देशातील भ्रष्टाचार रस्तेविकास,लाईट नाही पाणी नाही त्याठिकाणी जाऊन व्हिडिओ करा हत्तीवरून मिरवणूक काढतो तुमची याउलट त्यांच्या प्रतीस्पर्धीने केलेल्या भ्रष्टाचार उघडकीस आणा खूप मोठं काम झालं तुमच्या हातून कोल्हापूरी जनता तुमची आयुष्यभर आठवण काढील
Ha Ha Ha.....कागल मध्ये 1957 ला स्थापन झालेल्या उर्दू मराठी शासकीय जागेला जागा मिळावी म्हणून कागलातील सर्व पक्षीय लोकांना 3 महिन्यापूर्वी 10 दिवस उपोषण केले होते, तेव्हा हेच समरजित राजे, संजयबाबा घाटगे यांनी उपोषण स्थळी भेट दिली, परंतु विद्यमान आमदार मुश्रीफ साहेब उपोषण स्थळा समोरून 4 वेळा बघत गेले परंतु ढूंकून देखील पाहिले नाही....कागलच्या मुस्लिम बांधवांनी आता ठरवलय....कागलच हित, फक्त समरजीत.......
ताई आपण कोण आहात माहित नाही पण आपण स्पष्ट मांडलेल्या भावना मात्र मनाला भिडून गेल्या . तसा माझा जिल्हा अ,नगर ..पण राजकारणाच्या अभ्यासाचा छंद . या राजकीय ढवळून निघालेल्या वातावरणात आपल्या सारखी प्रामाणिक आणि सामाजिक बांधिलकी असलेली जनता आणि कार्यकर्ता मात्र होरपळून निघालाय ...
मॅडम तुमच्या साहेबांची यादी काढली तर अख्ख यु ट्यूब हँग होईल, हा तुमचा केविलवाणा प्रयत्नही पूर्णपणे फेल गेला आहे, आता कधीच स्वप्नात सुद्धा शक्य होणार नाही!
ताई हे पत्र तुम्ही मीडियावर प्रसारित करून स्वतःची आणि जनतेची फसवणूक केली कारण शरद पवार अशा व्यक्तीचे नाव आहे का ते राजकारणात स्वतःजवळ कोणालाही घेताना अत्यंत सूक्ष्मपणे पारखून आणि निरखून घेतात हे सांगू इच्छितो एक सच्चा पवार साहेबांचा कार्यकर्ता
राजश्री शाहू महाराज यांच्या जमनीच्या तुकड्याचे मालक समरजित घाटगे असतील ,पण शाहू महाराजांच्या विचारांचे खरे वारसदार हे आदरणीय श्री हसनसो मुश्रीफ साहेब आहेत..
साहेब प्रत्येक वेळी येताय जिथं तिथं जाता जिथं दर्गा असेल तिथे चादर चढवता पण अंबाबाईला विसरला रायगडावर पण गेला पण समाधीला गेला नाही आणि तुम्हाला म्हणायचं आम्ही जाणता राजा बाकी लोकांनीच ठरवावे
तुम्ही मॅडम हसनला विचारा तु कुठ कुठ भ्रष्टाचार केलास आणि साहेबांसी गद्दारी का केलीस तुम्ही शरद पवारांना साहेब मानता तर त्या हसन्याला पण एक पत्र लिहून व्हायरल करा नाहीतर स्वताच ठेवायच झाकून आणि दुसर्याच बघायचे वाकून हे धंदे बंद करा मॅडम
पवार साहेब तुमचा आम्ही नेहमीचं आदर करत आलोय पण कागल मध्ये तुमची भुमिका चुकली आज तुम्हीं येत आहात तुम्हालाही माहीत आहे शाहू फुले आंबेडकर यांचा वारसा कुणी जपला आहे फक्तं मुश्रीफ साहेब
हा video तयार करने आणि Upload करने साठी तुम्ही किती घेतले ते आपल्या आई वडीलना स्मरून सांगा
देशातील भ्रष्टाचार रस्तेविकास,लाईट नाही पाणी नाही त्याठिकाणी जाऊन व्हिडिओ करा हत्तीवरून मिरवणूक काढतो तुमची याउलट त्यांच्या प्रतीस्पर्धीने केलेल्या भ्रष्टाचार उघडकीस आणा खूप मोठं काम झालं तुमच्या हातून कोल्हापूरी जनता तुमची आयुष्यभर आठवण काढील
फक्त पत्र लिहायला पैसे घेता की इतर पण गोष्टी साठी पैसा घेता.....
