiti dili, aabhar 💯💐👌✌️👍🙏
धन्यवाद! Stay connected, keep watching!
Sir tumhi upay khup chan prakare sangtat manala samadhan vatate
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
Apan khup chan mahiti det ahat sir amchyakade khup avrjun aple vidio baghtat ani dincharyet badal pn zale ahet thanks sir🙏
आमच्या नियमित दर्शकांच्या प्रतिक्रिया या नेहमीच आमचा उत्साह वाढवतात... खूप खूप धन्यवाद !!! Do Share & Keep watching!
खूप छान समजावून सांगितले सर 🙏
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
खूप छान माहिती सांगतात
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
छान व्हिडिओ सांगितला सर तुम्ही❤❤
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
खूप छान माहिती दिली आहे
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
Very informative video thanks 🙏🙏
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
Nice information sir thank you ❤
धन्यवाद! Stay connected, keep watching!
Khup Chan sir thank u 😊
धन्यवाद! Stay connected, keep watching!
अतिशय सुंदर माहिती दिली ,सर रक्त पित्त यावर व्हिडिओ करावा .
नक्कीच!👍
छान माहिती
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
Khup chaan mahiti sir
आपल्या मनःपूर्वक प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
आभारी आहे, खूप खूप धन्यवाद!!
Thanku sir
🙏🙏
Sir diabetes valyasathi video banva
नक्कीच, या विषयावर सविस्तर माहिती देणारा एक व्हिडिओ लवकरच येईल!
Very nice & very meaningful information
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
Thanks 🙏
धन्यवाद! Stay connected, keep watching!
Dr. खूपच छान
धन्यवाद! Stay connected, keep watching!
Best informative 👌
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
खूप छान माहिती मिळाली 👍👌 ..hyperpigmentation वर ह्विडिओ बनवा please
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
वांग/Pigmentation/Melasma विशेष Series: ruclips.net/p/PLWLVUUxp3ijU33NOAjQrr2h_ZmU-fO0lZ
Khup chan mahiti sagitla 😊
🙏🏻🙏🏻🙏🏻
Khup chaan machete great sir
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! ही माहितीशेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
आयुर्वेद विषयक अशाच शास्त्रीय माहिती करता चॅनल सबस्क्राईब करा, शेजारचे घंटीचे🔔 बटन दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल.
Nice information sir , thank you 😊
धन्यवाद! Stay connected, keep watching!
Chchan vatla video, dhanyavad
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
सुपर छान 🙏🙏✅
असे प्रमाणिक डॉक्टर चुकून आहेत
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
Gallstones war video banawa please. Mi khup desperate ahe tya video sathi
या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल. धन्यवाद!
Yala mhantat yogya suksham aani khol vivechan
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
Mi watermelon kiva cucumber,khalye tak pily tar mala joint pain hotat ashye ka.tyavar kya upaye.tumi chan mahiti dili.thanks
येथे सविस्तर हिस्टरी घेऊन मग कारण सांगणे फायदेशीर ठरेल. धन्यवाद!
❤❤❤ best video
🙏🏻🙏🏻🙏🏻
Sir payaci tac dukhivar garguti upay sanga...
या विषयावर सविस्तर माहिती घेऊन उपाय सांगणे फायदेशीर ठरते. तसेच टाचदुखीसाठी पंचकर्म उपयुक्त आहे, त्या संदर्भात सविस्तर माहितीसाठी जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांशी संपर्क करावा, धन्यवाद!
Fruitful video
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
Sir 🙏 gudhipadvyla ji gathi ete ti khane yogya ahet ka june log mhantat ki ya gathine ushnata kami hote sir🙏plz.yaver ek vidio banval ka 🙏
खडीसाखर असेल तर ती उष्णता कमी करते, परंतु chemically processed साखर असेल तर ती उष्णता वाढवू शकते.
Sir visarbholepana aani,Smaransktisathi budhi tikshna honyasathi kahi aushadh sanga vayanusar maze vay 56 yrs aahe
ruclips.net/video/S7X0FcIP4Mk/видео.html माहितीसाठी व्हिडिओ पूर्ण पहावा धन्यवाद.
Doctor saheb namaskar maza mulga 10th aahe to monsoonla dar varshi aajari padto tabet खूप कमिआहे तब्येत चांगली होण्यासाठी कोणता द्यावा कृ प्या मार्गदर्शन करावे
५० वर्ष नंतर पायी कमी चालावे का आणि महिन्याच्या संकट चतुर्थी चंद्रदयापूर्वी सोडाव्यात का नाही?
आपला व्यायाम हा आपले बल, वय आणि आहार यानुसार असावा.
Khup chaan mahiti dili sir... you are great 🙏
खूप खूप धन्यवाद🙏🙏.