Ed लागली म्हणून भाजप सोबत गेलात मुश्रीफ
Ed लागली म्हणून गेले भा
राजे समरजीतसिंह घाटगे यांच्या बदनामीचा कट ऐन निवडणुकीच्या तोंडावर प्रयत्न… दुसरं बोलायला काय नाही म्हणून ….. राजेच यावेळी आमदार ❤️
जास्त चं भीती घेतलेली दिसतं आहे.... चांगल आहे... ही भीती योग्य आहे
तू किती पण बोंबल यावेळी समरजीत घाटगे आमदार होणार
Samarjit आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं
ताई मुळात ज्यांना पत्र लिहिताय तेच एक न सुटणारे कोडे आहे
या ताई वगैरे कोण नाहीत...फक्त मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्या आहेत
हा फुटका रेडिओ आहे.ज्यनी सहकार कसा चालवावा यांचा आदर्श राज्याला दिला त्याचे विरूद्ध गरळ ओकणे सुरू आहे.न@@bhikajipatil8877
हा प्रश्न देवेंद्रजी ला न नाही विचार ला कधी
पवार साहेबांना पडत्या काळात सोडून गेले त्यांना पाडणारच
खरा सहकार बुडव्या पाठीमागच्या दाराने का पळून गेला...
याच पण उत्तर द्या
खरा सहकार बुडव्या कोण आहे KDCC बँकेवर प्रशासक मंडळ कुणामुळे आले होते हे सगळ्यांना माहिती आहे
Only pawar saheb
शामराव भिवाजी पाटील
राजे विक्रमसिंह घाटगे
सदाशिवराव मंडलिक
शरद पवार
या सर्वांच्या पाठीत खंजीर कोणी खुपसला?
हसन मुश्रीफ
हे सत्य आहे कारण खोबर तिकड चांगभल करतात किती पक्ष बदलकर
मुश्रीफच्या माणसांनी video केलाय ...3 कोटी 87 लाखाचं जिल्हा बँकेचं काय झालं ?
मुश्रीफ साहेब खूप घाबरलेत....
Ha Ha Ha.....कागल मध्ये 1957 ला स्थापन झालेल्या उर्दू मराठी शासकीय जागेला जागा मिळावी म्हणून कागलातील सर्व पक्षीय लोकांना 3 महिन्यापूर्वी 10 दिवस उपोषण केले होते, तेव्हा हेच समरजित राजे, संजयबाबा घाटगे यांनी उपोषण स्थळी भेट दिली, परंतु विद्यमान आमदार मुश्रीफ साहेब उपोषण स्थळा समोरून 4 वेळा बघत गेले परंतु ढूंकून देखील पाहिले नाही....कागलच्या मुस्लिम बांधवांनी आता ठरवलय....कागलच हित, फक्त समरजीत.......
राजे समरजीत घाडगे 🚩❤
असा विचार करण्यापेक्षा राजकारण आणि राजकीय लोक किती बदलतात हे सामान्य कार्यकर्ते यांनी बघितला पाहिजे
Ya बाई ना kite paise घेतले ते पण बग
निवेदन छान केलंय;पण निवेदकांनी असं अनामिक का रहावं.
निवेदिकांनी खूप छान वाचन केले आहे.
आणि खूप माहिती संकलन केली आहे.
मुश्रीफ नि किती सहकारी संस्था काढल्या😂
मुश्रीफ साहेब यांनी 40000 शेतकऱ्यांना सभासद करतो म्हणून गरीब शेतकऱ्यांच्या कडुन प्रत्येकी 10000 रुपये घेतले त्याना सभासद का केलं नाही ते सांगा ओ
मुश्रीफ पडणार
उगच लोकांचा डाटा संपवु नका,, येणार तर राजे😂😂😂😂
समरजित घाटगे निवडुन येणार हे नक्की..अजुन असले बरेच अफवा उठणार आहेत...तुतारी कागल मधे शरद पवारसाहेब वाजवणार नक्की..