ही माहिती इतरांनाही पाठवा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. तसेच आयुर्वेद विषयक सविस्तर आणि शास्त्रीय माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा, शेजारच्या घंटीचे बटन दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की तुम्हाला त्याचा मेसेज मिळेल. धन्यवाद!
नमस्कार सर.IBD साठी आहार, घरगुती
औषध सांगता येतील का?
IBS Colitis ग्रहणी: ruclips.net/p/PLWLVUUxp3ijWgZNabv5q1FaNnyeWiqqZE
Thank you sir
धन्यवाद! Stay connected, keep watching!
Fine
धन्यवाद! Stay connected, keep watching!
सविस्तर,अतिशय सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओ आहे,खूप खूप धन्यवाद
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
Sir lahan मुलांसाठी pn video banava plz pot saf व्हावे रोगपरतिकारकशक्ती वाढावी म्हणून
यासाठी आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ सध्या आहे. त्याची लिंक खाली देत आहे, नक्की पहा. धन्यवाद!ruclips.net/video/pGJVnjBxlUA/видео.html
ruclips.net/video/pGJVnjBxlUA/видео.html
Sir tumi deta ti mahiti khup Chan aste.....
धन्यवाद! Stay connected, keep watching!
सर तुम्ही सांगितल्या प्रमाणे आम्ही एक कप दूध 2 चमचे तूप आज पासून चालू केले आहे
👍👍👍
Atishay imp.mshiti dilit Sirji❤😂😊
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
Ashakya,aahe
Best
धन्यवाद! Stay connected, keep watching!
Sir mazya garbhapishvindhe gath aahe ti pn mothi tyasathi kahi upay aahe ka
Pls reply dya sir
अशावेळी सविस्तर हिस्टरी घेऊन मग उपाय सांगणे अधिक फायदेशीर ठरते. तुमच्या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. धन्यवाद! Stay connected, keep watching!
Nice
Thanks!🙏🏻
Tye गरम करून लावायचे ka tye देखील सांगा plz
तेल कोमट करून लावावे.
व दैनंदिन खानपान कसे असावे.
Mla ratri la lavkr zop yet nahi j1 pn ushira hote ani sakali lavkar utn hot nahi kay karu. Sakali lavakr utl tr dok dukte ang dukte part divs bhar zop yete ky kru dr 😢
येथे सविस्तर हिस्टरी घेऊन मग उपाय सांगणे फायदेशीर ठरेल. धन्यवाद!
🙏🙏🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻
Sir mala vat pitt cuff 25 varsha pasun ahe ha ajar jat nahi immunity power nahi
व्हिडिओ मध्ये सांगितलेले उपाय नियमितपणे केल्यास या तक्रारी कमी होतात, असा अनुभव आहे. धन्यवाद! Stay connected, keep watching!
Online consultation karta ka
Yes, online consultations also available !!
सर प्लीज व्यायाम कसा करावा एकदा सांगा सर
डॉ साहेब, तब्येत अशक्त असेल तर रात्री च्या पूर्ण झोपे शिवाय अजून दुपारी जास्तीत जास्त किती तास झोपणे गरजेचे आहे.
दुपारी झोप घेणे आयुर्वेदाने निषिद्ध सांगितले आहे, तरीही रात्री झोप पूर्ण होत नसल्यास दुपारी जेवणाआधी थोडी झोप घ्यायला हरकत नाही. धन्यवाद! Stay connected, keep watching!
सर माझ्या पोटाचा घेर वाढलेला आहे (दुसऱ्या डिलिव्हरी पासून )खूप काही प्रयोग केले आहेत पण त्याच काही फायदा झाला नाही प्लीज मला खूप फरक पडेल असा उपाय सांगा🙏🙏
Agni mand aahe he kse olkhave
या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल. धन्यवाद!
दूध म्हैशीचे चालते का ?
हो, दुधाबद्दल अधिक माहितीसाठी ⬇️
Ghee benefits | सकाळी दूध तूप घेण्याचे फायदे: ruclips.net/p/PLWLVUUxp3ijXmXqUe41W6Y7SC9r2RCF_z
सगळे लोक गायीच्या दूध आणि तूपाबद्दल सांगतात पण म्हशीचे दूध तूप चांगले नाही का? या मध्ये पोषक तत्व नसतात का ?
सर तिळाचे तेल पूर्ण शरीराला लावायचे ka
हो
सर तुम्ही प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देता म्हणून विचारले जर कमरेत मणक्यांचे ऑपरेशन झालं आहे तर कोणता व्यायाम करावा न ऊ महीने झाले तरी पण ऑपरेशन खुप दुखत
ऑपरेशन केलेल्या ठिकाणी जास्त वेदना असतील तर व्यायाम करू नये. ऑपरेशन ज्या डॉक्टरांकडून केले त्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा, धन्यवाद!
वायरल इन्फेशन असेल तरी कडन ने कमी होते का
ruclips.net/video/TvUKtEo0tfw/видео.html
डॉक्टर साहेब, मी सूर्यनमस्कार केले तर तर मला चक्कर येतात. त्याऐवजी कोणते व्यायाम करायला हवे, कृपा करून ते सांगा. रेहाना पटेल.
येथे सविस्तर हिस्टरी घेऊन मग उपाय सांगणे फायदेशीर ठरेल. धन्यवाद!
🙏🙏🧡🚩
👍🙏
डॉक्टर तुम्ही सांगितले की निरोगी व्यक्तीने ब्राम्ह मुहूर्तावर उठावे. आजारी असेल तर नाही... तर माझा प्रश्न असा आहे की नक्की कोणता व्यक्ती आजारी म्हणावे? म्हणजे अगदी वात वाढणे डोके दुखणे पित्त वाढणे हे देखील आजारच म्हणावे का ? कारण सर्व साधारण बऱ्याच स्त्रियांमध्ये एक प्रॉब्लेम आहे की त्यांना आपण आजारी आहोत हेच मान्य नसते. बरेच वेळा खूप अशक्त पणा पण आजार असू शकतो का
चांगला प्रश्न आहे. आयुर्वेदानुसार निरोगी असण्याची व्याख्या पुढीलप्रमाणे आहे . ज्याचे दोष सम (balance) आहेत. ज्याचा अग्नी चांगला आहे, ज्याचे सप्तधातू चांगले आहेत. ज्याच्या शरीरातील मल सुयोग्य वेळी बाहेर जातात. आणि जो स्वतः मनासह, सर्व इंद्रियांसह प्रसन्न अवस्थेत असतो तो स्वस्थ अर्थात निरोगी आहे. आता प्रश्न ब्राम्ह मुहूर्तावर उठण्याचा, तर व्यक्ती स्वस्थ असावा किंवा जर तुम्ही ब्राम्ह मुहूर्तावर उठून तुम्हाला दिवसभर fresh वाटत असेल. भूक, चांगली लागुन पचन चांगले होत असेल. मल मूत्र साफ होत असेल, पुन्हा दिवसा झोप येत नसेल आणि तुम्ही रात्री लवकर झोपत असाल, 8 तासाची झोप होत असेल तर अवश्य ब्राम्ह मुहूर्तावर उठावे, त्याने अनेक लाभ होतात. आपल्या आरोग्यविषयक प्रश्नांचे नेहमीच स्वागत आहे. आयुर्वेदशास्त्र आपल्या प्रश्नांना उत्तर देण्यास सक्षम आहे असा विश्वास वाटतो. धन्यवाद! Stay connected, keep watching! 🙏🏻🙏🏻🙏🏻
@@drtusharkokateayurvedclinic धन्यवाद सर 😊🙏 शंकेचे समाधान झाले
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 आयुर्वेद विषयक आणखीही अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा,म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की त्याचा मेसेज तुम्हाला मिळेल. धन्यवाद!🙏🏻🙏🏻
डॉक्टर मला स्किनचा प्रॉब्लेम आहे
पायावर काळे डाग आहेत
गेले दोन वर्ष औषध घेत आहे पण काही फरक नाही
आपण यावर कुठली औषधी घेत आहात? स्किन प्रॉब्लेम साठी आयुर्वेदात अनेक चांगले उपचार उपलब्ध आहेत.
गेसेज झल्यास काय करावे
पित्त, अपचन, गॅसेस घरगुती उपाय: ruclips.net/p/PLWLVUUxp3ijUmge-Tu1mA9jyE_ABpxJB8
मी रोज अभ्यंग करायचे तरी कॅन्सर झाला होता. ते कसेॽ
कॅन्सर होण्यासाठी अनेक कारणे कारणीभूत ठरतात त्यातही पित्तदोष वाढवणारी कारणे त्यात प्रामुख्याने असतात.
अभ्यंग हे वात कमी करण्याचे उत्तम साधन आहे. धन्यवाद! Stay connected, keep watching!
Mala tupa mule sardi hote
ruclips.net/video/IzJQCzPBWsY/видео.html मनुके कसे, कधी, कोणते, किती खावेत, शुगर असताना खावेत का, याबद्दल सविस्तर माहिती सांगणारा विडिओ⬆️ नक्की पहा!
Sir mala aapla mb no paheje
डॉ कोकाटे आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक, आळेफाटा, पुणे.
अपॉइंटमेंट साठी संपर्क 9960209459
खुप छान माहिती
धन्यवाद! Stay connected, keep watching!
छान माहिती आहे
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
माहिती छान दिली आहे
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!!
Nice
धन्यवाद! Stay connected, keep watching!