सहकारातील आदर्श नेतृत्व मा. #राजेसाहेब
आमचा नेता इडीला घाबरून मागल्या दाराने पळून जाणार नाही
तरी पण यंदा समरजीतच 😂😂😂😂 लावा ताकद राम कृष्ण हरी वाजवा तुतारी 📯📯📯📯📯📯📯📯📯📯📯📯📯
कागल चे भावी आमदार फक्त राजे
आता मात्र हे कंप्लीट घाबरलय हे सिद्ध झालय.....एवढंच सहकाराची काळजी आहे तर स्वतः चा कारखाना खाजगी का काढला आहे याने.....कागलला हवा आता हिंदू नेता
Paise किती घेतलाय बाई...😂 तू
एकच ध्यास राजे आमदार 🎉🎉
मुश्रीफ गेल्या मुळे राजे ला घ्या ची पाळी आली काय करायच 😂😂😂😂
Only Raje.... असले emotional video टाकून काही होणार नाही....असल पैसे घेऊन कोण पण प्रचार करतय
Ed लागल्यावर बायकोला पुढं करून मागच्या दारान पळून जाणारा नेता आता सहकार शिकवणार म्हणे
कर नाही त्याला डर कशाला?? तुमच्या पक्षाचे विद्यमान आमदार विरोधी पक्षाला का मिळाले ते पण सांगा ताई...
फक्त साहेब
मुश्रीफ साहेबांनी जे काय केलं ते योग्य आहे का ?या विषयी जरा बोला
राजे समरजित घाटगे ❤
ताई आपण कोण आहात माहित नाही पण आपण स्पष्ट मांडलेल्या भावना मात्र मनाला भिडून गेल्या . तसा माझा जिल्हा अ,नगर ..पण राजकारणाच्या अभ्यासाचा छंद . या राजकीय ढवळून निघालेल्या वातावरणात आपल्या सारखी प्रामाणिक आणि सामाजिक बांधिलकी असलेली जनता आणि कार्यकर्ता मात्र होरपळून निघालाय ...
आपल्या नगर येथील विखे पाटील यांचा पण इतिहास सांगा
मॅडम तुमच्या साहेबांची यादी काढली तर अख्ख यु ट्यूब हँग होईल, हा तुमचा केविलवाणा प्रयत्नही पूर्णपणे फेल गेला आहे, आता कधीच स्वप्नात सुद्धा शक्य होणार नाही!
ह्या लेकीच्या video ने माझी 7 मिनीटे 19 सेकंड फुकट घालवली. अणि नेट ही संपविले.
ताई हे पत्र तुम्ही मीडियावर प्रसारित करून स्वतःची आणि जनतेची फसवणूक केली कारण शरद पवार अशा व्यक्तीचे नाव आहे का ते राजकारणात स्वतःजवळ कोणालाही घेताना अत्यंत सूक्ष्मपणे पारखून आणि निरखून घेतात हे सांगू इच्छितो एक सच्चा पवार साहेबांचा कार्यकर्ता
अहो राजेसाहेब आहेत ते त्यापेक्षा पैशाची आणि खुर्चीची हाव असलेल्या लोकांना तुम्ही असे पत्र का पाठवत नाही? सत्य मेव जयते...
के डी सी मुरगुड नगरपालिकेत नमाज पठण या विषयावर पण थोड बोला
100% खर आहे सर्व.
निष्ठावंत लेक मंनताय... आणि पवार साहेब यांना उलटा प्रश्न विचारतात होय 😂😂😂😂😂
Kiti paishe gheta tume madam...plz tumcha number patva😢😢😢 khup चागल्या पद्दित्ते ने ब्रेन वॉश करता😂😂😂😂
राजे आमदार होणारच
ताई आदी का लिहला नाही पत्र तुम्ही कोणाचे भक्त आहात हमाला समजल
🤣🤣🤣 BJP असताना असा video केला काय 🤣🤣
या बनावाचा जनतेवर काय फरक पडणार नाही
पडत्या काळात सोडून गेलेत काही लोक त्यांचं काय
😂 वा ग बहिणाबाई आता तुझे साहेब कुठे आहेत
सगळे बरोबर आहे पवार साहेबांना मानता मग तुमच्या गद्दारी मागचा कोणता पुरोगामी विचार होता. ते पण सांग ग लेकी..
परमनंट आमदार मुश्रीप साहेब
Only Raje 👍
फक्त हसन मुश्रीफ साहेब ✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌
Pawar saheb यांना सोडून गेलं...का गेले ते पण बोला
राजश्री शाहू महाराज यांच्या जमनीच्या तुकड्याचे मालक समरजित घाटगे असतील ,पण शाहू महाराजांच्या विचारांचे खरे वारसदार हे आदरणीय श्री हसनसो मुश्रीफ साहेब आहेत..
या बा ईला किती पैसे मिळाले ते सांगावे
हसन मुशरीप इतका भ्रष्टाचार केला कधी पत्र लिहिलं का साहेबाला आता लिहा की पत्र अजित दादा पवारणा मग हमला वाटेल
समरजित राजे आता खरोखर राजे झालेत.त्यांना बदनाम करु नका.
Only Raje Samarjeet Dada💪💪
असे पैसे घेऊन व्हिडिओ बनणारी लोकं आता पावलोपावली भेटतील कारण त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. लोकांना हवं आता नेतृत्व नवं.
गोर गरीब जनतेला जनतेचाच राजा हवा.... तो फक्त. नामदार हसन मुश्रीफ साहेब ❤❤❤❤❤❤ यांची जागा कोनही घेऊ शकत नाही
निवडणुकीची भीती वाढते मुश्रीफ ला
भाजप मध्ये घाटगे होता तेव्हा का नाही हा व्हिडिओ बनवला याच्यतून येउधच दिसत फ्कत हा अटा पिटा भजप साठीच चालू कारण पवारांनी सुरुंग लावला भजप ला 😂😂😂
कंप्लीट धडकी भरली आहे😂😂😂😂
गोरगरीब सर्वसामान्य जनतेचा आधार मुश्रीफ साहेब🙏
Ghatage saheb fix.....sheet
एवढा पत्र प्रपंच कशाला😂😂😂😂 भेलय पक्का😂😂😂 भेल आहे😂😂 आत्ताच सुचलं वय
साहेब प्रत्येक वेळी येताय जिथं तिथं जाता जिथं दर्गा असेल तिथे चादर चढवता पण अंबाबाईला विसरला रायगडावर पण गेला पण समाधीला गेला नाही आणि तुम्हाला म्हणायचं आम्ही जाणता राजा बाकी लोकांनीच ठरवावे
तुम्ही मॅडम हसनला विचारा तु कुठ कुठ भ्रष्टाचार केलास आणि साहेबांसी गद्दारी का केलीस तुम्ही शरद पवारांना साहेब मानता तर त्या हसन्याला पण एक पत्र लिहून व्हायरल करा नाहीतर स्वताच ठेवायच झाकून आणि दुसर्याच बघायचे वाकून हे धंदे बंद करा मॅडम
लायकी आहे का आरे तुरे बोलायची तुजी
घाबरलय मुश्रीफ 😅😅😅😅😅
Tu Kahi pan bol kagalche aamdar fix Raje samrgeet ghatage 👍👍👍👍👍👍👍👍🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
पर्मनंट आमदार हसन मुश्रीफ 🚨
कोल्हापूर जिल्हा चा किंग मेकर फक्त मुश्रीफ साहेब..👑⏰️
Ed च बोला कि. पैसे घेऊन असले उद्योग बंद करा. जनता ठरवेल ना काय ते
तुम्ही कशाला चुकीचं सांगताय
बातमी करायला किती पैसे घेतले
Fakt mushrif saheb
Only raje
आमचे दैवत नामदार हसनसो मुश्रीफ साहेब हे पर्मनंट आमदार आहेत....
त्या हिंदुत्ववादी संघटनेला मुश्रीफ आणि नवाब मलिक कसे चालतात
😂😂😂😂
Only one मुश्रीफ साहेब
पवार साहेब तुमचा आम्ही नेहमीचं आदर करत आलोय पण कागल मध्ये तुमची भुमिका चुकली आज तुम्हीं येत आहात तुम्हालाही माहीत आहे शाहू फुले आंबेडकर यांचा वारसा कुणी जपला आहे फक्तं मुश्रीफ साहेब
पळून जायचं वारसा होता का
घाबरलंय
Samarjit
फक्त हसन मुश्रीफ साहेब💪🦁
पवार साहेब का डर जरुरी है
*आमचे दैवत नामदार हसनसो मुश्रीफ साहेब हे पर्मनंट आमदार आहेत*
⏰⏰✌️⏰⏰⏰
हसनसो मुश्रीफ साहेब पर्मनंट आमदार
कागल मध्ये फक्त मुश्रीफ निवडून येणार साहेब संपला विषय 💯💯💯💯
कस तरी होतयमँडमना
परमनंट आमदार मुश्रीफ साहेब
ते पार्सल तुझं होतं
मुर्खासारखे काही बरळु नका.
आमदार कसा असावा तर तो मुश्रीफ साहेबांच्या सारखा आसावा....हे पवार साहेबांनीच सांगितलेल आहे.
गद्दार